No video

नगरमध्ये खासदारकीनंतर, आमदारकीला कोणती राष्ट्रवादी भाव खाऊन जाणार | Maharashtra Vidhansabha

#nileshlanke #vikhepatil #rohitpawar #hellomaharashtra
नगरमध्ये, विखे पाटलांचा गेम करत, निलेश लंके जायंट किलर ठरले.. घड्याळ आणि कमळावर, शरद पवारांची तुतारी भारी पडली.. लोकसभेचा कौल, तुतारीच्या बाजूने लागल्याने, नगरमधील अजितदादांच्या आमदारांची, चांगलीच धाकधूक वाढलीय.. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने, अहमदनगर जिल्ह्यातील, आशुतोष काळे, डॉक्टर किरण लहामटे, आणि संग्राम जगताप, हे तीन आमदार, अजित पवारांसोबत गेले, तर रोहित पवार, खासदार झालेले निलेश लंके, आणि प्राजक्त तनपुरे, असे तीन आमदार, शरद पवारांसोबत राहीले.. जिल्ह्यात दोन्ही आमदार, सध्या समसमान आहेत.. पण आता, वचपा काढण्याची संधी चालून आलीय, ती विधानसभेच्या निम्मिताने..अजित पवार, आणि शरद पवार, यांच्यात, काटे की टक्कर पहायला मिळेल, ती नगर जिल्ह्यातील आमदारकीसाठी.. नगरमधील, तुतारी आणि घड्याळाचे आमदार, जिंकून येण्यासाठी, तर काही ठिकाणी, एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी, यंदा काम करतील.. त्यामुळे या सगळ्या, पाडापाडीच्या खेळीत, नगर जिल्ह्यात, जास्तीत जास्त आमदार कोण निवडून आणेल?, शरद पवार की अजित पवार?, नगरमध्ये विधानसभेला, अजितदादांचे आमदार पाडण्यासाठी, शरद पवारांची खेळी काय?, त्याचाच घेतलेला हा आढावा..
In the city, Nilesh Lanka emerged as a giant killer by strategically playing Vikhe Patal's game. On the watch and lotus, Sharad Pawar faced a significant setback. Three MLAs-Kale, Doctor Kiran Lahamte, and Sangram Jagtap-sided with Ajit Pawar, while Rohit Pawar, MP Nilesh Lanka, and Prajakt Tanpure remained loyal to Sharad Pawar. As the assembly showdown approaches, we will witness a fierce battle for MLAs in Nagar district between Ajit Pawar and Sharad Pawar. Both factions aim to secure the maximum number of MLAs, making 2024 a crucial year. How will Sharad Pawar counter Ajit Pawar's influence in the city assembly? Watch the video for a detailed analysis!
Keywords :
maharashtra vidhansabha
nilesh lanke
sujay vikhe patil
prajkat tanpure
hello maharashtra
marathi news
marathi news today
nilesh lanke
ahmednagar
sujay vikhe patil
shivaji kardile
prajakt tanpure
ram shinde
rohit pawar
vaibhav pichad
kiran lahamate
ashutosh kale
sangram jagtap
ajit pawar
sharad pawar
radhrakrushna vikhe patil
parner vidhan sabha
rani lanke
rahuri vidhan sabha
kopargaon vidhan sabha
shevgaon pathardi vidhansabha
snehlata kolhe
nilesh viral video
nilesh lanke english bhashan
अहमदनगर
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #ahmednagarnews #nileshlanke #sujayvikhepatil #bjp #ranilanke #nileshlankeoath #ramshinde #hellomaharashtralatestvideo

Пікірлер: 43

  • @sachingawari
    @sachingawariАй бұрын

    अकोले विधानसभा 2024 ला शरद पवार गटाकडून अमित दादा भांगरे उभे राहणार आहेत दादा

  • @sachingawari
    @sachingawariАй бұрын

    13 जुलैला शरद पवार अकोले तालुक्यातील येणार आहेत

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    निकाल असा असेल, स्क्रीनशॉट काढून ठेवा : नगर शहर - आमदार किरणभाऊ काळे पारनेर - आमदार राणीताई लंके श्रीगोंदा - आमदार राहुल दादा जगताप कर्जत जामखेड - आमदार रोहित दादा पवार पाथर्डी - आमदार मोनिकाताई राजळे राहुरी - आमदार प्राजक्तदादा तनपुरे

  • @k.vicky_18

    @k.vicky_18

    Ай бұрын

    Shirdi??

  • @patilbagomase9711

    @patilbagomase9711

    Ай бұрын

    Only sharad Pawar

  • @omkarwade7335

    @omkarwade7335

    Ай бұрын

    95% नगरची जनता किरण काळे कोण ओळखीत नाही

  • @Vijay45ablp

    @Vijay45ablp

    Ай бұрын

    We Support Kiran Kale

  • @Vijay45ablp

    @Vijay45ablp

    Ай бұрын

    Only Rahul Gandhi

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    🎉🎉 नगर शहरातून किरण भाऊ काळे फिक्स आमदार होणार

  • @RachaelShikare
    @RachaelShikareАй бұрын

    Only pawar

  • @pratikshetpatil4734
    @pratikshetpatil4734Ай бұрын

    सुजित झावरे पाटील फिक्स आमदार पारनेर ✌🏻✌🏻✌🏻

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024Ай бұрын

    अकोले विधानसभा भावी आमदार मारुती मेंगाळ 2024❤

  • @amolagrawal9874
    @amolagrawal9874Ай бұрын

    राणी लंके आमदार पारनेर

  • @pratikshetpatil4734
    @pratikshetpatil4734Ай бұрын

    11-1 होणार नगर जिल्यात महायुती 11

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1wАй бұрын

    अभिषेक कळमकर पेहले ये बताये की ओ सेक्युलर है या हिंदुत्ववादी

  • @anisshaikh7566

    @anisshaikh7566

    Ай бұрын

    Secular ❤fix

  • @arifkazi8821
    @arifkazi8821Ай бұрын

    Maharashtrat Shard Pawarsahebancha Naaaaaad Karu naka Aukatit Raaha .

  • @nanasahebchavannanasaheb3113
    @nanasahebchavannanasaheb3113Ай бұрын

    साहेबांचे सर्वाधिक येणार

  • @ankushpawar4616
    @ankushpawar4616Ай бұрын

    तुतरीचे 8 आमदार निवडून येतील

  • @anilkhawale115
    @anilkhawale11529 күн бұрын

    Konicha amdara honar nahi navin umedb Varane entry keli ahe bichkule😂

  • @akashwalhekar5570
    @akashwalhekar5570Ай бұрын

    शेवगाव पाथर्डी तुतारी वाजणार शरद चंद्रजी पवार साहेब

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227Ай бұрын

    पुणे जिल्ह्याच्या 18 जागांवर पण आपला अंदाज वर्तवा

  • @siddharthadhule7580
    @siddharthadhule7580Ай бұрын

    कोपरगाव आमदार आशुतोष दादा काळे

  • @SachinVarpe-nr1et
    @SachinVarpe-nr1etАй бұрын

    Mns

  • @akashwalhekar5570
    @akashwalhekar5570Ай бұрын

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमदार निवडून येईल

  • @zawarejanardhan1197
    @zawarejanardhan1197Ай бұрын

    पारनेर तालुक्यात सुसंकृत मा. सुजित झावरे पाटील फिक्स आमदार

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1wАй бұрын

    अभिषेक कळमकर के चाचा माजी आमदार दादा कळमकर चार बार शहर मे चुनाव हारे. कळमकर जगताप कर्डिले इनका पेहलेस सेटिंग है. ये 2019 को जैसे विखे पाटील और संग्राम जगतापने नुरा कुस्ती केली वसी इस बार विधानसभा को संग्राम जगताप और कळमकर नुरा कुस्ती खेळकर नगर को येडा बनायेंगे.

  • @anisshaikh7566

    @anisshaikh7566

    Ай бұрын

    कोण हुशार है फिर तुमारे हिसाब से 😂😂😂नगर शहर के लिए

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच
    @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंचАй бұрын

    जे कळमकर स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत ते जगतापांना काय फायदे देणार आहे काही पण सांगता राव तुम्ही.

  • @anisshaikh7566

    @anisshaikh7566

    Ай бұрын

    स्वाताचे लोक जेव्हा पाठित छूरा भोकतात तेव्हा कोणिही काही करू शकत नाही😢

  • @AniketSonawane-qq7ro
    @AniketSonawane-qq7roАй бұрын

    नगर मध्ये महविकास आघाडी 10-2 अशी जिंकणार

  • @shakurahmedshaikh963

    @shakurahmedshaikh963

    Ай бұрын

    दोन कोणते?

  • @yashrajbhapkar

    @yashrajbhapkar

    Ай бұрын

    ​@@shakurahmedshaikh963नगर शहर, शिर्डी, राहाता, पाथर्डी. फक्त याच जागांवर खरी लढाई आहे. बाकी 12 पैकी 8 MVA fix आहे.

  • @AniketSonawane-qq7ro

    @AniketSonawane-qq7ro

    Ай бұрын

    @@shakurahmedshaikh963 विखे जगताप

  • @user-dq4gl9uu5c
    @user-dq4gl9uu5cАй бұрын

    T u t a r i

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    किरण भाऊ एकमेव माणूस आहे की जो संग्राम जगताप बरोबर सेटलमेंट करून नुरा कुस्ती खेळणार नाही...

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258Ай бұрын

    राहुरीत कमळ फुलणार

Келесі