Nako Abhiman Karu Bhalya Mansa | नको अभिमान करू भल्या माणसा | Komal Kulsundar | Sagar Kulsundar
Ойын-сауық
#nakoabhimankaru #नकोअभिमानकरु #yetannagheun #येतांनाघेउन #mansa #yetannagheunaalaskay #jatannagheunjashilkay #aant #janm #dhanlobhi #gadi #daulat #dhan #life #satya #manuski #manus #shevat #aalaskay #silent #abhiman #newsong #bhajan #jagne #samarth #jivan #maharashtra #bhakti #sadguru #duniya #guru #newlyrics #devotees #bestlyrics #bhav #latestsong @skmusic.7 #latest2023 #2023 #silent #bhaktigeet #hindu #komalpatil #sagarpatil #religious #bhavgeet #trend #latest2022 #sufi #silentsong #newbestsong #shri #santnagari #sant #no #vidarbh #2022 #trending #latesttrendSong #india #indian #komalpatil #sagarpatil #BestSong #patil #BeautifulSong #trend #lovely #sagarkulsundar #komalkulsundar #skmusic #naturesong #sufisong #komal #sagar #HDSongs
Song - Nako Aabhiman Karu Bhalya Mansa
( नको अभिमान करु भल्या मानसा )
Cover Credit -
Vocals - Komal Kulsundar
Music & Mixing - Sagar Kulsundar
Shayari Lyrics - Komal Kulsundar
Shayari Lyrics -
कशाला अभिमान करावा
काय हो आपल्या सोबत येणार,
किती ही कमावल मानसाने
तरी मागे फक्त नावच राहणार,
चार दिवसाचे जीवन आहे
हसत खेळत जगून घ्या,
तसं देत नाही कोणी कोणाला काही
द्यायचा तर फक्त आनंद द्या…
Song Lyrics -
येतांना घेऊन आलास काय
जातांना घेऊन जाशील काय
नको अभिमान करु भल्या मानसा..
दो दिसाची दुनिया, छाती फुगवून चालू नको रे
या तुझ्या मुखातून, बोल अभद्र बोलू नको रे
संतांचा सज्जनांचा नको अपमान करु
भल्या मानसा, नको अभिमान करु…..
ही तुझी धनदौलत, बंगला गाडी आणि शेतीवाडी
सारे राहील येथे, तुझ्या आवडीची मोटार गाडी
सन्मार्गी असलेल्या गरीबाला दान करु
भल्या मानसा, नको अभिमान करु…..
धनलोभी सारे, किती दिसतील रे ठाई ठाई
अंती जाईल तुझा जीव, कोणी संगतीला येणार नाही
धनलोभी या दुनियेचा भरोसा नको रे करु
भल्या मानसा, नको अभिमान करु…..
या तुझ्या नेत्राला, नेहमी सत्याचा मार्ग दिसावा
काम क्रोध सारे, याचा धंदा मुळीच नसावा
सोपाना प्रमाणे सद्गुणवान बनू
भल्या मानसा, नको अभिमान करु…..
Facebook -
/ skmusic07
Instagram -
/ skmusic_07
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, entertainment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
I do not own the song.
Credit goes to the original song who may concern.
Thanks for Watching.
Please Like, Share, Comment and Subscribe
Пікірлер: 24
आयुष्यात कसे जगायचे तेच कळत नव्हते सगळ्यांचा मानपान ठेवला पण त्यांनी माझ्या घात केला रडत रडत जगत होते आयुष्य खूप सुंदर आहे खरंच काही मनापासून तुमचं आभाळई 😂 रडणार नाही जगून दाखवणार लेकरासाठी आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा खरंच तुमचा गाणं खूपच छान आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very very nice song & presentation madam ji. Dhannyawad.
खुप छान 👍👌👌
Kya Awaj hai, very nice👍👏😊 mn Prasann zhale, Tai aasech navin navin विडिओ pathavane🙏❤🌹🚩👍👌🙏
The great awaj tai
सुंदर गाईले ताई
श्री गुरुदेव ताई 🙏🙏 खुप सुंदर गायले ताई अभिनंदन 👍👌🙏
खूप छान ताई👃
❤मीमंनापासुनसागंत
Sweet song
Very very Thanks ❤didi
Good song i like it
जीवन खुप सुंदर आहे तस जगता आल पाहिजे.
👌👌
खुप सुंदर गायले ताई
🙏🙏
Live program पण सुरु केलेत का ?
अती संदर❤❤
आयुष्य खूप सुंदर आहे 😊हसत खेळत जगावे आणि आनंदी राहावे...
@bhagwanindore959
Жыл бұрын
nice think
अप्रतिम खूपच सुंदर
गाण्याला चाल लय भारी आहे आने से उसके आए बहार
मॅडम कॉल नंबर सेंड करा
Sweet song