Navi Mumbai Nerul Crime: CCTV मध्ये दिसणारं भटकं कुत्रं भुंकलं नाही आणि पोलिसांनी खुनी शोधला पण कसा?

#BolBhidu #NaviMumbai#CrimeStory
१३ एप्रिलची सकाळ, नवी मुंबईच्या नेरुळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी भगत यांना एका गुन्ह्याची माहिती मिळाली. नेरुळ बस डेपोच्या जवळ असलेल्या भाजी मार्केटपाशी एक बेवारस मृतदेह सापडला होता, त्या व्यक्तीच्या डोक्यात हत्यारानं वार झाले होते, गळ्यावर विचित्र खुणा होत्या. पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं, त्या मृतदेहाची झडती घेतली, पण ओळख पटवता येईल अशी एकही खूण पोलिसांना सापडली नाही. पोलिसांनी लागलीच आजूबाजूला चौकशी केली, तेव्हा त्यांना एक माहिती समजली की हा मृतदेह एका फिरस्त्याचा आहे. जवळच्या भाजी मार्केटमध्ये आणि आसपासच्या भागात रस्त्यावरचा कचरा वेचणारा हा माणूस.
पुढं पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागलं, पण यात आरोपी अगदीच अंधुक दिसत होता. त्यामुळं त्याला ओळखणं कठीण होतं, पण याच फुटेजमध्ये एक भटकं कुत्रं दिसलं आणि तेच कुत्रं पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन गेलं. कसं ? तेच पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 390

  • @your5thdad.412
    @your5thdad.4123 ай бұрын

    सतत चा त्रास सहन न करता भुऱ्यान पलटवार केला आणि समाजातून एक तुच्छ जीव कमी केला त्यासाठी भुऱ्याचं मनापासून आभार.

  • @adityaghosalkar431

    @adityaghosalkar431

    3 ай бұрын

    Aapla Marathi manus kadhi kadhi tuccha vagto yaat kay Vad nay, pan ekhada bhaiya zharkand Varun alela marathi mansacha khun karto..tevha matra kalji ghya ki tumhi kuthlya dishela jatay

  • @user-sz5pv4vd2d

    @user-sz5pv4vd2d

    3 ай бұрын

    या देशात 80 कोटी गरिब लोक आहेत, त्यात काही जण हे अतिशय गरिब आहेत त्यांना अजुनही अन्न वस्त्र आणि निवाराही मिळणे कठीण झाले आहे, हा प्रकार गरिबीच्या त्रासातुनच झालेला दिसत आहे, गरिबांचे अच्छे दिन कधी येतील काय माहिती 😢

  • @sachin231982

    @sachin231982

    3 ай бұрын

    ​@@user-sz5pv4vd2d2014 chya agodhar to bhikari deputy collector hota ka ? Yz bhikaranchya diwas tuzhya peksha tar nakkich changle ahet Tu tuzhe bagh lalchatya

  • @sachin231982

    @sachin231982

    3 ай бұрын

    ​@@user-sz5pv4vd2d80cr garib ? Yz jewan jewtos ki gu khatos ? Pakka Rahul ch chahta ahes pappu

  • @uddhavtidke3539

    @uddhavtidke3539

    2 ай бұрын

    💯👌

  • @dineshc3420
    @dineshc34203 ай бұрын

    हे पोलिस पण तसेच आहेत, समोर आमदारांना सारखे आरोपी दिसत असताना सुद्धा त्यांना हात लावायची हिंमत नाहीं

  • @JK-qv2qc

    @JK-qv2qc

    3 ай бұрын

    bolna soppa aahe.. jevha tumcha naukri war khatra asto tar konich kahi karat nahi

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre34403 ай бұрын

    नाय तेव्हा हे पोलीस NC पण नाही लिहून घेत..आणि आता लगेच शोध 😂😂😂

  • @sumedhsangolkarphotography6875

    @sumedhsangolkarphotography6875

    3 ай бұрын

    😂brobar

  • @sanjayvhawal2404

    @sanjayvhawal2404

    3 ай бұрын

    Precedent medal milnar ka ?

  • @Eating_45
    @Eating_453 ай бұрын

    तुम्हाला टाईम मिळाला म्हणायचं निवडणुका सोडून दुसरे बोलायला😅 असो #mh police 🚨

  • @kailash5749

    @kailash5749

    3 ай бұрын

    हाच सीझन असतो सगळया मीडिया चॅनेलचा

  • @sunillad7874

    @sunillad7874

    3 ай бұрын

    1.81 M

  • @Santvghhhhh-tu4bf

    @Santvghhhhh-tu4bf

    3 ай бұрын

    😂😂

  • @ganeshdhanawade9885

    @ganeshdhanawade9885

    3 ай бұрын

    Ho na

  • @user-tq1vy3tt3k

    @user-tq1vy3tt3k

    3 ай бұрын

    Perfect

  • @NKOMKAR
    @NKOMKAR3 ай бұрын

    खुनी पकडला हे ठीक आहे पण मग असाच 13 सेकंदात राजकीय गुन्हेगार पण पकडा

  • @rohankshirsagar433

    @rohankshirsagar433

    3 ай бұрын

    Rajkarnatlya Kutryancha sodh ghyava ..mug

  • @semmytt372

    @semmytt372

    3 ай бұрын

    २०१४ ला आम्हीं जातीवंत कट्टर हिंदूंनी काँग्रेस नावाचा भुर्या संपवला. 😊😊

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    3 ай бұрын

    Mag kay bharnar ka petrol 500 rs liter ne ​@@semmytt372

  • @kishorbelkar9090

    @kishorbelkar9090

    3 ай бұрын

    ​@@semmytt372अरे त्या मुंबई मधे सगळे. अमराठी उमेदवार दिले त्या भाजप ने अणि तू अजून कॉंग्रेस ला दोष देतो

  • @shweta0797

    @shweta0797

    3 ай бұрын

    😂

  • @girishkurane3508
    @girishkurane35083 ай бұрын

    I stay in nerul west and I am a lawyer so many times I have met Mr. Bhagat. He is one of the best officer I came across in that particular police station also the new ACP Mr. Gaikwad is also young and dynamic officer. Mr. Bhagat is very calm and cool Minded officer which is very rare in the department. Very well done Bhagat sir. Congratulations

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre22723 ай бұрын

    पोलिसांना वसुलीच्या कामाला न लावता त्यांना स्वतंत्र पने काम करू दिले की त्यांच्या कडून अशी कामगिरी पार पडते

  • @kitchen_house_recipe
    @kitchen_house_recipe3 ай бұрын

    उत्तम कामगिरी उत्तम विश्लेषण.

  • @rajeshdeshmukh1644
    @rajeshdeshmukh16443 ай бұрын

    चिन्मय दादाचा योग्य सन्मान झालाच पाहिजे

  • @ekanathpatil8140

    @ekanathpatil8140

    3 ай бұрын

    Form bhryala sanga

  • @surajkathale2728

    @surajkathale2728

    3 ай бұрын

    पगार वाढवा

  • @pratikpagare7381

    @pratikpagare7381

    3 ай бұрын

    अपक्ष उमेदवार चिन्मय भाऊ

  • @yogeshdhotre7825

    @yogeshdhotre7825

    3 ай бұрын

    Bhau sathi lagncha sathl baga

  • @user-tq1vy3tt3k

    @user-tq1vy3tt3k

    3 ай бұрын

    ​@surajkathale2728 increment nahi झाली तर बंडखोरी फिक्स😂

  • @mukundmalegaonkar5553
    @mukundmalegaonkar55533 ай бұрын

    भुर्यानं गुन्हा केला हे खरं. पण चूक त्याची नव्हती. त्या हलकट माणसानं त्याला रोज त्रास दिला नसता तर त्यानं कधीच त्याला मारलं नसतं. तेव्हा न्यायालयाने या गोष्टीचा विचार करून सहानुभूती दाखवावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी.

  • @user-bn7nq3zu8r
    @user-bn7nq3zu8r3 ай бұрын

    भाऊ बारामती मधील महावितरण मधील महिला खून बाबत विडिओ बनवा

  • @vasantpatait1611
    @vasantpatait16113 ай бұрын

    चिन्मय दादा तुझी जी स्टोरी सांगण्याची पद्धत आहे ती खूपच मनाला स्पर्श करून जाते सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे त्यामुळे स्टोरी ऐकावी वाटते आणि दुसरी गोष्ट अशी की दादा काल बारामतीच्या जवळ महावितरण मधील एका ताईला ऑन ड्युटी मध्ये आपला जीव गमवावा लागला आहे त्याची पण माहिती घेऊन लवकर व्हिडिओ बनवा आम्ही सगळेजण वाट पाहत आहोत

  • @tejaswitapitambare6443

    @tejaswitapitambare6443

    3 ай бұрын

    हो दादा ह्याचा पण वुड कर

  • @nikhilkamble3270

    @nikhilkamble3270

    3 ай бұрын

    💯

  • @sanjayvhawal2404

    @sanjayvhawal2404

    3 ай бұрын

    Ha VDO banavlya nanter khup viral honar

  • @Thepunemh12
    @Thepunemh123 ай бұрын

    पोलिसांना सगळं माहीत असतं, फक्त ते उघड करायचं की नाही हे त्या आरोपी वर अवलंबून असतं 😂

  • @ashwinkale6561

    @ashwinkale6561

    3 ай бұрын

    Yaat koutook karnya peksha teeka keleli bari

  • @Thepunemh12

    @Thepunemh12

    3 ай бұрын

    @@ashwinkale6561 ही उपहासात्मक टीका आहे 😂

  • @manishmane4847

    @manishmane4847

    3 ай бұрын

    ​@@Thepunemh12 पुण्याचे रहिवासी दिसताय

  • @supriyachavan4037

    @supriyachavan4037

    3 ай бұрын

    💯

  • @Thepunemh12

    @Thepunemh12

    3 ай бұрын

    @@manishmane4847 अर्थातच 🙏🏼

  • @pavanchayal4917
    @pavanchayal49173 ай бұрын

    गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 😅

  • @JeddyDeo-jy1rc

    @JeddyDeo-jy1rc

    3 ай бұрын

    😂

  • @surajkathale2728
    @surajkathale27283 ай бұрын

    चिमण्याचा पगार वाढवा...१ नंबर विश्लेषण

  • @dhanananjaykhatke2126

    @dhanananjaykhatke2126

    3 ай бұрын

    गेल्याच महिन्यात 300 रुपये महिन्याला वाढवून दिला आहे आता लगेच शक्य नाही.नंतर विचार करू

  • @cric_lover45-ro

    @cric_lover45-ro

    3 ай бұрын

    ​@@dhanananjaykhatke2126😂

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    3 ай бұрын

    ​@@dhanananjaykhatke2126😂

  • @Roughnotebook00

    @Roughnotebook00

    3 ай бұрын

    ​@@dhanananjaykhatke2126 भुऱ्या च्या कुत्र्याची जबाबदारी आता चिन्मय दादांकडे द्यायला हवी!

  • @shweta0797

    @shweta0797

    3 ай бұрын

    😂😂

  • @shailajanaik4302
    @shailajanaik43023 ай бұрын

    त्रास देणारी खूप वाईट असतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar70263 ай бұрын

    पोलिसांना फ्री हॅण्ड दिला, राजकीय दबाव नाही दिला तर गुन्हेगारी महिन्यात संपेल...सलाम महाराष्ट्र पोलीस 🙏

  • @ppg123p
    @ppg123p3 ай бұрын

    Dexter series madhye hya show madhye exact hi ghatna hoti कुत्रं भुकत नाही त्यामुळे तो ओळखतो की हा मर्डर कुणी केला आहे

  • @shantanus.sangle3518
    @shantanus.sangle35183 ай бұрын

    भगत सर व त्यांच्या टीम चे अभिनंदन. असेच सर्व गुन्हे वेळेत सोडवता आले पाहिजे म्हणजे योग्य तो न्याय होईल.

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd3 ай бұрын

    चिनुचा पगार वाढलाच पाहिजे 😂

  • @user-zx2xt5bz3x

    @user-zx2xt5bz3x

    3 ай бұрын

    😂

  • @amhaisne5039

    @amhaisne5039

    3 ай бұрын

    Lawa taqat... 😂

  • @MCG099

    @MCG099

    3 ай бұрын

    चॅनल चा मालक आहे चिण्या दादा

  • @meghshamdivate4483

    @meghshamdivate4483

    3 ай бұрын

    😅😅 seriously

  • @realmotivation4u199

    @realmotivation4u199

    3 ай бұрын

    👍

  • @harshadnigade2311
    @harshadnigade23113 ай бұрын

    सद्या उभ्या राहिलेल्या खासदारांच्या वर किती आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत यावर एक व्हिडिओ बनवा म्हणजे नेमकं कोण धुदल्या......आहे ते कळेल तर..

  • @5shotEditz

    @5shotEditz

    3 ай бұрын

    te kas aahe mahit aahe ka bhava, to jyachyavar jast gunha aahel aase sangel na tyanche samarthak virodh kartil mhanun kay fayda nahi aahe.

  • @vijaygirme3992
    @vijaygirme39923 ай бұрын

    गुन्हा करू नका... काम धंदा करा मेहनत करा ❤❤❤

  • @zorbasmiling5981

    @zorbasmiling5981

    3 ай бұрын

    Toh manoj pun tech Karat hota ,santaplelya ayushyast mag ek chorta aala tyala daily maraicha paise chorai cha mag Manoj santapun tya vyakti cha murder kela Ani Aaj tyala apun aaropi mahnun olaktat....

  • @virenagashe2971
    @virenagashe29713 ай бұрын

    Dada Tumi khup Chan crime story sangta

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations3693 ай бұрын

    सुशांत सिंग राजपूत चे मारेकरी कोण आहेत हे माहीत असूनही ते राजरोस फिरत आहेत..एका गरीबाला दुसऱ्या मनोरुग्ण गरीबाने मारलं तर लगेच छडा लागला..वा रे न्याय 😢

  • @gurunathgaonkar1014
    @gurunathgaonkar10143 ай бұрын

    अभिनंदन भुऱ्या त्रास देणाऱ्या लोकांना असेच संपवले पाहिजे.

  • @abdussameemaniyar1338
    @abdussameemaniyar13383 ай бұрын

    Hats off to police inspector and team. They have really done hard work.

  • @shrikantkumare956
    @shrikantkumare9563 ай бұрын

    Your storytelling skills are amazing 🤩

  • @shekharaphale6336
    @shekharaphale63363 ай бұрын

    जबरदस्त शब्दफेक , आवाजात चढ उतार व योग्य ठिकाणी घेतलेला pause, चिन्मय The Great ... त्याचे कोणतेही बोल भिडू व्हिडिओ पाहणे आम्ही सोडत नाही .. 1 No चिन्मयच ...

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande27393 ай бұрын

    राजकारण सोडून अश्याच विषयावर एपिसोड बनवा. राजकारण ऐकून ओकारी यायला लागली आहे. टीव्ही तर आम्ही केव्हाच बंद केला आहे जून पर्यन्त.

  • @user-tq1vy3tt3k

    @user-tq1vy3tt3k

    3 ай бұрын

    Khar ahe . Te राजकारण सारखं baghyacha पण मन करत नाही

  • @rajgawandi335

    @rajgawandi335

    3 ай бұрын

    Ya polisana disha sushant chya building che cctv video Matra kahi milat nahit😅😅

  • @shweta0797

    @shweta0797

    3 ай бұрын

    हो आम्ही पण त्रस्त झालो राजकारण च्या बातम्या पाहून

  • @VishwaGlobal-zp8ki

    @VishwaGlobal-zp8ki

    3 ай бұрын

    हो म्हणजे तुमचे लाडके रंगा बिल्ला निवडून येतील ना... इतरांनी राजकारणाच्या बातम्याच नाही दिल्या पाहिजेत म्हणजे कसं सोप्प होईल नाही का? एवढेच intersted आहात अशा crime स्टोरी मध्ये तर पोलिस टाइम्स चं असेल की यूट्यूब चॅनल..😅

  • @devdattapandit357

    @devdattapandit357

    3 ай бұрын

    खरेखुरे राजकारणी हे मुळात समाजकारणी व औपचारिक गरजांपुरते राजकारणी असतात. ते ओळखण्याची खूण म्हणजे त्यांचा वावर या विषयांभोवती असतो:----- १:- भूजल पातळी खाली जाऊं नये म्हणून सामान्य माणूस सुसंघटित करून चमकेशपणा टाळून काही प्रत्यक्ष काम करतां येईल का...? [उदाहरणार्थ असं काम पब्लिकने एकत्रितपणें अजिंक्यतारा,सातारा इथे केलंय. २:- ओला सुका कचरा नियोजनाने झिरो गार्बेज- झिरो डंपिंग पब्लिक सुसंघटित करून प्रत्यक्ष करवणें. उदाहरणार्थ वीर सावरकर मार्ग, कॅटरिंग कॉलेज जवळच्या हजारो बिऱ्हाडांच्या सोसायट्या ...व ...तसंच माहीमच्या हिंदूजा हॉस्पिटल जवळील घाणीच्या पहाडाला उठवून तिथे स्वर्गीय सौंदर्याच्या बागेची निर्मिती ... 3:- पॉलिटिक्स-क्राईम दुर्दैवी युतीने पृथ्वीच्या पोटातील व पाठीवरील संसाधनांची लूटमार व घराबाहेर पाठवलेल्या महिला समाजावरील लैंगिक अत्याचार ह्यांना रोखण्यासाठी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांचे CCTV 24X365 जिवंत ठेवण्यासाठी पब्लिक मार्फत व्यवस्थापन. *असे विषय कोणत्या पक्षांना* *आवडतात?* 🤔

  • @Lidili
    @Lidili3 ай бұрын

    अप्रतिम पोलिसांची कामगिरी. सलाम तुमच्या कार्याला.

  • @yashkawalkar6160
    @yashkawalkar61603 ай бұрын

    बर वाटत आहे निवडणूक सोडून दुसऱ्या विषयावर व्हिडिओ पाहताना 😄

  • @vivekjagtap8929
    @vivekjagtap89293 ай бұрын

    Great police officer Mr. BHAGHATSIR, Salute to him, it's really great that NERUL having a Dashing man like him. JAIHIND 🙏🙏🙏

  • @parmeshwarkankawar1928
    @parmeshwarkankawar19283 ай бұрын

    Super work

  • @user-mf5jl6hu8i
    @user-mf5jl6hu8i3 ай бұрын

    Chan story hote

  • @dattatrayjadhav9428
    @dattatrayjadhav94282 ай бұрын

    Wel work

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography3 ай бұрын

    Proud of you Mumbai Police 🙏

  • @niteshshirke7592
    @niteshshirke75923 ай бұрын

    Good cover

  • @swatimulay
    @swatimulay3 ай бұрын

    Intresting story

  • @umeshgharat
    @umeshgharat3 ай бұрын

    झारखंड, बिहार, यूपी ह्या राज्यातील लोकांना तिथल्या सरकारने स्वतःच्या राज्यात रोजगाराची सोय करणे गरजेचे आहे.

  • @Omkar-221b
    @Omkar-221b3 ай бұрын

    आय चिन्या भाई आपल्याला ओळखतोय.....कोणाला माझ्याशी वाकडं घ्यायचं असेल तर आधी चिन्या भाईशी दोन हात करावे लागतील....म्हणून त्याचा पत्ता घ्या!!!😂😂😂😂

  • @dhananjaykumbhar5361
    @dhananjaykumbhar53613 ай бұрын

    Great

  • @prasannabarve6502
    @prasannabarve65023 ай бұрын

    खुप खुप छान माहीती 🙏👌

  • @thehinduism7711
    @thehinduism77113 ай бұрын

    Chinamy is great in all bolbhidu team... ❤ Like👍

  • @swamipuri3204
    @swamipuri32043 ай бұрын

    Harry is at again...... keep it up......

  • @DevendraKeni-nz4dm
    @DevendraKeni-nz4dm3 ай бұрын

    आचार संहिता हाय ना,ही स्टोरी मस्त वाटली.स्टोरी दुसरीच आसेल

  • @chaitanyabhosale6399
    @chaitanyabhosale63993 ай бұрын

    Chinya bhari topic shodla aahe

  • @vaibhavghode6185
    @vaibhavghode61853 ай бұрын

    सर्व व्हिडिओ मध्ये.. फक्त चिन्मय भाऊ पाहजे..

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar93593 ай бұрын

    Chinmay dada ekach bhari 😂

  • @kolhapurdjfans474
    @kolhapurdjfans4743 ай бұрын

    Mast Chinmay 🎉🎉🎉🎉🎉

  • @INDIAN-yr7gv
    @INDIAN-yr7gv3 ай бұрын

    Bhau video lavkar takat jaa

  • @maheshnalawade2817
    @maheshnalawade28173 ай бұрын

    मला रोज एकजण मारतो हे सांगायला गेला असता तर भुऱ्याची मदत केली असती का पोलिसांनी? न्याय द्यायचा नाही आणि त्यामुळ कुणी कायदा हातात घेतला कि त्याला मात्र पकडायचं,,, वाईट झालं,,,

  • @surajkoli8983
    @surajkoli89832 ай бұрын

    Barobar aahe

  • @shashishetty8582
    @shashishetty85823 ай бұрын

    What a talent chinmay sir beautiful story teller

  • @Marathas5151
    @Marathas51513 ай бұрын

    एकच नंबर चीमाजी

  • @ankushwayal4561
    @ankushwayal456113 күн бұрын

    1no bar चिन्मय sir

  • @hemantshinde1789
    @hemantshinde17893 ай бұрын

    ❤ महाराष्ट्र पोलीस 🎉

  • @sardarkhot4466
    @sardarkhot44663 ай бұрын

    पर्यावरण , पाणी टंचाई असे विषय घ्या ... भारतात जे नवीन प्रोजेक्ट होत आहे याबद्दल पण सांगा ते किती योग्य आहेत ..या तिथे पर्यावरणीय समस्या...असे विषय घ्या

  • @kiranmetkari3697
    @kiranmetkari36973 ай бұрын

    Nerul Policesana Salute❤

  • @gppole4444
    @gppole44443 ай бұрын

    Tapal matdan prakriya ya var ek video banav chinmay ani mala inform kara khup sarya lokana fayda Hoil...!!!

  • @sameerrambade2990
    @sameerrambade29903 ай бұрын

    चिन्मय भाऊ तुमची विषयाची मांडणी....खूपच भारी असते....

  • @amolrtidke7829
    @amolrtidke78293 ай бұрын

    चिन्मय तु खरच एक उत्तम स्टोरी टेलर आहेस.

  • @universal.king.0074
    @universal.king.00743 ай бұрын

    Chinmay bhau #bolbhidu cha set kuthe ahe mumbai mdhe

  • @RK-qw6of
    @RK-qw6of3 ай бұрын

    Bhau punyat trafik polis khup lach ghet ahet Hindu vaitagale ahet sagale plz ek video banav

  • @maheshundale4710
    @maheshundale47103 ай бұрын

    Intelligent MUMBAI Police. Great job done

  • @user-nt5oo2dr1y
    @user-nt5oo2dr1y3 ай бұрын

    भुर्याण बरोबर केल…..

  • @prakashpitale
    @prakashpitale3 ай бұрын

    पोलीस कधीपासून मनापासून काम करायला लागले कम्प्लीट देऊन सुद्धा पोलीस आरोपीचा पत्ता लावत नाही आणि इथे भिकारी मेला म्हणून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे शोध घेत आहे वा

  • @gurudeomhatre-zh2dw
    @gurudeomhatre-zh2dw3 ай бұрын

    हे झाले बिगर राजकिय पण राजकारण्यांच्या दावणीला बांधलेल्या आरोपी खुन्यांना कधी पकडणार ?

  • @purvarajeshree9138
    @purvarajeshree91383 ай бұрын

    Great Mumbai police

  • @ganeshk462
    @ganeshk4623 ай бұрын

    Thanks political subject सोडून दुसरे विषय घेतल्या बद्दल धन्यवाद, नाही तर तुमचे फक्त राजकारणाचे विषय बघून कंठलेला मी तुमचा चॅनल सोडून "विषय भरी" बघायला चालू केला होता........ अति तिथे माती हे लक्षात ठेवा....

  • @DevanandBelge
    @DevanandBelge3 ай бұрын

    दादा पिंपरी-चिंचवडच्या बंगल्या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @srmlawseries5460
    @srmlawseries54603 ай бұрын

    great Mumbai police 🙏💐

  • @HIND251
    @HIND2513 ай бұрын

    जनतेनी पोलीसांना माहिती दिली तर पोलीसांना गुन्हेगार चोर शोधने त्यांना न्यायालयात पुरावा ठेवून शिक्षा करण्यात महत्त्वाची आहे.

  • @chakradharsankpal6144
    @chakradharsankpal61443 ай бұрын

    Ekdam sahi 😅 isiliye Mumbai safe city hai... Kyonki Hamare marathi police bahot loyal hai apne kaam k prati.. Imandaar, Hard working.. Strong 🎉🎉🎉

  • @rohitpawaskar9359
    @rohitpawaskar93593 ай бұрын

    Chinmay dada ekach bhari😂

  • @snehakadam703
    @snehakadam7033 ай бұрын

    👌

  • @rushikeshmore3262
    @rushikeshmore32623 ай бұрын

    Guna caves war video banva

  • @surajmane9090
    @surajmane90903 ай бұрын

    love you mumbai police

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial93993 ай бұрын

    फील्म बनवायला छान गोष्ट आहे

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises11123 ай бұрын

    प्रामाणिक जनावर..!!

  • @nitinkandhare6514
    @nitinkandhare65143 ай бұрын

    मुलं विकणारी टोळी 12 एप्रिल रोजी पकडली पुढे त्यांना काय शिक्षा झाली काय कारवाई केली ते सांगा परत एकदा.

  • @kailash5749
    @kailash57493 ай бұрын

    अभिषेक घोसाळकर प्रकरणाला एवढा वेळ का लागतोय मग ,ती फुटागे तर स्पष्ट आहे सगळ दिसतंय त्या मधे तरी आरोपी निवांत आहेत... श्रीकांत शिंदेचा गेम झाला असता तेव्हा मु.मंत्री ह्यांना कळाल असत

  • @Jitya_.
    @Jitya_.3 ай бұрын

    चिन्या लव# तू काय सूत्र संचलन करतो भाई 👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪⚡️

  • @kiransawant6102
    @kiransawant61023 ай бұрын

    Navi Mumbai mhape midc el zone madhe pan 2 khun jhle ahet tyavar pan video banva

  • @sushilbole9079
    @sushilbole90793 ай бұрын

    भाऊ,आहात कुठे

  • @Prabhumahan
    @Prabhumahan3 ай бұрын

    Great Mumbai police. And Maharashtra police. Kamachi paddhat ekdam chanaksha

  • @universal.king.0074
    @universal.king.00743 ай бұрын

    ..Bol Bhidu kdhich reply nahi det. Amhi yevd Prem krto tumchya var .khas karun Chinmay bhau var

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra94653 ай бұрын

    ❤❤❤❤❤👍

  • @SUNIL_SINGH_RAJPUT
    @SUNIL_SINGH_RAJPUT3 ай бұрын

    Nerul मध्ये कुठे झाला होता

  • @cinamaticvibes6356
    @cinamaticvibes63563 ай бұрын

    Thumbnail varun ch samjale cinmay bhau ch asnar😂

  • @akashvitnor7787
    @akashvitnor77872 ай бұрын

    When a man loves a dog n in return when the dog loves him then actually he is a good man 🤍

  • @pankajnakle1245
    @pankajnakle12453 ай бұрын

    मुंबई चिन्मय भाऊ ❤❤

  • @khalilpathan9619
    @khalilpathan96193 ай бұрын

    दुर्भाग्यपूर्ण पुलवामा हमला कोणी केला तपास लागत नाही 😔😌😌😌

  • @sagarkadam7074
    @sagarkadam70743 ай бұрын

    पोलीसांच्या कामगिरी ला सलाम 💯

  • @vikas4929
    @vikas49293 ай бұрын

    Chinmay bhau mhnje vishay ch hard kay ti lay kay ti story kay to chinu sarv kas okk mdhi ahe❤😂

  • @ajinkyakhutal5946
    @ajinkyakhutal59463 ай бұрын

    fakat chinmay Bhau ❤🎉

  • @rushikeshdhadse5117
    @rushikeshdhadse51172 ай бұрын

    Bhau 10 वर्षांनंतर दाभोलकर चे मारेकऱ्यांना साजा झाली त्यांचावर व्हिडिओ बनवायला स्पेशल सांगा लागेल वाटल nvt तुम्हाला

  • @shweta0797
    @shweta07973 ай бұрын

    ही घटना पिच्चर च्या स्टोरी पेक्षा कमी नाही 👍

  • @proghule214
    @proghule2143 ай бұрын

    ❤❤

  • @Mangesh950
    @Mangesh9502 ай бұрын

    विनाकारण कोणाला त्रास देऊ नये नाही तर असं होत

  • @manideodhar
    @manideodhar3 ай бұрын

    श्रीकांत सिनकर यांच्या पोलीस चातुर्य कथा विडिओ रूपाने बनवा विशेष करून चिन्मय भाऊ त्याची सांगण्याची हातोटी कौतुकास्पद

Келесі