Nava Vyapar with Shardul: Ft. Jayanti Kathale & Sandeep Gadwal | EP 1

व्यापार आणि व्यापारी यांच्यातलं नातं यशाचा पाया असतं.
पण नेमके त्या नात्याचे तत्व कुठले?
कुठलाही व्यवसाय चालवताना, कोणत्या strategies चा वापर करावा लागतो?
अश्याच काही प्रश्नांची उत्तरं ज्या व्यापाऱ्यांना जमलेत त्यांच्याकडूनच आपण ती जाणून घेणार आहोत आपल्या या नवीन podcast series 'नवा व्यापार' मध्ये. इथे आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध उद्योजकांना बोलवून त्यांच्या business आणि brand strategy वर संवाद करणार आहोत.
'नवा व्यापार' च्या या पहिल्या एपिसोड मध्ये आले आहेत जयंती कठाळे, पूर्णब्रह्म च्या Founder आणि Director, आणि संदिप गढवाल, पूर्णब्रह्म चे Director. या एपिसोड मध्ये पूर्णब्रह्मचं vision, Unique Selling Point (USP) आणि महाराष्ट्रीयन जेवणाबद्दल चर्चा केली आहे.
We often see a brand but we rarely see the person behind it. How does a business person get through the cut-throat competition? Where do they apply their strategies or do they work on their hunch? To know the journey of these personalities and their brand, we are introducing you to a new podcast series ‘Nava Vyapar’. In this series, we’ll have a conversation with renowned business owners from Maharashtra and a 360° view of their business journey.
In the first episode of ‘Nava Vyapar’ we had a conversation with Jayanti Kathale, Founder and Director of Purnabramha Maharashtrian Restaurants, and Sandeep Gadhval, Director of Purnabramha Maharashtrian Restaurants. We have discussed with them the Vision, Objectives, Unique Selling Point (USP), and Maharashtrian Food of Purnabramha.
Credits:
Host: Shardul Kadam
Guests: Jayanti Kathale, Sandeep Gadhval
Editor: Tanwee Paranjape
Creative Producer: Omkar Jadhav
Interns: Rutuja Waikar, Sohan Mane
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/3x8v...
#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar
Chapters
00:00 - Introduction
03:58 - Standardisation of Marathi Food
11:36 - Location scouting for a restaurant
18:12 - Training and retention of staff
22:45 - Popularising Marathi food
25:02 - Marketing of Purnabramha
31:43 - Customer relations
34:43 - Brand establishment
36:33 - Horizontal integration
39:14 - Dealing with failures
44:49 - Message to budding entrepreneurs

Пікірлер: 252

  • @aanand2017
    @aanand2017 Жыл бұрын

    हा असाच अक्षरशः “माज” हवाच. अभिमान आहे जयंती कठाळेंचा.

  • @adityabapat8160
    @adityabapat8160 Жыл бұрын

    जसे reel स्टार असतात , तशी ही एक मुलाखत स्टार आहे. Social media च्या जोरावर हिने स्वतःला खूप मोठी उद्योजिका म्हणून प्रस्थापीत केले आहे 😂

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 Жыл бұрын

    मी बंगलोरला असताना पूर्णब्रह्म मध्ये गेलो होतो, छान अनुभव होता. जेवण चांगलं होतं. जेव्हा अभिप्राय लिहायला गेलो आणि वही उघडली तर आपलेच लोकं आपले पाय कसे खेचतात याचा अनुभव आला.

  • @sanjayranaware6485
    @sanjayranaware648510 ай бұрын

    खुप वेळा आपल्या विषयी मित्रपरिवारात तक्रारच ऐकायचो...तुम्ही मराठी वगैरे. पण अलिकङे चितळे ग्लोबल निघाले, पुरणब्रम्ह असे ऐकले की जीव फार खुष होतो

  • @janhavisamant9581
    @janhavisamant9581 Жыл бұрын

    I am fan of Jayanti Kathale for the way she speaks.Hits the spots all the time .Appreciate the way she is growing and also inspiring other to do so.

  • @indiancitizen8297

    @indiancitizen8297

    Жыл бұрын

    She only speaks कृती शून्य....पाच वर्षापूर्वी एक शाखा उघडली बंगलोर मध्ये...नंतर ज्या एक दोन पुण्या मुंबईत उघडल्या त्या बंद पडल्या ...या बाई फक्त बडबड करतात....Where is her growth

  • @vaibhavwawge2187
    @vaibhavwawge2187 Жыл бұрын

    मला अभिमान वाटतो की एक मराठी संस्कृती जगभर प्रसार केला बद्दल. तुम्हारा आणखी यश भेटो हिच ईशवरचरणी प्राथर्ना.

  • @gamestar6390
    @gamestar6390 Жыл бұрын

    जयंती मॅडमनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केले आहे... त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास खूप आवडतो." पूर्णब्रह्म - सार्थ अभिमान"

  • @paragrane4760
    @paragrane4760 Жыл бұрын

    जब्रा confident आहे ही माऊली . Full too inspire झालोय .

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore24688 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत जयंती ताई आपण पुर्णब्रंम्हची, खरोखर आपण साक्षात पुर्णब्रंम्ह च्या अन्नपुर्णा आहात व जे जे सांगितले अगदी जीव तोडुन कसे सुरु केले हे पुर्णब्रंम्ह मानाचा मुजरा ह्या कार्याला असेच पुढे पुढे जावे ही शुभेच्छा❤❤ तो औक्षणाचा प्रसंग ऐंकतांना अक्षरशः पाणी आले तुमच्या डोळ्यात व आम्ही सुध्दा भाऊक झालो.❤❤❤

  • @Pranoti15
    @Pranoti15 Жыл бұрын

    खुप सुंदर माहिती दिली, अशीच प्रगती होऊन मराठमोळे पदार्थांची जगभर किर्ती पसरुदे ❤❤🎉

  • @namratapawaskar7177
    @namratapawaskar717710 ай бұрын

    अत्यंत आवडलं मला हे पॉडकास्ट... खूप सारे धन्यवाद तुमच्या समूहाला... व्यवसाय अशा पध्दतीने लोकांसमोर आणून पुन्हा एकदा लोकांच्या मनात व्यावसायिक होण्याचं बीज रोवताय तुम्ही...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 Жыл бұрын

    जयंती ताई खूप हुशार आहात तुम्ही ,तुमच्या कडुन शिकण्यासारखे खूप काही आहे 👍🙏

  • @shraddhajoshi6351
    @shraddhajoshi6351 Жыл бұрын

    Woman of a substance and purpose .. kudos to her efforts 😍🤩

  • @aniketkatake8693
    @aniketkatake86936 ай бұрын

    खूप सुंदर, भावनिक अक्षरशः औक्षण च्या किस्याला डोळ्यात पाणी आलेलं. World-class bussiness Women, या बाईला पाहिलं की अभिमान वाटतो.उद्योजिका काय असू शकते आणि उद्योग चालू करताना किती बारकावे ध्यानात घ्यावे लागतात हे कळतं. Proud Of You Mam

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister5 ай бұрын

    😊पूर्णब्रह्म..म्हणजे...😊 ❤ filling with satisfaction ❤ Loveu ...u....grate lady..Jayantee❤

  • @kumars1613
    @kumars1613 Жыл бұрын

    'apli lekra ' concept 👌👌👌 khup goad !. Also, ha ghamand nahi, far goad Swabhimaan !

  • @anaghadani5099
    @anaghadani5099 Жыл бұрын

    सगळ्यात मोठं 😮😮 11 franchise मधले hardly 2-3 सुरु आहेत, असे का होतेय याचा विचार अजिबात नाही....

  • @rupalimurkar3197

    @rupalimurkar3197

    6 ай бұрын

    Bhari Research🙌😃

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Жыл бұрын

    जय मराठी , जय महाराष्ट्र...खूप सुंदर बोलतायत ताई ....खूप सुंदर

  • @samman-kd8gc
    @samman-kd8gc11 ай бұрын

    गोवा मध्ये शांतादुर्गा मंदिर जवळ सुरू करा. जगभरातील लोक येतात. 🙏

  • @zhingaru518

    @zhingaru518

    8 ай бұрын

    कशाला ×× मारायला

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 Жыл бұрын

    खूप छान सखोल माहिती दिलीत.... प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व व प्रवास.... पुढील उपक्रमांसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा....धन्यवाद शार्दूल अणि Amuk tamuk... नवा व्यापार....!! 👍👍🚩🚩

  • @ashu6326
    @ashu632610 ай бұрын

    Loved her passion! Ek suggestion ahe - Jar ya series chya saglya videos var English subtitles aale tar non-Marathi audience paryant pan hya stories pohchu shaktat. Looking forward to more episodes.

  • @svr463
    @svr463 Жыл бұрын

    पूर्णब्रह्म सारखीच पूर्ण प्रामाणीक माहिती दिली जयंती ताई आपल्या व्यवसायाची खूपखूप प्रगती होईल.आमच्या कडून अगणित शुभेच्छा. संधि मिळाली तर अवश्य आपल्या रेस्टॉरंट ला मराठमोळ्या भोजनाचा आनंद घेऊच. 👌🙏👍

  • @indiancitizen8297

    @indiancitizen8297

    Жыл бұрын

    जाऊन आलो आम्ही अगदी बंडल आहे

  • @shubhangigorhe9785
    @shubhangigorhe9785 Жыл бұрын

    She is confident. Very girl should be like her. 😍

  • @amritakulkarni3712
    @amritakulkarni3712 Жыл бұрын

    I really adore Jayanthi tai, mala tumcha kamabaddal ch passion khup avdla, wish you and Purnabrahma a great success. AmukTamuk che khup aabhaar hi series nava-vyapaar suru kelyabaddal 😊

  • @indrayaniyadav2629
    @indrayaniyadav2629 Жыл бұрын

    Apratim vichar ahet! Marathi lokana kharech business shikvaychi garaj ahe ani te tyanchya vicharanchi vaadh hot naslyamule mage rahtat. kiti potential asle tri. tyanchi vichardhara badalat nahi tovar te pudhe Jau shakt nahit. I hope Next generations will make the change!

  • @vinishamainkar6843
    @vinishamainkar6843 Жыл бұрын

    कीती आत्मविश्वास आहे 🙏सलाम तुमच्या जिद्दीला 🙏 खूपच प्रेरणादयी video 🙏🙏

  • @ktpt1703
    @ktpt1703 Жыл бұрын

    Khup sundar Jayanti tai. What an approach. What a confidence. U fell 100 percent, got up with confidence 200 percent. There is so much to learn from you. Wow.

  • @StartUpwithSid
    @StartUpwithSid7 ай бұрын

    Great podcast. Really liked the thought process and effforts that Jayanti mam has put in building this brand of Purnabramha. You missed one important point as its a business podcast, you should have also discussed the profitability, expenses, franchise ROI part of the business as its a core part of any business. 😊👍

  • @kirtidate4201
    @kirtidate4201 Жыл бұрын

    Khup inspirational......khup khup shubheccha Purnabramha chya pudhachya vatchalila!

  • @VloggerTai
    @VloggerTai Жыл бұрын

    Hospitality ani Marketing cha khupch abhyas kela ahe madam ni swatachya anubhavatun, he bolnyatun kalta tyasobt sauskar ❤❤❤ Log kya kahenge ha vichar karat baslya astya tar aaj jithe pochlya tithe nastya.. truly inspiring..

  • @SDCreator1
    @SDCreator1 Жыл бұрын

    जिव्हा आई बोलतात ना खूप विश्वास वाढतो..... हो तुम्ही माझ्या प्रेरणास्थान आहेत...... 🙏💐💐💐💐💐💐🙏..

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Жыл бұрын

    Madam Jayanti Kathale n sarvanna namaskar! This video is truly inspirational ! Nava Vyapar best wishes ! to bring both of them on dice !

  • @medhawadekar212
    @medhawadekar212 Жыл бұрын

    Hat's off to Jayanti Kathale inspiring speech and you have given guide line to every person who wants to do something 💐💐💐

  • @sheetalrathod7427
    @sheetalrathod7427 Жыл бұрын

    Jayanti Tai, khoop abhar, tumche sunder vichar aani dandga aatmvishwas, aaj chya lekra na tumhi Tai nahi. Aai aahat, tumche margdarshan kayam aso😊,

  • @prakashjokhe6654
    @prakashjokhe6654 Жыл бұрын

    मला या होटेल इन्डस्ट्रीमधील उडुपी रेस्टरन्टचे management पण वाखाणण्यासारखे असते. त्यातील लोकान्ची मुलाखत घ्यावी असा सल्ला देतो

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 Жыл бұрын

    जयंती ताईंचा प्रवास हा खूप प्रेरणादायी आहे आणि नेहमीच राहील.. मी यापूर्वी सुद्धा जयंती ताईंचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत आणि नेहमीच त्यांच्याकडून खूपकाही शिकायला मिळतं.. त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रगल्भ अभ्यास यामुळेच त्यांनी इतकी मोठी गगनभरारी मारली आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎊 त्यांचे ध्येय साध्य होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 १. खरंच भारता बाहेर व्हेज पदार्थ अजिबात चांगले मिळत नाहीत, मी Sweden मध्ये राहाते आणि मी अस्सल शाकाहारी आहे.. मी इथे बर्याच restaurant मध्ये जाऊन आले पण एकाही ठिकाणी मला जेवण आवडले नाही.. खरंच pizza, burgers सारखे योग्य proportion मराठी शाकाहारी पदार्थांना असायलाच हवे, तरच या पदार्थांची ख्याती वाढेल आणि सगळीकडे खायलाही मिळेल.. २. शार्दुल तुला एक विनंती, जर तुझे channel मराठी आहे तर त्याचे description मराठी मध्ये असायला हरकत नाही.. 👍

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    नक्कीच मराठी डिस्क्रिप्शन add करतो

  • @SudhirKotalwar
    @SudhirKotalwar Жыл бұрын

    औक्षणाचा अनुभव ऐकुन खरच डोळे पाणावले... 35:38

  • @sampadashekharmahale3063
    @sampadashekharmahale3063 Жыл бұрын

    खूप छान उत्तरे दिली ताईंनी त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे खुप inspired झाली मी.

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Жыл бұрын

    जबरदस्त ... इंग्लंडच्या राणीला मिसळ खाऊ घालायची आयडिया ..👍

  • @dr.ganeshkolte1744
    @dr.ganeshkolte1744 Жыл бұрын

    Jayanti bai khupch confident aahet..ani vishesh tyana ata harnyachi bhitich nahi...khup chan interview

  • @mangeshghadge4014
    @mangeshghadge4014 Жыл бұрын

    khup khup shubhechha,,, lavkarach PURNBRAMHA la bhet deuya

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande45099 ай бұрын

    Wow! शार्दूल, उत्तम लोकांना तुम्ही आणता तुमच्या कार्यक्रमात! आणि फक्त प्रश्नोत्तरे, फक्त चर्चा न होता दिलखुलास गप्पा रंगतात! तुमच्या बरोबर तिथे आम्ही देखील आहोत असा फील येतो!! जयंती ताईनी औक्षणा चा प्रसंग सांगितला तेंव्हा आमचे पण डोळे भरून आले. 👌👌👍

  • @amuktamuk

    @amuktamuk

    8 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद.

  • @HTCHD2my
    @HTCHD2my9 ай бұрын

    ते सर्व ठीक आहे, पण पुण्यातलं हॉटेल काय परिस्थितीत आहे ते जरा बघा एकदा.

  • @templogical3095

    @templogical3095

    3 ай бұрын

    होय खराडी ब्रांच मध्ये शिळे पदार्थ देतात

  • @ranjanashinde6904
    @ranjanashinde6904 Жыл бұрын

    ठाण्यात आपण pratyakश भेटलो होतो ओपनिंग ला मी प्रमोद माने यांच्या सासूबाई रंजना शिंदे तुमचा आताचा विडिओ पाहून 100 जणी नक्की inspire होतील मराठी फूड जगभरात पोचवायला असा जबरदस्त पोट तिडकीने दिलेला interview ऐकून पूर्ण भारावून गेले❤❤ पुन्हा कधीतरी ठाण्यात भेटूच माझ्या मुलाचे केळवण 1 नंबर मराठमोळे झाले अक्षय शिंदे चे तुमच्या interview मध्ये जो औक्षण चा उल्लेख झाला त्या वरून आठवण झाली

  • @aaravd2148
    @aaravd21488 ай бұрын

    खुप छान ताई. तुमचा प्रत्येक शब्द प्रेरणादायी आहे.

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 Жыл бұрын

    ताई तुमचा अभिमान वाटतो. तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार

  • @nilamtaware4536
    @nilamtaware4536 Жыл бұрын

    Tai na bghun ek vegllich positivity yete . Ekdam zbra confidance aahe. Khup Chan ❤️ Tai tumchya brobr Kam krayla aavdel mala.

  • @HomeEngg_with_Tejashree
    @HomeEngg_with_Tejashree Жыл бұрын

    Tai u r inspiration for all of us.....

  • @shailajapatil3974
    @shailajapatil3974 Жыл бұрын

    Shardul … atishay sundar aani well organised ✌🏻👍🏻😎amuk tamuk la shubhecha 🎉🙏🏻☺️

  • @shardulkadam4980

    @shardulkadam4980

    Жыл бұрын

    Thank you so much ❤

  • @Ka-nu9eh
    @Ka-nu9eh7 ай бұрын

    Thank you team अमुक tamuk, तुम्ही मराठी madhun जो ha podcast चा प्रवास सुरू केला आहे त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 🎉❤

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke8 ай бұрын

    जयंती ताई ज्या swag ने बोलतात तो आवडतो.. मराठी लोकं असेच confident पाहिजे..

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 Жыл бұрын

    Superb start “ Atmma trupt Zara “ correctly explain psychology

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 Жыл бұрын

    Bapre asa yancha kautuk fakta youtube videos kinva shows madhe asta, prtyakshat ajibat kautuk karnya ssrkhi taste kinva service yanchya restaurant chi nahi. Vayaktik anubhav.

  • @kaustubhpatil4314

    @kaustubhpatil4314

    Жыл бұрын

    Hava hava ani hava karate hi bai

  • @mitaleebandbe2982
    @mitaleebandbe298211 ай бұрын

    Kharach bhari aahe. Jaam bhari vatl hyana aikun Thank you amuk tamuk❤

  • @nilimakher9965
    @nilimakher9965 Жыл бұрын

    खूप सुंदर. अभिनंदन ताई तुमच. कोकणात पण काढा पूर्णब्रह्म 😊

  • @anupamamalankar5240
    @anupamamalankar52407 ай бұрын

    Ha sudha episode best aahe. Jayanti madam ekdum sahiii....confident... classic

  • @ranjanashinde6904
    @ranjanashinde6904 Жыл бұрын

    तुमच्या नॉनव्हेज फूड ला खूप शुभेकच❤❤ लवकर ठाण्यात चालू करा ही आग्रहाची विनंती अमुक तमुक ला खूप शुभेकच🎉🎉

  • @vaibhavsane2

    @vaibhavsane2

    Жыл бұрын

    ठाण्यात पूर्णब्रह्म आहे , घोडबंदर रोड वर दोस्ती इम्पेरिया मध्ये . पण फारच भंगार चव. एकदा गेलो होतो, चूक झाली.

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 Жыл бұрын

    Thank you so much. Very inspirational My family had been to Purnabrahma, Pune. We had been here twice. Both the time we enjoyed all the food that we ate. Our souls were truly satisfied. God bless ur team

  • @ruchikamehta2258

    @ruchikamehta2258

    11 ай бұрын

    Where in pune location please

  • @nupurad7
    @nupurad711 ай бұрын

    She is indeed a splendid women!

  • @sachinpradhan5233
    @sachinpradhan523310 ай бұрын

    Fantastic episode and inspiration.

  • @surbhibelavalkar7962
    @surbhibelavalkar7962 Жыл бұрын

    Great 👍....khup Sundar video 👌... jayanti kathale ma'am amezing ❤

  • @RK-ub1pt
    @RK-ub1pt Жыл бұрын

    पूर्णब्रह्म , तुम्हाला ताई मानाचा मुजरा, ' मी ही कठाळे

  • @snehalsherkar8276
    @snehalsherkar82768 ай бұрын

    जयंती ताई मला तुमच्याबद्दल नेहमीच अभिमान आनंद आहे .❤❤❤ आजच्या युगात मराठी बाणा अशा पद्धतीनेच बाळगावा रुजवावा जेणेकरून इतर लोकसुद्धा सकारात्मकतेने विचार करतील . तुम्ही सांगितलेले मुद्दे मी माझ्या क्षेत्रात माझ्या पद्धतीने प्रत्यक्षात आणेन . हे माझ्यासाठी बाळकडू आहे .मला पण माझी स्वतंत्र ओळख बनवायची आहे जी पूर्णपणे माझ्या स्वतः च्या विचारांनी v कतृत्वाने बनलेली असेल .

  • @MoreRespectt
    @MoreRespectt11 ай бұрын

    Nishabd , hats off nari shakti ! Thank You

  • @mandarkhanvilkar2330
    @mandarkhanvilkar233011 ай бұрын

    One of theeeee best podcast 🙏

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Жыл бұрын

    45.00 पासून पुढे फारच inspirational ,👌

  • @hemantathalye
    @hemantathalye11 ай бұрын

    माज कसला दाखवता? खरं तर त्यांच्या उद्योगाचे कौतुक करावे तेवढे थोडे! परंतु, हे वाक्य पटलं नाही! आपण ग्राहकाला राजा म्हणतो! तो तृप्त झाला तर व्यवसाय वृद्धी होते! असो!!

  • @meghamane7322
    @meghamane73225 ай бұрын

    Madam यांच मराठी व इंग्रजी वर जबरदस्त प्रभुत्व आहे

  • @aparnavmahadik3900
    @aparnavmahadik39008 ай бұрын

    Khup chhan shbdach nahiyet bolyla premat padle mi jaynti mamchya ❤❤❤❤

  • @kshamashetye7437
    @kshamashetye7437 Жыл бұрын

    एकच शब्द .. जबरदस्त❤

  • @savitagaikwad2104
    @savitagaikwad2104 Жыл бұрын

    खूप खूप शुभेच्छा ताई .अभिमान आहे तुमचा .👌👌😂😂

  • @shrikantraofiles906
    @shrikantraofiles906 Жыл бұрын

    Bangalore च्या branch मध्ये गेलो होतो, एकही पदार्थ आवडला नाही!! जितकी hype केली गेलीय त्याच्या जवळपास सुद्धा चव नाही.. पुन्हा कधीही विचारसुद्धा करणार नाही.. Sorry!!

  • @indiancitizen8297

    @indiancitizen8297

    Жыл бұрын

    अगदी हेच माझे म्हणणे आहे

  • @zhingaru518

    @zhingaru518

    8 ай бұрын

    ल‌ई शाणी समजते बाई स्वताला.

  • @user-zl5yx5vx2k
    @user-zl5yx5vx2k Жыл бұрын

    खूप शुभेच्छा

  • @smitagaikwad2877
    @smitagaikwad2877 Жыл бұрын

    Khup sundar taai ...tumchya bolnyatach ji dhamak aani bhavna aahet na agadi start to end angavr shahara hota ani aukshnachya veli dolyat paani😢...I hope kuthlya tri nimmitane ya janmat tumchi bhet ghadun yeil...khup khup aanand ...ani shubhecha❤

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 Жыл бұрын

    मस्त 👍🤗

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 Жыл бұрын

    Best episode

  • @kanchangawande1608
    @kanchangawande160811 күн бұрын

    एक मुलाखत प्रिंट मिडिया बद्दल घेऊन या.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan95018 ай бұрын

    Well expression of knowledge....

  • @apoorvaii9229
    @apoorvaii9229 Жыл бұрын

    What an intellectual podcast it was with in a frankly manner ❤

  • @rupalliparwade6637
    @rupalliparwade6637 Жыл бұрын

    Khup chan 👌🙏🏻

  • @ParagNabar
    @ParagNabar Жыл бұрын

    फार छान

  • @meeraainapure5048
    @meeraainapure5048 Жыл бұрын

    The best jayanti tai.....

  • @bhagyashriraut1416
    @bhagyashriraut141611 ай бұрын

    You guys are doing great job. All the very best. Nava vyapar will be a superhit series.

  • @madhurishewale1459
    @madhurishewale1459 Жыл бұрын

    खूप छान

  • @saumyaraichurkar836
    @saumyaraichurkar836 Жыл бұрын

    khup chan

  • @shrutibapat
    @shrutibapat10 ай бұрын

    Thankyou kaku khup inspired…sanskar ❤

  • @deepikakulkarni1554
    @deepikakulkarni1554 Жыл бұрын

    खूप छान🙂👍

  • @bhalchandrakulkarni4923
    @bhalchandrakulkarni4923 Жыл бұрын

    शार्दूल यांचं सहज, स्वाभाविक बोलणं आवडलं

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 Жыл бұрын

    आपले मराठी पदार्थ जगभर प्रसिद्ध व्हायला पाहिजेत त्यासाठी आपल्याला थोडा संकुचितपणा सोडायला पाहिजे.जर साऊथचे पदार्थ इकडे येऊ शकतात तर आपले का बाहेर जात नाहीत.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    🤌🏾

  • @jittoG
    @jittoG Жыл бұрын

    Nyc one

  • @MVK1122
    @MVK1122 Жыл бұрын

    Very proud of you guys❤❤

  • @omkardarwade4788
    @omkardarwade4788 Жыл бұрын

    Great

  • @ushakarmarkar1176
    @ushakarmarkar1176 Жыл бұрын

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • @dskadam6111
    @dskadam6111 Жыл бұрын

    Very useful for new upcoming

  • @dskadam6111

    @dskadam6111

    Жыл бұрын

    ❤❤❤

  • @vrundalahurikar4489
    @vrundalahurikar4489 Жыл бұрын

    खूप शुभेच्छा जयंती ताई

  • @amolchougule8351
    @amolchougule8351 Жыл бұрын

    ❤❤ nice

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 Жыл бұрын

    Best episode.

  • @amuktamuk

    @amuktamuk

    Жыл бұрын

    ❤️

  • @vaishalijadhav5541
    @vaishalijadhav554111 ай бұрын

    Tai khup chan mahiti aani anubhav share kela aahe. Mala pan tumchya team cha ek part hoyla khup avdel.

  • @SatdiveAnimesh
    @SatdiveAnimesh Жыл бұрын

    Hat's off to you

  • @sharadadeshmukh5007
    @sharadadeshmukh5007 Жыл бұрын

    👌

Келесі