नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा - कुमार केतकर, लोकेश शेवडे, डॉ. प्रदीप पाटील, शिवप्रसाद महाजन
ब्राइट्स नास्तिक परिषद, सांगली - 2023
परिसंवाद : नास्तिकतेचे सामर्थ्य आणि मर्यादा
- शिवप्रसाद महाजन (प्रस्तावना), कुमार केतकर, लोकेश शेवडे, डॉ. प्रदीप पाटील
Atheist Conference 2023, Sangli
You are most welcome to join us!
brightssociety.org/website-re...
Пікірлер: 10
मी जीवन (इंगळे )सर्वोदयी जाहीर पणे सांगतो मी नास्तिक आहे.
कुमार केतकर सर अगदी छान मांडणी करतात.
मस्त चर्चा 👌❤
Good information sir...
मी अभिमानाने सांगतो मी नास्तिक आहे..
24:45 आम्ही वर्तमान पत्र फक्त ओल्या बोंबीलच पाणी शोषून घेण्यासाठी वापरतो
Ahmadnagar warun mi Shinde...jahir pane sangate jas mala samjtay 16 year chi asel 10th..madhe hote...tewa pasunch mi nasstik aahe
मी नास्तिक नाही आणि आस्तिक पण नाही. माझा कोणत्या धर्म आणि देवावर ठाम विश्वास नाही. पण असं वाटतं राहतं की एक शक्ती असेल.
@indianbrightssociety9019
7 ай бұрын
ह्याचा अर्थ तुम्ही विवेकी नाकी आहात, ती महत्वाचीच गोष्ट आहे पण तर्कबद्ध विचारही करता आला की अजून प्रगती होईल
Jeva ekhada leader jast powerful hoto teva media control haa yetoch. We are going back to Indira Gandhi Era. But, the difference is there was no internet at that time. Internet is true democracy.