No video

Nashik Trimbakeshwar Mandir मध्ये पिंडीवरच्या बर्फाचा चमत्कार नव्हता तर ठरवून केलेलं कृत्य होतं...

#BolBhidu #त्र्यंबकेश्वर #trimbakeshwar #nashik
मागच्या वर्षीची गोष्ट आहे. ३० जून २०२२ ची ती तारीख होती. या दिवशी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. भारत-चीन युद्धानंतर १९६२ मध्ये देखील पिंडीवर असाच बर्फ जमा झाला होता त्याच्या ६० वर्षांनंतर चमत्कार घडल्याचा दावा काही पुजाऱ्यांनी केलेला. पण त्र्यंबकेश्वरमधल्या एकाही ज्येष्ठाने आपल्या संपूर्ण हयातीत शिवपिंडीवर बर्फ तयार झाल्याचे पाहिलं नव्हतं ना ऐकलं नव्हतं. एकंदरीतच गाभाऱ्यातलं तापमान लक्षात घेतलं तर इथे बर्फ तयार होणं शक्यच नव्हतं. मग हा प्रकार नेमका कसा घडला असावा ? तब्बल ७ महिन्यांनी पिंडीवरच्या बर्फाचं सत्य समोर आलं. हा चमत्कार वैगेरे काही नव्हता तर ठरवून केलेलं कृत्य होतं. पण हे प्रकरण कसं कसं घडत गेलं ?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 460

  • @doctork5417
    @doctork5417 Жыл бұрын

    आश्यर्य हे आहे कि जे स्वतः पूजा करणारे पुजारी आहेत त्यांना ईश्वराचे अजिबात भय नाही. आणि हेच पुजारी सामान्य लोकांना वेगवेगळ्या पूजा करायला सांगतात म्हणजे त्यांच्या घरात सुख शांती लक्ष्मी येईल.!!परमात्माप्राप्ती लांबच राहिली पण खिसे मात्र रिकामे होतात सामान्य लोकांचे यात!

  • @mukundkhoche2099

    @mukundkhoche2099

    Жыл бұрын

    आदरणीय महोदय!कृपया हे ब्राह्मण समाजाचे नाहीत हे माहित असावे म्हणून !

  • @doctork5417

    @doctork5417

    Жыл бұрын

    @@mukundkhoche2099 धन्यवाद महाशय 🙏 जातीविशिष्ट उल्लेख करून माहिती दिल्याबद्दल!! पण आपण चुकीच्या माणसाला ही माहिती दिलीय. पुजारी हीच एक वेगळी जात मानणारा मी आहे. वर्ण तर कर्म आणि गुणांनी दिसून येतो 🙏

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    @@mukundkhoche2099 हाच तर मोठा गून्हा आहे त्या पुजारी मंडळींचा 👍

  • @neharoshan2371

    @neharoshan2371

    Жыл бұрын

    त्यामुळेच ज्योतिबा फुले म्हणातात - " सर्वसाक्षी जगतव्यापी त्यास नकोच मध्यस्थी"

  • @doctork5417

    @doctork5417

    Жыл бұрын

    @@neharoshan2371 खरंय 👍

  • @dineshbtelang9912
    @dineshbtelang9912 Жыл бұрын

    शिव ही सत्य है... फार छान माहिती बोल भिडू चे अभिनंदन

  • @myblogs.....1929
    @myblogs.....1929 Жыл бұрын

    बाई शेवटचा एक मिनिट महत्वाचा पहिले साडेचार मिनिट तेच तेच सांगताय, धन्य तुमची पत्रकारिता....

  • @Magnum697

    @Magnum697

    Жыл бұрын

    Thanks me direct last minute pahil 😂

  • @ajinkyapatil1758
    @ajinkyapatil1758 Жыл бұрын

    अंधश्रद्धा बंद झाली पाहिजे.😡 या असल्या कृत्यांमुळेच बाकी धर्माच्या लोकांना हिंदू धर्मावर बोट ठेवण्यास संधी मिळत आहे.😡😡

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    ह्यांनी तर धर्म बुडवला हा च्यानल बंद पाडला पाहिजे

  • @kadubalkarpe6370

    @kadubalkarpe6370

    Жыл бұрын

    हिंदू धर्मातील धर्म मार्तंडाची वागणुकी मुळे भक्त खजील होतात

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    @@kadubalkarpe6370खजील हा कसला प्रकार आहे. आपण आम्हा भक्तांना नावे ठेवू नयेत 🚩

  • @kadubalkarpe6370

    @kadubalkarpe6370

    Жыл бұрын

    @@nileshgaikwad2362 नावे ठेवण्याचा विषय नाही सत्य शोधून गुन्हा दाखल झाला मग हिंदू समाजाला काय वाटले असेल 🚩🚩🚩🚩🚩

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    @@kadubalkarpe6370 काय वाटणार सगळे निर्ल्जपणे बघणार हे एवढंच 🤪 बाबा साहेब ते फुले शाहू साधू संत, गाडगे बाबा बाळ ठाकरे असे कीती नावे सांगू ज्यांनी चुकीच्या ghostinch विरोध केला जे आहे ते तसच चालू आहे ना काय झाला बदल ह्यात?

  • @RAM00021
    @RAM00021 Жыл бұрын

    जनतेचा श्रद्धा, भक्ती, भावनेशी केवळ स्वार्थ आणि पैशासाठी समाजाला मूर्ख बनविणारे खरे देशद्रोही, धर्मद्रोही म्हटलं तरी हरकत नाही...

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    कोण आहे देश द्रोही धर्म द्रोही?

  • @prashantdeorepatil3829

    @prashantdeorepatil3829

    Жыл бұрын

    @@nileshgaikwad2362 वाचाळवीर

  • @nileshgaikwad2362

    @nileshgaikwad2362

    Жыл бұрын

    @@prashantdeorepatil3829 🤣 हा काय प्रकार असतो

  • @prashantdeorepatil3829

    @prashantdeorepatil3829

    Жыл бұрын

    @@nileshgaikwad2362 हुशार आहे भाऊ तु समजला तुला 😁😁😁

  • @Sumukh201
    @Sumukh201 Жыл бұрын

    जर तिथे CCTV कॅमेरे आहेत, तर डायरेक्ट तेच बघायचं होत ना, समिती बनवून अहवाल तयार करायला वेळ घालवायची गरजच काय होती?🤔🤔🤔

  • @Monty1989

    @Monty1989

    Жыл бұрын

    प्रेशर असत .... लोकांच्या भावना जोडलेल्या असतात... त्यात आंधळे लोक त्या गोष्टी पर्यंत जाऊ देत नाहीत ... त्या मुळे वेळ जाणारच

  • @Sumukh201

    @Sumukh201

    Жыл бұрын

    @@Monty1989 प्रश्न वेळ गेला त्याचा नाहीच. जर तुमच्या चोरी झाली आणि CCTV कॅमेरा असेल तर पोलीस स्टेशन ला जाण्याआधी CCTV चेक कराल ना.

  • @shreeganesh18

    @shreeganesh18

    Жыл бұрын

    Yanna only hindu darmach milato ka 🤔, andhshraddha nirmulan karayla, himmat asel bakichya religions ch pan kara ki.

  • @user-sf4bb6zm2l

    @user-sf4bb6zm2l

    Жыл бұрын

    पैसे खर्च कसे होतील व कसे खाता येतील

  • @sumit_surya_

    @sumit_surya_

    Жыл бұрын

    Tu kitihi oradun sangital ast ki he khot ahe tari koni vishavas thevala nasta...ulat tula chop milala asta. Mhanun samiti banvavi lagate.

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu Жыл бұрын

    हे पुजारी तर बागेश्वर बाबा चे पण बाप निघाले..

  • @suhaschindarkar
    @suhaschindarkar Жыл бұрын

    असेकाही बनावट चमत्कार करुन मंदीरात भावीकान्ची रिघ वाढवायची अनी स्वत्हाचा आर्थिक फायदा करुन घ्यायचा हा यामागील डाव आहे 😡

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 Жыл бұрын

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सत्यशोधन कार्यकर्त्यांना हजारो सलाम,

  • @KOKANGABHA

    @KOKANGABHA

    Жыл бұрын

    हिंदू मध्ये लुडबुड करणारे नालायक संस्था... भिकारी

  • @user-k31dxcpuov

    @user-k31dxcpuov

    Жыл бұрын

    दान दक्षिणा कमी होइल

  • @akshaymane862

    @akshaymane862

    Жыл бұрын

    ते तर पादरी आणि मौलाना ची चाटत असतात 🤣😂😂

  • @vinayakkumbhar8035
    @vinayakkumbhar8035 Жыл бұрын

    सत्य आणि खरी माहिती देणारे बोल भिडू

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Жыл бұрын

    इथेच फेडायचे आहे विसरू नका...जय शिव शंभो... नमामि शंभो...🌺🙏🏻🌺

  • @sudeshkamble15
    @sudeshkamble15 Жыл бұрын

    Thanks Bol Bhidu team...ashi satya mahiti ughad kelyabaddal...andha shradhene graslelya samajamdhe he khup chan kaam kelet!!!

  • @patilboys1
    @patilboys1 Жыл бұрын

    सनातन धर्म हा चमत्कार नसून, विज्ञान आहे जे आज काही लोकांना जादू,चमत्कार मानून फायदा घेतलं,त्याच्यात भट पुढे आहे

  • @rupsygawas9240

    @rupsygawas9240

    Жыл бұрын

    Ekdam barobar

  • @mukundkhoche2099

    @mukundkhoche2099

    Жыл бұрын

    महोदय कृपया हे भट म्हणजे ब्राह्मण नाहीत ! माहिती असावे म्हणून... !

  • @saurabhop4695

    @saurabhop4695

    Жыл бұрын

    🤣🤣🤣 what a jock. Buddha dharma ha विज्ञानवादी आहे.

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    @@saurabhop4695 👁️👄👁️

  • @Maddy_Short

    @Maddy_Short

    Жыл бұрын

    @@saurabhop4695 kontya ved madhe Science ahe Baba ? Mg mi sangto hindu dharmachya ved madhe science ahe ki nahi te Mg tuch decide kr konta dharm science vr ahe te ok

  • @santoshjangam2715
    @santoshjangam2715 Жыл бұрын

    लगेचच सिसिटी व्ही फुटेज का तपासले गेले नाहीत एवढा वेळ का लावला गेला . हा एक प्रश्नच .

  • @NKOMKAR
    @NKOMKAR Жыл бұрын

    आजपर्यतचा इतिहास आहे भटानमुळेच सनातन हिंदू धर्माचा अपमान झाला आहे 🙌

  • @akashchougale3119

    @akashchougale3119

    Жыл бұрын

    Jai bheem

  • @netajigharage1414

    @netajigharage1414

    Жыл бұрын

    Bhatache pot bhik magunch chalte devachya navavar

  • @dynamicninad

    @dynamicninad

    Жыл бұрын

    तुमचा धर्म भटांनीच बनवला आहे ।

  • @NKOMKAR

    @NKOMKAR

    Жыл бұрын

    @@dynamicninad आमच्या धर्माबद्दल आम्हाला बोलायचा हक्क आहे बाहेरच्या कुत्र्यांनी भुंकू नये इथे आपली आई आपल्यात धर्मात घालावी

  • @ganeshdeshpande8258

    @ganeshdeshpande8258

    Жыл бұрын

    @@netajigharage1414 तु तुझ पहा

  • @uniquevideos574
    @uniquevideos574 Жыл бұрын

    जे षंढ हिंदू मस्जिद आणि दर्ग्यात जातात, त्या मस्जिद व दर्ग्यात चालणार्‍या तेथील देखिल चुकीच्या गोष्टी सांगत जा म्हणजे अंधश्रध्दा कमी होईल. बाकी छान काम करत आहात. बोल भिडू टीम👌👌👍👍..

  • @TV00012
    @TV00012 Жыл бұрын

    मानवी बुद्धी हि सर्व श्रेष्ठ आहे.स्वार्थ आणि पैशासाठी कट रचनाऱ्या पंडिताची बुद्धी तसेच सत्य शोधण्यासाठी सत्यशोधक या महापुरुषाचा मार्गाची बुद्धीतील विचार,म्हणून मानवी बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे जी स्वार्थ आणि सत्य शोधणे आणि करण्यास भाग पाडते.

  • @amolbagul3158
    @amolbagul3158 Жыл бұрын

    ह्या लोकांना हे कसे कळत नाही की... ऐक वेळेस भोळ्या भाबड्या भक्तांना फसवू शकतात पण..... सरळ देवाधी देव श्री महादेवांना फसवणे शक्य नाही... तिथं चुकीवर माफी मिळत नाही... जय शिव शंकर 🙏☺️

  • @reshmamane3500
    @reshmamane3500 Жыл бұрын

    बोल भिडूंचे अभिनंदन... खूप छान माहिती देताय🙏🙏

  • @MJ_Vlogs06
    @MJ_Vlogs06 Жыл бұрын

    छान explaination आहे.. खूप लोकांना हे चमत्कार आहेत असं वाटतं.. आणि सोशल मीडिया वर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी नसते हे सांगायचं काम बोल भिडू खूप चांगल्या पद्धतने करत आहे.. बोल भिडू च्या सर्व team चे खूप खूप आभार.. पण काही कारणास्तव मराठी भाषा थोडी मागे पडते आहे भाषे मधील मुद्दा खूप चांगल्या प्रकारे समजतो आहे पण जिथे ' न ' चा उच्चार न व्हायला हवा तिथे तो ' ण ' होतो आहे (तापमान आहे ते तापमाण होतो आहे) आणि ण चा उच्चार बऱ्याच ठिकाणी न होतो आहे कृपया काळजी घ्यावी.. खूप खूप शुभेच्छा..

  • @ashay2193

    @ashay2193

    Жыл бұрын

    इथे तुं र्‍हस्व आहे की तूं दीर्घ हे महत्वाचे नाही,मुख्य आरोपी 'तुंगार' हे हे जास्त महत्वाचे आहे.!..इथे चर्चा मराठी भाषेची नाही तर मराठी मानसाच्या हीन कृतिची चाललेली आहे!.

  • @MJ_Vlogs06

    @MJ_Vlogs06

    Жыл бұрын

    @@ashay2193 अगदी बरोबर आहे.. मी specific video बद्दल किंवा सूत्रसंचालना बद्दल बोलत नाही बोल भिडू चा प्रामाणिक subscriber म्हणून बोलतो आहे आणि सर्वतोपरी भाषा जपणं गरजेचं आहे..

  • @bhaveshk477
    @bhaveshk477 Жыл бұрын

    start from 4:24

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Жыл бұрын

    आपल्या इथे ...बनणारे खुप आहेत फक्त ...बनवणारा पाहिजे, त्यातलाच तो एक पुजारी !!!

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 Жыл бұрын

    असंच झोल करून सामान्य बहुजन जनतेला या धर्माच्या ठेकेदारांकडून लुटलं जातं असं हजारो वर्षापासून आपल्या भारतात सुरु आहे. दुर्दैव हे आहे कि अडाणी सोडा शिकलेली लाखो माणसं पन अशा घटनांना बळी पडतात व आस्था, श्रद्धा, परंपरा म्हणून स्वीकारतात 🤦‍♀️

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    थट्टा, मस्करी करताना देवालाही सोडत नाहीत. तर भाविक दूरच राहिले. त्रिमूर्तीचं हे एवढं जागृत देवस्थान तेही ह्या बनावातून सुटलं नाही आणि तेही त्या पूजाऱ्यांकरवी. शंभू महादेवा 🙏

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Жыл бұрын

    That’s shows what they think of the God, religion, ......just a tool to earn.. Such lows r being set by the ones who think they r “real religious, protector of the religion “ they r born in..... in fact it’s the common man who values humanity, justice, respect , unity is the real introduction of his religion, caste, group, nation... God bless all real bharatiyas, & Bharat

  • @neharoshan2371
    @neharoshan2371 Жыл бұрын

    त्यामुळेच ज्योतिबा फुले म्हणातात - " सर्वसाक्षी जगतव्यापी त्यास नकोच मध्यस्थी" - आपली श्रद्धा आणि भाव यापेक्षा काहीच महत्वाचे नाही...

  • @mayurwani2545
    @mayurwani2545 Жыл бұрын

    हे कृत्य करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे,,पण मुस्लिम , ख्रिशन धर्माचे पण कृत्ये बाहेर आना म्हणजे झाला ,,,

  • @the...devil..

    @the...devil..

    Жыл бұрын

    Aasa stand ghetalyane wanya cha bramhan nahi hot 😂😂😂😂😂

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    Aaplech lok aaplyalach fasvtat , ani dusrya dharmache hastat

  • @mayurwani2545

    @mayurwani2545

    Жыл бұрын

    @@the...devil.. are bramhan konala vhychay amhi कट्टर सनातनी हिंदू आहोत ,,,हे लक्षात असुद्या👑🚩🚩🔱🕉️

  • @prasadkharat3826

    @prasadkharat3826

    Жыл бұрын

    घेतलेला असेच 5 मिशन्नरी परदेशातून आले व असे चमत्कार करून कन्व्हर्ट करीत होते. त्यांचा ही परदाफाश अनिस ने केला होता. तसेच काही मुस्लिम गुरु विरुद्ध सुद्धा कार्यवाही अनिस ने केली होती.

  • @the...devil..

    @the...devil..

    Жыл бұрын

    @@mayurwani2545 kattar hindu zalyane ne pan wanyacha bramhan nahi hot 🤣😂🤣😂🤣

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Жыл бұрын

    लोक अज्ञानाचा फायदा घेतात आणि शिकलेले लोक मूर्ख बनतात 😃😃😃

  • @pankajjamankar1960

    @pankajjamankar1960

    Жыл бұрын

    Khari gost.😂😂🤣🤣

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Жыл бұрын

    त्र्यंबकेश्वरा ने पूजाला कानाखाली वाजवली पाहिजे होतं कानातून बर्फ निघाला असता...🤣🤣🤣😃😃

  • @swaaaa11

    @swaaaa11

    Жыл бұрын

    😂👌🏻

  • @Bluegalaxy-m7r
    @Bluegalaxy-m7r Жыл бұрын

    धन्यवाद बोल भिडू चिखली बुलढाणा येथे सैलानी बाबा पाशी कशी ढोंग व्हतात तेही दाखवा

  • @nileshnemane8124

    @nileshnemane8124

    Жыл бұрын

    हे दाखवणार नाहीत

  • @psijaysingpatil8489

    @psijaysingpatil8489

    Жыл бұрын

    खरच दाखवा

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    Жыл бұрын

    ते नाही दाखवता येनार. तो हिंदू नाही ना, मग हे हलकट भिडू शेपूट घालून पळतील....

  • @shraddham11

    @shraddham11

    Жыл бұрын

    Tevdha dam na yanchyat ahe na ANIS walyan madhe.

  • @ganeshshitole5844

    @ganeshshitole5844

    Жыл бұрын

    Tasal kuth dakhavnar te aaizavade hindu nahi na

  • @nayneshsanghvi
    @nayneshsanghvi Жыл бұрын

    श्री गणपती बाप्पाची दूध पिण्याची गोष्ट अशीच असेल.

  • @JSR1551

    @JSR1551

    Жыл бұрын

    Science ahit tya murti madhi pan

  • @trp3628

    @trp3628

    Жыл бұрын

    Naynesh tu jai bheem ahes ki landa te sang adhi 😂

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Жыл бұрын

    नाशिक आणि त्रंबकेश्वर मध्ये तापमान 2°c पवर्यंत खाली जाते.... हिवाळ्यात possible आहे बर्फ जमा होणे.

  • @omkarkamble7456
    @omkarkamble7456 Жыл бұрын

    बामनांच्या अंधश्रद्धेला बळी पडू नका लोकांनो. देवावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका बाबांनो 🙏

  • @arnav_93

    @arnav_93

    Жыл бұрын

    पुजाऱ्यांचे नाव "तुंगार" तुंगार हे बामन नाही, मराठा आहेत...... .

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    @@arnav_93 sagle marathe sarkhe nastat

  • @arnav_93

    @arnav_93

    Жыл бұрын

    @@smita_nikam03 अगदी खरं ! कोणतीही जात धर्म वाईट नसतोच.. फक्त व्यक्ती वाईट असते, तिचे विचार वाइट असतात... इथे पण तो पुजारी कोणत्या जातीचा आहे त्याला महत्व नाही इथे फक्त व्यक्तीला दोष द्यायला हवा .... ना की जातीला

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    @@arnav_93 ho , aaple barobar aahe !

  • @X_Wolverine

    @X_Wolverine

    Жыл бұрын

    @@arnav_93 trimbak ch contract baman an bhtt kadech aahe sagle baman maratha same nastat... grahanchi bhiti dakhaun ghar chalavnarya bamnancha tiraskar

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Жыл бұрын

    कोणत्याही देवस्थानात जाताना फक्त दर्शनासाठी जावं, देवाला वाकून नमस्कार करण्याचीही आता सोय राहिली नाही इतकी गर्दी सगळीकडे असते, पानफुल ,दक्षिणा ह्या गोष्टी टाळाव्यात ,देवाला फक्त नमस्कार करावा आणि बाहेर यावं त्यामुळे देऊळ स्वच्छ ही राहील आणि पुजारीही सरळ होतील सगळी लुलालूट आपोआपच थांबेल

  • @vasantbhoite
    @vasantbhoite Жыл бұрын

    वा!! वा!! फार छान कामगिरी केलीत पण असेच जरा मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांनी केलेले चमत्कार पण उघड्यावर आणले तर बरे होईल. फक्त हिंदूंना धोपटू नका.

  • @SM-gh5dq
    @SM-gh5dq Жыл бұрын

    उगाच देव देव करत बसू नका कर्म चांगले ठेवा काही कमी पडणार नाही दान पुण्य करा मंदिर बांधायचं आहे करा दान त्याचा विरोध नाही पण देवाच्या नावाखाली जे स्वतःचे घर भारतात त्याच्या पासून सावद रहा आपण काय आता आडणी नाही राहीले 🙏🙏

  • @surajdavari875
    @surajdavari875 Жыл бұрын

    ।।ओम नम:शिवाय।।

  • @smitashinde2863
    @smitashinde2863 Жыл бұрын

    Wa chhan reserch kele .Thank you pujaryacha padada farsh kela.

  • @bhushankhedkar7613
    @bhushankhedkar7613 Жыл бұрын

    मंदिर हा एक धंदा आहे. मंदिरात वर्ष भर पैसे टाकू नका फक्त एक वर्ष दान पेटीत एक ही रुपया टाकू नका मग बघा पुजारी स्वतः देवाला दघड समजेल.... आणि देऊळ सोडून निघून जाईल

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    Correct

  • @Akash-ew5sr

    @Akash-ew5sr

    Жыл бұрын

    Ho kharay 😀

  • @SatishRamteke-bl8mr

    @SatishRamteke-bl8mr

    Жыл бұрын

    बरोबर, पण मुर्खांना समजेल तेव्हा ना

  • @ravindrakoli3250
    @ravindrakoli3250 Жыл бұрын

    सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांचे गुलामगिरी हे पुस्तक वारंवार वाचून काढा, एवढ्यासाठीच जोतिबा नी सावित्रीबाई यांना शिक्षण देऊन महिलांना शिक्षित केले आहे

  • @iindia18
    @iindia18 Жыл бұрын

    स्वतःच्या पोटासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते ह्यांची... स्वतः बिझी असेल तर समोरचे गिऱ्हाईक हातातून जाऊ नये म्हणून स्वतःच्या सोयीने मुहूर्त सांगणार व पुन्हा बोलणार हाच तो सर्वोत्तम मुहूर्त जो खूप कमी लोकांना साधता येतो वगैरे वगैरे... 😂😂😂

  • @iindia18

    @iindia18

    Жыл бұрын

    @ASK ME 👍👍👍

  • @Akash-ew5sr

    @Akash-ew5sr

    Жыл бұрын

    Agdi barobar

  • @sadabehere

    @sadabehere

    Жыл бұрын

    ह्यांची म्हणजे? कुणाची?

  • @iindia18

    @iindia18

    Жыл бұрын

    @@sadabehere अशा थोतांड पुजाऱ्यांची... जे चुकीचा प्रसार करतात...

  • @vickychandekar9361
    @vickychandekar9361 Жыл бұрын

    मंदिरा मध्ये मूर्तीचा फोटो काढायला मनाई का असते ?? कारणमीमांसा करा...

  • @suniljogle9719
    @suniljogle9719 Жыл бұрын

    त्रंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग चा वरचा भाग बाहेर ठेवलेला आहे त्यावर ब्रम्हा विष्णू आणि महेश यांचे मुखवटे आहेत. जे पूजले जाते ते अर्धवट शिवलिंग आहे. जे ब्रम्हा विष्णू आणि महेश म्हणून दाखवलं जातात ते मूळ शिवलिंग जोडण्यासाठी असलेली व्यवस्था (खाचा )आहे

  • @rupsygawas9240
    @rupsygawas9240 Жыл бұрын

    Kiti time ghete baai.. Main news sngyla..... Quality ghasrtey video chi

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 Жыл бұрын

    जर त्रिंबकेश्वर चा बालाजी च्या धर्तीवर विकास केला तर महाराष्ट्राचे नंदनवन होईल सरकारने याच्याकडे लक्ष द्यावे

  • @ttm-2909
    @ttm-2909 Жыл бұрын

    देवाला तरी सोडा रे!

  • @sahilthosar5763
    @sahilthosar5763 Жыл бұрын

    Anic हिंदू विरोधी संस्था आहे त्याच्या त जर दम असते तर ते इतर धर्मावर कधी नाही बोलणार पण हिंदू धर्मावर काही ना काही चूका हे नाही होणार हे होऊच शकत नाही त्या च्या नादी नका लागू Don't misguided

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Жыл бұрын

    तुम्ही पण आता न्यूज चॅनल सारखे व्हिडिओ बनवत आहात.....५:२८ पैकी खरी माहिती तर ४:०० नंतर सुरू होते त्या आधी तीच तीच गोष्ट वेगळी वेगळी वाक्य वापरून सांगत आहात....हा व्हिडिओ फार फार तर ३:०० मिनिट पाहिजे होता

  • @bitmi2082

    @bitmi2082

    Жыл бұрын

    Exacct

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Жыл бұрын

    Thanks for spreading the truth, and banning the ideologies, which promotes blind beliefs. Lack of Scientific knowledge leads to such situations.

  • @sadabehere
    @sadabehere Жыл бұрын

    बाकी सगळं बरोबर....पण ऐन हिवाळ्यातही नाशिकचं तापमान १०॰ च्या खाली घसरत नाही???

  • @thekrushiratnfarm2294

    @thekrushiratnfarm2294

    Жыл бұрын

    Bhau nashik madhi Niphad ch temperature 0 parynt gel ahe 5 year pasun

  • @sadabehere

    @sadabehere

    Жыл бұрын

    @@thekrushiratnfarm2294 भावा, मी नाशिककरच आहे...व्हिडीओमध्ये त्यांनी तसं म्हटलंय म्हणूनच मी उपरोधिक, प्रश्नार्थक कमेंट केलीय.

  • @vr1908

    @vr1908

    Жыл бұрын

    2 ते 5 degree Celsius records आहेत

  • @sadabehere

    @sadabehere

    Жыл бұрын

    @@vr1908 तेच ना...ह्या लोकांनी कोणत्या logic नी विधान केलंय काय माहित

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Жыл бұрын

    Khup cute ahes tu beby

  • @rajeshkale4461
    @rajeshkale4461 Жыл бұрын

    Very nice👍

  • @karanbhau7296
    @karanbhau7296 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili tai thanks

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 Жыл бұрын

    Skip till 4.25

  • @shreeganesh18
    @shreeganesh18 Жыл бұрын

    अंधश्रध्दा निर्मूलासाठी एकच धर्म बरा टारगेट होतोय यांच्याकडून🤔🤔🤔

  • @dipthokal
    @dipthokal Жыл бұрын

    या पूजयऱ्यांचे असेच अवडंबर माजून पोट भरण्याची धंदे आहेत.

  • @shrihariholkar6933
    @shrihariholkar6933 Жыл бұрын

    जय बाबा अमरनाथ बर्फानी बाबा की जय भगवान भोलेनाथ सत्य है सत्य है भगवान बारा ज्योतिर्लिंग भोलेनाथ की जय

  • @pratikpatil6434
    @pratikpatil6434 Жыл бұрын

    महादेव च्या ऐवजी महेश बोललं असते तर खूप छान झालं असते

  • @nileshamrale574
    @nileshamrale574 Жыл бұрын

    Khup cchan mahiti 👌

  • @uttamjadhav7306
    @uttamjadhav7306 Жыл бұрын

    असेच करतात पुजारी कारण येथे गर्दी वाढ व्हावी म्हणुन तर त्यांचे income वाढते

  • @backpackonly1469
    @backpackonly1469 Жыл бұрын

    Very Informative

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Жыл бұрын

    ही कारवाई फॅक्ट महाराष्ट्र होऊ शकते

  • @satyajeetsonavane2625
    @satyajeetsonavane2625 Жыл бұрын

    मॅडम हो तुमचं मान्य आहे अंधश्रध्दे चे बिलकुल समर्थन नाही. पण जरा हिंदू धर्मा चे सोडून अजून पण आहेत त्यांचं पण कलुद्या आम्हला 🙏🙏🙏 प्रत्येक वेळा हिंदू धर्माचे व्हिडिओ असतात...

  • @satyajeetsonavane2625

    @satyajeetsonavane2625

    Жыл бұрын

    तुला एवढ झोमल का? ... खर तर तस तू पण हिंदूच आहेस त्यात काय विषयच नाही 😀

  • @Renaissance861

    @Renaissance861

    Жыл бұрын

    आम्ही आमच्या धर्मात फालतु प्रकार खपवून घेणार नाही. इतर धर्मीय भोंदूगिरी आमची समस्या नाही.

  • @satyajeetsonavane2625

    @satyajeetsonavane2625

    Жыл бұрын

    @@Renaissance861 ram bhau mi ky mhnl nit vacha saheb ....

  • @sdgamming2698
    @sdgamming2698 Жыл бұрын

    Madam internal temperature of mandir . Recorded by me in 2007 was 9 degree.

  • @dipaksonawane9343
    @dipaksonawane9343 Жыл бұрын

    मला तर आधीच माहीत होते ह्याच्यात पुजारी ने च काहीतरी केलं असणार...तो त्या पिंडीवर ज्याप्रमाणे हात फिरवतो त्यात च शंका येते...

  • @irammadane9562
    @irammadane9562 Жыл бұрын

    इतर धर्मात असे चमत्कार होत असतात त्याकडेही लक्ष द्या नुसते हिंदु धर्माच्या मागे लागू नका

  • @tusharsalunke3985
    @tusharsalunke3985 Жыл бұрын

    जय त्र्यंबकेश्वर ची जय

  • @ravidhage3320
    @ravidhage3320 Жыл бұрын

    अहो इथे मूर्ख लोकांची कमी आहे का ,,,,रोज एक नवीन देव आणि रोज एक नवीन बाबा तयार होतो आपल्या देशात ,,,,,,कितीही दगड धोण्डे दया आपल्या lokana पूजायल तरीही कमीच ,,,,,,

  • @dhanshreeamle6609
    @dhanshreeamle6609 Жыл бұрын

    हर हर महादेव

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin Жыл бұрын

    Episode 1 Trirashmi-Pandav caves, Nashik kzread.info/dash/bejne/aWd3t8iKc6eaeJc.html Episode 2 Trirashmi-Pandav caves, Nashik kzread.info/dash/bejne/oYKMxqSPlZCTp5M.html Episode 3 Trirashmi-Pandav caves, Nashik kzread.info/dash/bejne/Z4iVx8ZukbzJodo.html Kanheri caves, Mumbai: kzread.info/dash/bejne/iJWluaSMhdOpiM4.html Lothal-Indus Valley Civilization: kzread.info/dash/bejne/eauTyc6ucpPNqco.html Dholavira- Kutch Sindhu culture: kzread.info/dash/bejne/qqaszsuTZ8jApbA.html Karle caves, Lonavala: kzread.info/dash/bejne/nYOspKukkpbTgNI.html

  • @chahultuzi
    @chahultuzi Жыл бұрын

    Good work bol bhidu

  • @aspirants812
    @aspirants812 Жыл бұрын

    Be cool as Mahadev shambho 🙏🏻

  • @Nilsa1675
    @Nilsa1675 Жыл бұрын

    Khup chhan 👌

  • @batontwirlinginindia6169
    @batontwirlinginindia6169 Жыл бұрын

    वेळ सर्वांची बदलत असते... ह्याच पुजार्यांनी बाबासाहेबांनचा मंदिर प्रवेश नाकारला होता..😡. आणि आज हेच पुजाऱ्यांना बाबासाहेबांच्या कायद्या अंतर्गत शिका होणार व ते झेल ची हवा खाणार 😂😂

  • @niv8885
    @niv8885 Жыл бұрын

    Ashya pujaryana saja vhayla pahijet

  • @naushadshaikh9012
    @naushadshaikh9012 Жыл бұрын

    बागेश्वराचा देखील असच पितळ उघड पडेन एक दिवस अशी खऱ्या ईश्वर कड़े आशा

  • @Alliswell12300
    @Alliswell12300 Жыл бұрын

    अनिसचे खूप खूप आभार

  • @sanket_96k_patil
    @sanket_96k_patil Жыл бұрын

    या पुजाऱ्यांना काही येत तरी का नुसता धंदा मांडून ठेवलाय त्यांनी देवस्थानचा

  • @_Iating
    @_Iating Жыл бұрын

    सर्व प्रथम अस कधी झाल नव्हतं 💯

  • @sujaypatil542
    @sujaypatil542 Жыл бұрын

    Skip to 4.00

  • @sandippanbude127
    @sandippanbude127 Жыл бұрын

    ॐ नमः शिवाय..

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 Жыл бұрын

    दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये

  • @smita_nikam03

    @smita_nikam03

    Жыл бұрын

    Tere jaisa 👁️👄👁️

  • @poojabhalerao8848
    @poojabhalerao8848 Жыл бұрын

    Bol bhiduuuu ek no.....any kayam rahanarrrrrrr

  • @minu134
    @minu134 Жыл бұрын

    2022 mde amhi gelo hoto Pn he brfach amhala kahi mhit nvt...ata smjl...Amhi Narayan nagbali krayla gelo hoto....thanks for true information👍

  • @simpledude.official
    @simpledude.official Жыл бұрын

    04:23

  • @Akshay-ur8cj
    @Akshay-ur8cj Жыл бұрын

    Video starts from @4:30

  • @komalmunde2283
    @komalmunde2283 Жыл бұрын

    Congratulations🎉🎉1 M

  • @avinashvichare873
    @avinashvichare873 Жыл бұрын

    त्र्यंबकेश्वर म्हणजे बाजार आहे

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 Жыл бұрын

    Thanks Sir.

  • @anitamane8526
    @anitamane8526 Жыл бұрын

    Sagla prkar ughdkis aanlya bddal 👌

  • @sunilsuryavanshi2576

    @sunilsuryavanshi2576

    Жыл бұрын

    Saglech pujari lokankadun paise ukaltat

  • @vickyjorvekar9701
    @vickyjorvekar9701 Жыл бұрын

    Jay Shambho Narayan

  • @shubhamniphadkar911
    @shubhamniphadkar911 Жыл бұрын

    Cctv footage viral kara na mag....ani hyat andhashraddha nirmulan samiticha kay kam?

  • @vikkishende2261
    @vikkishende2261 Жыл бұрын

    Madam money lending linecen information please..

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Жыл бұрын

    हिंदूविरोधी , सनातानीविरोधी 🤣🤣🤣🤣

  • @sharadmilindmestri9052

    @sharadmilindmestri9052

    Жыл бұрын

    🤪

  • @akshaylokhande9716
    @akshaylokhande9716 Жыл бұрын

    शिव उन्हें माफ नही करेंगे।

  • @sarikajagtap9521
    @sarikajagtap9521 Жыл бұрын

    सालम तुमच्या कार्याला सर

  • @dnyaneshwardake5507
    @dnyaneshwardake5507 Жыл бұрын

    @4:27

  • @prathmeshniture
    @prathmeshniture Жыл бұрын

    4:20

  • @rutvikdhakne2862
    @rutvikdhakne2862 Жыл бұрын

    मोहिनी ♥️

  • @NIKHIL-ty2oc
    @NIKHIL-ty2oc Жыл бұрын

    लोकांनो श्रद्धा ठेवा,,,,अंधश्रद्धा नि लोकांचे संपुर्ण कुटुंब उध्वस्त झालेले पाहिलेत आपण,,,

Келесі