नॉन स्टॉप निवडक गौळणी कु.वैष्णवीदीदी मोरे प्रांजल दिदी जाधव संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले
Ойын-сауық
🙏🙏डिस्क्रिप्शन ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!🙏
नॉन स्टॉप निवडक गौळणी कु.वैष्णवीदीदी मोरे प्रांजल दिदी जाधव संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले
1. Gambhir Maharaj Awchar
१.पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
संपर्क:
📲+918329189203
📲+918669467777
#bhaktigurukul
#ramraoawchar
नमस्कार 🙏...
मी पखावज सेवक गंभीर महाराज अवचार
अध्यक्ष भक्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी देवाची.
आमच्याकडे पखावज (मृदंगाचे) वैयक्तिक क्लास घेतले जातात...
ऑनलाइन पखावज (मृदंगाचे)क्लास घेतले जातील...
..... सुवर्णसंधी.....
प्रवेश देणे चालू आहे..
पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणासोबत अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्णसंधी ...
...गुरुकुलाचे वैशिष्ट्य...
१)पिण्यासाठी फिल्टरचे पाणी,
२)राहण्यासाठी प्रशस्त हॉल,
३)सीसीटीव्ही कॅमेरे,
५)पखावज तबला व गायनाचे क्लास घेतले जातात.
६) प्राथमिक उपचार सुविधा
.... गुरु कुलामध्ये शिकविले जाणारे विषय....
पखावज, तबला, हार्मोनियम, सिंथेसायजर, इत्यादी इन्स्ट्रुमेंट..,...
संपर्क: मो.8329189203. मो.8669467777
पत्ता:: गंभीर महाराज अवचार जगन्नाथ पार्क पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे.
पिन.४१२१०५
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे भक्ती गुरुकुल रामराव अवचार हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका...
अखंड हरिनाम सप्ताह शूटिंग केली जाईल...आमच्या भक्ती गुरुकुल रामराव अवचार या चैनल ला अपलोड करण्यासाठी संपर्क करा...धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
Пікірлер: 72
खूपच सुंदर गवळणी आहेत.
दीदी प्रथम जय हरी तुमच्या आवाजाबद्दल खूप खूप धन्यवाद असेच पुढे जात राहो
खरंच खुप छान गायन सर्वांचे ताई
खुपच सुंदर राम कृष्ण हरी
सरस्वतीचे जाणू तुम्हाला वरदान लाभलेला आहे. तुमच्या गुरुमाऊलीस धन्यवाद.उत्तम संस्कार करता आहात.जय श्री हरी गुरु माऊली.
अप्रतीम गवळणी ताई सुंदर आवाज
Khup Chan Ram krushna hari
अप्रतिम गायन दिदी सर्व बहिणींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आभिनंदन दिदी खूप खूप सुंदर गौळण सुंदर आवाज👌👌💐"👏👏
@sandukondke5245
2 жыл бұрын
0
वैष्णवी सुमधुर गवळण गायलीस.
एकचं नंबर दिदि 🙏🙏❤️❤️
खुप गोड आवाज धन्य वाद
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹🙏🌹🙏 पांडुरंग हरी🌹🙏🌹🙏 वासुदेव हरी 🌹🙏🌹🙏जय हरी माऊली 🌹🙏🌹🙏खुप छान आवाज आहे गावात पुर्वी असे भजन चालायचे गवळण गायना वेळी खुप नाचत होतो आज असे वाटले अजुन ही दहा पंधरा वर्षाचे आहे तो आनंद च वेगळा होता धन्यवाद माऊली 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
👌👌👌 No.1 vaishnavi didi o pranjal didi
जय हरी माऊली
अप्रतिम सादरीकरण.... गोड आवाज....
Kuph chan tai
लहीच सुंदर 🙏
छान छान..,..,.. फारच छान
खूप छान वैष्णवी
radhe radhe
Khup. Chan.
गंभीर महाराज अवचार राम कृष्ण हरी
राम कृष्ण माऊली खरच या वयातच इतकं छान सुंदर मनमोहक भजन गातात तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद तुमच्या गुरूंना साष्टांग दंडवत
एकच नंबर
शब्दात व्यक्त करता नाही येणार .खूपच अप्रतिम आणि गोड आवाज .सर्व माउलींना साष्टांग दंडवत 🙏
खूपच गोड आवाज आहे दीदी💐🙏
खूपच सुंदर आवाज आहे 👌👌🙏🙏
खुप छान
वा खूपच छान आवाज आहे👌👌👌🙏❤️🙏
खुप छान श्री राधे
Khup chan
Very very nice gavlan 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram,Krishna,Hari ,,Sundar,awaj,Salam,
सरस्वती मातेने तुमच्या आवजा मद्ये गोडव्याचा आशीर्वाद दिला आहे सर्व ताईंना व मृदुंग वादक दादांना पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
खरच खूप सुंदर आहे
अभिनंदन दिदी आणि ताई लई गोड आवाज 🌹🌹👌🌹🌹👌❤👌🌹🌹👌🌹🌹
मस्तच
अभिनंदन दिदी खुप गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली
Mast voice chan
हाच तर ज्ञानोबा रायाचा . प्रसाद आहे.
अधरी धरून वेणू बाई गं ही गवळण सादर करा
राम कृष्ण हरी माऊली
मस्त दिदी
नंबर वन
Great vaishnavi
@akshaysalunkhe1320
Жыл бұрын
0 po k
छान आवाज आहे
अती सुंदर आवाजात म्हटलेल्या गवळणी ताई 👌👍🙏🙏💯राम कृष्ण हरी
खुप छान गायन💐💐🙏🙏👌👌
खुप छान आवाज
खूप छान पुराने चाली
छान आहे
👍👍🙏🙏
👌👌
या ग्रुप साठी किती पैसे लागतील आमच्या गावात सप्ताह साठी आणायचे असेल तर हिंगोली खुपच छान मन भारावून गेले
🙏अतिशय सुंदर गायन 🙏
👏👏अमृतरस वाणीने कर्म करतो तेव्हा त्याच्या चेहर्यावर जणू काही देव दिसतो.
👌👌👌👌👌
@tukaramberde4213
2 жыл бұрын
मन
सुंदर
@vishnumisal7245
2 жыл бұрын
अप्रतिम सुंदर आवाज
Hi swasta kuthe aahe nav sanga v mobaile no send kara
आणखी काय काय अभ्यास करून घेतात.
Mi mi,,..,., as uu
F c i R
खूप छान
👌👌👌
खूप छान