#officialvideo
Музыка
श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने.
पुढं पळतो जोटींग मुंजा….
𝐒𝐚𝐧𝐝𝐢𝐩 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥 𝐩𝐫𝐞𝐬𝐞𝐧𝐭𝐬
पुढं पळतो जोटींग मुंजा. | Sandip Bhoir | MachindraNath Song | Kalika song |
𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
Produced by : Sandip Bhoir official
Production House : Sandip Bhoir official
𝐀𝐔𝐃𝐈𝐎 𝐂𝐑𝐄𝐃𝐈𝐓𝐒 :
पुढं पळतो जोटींग मुंजा.
| Sandip Bhoir | MachindraNath new Dj song | New MachindraNath song |
🎤 गायक - संदिप भोईर
गीत संगीत - SP सचिन पवार
🖋️निर्माता - संदिप भोईर
पोस्टर डिझाइन - भास्कर थोंबरे
🎹संगीत संयोजक - संजू खंबाळे , प्रथमेश राणे.
Recording Studio : Sangita Recording Studio
महा कालिचे विर करती वार
दावती नाथाला हाताचा पंजा
पाहुन म्हशा वेताळाचे हाल
पुढं पळतो झोटींग मुंजा || धृ ||
म्हशा आलाय पहीला रनी
म्हसनी बांधलाय नाथानी
करणी कराळ पाडती भुराळ
म्हसनी चिलिम गांजा -2
पाहुन म्हशा वेताळाचे हाल पुढं पळतो झोटींग मुंजा -1
ऐका बारा मल्हाराची ख्याती
भुताळ दिवट्या घेऊन येती
बांधले भुताळ फेकलाय वेताळ
धरुन त्याच्या झिंजा -2
पाहुन म्हशा वेताळाचे हाल पुढं पळतो झोटींग मुंजा -2
वार्ता कानाशी ती गेली
महा काली रनात आली
चिंता पडली देव लोकांत
विचार करती सगळे सांजा -2
पाहुन म्हशा वेताळाचे हाल पुढं पळतो झोटींग मुंजा -3
युद्ध चालय बघा रणी
कालिका पडली धरणी
संदीप किसन मामा गातो कथा
गाणं लिहीतो सचिन भांजा -2
पाहुन म्हशा वेताळाचे हाल पुढं पळतो झोटींग मुंजा -4
𝐕𝐈𝐃𝐄𝐎 𝐓𝐄𝐀𝐌 :
Directed by : Sandip Bhoir.
DOP And Edit : Om Bhoir.
Still Photography by : Om Bhoir.
तुम्हला तुमचा (AUDIO) सोंग किव्हा (VIDEO) सोंग बनवायचा असेल तर (9767918227) या नंबर वर संपर्क करा.
All Copyright reserved "Sandip Bhoir official"
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 : (𝐎𝐦 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐨𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥) - 𝐎𝐦 𝐁𝐡𝐨𝐢𝐫 (+919767918227)
#machindranathsong #kalikasong#kanoba
#Marathi #koligit #kokan #sandipboir #spsachinpawar #sanjukhambale #shinde #ajayatul #sonalibhoir #manojbhole #gorakshanath #machindranath #kanifnath #nathanchigani #navnathparayan #jalindarnath #gahininath #revanth #aadinath#badebaba#badebabasong#badebababangali
Пікірлер: 33
Aadesh 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कडक लेखनी सचिन भाऊ 🎉🎉
एक नंबर सॉंग❤
खुप सुंदर ❤
Khup mast dada gana
अलख निरंजन संदिप बाबा 🙏🚩
❤कडक सचिन भाऊ ❤
❤
❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🚩🚩🔱🔱
Muat ❤❤
सुख छान आहे गान
संदीप नाना गाणं खूपच छान आहे आणि पुढंच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
कडक song आहे ❤
खुप छान ओ महाराज 👌👌👌
Supar🎉
🌹आदेश सचिन भाऊ खुप छान गान अतिशय सुंदर लेखणी 👌👌👌👌
@SpSachinPawar
Ай бұрын
❤
❤❤❤🎉🎉
Ekach nabar na gan
👌🔥🎉🎉👍👍
🔱🕉️🙏🚩⛩️🚩
आदेश सचिन भाऊ संदीप भाऊ खूप सुंदर गाणं आहे
ॐ चैतन्य गुरुदेव दत्त नमः ॐ चैतन्य नवनाथ नमः ॐ चैतन्य जालिंदरनाथ नमः ॐ चैतन्य कानिफनाथ नमः
जय महाकाली कडक song आहे❤❤ खूपच छान संदिप भोईर (महाराज)❤ आदेश
खरंच खूप छान आहे
Sp सचिन भाऊ खुपच छान लेखणी केली आहे ❤❤❤
ॐ नमो आदेश
Mast mama
भाऊचि कला लय भारि आदेश भाऊ वनिगड
ओम चिंतन्य मचिंदर नाथाय नमः
Part 2 ❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉
@SpSachinPawar
Ай бұрын
Nakki c ❤