#नॉनस्टॉप

Музыка

हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक ह.भ. प अभिजित महाराज गिरी रा काकडवाडी ता.संगमनेर जि. अहमदनगर येथील राहणार आहे.मो. न 8411021600🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.रेखाताई महाराज काकड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय

Пікірлер: 17

  • @rupaliwadkar5510
    @rupaliwadkar5510 Жыл бұрын

    खुप मस्त

  • @manishaugale1404
    @manishaugale14042 жыл бұрын

    खूप छान 🙏

  • @user-ql8fb7uk7n
    @user-ql8fb7uk7n2 жыл бұрын

    Mast

  • @vijaymane8293
    @vijaymane82932 жыл бұрын

    Khupach chhan awaj ahe

  • @tusharavhad8772
    @tusharavhad8772 Жыл бұрын

    जय हरी!! जबरदस्त!!!! अप्रतिम!!!

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode72882 жыл бұрын

    गोड आवाजात गायन केले.

  • @haribhaujadhav7709
    @haribhaujadhav77092 жыл бұрын

    छान गायन .

  • @user-yi8ri5yy1r
    @user-yi8ri5yy1r7 ай бұрын

    Nice Maharaj 😊👍🙏🎉

  • @rupaliwadkar5510
    @rupaliwadkar5510 Жыл бұрын

    गोड गवळण गायली आहे

  • @ramdashande4527
    @ramdashande4527 Жыл бұрын

    अप्रतिम माऊली 🙏🙏

  • @chahabaivarpe4232

    @chahabaivarpe4232

    11 ай бұрын

    डडडडडडड ड डढ डडडडडड डड डडडडढड। ‍

  • @mh_panya.712
    @mh_panya.712 Жыл бұрын

    रामकृष्ण हारी माराझी खूप छान

  • @mahadevgiri5766
    @mahadevgiri5766 Жыл бұрын

    ओम नमो नारायण महाराज

  • @bhagwankhengare6952
    @bhagwankhengare69522 жыл бұрын

    खूपच छान महाराज आमचा ही जय हरी

  • @ganpatthetebjkj7072
    @ganpatthetebjkj7072 Жыл бұрын

    छान चाल माउली रामकृष्ण हरी

  • @parshuramnatkar6382
    @parshuramnatkar63822 жыл бұрын

    🙏🙏🙏🚩

  • @pramodhelwade2709
    @pramodhelwade27092 жыл бұрын

    दोन वर्ष प्रयत्न केला तरी गेला का हो कोरोना ? एकच मार्ग खरा आता ठेवा देवांवर भावना || उघडा मंदिरे करावी लोकांनी देवाची प्रार्थना | तरच जाईल बघा हा चिटकलेला कोरोना || अपयश सरकारचे लाॅगडाऊन करताना | उघडकीसच आलेयं कोरोना थोपवितांना || लसीकरण जनतेचे निम्मे झाले असतांना | नाही गरज राहिली आवर घाला बंधनांना || देव तारी देव मारी हे प्रचलीत असतांना | का संपविता वेड्यांनो देवावरची भावना | विचार नक्की करावा टाळेबंदीला करतांना | पुरे करा वापर सत्तेसाठी आता हा कोरोना || प्रमोद हेलवाडे.

Келесі