NCP AJIT PAWAR: भाजपसोबतचे संबंध कुठे जाणार, भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं!

लोकसभा निकालानंतर अजित पवार- भाजप या संबधांचं काय होणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. पुढे काय होणार याचा अंदाज घ्यायचा तर त्याचे संकेत दडले आहेत या एका भाषणात. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी छगन भुजबळांनी केलेलं हे भाषण बरंच काही सांगून जाणारं आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp

Пікірлер: 244

  • @suryakntmundhe
    @suryakntmundheАй бұрын

    भुजबळ साहेब. जो पर्यंत धनुष्यबाण उद्धवजी कडे व घडयाळ शरद पवारांकडे येणार नाही तोपर्यंत तुमची अवस्था या पेक्षा वाईट होणार आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298Ай бұрын

    अजित दादा चा पोपट झाला भुजबळ काही करू शकत नाही दादा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पद पाहिजे होते ते झालं नाही पोपट झाला दादा चा प्रशांत सर जय महाराष्ट्र 🙏

  • @jagdishkorde6108
    @jagdishkorde6108Ай бұрын

    ही अफवा नाही भाजपची लोक बोलली कि संवीधान बदलणार म्हणून 400 पार पाहिजे होते तुम्हाला हे लोकांना कळलं आणि पुढे पण महायुतीला मतदान होणार नाही

  • @vitthapx

    @vitthapx

    Ай бұрын

    संविधान बदलायला 400 लागतात असे तुला ही वाटले म्हणजे काय म्हणावं ....

  • @sagarkhetmalis4516

    @sagarkhetmalis4516

    Ай бұрын

    2/3 majority लागते ती 400 पार ने होणार होती😊😊

  • @PralhadPoman-im6nf

    @PralhadPoman-im6nf

    17 күн бұрын

    😊😊​@@sagarkhetmalis4516

  • @user-xj7rn5qm6k
    @user-xj7rn5qm6kАй бұрын

    हे सर्व डुबतील महाराष्ट्र माफ करणार नाही

  • @user-zd2me4cn9r
    @user-zd2me4cn9rАй бұрын

    दलीत,मुस्लिम,आदिवासीची मते पाहिजे असतील तर बिजेपीची साथ सोडावी लागेल आणि तोच मार्ग भुजबळ साहेब सुचवत आहेत.

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69Ай бұрын

    कितीही ओरडून बोला काहीही उपयोग होणार नाही.जनता हुशार आहे.

  • @pramodkale6015
    @pramodkale6015Ай бұрын

    फक्त निधी खर्च केला म्हणून जमत नाही साहेब,तुमची नीतिमत्ता पण तेवढी चांगली लागते

  • @shripadkodare339
    @shripadkodare339Ай бұрын

    संविधान बदलणार हे,बीजेपी चे,m.p बोलले उगाच विरोधी पक्षाना दोष का देता,पब्लिक सब जानती है

  • @suryakntmundhe
    @suryakntmundheАй бұрын

    आरे बाबानो आम्ही विकासासाठी गेलो म्हणता मग मविआ सोबत अडीच वर्षे काय गोटया खेळल्या का?

  • @prasad............9999
    @prasad............9999Ай бұрын

    Ajit अणि शिंदे दोघ संपून जातील लिहून ठेवा

  • @uttamshinde7373
    @uttamshinde7373Ай бұрын

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्र पवार साहेब❤

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388Ай бұрын

    भुजबळ साहेब. RSS संविधान बदलणारच आहे लक्षात ठेवा

  • @anilkore3100
    @anilkore3100Ай бұрын

    अजित दादांना चक्रव्यूह मध्ये अडकावले आहे, 'विकास' या गोंडस शब्दाखाली दादा वेळ मारून नेत आहेत😂

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602Ай бұрын

    शरद पवार साहेबां सोबत असते tar, दादा, भुजबळ ह्यांच्यावर असली भाषणे करायची वेळ आलीच नसती. तरीही भाषण थेट होते. कसला ही आडपडदा ना ठेवता बोलले😊.

  • @sdwagh69
    @sdwagh69Ай бұрын

    संविधान हे काय फक्त दलित,मुस्लिम व आदिवासी करता आहे काय? ते समस्त भारतियांकरीता आहे .

  • @strangelife1121

    @strangelife1121

    Ай бұрын

    बाकीच्या समाजासाठी ते फक्त एक document आहे पण दलीत, आदिवासी साठी जगण्यासाठीचा अधिकार देणार अमृत आहे

  • @sanjayjadhav9031
    @sanjayjadhav9031Ай бұрын

    मराठा शब्द एकदम शेवटी अणि हळू आवाजात घेतात.

  • @easylearning9578
    @easylearning9578Ай бұрын

    लोकांना तुम्ही अजुन गृहीत धरत आहात..लोकांना सर्व समजत आहे..संविधान बदलाची भाषा ही भाजपच्या खासदारांनी केली होती..हे सरळ विसरून जाता..

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390Ай бұрын

    भाजपसोबत राहून मुस्लिम,दलित ,आदिवासी इ.लोकांना आपल्या पक्षासोबत आणणार हे मोठे कोडेच आहे.

  • @shripadkodare339

    @shripadkodare339

    Ай бұрын

    हे दिव्या स्वप्न

  • @jagdishkorde6108
    @jagdishkorde6108Ай бұрын

    ज्या व्यक्तीने देशाचा विकास केला त्यांचे नाव विरोधी जरी असला तरी घेतलं जाईल पण जर घोटाळेच करत राहिले तर जनता आहेना तुम्हाला साफ करायला

  • @Kambale3115
    @Kambale3115Ай бұрын

    सगळीच पद आपल्या घरात पाहिजे दादाला,मग पक्षाच काय होईल? काय पण होऊदे विधानपरिषदेत पाच वर्षांपर्यंत दिल्लीत जाणं येणं शक्य होणार गाठीभेटी मोदी,शाह, सोबत राहतीलच,

  • @ganpatkadam2913
    @ganpatkadam2913Ай бұрын

    खर्च केले काय घरून पैसे आनले ❓

  • @dipakpatil5717

    @dipakpatil5717

    Ай бұрын

    Kharch kela tya paisa mdhe kiti commission khal.. Vikasachya nava khali sagla paisa khala

  • @deeaak777kamble
    @deeaak777kambleАй бұрын

    मी दलीत चळवळीतील कार्यकर्ता आहे.युती सरकार सोबत आहोत.परंतु शासन स्तरावर वर जाणीवपूर्वक जतियद्वेशातून कामे अडवली जातात. तसा अनुभव मला मुंबई dmer.संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागात आला तेथे अडवणूक केली आणि प्रचंड येण्या जाण्यात आर्थिक भुर्दंड झाला.त्यामुळे आम्ही चिडून लोकसभेत शेकडो होईल तेवढे विरोधात मतदान केले.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    Ай бұрын

    जर तुम्ही गुजराती किंवा ब्राह्मण असता तर ताबडतोब कामे झाली असती.

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    Ай бұрын

    Jar tumhi mali vanjari dhangar asta tr kaam lavkar zal ast😂😂beed mdhe jay bhagwan baba lihil asl ke gadi la fine nahi lagat😂

  • @Ajay-bv2mh

    @Ajay-bv2mh

    Ай бұрын

    Vidhan sabhela pn tech kara 🙏

  • @deeaak777kamble

    @deeaak777kamble

    Ай бұрын

    @@AjayPatil-gf7jz मुळात जातीला प्राधान्य न देता मानवता याला प्राधान्य दिले पाहिजे.पक्षपाती ,जातीयवाद या बाबीला बाजूला ठेऊन उपेक्षित,पीडित,गरजू लोकांना मदत करणे तसेच सर्वच बहुजन समाजातील लोकांना वाव मिळाला पाहिजे. आमच्याकडे आलेला व्यक्तीच्या मदतीला आम्ही धाऊन जातो त्याची कधीच जात पाहत नाहीत. दूषित मानसिकतेतून दूषित राजकारणी आणि दूषित मानसिकतेची प्रशासकीय यंत्रणा दुर केली पाहिजे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032Ай бұрын

    भाजपला संपविण्याचे यांचे राजकारण

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492Ай бұрын

    कुठल्याही समाजाला ग्रहीत धरु नये दिवस गेले ते

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373Ай бұрын

    आता प्रश्न आहे तो महाराष्ट्र मधील कंपनी गुजरात मध्ये जातात ओपीस गुजरात मध्ये जातात शेतकरी वारेवर सोडला

  • @ShivajiKale-ln5nd
    @ShivajiKale-ln5ndАй бұрын

    आरे बाबा तुम्ही पाच वर्षे काथ केल हे शोभणीय आहे का

  • @babasopatil5983
    @babasopatil5983Ай бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7bАй бұрын

    एक म्हणजे स्त्य सांगितले आहे माननीय छगन भुजबळ यांनी आपल्या वाणीतून अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा अभिप्राय नोंघवला की हे दोन समाज जर एकत्र आले तर आपले भवित्येव धोक्यात येईल हे नाकारता येत नाही म्हणून हाच प्रयत्न माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांच्या कुशल बुध्दीने समाजाच्या समोर मांडत आहेत पण दुर्दैव म्हणावे लागेल अजून बहुजन समाजातील लोकांनी अभिमानाने साथ दिली तर असल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या मनात भीती वाटत असते त्या मुळे त्यांना जाणून बुजून बाजूला ठेवून समाजाची फसवणूक करत आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685Ай бұрын

    याला जममु काश्मीर मद्ये नेता झाले पाहिजे

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802Ай бұрын

    आरे गेला का मग आत्ता उपयोग नाही 😂😘😮

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909Ай бұрын

    दलित ओबीसी मुसलमान आदिवासी हे मतदान आपल्याला भाजपा सोबत राहून परत मिळवता येईल का

  • @sahebraojadhal3272
    @sahebraojadhal3272Ай бұрын

    विचार व भाषण ठीक आहे, परुंतु तुमची कृती व तुमचा संग चुकीच्या लोकांबरोबर असलात तर ,तेही फक्त सत्तेसाठी हे लोकणा कळले आहे

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902Ай бұрын

    भुजबळसो यांचे भाषण अभ्यासपूर्ण आहे. पण भाजपच्या संगतीत असताना या भाषणाप्रमाणे वागता येईल की नाही हा संभ्रम आहे, दादांच्या उमेदवाराला एकादेवेळी शिंदे सो मते देतील, पण भाजपा देईलच याची हमी देता येणार नाही.

  • @Abhishek-ll4kf
    @Abhishek-ll4kfАй бұрын

    हा म्हातारा एकदा पण शिवाजी महाराजाचे नाव घेत नाही..भाषणात या वरून कळत की हा काय लेव्हलचा मराठा द्वेष करतो ते..

  • @onlysaheb
    @onlysahebАй бұрын

    😂😂😂 ये तो ट्रेलर है पिक्चर बाकी है 😂😂

  • @SanjaySuryavanshi-tx6oh
    @SanjaySuryavanshi-tx6ohАй бұрын

    Chagan atta khup usir zhala

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148Ай бұрын

    भुजबळ साहेब तुम्हाला मानलं तुम्ही एकदम जे खरं आहे तेच बोलत आहात 🎉❤

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote232714 күн бұрын

    अप्रतिम भाषण

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897Ай бұрын

    बहुतेक विधान सभेची तयारी सुरू आहे काही झालं तरी ते निवडून येणार नाही 😂😂😂😂

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123Ай бұрын

    Ajit pawar la kadhich sharad saheb kadhihi gheu nahi

  • @sunilbhople1854
    @sunilbhople1854Ай бұрын

    सध्या छातीत कळ येणं बंद झालं कि काय 🤣

  • @ajaysonawane5016
    @ajaysonawane5016Ай бұрын

    पैसे खर्च केले काय घरातून केले काय

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602Ай бұрын

    अमित मालवीय case che pudhe kay zale tyabaddal hi sangave

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353Ай бұрын

    भुजबळ साहेब तुम्ही बरोबर बोलत आहेत

  • @pradipmankar4222
    @pradipmankar4222Ай бұрын

    B.j.p. sobat rahilyas dalit, Muslim, aadivasi sobat year nahi

  • @sudhirveer5809
    @sudhirveer5809Ай бұрын

    महविकास आघाडी 170 ते 172 जागा व महायुती 118 ते 116 जागा पर्यंत विधानसभेत निवडून येणार आहेत...त्यामुळे आपण कुठे आहोत याचा विचार नेत्यांनी करावा...अन्यथा कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये,..कार्यकर्त्यांना अमाप संधी आहे...

  • @ashoksonawane5930
    @ashoksonawane5930Ай бұрын

    अजित पवार यांच्या पर्तीच वातोल केल्याशिवाय छ.शांत होणार नाही.

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016Ай бұрын

    V.good

  • @puredesi6278
    @puredesi6278Ай бұрын

    मुस्लीम नी तुम्हाला व्होट दिले तरी तूही मोदी BJP कडेच जाणार आहेत , मग मुस्लिम व्होट विसरून जावा,,

  • @Musicrunchy
    @MusicrunchyАй бұрын

    भुजळांना कोण विचारतो आता

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730Ай бұрын

    दूध कांदा भाव वाढले पाहिजे नाहीतर परत अवघड

  • @DshrathPhule
    @DshrathPhuleАй бұрын

    भुजबळ साहेबाचे युतीमद्ये भाजप वाले आयकुन घेणार नाहीत 100 टक्के

  • @user-sp7nn5kt5r
    @user-sp7nn5kt5rАй бұрын

    अरे सर लाखो करोडो खर्च करून काय उपकार नाहीं करत नाही ना ते तुमचं काम आहे ना....

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265Ай бұрын

    तटकरे मुंडे भुजबळ मुश्रीफ +हे भाजपाच्या तिकीटावर लढणार दादा नाघर का नाघाट का

  • @omkarlad291
    @omkarlad291Ай бұрын

    भुजबळांनी जी खंत विचार मांडला त्या बाबत दादांना अगोदर माहिती नव्हती का ? की दादांची याला मुक संमती होतो ? नक्की काय ? कारण यावर चर्चा तर होणारच.

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273Ай бұрын

    आता जे 40 आमदार सोबत आहेत त्यापैकी किती पुन्हा निवडून येतील याचीही दाट शंका आहे

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415Ай бұрын

    छगन भुजबळ यांनी काँग्रेस मध्ये जावे

  • @rushipatil2547
    @rushipatil2547Ай бұрын

    समज नाही झाला करणार च होते

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909Ай бұрын

    सगळं बरोबर आहे साहेब भाषण लय छान झाला तुमचा पण तुम्ही हे सांगितलं नाही की शरद पवारांच्या मुकाबल्यात कोणला उतरवणार आहे? शरद पवार साहेब तुमची चांगली वाट लाव राहिले.

  • @deepakkakade9236
    @deepakkakade9236Ай бұрын

    भुजबळ साहेबांनी सर्व काही सांगितले पण त्यांनी गद्दारी केली हे मान्य करीत आहेत का

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685Ай бұрын

    AI आले आहे आता यमराज येत आहे जागा खाली करा

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191Ай бұрын

    47 आदिवासी पैकी 15 वैलिडिटी बाकी कोन? वंचित 1 करोड़ 5 लाख 2011 चा जन गणना तर का नाही वैलिडिटी? हे कारनामूडे बहुमत प्राप्त नाही। अन्य राज्य चे यूपीएससी SSC रेलवे बैंक ला का पास नाही?

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463Ай бұрын

    भुजबळ एकदम खरं बोलले पण हे सत्ताधाऱ्यांना पटत नाही

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa825317 күн бұрын

    छगन सोडून सगळ्यांच भविष्य चांगलं आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664Ай бұрын

    भुजबळ कदाचित स्वताचा दुसरा पक्ष स्थापन करण्याची शक्यता वाटते.

  • @vilasdupare8685

    @vilasdupare8685

    Ай бұрын

    इंदर दरबारी करतील

  • @rahulgabhane4281
    @rahulgabhane4281Ай бұрын

    आदरणीय भुजबळ साहेब अभ्यास पूर्ण बोलतात सत्य मांडतात

  • @kalyani_7
    @kalyani_7Ай бұрын

    The speech was actually good, but Ncp will end up with very less seats in share they will hv to fight this by either contesting independently or going back to MVA. sir, would like to hear your views on this recent happenings in Trimbakeshwar of a man giving purity certificate to prasad shops, isn't this testing nd checking the job of govt, do u think this "purity obsession" is punishable and if yes why no action taken yet?

  • @user-st3ud3jd8y
    @user-st3ud3jd8yАй бұрын

    तुम्ही जोपर्यंत भाजप बरोबर राहाल तोपर्यंत मुस्लिम दलित आदिवासींची मते मिळणार नाहीत शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद

  • @THE-EW
    @THE-EWАй бұрын

    जर ४०० पार चा नारा भाजपा ने केलाच नसता तर काय चित्र असते?

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa825319 күн бұрын

    बीड मध्ये जे काय चाललंय ते 13 तारखेपासून महाराष्ट्रात होणार आहे. आता कळेल हाके, छगन आणि याना पाठिंबा देणाऱ्यांना

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148Ай бұрын

    फक्त आणि फक्त शरद पवार साहेब🎉❤❤

  • @dhaneshsawant6695
    @dhaneshsawant6695Ай бұрын

    Kadam sir kahi bhavishya nahi ya Fadtus fadanvis , Mindhe Ani Ajit pawar yana ghari basaychay Ani MVA ch government yenar hay Ani Udhav Saheb cm honar

  • @anilbarkul3329
    @anilbarkul3329Ай бұрын

    ठेच कुठ लागली ओळख की छगम

  • @khalilshaikh6808
    @khalilshaikh6808Ай бұрын

    Ok

  • @ravindralawande460
    @ravindralawande460Ай бұрын

    साहेब, भाजपचे हेगडे नावाचे उमेदवार तसेच महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यादेखील घटना बदलाचे व्यक्तव्य करत होत्या. मग तुम्ही कसे म्हणू शकता कि हे खोटे होते म्हणून. आपण जो प्रचार केला तो मान्य करा. दिशाभूल करू नका भुसेनसारखा.

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717Ай бұрын

    Bhujbala la vichara 2500 koti jya sathi jail madhe gela hota tyacha asach vishleshan krun sangto ka.

  • @sandeeppanchal72
    @sandeeppanchal72Ай бұрын

    हा माणूस जर पंतप्रधान बनला तर भारत नाव बदलायला शक्कय नाही झालं तर महाराष्ट्राच नाव नक्कीच पाकीस्तान करेल. तेव्हा याच बोलनं सिरियस घ्या.

  • @ganpatadsare1317
    @ganpatadsare1317Ай бұрын

    कांदा आणि दुधाच्या प्रश्नावर काही बोलताना दिसून येत नाहीत.

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035Ай бұрын

    अहो तुमची एवढी हिंमत वाढली होती कि खरोखरच 400 च्या पार नंतर संविधानावर हात घालणार होता हे नक्की होत आता पलटी मारू नका

  • @memane41
    @memane41Ай бұрын

    भुजबळ येवल्यात पडतील😂😂😂😂

  • @rushipatil2547
    @rushipatil2547Ай бұрын

    विकासच्या नाव घाली तुम्ही इकठे तिकठे करा की आता नाही तुमच्या माघे

  • @ashokchavan2777
    @ashokchavan2777Ай бұрын

    Utila Chakle Divas yah Dil per bhrashtachari lokana fansi dili pahije

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465Ай бұрын

    आता परत कसे मिळवणार ? द्राक्षाचा वेल कडूलिंबावर गेला ,संगतीने कडू झाला.

  • @shrihariladane4402
    @shrihariladane4402Ай бұрын

    Chagan bhujbal saheb apan aoalya sansata paiki kiti sansata na file,ambedkar, nav dile tehi sanga na?

  • @pravinharmalkar6310
    @pravinharmalkar6310Ай бұрын

    Vikas is still to have birth and you have made fool's of people now it's our turn

  • @rajeshjalkote2327
    @rajeshjalkote232714 күн бұрын

    निधी वाटप करून काही फायदा होणार नाही

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191Ай бұрын

    जात पात जांच कमेटी गठित किसने कि? का? 1 करोड 5 लाख आदिवासी पोर्टल ला तर वैलिड फक्त 5 लाख बाकी कोन? वंचित? निधी फंड कोन गबन करत? आदिवासी विकास की जात पात जांच विभाग? कायदा पुर्वलक्षी आदिवासी करता पन पश्चिम बंगाल व मराठा करता नाही? अनेकता का?

  • @bapusahebkarpe2189
    @bapusahebkarpe2189Ай бұрын

    राष्ट्रवादीचा पाया शेतकरी आहे कांदा सोयाबीन टोमॅटो तेलबिया सर्व शेतीमालाची काय अवस्था आहे

  • @user-pc7vx7kw5j
    @user-pc7vx7kw5j19 күн бұрын

    Bhujbal. Saheb. Khare. Bolale

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar188726 күн бұрын

    6ga tatayमराठा ना शिव्या द्दया मतदानघ्या जयभीम

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502Ай бұрын

    Nusati thech lagali nahi ...x ray karava lagel..

  • @somnathshete8542
    @somnathshete8542Ай бұрын

    भाजप सोबत विश्वास संपादन कसा होणार.

  • @ravindralawande460
    @ravindralawande460Ай бұрын

    भुजबळसाहेब तुम्ही बीजेपी बरोबर आहात. त्यामुळे या सर्व समाजाना तुम्ही एकत्र कसे आणू शकता.

  • @user-md4vl6el4w
    @user-md4vl6el4wАй бұрын

    अजित दादा स्वबळावर लढणार!!

  • @sagardusane5711

    @sagardusane5711

    Ай бұрын

    Ladu dya kalel kiti yeta

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820Ай бұрын

    70000 cha विकास Ed cbi jel chya dhakachi praja, anaji che kapat कारस्थाने, phodaphodi एकमेकांवर tond सुख hach ek kalmi कार्यक्रम, महाराष्ट्र विकासाचा kay kame केली??? Jantela kay phayda zhala , ek cm , 2 dy cm असूनही, parinam kay ??? अशी कार्यकर्ते चर्चा करतात.

  • @RameshBamane-ny6zb
    @RameshBamane-ny6zbАй бұрын

    भुजबळ यांनी शरदचंद्र पवार साहेबां बरोबर जावे,

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874Ай бұрын

    भाजपच्या संगतीत जाऊन राष्ट्रवादी पक्षाने दलित मुस्लिम व आदिवासी मतं गमावली हे भुजबळांनी मान्य केले हे ही नसे थोडके

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224Ай бұрын

    साहेब BJP फक्त हिंदुत्ववादी पक्ष आहे ते दलीत आदिवासी मुस्लिम यांना किंमत देत नाही. भुजबळ साहेब तुम्ही रिकामे जातीवादी पक्ष सोबत गेला ते मोठे साहेबाच्या मना विरुद्ध.

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012Ай бұрын

    बुजबल साहेब हे सर्व तुमच्या सभेमुळे झाल😅

  • @jaikisan6367
    @jaikisan6367Ай бұрын

    दलित मुस्लिम व बहुजन समाजातील लोक नासक्या टरबुजाकडे ढुंकूनही पाहु इच्छित नाहीत,खाणे तर दुरच

Келесі