Navneet Rana On Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

Navneet Rana Speech: अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी संविधानाबाबत खोटा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र डागलं. तसंच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
#navneetrana #uddhavthackeray #shivsenaubt #bjp #amravati #loksabhaelection2024 #loksabharesults2024 #congress #balwantwankhade #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtranews
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 7 000

  • @user-xg5rj4pd9b
    @user-xg5rj4pd9b18 күн бұрын

    हनुमानाने हिच्या डोक्यात गदा घातली 😂😂😂😂😂

  • @proudindian7568

    @proudindian7568

    18 күн бұрын

    😂😂😂

  • @habibshaikh7283

    @habibshaikh7283

    18 күн бұрын

    😂😂😂

  • @sonumahadik8832

    @sonumahadik8832

    18 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @devyanimasurkar8085

    @devyanimasurkar8085

    18 күн бұрын

    😂😂

  • @karanrathod8350

    @karanrathod8350

    18 күн бұрын

    😅

  • @kashinathchile5705
    @kashinathchile570518 күн бұрын

    तुझे...माणसं बोलत होती... 400 पार...संविधान बद्दल देंगे..........

  • @ankurnalande55

    @ankurnalande55

    18 күн бұрын

    Ek Lallu Singh mhatlela fakt Jyacha kahich vajood nahiye

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    18 күн бұрын

    Tu padli Tu khoti jat dakhavali tula jehal hoyayela pahije

  • @user-qq1oz2ro1i

    @user-qq1oz2ro1i

    18 күн бұрын

    😂😂😂

  • @surajraut1438

    @surajraut1438

    18 күн бұрын

    फालतू आहेस तू

  • @Mohsinkhan-ni1wp

    @Mohsinkhan-ni1wp

    18 күн бұрын

    👌

  • @vishalshejwal6451
    @vishalshejwal645112 күн бұрын

    यांना 400 पाहिजे होते संविधान बद्दलण्या साठीच नाहीतर सरकार चालवायला फक्त 273 पाहिजे पण आम्ही आभारी आहोत सगळ्यात जास्त उत्तरप्रदेश चे ज्यांनी 400 पार ला ब्रेक लावला

  • @samadhannagre2635
    @samadhannagre263512 күн бұрын

    पराभव हिच्या जिव्हारी लागला तोंडावरूनच दिसून येते.

  • @dnyaneshwargsahane6002

    @dnyaneshwargsahane6002

    4 күн бұрын

    मोदी शेर आहे.आणी हि कुत्री आहे.

  • @SharadPawar-je8ju
    @SharadPawar-je8ju15 күн бұрын

    पराभावाचा डोक्यात जास्त परिणाम झाला वाटत

  • @KRISHNARAKSHE-op5ig

    @KRISHNARAKSHE-op5ig

    14 күн бұрын

    Dayrek shard pavar nkki to ahe ka tuza bap ahe

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar968316 күн бұрын

    तुझा नवरा हा आमदार म्हणून पण निवडूण येणार नाहीं हे नक्की 😂😂😂😂 पराभव होणार विधानसभा आहे

  • @azimmorve8007

    @azimmorve8007

    14 күн бұрын

    100% karyakram😂

  • @sajasaja4930

    @sajasaja4930

    14 күн бұрын

    100% agree

  • @sanjaykokne7591

    @sanjaykokne7591

    14 күн бұрын

    हिचं तेल ही गेलं..आता तुप ही जाते..पहा ना...लवकरच.

  • @user-kf9zs7xw5j

    @user-kf9zs7xw5j

    14 күн бұрын

    EKDUM PERFECT GAME KARA RAO....

  • @suryabhaningole2184

    @suryabhaningole2184

    13 күн бұрын

    बच्चू कडूच थेट कार्यक्रम करणार विधानसभेत यांना पण घरी आता होळी दिवाळी दांडिया घरीच खेळायचां आहे

  • @SanjayKamble-lz2id
    @SanjayKamble-lz2id12 күн бұрын

    आदिवासी दलित बांधवांनो सावध व्हा असल्या नौटंकी बाज लोकांना दुर ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कष्ट घेतले आहेत म्हणून आज आदिवासी दलित ओबीसी प्रगती पथावर आहेत जे हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेत ते माती मोल करु नका चांगले उमेदवार निवडून दया.

  • @sanjayganuwad
    @sanjayganuwad12 күн бұрын

    ए बाई,फक्त मागासवर्गीय नाही तर तुला हे सगळ बोलायचा अधिकार संविधानाने दिलेले आहे. संविधान हे बाबासाहेब यांनी काही विशिष्ट लोकांसाठी नाही तर पूर्ण देशाच्या उद्धारासाठी लिहिले होते. उगी काहीही बोलायचं.....

  • @deepaksarawade1062

    @deepaksarawade1062

    8 күн бұрын

    हीच हिची अक्कल, संसदेत जाऊन सुद्धा पाच वर्षांत हीला संविधान म्हणजे काय हेच कळले नाही आणि म्हणे मला खाजदार करा, अशी अक्कल पाजळण्या करिता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संपूर्ण देशवासीयां साठी लिहिले आहे, कोणताही जात , धर्म,पंथ डोळ्यासमोर ठेवून लिहलेले नाही, म्हणूनच तुझा पराभव झाला, पुन्हा कधीच निवडून येणार नाहीस.

  • @pravinpatil4494
    @pravinpatil449418 күн бұрын

    हिचा मेकअप उतरवला... मजा आली राव...

  • @user-vc5of6kw9o

    @user-vc5of6kw9o

    18 күн бұрын

    मजा का माजा

  • @sohelchavhan3547

    @sohelchavhan3547

    17 күн бұрын

    😂😂

  • @sahilsalve5771

    @sahilsalve5771

    14 күн бұрын

    निष्कर्ष अगदी योग्य

  • @sanjaykokne7591

    @sanjaykokne7591

    14 күн бұрын

    सकाळी सकाळी तर भिती वाटते...एवढी खराब दिसते....😅

  • @HaridasRathod-ux3ul

    @HaridasRathod-ux3ul

    12 күн бұрын

    😂

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar585518 күн бұрын

    तुझा मोदी काय करत होता तू हरली इतकं बस्स झालं बर वाटले तुझा माज उतरला.

  • @abhaydesai5761

    @abhaydesai5761

    18 күн бұрын

    ये बाई तुझा आमच्या महाराष्ट्र जनतेने थोबाड बंद केलय आता जास्त तुषार क्या मारू नको

  • @sanjaykamble9469

    @sanjaykamble9469

    18 күн бұрын

    Bhai Ammi ka abbu upar baitha he tenshion na le

  • @madankadam3231

    @madankadam3231

    18 күн бұрын

    हेअर स्टाइल चेंज 😂

  • @saifarmer1166

    @saifarmer1166

    18 күн бұрын

    Aadi Marathi shik rana

  • @kiranbadgujar7723

    @kiranbadgujar7723

    18 күн бұрын

    😂😂hya baila like peksha comment jast aahet mast , Radu nko 😢😢😢😅😅

  • @user-xy2du4bv7y
    @user-xy2du4bv7y12 күн бұрын

    इतक्या दिवस झोपली होती का आता तुला संविधान बाबासाहेब गरिबी आदिवासी दिसायला लागले.का इतक्या दिवस कधी शब्द आठवला नाही जागा मिळाली जमीनवर आली.

  • @Indian11078

    @Indian11078

    10 күн бұрын

    दोन तोण्डी आहे ही।।😂

  • @babangawas2491
    @babangawas249111 күн бұрын

    बघा तेव्हा आदिवासी समाज आदिवासी समाज या माझ्याबरोबर फिरायला तुम्हाला नेतो आदिवासी समाजात

  • @jaybhavani7638
    @jaybhavani763818 күн бұрын

    जिंकवून देऊन महाराष्ट्र अशांत करण्यापेक्षा ,हारवून महाराष्ट्र शांत केलेबद्दल ....अमरावतीकरांचे अभिनंदन❤😊

  • @santoshgalande9916
    @santoshgalande991618 күн бұрын

    आता पुन्हा ही नाची खासदार होणार नाही हे तिने लक्षात ठेवाव

  • @user-bg3rr8ii8e

    @user-bg3rr8ii8e

    18 күн бұрын

    😂😂😂

  • @deshpremi6911

    @deshpremi6911

    18 күн бұрын

    Tuze kyu mirchi lagi

  • @animalsshowing6880

    @animalsshowing6880

    18 күн бұрын

    Ek dance bar nachi tr adhyksh hoti congress chi, tevha jhopla hota ka ratalya 😂

  • @rajeshgawali9914

    @rajeshgawali9914

    18 күн бұрын

    ​@@deshpremi6911तुझी ती आई हा हे का😂😂😂

  • @priyankanagvrkar1331

    @priyankanagvrkar1331

    18 күн бұрын

    Amravtikarsnchabhinandan

  • @sagarbobade516
    @sagarbobade51612 күн бұрын

    विकास काम सोडून दयायचे आणि फक्त स्टंट्स करायचे..City मध्ये कितीतरी construction sites suruch aahet ४-५ वर्षा पासुन जनतेला किती त्रास होतोय किती Dust रोज अंगावर घ्यावी लागते यांना नाही कळणार.... Thanks to Amravati Public..🙏🙏

  • @neekk9462
    @neekk946212 күн бұрын

    जो सविधान चा विरोध करेल त्याला घरी बसवले जाईल।। 🎉

  • @DEVILFF467W
    @DEVILFF467W14 күн бұрын

    ही आता वेडी झाली आहे ...पराभव जिव्हारी लागला आहे .. बाई खूप हवेत होत्या 😂

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w18 күн бұрын

    हनुमान चालीसा पाच वर्षे झाली म्हणतीस तुला अजून पाठ नाही नवऱ्याला बी पाठ नाही❤

  • @keshavyadav8699

    @keshavyadav8699

    18 күн бұрын

    मोदी पण 15 लाख रुपये टाकू म्हणले होते पंधरा लाख खात्यावर टाकले का

  • @umeshzugare4321

    @umeshzugare4321

    17 күн бұрын

    ​@@keshavyadav8699 maja Tak let

  • @shivajidake9469

    @shivajidake9469

    17 күн бұрын

    Agar 5 varsh Se Jyada Navneet Bulaya Hanuman Chalisa padhna Nahin Aata Teri

  • @chandrakantgaikwad5349

    @chandrakantgaikwad5349

    15 күн бұрын

    अगं,बाई,आता हनुमान चालीसा सोड, अमरावतीतील बेकारी बाबत बोल,रोजगाराबाबत बोल,झाले ते अमरावतीतील लोकांनी केले ते चांगलेच केले,आता सद्बुद्धीने कामाला लागा.

  • @uttamsutar1208

    @uttamsutar1208

    14 күн бұрын

    नाच बाई तू नाच

  • @lalasomore9297
    @lalasomore929712 күн бұрын

    कर्म तैसे फळ आहे हे लक्षात ठेवा

  • @abhayshastrakar3009
    @abhayshastrakar300911 күн бұрын

    भाभी ची भाषा आता सुधारलेली दिसते नेत्यांचा एकेरी उल्लेख नेहमी करणारे आता राहुलजी म्हणतात उद्धवजी म्हणतात जनतेने माज उतरवला दिसतो

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme93418 күн бұрын

    चला, राहुल गांधी मुळे संविधानाच महत्त्व तरी कळलं.

  • @rajkanyawankhade3194

    @rajkanyawankhade3194

    18 күн бұрын

    👌👌👌👌👍

  • @deepakkamble8446

    @deepakkamble8446

    18 күн бұрын

    ❤❤❤❤👌👌👌

  • @SampatChorat

    @SampatChorat

    16 күн бұрын

    😂😂😂

  • @SatishGondkar-hp4mj

    @SatishGondkar-hp4mj

    12 күн бұрын

    Tyo Kay shett upadnar. 😂😂😂

  • @Indian11078

    @Indian11078

    10 күн бұрын

    होय नक्कीच कदाला आहे सगडायना ही आहे सामविधान ची ताकत.

  • @prakashrajgure2128
    @prakashrajgure212818 күн бұрын

    काय जादू केली हिच्यावर उध्दव ठाकरेंनी काय माहीत, उध्दव ठाकरेंच नांव घेतल्याशिवाय हिचा एकही दिवस जात नाही. व्वा उध्दवजी, मानलं बुवा तुम्हाला बी.

  • @aryan-yp3wh

    @aryan-yp3wh

    18 күн бұрын

    जेल डावली कि हिले।।।।

  • @pradnyaghayal3469

    @pradnyaghayal3469

    18 күн бұрын

    Smriti Irani ne Rahul Gandhi cha pichha kela hi udhhav cha ek ek baii ek ek vipaksh netyaver sodaycha daav modi n co. Cha..

  • @satpulaavenger6770

    @satpulaavenger6770

    18 күн бұрын

    Kai Jadu Keli modi ni ..uddhav n raut ek divs pn as nasel ki te modi ch nav ghet nasel 😂😂😂

  • @Maharashtra_Premi

    @Maharashtra_Premi

    18 күн бұрын

    ​@@satpulaavenger6770 modila aata kutra vicharat nahi

  • @narendradandekar9083

    @narendradandekar9083

    18 күн бұрын

    Fida aahe ti ......

  • @prashantdawari5710
    @prashantdawari571011 күн бұрын

    परमपूज्य श्री.हनुमानजी...! सच्चे लोकांना साथ देतो.. हेच नवनीत राणा मॅडमच्या पराभवामुळे सिध्द झालंय... स्वतः मागासवर्गीय म्हणून घेतले... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा कोणताही बहुजन मनुवादी संस्कृतीचा पुरस्कार करत नाहीत..एक वेळ स्वच्छ अंतरमनाने "जय भीम"बोला.. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी व समस्त हनुमान भक्त आपणांस मदत करतील... आदरणीय शरद पवार व उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे केवळ सच्चाई आहे...सुज्ञ मतदार राजा जागरूकपणे मतदान करतोय... येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याची खात्री होतीलच...मा.सुप्रियाताईंचा विजय हे त्याचे द्योतक आहे....!👌👌👍👍

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni757711 күн бұрын

    मॅडम उद्धव ठाकरे साहेबांचे पोपट लई भारी आहेत . काय समजले नाही काय? मोदि ना ही ते चॅलेंज देतात . जय महाराष्ट्र .

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj16 күн бұрын

    A बाई फालतू बोलण बंद कर. उठ सुठ उद्धव ठाकरे वर बोलत बसतेस. त्या ऐवजी अमरावती च्या जनतेबद्दल बोलली असतीस तर आज निवडून आली असतीस

  • @user-hz2vx3zv9f

    @user-hz2vx3zv9f

    14 күн бұрын

    लायकी आहे का ठाकरे न वर बोलायची

  • @rahulmohite7724

    @rahulmohite7724

    14 күн бұрын

    ऊध्धव साहेब का इतके डोक्यात बसलेत?

  • @darkknight4313
    @darkknight431318 күн бұрын

    तू आणखीन मतांनी पडली असतीस..जर निवडणूक आयोगाने पक्षपाती केला नसता, बोगस मतदान, पैसे वाटून झाले तरी जनतेने धडा शिकलाच ... सर्व अमरावतीकरांचे अभिनंदन आणि सलाम... अशा अमराठी महाराष्ट्रद्रोही बाईला घरी बसवल्या बद्दल

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge196611 күн бұрын

    आणखी एखादा मातोश्री समोर हनुमान चालीसा वाच म्हंजे रवी राणा पण विधानसभेला पडणार आणि ते दोघेही कटोरा घेऊन महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचतील बंटी आणि बबली दोघेही

  • @mehaboobsandi6657
    @mehaboobsandi665711 күн бұрын

    आमच्या गावाकडच्या लावणीच्या फडात एक नाचणारी पाहिजे आहे . योग्य मानधन तुला दिले जाईल.

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi818818 күн бұрын

    दलबदलु नेता तु स्वताच्या नवऱ्याच्या पक्षाची नाही होवू शकली तर जनतेची काय होणार..

  • @archanafereira7285

    @archanafereira7285

    17 күн бұрын

    😂😂😂😂

  • @ravikadam2693

    @ravikadam2693

    17 күн бұрын

    🤣🤣🤣🤣 खरं आहे

  • @pramodpat3714

    @pramodpat3714

    12 күн бұрын

    😂😂😂

  • @SantoshJadhav-iy2mz
    @SantoshJadhav-iy2mz18 күн бұрын

    अमरावतीच्या लोकांना तुला घरी बसवलं हेच तुला सजा दंड

  • @user-ry5tc3ub3b
    @user-ry5tc3ub3b11 күн бұрын

    हनू मान जी नाराज झाले आता हनुमान चालीसा पठण करा आपल्या घरी दुसऱ्या चां घरी नको नाही तर परत हनुमान नाराज होईल 😊

  • @inditechnician
    @inditechnician12 күн бұрын

    रडत रडत ,नवनीत राणा बोलत आहे?

  • @prakashjadhav4914
    @prakashjadhav491418 күн бұрын

    आरे... तुझे...माणसं बोलत होती... 400 पार...संविधान बद्दल देंगे...चेक..कर..त्यांची स्टेटमेंट

  • @rajkanyawankhade3194

    @rajkanyawankhade3194

    18 күн бұрын

    100% sahi ... Bai phile kya bolle tuze lok te bagha ho

  • @83kmaratha

    @83kmaratha

    18 күн бұрын

    Hya deshaat Muslims ch rajy yayla hvy mg tumhala smjel ki hindu hota to prynt sanvidhaan kiti safe hot💯🙂

  • @sarveshbhosale4450

    @sarveshbhosale4450

    18 күн бұрын

    @@83kmarathagap re chokya

  • @user-gy9vh3by8c

    @user-gy9vh3by8c

    18 күн бұрын

    ​@@83kmaratha केळ्या ८०० वर्ष मुस्लिम राज्य होते तेव्हा हिंदू धोक्यात नाही आला आताच भाजपा सरकार आल्यापासून हिंदू धोक्यात आलाय😂

  • @lion-eo4rn

    @lion-eo4rn

    18 күн бұрын

    ​@@83kmarathaगप रे आला शिकवायला चल निघं..

  • @swapnilonkare952
    @swapnilonkare95217 күн бұрын

    मी मागासवर्गीय आहे आणि माज्या कडून तुला भावपुर्ण श्रद्धांजली आणि येणाऱ्या विधानसभा साठी तुज्या नवऱ्याला पण

  • @vilaschavan5285

    @vilaschavan5285

    16 күн бұрын

    पाडणार,

  • @user-lv1vq7qo3u

    @user-lv1vq7qo3u

    16 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @jagdishtare7086
    @jagdishtare708612 күн бұрын

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद ५८व्या वर्धापना निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @yogitashende9158
    @yogitashende915813 күн бұрын

    तुम्ही पण सांगितले की, मंगळसूत्र घेणार आहे

  • @shivajichitte3042
    @shivajichitte304215 күн бұрын

    ही कधीही जनतेच्या समस्येवर, प्रश्नावर किंवा केलेल्या कामावर न बोलता उध्दव ठाकरे यांच्यावरच बोलते.

  • @gkstudyupsc8567

    @gkstudyupsc8567

    13 күн бұрын

    Thakrey ni 1 shoot marala manun awadla aathvan yete rane la😂

  • @RANJITTURERAO
    @RANJITTURERAO18 күн бұрын

    अमरावती करांचे खूप खुप आभार हीला हद्दपार केल्याबद्दल खाती महाराष्ट्राच गुण गाती गुजरात चे

  • @Pankaj-wn9ks

    @Pankaj-wn9ks

    17 күн бұрын

    👍🏻

  • @sohelchavhan3547

    @sohelchavhan3547

    17 күн бұрын

    जय महाराष्ट्र

  • @tezistoromgameing476

    @tezistoromgameing476

    14 күн бұрын

    Hanuman chalisa var bhari padali ticket milvili pan nivadnukit padali

  • @inditechnician
    @inditechnician12 күн бұрын

    रोते रोते बोल रही है,नवनीत राणा?-क्यो?

  • @isshiomi6364
    @isshiomi63649 күн бұрын

    अरेरे बिचारी, खूपच मनाला लावून घेतलेल दिसतं...हनुमान चालीसा , रामरक्षा , गणपती स्तोत्र , महामृत्युंजय मंत्र ई 5 वर्षात तोंडपाठ होईल , भरपूर वेळ आहे आता

  • @paypageorge8516
    @paypageorge851613 күн бұрын

    Make-up उतरला.😂😂 हि,चिक्की,आणि सिलेंडर आण्टी लोकसभा निवडणुकीत पडले, हे पाहून खरच खूपच आनंद झाला.😂😂

  • @dineshgurjar745

    @dineshgurjar745

    11 күн бұрын

    रडू नको आता तू तोंडावर पडली आहे

  • @yourajay24

    @yourajay24

    11 күн бұрын

    Without mak up pan Lai bhari distey .. baki public sab janti hai.. 😅

  • @hilalalisayyad8379

    @hilalalisayyad8379

    11 күн бұрын

    Fadnvis cha make up lava mhana 😅

  • @yunusmujawar9288
    @yunusmujawar928813 күн бұрын

    BJP ला विनंती आहे घमंड बायकां ना तिकीट देवू नये

  • @panditshejul2349
    @panditshejul234912 күн бұрын

    महाराष्ट्राची जनता आत्ता राज्य सरकार बदलणार जय महाराष्ट्र

  • @pramodmore9302
    @pramodmore93022 күн бұрын

    मैना बोलत आहे कौवे के अवाज मैं संविधान संपणारे आता आले लाईन ड्रामे बाज 😂

  • @op-rx9wp
    @op-rx9wp17 күн бұрын

    राड पडली तरी सुधरनार नाही

  • @vijaymhadgut6173
    @vijaymhadgut617317 күн бұрын

    आता तरी गप्प बसणार काय अजुन काही हौस शिल्लक आहे काय लाज विकुन खालीस

  • @babangawas2491
    @babangawas249111 күн бұрын

    आमच्या आदिवासी समाजासाठी काय केलं तुम्ही

  • @sagarbobade516
    @sagarbobade51612 күн бұрын

    Channel subscriptions peksha jast views ya video la aale..Ha video NR la send la kra.. Ata aaram kr mhnav.. Thanks to Amravati Public 🙏🙏...Om shanti..😊😊

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant869016 күн бұрын

    हनुमान चालीसाचा अपमान केल्याची सजा दिली आहे रानांना.

  • @tusharrshhinde
    @tusharrshhinde15 күн бұрын

    सगळ्यात आनंद मला ही बाई पराभूत झाल्याचा आहे 🎉

  • @harshalrandive2724
    @harshalrandive27244 күн бұрын

    तुम्ही पराभूत झालात मॅडम ते तुमच्या वागणुकीने बोलण्याने मर्यादा असणं गरजेचं असतं आपण कोणाला बोलतो किती बोलतो आणि काय बोलतोय याच तोंड दिले देवाने म्हणून बोलतच राहू नये नाहीतर पराभव पदरी पडतो टीका करा तुम्ही पण मर्यादेत राहून

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre986214 күн бұрын

    पराभवाने डोक्यावर परिणाम झालेला दिसतो😂

  • @tejbahadurthapa8082

    @tejbahadurthapa8082

    13 күн бұрын

    काहि दिवसात काहि बि करेल बाई घरच्यांने लक्ष वेधले पाहिजे

  • @aryan-yp3wh
    @aryan-yp3wh18 күн бұрын

    आक्का हरल्या तरी रोज T V वर यायचं सुटलं नाही ।।।

  • @narendrabodade9139

    @narendrabodade9139

    17 күн бұрын

    Aaji bola

  • @yashraj7570
    @yashraj75702 күн бұрын

    येडे, तुझा जन्मच झालाय हरण्या साठी

  • @yogeshwagh6694
    @yogeshwagh669411 күн бұрын

    शेतकरी मेले तुम्ही त्याचा विचाल नाही केला

  • @dadasahebkhedkar8077
    @dadasahebkhedkar807716 күн бұрын

    अमरावती ची जनता सुज्ञ आहे. करेक्ट कार्यक्रम केला

  • @rajarambankar6758
    @rajarambankar675813 күн бұрын

    हनुमान चालीसा मंदिरात म्हणायची असती कुणाच्या घरी बळजबरीने म्हणायची नसते. हे हनुमान देवाला आवडले नाही म्हणून कायमची घरी बसवली. आत्ता तरी सुधरा असे सांगितले 😅😅😅😅

  • @mmdmmd6723

    @mmdmmd6723

    11 күн бұрын

    Hindu hruday samrata mula tumchya sarkya hanuman chalisa mhanayala sag nyachi garaj nahi

  • @anilshirsat6294
    @anilshirsat62945 күн бұрын

    हनुमान चालीसा घेऊन बसा हनुमान मंदीरात जाऊन उध्दव ठाकरेना हनुमान चालीसा वाचायची गरज नाहीं आहे त्याची गरज तुम्हालाच आहे रवी रणाचा असाच होणार विधान सभेत

  • @pratibhakamble9245
    @pratibhakamble924511 күн бұрын

    अग संविधान वाच कोणासाठी संविधान आहे, फक्त मागासवर्गीय नाहीत तर बाबासाहेबांनी भारताचा विचार केला आहे

  • @Lion_king_9
    @Lion_king_915 күн бұрын

    😂आता वापरून सोडल्यावर असच बोलणार ही बाई.. यांनी प्रश्न मोदींना करावेत?😂

  • @brucekent7442

    @brucekent7442

    14 күн бұрын

    barobar karan Bhajap ne kela ahe. Uddhav Sir la ka boltat apun.

  • @narendradeshmukh4092
    @narendradeshmukh409218 күн бұрын

    एका गरीब खऱ्या दलित उमेदवाराने धन वान उमेदवाराचा पराभव केला हाच लोकशाहीचा विजय

  • @user-pv5su5yn1d
    @user-pv5su5yn1d10 күн бұрын

    किती आदिवासी जनतेला हनुमान चालीसा येते. आदिवासी जनता भावनिक आणि निसर्गाचे जपनुक करतात.

  • @lomeshsangode6247
    @lomeshsangode624711 күн бұрын

    सत्य बोलले आपण...पण तुम्ही संविधान साठी काय केला... उलट sc असून जय श्रीराम मनत गेली.. हनुमान चालिस केली पण संविधान साठी काय केला

  • @ajitchavan2316
    @ajitchavan231616 күн бұрын

    तुझं राजकारण संपलं....आणि अमरावतीचे जाणताची सुटका झाली

  • @ujwalagaikwad8053
    @ujwalagaikwad805317 күн бұрын

    असं काय नाहीये मी खूप भाजपाच्या लोकांच्या तोंडून ऐकलं 400 पार झाल्यानंतर संविधान बदलणार मोठे मोठे निर्णय घेणार

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav12255 күн бұрын

    भाषा बदला तरच येथून पुढे मतदार डोक्यावर घेतील आपल्या बोलण्यात मी पणा आहे...आणि हेच जनतेला आवडत नाही...

  • @sharadbhange9565
    @sharadbhange956511 күн бұрын

    चारशे पार झाले असते तर निश्चितच संविधान बदलण्याची चाल खेळली गेली असती भाजपचे खासदार यांनीच तसा प़चार केला होता.त्यामुळैच भाजपचे स्वप्न पूर्ण झाले नाही

  • @vishnurathod3246
    @vishnurathod324615 күн бұрын

    आता चमचेगिरी शिवाय दुसरा धंदा काय.😂😂😂😂😂😅😅

  • @anillokhande-jg3ub
    @anillokhande-jg3ub18 күн бұрын

    हिच्या नवऱ्याला आता विधानसभेत आता घरी बसवा मग दोघे नवरा बायको मिळून हनुमान चालीसा पठण करून आम्हाला बुध्दी दे येवढे साकडे देवाकड साकडं करेल.

  • @vijayghte3026

    @vijayghte3026

    17 күн бұрын

    Right saraji 😮

  • @jagannathkamath425

    @jagannathkamath425

    17 күн бұрын

    😂😂

  • @ravikadam2693

    @ravikadam2693

    17 күн бұрын

    जरूर....... 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @leeladharchaudhari3531

    @leeladharchaudhari3531

    17 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @jitendrapawar1867
    @jitendrapawar186712 күн бұрын

    मग तू काय आदिवासी भागात फक्त नाचायला जातीस का.तुला आदिवासी लोकांना नाय का विश्वासात घेता आलं.4 तासात तिकीट घेवून असलीस त्याचं राज काय.

  • @shivajikadam2285
    @shivajikadam228511 күн бұрын

    BJP चे नेते भाषणात सप्ट संविधान बदलणार असे सांगत होते.राहूल गांधी ला दोष देता.

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale286318 күн бұрын

    वाकले झुकले झोपले😂😂😂

  • @bhaiyapatil5946

    @bhaiyapatil5946

    17 күн бұрын

    😂😂😂

  • @suryakantraut4537

    @suryakantraut4537

    17 күн бұрын

    Ravsaheb danve

  • @sunillahane9179

    @sunillahane9179

    17 күн бұрын

    Mag Hanuman chalisa cha fayda Kay..

  • @poojabhagat3882

    @poojabhagat3882

    14 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @user-zy2ku4hs8i
    @user-zy2ku4hs8i18 күн бұрын

    थोबाड चिमल

  • @deshkasamvidhan9897

    @deshkasamvidhan9897

    18 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂 आत्ता कशी हाल्या दाऊन आणलेल्या म्हशी वाणी हळू आणि सभ्य असल्या च

  • @prakashkatam8105
    @prakashkatam81052 күн бұрын

    राणा बाई आपला जुना व्यवसाय धिंगच्याक धिंगच्याक चालू कर .दुसऱ्याला सल्ले नको देऊ

  • @ashokdeshmukh603
    @ashokdeshmukh6039 күн бұрын

    मतदार सुज्ञ आहे त्यामुळे त्यांना माहिती कोणता खासदार दिल्लीत गेला पाहिजे महाराष्ट्र मध्ये मराठी माणूस हुशार आहे

  • @ams4880
    @ams488018 күн бұрын

    खूप मस्ती होती, उतरवली एकदा.. अमरावती करांचे समस्त महाराष्ट्रातील जनतेकडून आभार 🙏

  • @purushottminmh3461
    @purushottminmh346118 күн бұрын

    मोदीजी गुजरात के है तो उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र के है और महाराष्ट्र उद्धव ठाकरे जी कहा है जय हिंद जय महाराष्ट्र सत्यमेव जयते 🇮🇳🙏

  • @misandeshboltoy1125
    @misandeshboltoy112511 күн бұрын

    भाजपा पक्षाला कळकळीची विनंती आहे की असल्या बेशिस्थ लोकांना अजिबात तिकीट देऊ नये .. ह्या मुळे भाजपा अजून अधोगतीला जाईल .. पक्षातून देखील काढले तरी चालेल .. अहो प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे ह्याचा आदर्श बाळगा .. खरंच आत्ताची भाजपात जराही शिस्थ नाही .. राज्याची जनता अश्या वागणुकीमुळे कदापि माफ करणार नाही

  • @pankajagre-2627
    @pankajagre-262712 күн бұрын

    खोटा प्रचार कोणी केला, जनतेनी आपली जागा दाखुन दीली..... आता मागासवर्गी असल्याची जाणिव होत आहे का....? 5 वर्षात उमेदवार होत्या त्यावेळेस कधी डॉ.बाबासाहेब एक तरी स्मारक तयार केल का...?

  • @shailendraminde4681
    @shailendraminde468118 күн бұрын

    संविधान बदलण्याचा भाजपने कुटील डाव अखला आहे. सतत भाजप संविधान विरोधी भूमिका घेत आलेला आहे.

  • @surajdurge7334
    @surajdurge733418 күн бұрын

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ना तु शिकवु नको तु आधी नीट बोलायला शिक आधी 😅😅

  • @namdevkadam4211
    @namdevkadam421112 күн бұрын

    रानाजी तुम्ही आता तर bjp मध्ये टिकून रहा,लोकसभा BJP मध्ये तर विधानसभा उद्धवजी सोबत किंवा अन्य पक्षात जाऊन नको.

  • @ashwindesai4977
    @ashwindesai49779 күн бұрын

    घरात बसून अराम करा. तुम्ही ठाकरेंवर वर बोलू नका. त्यांची उंची किती आणि आता तुमची किती ते जनतेने दाखवले आहे.

  • @udayambre4796
    @udayambre479614 күн бұрын

    अगबये पडलीस म्हणून असे बोलतेस

  • @rahul1234900
    @rahul123490014 күн бұрын

    BJP च्या पाच आमदारांनी संविधान बदलाची भाषा केली होती ताई

  • @pratapraoshinde3595
    @pratapraoshinde359513 күн бұрын

    वेळेचा ऊपयोग कसा करावा हे महाराष्ट्र आख्खा जानतो तू किती मतलबी ऐकदा राष्ट्रवादीचा ऊपयोग करून निव़डून आली,लगेच खोंड पालटले , तू निवडून येणे आश्यक आहे.

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath407812 күн бұрын

    आगोदर तुमचे मन साफ करा चार सौ पार या साठीच तुम्हाला पाहिजे होते ,पण ते प्रभू श्री रामांना सुद्धा आवडलेले नाही.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar490313 күн бұрын

    नवनित राणा, नितेश राणे, किरीट सोम्मया, गोपीचंद पडळकर यांच्या कडे पक्षप्रवते पद दिल्यास भाजपचे आपोआप 5 टक्के मते कमी होतात.

  • @sambhajipatil4683

    @sambhajipatil4683

    11 күн бұрын

    25℅ कमी होतात

  • @deepaksarawade1062

    @deepaksarawade1062

    10 күн бұрын

    ​@sambhajipatil46875 %कमी होतात

  • @omkarshinde8137
    @omkarshinde813717 күн бұрын

    पहिली तुमची पोपट पंची बंद व्हावी असे आम्हाला सामान्य माणसाला वाटते

  • @siddharthakamble-z2h
    @siddharthakamble-z2h4 күн бұрын

    मागासवर्गीय लोकांना पडले आरक्षण वाचवायचं आणि आरक्षण संविधान वाचवायं ते कशाला नवनवीन राणांच्या मागे पळतील

  • @shashijadhav7374
    @shashijadhav73747 күн бұрын

    तुमचे BJP चे नेते उघड पणे म्हणत होते. त्यांचे काय. तू हनुमान चालीसा पूर्ण वेळ वाचायला तुला जनतेने😊

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l17 күн бұрын

    संसदेत अशी विकृत मानसिकता नकोच होती,, अमरावती सुजान जनतेचे खुप खुप आभार 🙏

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    15 күн бұрын

    True .😂😂😂

  • @vijaybardekar3457

    @vijaybardekar3457

    15 күн бұрын

    THANKS AMARAVATIANS PROUD OF U.....

  • @sachinjondhale9421
    @sachinjondhale942114 күн бұрын

    नवनीत राणा पडल्यानं स्वर्गात गेल्याचा आनंद मिळाला

  • @hemantrajbhoj9059

    @hemantrajbhoj9059

    13 күн бұрын

    100% Bhai

  • @thuggaming7574

    @thuggaming7574

    12 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @rajeshpande9424

    @rajeshpande9424

    12 күн бұрын

    Right😊

  • @user-ow3ls9sd5m
    @user-ow3ls9sd5m12 күн бұрын

    हि बाई हनुमान चालीसा वाचते आनि तिकड गाण्यात भगवा घालून अश्लील गाण्यावर नाचते मग हनुमान जी नी गदा घातला 😂नवनित राणा गित नाव टाका बगा कसली रोमांटिक गाणे आहेत बगा मग समजेल हि किती भारी नाची आहे ते😂😂😂😂

  • @lalasahebdoiphode6090
    @lalasahebdoiphode609012 күн бұрын

    पराभूत तुम्हाला जनतेनं केलं नाही तुम्ही तुमच्या आत्मविश्वासाने स्वतः झालेत ,जनता गरीब आहे पण स्वाभिमानी आहे

  • @MFARUKKADRI
    @MFARUKKADRI16 күн бұрын

    अमरावती करांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यांच्या नवरा रवि राणा यांची ही डिपाजीत जप्त करा ही विनंती

  • @adeshdevre4019

    @adeshdevre4019

    15 күн бұрын

    Honarch deposit jama..lokanchya manatun utarle he lok

  • @RAJENDRADUDHANE

    @RAJENDRADUDHANE

    14 күн бұрын

    Honarch

  • @azimmorve8007

    @azimmorve8007

    14 күн бұрын

    100%😢

  • @GajananMandulkar
    @GajananMandulkar18 күн бұрын

    तुम्ही आता सिनेमात काम करायला जा .आता तिथे जाऊन हनुमान चालीसा वाचा .महाराष्ट्र आता उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर पाहतील जय महाराष्ट्र जय शिवसैनिक🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @devyanimasurkar8085

    @devyanimasurkar8085

    18 күн бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad258511 күн бұрын

    लोकसभा ट्रेलर आहे, बाकी पिक्चर विधान सभा पराभूत होईल तेंव्हा कळेल.

  • @commonman6969
    @commonman69699 күн бұрын

    😂😂😂 या बाईला अक्कल शिकवा कोणी तरी संविधान मागासवर्गीय साठी नाही तुझ्या साठी पण आहे. तुला खासदार होण्याचा हक्क पण संविधान ने दिला आहे....😂😂 बरं झालं हीचा पराभव केला जनते ने...

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt18 күн бұрын

    दोरी जळाली पण पिळ नाही असं वाटतं.जनतेचं खुप खुप अभिनंदन.

Келесі