Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | पतन कसं होतं ते ओळखा
Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | सद्गुरुंची दृष्टी आई असते
Please subscribe to watch more kirtan.
Follow Shastri Ji on all social media platforms.
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
Buy Books: www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#महत्त्वाचेभाग
#SaintDnyaneshwar
Пікірлер: 240
राम कृष्ण हरी
ज्या वेळी महाराज बोलतात त्या वेळी वेळेचे भान राहत नाही आणि ते खूप छान आणि समजेल असे सांगतात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी महाराजांचे विचार याईकत असतो
@shobhapatil6811
2 жыл бұрын
असे.कीर्तनकार.मी.पहिल्यांदाच.अनुभवलं जीवनाचं.सार्थक.झाले.राम.कृष्ण.हरी.🙏
जय हरी माऊली
माऊली सास्तांग दंडवत महाराज तुमच्या सारखे गुरु जीवनात मिळन भाग्यच व पुण्य पाहिजे
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
Ram Krishna Hari 🙏 Mauli
Khup. Sundar. Wahu. Shakat. Nahi. Te aiko. Shakle. DhanywAd
दिलीप पवार राम कृष्ण हरी खूप छान
अभिवादन महाराज🙏🙏 काळजाला भिडेल असे विवेचन आहे.. अलिकडे अनेक वाहिनी किर्तनाचा प्रसार करत आहे उत्तमच आहे परंतु बहुतांश किर्तन कार मुख्य ज्ञान गाभा सोडून आम्हा तरूण पिढीला सुना मुलांनावर अविश्वास दाखवून टीकात्मक विवेचन करतांना दिसतात खेद वाटतो. मुख्य ज्ञान बाजूला राहते पण "शास्त्री "महाराजांची विशेषता आहे महाराज ज्ञान मार्गाकडे घेऊन जातात केवळ टाळ्यांसाठी किंवा मनोरंजनासाठी विषय भरकटू देत नाहीत. सकस किर्तन विवेचनाचा आस्वाद देण्यासाठी आपली ऋणाईत 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी छान सागतात
जीवन बदलवणारे विचार.🙏❤🙏
Dhanyawad maharaj manala patnare Ani bhidnare pravchan
खुप सुंदर , निशब्द..
🙏🏻🙏🏻🚩🚩 जय भगवान
घेईन मी जन्म याजसाठी देवा, महाराज खूप छान समजून सांगितले
Jai jai ram Krishna Hari.
Ram Krishna Hari.
शाश्रीजी म्हणजे ज्ञानचा सागर
राम कृष्ण हरी महाराज खुप छान सांगता 🙏🙏👌👌🌷
आपण वारकरी संप्रदायातील जे कोणी एक दूसर्याला माऊली म्हणून आवाज देतो त्यातच सर्व काही आहे पण आपल्या श्री मुखातून ज्ञानेश्वरी आयकाला मीळते हे आमचे भाग्य च आहे. रामकृष्ण हरी 🙏🚩
Hari Om anand
रामकृष्ण,हारी
जय हरी बाबा
ॐनमो जी आद् या।वेद प्रतिपाद् या। जय जय स्वसंवेद् या।आत्मरूपा.. श्री ज्ञानेश्वर माऊली... जय जय रामकृष्ण हरि माऊली
माझे वडीलाचे नाव नामदेव आहे माझे वडील दररोज ज्ञानेश्र्वरी वाचत मला पण सांगत पण त्या वेळेला नाही कळले वडील जाऊन १० वर्ष झाली मागील वर्षा पासुन बाबांना ऐकतो आणि खुप गोडी लागली वाटत वडीलच भेटले त्यांच्या नावाने ऐकवर्षात बरेच बदल झाले वागण्यात बोलण्यात रहाण्यात जीवनाविषयी पहाण्यास धन्य झालो असे वाटते मार्च मध्ये बाबांची गडावर भेट झाली दर्शन झाले आनंद वाटला जय गुरुमाऊली
धन्यवाद🌼🙏🏻🌼
खरच खुप भाग्यवान आहे मी कारण भगवान गडाच्या पावन भूमीमध्ये माझा जन्म झाला व आदरणीय महंत संत श्री नामदेव शास्त्रीजी यांचे कीर्तन व प्रवचन तसेच गोड, मधुर शब्द आमच्या कानावर पडतात खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही जय भगवान
मा.आपण ह,.भ. प. खरोखरच आहात. सर्व समाज बांधवांच्या बुध्दी त भर घालून खरे ज्ञान देता.
अप्रतिम निरुपम !!👌👌👌
आमची कोणत्या जन्माची पुण्याई आहे माहित नाही,परंतु खरंच आमचं भाग्य आहे शास्त्रींना मी दहा बारा वर्षाचा ( माझे वय )असल्यापासून ओळखतोय,अनुभवतोय.आज जवळजवळ तीस वर्षे झालेत, आणि आत्ता जाणवतय आपण किती भाग्यवान आहोत की अशा महान ज्ञानी महाराजांच्या अनेक कीर्तन प्रवचन ऐकण्याचा योग आला. खरच मी खूप भाग्यशाली आहे!. 👏🌹.….
@dnyanobalahane5592
Жыл бұрын
Maharaj Seth Seth pranam ethke barik visleshan konihi karu sakakat nahi
@manishashedge8598
Жыл бұрын
💯💯💯👌👌👌👍👍👍
@dipalipawar4198
Жыл бұрын
🙏🙏
@tukaramaglave9545
Жыл бұрын
😂q
जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एकदम बरोबर बोललात महाराज
Ram kurshn hri
खूपछानकिरतनमहाराजआपलाआदरजरृरकरावा धन्य वाद, रामकृष्ण हरी
काय आहे हे ज्ञान ऐव्हडे सूंदर आणि ज्ञानेश्वरी सांगन्याची पद्धत जी सूंदर आणि आंनदी जीवन जगायला शीकवते 🙏🙏🙏🙏🙏
@ramchandrakapale1503
2 жыл бұрын
The
@ramchandrakapale1503
2 жыл бұрын
The The The T The The Hi Thehe TheHi The The The The
@ramchandrakapale1503
2 жыл бұрын
The The The T The The Hi Thehe TheHi The The The The
@parmeshwargodbole1529
2 жыл бұрын
खूपच सुंदर माऊली
जय जय रामकृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद महाराज तूमच्या कीर्तन ऐकून खूप छान वाटते राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏🙏🌹🌹 जय हरी माऊली 🙏🙏🌹
🙏🙏❤️❤️
Ramkrushan hari❤️❤️🙏🙏
@swamirajmagar2957
2 жыл бұрын
Khoopch Chan pravchan. Magar Parshuram
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
किती अप्रतिम सांगत आहात आपण धन्यवाद
Ram kurshna hari
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤️
माऊली राम कृष्ण हरी महाराज 😮😮
जयभगवानबाबा रामकृष्णहरि
....राम कृष्ण हरी.... मनुष्य जीवन म्हणजे नाण्याच्या दोन बाजु आहेत ..एक म्हणजे भौतिक जीवन आणि दुसरे आध्यात्मिक .....आणि आध्यात्मिक ज्ञानाशिवाय कोणत्याही जीवाला या भौतिक जीवनातुन मुक्ती मिळणे अशक्य आहे.
@vijayafalak5536
2 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli🙏🙏
फुलपाखरू ज्याप्रमाणे असंख्य फुलांचा मकरंद गोळा करून आणतात.आणि मधुर मधाचे पोळ निर्माण करतात. त्याप्रमाणे आपली तपस्या आहे माऊली. जैसे भ्रमर परागु नेति | परि कमळ दळु नेणीती | तिया परी आहे सेविती | ग्रंथी इये ||🙏🙏 राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🌹निंदा आणि स्तुती हे दोन पारधी | आम्हा पदोपदी टिपती |येणे गुंग झाली मती| सोडवा सत्वरी | गुरुराया ||
Kupch chan
महाराज खूपच सुंदर विवेचन आहे.🙏🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली.....🙏
♥️राम कृष्ण हरी माऊली.....!♥️
अप्रतिम माऊली जिल्हा रत्नागिरी
🙏
श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
खरंच आहे...🙏🙏 ज्ञा नेश्वरी ❤️ हीच आपली आई आहे..❤️🙏 ज्ञानेश्वरीची संगत असायला भाग्य असावे लागते...🙏🙏 आणि ते भाग्य "सर्वांचेच"नसते.🙏🙏 अखिल विश्वात सर्वात जास्त गोडी ज्ञानेश्वरी मध्ये आहे...❤️❤️❤️🙏
@jitendradurgavale9395
2 жыл бұрын
जय हरी
🙏🙏गुरुमाऊली🙏🙏
वारकरी संप्रदाय चे महान कार्य आहे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी
@ashalande2029
2 жыл бұрын
@TOTAL MAD PRATIK ppp
@omambotkar641
2 жыл бұрын
It
@maneshkamble9956
Жыл бұрын
@@ashalande2029 ऊऊऊू पक्ष
Jay shiree ram Maharaj ji
Listen and follow this channel in ur young / early age to be a part of long term investor. Jay Jay Ram Krishna Hari...
Jayramkrashnahari
महाराज तुमचं कीर्तन ऐकून मनाला शांती मिळते 9:42
माऊली🌹🙏
Jay hari Mauli
@dattatrybhujbal810
Жыл бұрын
Jay Hari mauli
भगवान बाबा तुमचीचकृपा माझ्यासारख्याआज्ञानीलाघरबसल्याआमृत प्राशनकरायलामीळतय
Nirupan jya lokani eikat aahet te bhagywan ram krishan hari vitthal keshava mantra japawa SRVAKAL
धन्य धन्य महाराज शास्त्री जी 🙏🌹🌺
Bhagwan gad
श्री भगवान बाबा की जय
जय हरी माऊली छान प़वचन झालें महाराज,,,🙏🙏
ओम नमः शिवाय
हरि ॐ.. 🙏🙏🌹🌹❤❤
Ram krishnna hari 🙏 ... Khup cchan vatt aiktana... .. . 🙏🙏
अप्रतिम गुरुजी
Mauli khup sundar nirupan
अतिशय सुरेख
*राम कृष्ण हरी 👏🙇♂️* *माऊली....👏🙇♂️*
ज्यांनी स्वतःला ओळखले ते संत.शास्त्रीजींना मी नेहमी ऐकते.मी त्यांना माझे गुरु मानते पण एकच ईच्छा मला शास्त्रींजीकडून गुरुमंत्र मिळावा.जय हरि.
@priyankamate4617
2 жыл бұрын
ॐ नमो नारायणा❤️
@balasahebpathade5040
Жыл бұрын
🤟🤟🤟 🍅
@sambhajiandhale6246
Жыл бұрын
दसरा सणाच्या दिवशी भगवान गडावर गुरु मंत्र गुरू दिक्षा कार्यक्रम असतो
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी माउली
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."'
Khoopch sundar chintan🙏🙏🙏
जय श्री कृष्ण
।।जय हरि महाराज।।जय भगवान।। सर्वांगसुंदर प्रवचन.👌
🌹🙏
Khoop sundar kritan very nice
निशब्द होते वाणी...तुमचे शब्द ऐकून..शतशः धन्यवाद महाराज तुमचे 🙏🏼🙏🏼🙏🏼
Khoop sundar nice hare ram hare krishana
Jay ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹👍👍 I
राम कृष्ण हरी🚩🙏
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि माउली माउली माउली माउली माउली
छान महाराज .
जय जय राम कृष्ण हारी
Khup khup chayn 👍👌🙏🙏🙏🙏🌹🌹 Ram Krishan Hari jai jai ram krishna hari 🙏🙏🌹🌹🙏
Shatashah naman🙏🙏🙏