No video

Ahmadnagar जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार | Maharashtra VidhanSabha

#sujayvikhe #nileshlanke #rohitpawar #hellomaharashtra
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर... राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं.... विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील... या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही... त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत असताना जिल्ह्यातील तब्बल 12 विधानसभा मतदारसंघात निकाल कोणाच्या बाजूने लागतोय? शिर्डी पासून ते कर्जत जामखेड पर्यंत नगरचे संभाव्य बारा आमदार कोण असतील? विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यातील वारं कुणाच्या दिशेने वाहतंय? महाविकास आघाडी की महायुती? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग...
Nagar, the largest district in Maharashtra by area, is a political powerhouse home to influential leaders like Vikhe, Thorat, Gadakh, and Pachpute. This district, known for its dynamic political shifts, has witnessed both the rise of founders like Vikhe and the fall of lesser-known leaders like Lanka in Lok Sabha contests. With twelve assembly constituencies, the political winds are changing. As the assembly elections approach, key questions arise: Who will represent constituencies from Shirdi to Karjat Jamkhed? Will the Maha Vikas Aghadi or Maha Union prevail? This analysis deciphers the district's political landscape.
Keywords :
prajakt tanpure
radhakrishna vikhe patil
sangram jagtap
babanrao pachpute
rohit pawar
sangamner vidhansabha
shirdi vidhansabha
karjat jamkhed vidhansabha
shevgaon pathardi vidhansabha
parner vidhansabha
rahuri vidhsabha
ahmadnagar vidhansabha
nilesh lankhe news
ahmadnagar news
maharashtra vidhan sabha 2024
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#eknathshinde #ajitpawar #sharadpawar #prakashambedkar #devendrafadnavis #uddhavthackeray #bjp #shivsena #congress #rashtrawadicongressparty #mahayuti #mahavikasaghadi #nileshlanke #sujayvikhe #ahamadnagar #ahmednagarvidhansabha

Пікірлер: 121

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच
    @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंचАй бұрын

    किरण काळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार होतील किंवा शरद पवार सुप्रिया सुळे यांना तुतारीच्या चिन्हावर ती उभे करतील. लिहून घ्या किरण काळे फिक्स आमदार होणार. स्क्रीनशॉट काढून ठेवा.

  • @ShindhubaiDandwate

    @ShindhubaiDandwate

    Ай бұрын

    😅😅😮😅😅

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade267Ай бұрын

    Newasa shankarrao gadakh kingmaker 🚩

  • @omprakashpatil7758
    @omprakashpatil7758Ай бұрын

    महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगर जिल्ह्यात विजयी होणार

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674Ай бұрын

    विसतपितानी' आयुषभर' सतरंजया' उचलत' रहा

  • @bullrun3982
    @bullrun3982Ай бұрын

    विखे पडता यंदा 😂

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    नगर शहरातून किरण काळे fix आमदार होणार. 15 ते 17 हजार मतांनी निवडून येणार. स्क्रीन शॉट काढून ठेवा.

  • @prakashpagare8912
    @prakashpagare89122 күн бұрын

    जनता नेतृत्वाच्या विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते हा नगरजिल्ह्याचा इतिहास आहे गेली पंन्नास वर्षे सत्ता भोगून शिर्डी मतदारसंघाचे कसे वाटोळं केलं याचा लेखाजोखा येत्या विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच विचारात घेऊनच प्रस्थापितांना हद्यपार करणार हे निश्चित आज शिडी मतदारसंघातील जनता श्री साईबाबांच्या पुण्याईने पोट भरत आहे मतदारसंघात अनेक वर्षे सत्ता भोगून कोणता मोठा उद्योग निर्माण केला नगरमनमाड रस्त्याच्या अपघातात अनेकांचे बळी गेले अनेकांचे संसार उद्धवस्त झाले हा गेली पंन्नास वर्षाचा विकास म्हणायचा का ॽ याचा सुध्दा जनता येत्या विधानसभा निवडणुकीत विचार करून निर्णय घेणार हे नक्की च आता परिवर्तन हमखास,

  • @Dps93572
    @Dps93572Ай бұрын

    उमेदवार कोणीही आना काही फरक पडणार नाही नेवासा फिक्स गडाख साहेब ❤❤❤

  • @KailasGarje-yi9ue

    @KailasGarje-yi9ue

    2 күн бұрын

    ❤❤नेवासा कोणी उमेदवार नरेंद्र मोदी द्या❤ राज गडाख साहेब च करणार

  • @vishallabade2121
    @vishallabade2121Ай бұрын

    नगर शहर अभिषेक कळमकर निवडून येतील

  • @user-gy6ib3et4l

    @user-gy6ib3et4l

    Ай бұрын

    फक्त आणि फक्त संग्राम भैया जगताप !!!

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21Ай бұрын

    कर्डिले- विखे - पाचपुते - जगताप - कोतकर - गडाख - तनपुरे - काळे - कोल्हे - ससाणे - पवार - नागवडे - कळमकर - थोरात - पिचड - औटी हे सगळे प्रस्थापित घराणे आहेत. जनतेने हे आडनाव ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत लक्षात ठेवा.

  • @shekharjagdale279

    @shekharjagdale279

    8 күн бұрын

    Are Bhai mg tu try kr tula koni adhvly

  • @NavnathWagh21

    @NavnathWagh21

    8 күн бұрын

    मी मतदार म्हणून करायचं ते केल आहे.. म्हणून वरील यादीत नसलेले नाव जनतेने लोकसभेत बसवलं आहे. प्रत्येक मतदाराने निवडणूक लढली तरच बदल होतील असं नाही.

  • @shekharjagdale279

    @shekharjagdale279

    8 күн бұрын

    @@NavnathWagh21 bhai tula adhikar dily ki mg sanvidhan ne ks ahe te takdvr lok ahet manun ladtat jr tula patat nasel tr tu takdvr ho ani ladhav kon rokhnr tula

  • @abrarshaikh525
    @abrarshaikh525Ай бұрын

    काय तुमची भाषा म्हणे “ कोल्हे पुन्हा शरद पवारांची तुतारी हातात घेणार “ 😂

  • @user-pv6lt5sr1k
    @user-pv6lt5sr1kАй бұрын

    कोणी येऊ अगर न येऊ थोरात साहेब अगले मुख्यं मंत्री होणार

  • @user-ol5ss8vr6g

    @user-ol5ss8vr6g

    Ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @Nil-hq5rm

    @Nil-hq5rm

    Ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    Ай бұрын

    राधाकृष्ण विखे पाटील होतील

  • @swapnil6042

    @swapnil6042

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @tushartambe8818

    @tushartambe8818

    Ай бұрын

    ​@@user-ol5ss8vr6g😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518Ай бұрын

    नगर मध्ये ठराविक ठिकाणी बदल होऊ शकतो बाकी प्रस्थापित नेते कमी जास्त फरकाने निवडून येतातच कारण इथं पक्ष नाही चालत नाते गोते असल्यामुळे कुणी कुणाच्या मतदार संघात लक्ष देत नाहीत

  • @rajendrajaigude9828
    @rajendrajaigude9828Ай бұрын

    नेवासा fix शंकरराव गडाख साहेब ❤

  • @virendrathore
    @virendrathoreАй бұрын

    नेवासा गडाख साहेब❤

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184Ай бұрын

    या वेळेस फक्त कॉंग्रेस ईतर कोणी नाही.

  • @examlogic1309
    @examlogic1309Ай бұрын

    आम्ही महाविकास आघाडीला मतदान केल ते फक्त मराठा आंदोलनामुळे... विधानसभा वेळी एकतर तिसऱ्या आघाडीला मतदान करु किंवा परत महायुतला... 👍

  • @Omkey-fn6hh

    @Omkey-fn6hh

    Ай бұрын

    तू स्वतः बद्दल बोल, मी पण मराठा आहे मी तर महविकासला मतदान करणार, करणं महायुतीला मराठा समजाच्या मतांची जरुरत नहीं, त्यांच्याकडे ओबसी मत आहेत मग बिन बुलाये मेहमान बनायची हौस मला तरी नाही आणि जास्तीत जास्त समाजाचे हेच म्हणणे आहे. बाकी तुला कोणाला व्होट करायचं हा तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे.

  • @Dms11122

    @Dms11122

    9 күн бұрын

    ​​कुणबी नोंदी शोधल्या म्हणून ​मी शिंदे गटाला मतदान केले. मात्र यावेळी फक्त bjp असेल तर महाविकसला मतदान करेल नाहीतर शिंदे गटाला करेल.​पण BJPनको फडण्या घरी बसलाच पाहजे (तिकिटावर अवलंबून)@@Omkey-fn6hh

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b13 күн бұрын

    प्रताप ढाकणे हेच पाथर्डी शेवगाव मतदार संघाचे आमदार होणारच

  • @vikasanadhale1493
    @vikasanadhale1493Ай бұрын

    थोरात साहेब जोरात

  • @YuvrajKadam-t6q
    @YuvrajKadam-t6q14 сағат бұрын

    राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ सत्यजित कदम.👑

  • @nagnathrashinkar9464
    @nagnathrashinkar9464Ай бұрын

    Aamdar nikal Newasa- shankararao gadakh Kopergaon - snehalata kolhe Shrigonda-Rahul jagtap Nagar city- abhishek kalamkar Sheogaon pathardi - pratapkaka dhakane

  • @ganeshbirangal7323
    @ganeshbirangal7323Ай бұрын

    गडाख साहेब

  • @user-zm5en9cq3b
    @user-zm5en9cq3b3 күн бұрын

    2024 मध्ये नेवासा तालुक्यातून फक्त शंकररावजी गडाख साहेब आमदार साहेब होतील

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    निकाल असा असेल : नगर शहर - आमदार किरणभाऊ काळे पारनेर - आमदार राणीताई लंके श्रीगोंदा - आमदार राहुल दादा जगताप कर्जत जामखेड - आमदार रोहित दादा पवार पाथर्डी - आमदार मोनिकाताई राजळे राहुरी - आमदार प्राजक्तदादा तनपुरे

  • @user-op6cl9qy5u
    @user-op6cl9qy5uАй бұрын

    नेवासा तालुका बाळासाहेब मुरकुटे आमदार होणार

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b8 күн бұрын

    नेवासा तालुक्यातील मतदार हे मा.ना.शंकरराव गडाख यांनाच पुन्हा आमदार १००%करणारच

  • @mayureshsapate6025
    @mayureshsapate602525 күн бұрын

    फिक्स 12 आमदार महाविकास आघाडीचे होणार

  • @user-ks4dz5dz1o
    @user-ks4dz5dz1o9 күн бұрын

    नेवासा गडाख साहेब फिक्स आमदार होणार

  • @santoshnimbalkar1121
    @santoshnimbalkar1121Ай бұрын

    तुला काय कळतंय कर्जत जामखेड मध्ये कोणता विकास केला आहे जरा मतदारसंघांमध्ये येऊन बघ

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    Ай бұрын

    कर्जत जामखेड तालुक्यात रोहित पवार पराभुत होतील

  • @yashgodhade8270
    @yashgodhade82703 күн бұрын

    विखे पाटील म्हणतील तोच आमदार होणार, नगरचे विखे पाटीलच किंग मेकर असणार 😂😂😂

  • @shardabade
    @shardabadeАй бұрын

    नेवासा गडाख साहेब

  • @Amirattar158
    @Amirattar158Ай бұрын

    Maha vikas agade 100%

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918Ай бұрын

    अकोले डॉ किरण लहामटे फिक्स आमदार

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil20 күн бұрын

    Vikhe Patil family is the best political family ❤

  • @Dms11122

    @Dms11122

    9 күн бұрын

    कोणत्या संस्थेत हाय 😅😅

  • @ganeshpavle8287
    @ganeshpavle82875 күн бұрын

    कोणतेही सरकार येवो कोपरगाव मध्ये आशुतोष dada काळे निवडून येणार

  • @KrushiYojanaDotCom
    @KrushiYojanaDotComАй бұрын

    राज्यात कोणी येवो नेवाश्यात फक्त शंकरराव गडाख 🚩👑

  • @user-ks4dz5dz1o
    @user-ks4dz5dz1o9 күн бұрын

    नेवासा गडाख साहेब फिक्य

  • @user-qk2fu1lo3g
    @user-qk2fu1lo3g9 күн бұрын

    आमदार बाळासाहेब मुरकुटे हेच आमदार

  • @vilaskanthale2628
    @vilaskanthale262813 күн бұрын

    पाथर्डी मतदार संघातून प्रताप ढाकणे

  • @eknathbarguje9839
    @eknathbarguje98397 күн бұрын

    श्रीगोंदा तालुका मतदार संघामध्ये राहुल जगताप निवडून येतील

  • @sandeshdeshmukh6747
    @sandeshdeshmukh674713 күн бұрын

    Kon bole bali kili ahe त्यांचा आता नाही आता फक्त अमोल खताळ पाटील निवडून येणार

  • @user-zo6fw8sl8t
    @user-zo6fw8sl8tКүн бұрын

    नेवासा मध्ये फक्त ऋषिकेश शेटे

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258Ай бұрын

    अजुन पुलाखालून बरेच पाणी वाहून जायचे आहे.

  • @RajIngale-tx2xv
    @RajIngale-tx2xvАй бұрын

    Pratap kaka dhakne

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच
    @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंचАй бұрын

    नगर शहरातून फक्त किरण काळे हेच संग्राम जगताप यांना पराभूत करू शकतात. स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्यानंतर याच माणसात केवळ लढण्याचे जिगर, हिम्मत आणि विकासाचे व्हिजन आहे. जवा कोणीच मैदानात नव्हतं, सगळे घाबरायचं तेव्हा हा माणूस एकटा नगरच्या प्रश्नांवरती आवाज उठवत होता आणि आहे. बाकी सगळे आता निलेश लंके खासदार झाले त्यांच्या लग्नाच्या मांडवात स्वतःचा साखरपुडा करून घेताना पाहिला मिळाले. त्यामुळे वाघाचं कापड पांघरून शेळी वाघ होत नसती. अनिल भैय्यांच्या विचारावर चालणारा खरा वाघ हा किरण काळेसाहेब आणि तेच यावेळी फिक्स आमदार होणार.

  • @user-gy6ib3et4l

    @user-gy6ib3et4l

    Ай бұрын

    फक्त आणि फक्त संग्राम भैया जगताप !!!

  • @eknathmore6441
    @eknathmore6441Ай бұрын

    या वेळी फक्त मराठा आरक्षणावर मतदान करणार

  • @prashant_kaygude_5612
    @prashant_kaygude_5612Ай бұрын

    कर्जत जामखेड चे फिक्स आमदार प्रा राम शिंदे साहेब ✌️👑

  • @user-jm6gm8wf3b
    @user-jm6gm8wf3b13 күн бұрын

    नेवासा तालुक्यातील मा ना.शंकराव गडाख हे फिक्स आमदार होतील.

  • @DharamPardeshii
    @DharamPardeshiiАй бұрын

    Looking gorgeous

  • @sandeshdeshmukh6747
    @sandeshdeshmukh674713 күн бұрын

    संगमनेर मध्ये अमोल खताळ पाटील निवडून येणार

  • @santoshharal58
    @santoshharal58Ай бұрын

    श्रीगोंदा/नगर विधानसभा मध्ये जि.प अर्थ बांधकाम समितीचे मा.सभापती बाळासाहेब हराळ पाटील तुतारी चिन्हावर निवडून येणार

  • @Balukarale134
    @Balukarale134Ай бұрын

    फक्त मोनिका राजळे

  • @Wishwanathpanchal-dv2wx
    @Wishwanathpanchal-dv2wxАй бұрын

    Tutari ❤❤❤❤❤

  • @anuppawar249
    @anuppawar2492 күн бұрын

    कळमकर

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924Ай бұрын

    सो.धा . चे राजकारण चालते

  • @SuwarnaKshirsagar-ne9uv
    @SuwarnaKshirsagar-ne9uvАй бұрын

    नेवासा जय हरी आमदार होतील

  • @sagarpawar8483
    @sagarpawar848319 күн бұрын

    माहविकास आघाडी सोडून कोणी पण येऊद्या

  • @hanumanpatkal2011
    @hanumanpatkal201121 күн бұрын

    शेवगाव मतदार संघाचे घुले पाटील 100%

  • @BaluNabade-lb2li
    @BaluNabade-lb2li6 күн бұрын

    नेवाशात फक्त बाळासाहेब मुरकुटे फिक्स आमदार

  • @dilawarshaikh2369
    @dilawarshaikh23698 күн бұрын

    Shrigonda.....Saajan pachpute..paij lavoo

  • @prakashpatare8580
    @prakashpatare8580Ай бұрын

    Shrirampur yethe tumacha anndaj chukala yethe karan sasane he Congress che king mekar aahet te 1 tar hemant ogale urf Taya yanna Congress chi umedavari ghetil kinwa hemant ogale nna apax ubhe karun sangali me karatil

  • @manojvighave8772
    @manojvighave8772Ай бұрын

    Shrirampur करन ससाणे ठरवतील तो आमदार होईल

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146Ай бұрын

    Vikhe amdarki la pdat nahi lihun ghe

  • @ajitkharat620

    @ajitkharat620

    Ай бұрын

    पडतील दादा अवघड आहे लोकं खुप नाराज aahe

  • @akshaypawar6146

    @akshaypawar6146

    Ай бұрын

    @@ajitkharat620smor umedvar ubh rahn mushkil ahe ..mulga pdla mhnun tumhi mhnt asal ..pn ha gad ahe proper

  • @shrikantdawkhar765

    @shrikantdawkhar765

    Ай бұрын

    Ghogare madam aamdar honar

  • @akshaypawar6146

    @akshaypawar6146

    Ай бұрын

    @@shrikantdawkhar765 😂🤣

  • @sushilkumarchikhalepatil3165

    @sushilkumarchikhalepatil3165

    Ай бұрын

    लोकसभेला असेच म्हणत होते बहुतेक पडतील

  • @samirdongare8559
    @samirdongare8559Ай бұрын

    अहील्यानगर

  • @user-cv5kn4xs6d
    @user-cv5kn4xs6dАй бұрын

    Aggadi

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258Ай бұрын

    कर्जत जामखेड मधुन रोहित पवार मोठ्या मताने पराभुत व्हावेत कारण स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत

  • @shakurahmedshaikh963

    @shakurahmedshaikh963

    Ай бұрын

    विखे बाहेर चा चालतो का?

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    Ай бұрын

    विखे-पाटील अहमदनगर जिल्ह्यातील आहे

  • @virtualtech5540
    @virtualtech5540Ай бұрын

    कुणाला जायंट किलर म्हणत सुटली, हिला खरच काही कळत का 😂

  • @nitinkedari9145
    @nitinkedari9145Ай бұрын

    नेवासा तालुका किसनराव गडाख पाटील

  • @santoshbachkar4602
    @santoshbachkar4602Ай бұрын

    नगर मध्ये एका रात्रीत काही घडु शकते 2019 दोन्ही भाजप चे खासदार असताना शरद पवार व कोन्ग्रेस ने मिळवून 8. आमदार निवडून आले या वेळेस पण खासदार शरद पवारांचे आहे मंग आमदार हे भाजपचे येणार

  • @pratibhathube
    @pratibhathubeАй бұрын

    मत मागायला आल्यानंतर लोकांनी सरळ प्रश्न विचारावा तुम्ही आमच्यासाठी कोणते काम केले. आणि आल्या पावली द्यायचे हाकलून आणि नोटाला मतदान करायचे

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablpАй бұрын

    जे कळमकर स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीत ते जगतापांना काय फायदे देणार आहे काही पण सांगता राव तुम्ही.

  • @vikasbhingardive8326
    @vikasbhingardive8326Ай бұрын

    किरण काळे 100%

  • @waseemshaikh4495
    @waseemshaikh4495Ай бұрын

    Nagar naka bolu purn naw aahe ahemadhnagar ❤

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505Ай бұрын

    Br baghu

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6nАй бұрын

    आता फक्त ओबीसी फॅक्टर 😅😅😅

  • @karanghuge5682
    @karanghuge5682Ай бұрын

    हिंगोली जिल्हा विधानसभा

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211Ай бұрын

    सोयरा धायरा जिल्हा नगर 🤣🤣🤣

  • @akshulokhande3599
    @akshulokhande359915 күн бұрын

    10 aamdar djp aastil

  • @technicalkailas9449
    @technicalkailas9449Ай бұрын

    SHRIRAMPUR

  • @somnathgund5698
    @somnathgund5698Ай бұрын

    कोण आहेत विखे 🤔🤔

  • @aniruddhadake5218
    @aniruddhadake521816 күн бұрын

    Shankarao

  • @vsgamer33
    @vsgamer33Ай бұрын

    राहुरी करडिले नेवासा मुरकुटे नगर संग्राम जगताप शेवगाव पाथर्डी मोनिका राजळे

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6nАй бұрын

    शेवगाव मध्ये भाजपा ओमदवार ओबीसी पाहिजे 😅😅😅

  • @vijayshirsat8841

    @vijayshirsat8841

    Ай бұрын

    प्रताप काका ढाकणे

  • @dnyaneshwarkhilari4258

    @dnyaneshwarkhilari4258

    Ай бұрын

    प्रताप काका ढाकणे नको

  • @shakurahmedshaikh963

    @shakurahmedshaikh963

    Ай бұрын

    Obc pahije pan... मोठ्या ओबीसी वाले लहान ओबीसीला निवडुन देतील का माधव.. ?? एखादा न्हावी सुतार लमाण लोहार तिकीट देतील का?... माधव सोडुन...विष्णुपंत पवार करिता माधव तयार होईल का? मायक्रो ओबीसी चा उपयोग करुन घूतला

  • @MR2.0198

    @MR2.0198

    Ай бұрын

    प्रताप काका ढाकणे ! भाजपला ओबीसी उमेदवार नाही !

  • @RameshGore-ee4pw
    @RameshGore-ee4pwАй бұрын

    भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही भाजपचा एकही आमदार निवडून येणार नाही नगर जिल्ह्यात

  • @saddamshaikh1398
    @saddamshaikh1398Ай бұрын

    श्रीरामपूर विखे पाटील साहेब नाही करण दादा ससाणे किंग आहे....

  • @FaizKhan-rk8oi
    @FaizKhan-rk8oiАй бұрын

    Sangram bhaiyaa ekta bus👑✌️

  • @rajeshmali7309
    @rajeshmali7309Ай бұрын

    Nashik pattern

Келесі