मुस्लीम किर्तनकार, ताजुद्दिन महाराज शेख यांचे संपूर्ण किर्तन l Muslim Kirtankar Tajuddin Maharaj

Ойын-сауық

किर्तनकार : ताजुद्दिन महाराज शेख, औरंगाबाद मो. 9421307482
संपूर्ण सप्ताह च्या शुटींग साठी आम्हाला (8100007744) या नंबर वर संपर्क करा
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!

Пікірлер: 1 200

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial4 жыл бұрын

    ताजुद्दिन महाराज शेख संपर्क (नवीन ) - 9421307482

  • @jaihind9448

    @jaihind9448

    4 жыл бұрын

    Marathi Tadka GOOD WORK ALLAH PANJTANPAAK K SDKE M HMESA KAAMYAB KREY AMEEN B HAPPY ALLWAYS TKCR DEENE HUSSAINI JINDABAAD

  • @user-mf8vu5lt5o

    @user-mf8vu5lt5o

    4 жыл бұрын

    जय जनार्दन स्वामी गूरू माऊली

  • @TheNitinsangale

    @TheNitinsangale

    4 жыл бұрын

    All..

  • @amarpal3511

    @amarpal3511

    4 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩Jay shivray🚩🚩🚩🚩🚩jay bhavani🚩🚩🚩🚩🚩

  • @yogeshshinde1554

    @yogeshshinde1554

    4 жыл бұрын

    Ram Krishna Hari

  • @omymusicstudio3972
    @omymusicstudio39722 жыл бұрын

    हिंदू धर्मातील संत किर्तन करतात ह्यात नवल ते काय? पण एका मुस्लिम घरात जन्माला येऊन पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आपले जिवनाचे सार्थक केले आणि तुकाराम महाराजांच्या सारखे वैकुंठाला गेले आहे.काय हा दैवी योग वा ताजुदिन बाबा खूप खूप नमन 🙏🙏🌹🌹

  • @tukaramkulal8317
    @tukaramkulal83172 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली तुमचा देहांत कीर्तन करतांनी झाला तुम्ही मृत्यू लोक सोडून स्वर्गात गेले असे मी देवाजवळ प्रार्थना करतो तुम्ही हिंदू आणि मुसलमान धर्माचे प्रतीक होते तुमच्या आत्म्याला चिरशांती लाभो धन्यवाद, जय हिंद जय भारत जय जय राम कृष्ण हरी.

  • @sagarbagade302
    @sagarbagade3024 жыл бұрын

    पहिल्यांदाच पाहतोय मुस्लीम किर्तनकार वाााााा

  • @somnathdomade6035

    @somnathdomade6035

    4 жыл бұрын

    Jay hari mauli

  • @satishkulkarni2690

    @satishkulkarni2690

    4 жыл бұрын

    कबिर मोमिन लतिफ मुसलमान खुप सारे होते

  • @atisha6666

    @atisha6666

    4 жыл бұрын

    पूर्वी ही होते ....आज ही आहेत....पुढे सुद्धा होतील..... राम कृष्ण हरी... 💐💐💐💐💐💐

  • @subhashshelar9409

    @subhashshelar9409

    4 жыл бұрын

    S

  • @rahimanshaikh8885
    @rahimanshaikh88854 жыл бұрын

    किर्तन छान आहे आवाज सुंदर विचार शुध्द उत्तम महाराज राम कृष्ण हरी

  • @jaihind9448

    @jaihind9448

    4 жыл бұрын

    Rahiman Shaikh THNX GOOD B HAPPY ALWAYS ALLAH PANJTANPAAK K SDKE KUL JAHAN K LOGON KI JAAN MASL KI HIFAZAT FRMA MULK M AMN RHA AMEEN

  • @shivajijagtap5294

    @shivajijagtap5294

    4 жыл бұрын

    आपण उत्तम किर्तनकार आहत माऊली

  • @sarjeraoshirke5066

    @sarjeraoshirke5066

    4 жыл бұрын

    @@shivajijagtap5294 khoolp chan

  • @pankajsangave4670
    @pankajsangave46703 жыл бұрын

    आदरणीय महाराज, तुम्ही खर्‍या अर्थाने हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहात जय हरी माऊली 🙏🙏🙏

  • @dattatryamane1085
    @dattatryamane10854 жыл бұрын

    धन्य ती माउली जिणे असल्या वाघाला जन्म दिला भावुक झालो महाराज मी तुमचे कीर्तन ऐकून

  • @sahebraonagare508

    @sahebraonagare508

    4 жыл бұрын

    जय हरी माउली

  • @ganeshharne4337

    @ganeshharne4337

    4 жыл бұрын

    याला म्हणतात सर्व धर्म समभाव

  • @krushnadalave3657

    @krushnadalave3657

    4 жыл бұрын

    Khupach chan kirtan🙏🙏🙏👌👌

  • @sandipsable1538

    @sandipsable1538

    2 жыл бұрын

    @@ganeshharne4337 ये

  • @sandipsable1538

    @sandipsable1538

    2 жыл бұрын

    @@krushnadalave3657 एऊईध

  • @shaikhsharfoddin7926
    @shaikhsharfoddin79264 жыл бұрын

    शेख म्हणजे ( श्रीमंत ) ताजूद्दिन बाबा ..,, .,,, मला पण म्हणावेसे वाटते काय सांगू आता संताचे उपकार मज जागविते निरंतर ..,,,, बोला विठा... ल़,,,, विठाला,, ,,,, भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ ।

  • @comedey004

    @comedey004

    3 жыл бұрын

    Muze a cha laga

  • @surajgaikwad3582

    @surajgaikwad3582

    3 жыл бұрын

    Nice

  • @shravanjadhav7995

    @shravanjadhav7995

    3 жыл бұрын

    À

  • @user-dp2vl1dh1i

    @user-dp2vl1dh1i

    2 жыл бұрын

    सब भारतीय अपने जैसे सोचने लगे तो भारत देश और भी महान बन जाएगा...

  • @yashodasable9786
    @yashodasable97864 жыл бұрын

    खूप छान महाराज कीर्तन तुमच्यासारखे महाराजांची खरच या भारतमातेला गरज आहे

  • @ashokmore711

    @ashokmore711

    3 жыл бұрын

    थ थथथथथथथवथथथथथथथथथथथथथथथथथ थथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथ थथथयथथथयययययययययययथथ वववववववववव श ववस वसमत वयववव वय य यवयवय यवयवय यवयववययवयवययय य ययययय व तर " रवि र र रवि र व लवकर क्ष क्ष क्ष क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्ब ष ल ल व ल ल श ष ल लवकर ल लवकर वर ल ल ल लवकर ल वर ल ल ल ल ल व ल ल ल ल.. व ल ष व ...शशिकांत. . .शशिकांत.. ष ... ष.. षषषषषष श... षष.ष.. . श.. श... . श.पशु.. .श व षष्ठी ष पशु शवनाथ ष षवश व व

  • @ashokmore711

    @ashokmore711

    3 жыл бұрын

    थ थथथथथथथवथथथथथथथथथथथथथथथथथ थथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथ थथथयथथथयययययययययययथथ वववववववववव श ववस वसमत वयववव वय य यवयवय यवयवय यवयववययवयवययय य ययययय व तर " रवि र र रवि र व लवकर क्ष क्ष क्ष क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्ब ष ल ल व ल ल श ष ल लवकर ल लवकर वर ल ल ल लवकर ल वर ल ल ल ल ल व ल ल ल ल.. व ल ष व ...शशिकांत. . .शशिकांत.. ष ... ष.. षषषषषष श... षष.ष.. . श.. श... . श.पशु.. .श व षष्ठी ष पशु शवनाथ ष षवश व व

  • @ashokmore711

    @ashokmore711

    3 жыл бұрын

    थ थथथथथथथवथथथथथथथथथथथथथथथथथ थथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथ थथथयथथथयययययययययययथथ वववववववववव श ववस वसमत वयववव वय य यवयवय यवयवय यवयववययवयवययय य ययययय व तर " रवि र र रवि र व लवकर क्ष क्ष क्ष क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्ब ष ल ल व ल ल श ष ल लवकर ल लवकर वर ल ल ल लवकर ल वर ल ल ल ल ल व ल ल ल ल.. व ल ष व ...शशिकांत. . .शशिकांत.. ष ... ष.. षषषषषष श... षष.ष.. . श.. श... . श.पशु.. .श व षष्ठी ष पशु शवनाथ ष षवश व व

  • @ashokmore711

    @ashokmore711

    3 жыл бұрын

    थ थथथथथथथवथथथथथथथथथथथथथथथथथ थथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथ थथथयथथथयययययययययययथथ वववववववववव श ववस वसमत वयववव वय य यवयवय यवयवय यवयववययवयवययय य ययययय व तर " रवि र र रवि र व लवकर क्ष क्ष क्ष क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्ब ष ल ल व ल ल श ष ल लवकर ल लवकर वर ल ल ल लवकर ल वर ल ल ल ल ल व ल ल ल ल.. व ल ष व ...शशिकांत. . .शशिकांत.. ष ... ष.. षषषषषष श... षष.ष.. . श.. श... . श.पशु.. .श व षष्ठी ष पशु शवनाथ ष षवश व व

  • @ashokmore711

    @ashokmore711

    3 жыл бұрын

    थ थथथथथथथवथथथथथथथथथथथथथथथथथ थथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथथ थथथयथथथयययययययययययथथ वववववववववव श ववस वसमत वयववव वय य यवयवय यवयवय यवयववययवयवययय य ययययय व तर " रवि र र रवि र व लवकर क्ष क्ष क्ष क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष्क्ष्ब ष ल ल व ल ल श ष ल लवकर ल लवकर वर ल ल ल लवकर ल वर ल ल ल ल ल व ल ल ल ल.. व ल ष व ...शशिकांत. . .शशिकांत.. ष ... ष.. षषषषषष श... षष.ष.. . श.. श... . श.पशु.. .श व षष्ठी ष पशु शवनाथ ष षवश व व

  • @laxmankamble8149
    @laxmankamble81494 жыл бұрын

    सर्वधर्मसमभाव मानणारे संत तुमच्यासारख्या संताची गरज आहे एल एस कांबळे

  • @nileshjhoshi2797

    @nileshjhoshi2797

    4 жыл бұрын

    सर्वात पहिले मुस्लिम किर्तनकार .

  • @balajigaikwad7573
    @balajigaikwad75734 жыл бұрын

    हीच खरी महाराष्ट्राची परंपरा ताजुदीन.महाराज महाराष्ट्राची शान 🙏🙏🙏

  • @sharadjadhav423
    @sharadjadhav4234 жыл бұрын

    महाराजांचे कीर्तन अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली फक्त महाराजांची जात धर्म सांगायची गरज नाही कारण वारकरी संप्रदाय जात धर्म मानत नाही हे महाराज ही स्वता सांगतात

  • @nileshbade3443

    @nileshbade3443

    4 жыл бұрын

    महाराज सूंदर फार गोड कितर न

  • @mahendraband1280

    @mahendraband1280

    4 жыл бұрын

    Maharaj jabardast

  • @santoshbochare9512

    @santoshbochare9512

    2 жыл бұрын

    महाराज एकदमच खूप कीर्तन छान आहे यालाच म्हणतात खरा शिवरायांचा मावळा

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj19804 жыл бұрын

    महाराज,आपला फार आदर वाटतो.चांगला मानुस घडतो,तो धर्मावर नव्हे तर कर्मावरच.याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे तुम्ही.छान अभ्यास!!

  • @rupeshmore9151
    @rupeshmore91514 жыл бұрын

    माउली तुमचे सारखे कीर्तनकाराची जगाला खुप आवश्यकता आहे जय हो माउली कुठेही भेद भाव दिसणार नाही

  • @shashikanttharval5902
    @shashikanttharval59024 жыл бұрын

    महान संतास कोटी कोटी प्रणाम । यह है हिंदूस्थान हमारा ।

  • @shashikantshingade2247
    @shashikantshingade22474 жыл бұрын

    महाराज खरंच तुमच्याकडे पाहून सर्वधर्म समभाव म्हणजे काय हे समजले, आपण आपल्या सुंदर वाणीतून अप्रतिम असे सुंदर विचार व्यक्त केले.तुमच्यासारखे लोक आपल्या देशात फ़ार कमी आहे.

  • @ravindralandge5533
    @ravindralandge55333 жыл бұрын

    जयहारी शेख महाराज

  • @babasaheb6931
    @babasaheb69314 жыл бұрын

    जयहारि माऊली खुपच सुंदर किरतन👍👍👍👌👌👌👏👏👏👏👆

  • @balasahebwalke6932

    @balasahebwalke6932

    4 жыл бұрын

    सुंदर किर्तन

  • @vikasnavle2964

    @vikasnavle2964

    4 жыл бұрын

    1dast

  • @bhausahebshelar7860
    @bhausahebshelar78602 жыл бұрын

    धन्य ती माउली जिने महाराजांना जन्म दिला अशा मुलाला जन्म देण्यासाठी खुप मोठी पुण्याईची शिदोरी असावी लागते कोटी कोटी आभार त्यांचे ज्यांनी हा व्हीडीओ अपलोड केला

  • @chandrakantkoli8426
    @chandrakantkoli84263 жыл бұрын

    माऊली कित॔न ऐकून धन्य झालो.आपणास शतशः धन्यवाद व प्रणाम.

  • @s.b.p.1344
    @s.b.p.13444 жыл бұрын

    कोण म्हणतो देवाने माणसाला धर्म दिला आहे.ह.भ.प. शेख महाराज यांचे किर्तन ऐकल्या नंतर धर्माच्या सर्व श्रृंखला तुटून पडलेल्या दिसतात.

  • @Love-Love200

    @Love-Love200

    2 жыл бұрын

    Tyanna musalmananna thodese shahanpan dyayala Santa,nahitar Afghanistan la pathva

  • @user-py5mr3kd6e

    @user-py5mr3kd6e

    2 жыл бұрын

    खरच आहे

  • @govindkulkarni6538
    @govindkulkarni65384 жыл бұрын

    परमेश्वर असाच वेग वेगळे अवतार घेतो व मानवाला सत मार्ग दाखवतो परमेश्वरी अवतार

  • @arunjadhav166

    @arunjadhav166

    3 жыл бұрын

    Dong-ex

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial4 жыл бұрын

    ताजुद्दिन महाराज शेख यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

  • @sureshsuresh5404

    @sureshsuresh5404

    4 жыл бұрын

    Nice

  • @sunildawkore9576

    @sunildawkore9576

    4 жыл бұрын

    जगातील पहिला मुस्लिम किर्तनकार आहे .अशाच प्रकारे जातीयवाद नाहीसा झाला पाहिजे .जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र .

  • @namratamali308

    @namratamali308

    4 жыл бұрын

    Very nice

  • @bharatshirsath5657

    @bharatshirsath5657

    4 жыл бұрын

    G00d

  • @dipakshinde4329

    @dipakshinde4329

    4 жыл бұрын

    सर, किर्तन हे वारकरी संप्रदायातील एक साधन आहे. आणि वारकऱ्यांना जाती बद्दल काही ही घेणे देण नसते. यातायाती धर्म नाही विष्णू दासा। निर्णय हा ऐसा वेद शास्त्री।। भेदाभेद भ्रम अमंगळ।। असे बरेच जण आहेत , आषाढी वारीत भेटतात प्रवासात . त्यामुळे व्हिडिओ टाकतांना कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख करण्याची काही ही गरज नाही. उगीच जास्त लोकांनी व्हिडिओ पाहण्यासाठी वारकऱ्यांच्या जाती धर्माचा वापर नका करु. थोडी सुधारणा करा आपल्यात,,,,,, क्षमस्व ।। धन्यवाद।।

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat8182 жыл бұрын

    असे महाराजांनी पुन्हा पुन्हा जन्माला यावे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭

  • @user-gt5fo8rc5t

    @user-gt5fo8rc5t

    10 ай бұрын

    होय पण आपल्या महाराष्ट्रात गेल्या नंतर मोठे होतो माणूस याचं दुःख आहे यानला यात अस्तानला यांचा हेवा कमी पडला

  • @pandurangwalzade6891
    @pandurangwalzade68914 жыл бұрын

    पहील्यादां पाहीले मुसलमान किर्तनकार धन्यवाद बाबा

  • @ambadasmahajan48
    @ambadasmahajan484 жыл бұрын

    सर्व धर्म सम भाव या कीर्तनातून ऐकायला भेटला राम कृष्ण हरी महाराज द्यावे तेवढे धन्यवाद शब्दातून कमी जय हरी महाराज

  • @ranjitdeshmukh6450
    @ranjitdeshmukh64503 жыл бұрын

    महाराज खरच धन्य ती मायमाउली जीने तुमच्या सारख्या रत्नाला जन्माला घेतले.

  • @dineshdesale2866
    @dineshdesale28662 жыл бұрын

    धन्य ती माऊली अशा महान संतांना जन्म दिला शत शत कोटि प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @pradeep.turi1234

    @pradeep.turi1234

    2 жыл бұрын

    J

  • @pradeep.turi1234

    @pradeep.turi1234

    2 жыл бұрын

    Jj

  • @harikhose5757
    @harikhose57574 жыл бұрын

    खूप छान आवाज व खूप छान कीर्तन आपणास दीर्घ आयुष्य लाभो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना.

  • @govindchaudhari5061
    @govindchaudhari50613 жыл бұрын

    राम रहिम एक है।

  • @sunilsky2904
    @sunilsky29042 жыл бұрын

    माणूस गेल्यावर कळते, ती व्यक्ती भगवंत परमेश्वर होती . राम कृष्ण हरी | असे महाराज खरे अवतारी पुरुष . त्या पवित्र आत्म्यास ईश्वर चरणी शांती लाभो , हिचं ईश्वर चरणी प्रार्थना . ओम् शांती | जय जनार्दन ||

  • @user-dt1ti1wx9g

    @user-dt1ti1wx9g

    2 жыл бұрын

    Akdham barobar

  • @premilarathode3001

    @premilarathode3001

    2 жыл бұрын

    @@user-dt1ti1wx9g ॰धधधधधःधधधवववव वजनवववःधधधधधःधधध ध ःःःदधधृधौधधः ववःओववववौववौऔधौऔऔधौ

  • @gokulladhane4810

    @gokulladhane4810

    2 жыл бұрын

    ग उन है

  • @shantaramrathod.4457
    @shantaramrathod.44574 жыл бұрын

    अप्रतिम, कौतुकास्पद असे हे किर्तन , मराठी भाषेवर खुपच प्रभुत्व , पुण्यआत्मा maharaj is Great

  • @gaurishpednekar8930

    @gaurishpednekar8930

    3 жыл бұрын

    ।। पांडुरंग हरी , वासुदेव हरी ।।

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar84004 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय अहिल्या जय महाराष्ट्र ⛳⛳राम कृष्ण हरि ⛳ ⛳ महाराज आपल्याला धन्यवाद

  • @omkarnarapawar7593

    @omkarnarapawar7593

    3 жыл бұрын

    Jay jojau Jay shivray Jay sevalal Jay jagdamba ram krishan hari maharaj thanks🌹

  • @vishvastoarkar3913
    @vishvastoarkar39133 жыл бұрын

    🙏छान आहे आणि सौस्कार पन धन्य आहे माहाज माझा साष्टांग दणडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakhghume9506

    @gorakhghume9506

    2 жыл бұрын

    किर्तन हे अभ्यास पुर्ण आहे .या मुळे सर्व श्रेष्ठ जो धर्म आहे तो माणुसकीचा आहे. महाराजा च्या किर्तनाने या धर्माला खूप बळकटी मिळालेली आहे. महाराजाचे मी मनापासुन आभार मानुन त्यांना धन्यवाद पण देत आहे. महाराजाच्या भावी कार्यास माझ्या कुटुंबाकडुन खुपखुप शुभेच्छा!!!!

  • @sanjaykombe426
    @sanjaykombe4262 жыл бұрын

    भारतीय समाजाने सर्वांना सामावून घेणा-या वारकरी संप्रदाय समजून घेण्याची गरज असलेले अप्रतिम असे भजन. आज अशाच किर्तनाची आवश्यकता आई.

  • @devidhasthete2850
    @devidhasthete28504 жыл бұрын

    श्री जय भैरवनाथ प्रसन्न रेल ता कन्नड जय हरी महाराज सुंदर कीर्तन 🌷 🌷 🌹 🌷 🌷 जय हरी महाराज तुमच्या आवाजाला तोङ नाही

  • @sushilachoure4641

    @sushilachoure4641

    3 жыл бұрын

    असे महाराज असलेले तर जाती भेद होणार नाहीत. धन्यवाद महाराज.

  • @aniljadhav5027
    @aniljadhav50274 жыл бұрын

    माहाराज 1000 वेळा तुम्हाला सलाम, (सबका मालीक एक, 👆आहे हे आपल्याला कधी कळेल ) आती सुंदर खुप संदर

  • @nileshwaghmode1789

    @nileshwaghmode1789

    4 жыл бұрын

    Tula kalale ahe ka re😂😂😂😂...ala lecture dyayla jase ki yala sarv kalale aahe

  • @mahadeothakre3810
    @mahadeothakre38104 жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जी खुप छान महाराज जी जय हिंद जय भारत जय हो जय मांभवानी जय मां जिजाऊ जय जय श्री छत्रपति शिवा जी शिवराय जी महाराज जी 💯 ✔ 🚩🚩 🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @bhalchandraganpatawari509
    @bhalchandraganpatawari5094 жыл бұрын

    महाराज धन्य तुमची माता पिता त्रिवार वंदन माझे तयाला

  • @ganpatchavhan5393
    @ganpatchavhan53934 жыл бұрын

    तुमच्या सारख्या माणसाची खरंच या देशात गरज आहे माऊली

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v2 жыл бұрын

    🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏 अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏 या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन . 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @suryakantpatilsuryakantpat799
    @suryakantpatilsuryakantpat7994 жыл бұрын

    ईश्वर तुमचे बलो करो तुमचे विचार खूप छान आहे तुम्हांला सलाम करतो

  • @amolgurgude2295
    @amolgurgude22954 жыл бұрын

    वारकरी सांप्रदायातील जात,पंत धर्मा पलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे हे किर्तन

  • @MarathiTadkaOfficial

    @MarathiTadkaOfficial

    4 жыл бұрын

    धन्यवाद

  • @sandipchavhan.ashtajayseva5432
    @sandipchavhan.ashtajayseva54324 жыл бұрын

    मस्त कीर्तन आहे आवाज पण चांगला आहे जय सेवालाल

  • @dasharamjamkhande4099
    @dasharamjamkhande40994 жыл бұрын

    आभार माऊली आपण दाखवून दीले सर्व धर्म🙏🙏 सम भाव

  • @manjushawadjeom.sairam5690

    @manjushawadjeom.sairam5690

    4 жыл бұрын

    🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇮🇳🚩🚩🚩🚩राम कृष्ण हरी महाराज जय शिवराय

  • @ratnadeepbiradar6116

    @ratnadeepbiradar6116

    3 жыл бұрын

    ,

  • @janardhanbhatane9182
    @janardhanbhatane91824 жыл бұрын

    खरच महाराज Hindu धर्म सर्व धर्मा पेक्षा महान आहे.

  • @eknathjagdale1509

    @eknathjagdale1509

    4 жыл бұрын

    Sagle dharam mahan aahet saglyanci

  • @viveksagar1594

    @viveksagar1594

    4 жыл бұрын

    @@eknathjagdale1509 धर्माची व्याख्या काय आहे....

  • @gulamkhan5698

    @gulamkhan5698

    4 жыл бұрын

    कोनचा धर्म माहान आहे हे तुला मेल्यावर समजेल आता नाही कोनचा धर्म माहान हे ठरवन त्याच काम आहे ज्यानी हे ब्रमांड बनवल आहे तू जेनंमाला कशासाठी आला आहे तु ते समाज

  • @jaywantraokaphare1440

    @jaywantraokaphare1440

    4 жыл бұрын

    Jayavantrao kaphare

  • @jaywantraokaphare1440

    @jaywantraokaphare1440

    4 жыл бұрын

    Jayavantrao. Kaphare

  • @satyamudhan9566
    @satyamudhan95662 жыл бұрын

    ताजुद्दीन महाराज खरंच मैदानी तोप आहे तुम्ही हिंदू आणि मुस्लिम चाणक्य सांगून जगाला एक उपदेश केला आहे रक्ताचं नातं नाही तर रक्त बनवणार याचं नातं सांगितलं आहे

  • @santoshbhilare5741
    @santoshbhilare57414 жыл бұрын

    महाराज एक नंबर आहे तुमची वाणी गोड आहे तुमचा आवाज ,आम्ही धन्य झालो !तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हि सदिच्छा !

  • @dhayagudesarika6586

    @dhayagudesarika6586

    4 жыл бұрын

    थोर विचारवंत महाराज

  • @amolpachpor1011
    @amolpachpor10114 жыл бұрын

    🙏माझ्याकडे शब्दच नाही, एकच नंबर, माऊली 🙏🙏💐💐👌👌

  • @MarathiTadkaOfficial

    @MarathiTadkaOfficial

    4 жыл бұрын

    धन्यवाद

  • @khanriyaj9668
    @khanriyaj96684 жыл бұрын

    शेख साब आपके जैसे लोग रहेगे तो मेरे देश मे कभी दंगा फसाद नही होगा

  • @shivajishelar9045

    @shivajishelar9045

    4 жыл бұрын

    शेख महाराज धन्यवाद

  • @kjmusic..

    @kjmusic..

    4 жыл бұрын

    कमेंट्स वाचून खूप सकारात्मक वाटतं, आणि भारतीय असल्याचा अभिमान वाटला... खरतो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे...🙏

  • @user-dp2vl1dh1i

    @user-dp2vl1dh1i

    2 жыл бұрын

    सही और सच्ची बात है भाई जी !

  • @user-pl5dl9je4l

    @user-pl5dl9je4l

    2 ай бұрын

    मराठी मध्ये बोलना मग 😌

  • @manikraoshendge1484
    @manikraoshendge14844 жыл бұрын

    माणुसकी हाच खरा धर्म कारण मी सर्व धर्माचा आदर करतो

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84202 жыл бұрын

    काय झालं तरी बाबा तुम्ही अचानक सोडून गेलात बाबा आता ताजुहिनबाबा बाबाची अशी कितने नाही ऐकायला मिळणार भावपूर्ण श्रद्धांजली बाबा कुठे गेलात बाबा

  • @milkart2968
    @milkart29682 жыл бұрын

    पवित्र आत्म्यास भावपुर्ण श्रद्धांजली 😌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tukarampawar8609
    @tukarampawar86094 жыл бұрын

    महाराज अन्य तुमचे माता पिता जो तुमच्या सारखे पुरत जन्म दिला आणि राज्या देशाला समाजाला खरच गरज आहे

  • @umakorake1470
    @umakorake14704 жыл бұрын

    🙏 जय हरी महाराज धन्य झाले तुमचे कीर्तन ऐकून 🙏

  • @sudhakargadhe8122
    @sudhakargadhe81222 жыл бұрын

    एक अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे मुस्लिम किर्तनकार पण अख्य जीवन वारकरी संप्रदायातील सेवेकरिता वेचलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व.

  • @shamtighare7311
    @shamtighare73113 жыл бұрын

    फार सुदंर भजन, धर्मांधता दूर करेल असेच किर्तन करीत रहावे खुप शुभेच्छा

  • @dspffgamer9371
    @dspffgamer93714 жыл бұрын

    महाराज आपले कीर्तन ऐकून धन्य झालो.

  • @anilkale9945
    @anilkale99453 жыл бұрын

    Khup chhan kirtan. Mauli Dnyaneswar Maharaj Ki Jay.

  • @mohdirfankhan1293
    @mohdirfankhan12934 жыл бұрын

    महान संत तुकाराम,, महान महाराष्ट्र,, वह ताजुद्दीन महाराज,,

  • @ramdushyant3704
    @ramdushyant37044 жыл бұрын

    जगी तो एक चं धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगात एकच धर्म ज्याच्याकडे माणुसकी आहे त्याला कुठल्याही धर्माची गरज नाही.

  • @panditdl3997

    @panditdl3997

    3 жыл бұрын

    अतिशय सुदंर किर्तन

  • @anantpatil4315
    @anantpatil43154 жыл бұрын

    ईश्वर, एकच आहे कोणी श्री राम किंवा रहीम, सर्व आपण एकाच परमात्माची मुले आहेत, जगी तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पवा वै श्री राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर मावली तुकाराम महाराज की जय....

  • @kalyanjadhav9313
    @kalyanjadhav93134 жыл бұрын

    जयहरी, माऊली खुपच मस्त किर्तन झाले. अभिनंदन।

  • @avinashtakale6421
    @avinashtakale64214 жыл бұрын

    आपल्या चरणी माझ्या साष्टांग दंडवत , जय हारी माऊली

  • @gajananshelake4826

    @gajananshelake4826

    4 жыл бұрын

    Very nice maharaj

  • @sindhupandharpatte1087

    @sindhupandharpatte1087

    4 жыл бұрын

    खूप छान, वारकरी संप्रदायाविषयीचे आपले विचार ऐकून प्रसन्न वाटले, धन्य माऊली, आपल्यासारख्या पुत्राला जन्म दिला, राम कृष्ण हरि mauli

  • @akcreation1177

    @akcreation1177

    4 жыл бұрын

    महाराज आपण किर्तन करता छान आहे. कृपया प्रवचन ऐकायला वाटते?

  • @abhidhammitak3773

    @abhidhammitak3773

    4 жыл бұрын

    Nathmastak 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshkhandare4935

    @rajeshkhandare4935

    3 жыл бұрын

    यक नबर किर्तन आहे

  • @sachinyele808
    @sachinyele8082 жыл бұрын

    हे पांडुरंगा ह.भ.प.ताज्जूदिन महाराज तुझ्या भेटी साठी येत आहे,देवा तुझ्या स्वर्गाचे दार उघडे ठेवा,,,,,बाळु मामा त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच मामा तुमच्या चरणी प्रार्थना💐💐💐

  • @avinashdeore3021

    @avinashdeore3021

    2 жыл бұрын

    Tv

  • @pralhadnavale9207
    @pralhadnavale92074 жыл бұрын

    आपुलीया हिता जो असे जागता!! धन्य माता पिता तयाचिया!!

  • @user-jh9ej6tx3b
    @user-jh9ej6tx3bАй бұрын

    माऊली खूप छान तूमचे विचार जय हरि

  • @rekhapatil9195
    @rekhapatil91954 жыл бұрын

    खुप बर वाटल गुरूदेव जी आपको कोटी कोटी प्रनाम गुरुदेव जी

  • @anitabarve6306
    @anitabarve63063 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अप्रतिम कीर्तन ,अप्रतिम आवाज महाराज

  • @user-fn9jo4um3f
    @user-fn9jo4um3f4 жыл бұрын

    छान आहे हो महाराज कीर्तन धन्यवाद माऊली

  • @gnaneshwarmadhukarganorega18
    @gnaneshwarmadhukarganorega184 жыл бұрын

    Maharaj Khoob Khoob aabhar Tumse

  • @kautikbhamare698
    @kautikbhamare6983 жыл бұрын

    ह भ प ताजूदिन शेक महाराज एकदम छान कीर्तन राम कृष्ण हरी माऊली

  • @ananddeshpande960
    @ananddeshpande9604 жыл бұрын

    खरच आज देव भेटला.

  • @jaibhavani254gmail.
    @jaibhavani254gmail.3 жыл бұрын

    खूपच सुंदर,अप्रतिम कीर्तन आहे

  • @kuldeepkangare8509
    @kuldeepkangare85094 жыл бұрын

    वा महाराज खुपच सुंदर

  • @biliramkadde1861
    @biliramkadde18612 жыл бұрын

    खरच महाराज तुमचे विचार खुप चागली

  • @kundlikjadhav3003
    @kundlikjadhav30034 жыл бұрын

    छान किर्तन केले आहे. मनुष्य जिवनात धर्म,अर्थ, काम, मोक्ष हा पुरुषार्थ समजुन घेतला. एक हरी आत्मा जिव शिव सम इथे जात पात नाही. मानुस एकच आहे ...

  • @janardhan.....3339
    @janardhan.....33394 жыл бұрын

    सुंदर आवाज आनी सुन्दर असे कीर्तन... जय हरी महाराज...😑😑😑💗💗💗💗💗

  • @MarathiTadkaOfficial

    @MarathiTadkaOfficial

    4 жыл бұрын

    धन्यवाद !

  • @sanjaylokhande188

    @sanjaylokhande188

    2 жыл бұрын

    डी ग@@MarathiTadkaOfficial ि

  • @dinkargurav1345
    @dinkargurav13452 жыл бұрын

    खुपचं छान आहे किर्तन माहाराज भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏🙏

  • @ravindrabangar8265
    @ravindrabangar82653 жыл бұрын

    धन्य झालो किर्तन .ऐकुन

  • @laxmanmagar6670
    @laxmanmagar66704 жыл бұрын

    खरच या भारताला आपल्या सारख्या महाराजाची गरज आहे

  • @vitthalkatkar9385
    @vitthalkatkar93854 жыл бұрын

    Tajuddin maharaj aapla aawaz aani aaple dnyan he khupach changle aahe. Lai bhari. Dhanywad.

  • @harshadakamat8420
    @harshadakamat84204 жыл бұрын

    खूप सुंदर छान माहिती दिली असून राम कृष्ण हरी माऊली जगाची

  • @pankajkakirwar8444
    @pankajkakirwar84444 жыл бұрын

    Evdha सुंदर कीर्तन ऐकला फौलयांदाच

  • @manojchavan7973
    @manojchavan79734 жыл бұрын

    धन्य हो महाराज!!!!! महराजांचा आवाज खुपच सुंदर आहे

  • @govindshinde2421

    @govindshinde2421

    4 жыл бұрын

    Kirtanala Tod nahi maharaj ram ram

  • @sachinpatil7593
    @sachinpatil75933 жыл бұрын

    खूप सुंदर आवाज माऊली 👌👌👌

  • @babakejbhat7091
    @babakejbhat70913 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @balasahebsatpute2071
    @balasahebsatpute20714 жыл бұрын

    एका नंबर महाराज मला खूप सुंदर आवाज आहे

  • @sadguruenterprise.0395
    @sadguruenterprise.03954 жыл бұрын

    आवाज कडक आहे महाराज तुमचा प्रणाम 🙏🙏🙏🙏👌👌

  • @changadeopagar8048
    @changadeopagar80484 жыл бұрын

    माऊली , सुरेख कीर्तन

  • @user-im3vq5gl1x
    @user-im3vq5gl1x2 жыл бұрын

    वारकरी संप्रदायाचा.हिरा.हरवला.आहे.असा.महात्मा. पुन्हा पुन्हा.येण.नाही. जय.हरी.महाराज. महाराजांना.भावपुर्ण.श्रद्धाजंलु.

  • @ramdaskshirsagar203
    @ramdaskshirsagar2032 жыл бұрын

    Good mauli exampel for sarv dharm sam bhav ase kirtan,,,, jay hari,,, at post akola

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis46644 жыл бұрын

    100% Solid kirtan Maharaj. Tumcha aawaj aani mandalele vichar atisundar aani bharadast wattle.👌💐🙏🙏🙏👍(Shrigonda)

  • @balasahebbhalerao170
    @balasahebbhalerao1704 жыл бұрын

    धन्यवाद महाराज राम कृष्णा हरी

  • @anantraojagtap7804
    @anantraojagtap78042 жыл бұрын

    एक अंत्यन्त परखड कीर्तनकार आपली सेवा परमेश्वर चरणी अर्पण करून निधन पावले त्यांना परमेश्वराने चरणी स्वीकारनेसाठी दारं सताड उघडी ठेवावीत

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आवाज याला म्हणतात महाराज जय हरी महाराज

  • @mazharismail1989
    @mazharismail19894 жыл бұрын

    छान Best very good. Motivational.

  • @MarathiTadkaOfficial

    @MarathiTadkaOfficial

    4 жыл бұрын

    धन्यवाद !

  • @govindhakke6493
    @govindhakke64934 жыл бұрын

    maharaj hon kharach sop..nahi. maharaj. . tumhala maza special sastang dandavat. 💚💛💜👏👏👏👏👏👏👏

  • @rajendranaresh181
    @rajendranaresh1813 жыл бұрын

    ताजुद्दीन महाराज कीर्तनकार आहेत प्रबोधनकार आहे ...

  • @ptakashdhotre7831
    @ptakashdhotre78314 жыл бұрын

    एक नबर भारी जय हारी महाराज

  • @ptakashdhotre7831

    @ptakashdhotre7831

    4 жыл бұрын

    101

Келесі