नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे :: Tanaji Malusare

Ойын-сауық

हा फक्त व्हिडीओ नाही भावना आहेत. सिंहगडाला भेट दिल्यावर नरविर तानाजींच्या बलिदानाने सुचलेले शब्द आणि त्यांच्या बलिदानाच्या आत्मीयतेतुन जितक्या शक्य होईल तितक्य कष्टाने तयार केलेली पेंन्टींग याच्यातुन हा व्हिडीओ सादर करण्याचा प्रयत्न केलाय, तुमची प्रतिक्रिया नक्की कमेन्ट करून कळवा, आपल्या कमेंन्ट समाधान देतात :) ....... धन्यवाद ...

Пікірлер: 3

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil43463 жыл бұрын

    नरवीर तानाजी मालूसरेंचा पराक्रम केवळ निःशब्द।। धन्य ते नरवीर तानाजी, धान्य ते सूर्याजी, धान्य ते शेलार मामा।। जय श्री राजे श्री शिवछत्रपती।।

  • @nileshmancharkar7345
    @nileshmancharkar73453 жыл бұрын

    खुप छान

  • @nileshmancharkar7345

    @nileshmancharkar7345

    3 жыл бұрын

    एक video ला माझा आवाज वापराल का? 8329509595 call

Келесі