नवसाला पावणारा नवश्या गणपती

नवसाला पावणारा नवश्या गणपती
400वर्षापूर्वीचे गणेशमंदिर नाशिक
#पेशवेकालीन नवश्या गणपती
#संपूर्ण माहिती
नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या गंगापूररोडवर (Ganagpaur Road) सोमेश्वर मंदिराच्या अलीकडे नवश्या गणपतीचे मंदिर आहे. नाशिकमधील नवश्या गणपती हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. पेशवेकालीन मंदिर असल्याने या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.
पेशवेकाळात आनंदीबाई जोशा पुण्याहून शनिवार वाड्यातून नाशिकमध्ये आल्या. नाशिक हे आनंदीबाई जोशी यांचे आजोळ असल्याने त्यांनी इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आनंदीबाई जोशी यांची आजी गोपिकाबाई या गणेश भक्त होत्या.
आनंदीबाई जोशी (Anandibai Joshi) या पुण्याहून नाशिकमध्ये (Nashik) आल्या. त्यावेळी मंदिर दुर्लक्षित होते, मात्र जागृत देवस्थान असल्याने आनंदीबाई जोशी यांनी नवस बोलून मुलगा झाल्यास मंदिर बांधण्याचे सांगितले, त्यानंतर आनंदीबाई यांना मुलगा झाल्यानंतर त्यांनी मंदिर बांधले. तेव्हापासून हे गणपतीचे मंदिर नवश्या गणपती (Navshya Ganpati) नावाने प्रसिद्ध झाले.
हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या RANJANA'S campaign vlogs या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद......
If you like the video, don't forget to Like, Share, Subscribe. And new videos like these will keep reaching you.
तर मित्रांनो विडिओ पहा. आनंद घ्या. विडिओला लाईक करा. चॅनलला सबक्राईब जरूर करा. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा व आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you will like the video. Do share and subscribe the channel
My channel🙏
@ranjanasvlogs
#@ranjanasvlogs

Пікірлер: 2

  • @jayeshnaikwadi1574
    @jayeshnaikwadi1574Ай бұрын

    Nicee ❤

  • @rajendrakumarnaikwadi7268
    @rajendrakumarnaikwadi72682 ай бұрын

    Om ganpatey namo 🙏

Келесі