MURTI MACHINDRANATHANCHI GURU MAHAN YOGYACHI/मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची/

विश्वाचे कल्याण करण्यासाठी नऊ नारायण प्रकट झाले सर्वनाथांमध्ये मोठे म्हणले तर कवी नारायण मच्छिंद्रनाथ यांनी दत्त प्रभुंच्या कृपेने नाथपंथाची स्थापना केली सावरगाव या ठिकाणी नाथांनी संजीवनी समाधी घेतली पाडव्याच्या दिवशी समाधी उघडली जाते लाखो भाविक त्या दर्शनाला येतात आणि पौष महिन्याच्या आमोशाला नाथांचा छबिना निघतो घोड्यावरती स्वार असलेली मच्छिंद्रनाथांची मूर्ती साऱ्या गावामध्ये वाजत गाजत गावात मिरवणूक काढली जाते अशी दादा गुरूंची ची मूर्ती घोड्यावरती खूप शोभून दिसती
• MURTI MACHINDRANATHANC...
स्वर स्वयम प्रस्तुत
गीत
मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची
गायक
विक्रम कवटे
गीतकार
मुकुंद आहेर
रेकॉर्डिंग
डीजे कार्तिक गंभीरे
संगीत
विक्रम कवटे
मार्गदर्शक
एकनाथ बगाड
रोशन भिसे
मूर्ती मच्छिन्द्रनाथांची गुरु महान योग्याची
• MURTI MACHINDRANATHANC...
आशा करतो की हे गीत,
तुम्हा सर्वांना नक्की आवडेल
लाईक ,शेअर ,कमेंट नक्की करा
आणि हो सबस्क्राईब करायला *विसरु नका
महत्वाची टीप
कृपया गीत कॉपी कोणीही करू नये
आपल्या वैयक्तिक चॅनेल वर अपलोड करु नये.
सर्व अधिकार मर्यादित आहे
• MURTI MACHINDRANATHANC...
लिरिक्स
आदेश नामाची आरोळी स्वारी घोड्यावर आली.
मूर्ती ही अवतरली.......
माया मच्छिंद्रनाथांची..गुरू महान योग्याची.
।1। फुलली धरती सारी नाथाच्या कृपेन
मच्छिंद्रनाथांनी केले विश्वचे कल्याण
स्वर्गी देवदिक गेले आनंदून
नाथंपथ जगामध्ये तो महान
हाती घेऊन चिमटा झोळी मूर्ती चैतन्य शोभली
साथ गुरु दत्ताची .....नाथांना
।2। पौष अमुशेला कसा झाला गजबजाट
सावरगावी नाथाचा छबिन्याचा थाट
छबिन्याला भाविकांची गर्दी झाली दाट
डोल हलकी ताशांचा होतो कडकडाट
नाथ भक्तची माऊली छबिण्यात थाटात बसली
पाहाता भूक भागली..... नैनाची....
।3। मच्छिंद्रनाथांची भेटीची ओढ लागली
संजीवन समाधी डोंगरावर शोभली
नाथ सेवा करुण भक्त भाग्यवंत झाली
भक्त मुकुंदाला नाथ शक्ती हो मिळाली
विक्रम ध्यास धरून महिमा नाथाचा गाऊन
हृदयी मूर्ती पुजली ....नाथाची....

Пікірлер: 32

  • @ravibara377
    @ravibara3774 ай бұрын

    नमो.नारायण.आदेश

  • @prakashvinkar2215
    @prakashvinkar22153 ай бұрын

    ॐ नमो आदेश भाऊ तुमचा आवाज खूप चांगला आहे

  • @VijayHarpade-yr6ut
    @VijayHarpade-yr6ut4 ай бұрын

    खुप खुप छान. ओम नमो आदेश 🙏📿🚩🚩‼️

  • @mahendrakuvar3236
    @mahendrakuvar32365 ай бұрын

    जय हो मच्छिन्द्र नाथ ❤😊

  • @dnyaneshwarkanade6297
    @dnyaneshwarkanade62974 ай бұрын

    आदेश जय आलंख निरंजन

  • @user-yx4ie1qo3i
    @user-yx4ie1qo3i5 ай бұрын

    लयभारी भाऊ ❤ नमो आदेश

  • @santoshkharate2093
    @santoshkharate20935 ай бұрын

    Bhau Ek no. 1 🔥🔥🔥🔥

  • @nileshtelore12
    @nileshtelore125 ай бұрын

    खुप छान दादा ❤❤❤❤

  • @ashokgangurde6101
    @ashokgangurde610112 күн бұрын

    💐 Guruvarya Navnath Baba,💐 🌹🌹💐💐🙏🙏💐💐🌹🌹

  • @dineshshewale1998
    @dineshshewale19985 ай бұрын

    ॐ नमों आदेश

  • @kishorpawar3330
    @kishorpawar33303 ай бұрын

    आदेश🙏 ❤❤❤

  • @pravinlokhande7975
    @pravinlokhande7975Ай бұрын

    आदेश गुरू देव

  • @umeshpujari6017
    @umeshpujari60174 ай бұрын

    जय हो 🙏

  • @rushibhoir9965
    @rushibhoir99654 ай бұрын

    नमो आदेश

  • @sharaddambale2510
    @sharaddambale25105 ай бұрын

    omg nano aadesh❤❤

  • @navnathaher2953
    @navnathaher29535 ай бұрын

    खूप सुंदर... 👍👌🙏

  • @gorakhnikam278
    @gorakhnikam2785 ай бұрын

    Aadesh .....chan...

  • @vishalkunde1217
    @vishalkunde12175 ай бұрын

    मस्त गीत...👌

  • @vijaypawar8543
    @vijaypawar85434 ай бұрын

    ॐ नमो आदेश

  • @user-ls1yn5ui8y
    @user-ls1yn5ui8y4 ай бұрын

    aadesh 🕉📿📿🕉🙏

  • @ambadaspawar2074
    @ambadaspawar20744 ай бұрын

    Ambadas..Padar

  • @ambadaspawar2074

    @ambadaspawar2074

    4 ай бұрын

    📿📿🙏🙏🙏

  • @GorakhDamaleofficial
    @GorakhDamaleofficial3 ай бұрын

    Supar गाथा गाईली नमो नमो आदेश

  • @roshanbhiseofficial2540
    @roshanbhiseofficial25405 ай бұрын

    खूप छान आवाज सुंदर गाणे झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @vineshkawate1526
    @vineshkawate15265 ай бұрын

    ओम नमो आदेश

  • @RahulBerad203
    @RahulBerad2035 ай бұрын

    एकच नंबर लेखनी आणि गायक

  • @shubhamsuranshe2927
    @shubhamsuranshe29275 ай бұрын

    आदेश 🙏🚩

  • @Roshaa_Editor_11
    @Roshaa_Editor_114 ай бұрын

    ˢᵒⁿᵍ ᵏᵈᵈᵏᵏᵏ ᵃʰᵉ ᵛⁱᵏʳᵃᵐ ᵈᵃᵈᵃ❤

  • @tryambakdambale6512
    @tryambakdambale65125 ай бұрын

    खुप खुप छान गीत सादर केले आहे 🙏👌👌🌹🌹 आदेश गुरू देव 🙏

  • @deepakborade4941
    @deepakborade49415 ай бұрын

    खूप छान भाऊ 🌹🌹🌹🌹🌹

  • @rameshwarthombare5984
    @rameshwarthombare59843 ай бұрын

    Aadesh bade baba

  • @RohidasmanealegaonkhurdMane
    @RohidasmanealegaonkhurdMane2 ай бұрын

    ❤❤❤🥰🥰🥰👌👌👌🙏🙏🙏👌👌👌🥰🥰🥰♥️♥️♥️

Келесі