आगडगाव(अहमदनगर) प्रसिद्ध काळभैरव व भूतांची जत्रा| Devotional Video

आगडगाव(अहमदनगर) प्रसिद्ध काळभैरव व भूतांची जत्रा| Devotional Video
या व्हिडिओमध्ये मी आगडगाव च्या काळभैरवाचे सविस्तर वर्णन केले ज्याना कोणाला माझी अपॉइंटमेंट हवी असेल किंवा माझ्याशी काही आध्यात्मिक किंवा धार्मिक( जे हिंदू शास्त्र संमत असेल )चर्चा करायची असेल अशा व्यक्तीने 9922185818 या फोन नंबर वरती 200 रु. फोन पे किंवा गुगल पे करावा व त्याचा स्क्रीन शॉट 8830938540 या फोन नंबर वरती व्हाट्सअप करावा त्यानंतर तुम्हाला पुढील वेळ दिली जाईल
विनाकारणचे लोक व विनाकारनचे विषय टाळण्यासाठी तसेच अनावश्यक त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे वरील सर्व नियम पूर्णपणे ऐच्छिक आहेत कोणावरही सक्ती नाही याची दखल घ्यावी. कोणी मला फोन केलाच पाहिजे अशी माझी मुळीच इच्छा नाही. परंतु कोणाला स्वइच्छेने फोन करायचा असेल तर वरील नियमांचे अनुकरण करूनच फोन करावा त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे विषय यावरती माझ्याकडून मुळीच चर्चा केली जाणार नाही किंवा प्रतिसाद दिला जाणार नाही याची दखल घ्यावी.
Mahamrityunjaymantra
#Khandoba
#khandobachijagrangondhal
#devghar
#cheda

Пікірлер

    Келесі