🚩 नाम तुझे रे नारायणा.गायक.रेखाताई महाराज काकड.Nam tuze re narayana Rekhatai kakad. abhngvani
Музыка
अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमदनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹गायक कीर्तनकार.. ह भ प #रेखाताई महाराज #काकड हे निराळे तालुका सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 9657392238 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे.बाबासाहेब महाराज गायकवाड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य अक्षय सोनवणे काकडवाडी यांनी केले आहे ..आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
Пікірлер: 129
ताईचा आवाज कोमल गोड आहे.छान.पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
खूपच सुंदर आवाज ताई वाद्य सर्वच माऊली राम कृष्ण हरी
जयहरीमाऊली
खरोखरच आहे गायन आणि ऐकण्यासारखा आणि ऐकण्यासारखा आणि ऐकण्यासाठी अभंग अभंग
ताई राम कृष्ण हरी ...... पख़्वाज वादक साठी om नमो नारायण.....
वा खुपच छान आईसाहेब मरुन तुमच्या पोटी जन्म घय
वा म्रृदुंग वादन खूप सुंदर केले
Khup chan avaj tai
Priy Rekha's Saprem Jai Hari , Very Nice
पहिले दोन चरण तालाबाहेर गाईले आहेत. फार छान आवाज आहे.
भगवंताच्या नामात काय पाॅवर आहे, किंवा नामस्मरणाने काय - काय बदल जीवनात घडू शकते हे अतिशय सुंदर रीतीने भजनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी विशद केलात. त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. धन्यवाद !
सुंदर गायण. पखवाज वादकाजवळ बसलेल्या बालकासाठी धन्यवाद. आशी गोडी असावी.लव यु बेटा.
@nivruttilonare5880
2 жыл бұрын
U km in TV
खुप छान आहे आभंग
खुपछान
हरी ऊॅं
राम कृष्ण हरि तै खुप सुंदर गायन
अतीशय.सुंदर.
खुप सुंदर माऊली
atishay surekh farsundar
अप्रतिम गायन धन्य है वो माई जिसे आपने जन्म दिया
अतिशय सुंदर गायन खूपच छान
खूप छान
@vaishalikotrange7821
Жыл бұрын
खूप छान राम कृष्णा हरी
गुड सीसटंर
Mast avaj tai
Very very good i like very much
छान
रेखा ताई सावकाश शांत गायक सगळ्याची सुंदर साथ गोड झाले. ता. भोर जिल्हा पुणे
Chhan
खूप छान आवाज गायलपण छान अप्रतिम👌👍
Nice
Apratim
छान 💐👏👏👌👌🙏🙏
Absolutely laudable, कर्णमधुर आणि काय कमेंटस कराव्यात सुचत नाही पण ताई गळ्याचा विमा ऊतरवा. GOD bless you.
जय हरि🙏 माऊली🙏.
Khoopach Chan Awaz Jai Jai Ram Krishna Hari
Khup sunder gayan (खूप सुंदर
छान गायल य ताई🙏
खूप सुंदर आवाज व्वा ,क्या बात है
Very nice Ram krishna hari tai
🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 अभंग छान आहे.खुप खुप आवडला 🙏🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏
Jai Jai Ram Krishna Hari Mauli
अप्रतिम गायन ताई .जय हरी .
जय हरी माऊली गोड धन्यवाद खुप छान
खुप छान ताई अभिनंदन सर्व टाॅप चे
Khup chan
Khup chan gayan very nice
Voice Godavari mundhe I like this abhang very good Ram Krishna hari
जय हरी माऊली सुपर
वा।खूपच छान।
खुपचं छान गायन ताई रामकृष्ण हरी 🙏🙏
KORAS DO N TARI THEVA MHANJE ANKHI DUDHAT SAKHSR PADEL MAULI TAI JAY JAY RAM KRISHNA HARI AWAJ AAHE 👌
Khupach sundar 🌹🙏
Mast Nana 🙏🙌
खुप सुंदर गायन भाचीबाई
खुप सुंदर
खूप छान एकदम् कडक
अप्रतिम
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
खूप खूप छान आणि गोड
अ प्रतिम रामकृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी
Supper
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी, ताई
👋🥀👋
राम कृष्ण हारी ताई तुमचा आवाज खुप छान आहे मी नेहमी एकत आसते मला भजन म्हनयला आवडते काश तुमच्या सारखे मला यावा अशी माझी मनापासून ईच्छा धन्यवाद
खुप छान आवाज ताई
@subhashpayghanpayghan1342
2 жыл бұрын
खुप छान आवाज ताई
आवाजात मधुरता आहे.
वा खूप च छान 👍👍👍
Khup chan aahe tai Jay hari
खूप छान ताई रामकृष्ण हरी
@dnyandevawate6085
2 жыл бұрын
Dnyandev Shankar Awate _Tai aapala awaz farach chhan aahe.-Ram Krishna Hari.
Ashok varpe kanoli sangamner
Khoop chan
खूप गोड आवाज आवडल ताई
Very nice tai 👌👌💐💐
वादकांच्या मध्ये ताळमेळ दिसून येत नाही. पण गायन छान च असुन आवाजही फार छान आहे. !! राम क्रुष्ण हरी. !!
सुपर
अप्रतिम गायन गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम
खुप खुप सुंदर ताई
👏👏👌👌👌👌
Very nice tai
ताई.रूखमा पेरनि करी विठठल नागर धरी शेति आवघी पंढरी आभग म्हणाना(ऐकवा) क्रपा
अतिशय गोड आवाज परंतु कोरस ने चांगली साथ द्यायला हवी
वा खुप छान
@gangadharchavan8802
2 жыл бұрын
गोड।आवाज़।आहे
👍👍💯💯
Naic
खुप सुंदर, गोड आवाज. वाद्यवृंद आणि कोरस सर्वच अप्रतिम. धन्यवाद ताई.
@deepaklokhande8937
2 жыл бұрын
अप्रतिम अभंग गाईला
@nbfasate1677
2 жыл бұрын
..
Very good
Super voice, God bless you 🙏
Very Nice
खूपच छान ताई ,अप्रतिम 🙏
, 🙏👌Tai 🙏
रेखाताई, तुमचा आवाज गोड आहे असेच अभंग ऐकवत जा फार आवडते. समाधान वाटते.
,😗Khup sundar gayan
खूप गोड आवाज माऊली,माऊली आपणांस विनंती आहे की आपण हरिपाठ व काकडाभजन you tube वर पाठवा,राम कृष्णहरी
@yogeshkakad9670
2 жыл бұрын
धन्यवाद माऊली
खूप गोड आवाज आवडले आपण u tube वर हरिपाठ अभंग सादर करा आपल्या सहकारी सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🙏
सुमधुर आवाज.खूप छान,पण वाद्यांची खास साथ नाही.....
Thanku
Ram Krishna Hari Tai khup Chan