भाजपा उत्तरेकडचा प्रादेशिक पक्ष! - कुमार केतकर MaxMaharashtra

#narendramodi #kumarketkar #ncp #bjp #congress
मोदी अमर नाहीत, मोदींनंतर भाजपची स्थिती अनाथांसारखी होईल असं भाकित खासदार कुमार केतकर यांनी वर्तवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नुकत्याच झालेल्या बंडाबाबत बोलताना कुमार केतकर यांनी आधीच्या भूमिकांमुळे शरद पवारांबाबत साशंकता निर्माण झाली आहे, प्रादेशिक पक्ष फोडण्याची तसंच ज्यांचा भाजपला विरोध आहे, मात्र काँग्रेसविरोध हा ज्यांचा स्थायीभाव आहे अशा पक्षांना एकत्र येऊ न देणं अशी मोदींची रणनिती असल्याचं कुमार केतकर यांनी सांगीतलं. सध्याच्या राजकीय घडामोडींचा अतिशय बारकाईने परामर्श घेणारी कुमार केतकर यांची मुलाखत. नक्की पाहा शेअर करा..
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 201

  • @viveknalawade1983
    @viveknalawade198311 ай бұрын

    मोदी भगावो देश बचावो

  • @rajendradhavalikar1388

    @rajendradhavalikar1388

    11 ай бұрын

    नरेंद्र मोदी झिंदाबाद.

  • @nileshdabherao2064
    @nileshdabherao206411 ай бұрын

    बऱ्याच दिवसानंतर रविंद्रजीना मुलाखत करतांना पाहून खूप हर्ष झाला...छान मुलाखत

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav924611 ай бұрын

    फॅसिझम म्हणजे मोदी, मी म्हणजे हा देश आणि मी म्हणेन ते देशात घडलं पाहिजे स्वतः च एकट्याच वर्चस्व या देशावर राहिल असी एकल भावना असलेली व्यक्ती म्हणजे मोदी

  • @mohibquadri4053
    @mohibquadri405311 ай бұрын

    Intellectual discussion 👍

  • @shikandarkhalipha2498

    @shikandarkhalipha2498

    11 ай бұрын

    आपण अप्रतिम भाषण देता हे लोकांनी मनावर घेतल्यास BJP hadhapar होईल.

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale843911 ай бұрын

    होय बाजप उतरप्रदेश प्रादेशिक पक्ष हेच खरे आहे

  • @arvindshinde2789
    @arvindshinde278911 ай бұрын

    BjP hatav Desh bachav

  • @rajendradhavalikar1388

    @rajendradhavalikar1388

    11 ай бұрын

    भाजप ला हाटवणे कुणालाही शक्य नाही, येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील. कुमार केतकर सारखा लिब्रांडु काय बरगळतो हे निरर्थक आहे.

  • @devidasrathod517
    @devidasrathod51711 ай бұрын

    मा.उद्धव ठाकरे साहेब पुन्हा मुख्यमंत्री होईल,जनतेचा त्यांना पाठिंबा आहे

  • @latanandargikar3698

    @latanandargikar3698

    11 ай бұрын

    Kashala punha mukhya mantri vhayaja pahije ? Gharat basayala ? Shinde saheb changale ahet. Rajyat daure karatat, shetkaryanchi dukkhe samajun ghetat, lokopyogi kame karatat. He sarkar best ahe. Gharkombda nako !

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    10 ай бұрын

    बिलकुल नाही.

  • @laveshkolhe7603
    @laveshkolhe760311 ай бұрын

    रविद्र जी अशीच मुलाखत घेत जा केतकर सर खुप आभ्यास आहे

  • @vidyadharkhare6265

    @vidyadharkhare6265

    8 ай бұрын

    Big joke

  • @216smilie
    @216smilie11 ай бұрын

    Such true and much needed political analysis of the state of democracy in india.

  • @dattatrayapatil2726

    @dattatrayapatil2726

    11 ай бұрын

    😅😮😢🎉😂❤

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar995511 ай бұрын

    👌👌👍👏👏

  • @chandswt9142
    @chandswt914211 ай бұрын

    Excellent interview......each and every word is true sir...👌👌

  • @psg7855
    @psg785511 ай бұрын

    Ketkar sir apnas dirgha aayesha labho.

  • @sumitbhosale2060
    @sumitbhosale206011 ай бұрын

    फक्त Max Maharashtra, Ravindra Aambekar, आणी ब्रम्हांडातील प्रकांड analyser Kumar Ketkar आणि त्यांचे कालातीत ज्ञान अमर आहे , !! जय श्री राम !!

  • @jaysingayare8491
    @jaysingayare849111 ай бұрын

    अगदी बरोबर केतकर सर. २०२४ जिंकण्यासाठी मोदी काहीही करू शकतात.

  • @subhashthipse5224
    @subhashthipse522411 ай бұрын

    Sir, your views and views are highly notable. The minute details explained by your goodself shall remain in memory. SUBHASH THIPSE

  • @dnyaneshwarkarhale8840
    @dnyaneshwarkarhale884011 ай бұрын

    Ram Ram

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi730111 ай бұрын

    उत्तम विश्लेषण ऐकायला मिळाले.

  • @milindchampanerkar1111
    @milindchampanerkar111111 ай бұрын

    Quite good

  • @ranjit2025
    @ranjit202511 ай бұрын

    काँग्रेस जिंकणार 2024 मध्ये..

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur265311 ай бұрын

    Only Udhav Balasaheb Thackeray

  • @mniteen9486
    @mniteen948611 ай бұрын

    अप्रतीम विश्लेशन केतकर सर 💐💐

  • @jaysingayare8491
    @jaysingayare849111 ай бұрын

    It's True.

  • @ranjit2025
    @ranjit202511 ай бұрын

    त्यासाठी evm हटले पाहिजे...

  • @vijayghadi6347
    @vijayghadi634711 ай бұрын

    न, मोदी बीजेपी आर एस एस जन संघ महा भ्रष्टाचारी जातीय वादी गरीबी विरोधी सरकार हटाव भघाव देश बचाव, राहुल गांधीं जिंदाबाद कॉंग्रेस पार्टी जिंदाबाद.🤚

  • @karimshaikh4903
    @karimshaikh490311 ай бұрын

    No one can beat to kumar ketkar

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi735511 ай бұрын

    कोळसा घोटाळ्यात आजच कोर्टाने दर्डा वगैरेना दोषी ठरवले आहे

  • @bandopantjoshi364
    @bandopantjoshi36411 ай бұрын

    केतकर साहेब म्हणुनच पश्चिम महाराष्ट्रा शिवाय बाहेर गेला नाही

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt11 ай бұрын

    पवार साहेबा शिवाय शक्य नाही सध्या तरी साहेबांनी च महारास्ट्राने च पाया रचला मोदी शहाच्या पाय उताराचा

  • @tanvibane928

    @tanvibane928

    11 ай бұрын

    पवार साहेबच pm होणार.

  • @sachinawale9073
    @sachinawale907311 ай бұрын

    Ketkar Sir great personality ..❤

  • @vidyadharkhare6265

    @vidyadharkhare6265

    8 ай бұрын

    Good joke

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav470511 ай бұрын

    हे विचार ही पुढे आले पाहिजेत

  • @raosahebkulkarni45tetg10
    @raosahebkulkarni45tetg1011 ай бұрын

    अंतरराष्ट्रीय कट असेल .

  • @unmeshsathe8723
    @unmeshsathe872311 ай бұрын

    फेकूला पळवून लावा आणि देश वाचवा.

  • @suhaswajge4750
    @suhaswajge475011 ай бұрын

    साहेब नमस्कार,,,,फार दिवसात तुमचे विचार ऐकले नाही,,,, विषय राजकीय असो की इतर आणखी कोणते,,,आपले विचार नेहमीच फर्डे असतात आणि तेच आमच्यासारख्या श्रोत्यांना हवे असतात. धन्यवाद.

  • @nileshpatil3750
    @nileshpatil375011 ай бұрын

    ही पक्ष फोडी अदानी साहेबांबरोबर चर्चेतून झाली असण्याची शक्यता अधिक आहे..दोन्ही पक्ष फुटण्या आधी त्यांच्या पक्षप्रमुखांबरोबर अदानी साहेबांनी दोन दोन तास चर्चा केली आहे...त्यामुळे या प्रक्रियेत अदानींची भूमिका नक्की आहे...

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure149611 ай бұрын

    ठाकरे को बचाव घरमे बी ठाव.

  • @anandjarag1004
    @anandjarag100411 ай бұрын

    मणिपुर हिंसाचारामुळे मोदींनी राजीनामा दिला पाहिजे. मोदी हटाव और देश बचाव.

  • @jayantmisal4004
    @jayantmisal400411 ай бұрын

    मोदी साहेब सोडून.. सर्वजण अमर आहेत...

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    11 ай бұрын

    पण मरेपर्यंत शिव्याशाप खाणार आहे जनतेचे 😂

  • @jayantmisal4004

    @jayantmisal4004

    11 ай бұрын

    @@rajnikantgolatkar1363 तू पण अमर होणार...

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar323611 ай бұрын

    विरोधी पक्ष आहेत कोठे? याचे उत्तर हे साहेब देणार आणी भाऊ प्रश्न विचारणार मराठी पत्रकारी खरच कोठे चालली आहे?

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar845211 ай бұрын

    Great explanation Sir ji ! जातिवाद वाली पार्टी बंद होनी चाहिए! भाजपा हटाओ और देश को बचाओ!

  • @rameshmoholkar3013
    @rameshmoholkar301311 ай бұрын

    कुमार केतकर तुम्ही तर अमर आहे का

  • @vidyadharkhare6265
    @vidyadharkhare62658 ай бұрын

    Sumaar

  • @babansuryawanshi3850
    @babansuryawanshi385011 ай бұрын

    ज्यावेळी शिवसेना भाजपा एकत्र होती त्यावेळीं तुम्ही काय बोलत होता केतकर साहेब हा विचार करा

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar50938 ай бұрын

    सत्ता सोडायची नाही. हे एकच तत्वज्ञान. आणि आंतरराष्ट्रीय व्यापक कटाचा भाग आहे..मोदी जी जय श्री राम. आणि दुसर कितीही गोड बोलतात आता राज्यसभा नाही हो मिळणारे. किती ही बोला.

  • @dr.abhijeetaghor54
    @dr.abhijeetaghor5411 ай бұрын

    कुमार केतकर, २०१९ ची निवडणुक होणारच नाहीत, असे म्हणाला होतात आपण.... मोदी अमर नाहीत म्हणजे ते आहेत तोपर्यंत ते हरणार नाहीत असेच म्हणायचे का आपणांस...

  • @rajnikantgolatkar1363

    @rajnikantgolatkar1363

    11 ай бұрын

    75 वर्षे वयात आल्यावर स्वतः म्हटल्या प्रमाणे रिटायर होईल का? ..की ते ही 15 लाखाप्रमाणे फेकच!😂

  • @dr.abhijeetaghor54

    @dr.abhijeetaghor54

    11 ай бұрын

    @@rajnikantgolatkar1363 १९७१ ची गरिबी हटाओ नुसार गरिबी हटली की सगळ्यात प्रथम १५ लाख तुम्हालाच मिळणार आपले विचार योग्य दिशेने जात आहेत, असाच विचार चालू ठेवा, मोदी तुमच्यासारख्या विचारांवरच जिंकतात

  • @dr.abhijeetaghor54

    @dr.abhijeetaghor54

    11 ай бұрын

    @@rajnikantgolatkar1363 १५ लाखाची सत्यता तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ती तुम्हाला फेक वाटते.

  • @sandeshpawar673

    @sandeshpawar673

    11 ай бұрын

    ​@@dr.abhijeetaghor54doctor saheb te garibi hatli nhavti mhanun ya purvi 4vela congress virodhi pakshat hoti visarle asal tumhi kivha mahiti nasel yabaddal ,ani upa government chya bad governance mule bjp sattevar aali tumchya ha mudda kuthech vaLid nahi hot...Pn kar meleli madi ukrun rajkaran karaych asel tr bjp ne nakkich british parliament madhye jaave ani tyana jaab v4ve kushal

  • @wamanpethe4560
    @wamanpethe45607 ай бұрын

    कुमार... तुम्ही मुंगेरीलाल आहात..

  • @gopalpardeshi8798
    @gopalpardeshi879811 ай бұрын

    All ok at the end voter's cha Kay 😊

  • @nitinjarhad1893
    @nitinjarhad189311 ай бұрын

    No one can distorted modi...only BJP.❤

  • @njcreatingawareness

    @njcreatingawareness

    11 ай бұрын

    Can't win TN, KER, KAR, AP 😂

  • @MM-ue4ol

    @MM-ue4ol

    11 ай бұрын

    Add Mah.

  • @rajivo4306

    @rajivo4306

    7 ай бұрын

    Only BJP distorted modi.... Yes you are absolutely right

  • @madhavdeshval3921
    @madhavdeshval392111 ай бұрын

    Ambekar's moderation and Ketakars analysis were really admirable. Ketkar touched upon the entire political history of India since 1967. One thing was not brought up and is important from the standpoint of the Election of 2024. And that is Election hacking that took place in the past in the elections of 2014 and 2019. Most of the media did not focus on this (probably because they were aligned with BJP). However, going forward, media outlets like Max Maharashtra should keep an eye on this venture of the BJP. They have so much money that they will not only build Hacking infrastructure within India but also use international help (such as Russian Hackers or Chinese Hackers) to their advantage. So, India be aware. This monster called can go to any extent.

  • @suhasnaik589

    @suhasnaik589

    7 ай бұрын

    Bloody fool. If hacking was there,then why they lost in few states

  • @sanjayjoshi3946
    @sanjayjoshi39467 ай бұрын

    भाजप प्रादेशिक पक्ष.काॅग्रेस आंतरराष्ट्रीय पक्ष.त्यामुळे काॅग्रस ला जिओपालिटिक्स मध्ये चायना,ब्रिटन, यु.एस. युरोपियन राष्टांसह सारा जगाची काळजी घ्यावी लागते साहेब.आपण आता रिटायर होण योग्य.

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure149611 ай бұрын

    शरदचंद्र पवार यांची मुमीका असावी.

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe915411 ай бұрын

    उत्तम कल्पना विलास!!

  • @rameshpatil5505
    @rameshpatil550511 ай бұрын

    सर, तुम्ही पूर्ण ताकदीनिशी भाजपा/ मोदी विरोधात मैदानात ऊतरले पाहीजे. काॅन्ग्रेसचे दुर्दैव हेच की पक्षाने ज्यांना पद आणी प्रतिष्ठा दिली ते पक्षाची बाजू जनमानसात हीरहीरीने मांडत नाहीत. तेच भाजपाचे टीनपाॅट नेते, ज्यांना काही ज्ञान, अभ्यास किंवा वक्तृत्व नाही, ते संधी मिळताच तारे तोडत असतात.

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar323611 ай бұрын

    बंगलमध्ये काँग्रेसची स्थिती आज काय आहे एका वेळी बंगालमध्ये काँग्रेसचे राज्य होते त्यावर बोलणार नाहीत

  • @sandeshpawar673

    @sandeshpawar673

    11 ай бұрын

    Eke kali purn bhartat brhamanshahi hoti te tr mahitach nasel nashib Dr B R Ambedkar bhartat janmala aale

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt11 ай бұрын

    केतकर साहेब तुम्ही या परसतीत कुठे तुमचे ऐकावयाचे आहे साहेब साहेब वर बोला

  • @padhailikhai22
    @padhailikhai2211 ай бұрын

    Opposition unity is the first and foremost prerequisite to bring change so let's hope that we can have a replacement athoretetive at the center

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan80511 ай бұрын

    आवाज अधिक सुस्थितीत होण्याची आवश्यकता होती.

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar343911 ай бұрын

    jinknyasathi modi aata pulvama kiwa balakote karnar nahi ,tar deshamadhye civil war suddha kartil,ani the dishene poule hi uchalat ahet.

  • @tanvibane928
    @tanvibane92811 ай бұрын

    अण्णा हजारेंनी ejant चे काम केलें.

  • @vijayghadi6347
    @vijayghadi634711 ай бұрын

    हुकूम शाही न, मोदी अमीत शहा बीजेपी सरकार हटाव देश बचाव.

  • @adityaaphadke1
    @adityaaphadke111 ай бұрын

    स्वतः काँग्रेस कडून राज्यसभा सीट घ्यायची आणि विखारी बोलायचे, आपली मते पुराव्याशिवाय मांडायची हेच करणार.

  • @ulhasrane2292
    @ulhasrane229211 ай бұрын

    भाजप उत्तरप्रदेशी प्रादेशिक पक्ष आहे आणि कायम राहिल.😂😂

  • @umakantpatil4681
    @umakantpatil468111 ай бұрын

    Only.b.j.p.modi.

  • @anilnaik2692
    @anilnaik269210 ай бұрын

    पण 100 वर्ष पुर्ण करणारं

  • @ShrikantBhole-dx8ts
    @ShrikantBhole-dx8ts11 ай бұрын

    राहुल गांधी जेलमध्दे असला तरी कुमार केतरांना राहुल जरुर एक दिवस पीएम बनेल

  • @ranjit2025
    @ranjit202511 ай бұрын

    काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार 2024 मध्ये...

  • @Insightful_Truth

    @Insightful_Truth

    11 ай бұрын

    Nice joke.

  • @ranjit2025

    @ranjit2025

    11 ай бұрын

    @@Insightful_Truth No it will emerge as largest party, provided EVMs are banned.

  • @Insightful_Truth

    @Insightful_Truth

    11 ай бұрын

    @@ranjit2025 Poor congress, now they blame EVM for victory of other parties 😅

  • @ranjit2025

    @ranjit2025

    11 ай бұрын

    @@Insightful_Truth EVM definitely play the role. Why doesn't BJP dare to face elections on paper ballot??

  • @Insightful_Truth

    @Insightful_Truth

    11 ай бұрын

    @@ranjit2025 Because if EVM is removed, all non bjp parties will get defeated 😅

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382711 ай бұрын

    सर १९७८ साली अरस काॅंग्रेसचे वसंतदादा मुख्यमंत्री आणि इंदिरा काॅंग्रेसचे नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री तिरपुडे बेताल वक्तव्याने यशवंतराव चव्हाणांचा वसंतदादा पाटलांचा पाणउतारा करीत होते मात्र सत्तेसाठी वसंतदादा हे सहन करीत होते शरद पवारांनी बाहेर पडून पुलोद ( शरद गट जनता पक्ष शेकाप ) सरकार स्थापन केले. तेंव्हाचे आणि आताचे प्रसंगात जमिन अस्मानाचा फरक आहे.

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u11 ай бұрын

    तुमचं विश्लेषण जिथे संपते तिथे मोदी शहांचं नियोजन आणि राजकारण ज्ञसुरू होतं.... मोदी २०२९, ३४ चं प्लॅनींग करत आहेत आणि हे दोघे १९८०-९० चे निष्कर्ष लावून चर्चा करत आहेत... जोपर्यंत असले लिब्रांडू पत्रकार आहेत तोपर्यंत मोदी अमर आहेत

  • @sandeshpawar673

    @sandeshpawar673

    11 ай бұрын

    Nhi nhi 2124 ch pn niyojan kelay modi shahane one nation one language gujrati...Kiti karal andhbhakti

  • @sandhyasamant5656
    @sandhyasamant56568 ай бұрын

    मराठी रवीश कुमार..😂😂😂😂

  • @santoshm1722
    @santoshm172211 ай бұрын

    देश्याच शत्रू कोण आहे हे पत्रकार आणि विश्लेषकान कडून ऐकण्याचे दिवस गेले जनता दूध खुळी नाही तुमचे ऐकून कोणी मत देत नाही २०१९ ला ३७% हे विसरले का हा व्हिडिओ २०१९ आधीचा आहे का

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar381311 ай бұрын

    चक्रम गृहस्थ

  • @imBonzarrr
    @imBonzarrr11 ай бұрын

    सुमार केतकर

  • @kkp502
    @kkp50210 ай бұрын

    Modisha la hakala...

  • @omis6109
    @omis61097 ай бұрын

    कुमार केतकर हा एक मोदी द्वेशी माणूस पूर्वी म्हण्याचा मोदी येणार नाहीत ते आले, स्वतः तर निवडून सुद्धा येणार नाही...

  • @subodhkadam
    @subodhkadam11 ай бұрын

    You have not touched 1. VBA in Maharashtra 2. BSP in Telengana 3. Adani And Modi relationship 4. AAP as right wing 5. GST, Demonitization sufferings

  • @vidyadharkhare6265

    @vidyadharkhare6265

    8 ай бұрын

    Nation has gone beyond all this. You arre still in old days by choice. Article 370 gone Pak is reduced to shambles. Economy 4 trillion Highways are spreading Triple talak gone Health Insurance for all Free grains to needy Homes to villagers Toilets in villages 6 months maternity leave Many more

  • @deepaknanoskar2579
    @deepaknanoskar257911 ай бұрын

    दोघे निच

  • @nitinchitre6372
    @nitinchitre637211 ай бұрын

    फक्त बाळासाहेबांनी अण्णा हजारेंना योग्य ओळखले.

  • @amoldhekane1069
    @amoldhekane106911 ай бұрын

    उद्धव ठाकरे यांना पाठिंबा😄😄😄 What a joke 🤣

  • @baburaodatir1034
    @baburaodatir103411 ай бұрын

    Now Senior Citizen but Kumar.

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate83311 ай бұрын

    फुटली म्हणू नका ती भाजपने फोडली असे म्हणा

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u11 ай бұрын

    कम्युनिस्ट पक्ष फुटला नाही..... कारण फुटायला तो पक्ष शिल्लक असावा लागतो

  • @rameshkirave6145
    @rameshkirave61455 ай бұрын

    काय सुमार दर्जाच्या माणसाला बोलावलंय.

  • @hanumanlahoti6603
    @hanumanlahoti66038 ай бұрын

    Ketkar.sir.you.are.liable.for P.m.of.bharat.in1924.but.cjange.your.vjsiono

  • @ranjit2025
    @ranjit202511 ай бұрын

    शरद पवार फक्त वयाने ज्येष्ठ आहेत. ते निष्प्रभ झाले नसले तरी त्यांचा प्रभाव फारच कमी आहे, आधी पासूनच. एक ज्येष्ठ नेत्या पलीकडे काही नाही. विश्वासार्हता अजिबात नाही, आधी पासूनच.

  • @narendrathatte175
    @narendrathatte17511 ай бұрын

    Sir, do you think in 2024 Modi would held elections? If elections held in 2024, according to you Modi is loosing in 2024. Then tell us to whom we should vote as PM? Our options are: 1. His Highness Shree Rahulji Gandhi 2. Shreematee Momataa Didi 3. Shree Arvindji Kerariwal 4. Shree Sharadchandraraoji Pawar 5. Shree Uddhavji Thakarey 6. ......

  • @rajivo4306
    @rajivo43067 ай бұрын

    2024 ला मोदी येणार नाही

  • @adityaaphadke1
    @adityaaphadke111 ай бұрын

    कसला खोटारडा माणूस आहे हा, coalgate मध्ये विजय दर्डा आणि इतरांना शिक्षा झाली हे सांगत नाही

  • @nitinabhang8358
    @nitinabhang835811 ай бұрын

    20:55

  • @kisanraut9342
    @kisanraut934211 ай бұрын

    केसकर काय अमरपट्टा घेऊन आले आहेत का

  • @amoldhekane1069
    @amoldhekane106911 ай бұрын

    व्हिडिओ च्य शिर्षक च सर्व काही सांगून जाते.... मोदी अमर नाहीत.... खरं आहे पण याचाच अर्थ... मोदी जिवंत असे पर्यंत त्यांना कुणीही पराजित करू शकत नाही. मोदींना पराजित करण्याचा उपाय कुमार यांच्याकडे पण नाही

  • @shrirammarathe2386
    @shrirammarathe238611 ай бұрын

    Ata congress paksha kiti rajanmadhe shilak ahe te sangave.fakt modi dwesh.

  • @narendrathatte175
    @narendrathatte17511 ай бұрын

    Sir, after Baalaakot strike, terrorist attacks are stopped. Is it not a proof of killing of 300+ terrorists?

  • @anadraoraut4856
    @anadraoraut485611 ай бұрын

    कुमार केतकर साहेब शरद पवार साहेबांनी मोदींची ऑफर स्वीकारली नाही की नरेंद्र मोदींनी पवार साहेबांची अट मान्य केली नाही याचा सविस्तर अभ्यास करा आपण ज्येष्ठ पत्रकार आहात पण डोळे झाकून प्रेम करणारे आहात

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal990211 ай бұрын

    मोदी अमर नाही,आणि केत्या तु काय अमर आहे का.

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi837810 ай бұрын

    Communist नामशेष झाला आहे

  • @patriot9981
    @patriot99816 ай бұрын

    modi amar nahit ketkara tu kadhich melay Hindus sathi rip ketkarmamu😂😂😂😂

  • @baliramjatal4895
    @baliramjatal489511 ай бұрын

    😄😄😄😄😄😄😄

  • @avinashbhave6718
    @avinashbhave671811 ай бұрын

    स्वतःला फसविणे अवघड असते असे म्हणतात तुमच्यासारख्या लिब्रांडूना ते सहज जमते

  • @vasantpawar9988
    @vasantpawar998811 ай бұрын

    कांग्रेस ने मुस्लिम तुष्टिकरण करणार नाही असे जाहीर करावे म्हणजे हिंदु कांग्रेस ला मतदान करतील जर तसे केले नाही तर मोदी किती ही अकार्यक्षम असले तरी निवडुन येतील.

  • @jaysingayare8491
    @jaysingayare849111 ай бұрын

    शरद पवारांना भूतकाळात केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्यासाठी हीच संधी आहे.

  • @sanjeevmundle3392

    @sanjeevmundle3392

    7 ай бұрын

    Bhavi pant Pradhan sumar Ketkar.

  • @hasmukhlalshah9513
    @hasmukhlalshah951311 ай бұрын

    KERKAR PAN AMAR AAHE KA ?

Келесі