आई बापाला सोडून कोणतीच मुलगी पळून जाणार नाही, वेळ काढून अवश्य ऐका ! वसंत हंकारे सर Vasant Hankare

Ойын-сауық

आई बापाला सोडून कोणतीच मुलगी पळून जाणार नाही, वेळ काढून अवश्य ऐका ! वसंत हंकारे सर Vasant Hankare
#हार्दिक_ज्ञानसागर
#kirtan #कीर्तन #marathi_kirtan
#marathi #मराठी_किर्तन
#प्रवचन
#वसंत_हंकारे
#वडील #baap #letestkirtan
#letest_vyakhyana #vadilal
#motivation
#motivationl
#vyakhyana_baap
#motivation_baap
#motivationalvideo
#motivational_speech
#motivational_vasant_hankare
#motivational_ganesh_shinde
#vyakhyan_ganesh_shinde
#anant_raut #nitin_bangude_patil

Пікірлер: 169

  • @mienathakre6709
    @mienathakre67092 ай бұрын

    प्रत्येक मुला मुलीने हा धडा शिकण्याची ग र ज आहे खुप खुप धन्यवाद सर🙏🙏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg6 ай бұрын

    हो सर अगदी बरोबर आहे मी दहावीत नापास झाली तर खरंच पुन्हा परीक्षेला बसविले शेतमजुंरीचे का म करुन बस बाई परीक्षेला दुसर्यांना तरी पास होशील महनुन शांततेनं बोले सर दुसर्यांना पास ही झाली पन लग्न लवकर केले नंतर बाबा गेल्या नंतर नोकरीवर लागली माझं आंन बघायला राहीले नाही खुप दुःख झाल पन आई ला आनंदाने पोसली सर मरेपरेयंनत पन जावई म्हन्जे जावई असते पोरगा कधीच होत नाही हे अवघड आहे मुलीचं सवसआंर समजुन घ्यावं लागते सासु सासरे आई बाबा समजली

  • @map7vlog16
    @map7vlog165 ай бұрын

    धन्यवाद सर असेच मार्गदर्शन होणं काळाची गरज आहे

  • @ratnamalapatil9882
    @ratnamalapatil98827 ай бұрын

    वाह सर मानलं पाहिजे आजच्या पिढीला अशीच प्रबोधनकार व्याखयानाची गरज आहे .👏👏👏👏

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg6 ай бұрын

    अगदी बरोबर सांगत आहात साहेब शिकुन हऐवआंनआ सारखं वागत आहेत सर आई बाबा बहरीन भाऊ वीसत चाले आहेत आई बाबा नां वीसरत चाले आहेत रक्ताचे नाते सोडत चाले आहेत फक्त पैसा पाहुन नाते जोडत आहेत

  • @anilpadir7835
    @anilpadir78357 ай бұрын

    खूप छान सर खूप मनाल लागलं हे तुमचं प्रबोधन खर आई बाप काय असत हे समजल आहे आज

  • @rupraotupkar4507
    @rupraotupkar45077 ай бұрын

    आजच्या तरूण मुलांसाठी तसेच मुलींसाठी तुमच्यात खरोखर परिवर्तन करणार व्याख्यान आहे .आज पासून हे व्याख्यान अमलात आना धन्यवाद सर !

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe99219 ай бұрын

    व्याख्यानाने हृदय भरून आले यागोष्टी ची खूप गरज आहे

  • @shankarshinde4354
    @shankarshinde43548 ай бұрын

    . आईवडील चरणी नतमस्तक माऊली☑. माऊली☑ चरणी नतमस्तक माऊली☑

  • @ganeshshinde4475
    @ganeshshinde44753 күн бұрын

    खुप भारी सर मनात बसले डोळे भरून आले....Love you sir

  • @user-es3cv8sy9x
    @user-es3cv8sy9x7 ай бұрын

    सर ऐकून खरोखर मन भरून आले असेच व्याख्यान जर प्रत्येक शाळेत झाले तर परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही

  • @keshavshinde5238

    @keshavshinde5238

    6 ай бұрын

    gg

  • @keshavshinde5238

    @keshavshinde5238

    6 ай бұрын

    gg

  • @bababhambal452
    @bababhambal4528 ай бұрын

    फारच छान असे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे धन्यवाद सर

  • @user-io9tj5rk1i
    @user-io9tj5rk1i7 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले सर मी पण तळेगाव दिघे या शाळेत शिकत आहे मला तुमच व्याख्यान खूप आवडल

  • @renukachaudhari839
    @renukachaudhari8397 ай бұрын

    वा फारच शान

  • @shivajisathe2817
    @shivajisathe281714 күн бұрын

    Dhanyawad sir ajachya kalat asha pravachanachi khupch garaj ahe sir

  • @vasantmithbavkar7861
    @vasantmithbavkar78617 ай бұрын

    Atishay Sundar sambhashan aahe 🙏🙏🙏🙏🙏 sir

  • @monikabhivare823
    @monikabhivare8239 ай бұрын

    हृदय भरून आलं कितीतरी वेळा डोळे पाणवले असंच प्रबोधन ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो

  • @arunadeshmukh2870
    @arunadeshmukh28707 ай бұрын

    व्याख्यान खुप सुंदर आहे ह्दय भरुन आले आज यांची गरज आहे

  • @kishorrasan8797
    @kishorrasan87977 ай бұрын

    प्रत्येक व्यक्तिने हा व्हिडिओ क्लिप जरुर ऐकायलाच पाहिजे.❤❤❤ हा व्हिडिओ क्लिप ऐकत असतानाच आपण किती वेळा डोळ्यात पाणी येत ते सुध्दा आठवणीत राहील!! समाजात असेच संस्कार झाले पाहिजेत ❤❤❤

  • @sukhadevsable2220
    @sukhadevsable222016 күн бұрын

    सर खुप खुप छान मन भरून आलं खरंच प्रत्येक शाळेत असे व्याख्यान झाले तर नक्की बदल झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर

  • @tukaramkhot1198
    @tukaramkhot11987 ай бұрын

    सर तुम्हाला लाख लाख नमस्कार माझ्पा सर्व ृग्रृवर पाठवले आहे असेच व्याख्यान प्रतेक शाळेत व्हावेत हिच विनंती 24:40 ❤❤❤

  • @HardikDnyansagar

    @HardikDnyansagar

    7 ай бұрын

    धन्यवाद

  • @javedtamboli675
    @javedtamboli675Ай бұрын

    अंगावर शहारे आणणारे व्याख्यान Grate सर तुम्हाला 21 तोफांची सलामी जय हिंद जय महाराष्ट्र 🎉🎉❤❤

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh15559 ай бұрын

    एवढं ऐकुन सुध्दा कोणाला समजले नसेल तर परमेश्वर सुध्दा तुम्हाला माफ करणार नाही आज खरंच शपथ घे

  • @dnyandeorakshe1673
    @dnyandeorakshe16733 күн бұрын

    खुप छान सर खंबीर. भुमीका

  • @dipakdhebe703
    @dipakdhebe70327 күн бұрын

    अमृता वाणी गोड शब्द जीवनात जर असे गुरु भेटले तर दुनिया वाईट वळणावरती जाणार नाही

  • @user-su2zk4zw3m
    @user-su2zk4zw3m25 күн бұрын

    सर प्रत्येक बापाच्य मनातला मत मांडल धन्यवाद सर्वांना ते शक्य नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nikilnaitam4123
    @nikilnaitam412310 күн бұрын

    खूप छान सर प़तेक शाळेत हा सरांचं कार्यक्रम झालास पाहिजे धन्यवाद सर खूब खूब धन्यवाद

  • @AnkushTunge
    @AnkushTunge12 күн бұрын

    खुप छान सर तुमच व्यखन

  • @BabasahebMane-ed2qv
    @BabasahebMane-ed2qv7 ай бұрын

    Sar aapan khup guni aahat mazya kadun aapnas 1oo year aayush labho 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @shankarshinde4354
    @shankarshinde43548 ай бұрын

    आईवडील दैवत मानले गेले आहे माऊली☑

  • @suyashnehe8002
    @suyashnehe800210 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @pramodpawar7861
    @pramodpawar78616 ай бұрын

    एक नंबर सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kailasthakare730
    @kailasthakare7304 ай бұрын

    एकदम जोरदार स्पीच मुला मुली यामुळेसुधारणाहोईलजय शाहू फुले आंबेडकर

  • @shesheraoshinde-qo9cb
    @shesheraoshinde-qo9cb5 ай бұрын

    खुप छान सर‌ सर्व तालुकयात आपल वखान झाल पाहीजेत

  • @DeepaliMokashi-xg6yg
    @DeepaliMokashi-xg6yg7 ай бұрын

    छान आहे सर

  • @kailasthakare730
    @kailasthakare7304 ай бұрын

    अशा देव मानसाची सर्व जगाला गरज आहे कोणतीच मुलगी मुलगा वाया जाणार नाही

  • @user-ry8bf4tu2f
    @user-ry8bf4tu2f5 ай бұрын

    अगदि बरोबर आहे सर🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @balajidohe1853
    @balajidohe18532 ай бұрын

    फारच छान योग्य मार्गदर्शन काळाची गरज आहे आणि ते तुम्ही पूर्ण केली सर धन्यवाद.

  • @fact4u134
    @fact4u1348 ай бұрын

    निःशब्द,,,,❤❤❤

  • @dipakgurav2373
    @dipakgurav23734 ай бұрын

    सर शब्दा शब्दात तुमच्या किंमत आहे कारण माझ्या बाप नाही खरं बोलात तुम्ही

  • @pratiksha9095
    @pratiksha90955 ай бұрын

    Reality, namaste for you. Thank you very much.

  • @tukaramadlinge3232
    @tukaramadlinge32326 ай бұрын

    तुमचे भाशन आयकत असताना किती तर वेळा डोळे पानावले सर खुप खुप सुंदर आहे सर भाशन

  • @shankarshinde4354
    @shankarshinde43548 ай бұрын

    जनावरांना. कळत. पशु. पक्षी. कळत. झाडे. झुडपे. कळत.. फक्त.मानवाला कळत नाही

  • @user-yx8nt7pr6j
    @user-yx8nt7pr6jАй бұрын

    खूप छान

  • @kamalmankar549
    @kamalmankar5492 ай бұрын

    खूपच भारी संदेश दिला सर आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. खुप खुप शुभेच्छा सर.🎉🎉🎉🎉🎉

  • @dayashinde5455
    @dayashinde54557 ай бұрын

    एक नंवर. ❤❤

  • @KUNDLIKPANDHARE-nx4kr

    @KUNDLIKPANDHARE-nx4kr

    21 күн бұрын

    सत्य काहणीआहे

  • @Police_Bharti_nd_Mpsc
    @Police_Bharti_nd_Mpsc3 ай бұрын

    आजच्या काळात अश्याच समाज प्रबोधनाची अत्यंत गरज आहे... 💯🙏

  • @sunilmane5134
    @sunilmane51344 ай бұрын

    खुप छान सर

  • @mangalanarad4597
    @mangalanarad45977 ай бұрын

    प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम झाले पाहिजे

  • @mahadevmohite3524

    @mahadevmohite3524

    7 ай бұрын

    खूप चांगले विचार करायला लावणारे मागदर्शन आहे

  • @vishal.1991

    @vishal.1991

    6 ай бұрын

    हे भाषण म्हणजे नाटकातील अभिनय वाटतो

  • @sandipsaundarpahilvan4552
    @sandipsaundarpahilvan45529 ай бұрын

    1नंबर व्याख्यान

  • @dnbedse2021
    @dnbedse20214 ай бұрын

    धन्यवाद सर असेच मार्गदर्शन करणे महत्त्वाचे व काळाची गरज आहे

  • @ranjnasarode2578
    @ranjnasarode25786 ай бұрын

    खुप छान.

  • @saniyaNadaf-lh4vb
    @saniyaNadaf-lh4vb6 ай бұрын

    Supar. Sar

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore53278 ай бұрын

    संपूर्ण व्याख्यान डोळे भरून येतात सर

  • @shardahake3471

    @shardahake3471

    6 ай бұрын

    खरच अशाप्रकारची भाषणे प्रत्येक शाळेत झाली पाहिजे त.

  • @user-ci1ij8lx9n
    @user-ci1ij8lx9n10 ай бұрын

    1no sir

  • @tanishkpadwal4357
    @tanishkpadwal43572 ай бұрын

    सर आजपासून तुम्हीच माझे गुरू तुम्हीच सर्वस्व आज माझा विचार वेगळा होता पण तुमचे विचार ऐकले माझं जगण्याचं मतच बदललं

  • @KUNDLIKPANDHARE-nx4kr
    @KUNDLIKPANDHARE-nx4kr21 күн бұрын

    100 %खर

  • @balajipallewad675
    @balajipallewad6752 ай бұрын

    Very nice

  • @tusharkolhe4966
    @tusharkolhe496610 ай бұрын

    ❤🎉❤

  • @KanhaiyaUnhale-q2o
    @KanhaiyaUnhale-q2o28 күн бұрын

    Sr khup chan

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh15559 ай бұрын

    आज काळाची गरज आहे असं संभाषण धन्यवाद सर आपला मोबाईल नंबर मिळाला तर बरं होईल

  • @AmolMane-oc2ey
    @AmolMane-oc2ey6 ай бұрын

    छान छान छान सर खूप छान

  • @AmolMane-oc2ey

    @AmolMane-oc2ey

    6 ай бұрын

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari38632 ай бұрын

    ऊच्च शिक्षण,भरपुर पैसा असुन जिवन सुखी होईल असं नाही तर कौटुंबिक ,सामाजिक ,शिल,सदाचार,नम्रता, करूणा कुटुंबाप्रती,राहणं,बोलणं,वागणं शिकलं पाहीजे,सर धन्यवाद।

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe99219 ай бұрын

    आज या ची काळाची गरज आहे सरांनी अगदी कळकळू न सांगितले

  • @user-cq5hr7dq5j
    @user-cq5hr7dq5j5 ай бұрын

    Sir... congratulations... very good ....1 Number

  • @RameshwarJawale-pm1pe
    @RameshwarJawale-pm1pe3 ай бұрын

    Khoob jana hai

  • @ravindrakamble3083
    @ravindrakamble30834 ай бұрын

    छान ओळख दिलीत sir.

  • @sachinpatil270
    @sachinpatil2707 ай бұрын

    Fact sar bolla tar tya mulila Dhaka deu naka gat mazyashi hi Jay hinnd Jay Bharat satay mivay jayte

  • @SantoshPatil-bb3ho
    @SantoshPatil-bb3ho2 ай бұрын

    फारच छान आहे सर तुमचे व्याख्यान

  • @SudhirSolanke-eg1ey
    @SudhirSolanke-eg1ey3 ай бұрын

    खुप, खुप, छान, सर, हे, होन, कालाधन, गरज, आहे

  • @user-yk8hp4qe5t
    @user-yk8hp4qe5t9 ай бұрын

    भाऊ तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे नियोजन कसं आहे सांगना प्लीज़

  • @anjalipatil4135
    @anjalipatil41356 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @user-ro1tr2pe2b
    @user-ro1tr2pe2b6 ай бұрын

    ❤❤❤

  • @kajalpatil7011
    @kajalpatil70113 ай бұрын

    khup nice sagitala tumhi Sir 🙏🙏

  • @vandanapatil3338
    @vandanapatil33382 ай бұрын

    वाहा सर खूप छान 😂

  • @MahanandaJamkar-zu7qc
    @MahanandaJamkar-zu7qc9 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @SmitaBhosale-el1td
    @SmitaBhosale-el1td7 ай бұрын

    Khup. Chan

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar57162 ай бұрын

    साहेब काय आपले विचार प्रबोधन आहे एकणारा प्रत्येक व्यक्तीचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg6 ай бұрын

    आई बाबांना मुलं मुली दोघेही सोडुन जात आहेत शिकले ले चल नाही तर अलग र आहेत आहेत पन मिळुन मिसळुनी र आहेत नाही अडानी होते पन माया ममता दयाळु होते अगोदर पन जास्त पैसा असुन माणुसकी विसरत च आले सर तुम्ही सांगीतले विचार खुप छांन आहे प्रतूकाला शेयर केली आता हे ऐकुन तरी सुधारणा करावी ही वींनती

  • @dnyaneshwarsushir8111
    @dnyaneshwarsushir81114 ай бұрын

    जय महाराष्ट्र माझा

  • @mandakinibhandekar6477
    @mandakinibhandekar64777 ай бұрын

    प्रतेक शाळेत हे वाक्यान व्होने गरजेचे आहे

  • @PandurangVankhede-tw2dh
    @PandurangVankhede-tw2dh2 ай бұрын

    Dhana ahat tumi🎉

  • @sahilghodake4038
    @sahilghodake40387 ай бұрын

    🎉

  • @samadhaningale8046
    @samadhaningale80464 ай бұрын

    Sir Gret. Aahat

  • @user-jp8du4or7o
    @user-jp8du4or7o8 ай бұрын

    👌👌👌

  • @ArchanaPatil-fs6gb
    @ArchanaPatil-fs6gb10 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌💮💮🌷

  • @user-ik1bz3mj8d
    @user-ik1bz3mj8d3 ай бұрын

    Right sir

  • @manishasagvekar2336
    @manishasagvekar23367 ай бұрын

    Dhanyavad saheb

  • @pranjlirode5216
    @pranjlirode52163 ай бұрын

    Khup mst 👌👌

  • @kaveripadwal6591
    @kaveripadwal65913 ай бұрын

    खूपच छान दादा

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi47942 ай бұрын

    मुली का पळून जातात याचा विचार केलाय का कधी... ?? मुली २० वर्षांच्या आत असल्या तर गोष्ट वेगळी तेव्हा त्यांना अक्कल नसते आणि फक्त आकर्षण असतं... पण वय वर्ष तीस असणाऱ्या मुलींना जेव्हा आई वडील सांगतात की आम्ही सांगू त्याचं मुलाशी लग्न करायचं तर मग काय करावं मुलींनी... आणि किती उदाहरणं आहेत तुमच्या डोळ्यासमोर की लग्न करून चूल आणि मूल यामध्ये च गुंतलेल्या बायका दिसतात.. का सतत मुलींना असं बांधलेलं बघायची हौस आहे तुम्हाला.. आई वडील देव नसतात... माणूस च असतात.. आणि ते चुकतात पण.. फक्त आपण डोळ्यांवर पट्टी बांधायची... का? तर आपली संस्कृती आणि संस्कार... अरे कसले संस्कार..?? त्या आचार्य प्रशांत च व्हिडिओ बघा म्हणजे अक्कल येईल जरा... आणि मुलींना अक्कल आली की त्या कुणाचं ऐकत नाही.. गुलामासारख वागत नाही म्हणून त्रास होतो so called पुरुषप्रधान संस्कृतीला... जागे व्हा जरा.. बंद करा हा उपद्व्याप

  • @surekhabhavarthe1405
    @surekhabhavarthe14054 ай бұрын

    सर प्रत्येक शाळेत असताना व्याख्यान व्हायला पाहिजे काळाची गरज आहे

  • @devanandtivade1995
    @devanandtivade19954 ай бұрын

    ❤❤❤ छान सर

  • @BalasahebZurale
    @BalasahebZurale4 ай бұрын

    Very good

  • @ramdasmore350
    @ramdasmore3505 ай бұрын

    १ नंबर सर

  • @satishshelke4472
    @satishshelke44725 ай бұрын

    एक नंबर सर

  • @manojvishwambmlmlml1201
    @manojvishwambmlmlml12014 ай бұрын

    जन👌👍

  • @RavindraVadaye-ge8xc
    @RavindraVadaye-ge8xc6 ай бұрын

    Mst sir

  • @user-us5cf8wy1b
    @user-us5cf8wy1b5 ай бұрын

    👌👌👌👌💯

  • @ratnamaladumbre256
    @ratnamaladumbre2563 ай бұрын

    आज काळाची गरज आहे

Келесі