Narendra Modi Speech Nashik : ठाकरेंची शिवसेना नकली! मराठीतून भाषणाला सुरुवात,मोदींनी नाशिक गाजवलं!

Музыка

PM Modi : 'मोदीजी, कांद्यावर बोला', तरुणाच्या घोषणांनी सभेत गोंधळ, काय घडलं?
Pm Narendra Modi Nashik Rally : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत मोठा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सूरू असताना अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने 'कांद्यावर बोला' अशी घोषणा दिली. या घोषणेनतंर काही सेकंद भाषण थांबलं आणि त्यानंतर सभेत घोषणा देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं. त्यामुळे मोदींच्या (Pm Narendra Modi) सभेत गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. (pm narendra modi rally nashik one youth slogan speak on onion nashik loksabha dindori hemant godase bharti pawar)
नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना गोंधळ उडाल्याची घटना घडली होती. पंतप्रधान मोदींनी भाषणाला सुरूवात केल्याच्या काही मिनिटानंतर अचानक एक तरूण मध्येच उठला आणि त्याने कांद्यावर बोला अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. या घोषणेनंतर सभेत एकच गोंधळ उडाला होता.
तरूणाच्या या घोषणेनंतर मोदींनी काही सेकंद भाषण थांबवलं.त्यानंतर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांनी हातवारे करून तरूणाला खाली बसण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोदी मोदीच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. कार्यकर्त्यांच्या घोषणेनंतर मोदींनी देखील जय श्री राम आणि भारत माता की जयच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.
#LIVE #NASHIK #NARENDRAMODI #DINDORI #PimpalgaonBasvant #Nashik
#chaganbhujbal #devendrafadnavis #shivsena #uddhavthackeray #tv9 #beed #eknathshinde #live #ajitpawar #manojjarangepatil #maharashtrapolice #latest #marathi
pm narendra modi,narendra modi,marathi news,marathi news live,marathi news video,marathi batmya,batmya marathi live today,abp maza marathi live,pm narendra modi mumbai visit,tv9 marathi breaking news,marathi batmya live,marathi batmya video,tv9 marathi live video,tv9 marathi video live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi live dakhava,tv9 marathi live,tv9 marathi batmya latest,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live video
nashik loksabha,nashik lok sabha,nashik,nashik loksabha news,nashik loksabha video,nashik loksabha election,nashik lok sabha election,loksabha election 2024,nashik loksabha 2024,nashik lok sabha seat,nashik loksabha news update,nashik loksabha video update,nashik loksabha latest video,nashik loksabha matdarsangh,nashik lok sabha constituency,nashik loksabha constituency,nashik lok sabha election 2024,nashik loksabha election 2024
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZread : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 3 000

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA120 күн бұрын

    *तुमचा नरेंद्र मोदींनी पाठिंबा आहे का ? तुमचं मत खाली कमेंट करा*

  • @VinodThakare-cm7pc

    @VinodThakare-cm7pc

    20 күн бұрын

    No

  • @dadasoghadge9016

    @dadasoghadge9016

    20 күн бұрын

    नाही

  • @milindpatil445

    @milindpatil445

    20 күн бұрын

    नक्कीच.

  • @ramdaspagar3971

    @ramdaspagar3971

    20 күн бұрын

    नाही

  • @ashokashokgirase7891

    @ashokashokgirase7891

    20 күн бұрын

    नक्कीच❤

  • @user-si2ej7te9z
    @user-si2ej7te9z18 күн бұрын

    महाराष्ट्रामध्ये मी फक्त एकाच नेत्याला मानतो ते आहेत माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही इच्छा तुम्ही पूर्ण केलात मोदी साहेब त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे एक तर राम मंदिर आणि दुसरा धारा 370. आणि ही काम केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला नक्कीच मोक्षप्राप्ती मिळाली असेल असा माझा विश्वास आहे

  • @birdsland8823
    @birdsland882320 күн бұрын

    मा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे उपकार माना त्यांनीच शिवसेना बरोबर महाराष्ट्रात कमळाचे रोपटे वाढवीले

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    20 күн бұрын

    Maantaatchh tey

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    20 күн бұрын

    त्यांचा मुलाने काय दिवे लावले

  • @CodeCoda

    @CodeCoda

    20 күн бұрын

    Mag he tya shemnya UBT la kalava ki. Jar Pakistani zenda tyacha rally madhe yetoy mhanje Hijada ahe kaay to. Hijade bare. Hindu asun hindu cha virodh kartoy. Tyacha bhashan kadhun aaik Rahul cha veles cha. Maza tamama bhartiya bandhavano mhanala. Gand dukhati kaay Maza tamama Hindu bandhavano mhanayla. Nehmi mhanto na chutiya

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    20 күн бұрын

    बाळासाहेब यांना सुद्धा 100 आमदार निवडून आणता आले नाहीत

  • @shashikanthajarnis1136

    @shashikanthajarnis1136

    20 күн бұрын

    ते कुठे नाही हणतायत. साहेबांच्या मुलाने दिवे लावले नसते तर अजूनही त्यांना मान मिळाला असता.

  • @GovindSuryawanshi-dy2kb
    @GovindSuryawanshi-dy2kb19 күн бұрын

    हम आपको भी नहीं भुलेगे दुष्काळात गुरांना चारा सुद्धा आला आणि साहेब यावर्षी

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND20 күн бұрын

    धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @uddhavtalekar8859

    @uddhavtalekar8859

    19 күн бұрын

    जय हिंदुराष्ट्र ❤

  • @jawedjogilkar9003

    @jawedjogilkar9003

    19 күн бұрын

    Paise devoon aalet

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass631520 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय !

  • @AnilNawghare-di6po

    @AnilNawghare-di6po

    19 күн бұрын

    मोदी साहेब लोकांना टोप्या घालने सोडा जय श्रीराम म्हणने सोडा जय श्रीराम लोकांच्या मनात आहे वारनवार सागु का तुम्ही १०वर्षात काय केले ते सांगा तुम्हीं महागाई गैस डिझेल पेट्रोल शिक्षण शैतकरी यांचा हिसोब सागा फालतु एकमेकावर टिका करू नका छत्रपति शिवाजी महाराज पुतळाचे समुद्रात उजघाटन केले होते त्याचे काय झाले.म्हणुन असली बायको सोडली आणि नकली पंतप्रधान झालास जो व्यक्ति स्वता बायकोचा विचार करत नाही तो लोकाचा विचार काय करणार

  • @sonaliyelkar408

    @sonaliyelkar408

    19 күн бұрын

    0😊​@@AnilNawghare-di6po

  • @anitachavan1

    @anitachavan1

    19 күн бұрын

    ​@@AnilNawghare-di6poअगदी बरोबर मला पण हेच म्हणायचे होते

  • @TheSrpingle
    @TheSrpingle20 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस भाषण म्हणजे कवट्या महाकाल आठवला 😮😮

  • @user-lb7hh6iv2b

    @user-lb7hh6iv2b

    20 күн бұрын

    😂

  • @dnyaneshwarlabade9061

    @dnyaneshwarlabade9061

    20 күн бұрын

    Nagpur cha kautya mahakal

  • @pappupatil3060

    @pappupatil3060

    20 күн бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @MadhaoWayal-vx6fv

    @MadhaoWayal-vx6fv

    20 күн бұрын

    फडणवीस ने भाषण जोषपूर्ण होत छान

  • @sp6245

    @sp6245

    20 күн бұрын

    मुल्ला ठाकरे, पवार चा एक ही बाप,,, देवेंद्र फडणवीस जी.... बीजेपी मोदी सरकार

  • @santoshsuryawanshi2829
    @santoshsuryawanshi282919 күн бұрын

    वा काय ऍक्टिंग करायला, एक्टर,

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi19 күн бұрын

    सीनेमा मध्ये जैसे हीरो वेशभूषा आणि अभिनय करतो तसा हा करतो आणि जनते ला दिशाभूल करतो।

  • @sureshpatil7628

    @sureshpatil7628

    19 күн бұрын

    Tuzya...aaicha ghosda...pappu paglacha chamcha...ja chat vakadtondyala...aani khujliwalala...padosi chi mehrbanine jag pahile aahe tune...gadhvacha gotha hota ka re shejari...

  • @maheshsuryawashi2223

    @maheshsuryawashi2223

    19 күн бұрын

    गोविंदाचा राजा बाबू चित्रपट आठवतो

  • @sanjaygawade8079

    @sanjaygawade8079

    19 күн бұрын

    डायरेक्टर बशीर

  • @narayanprabhakarraopote1709

    @narayanprabhakarraopote1709

    19 күн бұрын

    तुम्ही सुध्दा जालीदार गोल टोपी ची वेशभूषा करून आपलं खरं स्वरूप लोकांसमोर प्रस्तुत करावं

  • @maheshudiyar9751

    @maheshudiyar9751

    17 күн бұрын

    Tumhi topi ghatli tar sunnat, dusryani gatli ki nautanki, tumhi prayer kel tar ibadat dusryani prarthana keli ki natak, interest ghen haram aahe tari khanar, aulad upar wale ki den pan kharcha government uthaneka.....

  • @inditechnician
    @inditechnician20 күн бұрын

    नोकरी भरती केली नाही:-बेरोजगार झाली मूले:-

  • @ajabGajbe

    @ajabGajbe

    20 күн бұрын

    abe.tyjqb

  • @Dippy652

    @Dippy652

    20 күн бұрын

    बेरोजगारी हे बुजगावणे आहे भाऊ ! नोकऱ्या उपलब्ध पण मुले नाहीत !

  • @sanjaykadam2278

    @sanjaykadam2278

    19 күн бұрын

    हो काँग्रेस च्या काळात तुझा बाप आईला हात धरून नोकरीला लावले होते ना पिंपळगाव च्या कांद्या पिंपळगाव मधे गाड्या भरणारया हमाल

  • @stockkafundamental1342

    @stockkafundamental1342

    19 күн бұрын

    Shikshan ghya mag rojgar milel..

  • @sushamamanore6319

    @sushamamanore6319

    19 күн бұрын

    Education is very imp

  • @umeshthote4771
    @umeshthote477120 күн бұрын

    साहेब टोपी घालुन मराठी लोंकाना टोप्या घालु नका म्हणजे झालं.... कांद्याला भाव द्या .. सभेअगोदर निर्यात बंदी उठवली निवडनुकानंतर पुन्हा निर्यात बंदीचे काय करणार ते भाषणात सांग साहिब .....

  • @rameshwahwal4545

    @rameshwahwal4545

    19 күн бұрын

    जनतेला स्वस्त दरात कांदा मिळाले। कांदा हे भारतीय ताटात पहिले, विदेशात उरले तर देऊ।

  • @msuhasam23

    @msuhasam23

    19 күн бұрын

    बंदी उठवली व लोकांना कांदा महाग मिळू लागला की तुम्ही लगेच सरकार पाडायला मोकळे.दिल्लीचे सरकार कांद्यावरच पडले होते.त्यामुळे सरकार असंच करणार.

  • @krushnapandit7333

    @krushnapandit7333

    19 күн бұрын

    Bhava 10 varshat kati game kela aajun kati kartil shetkarachya

  • @prakashrajgirhe1453

    @prakashrajgirhe1453

    19 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND20 күн бұрын

    GOD SHIVA 🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 GOD SHREE RAM 🚩🔱🇮🇳🛕🕉️ GOD SHREE KRISHNA 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 GOD DURGA 🚩🔱🇮🇳🛕🕉️ ALL ARE WITH BHARAT🇮🇳🚩🔱🛕🕉️ वंदे मातरम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @vjire3492
    @vjire349219 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे.

  • @user-xv5pi1cm7k
    @user-xv5pi1cm7k20 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले असते तर बर झालं असतं

  • @Omi_001

    @Omi_001

    19 күн бұрын

    भारताचा विसाव्या शतकातला नवीन औरंगजेब आहे तो मोदी...

  • @SagarSonawane-io1yt

    @SagarSonawane-io1yt

    18 күн бұрын

    Gyani baba aahet tumhi😂

  • @ganeshsalunke3128
    @ganeshsalunke312820 күн бұрын

    जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @lataadhangle7481

    @lataadhangle7481

    18 күн бұрын

    मोदीला पाठिंबा नाही

  • @kamaladevigupta4035
    @kamaladevigupta403520 күн бұрын

    जय श्री राम जय जय श्री सीताराम वंदे मातरम् भारत माता कि जय

  • @gautamkhandare1659
    @gautamkhandare165920 күн бұрын

    मोदी सर यांनी सांगावे कि ..गॅस,पेट्रोल , नोकरी, व्यवसाय, काला धन् , नोट बंदी ,शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधायचे होते ते काय झाले.? ते सांगावे..? गॅस 459 होता..आता काय झालंय 1130 पार .पेट्रोल 55होता 110आहे काय हिच गॅरंटी होती ...मोदीची..? Evm बंद करून वॅलेट पेपर से करावे ही विनंती.....?

  • @sanjaygawade8079

    @sanjaygawade8079

    19 күн бұрын

    सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा गौतम साहेब

  • @pravinahire9486

    @pravinahire9486

    19 күн бұрын

    पेट्रोल 76होते20 14मध्ये अभ्यास करू घ्या

  • @S.S.K.999
    @S.S.K.99920 күн бұрын

    माऊशी ने कटिंग करून नरडे कोरड होई पर्यंत सूत्र संचालन केल्या बद्दल पार्टी आभारी आहे.

  • @MadhaoWayal-vx6fv

    @MadhaoWayal-vx6fv

    20 күн бұрын

    छान बोलली ताई शुद्ध मराठी भाषा होती जोषपूर्ण होती

  • @ajeempatel1218

    @ajeempatel1218

    19 күн бұрын

    😂😂😂😂 mawashi chi cutting 😂😂

  • @akcreation5125

    @akcreation5125

    18 күн бұрын

    😂😅😅😅

  • @HimmatDodhia
    @HimmatDodhia20 күн бұрын

    जय श्री राम वंदे मातरम

  • @vinitagaikwad-um7so
    @vinitagaikwad-um7so20 күн бұрын

    अहिल्याबाई होळकर येळकोट येळकोट जय मल्हार

  • @user-iw9wh7wy1d
    @user-iw9wh7wy1d19 күн бұрын

    नुसता दुष्काळ जाहीर केला गुरूंना चारा नाही पाणी नाही छावणी नाही सर्वजण इलेक्शनमध्ये मग्न आहेत

  • @vaibhavmuley2499
    @vaibhavmuley249920 күн бұрын

    10वर्ष झोपा काढल्यात का, आता कांद्या साठी नवीन मकॅनिझम काढणार आहेत, किती आरामात मुर्खात काढतात शेतकऱ्यांना, भारत , पाकिस्तान, हिंदू, मुस्लिम बाकी काही विषयच नाहीत विकासाचे

  • @shashikanthajarnis1136

    @shashikanthajarnis1136

    20 күн бұрын

    तुमच्या कमेंट बद्दल हसू येते.😂

  • @user-fh1gz5fj5u

    @user-fh1gz5fj5u

    20 күн бұрын

    पायात सावली पाहानारे लोक 🤣🤣🤣

  • @bapujira

    @bapujira

    20 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @viru2009

    @viru2009

    20 күн бұрын

    Sahana tu

  • @Deshbhakt_111

    @Deshbhakt_111

    20 күн бұрын

    Vote for Bjp🔥🔥 1)धारा 370 निरस्त 2) राम मंदिर 3) CAA जैसा कानून 4) देश में पहली बार स्वच्छ भारत मिशन 5) देश में स्मार्ट सिटी योजना 6) बड़ी संख्या में शौचालयों का निर्माण कराया गया 7) 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन 8) भ्रष्टाचार पर अंकुश लगाया गया और सब बंद कर दिया गया। 9) 10 साल में देश में एक भी आतंकी हमला नहीं.. 10) किसान को 4 महीने में 4000 रुपये सीधे बैंक खाते में जमा 11) देश के कोने-कोने में बड़े पैमाने पर हाईवे रोड का काम.. 12) 2014 में पहले 50 हजार किमी हाईवे पूरा हुआ और आज 2024 में 1.5 लाख किमी हाईवे पूरा हुआ. 13) देश में 2014 के पहले 4 शहरों में मेट्रो, आज 45 शहरों में मेट्रो.. 14) 2014 में देश में पहले 3 एम्स अस्पताल और आज 24 एम्स 15) 10 साल में देश में बना डबल कॉलेज.. 16) 2014 में देश में पहले 320 मेडिकल कॉलेज, आज 2024 में 780 मेडिकल कॉलेज 17) 2014 से पहले देश में 13 आईआईटी बने थे लेकिन 5 अटल बिहारी वाजपेई के कार्यकाल में बीजेपी ने बनाए और आज 2024 में 23 आईआईटी कॉलेज हैं 18) आईआईएम का भी वही हाल आईआईटी जैसा 19) जब नई शिक्षा नीति आती है तो वह व्यवसाय का अनुसरण करती है। 20) मुद्रा योजना से पहली बार सबसे ज्यादा लोन 23) भारतीय सैन्य आधुनिक तकनीक को हथियारों से परिपूर्ण किया गया 24) भारत के इतिहास में पहली बार रक्षा सामग्री का निर्यात हुआ..पहले भारत खरीद रहा था 25) मेक इन इंडिया को सफल बनाना 26) 2014 में विदेशी मुद्रा भंडार 320 बिलियन डॉलर था और आज 640 बिलियन डॉलर है 27) देश की पहचान विश्व में भारत की प्रतिष्ठा पहले इतनी प्रतिष्ठित नहीं थी 28) विकसित देशों में भारत 2014 में 11वें नंबर पर 5वें नंबर पर था 29) 30 करोड़ लोगों के घर गैस कनेक्शन.. 30) देश के हर गांव के लिए घरकुल योजना। 31) नल पानी योजना कई गांवों तक पहुंच चुकी है. 32) धार्मिक स्थलों का जीर्णोद्धार 33) जब देखा जाए तो प्लान जी 20 34) देश में सीमा सुरक्षा में बढ़ोतरी. 35) किसान का पैसा बीमा हो या मुआवजा, सारा पैसा खाते में जमा होता है। 36) 60 करोड़ लोगों को 5 लाख तक मुफ्त आयुष्मान भारत योजना के तहत मुफ्त इलाज। 37) भारतीय रक्षा बलों में राफेल जैसे 5वीं पीढ़ी के नए लड़ाकू विमानों को शामिल करना..पहले ऐसा कोई जेट नहीं था, अब इसे मेक इन इंडिया के जरिए भारत में बनाया जा रहा है। 38) लोगों को मुफ्त में दी गई कोरोना वैक्सीन.. 39) देश की विदेश नीति दुनिया में सबसे अच्छी है। 40) 10 साल में पहली बार भारत के अमेरिका और रूस से अच्छे रिश्ते, अमेरिका का दबाव और भारत पर नियंत्रण.. 41) सर्जिकल स्ट्रीक.. 42) भारत का 5 ट्रिलियन डॉलर की ओर कदम.. 43) 2 साल में भारत दुनिया की नंबर 3 अर्थव्यवस्था बन जाएगा.. 44) इसरो जैसे संगठन के पास सबसे ज्यादा रिसर्च फंडिंग है.. इसलिए चद्रयान योजना 5 साल में 3 बार सफल रही.. 45) पहली बार मंगलमिशन सफल 46) भारत में पहली बुलेट ट्रेन.. 47) भारतीय रेलवे का 100% विद्युतीकरण 48) भारत सेमी हाई स्पीड वंदे भारत ट्रेन 49) भारतीय स्कूली किताबों में मुगल इतिहास को छोड़कर सच्चे क्रांतिकारियों और आदेशों को शामिल किया गया है। 50) देशों से 40करोड़ स्थानीय लोगों को गरीबी से बाहर निकाला गया. 51)देश में २०१४ के पहिले ७४ एयरपोर्ट थे आज २०२४ में १७२ एयरपोर्ट है। 52)देश में २०१४ के पहिले २० स्टार्टअप थे आज २०२४ में ७०,००० स्टार्टअप है। 53)देश में २०१४ के पहिले ३ यूनिकॉर्न कंपनी थी।आज २०२४ में ११२ यूनिकॉर्म कम्पनी है जैसे की byjuu,,sweeggy,,phonepay,,google pay,, ऐसे ८,२०० करोड़ वैल्यू है इसी यूनिकॉर्म याने १ बिलियन रूपी वाली कम्पनी,जिसमे लाखो लोगो को रोजगार मिला। और भी बहुत कुछ है..लेकिन पढ़े-लिखे लोगों को ये बताने की जरूरत नहीं है और अनपढ़ लोगो को बताने का कोई फायदा नहीं है

  • @amitraut2388
    @amitraut238820 күн бұрын

    पहिल्यांदा फडणवीस यांना प्रश्न विचारा की तुम्ही बोलले होते की मी आज पासून नाशिक दत्तक घेतो त्याचे काय झाले की इथेपन जुमले सोडले

  • @pratapinamdar3337
    @pratapinamdar333720 күн бұрын

    🚩🚩 जय शिवराय , जय श्रीराम

  • @KalidasKasabe
    @KalidasKasabe20 күн бұрын

    भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव देश बचाव भाजप हटाव

  • @ShankarMakhare-yu5pe
    @ShankarMakhare-yu5pe20 күн бұрын

    आशीर्वाद नाही पण शेतकर्यांचा तळतळाट मात्र नक्कीच लागणार.......

  • @seemamondkar4737

    @seemamondkar4737

    20 күн бұрын

    आधी शरद पवार कृषी मंत्री असताना किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायच्या पण आता तसे काही होत नाही याचा अर्थ शेतकऱ्यांना या सरकारकडून थोडी तरी आणि योग्य मदत नक्कीच होत आहे .

  • @vijaybhivte5968

    @vijaybhivte5968

    20 күн бұрын

    अगदी बरोबर ​@@seemamondkar4737

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    20 күн бұрын

    Shramik ana,,,shrmikancha taltalaat nasto laagat

  • @surendragiripunje2468

    @surendragiripunje2468

    20 күн бұрын

    Tula laganar agodar😂😂

  • @bapujira

    @bapujira

    20 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @Adityagaikwad1349
    @Adityagaikwad134920 күн бұрын

    जय छत्रपती शिवाजी महाराज म्हण

  • @kantatilke3832

    @kantatilke3832

    20 күн бұрын

    आपण जय शिवाजी जय भवानी असंच म्हणतो ना.

  • @sivi6759

    @sivi6759

    20 күн бұрын

    Neet ek bhashan

  • @superinvestor4022

    @superinvestor4022

    20 күн бұрын

    @@kantatilke3832 right

  • @Dippy652

    @Dippy652

    20 күн бұрын

    शिवाजी हृदयात असतो जसे आपण रामाला राम म्हणतो जरी राम आमचा राजा होता ! राहुल गांधींनी तर महाराजांची मूर्ती हातात हि घेतली नाही !

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam18 күн бұрын

    शिव 🔱 छत्रपती / छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जवान जय किसान जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🙏 थँक्यू

  • @atulkhadre2424
    @atulkhadre242419 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज म्हणा नरेंद्र

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav597520 күн бұрын

    साहेब 10 पासून तुम्ही काय केले हे सांगा

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    आंधळेपणाने सोंग घेतलेल्या व किवंडेपणाचे ढोंग करणार्यांना कोणी काहीही सांगू शकत नाही व त्याला कोण जमेतही धरत नाही.तो जमिनीला भारच असतो.

  • @MadhaoWayal-vx6fv

    @MadhaoWayal-vx6fv

    20 күн бұрын

    मोदी है तो गॅरंटी है मोदी लाट आली

  • @dadasahebghodke3346

    @dadasahebghodke3346

    19 күн бұрын

    Modi

  • @sunilthopte6337
    @sunilthopte633720 күн бұрын

    २०२४ नंतर चा पुर्ण काळ हिंदूस्थानचा असेल

  • @user-io4pz4kt6p

    @user-io4pz4kt6p

    19 күн бұрын

    आगोदर चा नव्हता आस म्हणायच का

  • @dancingindia24

    @dancingindia24

    19 күн бұрын

    @@user-io4pz4kt6p tu andhbhakt ahe

  • @shivampatil-bk8hv

    @shivampatil-bk8hv

    19 күн бұрын

    ​@@user-io4pz4kt6pकांग्रेस काळात नव्हताच

  • @rajvardhanthakare8648

    @rajvardhanthakare8648

    18 күн бұрын

    daru pi ani zop tuzya feku sobat vaat lawli deshachi hya fekune

  • @user-iw9wh7wy1d
    @user-iw9wh7wy1d19 күн бұрын

    बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोबत तुमच्या बरोबर होती म्हणून तुमचं एवढा मोठा वटवृक्ष झाला आहे महायुतीच्या एवढ्या जागा येऊ शकत नाही

  • @sheshraokute6275
    @sheshraokute627519 күн бұрын

    सोयाबीन उत्पादक किसानों को मिट्टी में मिला दिया मोदीजी यानी

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox20 күн бұрын

    शेतकरी पीक भाव मिळाला पाहिजे बाकी सर्व ठीक आहे

  • @gajananamande4225

    @gajananamande4225

    20 күн бұрын

    काँग्रेस काळात भरपूर मिळाले आता काय गरज नाही😂😂😂

  • @deepakyadav3573

    @deepakyadav3573

    20 күн бұрын

    Baaki ky dagd thik aahe re ratalya

  • @kantatilke3832

    @kantatilke3832

    19 күн бұрын

    जय जवान जय किसान 🙏🙏मला तरी वाटते की होईल सगळं चांगलं,सगळ्याच गोष्टी एकदम नाही ना होऊ शकत आणखी एक संधी देऊया आपण.

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas174520 күн бұрын

    Vande matram

  • @amolpatil8071
    @amolpatil807118 күн бұрын

    माझा माननीय श्री नरेंद्र मोदीजीं पूर्ण पाठिंबा आहे जय श्रीराम

  • @user-oc6vb1fs7b
    @user-oc6vb1fs7b19 күн бұрын

    खरच काय बहुरुपी माणूस आहे राव.

  • @balukhengare6343
    @balukhengare634320 күн бұрын

    गोधाडे घेऊन महाराष्ट्र त आलाय शेतकरी वर बोलतोय कांदा निर्यातबंदी लक्षात आसु द्या

  • @shankarjahagirdar688

    @shankarjahagirdar688

    20 күн бұрын

    पाकिस्तानात हिंदुचं काय हालत केलेत हे लक्षात ठेवावेत.

  • @user-fh1gz5fj5u

    @user-fh1gz5fj5u

    20 күн бұрын

    हिंदू धर्म नाही राहिला तर कांदा काय करता

  • @suklaljadhav5492

    @suklaljadhav5492

    20 күн бұрын

    ​@@shankarjahagirdar688पाकिस्तानचे हिंदू व इंडियात घेऊन ये

  • @vijaysharma-pe2kt

    @vijaysharma-pe2kt

    20 күн бұрын

    ❤Future of your family's 'sanatan sevak ❤Shri Modiji ❤ Jai Shriram

  • @mahesh6592

    @mahesh6592

    20 күн бұрын

    आरे देवा एक महिन्यात पुरे गाल बसून गेले खोटं बोलून बोलून😂ह्या वेळेस मोदींचे हाल बगवत नहीं

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k20 күн бұрын

    फक्त तुतारी. एक सामान्य माणूस भगरे सर यांना पाडण्यासाठी किती ताकद लावणार

  • @mr18204

    @mr18204

    20 күн бұрын

    Prachar chaluye...bjp konalahi kami samajat nahi

  • @anitanipankarnipankar3987

    @anitanipankarnipankar3987

    20 күн бұрын

    Modi

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    20 күн бұрын

    पवारला नागडा केला

  • @user-fh1gz5fj5u

    @user-fh1gz5fj5u

    20 күн бұрын

    तू ता री बंद पडनार

  • @sanjaypatil407

    @sanjaypatil407

    20 күн бұрын

    Modi

  • @pravinbabalsure1846
    @pravinbabalsure184619 күн бұрын

    कांदा बाबतीत विचार करण्याची गरज निवडणूक लागल्या कांदा निर्यात करण्याचा निर्णय झाला तेही निवडणुकीचा आर्ध टप्पा झालं नंतर निर्यात बंदी उठवली गेली पाच वर्षे यांवर साधं शब्द देखील काढूं दिलेला नाही हे आढवण ठेवा

  • @sanketbarve1655
    @sanketbarve165519 күн бұрын

    ज्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायची लाज वाटते फक्त शिवाजी महाराज शिवाजी महाराज कामाचं बोलावं साहेब

  • @govindbiradar328
    @govindbiradar32820 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @ramjd7120

    @ramjd7120

    20 күн бұрын

    Ekadashila mutton khato watat tu

  • @user-cz4wu9zp5u
    @user-cz4wu9zp5u20 күн бұрын

    जय श्री राम जय भवानी जय शिवाजी

  • @jyotiallor1897
    @jyotiallor189719 күн бұрын

    🥰❤️🙏जय माता सप्तश्रुंगी सत्य सनातन हिंदू धर्माचा विजय असो भारत माता की जय हरहर महादेव जय श्रीराम 🌹🌹☘️☘️🌍🚩🇮🇳👍👍🙏❤️🥰

  • @sarthaktambepatil9615
    @sarthaktambepatil961519 күн бұрын

    महाराष्ट्रात ज्याने जागा दिले त्याला नकलि म्हणाऱ्या भाजपाला सगळ्यानी त्याची जागा दाखवा ❤ठाकरे सरकार❤

  • @rajukale8783
    @rajukale878320 күн бұрын

    मोदीजी आप से वैर नाही पण या टरबुजाची खैर नाही एक मराठा लाख मराठा

  • @anayjoshi-db1lo

    @anayjoshi-db1lo

    20 күн бұрын

    या टरबुजाने स्वतःच्या जातीसाठी काही केले नाही पण मराठा आरक्षणासाठी खरे प्रयत्न त्यानेच केले... बोलताना विचार करत जावा लोकांनी... जय श्रीराम.. नमो नमो...

  • @rameshjare644
    @rameshjare64420 күн бұрын

    विचार रा हिंदू जन मानस हो शंभुराजे ना धोका देनारा हिंदू च होता

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale357420 күн бұрын

    छत्र पती शिवाजी महाराज की जय ❤ जय श्री राम ❤ जय श्री कृष्णा ❤ जय श्री राधे ❤

  • @archanajaybhaye3231
    @archanajaybhaye323119 күн бұрын

    मुंबईत ठाम म ........ मतदान होईपर्यंत बसलात !! 😂😂सर्व नेते 😂😂😂 तरी पण मुंबईकर उद्धव साहेबांना मतदान करणार करणार !!विजय ओन्लीउद्धव बाळासाहेबठाकरे ठाकरे🎉🎉❤❤❤❤❤

  • @maheshkapse2535
    @maheshkapse253520 күн бұрын

    धर्म, संस्कृती आणि विकास या सर्व गोष्टींना बरोबर घेऊन चालणारा असा नेता पुन्हा या देशाला मिळावा एवढीच प्रार्थना

  • @Indiansatyavadi

    @Indiansatyavadi

    20 күн бұрын

    Ass shand fekuchand pm nko rdka aani rndva

  • @sureshjankut884

    @sureshjankut884

    19 күн бұрын

    Development chya Ayla ghoda lavla

  • @prakashpatil5674
    @prakashpatil567420 күн бұрын

    कांद्याचा विषय महत्वाचा

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa569119 күн бұрын

    माननीय हिंदू हृदय सम्राट श्री सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदुस्तान मध्ये हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातील हिंदूची ज्योत ज्वलंत ठेवणारी

  • @Aadeshdj01
    @Aadeshdj0119 күн бұрын

    जो आमचा साउंड ला परवानगी देईल त्यांना वोट करणार

  • @rushikeshwaghmode4879
    @rushikeshwaghmode487920 күн бұрын

    फक्त आणि फक्त खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshchalke5861

    @santoshchalke5861

    20 күн бұрын

    Thakare ni kay kel??

  • @Aish5641

    @Aish5641

    20 күн бұрын

    बघितलं नाहीस वाटत शरद पवार साहेब यांनी कस बाहेर काढले उद्धव खान ला 🤣🤣😂😂

  • @Aish5641

    @Aish5641

    20 күн бұрын

    ​@@santoshchalke5861 बाळासाहेबांचं नाव खराब केले त्या नालयकाने

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    20 күн бұрын

    खरी शिवसेना आणि चिन्ह मिंन्धेकडे. आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.

  • @jyotipole5269

    @jyotipole5269

    20 күн бұрын

    @@santoshchalke5861aho thakreyni kay kela kay vicharta? Aataapryant itar CM ne je kela naahi te thakrey karun dakhvala. GHARAT BASUN raahile.

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw20 күн бұрын

    किरीट सोमय्या ला का नाही आणला स्टेजवर

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    त्यांच्याकडून बदनाम होवून जेल रिटर्न झालेले नाराज झाले असते ना .

  • @sandykashte7523

    @sandykashte7523

    20 күн бұрын

    Tayla rep karayala pathavala aahe nerav modi barobar😂😂😂

  • @santoshraut3455
    @santoshraut345520 күн бұрын

    महाराष्ट्रामध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार भाजप पेक्षा जास्त निवडून येतील.

  • @user-cl5eo9gq8v
    @user-cl5eo9gq8v20 күн бұрын

    महाविकास आघाड़ीचा विजय असो जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sudhirnalavade2398
    @sudhirnalavade239820 күн бұрын

    कॉंग्रेस ला आम्ही पाडले तूम्ही आच्छे दिन आणचाल म्हणून तुम्ही कॉंग्रेस वर फक्त टिका करण्यात 10 वर्ष गेली मोदी साहेब तुम्ही आपल काम दावा

  • @ganeshlokhande6442

    @ganeshlokhande6442

    20 күн бұрын

    डोळे फुटलेका रस्ते,रेल्वेमार्ग विमानतळ तुम्हा पुर्ण वेळ लाईट दिली ते काग्रेस ने दिली होती का

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    भर संसदेत मोदींनी आपल्या केले ल्या कामाची श्वेत पत्रिका मांडली आहे.आपण त्यांनी केलेली कामे संसदेच्या वेब साईटवर केव्हाही पाहू शकता,वा माहिती अधिकारात ते मिळवू शकता,वा आपल्या भागाच्या खासदाराकडूनही मिळवू शकता.उगीच काम दाखवा म्हणून टिमकी नका वाजवत राहू तर केलेल्या कामाची माहिती मिळवा व अनुभवा. 36:00

  • @MadhaoWayal-vx6fv

    @MadhaoWayal-vx6fv

    20 күн бұрын

    आपल्याला आपलं घर चालवता येत नाही मोदी होन सोप नसत टीका करताना अभ्यास करावा

  • @rameshwahwal4545

    @rameshwahwal4545

    19 күн бұрын

    दलिंदर आहेत ज्यांनी नाशिक व भारताचा दहा विकास नाही दिसत।

  • @bhaskarchaudhari5523

    @bhaskarchaudhari5523

    19 күн бұрын

    ​@@ganeshlokhande6442 अंधभक्त शांत बसा मुर्ख समजु नका.

  • @mahadevholkar4195
    @mahadevholkar419520 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरि ❤🎉

  • @RenukaKhade-ej3ql
    @RenukaKhade-ej3ql13 күн бұрын

    जय महाराष्ट्र🙏 कडवट शिवकन्या रेणुका खाडे ‌हिंदुराष्ट्र मनसे सैनिक👍 जय जय श्रीराम राज बाळासाहेब ठाकरे

  • @mahalusontakke5615
    @mahalusontakke561519 күн бұрын

    शेतकऱ्याची वाट लावली ना सियाबिनला भाव ना कांद्याला भाव

  • @bhushantelore8703
    @bhushantelore870320 күн бұрын

    शेतकऱ्याचं खरं वस्त्र... हरण केलं हे लक्षात ठेवा

  • @NanaZagade

    @NanaZagade

    20 күн бұрын

    Very nice 👌

  • @Time2Changeurself

    @Time2Changeurself

    20 күн бұрын

    शेतकऱ्यांचं खर वस्त्रहरण तर बारामती पासून सुरू झालेलं आहे

  • @ganeshlokhande6442

    @ganeshlokhande6442

    20 күн бұрын

    तुझ्या घरात घुसून मुस्लिमांनी वस्त्र हरण केले ते वाचव पहिले

  • @mangeshthankar1259
    @mangeshthankar125920 күн бұрын

    माझा शेतकरी दादा 60 हाजार उनं जास्त तर तो ताच्या बैलानं वर खरचं करतो 6 महिनाला.

  • @arunbhor4475
    @arunbhor447519 күн бұрын

    जय श्रीराम 🚩🌷🙏🏻

  • @javedajindagi1939
    @javedajindagi193919 күн бұрын

    विकास, महागाई, शेतकरी, कांदा प्रश्न यावर बोलण्याऐवजी हिंदू मुसलमान, कॉंग्रेस किंवा मंदीर हेच प्रचाराचे नेहमीचे मुद्दे. 😂😂 विकास कुठंय, कोणी पाहिलायं का?

  • @user-we6ic5vn4p
    @user-we6ic5vn4p20 күн бұрын

    हर हर मोदी घर घर मोदी ,मोदी है तो मुमकीन है .जय श्री राम.

  • @sanjaylonkar7078
    @sanjaylonkar707820 күн бұрын

    डोक्यात टोपी आणि गळ्यात गमजा घालून शेतकरी होत नाही डोक्यात झिरो टू घालून शिवाजी महाराज होत नाही

  • @anitanipankarnipankar3987

    @anitanipankarnipankar3987

    20 күн бұрын

    Negative bolto y...

  • @anitanipankarnipankar3987

    @anitanipankarnipankar3987

    20 күн бұрын

    Tuzya jivavar ale y....

  • @mr18204

    @mr18204

    20 күн бұрын

    Rahul Gandhi la pan sang muslim topi ghalun muslim hot nahi😂😂😂😂

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    20 күн бұрын

    Pan maharaj anche vichar swikarta yetaat

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    ते काय घालून स्टेजवर आले नव्हते.घालणारे हे आपल्याच भागातील आहेत,ते कामाचे जाणीव ठेवणारे आहेत.आपणास नसेल जान वा मिळालेले धन घेऊनही नसेल काही वाटत तर तो दोष आपलाच ठरतो.

  • @kSRDNGR4321
    @kSRDNGR432119 күн бұрын

    पश्चिम महाराष्ट्रच्या कांद्याला, ऊसाला., खान्देश च्या केळीला, कोकणातील शेतकर्यांच्या फळांना भाव नाही, विदर्भात तील पांढरे सोने काळवंडून गेले, . मराठवाड्याचं बोलूचं नका.आणि आता म्हणता टरबूज 🍉 ला भाव द्या गूजरात मध्ये टरबूज ला चांगली मागणी आहे.

  • @prashanttanpathak9774
    @prashanttanpathak977418 күн бұрын

    खूप मस्त लवकर च प्रभू श्रीराम या नाशिक मधून फक्त फक्त श्रीराम जयजयकार . अखंड भारतासाठी ललकार पण इथून च

  • @user-on4tp1uy1j
    @user-on4tp1uy1j20 күн бұрын

    मोदी शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोठा झाला का जय शिवाजी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लाज वाटते का

  • @ErGansh007

    @ErGansh007

    20 күн бұрын

    त्याला माहीत नहीं.. महाराजांचा इतिहास....

  • @vijaygothanekar2575

    @vijaygothanekar2575

    20 күн бұрын

    हे मोदी चाट्याच्या लक्षात येत नाही

  • @sunilugale6683
    @sunilugale668320 күн бұрын

    मी कमेन्ट करायला आलो होतो पण अगोदर मोर्चा सांभाळलेला आहे

  • @deepakchauhan3726
    @deepakchauhan372620 күн бұрын

    Yes I am supporting Modi Ji 🙏🙏

  • @bigns97dream

    @bigns97dream

    19 күн бұрын

    Undergarments fati to nahi😂

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar233815 күн бұрын

    साथियो, हमें भाजपा, कांग्रेस, आप, सपा, बसपा इत्यादि राजनैतिक दलों की बहस में नहीं उलझना। मेल मिलाप हमें केवल उनसे ही करना है जो बडस एक्ट २०१९ पर हमारे साथ मिलकर पहले उसके पुर्ण सफलता के लिये काम करे। हमें न्याय दे ! कांग्रेस या कोई भी विपक्षी दल बडस एक्ट २०१९ पर बात ही नहीं करता तो उनका समर्थन क्यों और किसलिए करें ? ? सत्ता में कौन आयेगा ? या कौन जायेगा ? यह हमारे लिए महत्वपूर्ण है ही नहीं ! हमारे लिए कुछ महत्वपूर्ण है, तो वह है .. केवल बडस एक्ट २०१९ जो प्रत्येक ठगी पीड़ित को भुगतान की गारन्टी देता है, जो भी दल या व्यक्ति इस कानून पर बात करेगा हम उसका सहयोग भी करेंगे और सम्मान भी करेंगे।🇮🇳☮️👩‍👧‍👧⚖️🙏🏻

  • @sunilwanjale4983
    @sunilwanjale498320 күн бұрын

    Nasik Gujarat made add karnar

  • @dipalidipali334

    @dipalidipali334

    20 күн бұрын

    😂

  • @mr18204

    @mr18204

    20 күн бұрын

    Rahul Gandhi ala na tar bharat pakistan madhe vilin kren 😂😂😂😂😂

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj20 күн бұрын

    महागाई वर काही तरी बोला जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩

  • @munirtamboli1329
    @munirtamboli132920 күн бұрын

    सगळ्या पोस्ट विरोधी आहेत हे विचाराता घेतलेतर विरोधी वातवरण आहे....हे नक्कीच

  • @khandeshbhushan
    @khandeshbhushan19 күн бұрын

    हर घर जल व नळ देऊन उपयोग नाही त्या नळातून पाणी येत नाही साहेब त्यामुळे उत्तर महाराष्ट्र खान्देश चे हक्काचे पाणी नार पार प्रकल्प गिरणा तापी खोऱ्यात सोडून अपुरे काम पूर्ण करावे त्यामुळे आपली हर घरं जल, नल योजना पूर्ण होईल व माय मावली व शेतकरी चे आशिर्वाद मिळेल

  • @sanjaymore9854
    @sanjaymore985420 күн бұрын

    श्रीराम सर्वांच्या हृदयामध्ये आहे भावांनो हे लक्षात ठेवा आपल्या हाताला काम पाहिजेल श्रीराम म्हणून आपलं पोट भरणार नाही हे लक्षात ठेवा

  • @eknathaher925

    @eknathaher925

    20 күн бұрын

    ?odi😊

  • @HanumanPakhawaj

    @HanumanPakhawaj

    20 күн бұрын

    दाता राम देता राम .... आत्मा राम परमात्मा राम 🚩 जय जय श्रीराम 🚩

  • @MithilaKulkarni

    @MithilaKulkarni

    20 күн бұрын

    Jay shree ram

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    म्हणूनच कांग्रेसने शेतकर्यांच्या मनातला,हृदयातल्या राम बाहेरच येऊ नये म्हणून कोर्टबाजीत वकिलांची फौज कामाला लावली होती.पण हाताला का पाहिजे म्हणणारे कामाअभावी हात चोळीतच बसले होते.शेतकर्यांना मोदी सरकारने काय काय योजना व सहाय्यधन,सबसिडी,विमा आरोग्य,हमीभाव,अनेक बाबींचा लाभ घेऊनही त्या आठवतही नाहीत.म्हणून कांग्रेस नीतीत तो शेतकरी खुष असतो.हे अधोरेखीत नका करू.ऐहसानफरामोर्श नका ठरू.

  • @govindmandadegovindm2067
    @govindmandadegovindm206720 күн бұрын

    मराठी बोलायचं आणि महाराष्ट्राची वाट लावायची

  • @vilaspitale2035
    @vilaspitale203520 күн бұрын

    नाही नाही नाही... जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब..

  • @anonymousboy2620
    @anonymousboy262019 күн бұрын

    छत्रपती आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबनचा विजय असो ✌️👑 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.......

  • @shivajinale996
    @shivajinale99620 күн бұрын

    शेतकरी वेशभूषा याचा स्वीकार करताना खरं तर हा सन्मान करणारे आणि स्विकारणारे दोघांनाही थोडे तरी भान पाहिजे की आपण शेतकरी यांची काय अवस्था केली आहे. सत्तेसाठी आणि मतदानासाठी किती लाचार व्हावे याला काही मर्यादा आहे की नाही ?

  • @Aish5641

    @Aish5641

    20 күн бұрын

    तुम्ही कायदे उघडुन वाचलेत का ....sanga kay चुकीचे आहे आणि नुकसान आहे त्या कायद्यानं मधे.... मी वकील आहे त्या नवीन कायद्यांचा अभ्यास केलाय.... ते अत्यंत योग्य आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव देणारे आणि शेतकऱ्यांना डायरेक्ट मार्केट मधे यायची मुभा आहे....उगीच हवेत नाईबोलयच काहीही

  • @anitanipankarnipankar3987

    @anitanipankarnipankar3987

    20 күн бұрын

    Tuza abhyasach nahi ,ugich bolu nako y....

  • @devidaspithe1728

    @devidaspithe1728

    20 күн бұрын

    Bhaskar bagare

  • @shivajinale996

    @shivajinale996

    20 күн бұрын

    @@devidaspithe1728 🙏🙏

  • @bhausahebgaikwad3607

    @bhausahebgaikwad3607

    20 күн бұрын

    शरद जोशी शेतकरी संघटना आंदोलन करत होते 40 वर्षे तेव्हा कुठे ++ घालत होता

  • @sachinshinde6255
    @sachinshinde625520 күн бұрын

    कांदा तुमच्या डोळ्यात पाणी आणणार 😊

  • @shravanshinde5049
    @shravanshinde504918 күн бұрын

    श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणायच लक्षात ठेवा 🚩🚩 तुमच्या राजकारणात आमच्या राजांच नाव अपूर्ण घेता कामा नये.

  • @dilipmasal2265
    @dilipmasal226519 күн бұрын

    सच मुच भेसा भी दुध देने लगा मोदी जी पहेले जेसि हालत आज नही रही हे

  • @padmakarchinchkar7543
    @padmakarchinchkar754320 күн бұрын

    ५०० रूपये वाले जमा झाले आहे

  • @maheshsuryawashi2223

    @maheshsuryawashi2223

    19 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @sanjaygawade8079

    @sanjaygawade8079

    19 күн бұрын

    तुम्हाला मिळाले की नाही

  • @deepaksanap8999
    @deepaksanap899918 күн бұрын

    ओबीसी चा ढाण्या वाघ छगन भुजबळ किंग महाराष्ट्र बहुजन समाजातील सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे 🚩🙏🌷

  • @amol1907
    @amol190720 күн бұрын

    कामा चे बोला मोदी साहेब कोन असली कोण नकली ते आम्हाला माहीत आहे फक्त कामाचं बोला

  • @Pradip642
    @Pradip64220 күн бұрын

    आज प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये भेसळ आहे, आजचा भारतीय व्यक्ती ७० वर्षे जिवंत राहिल याची गॅरंटी मोदी साहेब देतील काय?

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    भेसळ बंदी कायदा आपले कार्य करतच आला आहे म्हणूनतर राष्ट्रीय वयोमान सरासरी पंच्याहत्तरीचे वर झाले आहे.भेसळबंदी बाबत आपणासही जनतेनेही त्याविरोधात आवाज बुलंद केला पाहिजे.

  • @ramjd7120

    @ramjd7120

    20 күн бұрын

    Abe ky boltoy murkha

  • @user-xv5pi1cm7k

    @user-xv5pi1cm7k

    19 күн бұрын

    ५५...६० मेलेच पाहीजे हिच मोदींचि गॅरंटी

  • @ramjd7120

    @ramjd7120

    19 күн бұрын

    @@user-xv5pi1cm7k tu vachla na fuktya coronat fukat vaccine gheun

  • @vinodvijayvargiya8406
    @vinodvijayvargiya840620 күн бұрын

    मी एक विनंती करतो... या गरीब लोकांना जितके पैसे कबूल करून आणलं असेल तेवढे नक्की दया... बिचारे रोज बुडवून आलेत... हे लक्षात असुद्या.... प्लीज नक्की ठरलेले पैसे दया

  • @user-hi5tn5jj9m

    @user-hi5tn5jj9m

    20 күн бұрын

    त्यात तुम्ही तर नाही ना घेऊन येणार्यात,येणारा बघून घईलच की.

  • @user-qi7nz5rs8t

    @user-qi7nz5rs8t

    20 күн бұрын

    Tula kiti bhetlet😂😂

  • @pradyumnabarve3651

    @pradyumnabarve3651

    20 күн бұрын

    शेतकरी पैसे घेवून जातात का सभेला, आणि लोक म्हणतात बेरोजगार आहेत, एका दिवशी 3 सभा म्हणजे बघा किती पैसे.

  • @pradyumnabarve3651

    @pradyumnabarve3651

    20 күн бұрын

    काँग्रेस ने पहले भी लोगो को लूट कर संपत्ती दुसरो को दी है, कुळकायादा ,त्या शापा मुळे आज आत्महत्या होतात की काय असे वाटते, तेव्हा होत होत्या का अश्या आत्महत्या?? शेती मालकीची नसताना लोक कसे जगत होते??

  • @user-qi7nz5rs8t

    @user-qi7nz5rs8t

    20 күн бұрын

    @@pradyumnabarve3651 pratek divs sarkhe nastat bhai rahul Gandhi mature leader ahe ya veles

  • @ahilshaikh9670
    @ahilshaikh967020 күн бұрын

    गुजरातवाले महाराष्ट्राला मोडून काढत आहे आणि ठवाळे लोक गुजरातवाल्यांना सहकार्य करित आहे

  • @VBG1982
    @VBG198217 күн бұрын

    पुढील नवीन पिढीच्या भविष्या करिता आमचे आयुष्य आपणास लाभो हीच त्र्यंबकेश्वर चरणी प्रार्थना! शुभेच्छुक-मातोश्री निवास शिवसेना चौक गणेश नगर येरवडा पुणे-६.जय श्रीराम! जय भवानी! जय शिवाजी! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय संविधान!🎉❤🎉❤🎉❤

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri742520 күн бұрын

    शेतकऱ्यांच खर वस्त्र पण कांदा हे खर अस्त्र तुमचा धुरूळा उडणार

  • @shashikanthajarnis1136

    @shashikanthajarnis1136

    20 күн бұрын

    अहो भारतात फक्त महाराष्ट्र राज्य नाही. बरीच राज्ये आहेत. भविष्यात काय वाढून ठेवलय याचा विचार करा. देश वाचला तर महाराष्ट्र राहिलं. कांदा बिंदा विधानसभे साठी राखून ठेवा भाऊ.

  • @suklaljadhav5492

    @suklaljadhav5492

    20 күн бұрын

    ​@@shashikanthajarnis1136अरे माणसं जगली तर देश

  • @vaibhavautade5857

    @vaibhavautade5857

    20 күн бұрын

    @@shashikanthajarnis1136 amhi pn bjp lach vote karato pn kandayt maral na bhau yami

  • @rationalmind1055

    @rationalmind1055

    20 күн бұрын

    ​@@shashikanthajarnis1136 निर्यात बंदी केंद्र सरकारं घालते आणि कांदा विधानसभेला ठेवू? इतर राज्यात काय चालू आहे मणिपूर, लडाख बघा काय चालू आहे? गुजरात मध्ये प्रकल्प चालले आहेत. चीन बरोबर १९६२ नंतर चे सर्वात मोठे युद्धजन्य परिस्थिती झाली आपले चाळीस लोकं गेले ब्रुज भूषण सिंग प्रकरण प्रज्वल रेवांना चा प्रचार करता स्वतः जाऊन मग स्कँडल झाले तर स्वतः प्रतिक्रिया का देत नाही. यातल्या कोणत्याच गोष्टींवर मोदी बोलत नाहीत. BJP जॉईन केली की ED CBI कारवाई का करत नाही? Electoral bond घोटाळा

  • @rationalmind1055

    @rationalmind1055

    20 күн бұрын

    ​@@shashikanthajarnis1136 तुमच्या कमेंट बद्दल हसू येते 😂😂😂

  • @ashokthorat5403
    @ashokthorat540320 күн бұрын

    Jayhind

  • @nyneshvarlagad
    @nyneshvarlagad19 күн бұрын

    श्री. मोदीजीके कार्यकालमे सबकुछ मुमकिंन है. अभितक ऐसी बाते किसेने कर ली समाज कल्याण करणेवाला चाहिए. विश्र्वगुरू भारत बनेगा. जय श्रीराम कि जय हो.

  • @BashirKakar-yg7vi
    @BashirKakar-yg7vi19 күн бұрын

    अबकी बार इंडिया सरकार

  • @ravindragodse1564
    @ravindragodse156420 күн бұрын

    गंगापुत्र फक्त एकच होऊन गेले पितामह भीष्म

  • @user-sv5px9bn8i

    @user-sv5px9bn8i

    20 күн бұрын

    हे भिष्म नाही च कारण गोदावरी तिरी कोरोणा काळात प्रेतं पाण्यात तरंगत होते कोण मोदी,,, भट भटणीला मारी...

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure839620 күн бұрын

    15.लाख . का. क्या. हूवा. जरा है बी. बतादो😂😂😂

  • @MadhaoWayal-vx6fv

    @MadhaoWayal-vx6fv

    20 күн бұрын

    काँग्रेस चां bharstachar विसरले वाटतं पपू मोदी बनणे कठीण आहे

  • @SachinLongale
    @SachinLongale20 күн бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज की जय मोदी साहेब तुम्हाला पण मानाचा जय महाराष्ट्र

  • @ankushkale7549
    @ankushkale754920 күн бұрын

    गंगा पुत्र तो kon re 😢😢 राडतो स्वतःसाठी

  • @SB-qh7di

    @SB-qh7di

    20 күн бұрын

    😂😂

Келесі