मुरुड - जंजिरा खरंतर राम पाटलांनी... । Murud Janjira killa। मुरुड जंजिरा । gadkille

किल्ले मुरुड जंजिरा अकराव्या शतकात एका मुस्लीम राज्यकर्त्याने बांधला असं तेथील काही स्थानिक सांगतात. मात्र राम पाटलांनी मोठ्या हिमतीने मेंढेकोट उभारला जो पुढे जाऊन जजिरा ए मेहरुब झाला. किल्ल्यावर ५७२ तोफा आहेत. कलाल बांगडी त्यापैकी एक. किल्ल्यावर एक भुयारी मार्ग आहे मात्र त्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय. हा व्लॉग त्या सर्व गोष्टी उलगडेल..
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZread - / @roadwheelrane
-----
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 1 400

  • @dvd3322
    @dvd33228 ай бұрын

    मी विव्हस बघितले फक्त २२८k आहेत जवळपास १०m विव्हस गेले पाहिजेल या व्हिडीओ ला खूप छान माहिती दिली आहे…❤

  • @arunhirlekar4516

    @arunhirlekar4516

    7 ай бұрын

    O❤

  • @KashinathP-zn4fh

    @KashinathP-zn4fh

    7 ай бұрын

    ​@@arunhirlekar4516ok I will send you the link to the 😊

  • @mohanDevkule-xb6nr

    @mohanDevkule-xb6nr

    7 ай бұрын

    Khup chan

  • @ankushtawade1188

    @ankushtawade1188

    7 ай бұрын

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @mangeshraikar6058

    @mangeshraikar6058

    7 ай бұрын

    ​@@arunhirlekar4516😊mo 1:16

  • @Allu6576
    @Allu65763 ай бұрын

    पोरा, तुझी किल्ला दाखवायची ओढ पाहिली. खरच खुप मेहनत आणी कष्ट घेतलेस. तुझी दमछाक होत असूनही तू फिरून किल्ला जवळपास सर्व दाखवलास. आम्ही तुझे खुप खुप ऋणी आहोत.

  • @user-hs5lm3rv6h
    @user-hs5lm3rv6h7 ай бұрын

    मी ६ वेळेस गेलो, पण आज मित्रा फक्त तुझा मुळे संपूर्ण किल्ला माहित झाला मनापासून आभार धन्यवाद

  • @vishaldaberao3615

    @vishaldaberao3615

    4 ай бұрын

    Ekda gela ki punha jayla awdat nahi

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar42018 ай бұрын

    सर्वप्रथम आपले व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मन : पूर्वक आभार ❤ . आपण व आपल्या सह सर्वांनीच फारच विस्तृत पण सोप्या शब्दांत आम्हाला घरबसल्या हा मुरुड _ जंजिरा किल्ला अत्यंत मनापासून परिश्रम घेऊन मनापासून समजावून " दाखविला " ' अगदी आपणास बरेच चालून चालून धाप व तहान लागून सुद्धा आपण मध्ये कोठेही विश्रांती न घेता व बराच वेळ पर्यंत पाणी सुद्धा न पीता आम्हाला तन्मयतेने ही ऐतिहासिक सहल " घरबसल्या " घडवून आपली . भविष्यात आपणा सर्वांकडून असेच उदात्त कार्य घडो ; ह्याच आपणा सर्वांना हार्दिक अभिनंदन शुभेच्छा !!!!! अमरावती . महाराष्ट्र . पुंडलीक पवार. 65 .

  • @anitagokhale8722

    @anitagokhale8722

    7 ай бұрын

    खूप छान आणि परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या चे मनपूर्वक आभार... खर तर माझं हे native place आहे. हे माझं माहेर आहे Murud Janjira तरीसुद्धा मी हा पूर्ण किल्ला पाहिला नाही. मस्त माहिती मिळाली. 👌👌

  • @arunchandan9948

    @arunchandan9948

    7 ай бұрын

    खूपच भारी माहिती दिली सर आपण आपल्या हिमतीला दाद द्यावी तेवढी थोडीच. अशीच ऐतिहासिक महत्वपूर्ण व्हिडियो बनवावे वा आम्हा म्हातारच डोळ्याचं पारणं फिटलं आपणास व आपल्या सहकारी यांना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद

  • @sureshbakare9915
    @sureshbakare99154 ай бұрын

    धन्यवाद......खरंच खूप छान माहिती आहे किल्ल्यामध्ये पूर्वी वापरल्या जाणाऱ्या सर्व बाबींचा विचार बारकाईने करून त्या योग्य पद्धतीने मांडल्या व दाखवल्या त्याबद्दल तुमचे व तुमच्या टीमचे धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @humanity123.
    @humanity123.8 ай бұрын

    जय भवानी जय शिवाजी! विचारांपलीकडे कला होती पूर्वीच्या लोकांकडे 🙏🚩

  • @dipakgorivali1847

    @dipakgorivali1847

    8 ай бұрын

    दादा जय शिवराय. म्हणावं.....शिवाजी नाही

  • @pramodnimbalkar1097

    @pramodnimbalkar1097

    8 ай бұрын

    Kadak mahiti

  • @MalvaniLife
    @MalvaniLife8 ай бұрын

    खूप सुंदर व्हिडीओ ....... ५० मिनिटे कधी संपली कळली नाहीत. खरच कौतुक तुझं 👍👍👍

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    8 ай бұрын

    मनापासून आभार दादा!❤💪🏻 अशीच साथ रव्हांदे. देव बरे करो. जय शिवराय.. जय कोकण🔥

  • @padmajoshi2127
    @padmajoshi21278 ай бұрын

    छान माहिती दिलीत. मी जंजिरा १९६० साली पाहिला तेव्हा त्या राजवाडा मध्ये राज्याचा आरसे महाली शयनकक्ष होता आरसेही ठीक होते मोठा बेड त्याला पडदे होते. जीर्ण होते पण होते. वैभवाची साक्ष देत होते.

  • @jdjei-4jdjs

    @jdjei-4jdjs

    4 ай бұрын

    तिथ इतर माणसे राहत होती तेंव्हा 😅त्यांच होत ते जून राजाच्या काळामध्ये असणारे बेड आरसे नाही

  • @vinodmeshram6865
    @vinodmeshram68657 ай бұрын

    या किल्ल्यावर चे चिन्ह हत्तीवर वाघ सवार आहे आणि हा चिन्ह गोंडवाना राज चिन्ह आहे... माहिती खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @hanumantkale6190
    @hanumantkale61908 ай бұрын

    मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,आपला हा एक उत्तम प्रयत्न आहे.नक्कीच तो यशस्वी झाला आहे, खूप खूप धन्यवाद,पुढील कार्यास शभेच्छा .

  • @pradiphandge1441

    @pradiphandge1441

    7 ай бұрын

    बोट वाले चुकीचा इतिहास सांगतात मुळात हा किल्ला नक्की सिद्धी ने बनवला नसेलच, म्हणे दर्गा मुळे हा किल्ला बांधला असं सांगतात बोल वाले

  • @ganeshgawale09
    @ganeshgawale098 ай бұрын

    खरच गडांची येवढी Deep माहिती आतापर्यंत कोणीच नाही दिली आणि असा इतिहास आतापर्यंत तुमच्या शिवाय कोणिही समजाउन सांगितला नाही ❤ खूप खूप धन्यवाद ❤❤ Good job 👍 💝

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    8 ай бұрын

    खूप खूप आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय..

  • @vijayprabhakar2016

    @vijayprabhakar2016

    4 ай бұрын

    खरच खुप छान प्रकारे माहिती दिलित तुम्ही तुमच्या सारखे धाडसी जे कोणत्या ही प्रकार ची भीति न बाळगता किल्ल्याची आगदी बरकाई ने माहिती देतात खरच तुमच्या मुळेच आम्हाला घर बसल्या किल्ल्या चे दर्शन घडते पण एक सल्ला आहे हे सर्व जिवाला सांभाळून करत जा ही विनंती जय भवानी जय शिवजी ......!

  • @reshmabhoir7226

    @reshmabhoir7226

    Ай бұрын

    Mhanunch killyancha abhyas pahije mhanje maharajanchi ajun jast mahati Ani kirti kalel

  • @ramkrishnapatil5538
    @ramkrishnapatil55387 ай бұрын

    किल्ल्याची माहिती देण्यासाठी खूप मेहनत व अतिशय जास्त कष्ट घेतले आहेत...फूल्ल मार्कस...❤❤

  • @abhijitgavankar5657
    @abhijitgavankar56578 ай бұрын

    एकदम जबरदस्त माहिती दिली तुम्ही. बरीचजण किल्ला फक्त वरवर फिरतात पण तुम्ही त्या गोष्टी दाखवल्या जिथे लोकं जायला घाबरतात. अप्रतिम माहिती दिली. धन्यवाद 🙏

  • @manishawagh4749

    @manishawagh4749

    8 ай бұрын

    खरंच खूप आनंद दिला छान वाटलं ❤❤

  • @sureshpradhan1997

    @sureshpradhan1997

    8 ай бұрын

    @@manishawagh4749 एकदम मस्त झाली सफर Suresh pradhan Thane

  • @satishjadhav3376

    @satishjadhav3376

    8 ай бұрын

    Very nice discription of Janjira.when i visited i just saw it without knowing what is what.Thanks for the detailrd info.

  • @Bestisnext1947

    @Bestisnext1947

    8 ай бұрын

    तुमच्या डोळ्याने जंजिरा पाहिला एक वेगळा अनुभव पण मेहनत जाम केलीस यार मानाचा मुजरा❤

  • @vijaybandekar1530

    @vijaybandekar1530

    8 ай бұрын

    प्रत्यक्षात जागेवर जाऊन बघीतल्याचा आनंद मीळाला

  • @manojjadhav4847
    @manojjadhav48478 ай бұрын

    माहिती खुप लवकर झाली, अशी वाटतं.आपण मुख्य वाडा आहे, त्याला श्रीमान राम पाटील यांच्या आहे म्हणून संबोधले पाहिजे, व महादेव मंदिरात सर्व लोकांना सहज जाता येते येईल या साठी काही केल पाहिजे.

  • @majidshaikh8284

    @majidshaikh8284

    6 ай бұрын

    Sambodhnya peksha ha killa siddhi Johar nech bandhla aani dusrya konachahi kahihi sambandh nahi ya madhe shivajini sudhha yala ajinkya killa mhanle aahe Kon patil aani Kay sagli dant katha

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o8 ай бұрын

    मी दोन वेळा हा किल्ला पाहिला आहे पण इतकी इत्यंभूत माहिती फक्त तुम्हीच दिलात.....तुम्ही हा व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्ही आणि तुमचे जोडीदार मित्र ( जाधव) यांनी अपार कष्ट घेतले त्या बद्दल समस्त शिवप्रेमी महाराष्ट्रीयन जनता आपली खूप आभारी आहोत ❤❤🎉🎉🎉

  • @entertainerhindustani2521
    @entertainerhindustani25216 ай бұрын

    चार वेळा गेलो तिथे पन आज सुंदर माहिती मिळाली❤

  • @sanjaymhatre8551
    @sanjaymhatre85518 ай бұрын

    अरे यार दोन वेळा जाऊन सुद्धा एवढी माहिती मिळाली नाही,फक्त15 टक्केच माहिती त्या गाईड लोकांनी दिली होती तीही आरधी खोटी, शाब्बास मित्रा खूपखूप धन्यवाद

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar59258 ай бұрын

    मला मी स्वतः प्रत्यक्ष किल्ल्याची सफर केली असे वाटले. संपूर्ण व्हिडिओ अतिशय बारकाईने मनापासून बघितला. प्रत्येकाने या वस्तूंच्या सौंदर्यात भर टाकता आली तर प्रयत्न करावा मात्र कोणी कचरा करू नये .नुकसान होईल अशी कृती करू नये. राजस्थानमध्ये किल्ल्यांना किती महत्त्व दिले जात आणि जपलं जातं तसं महाराष्ट्रात झाले तर काही नुकसान होणार नाही भविष्यात आपल्याच अनेक पिढ्यांना या वस्तू वास्तू पाहायला मिळतील आणि आपले पूर्वज आपला इतिहास निश्चितच पुढच्या पिढ्यांना समजेल. पर्यटन विकास हा महत्त्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र असे राज्य आहे की जिथे पदोपदी आपल्याला किल्ले बघायला मिळतात. मात्र या किल्ल्यांची डागडुजी शासनाकडून ट्रस्ट कडून सर्वांकडून होणे आवश्यक आहे महाराष्ट्र पर्यटनाचा विकास होणे गरजेचे आहे सर्व संबंधितांनी या गोष्टींसाठी प्रयत्न करावा. हीच अपेक्षा. मी माझ्या शाळेची ट्रिप या किल्ल्यावरती आणलेली होती आणि विद्यार्थ्यांना किल्ला दाखवला मात्र त्यावेळेस घाई गर्दीमध्ये वेळेअभावी खूप कमी गोष्टी बघितल्या .आज त्याची कसर पूर्ण झाली.

  • @sanjanashinde1742

    @sanjanashinde1742

    5 ай бұрын

    हो खरंच आहे, खूप खूप धन्यवाद

  • @user-dd2ly7qq5p
    @user-dd2ly7qq5p8 ай бұрын

    दादा तिथे महादेव मंदिर नाही तर हिंदुंचे गणपती मंदिर आहे. मुस्लिम कारकिर्दीत ती मुर्ती समुद्रात फेकली पण ती परत मुरुडच्या कोळ्यांना सापडली आणि त्यांनी त्यांच्या त्या मुर्तीची पुनरप्रतीष्ठापणा केली आहे. मुरुड गावात खुप खुप सुंदर मंदिर आहे. तिथली कोळी समाजातील जुने जाणकार सांगतीलच.. बाकी खुप छान माहीती दिलीत सर.

  • @dipakpatil5989
    @dipakpatil59898 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिली आपण, मी सात वर्षा पूर्वी गेलो होतो पण एवढी माहिती कोण सांगत नाही. आपले सर्वांचे मनापासून कौतुक व आभार 🙏🏻🙏🏻

  • @manohardevrukhkar1441
    @manohardevrukhkar14417 ай бұрын

    भाऊ खूप मेहनतीने हे सर्व दाखवलं खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare33248 ай бұрын

    सर तुम्ही खूप समजावून सांगता बरेच जण किल्याची माहिती देतात पण तुमच्या सारखे नाही असे समजावून सांगत नाही चांगली माहिती दिल्याबदल खुप खुप आभार जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @rajendrakulkarni2554

    @rajendrakulkarni2554

    7 ай бұрын

    अतिशय अद्भुत, वर्णन करायला शब्द अपुरे पडतील

  • @DilipYadav-ku7tr
    @DilipYadav-ku7tr7 ай бұрын

    मी 2,3 वेळा किल्ला पहिला आहे ,मात्र असे दर्शन आणि अशी सखोल माहिती प्रतक्ष भेटीत सुद्धा मिळाली नाही,किल्ल्याचा इतिहास हा मुस्लीमधारजीना सांगितला जात होता. प्हारथमच खरा इतिहास समोर आला. धन्यवाद भावा. जय भवानी जय शिवाजी!

  • @surendraberad3465
    @surendraberad34658 ай бұрын

    खूपच सुंदर,बारकावे चित्रित करून आपण विडिओ तयार केला आहे,बघून मन समाधान झाले।thanks

  • @pratapmali906
    @pratapmali9068 ай бұрын

    🙏🙏नमस्कार. भाऊ. 🙏🙏 जंजिरा.. किल्लाची, माहिती. छान. समजून. दिली. आपण... किल्ला. बदल. किती. गोष्टी. दाखल.. जे. बर्याच. लोकांना.जाऊन.सुध्दा.माहीती.. नाही. जसे की. भुयारी. मार्ग. .. महादेव.. मदीर.. 🙏🙏. गडावर.. महादेव.. मंदीर... आहे... हे. आजपर्यंत.. कोणिही.. आपल्या. व्हिडिओ. त. दाखल. नाही... त्या. बद्दल. आपले.. खुप खुप.... धन्यवाद.. 🙏🙏 भाऊ... आपल्या... सर्व टिम ला. पुटील. वाटचाली करीता. शुभेच्छा. 🙏❤🙏.

  • @prakashchitnis1284
    @prakashchitnis12848 ай бұрын

    अप्रतिम आहे आता वाट पहातो आहे रायगड किल्ला असेच सगळे किल्ले दाखवत रहा. आम्ही जंजीरा किल्ला बघीतला आणि अलीबाग ला आलो पण किल्ला बघीतला नाही तो तुम्ही छान दाखवला. असे वाटते की आपण खरोखर फिरायला आलो आहे

  • @tukarambhagare8911
    @tukarambhagare89117 ай бұрын

    राणेजी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आपणाला राव आवडल

  • @khushalpatil2155
    @khushalpatil21555 ай бұрын

    🙏🏻तुमच्या सारख्या मावळे मुळे आज इतिहास जिवंत आहे ♥️

  • @swapnapatil717
    @swapnapatil7176 ай бұрын

    मी दोन दा जंजिरा किल्ला बघितला पण आपण जसा बारकाव्यानी दाखवलात तसा नाही फार छान पध्दतीने दाखवलात व माहिती दिलीत

  • @prakashbhosle7391
    @prakashbhosle73916 ай бұрын

    अतिशय कष्ट करून, मेहनत घेऊन तुम्ही आम्हाला जंजिरा किल्ला दाखविलात, तिथे जाऊन सुध्दा आम्ही एवढी माहिती घेवू शकलो नसतो, धन्यवाद भाऊ. 🙏🙏🙏

  • @vishwasdhankar1985
    @vishwasdhankar19858 ай бұрын

    फार फार आभार समोरचा किल्ला दाखवा जो पाहणे जवळ पास सर्वांना शक्य नाही पुनः आभार

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    8 ай бұрын

    याठिकाणी kzread.info/dash/bejne/Y6GEm7GvZcW4oag.htmlsi=IDbGC_kXH62XqBhh पद्मदुर्ग पाहता येईल..

  • @fantastic_man248
    @fantastic_man2484 ай бұрын

    मी एक जुन्नरकर.. भावा तुझा हा व्हिडीओ पहिला आणि तुझ्या प्रेमात पडलो. मी कधी ही कोणता किल्ला पाहिला नाही. पण तुझ्या नजरेतून तू जे दाखावलस त्यास उत्तर नाही. अस वाटलं की मी स्वतः किल्ला बघतोय. आणि बर का एक ही सेकंद पुढे न करता तुझे व्हिडिओ मी पाहतो. तुझ्या ह्या कार्यास माझ्या सलाम.. तू ज्या पद्धतीने दाखवतोय कदाचित आज पर्यंत कोणी नाही दाखवलं. आई जगदंबा आणि शिवाई तुला शक्ती देवो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची महिती अशीच सर्वांना पर्यंत पोहाचावी.

  • @atulbhagat9874
    @atulbhagat98748 ай бұрын

    अनिता अतुल भगत खूपच छान माहिती दिली आहे. जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @baliramkoigade7341
    @baliramkoigade73418 ай бұрын

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत अशी माहिती पद्मदुर्ग ची मिळावी

  • @ganeshsansare-cj7lf
    @ganeshsansare-cj7lf3 ай бұрын

    कळकळ धडपड ओढ आवड उत्साह आणि आपल्या लाडक्या इतिहास प्रेमींना काहीतरी वेगळं आणि उपयुक्त असं देण्यासाठी प्रचंड कष्ट घेण्याची मनापासूनची तयारी, मी पाहिलेल्या ऐतिहासिक चित्रणापैकी सर्वोत्तम चित्रण तेही छोटया छोटया बारकव्यांसह ❤❤❤ अप्रतिम सुंदर......

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte5 ай бұрын

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान आपण आपल्या हिंडिओ मधील आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोपरा न कोपरा आपण जंजिरा किल्ल्याचा इतिहास आणि संस्कृती जतन सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले

  • @gajanandate8799
    @gajanandate87998 ай бұрын

    फारच छान व महिती पूर्ण होत सफर घरबसल्या घडवून आणली आहे. धन्यवाद.

  • @saurabhp2000
    @saurabhp20008 ай бұрын

    इतके बारकावे पहिल्यांदा कुणीतरी दाखविले . खूप छान पद्धतीने किल्ला दाखविला आणि वर्णन केलं तुम्ही. अतिशय कमी लोकांना हे कौशल्य अवगत असते. पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा

  • @sunilsonawane7171
    @sunilsonawane71715 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती पण खूप छान प्रत्यक्ष किल्ला पाहिल्याचा अनुभव आला

  • @sharadvichare2182
    @sharadvichare21827 ай бұрын

    धन्यवाद एवढ्या कमी वयात चांगल्या कामाने इतिहास जपण्या साठी धडपड मित्रा❤❤❤

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant50948 ай бұрын

    असे मोठे व्हिडिओ पाहिजेत अप्रतिम

  • @digambarsathe8026
    @digambarsathe80268 ай бұрын

    अतीशय उत्तम माहिती दिली फारच आवडली किल्ल्यावर न जाता किल्ला पाहीला धन्यवाद

  • @CNKadam
    @CNKadam7 ай бұрын

    अप्रतिम चित्रफीत सादर केलीत...⛳ लक्षवेधी नमन...🙏 💪

  • @dipakagre5584
    @dipakagre55845 ай бұрын

    खूप छान पद्धतीने आपण या किल्ल्यामागील झालेला इतिहास सांगितला आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

  • @rameshjavir2435
    @rameshjavir24358 ай бұрын

    खूप चांगलं निवेदन उत्तम दुर्ग भ्रमंती योग्य प्रकारे मार्गदर्शन एक दुर्गम गड किल्ला पाहिल्याचा खूप आनंद झाला धन्यवाद खूप खूप आभारी

  • @aneshmokal8263
    @aneshmokal82638 ай бұрын

    सर्व माहिती व्यवस्थित सांगितली आहे आणि विडीओ देखिल मस्त बनवला आहे .

  • @prakashutekar1382
    @prakashutekar13827 ай бұрын

    फारच छान माहिती दिलीत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @wadekarsinfonews212
    @wadekarsinfonews2127 ай бұрын

    अतिशय सुंदर अप्रतिम वर्णन आपण या ब्लॉगमध्ये केलेले आहे. खरोखर यापूर्वी कोणी बघितलेले नसेल किंवा कोणत्याही लॉग मध्ये त्याचा उल्लेख नसेल असे भुयारी मार्ग बारीक-सारीक गोष्टी शौचालय त्याचबरोबर हमाम खाना त्याच्यासोबत कारागृह महादेवाचे मंदिर बालेकिल्ला या सर्व गोष्टींचा अप्रतिम वर्णन आपण केलेला आहे. खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @MedhaJathar
    @MedhaJathar4 ай бұрын

    माझे वय आणि इतिहासाची आवड हे समीकरण जमत नव्हते पण बाळातुझी दाखविणे आणी समजाविणे हया गोष्टी मधुन शिव काळात गेलो असा भास होतो.असेच सुंदर व्हिडिओ कर तरच समाजात शिवाजीराजांचे विचा रुजतील.

  • @BgBg-ch1nl

    @BgBg-ch1nl

    2 күн бұрын

    Seev Kalat Nahi. mughal Kalat bandhlela ha killa Aahe.

  • @ganeshkhandge8367
    @ganeshkhandge83678 ай бұрын

    दादा किती रे मेहनत घेतलीस. खूप छान माहिती दिलीस. धन्यवाद असेच नवनवीन गडकिल्ल्यांची माहिती देत रहा😊

  • @swadhintandel5489
    @swadhintandel54897 ай бұрын

    खूप छान माहिती दिलीत आणि त्यातील बारकावेही उलगडून दाखवलेत....धन्यवाद

  • @user-jv3gl5ex3b

    @user-jv3gl5ex3b

    Ай бұрын

    फारच छान. घरी बसुन जंजिरा गड तु दाखवलास. गडावर जाऊन सुधा येवढी सर्व जागा बघताना आली नसती आणि तु फारच छान माहिती दिलीस. धन्यवाद आभारी आहे. नमस्कार मित्रा.

  • @anandkandi5128
    @anandkandi51288 ай бұрын

    अप्रतिम माहिती दिलीत तुम्ही खूप चांखुप छान

  • @honest0007
    @honest00078 ай бұрын

    तुम्ही खुप चांगली माहिती दिली !! १५ वर्षां पूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळी चुकीचे माहिती दिली होती लोकल गाईड ने !! धन्यवाद दादा !!

  • @tanajishivale6058
    @tanajishivale60587 ай бұрын

    जबरदस्त effort घेतलेत, त्याबद्दल अभिनंदन पूर्ण जंजिरा दाखवल्या बद्दल आभार जंजिरा ची भव्यता व महत्व आज लक्षात आणून दिले, महाराज या किल्ला घेण्यासाठी का आतूर होते हे लक्षात आलं खूप छान वाटलं, धन्यवाद

  • @ravindragajalkar1522
    @ravindragajalkar15224 ай бұрын

    ❤अतिशय सुंदर दर्शन व वर्णन व उत्तम वर्णन आहे.

  • @dnyandeobansode2837
    @dnyandeobansode28376 ай бұрын

    फार छान माहिती मिळाली. प्रत्यक्ष किल्ला पहिल्याचा आनंद मिळाला. धन्यवाद.

  • @user-ri4cb1ks2m
    @user-ri4cb1ks2m5 ай бұрын

    मुरुड जन्जिरा किल्ला बघण्याची खुप इच्छा होती पण तुम्ही दाखवताना असे वाटले की मो स्वता फिरुन संपुर्ण किल्ला बघत आहे खुप छान महीती दिली धन्यवाद🙏🙏👌👌

  • @BabajiKedari
    @BabajiKedari8 ай бұрын

    खूपच चांगली वाटली भाऊ जय शिवराय हर हर महादेव अशीच नवीन नवीन माहिती मिळावी आम्हाला हिच इच्छा हर हर महादेव जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे ❤❤❤❤

  • @seemapatil7555
    @seemapatil75554 ай бұрын

    खूप छान माहिती दिली सर्व प्रथम तुम्हाला व तुमच्या टीमला मनापासून धन्यवाद हा किल्ला मी बाहेरून पाहीलाय किल्ला चे संपूर्ण दर्शन आज झाले धन्यवाद 🎉

  • @govindrajsupermarket9345
    @govindrajsupermarket93457 ай бұрын

    खूप छान माहिती सांगितली आणि दाखवली❤❤👍👍🙏🙏🚩🚩

  • @DM-gi1xw
    @DM-gi1xw6 ай бұрын

    कोंडाजी फर्जद यांच्या शौर्याची साक्ष देणारा हा जंजिरा......

  • @deepakaher6687
    @deepakaher66878 ай бұрын

    जय भवानी, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय.... आम्ही पण गेलो होतो पण इतक्या बारीक सारीक माहिती आम्हाला मिळाली नाही. धन्यवाद भावा आणि भावी वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा....❤ You

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs4 ай бұрын

    खूपच जबरदस्त किल्ला आहे मुरुड जंजिरा 👌🏻👌🏻

  • @warrior6313
    @warrior63137 ай бұрын

    खूपच विस्तीर्ण माहिती सांगितली आहे, फारच उत्तम

  • @bknilesh9663
    @bknilesh96637 ай бұрын

    खुप छान..... तुमच्या धर्माभिमानी स्वभावाला मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharbhovad
    @manoharbhovad8 ай бұрын

    मित्रा...खूपच छान माहिती सांगितलीस 👍आम्ही हा किल्ला पाहिलेला आहे... खरंच खूप सुंदर व अजिंक्य होता हा किल्ला....! आता पद्मदुर्ग किल्ला दाखव व अशीच छानपैकी माहिती दे.... वाट पाहतोय... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा.. 💐मुंबई

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx7 ай бұрын

    सलाम, धन्यवाद , शुभेच्छा.खुप छान.डोळ्यांचे पारने फिटले.मी एक जेष्ठ नागरिक.सलाम , धन्यवाद, शुभेच्छा.

  • @tusharbhuwad84
    @tusharbhuwad848 ай бұрын

    दादा....खरचं अप्रतिम माहिती तू दिलीस. जणू काही मी स्वता पाहता पाहता अनुभवत होतो.🙏

  • @RoadWheelRane

    @RoadWheelRane

    8 ай бұрын

    मनापासून आभार!❤🙏🏻 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा.. जय शिवराय!🔥

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale32698 ай бұрын

    खुप छान प्रकारे माहिती देऊन इतरांना ज्ञानात भर घातली

  • @ravimengal9618
    @ravimengal96188 ай бұрын

    मित्रा तु किल्ल्या चा मागचा बाजूला नाही गेला... तिकडे बघण्या सारखं खूप आहे.... एक खूप मोठा दरवाजा आहे किल्ल्याचा... खूप छान आहे तो दरवाजा तिथे खूप काही आहे बघण्या सारखं ❤

  • @mission687

    @mission687

    Ай бұрын

    😢

  • @srushtidethe7038
    @srushtidethe70386 ай бұрын

    Khup Chan mahiti dilit जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @nilakhare1540
    @nilakhare15408 ай бұрын

    खुपच माहीतीपुर्ण vdo आहे.सिद्दी/हबशी पैकी हा किल्ला बांधला असे ऐकले होते

  • @VedikaGholap51
    @VedikaGholap518 ай бұрын

    मानलं भावा 🙏🏻🙏🏻🥰🥰तूच खरा मावळा 👍🏻👍🏻⛳️⛳️

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari65488 ай бұрын

    तुमच्या नजरेतून आम्हाला मुरुड जंजिरा किल्ला बघायला मिळाला खूपच सुंदर दादा असेच मी पूर्ण व्हिडिओ बघेल तुमचे मी आता तुम्हाला जॉईन झालो मला खूप खूप आवडते गड किल्ले फिरायला ❤

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane88677 ай бұрын

    दादा, खुपच मेहनतीने तुम्ही आम्हाला माहिती दिली. अभिनंदन आणि शुभेच्छा 🚩🚩👌👌👍👍👏👏

  • @kirtichopade4553
    @kirtichopade45534 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे.🎉🎉 खूप मेहनत घेत पण किल्ला दाखवलात खूप खूप आभार आणि धन्यवादजी🎉

  • @vaibhavpatil-ec6ws
    @vaibhavpatil-ec6ws8 ай бұрын

    अप्रतिम माहीत दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार तुझे‌ सगळेच गड‌ कोठावरील माहिती जबरदस्त आसते‌

  • @sarangjadhav3041

    @sarangjadhav3041

    7 ай бұрын

    जंजिरा किल्ला आधी भेट दिली होती,परंतु आपण सांगितलेली माहिती खूप छान आणि सखोल सांगितली,खूप धन्यवाद्.

  • @dhananjaypardeshi8803
    @dhananjaypardeshi88038 ай бұрын

    धन्यवाद खरा इतिहास सांगितल्या बदल 🙏

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode3628 ай бұрын

    मा आदरनिय सर जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी जय जिजाऊ माँ साहेब फार छान सुंदर अप्रतिम फोटो माहिती जंजिरा किल्ला बाबत मराठ्यांच्या इतिहासातील कलाल बांगडी तोफ ठेवलेली आहे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद

  • @pandurangmhatre5818
    @pandurangmhatre58188 ай бұрын

    धन्यवाद.खरी.माहिती.देऊन.प्रत्यक्ष.जगा.दाखवल्या.बद्धल.पुन्हा.भेटा.

  • @vrindahonwad5476
    @vrindahonwad54768 ай бұрын

    Very good coverage. I belong to Murud Janjira. But all these years, we had heard that it was built by the Siddhis. It's now time that the present generation be taught correct history. Mahadev Mandir inside the fort, is actually a proof that it was not built by the siddhis

  • @umeshshete198
    @umeshshete1988 ай бұрын

    खरंच खूप छान माहिती दिली..मी तीन वेळा हा किल्ला बघितला पण तुम्ही दाखवल्या या वास्तू कधीच नाही पहिल्या..तुमचे मनापासून धन्यवाद...

  • @sadashivjinde6207
    @sadashivjinde62074 ай бұрын

    खूप छान वाटलं तुम्ही जी माहिती दिलात. पहिल्यांदा मला जंजीर्यावर न जाता पाहता आला. भविष्यात नक्कीच फ्लान करू जंजीरा पाहण्याचा .❤

  • @ShrikrishnaDate
    @ShrikrishnaDate7 ай бұрын

    तुम्ही खूप सविस्तर भरपूर माहिती सांगितली आहे आणि चित्रिकरण खूप चांगले आहे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाट्ते प्रत्यक्ष पाहात आहे असेच वाटते खूप खूप धन्यवाद

  • @shoeswheelsnwings187
    @shoeswheelsnwings1878 ай бұрын

    अप्रतिम व्हिडिओ मित्रा..आणि धन्यवाद दाखविल्याबद्दल

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad46618 ай бұрын

    खुप छान आणि सोप्या,ओघवत्या शब्दात सुंदरपणे जंजिरा दुर्गाचं वर्णन केलंत.सविस्तर माहीती मिळाली.व्हीडीओ बघताना आपण स्वतःच तुमच्या बरोबर असल्यासारखं वाटत होतं.मी आतापर्यंत दोनदा हा किल्ला पाहीला आहे.मलाही इतिहास आणि अशा ऐतिहासिक वास्तु,गडकिल्ले यांची आवड असल्याने खुप बारकाईने निरिक्षण करुनच पाहतो.तरीपण खरा जंजिरा तुमचा व्हीडीओ पाहुनच समजला.धन्यवाद आणि शतशः आभार.

  • @anantmalusare5982
    @anantmalusare59826 ай бұрын

    फारच छान माहिती सांगितली बसल्या जागी संपूर्ण किल्ला बघितल्याचा आनंद झाला, मस्त जबरदस्त

  • @AtmaramWaradkar
    @AtmaramWaradkar4 ай бұрын

    अतिशय विस्तृत अशी जंजीऱरा कल्याचीमाही.दिली आहे.,

  • @abhijithumbe224
    @abhijithumbe2248 ай бұрын

    अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील बहुतांश गड किल्ल्यांचे दर्शन घडवा

  • @ravimengal9618
    @ravimengal96188 ай бұрын

    व्हिडिओ नेहमी प्रमाणे भारी च असते ❤🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩

  • @govardhankhandagale2914
    @govardhankhandagale29146 ай бұрын

    आपण दाखवलेला हा जजिंरा किल्याचा हिस्सा फार सुंदर रितीने प्रसारीत केला. आपले मनापासून आभार व पुढील वाटचालीस मनपुरवक हार्दिक हार्दिक शुभेच्छा . धन्यवाद 🙏💐 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे💐

  • @ramchandrabenake3175
    @ramchandrabenake31758 ай бұрын

    फार छान आणखीन सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @ArtBy_Anil
    @ArtBy_Anil5 ай бұрын

    तरी पण जंजिऱ्या ची ओळख ही महाराजाणं मुळेच आहे 🚩

  • @sonampatne5243
    @sonampatne52438 ай бұрын

    मस्त आहे छान महिती जय शिवाजी महाराज की जय जिजाऊ माता जय संभाजी महाराज की जय

  • @manoharjamkar4860
    @manoharjamkar48607 ай бұрын

    खूप सुंदर तुमच्या बरोबर प्रवास केला , छान माहिती कथन केली . धन्यवाद सर 😊

  • @captrock1169
    @captrock11694 ай бұрын

    तीन वेळा भेट दिली आहे इथे पण प्रथम एवढी माहिती मिळाली सलाम आहे तुला काय सांगू तुला परत झुकून मुजरा

  • @sahyadripratisthan16460
    @sahyadripratisthan164608 ай бұрын

    जय शिवराय दादा🙏🚩 खूप छान माहिती सांगता दादा तुम्ही . किल्ले पन्हाळगड बघा घेता येतो का ती माहिती तुमच्याकडून ऐकाविशी वाटते बघा शक्य होतय का तो पण एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा किल्ला होता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळात 🙏

  • @pranaypalande5276
    @pranaypalande52768 ай бұрын

    खूप छान जय भवानी जय शिवाजी🚩

  • @harishandrabhadke2048
    @harishandrabhadke20484 ай бұрын

    मी पण जाऊन आलो पण इतकं काही पहावयास नाही मिळाले.आपण खूप छान माहिती दिली.आणि किल्ला पण दाखवला .खूपच सुंदर.

  • @sunilpatil5668
    @sunilpatil56687 ай бұрын

    खुप छान ऐतिहासिक रहस्ये उलगडुन सांगितली आपण . असेच ऐतिहासिक सत्य यापुढेही आपणाकडुन उघड होवो ही सदिच्छा . धन्यवाद !

Келесі