मुरगळा काढणे...

Farmar Therapy

Пікірлер: 234

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha2 жыл бұрын

    हि आहे भारतीय संस्कृती... काम झाल्यावर पाया पडणे... जय हिंद... भारत माता की जय...

  • @pravinshinde9483
    @pravinshinde94832 жыл бұрын

    अश्या देव माणसांना मानधन देण्यात यावे असे माझे मत आहे 👍सरकारी🙏

  • @ganeshkanase4787
    @ganeshkanase47872 жыл бұрын

    जुन्या काळातील जुनी माणसे अशी सेवा करत होती .अजूनही आहेत .अशी सेवा करणाऱ्यांचे खूप खूप आभार .त्यांच्यातील माणुसकीला 21 तोफांची सलामी .

  • @sandeeppatil6384

    @sandeeppatil6384

    2 жыл бұрын

    काँग्रेस ने तोफांची सलामी त्या दारुबाझ श्रीदेवी ला दिली होती आणि असली लोक रस्त्यावर भटकत आहेत ! म्हणून सरकार निवडताना पक्षाकडे बघून मग मतदान करावे अंन्यथा देशाचे अफगाणिस्थान व्हायला वेळ लागणार नाही !!!

  • @swapnilbarne1342
    @swapnilbarne13422 жыл бұрын

    आमचे आजोबा असाच मुर्गाळा काढायचे त्याचे कडे कला होती.. ते आत्ता नाहीत आणि ते सुध्दा नि शुल्क सेवा करत होते... एक आठवण श्री हरी विठ्ठला

  • @digambarghadage3487

    @digambarghadage3487

    2 жыл бұрын

    खुपच छान आजोबांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे माऊली पण ती कला राव तुम्ही कोनी शिकला का नाहीत या विद्येची परंपरा खंडित नाही पडाय पाहीजे राम राम

  • @hemalatapathankar8898
    @hemalatapathankar88982 жыл бұрын

    खुप चांगल काम करत आहात आपण परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. माझ्या आजोबांची आठवण आली. ते पण जात्याची पाळी पायावर फिरवून मुरगळा काढायचे .

  • @rohidaskamble6114

    @rohidaskamble6114

    2 жыл бұрын

    हा पत्ता कोणत्या ठिकाण चा आहे कृपा करून सांगाल काय. ?

  • @prakashsapkal2746

    @prakashsapkal2746

    2 жыл бұрын

    @@rohidaskamble6114 Kanhurmesai शिरूर तालुक्यातील पुणे जिल्हा

  • @UjjawalaPatilVlogs

    @UjjawalaPatilVlogs

    2 жыл бұрын

    मला पण माझ्या आजीची आठवण झाली ती पण. जाते फिर उन मुर्गळा काढायची 👍

  • @sunilkadam4491

    @sunilkadam4491

    2 жыл бұрын

    पूर्वी प्रत्येक गावा गावात अशी लोक जनसेवा करायचे त्यामुळे समाज एकमेकांसाठी जीव लावत होता .आपण आपल्या धर्मापासून दूर गेल्यामुळे सगळे स्वार्थी विदेशी विकृतीला बळी पडले आणि आपल्या परंपरा , वैद्य सेवा लुप्त होत गेल्या आहेत

  • @ashishjaigade5070

    @ashishjaigade5070

    2 жыл бұрын

    मनगटावर पण फिरवतात ना

  • @user-bg5in6fh5s
    @user-bg5in6fh5s2 жыл бұрын

    माझे आजोबा पण मुर्गळे काढायचे....बऱ्याच गावातील लोक त्यांच्याकडे यायचे..... लग्नातले पताके design मध्ये कापून द्यायचे....नवीन केरसुणी बांधून द्यायचे.....जनावरांचे नवीन आणलेले दावे गावातील लोक त्यांच्याकडे पुन्हा वळण्यासाठी द्यायचे....पण त्यांनी कोणाकडूनही कधी त्या कामाचे पैसे घेतले नाहीत.....ह्या आजोबांना बघून मला माझ्या आजोबांची खूप आठवण आली

  • @sanambaravkar8300
    @sanambaravkar83002 жыл бұрын

    एकच नंबर आमच्या दौंड तालुका वरवड येथे सुध्दा फरगडे आहे ते पण मुरगळा काढतात शंभर रुपये खर्च येतो

  • @user-cj5gq7tx4u

    @user-cj5gq7tx4u

    Ай бұрын

    100 r mandhan dyaylach pahije doctor kade 10000 r kharch yeto

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat99602 жыл бұрын

    माझ्या शिवाराची ही खरी दौलत हीच दौलत महाराष्ट्राची

  • @abhijadhav7997
    @abhijadhav79972 жыл бұрын

    सेवाभाव माऊली नमन अशा माणसातील देव माणसाला

  • @babasahebdhasal6746
    @babasahebdhasal67462 жыл бұрын

    सुंदर , छान अभंग ऐकायला मिळाला !

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd3 жыл бұрын

    Aajoba khup sundar kala aahe tumchyakade👍

  • @kiranpawar5779
    @kiranpawar57792 жыл бұрын

    माझे ही चुलते आहेत. पेशाने शिक्षक होते आता निवृत्त झालेत.ते सुद्धा सुती दोरी आणि लोखंडी उलाथण्याच्या सहाय्याने मस्तपणे मुरगळा काढतात. खंडाळयापासून चार कि.मी.वर पवारवाडी म्हणून गाव आहे. तिथेच हे पवार गुरूजी आहेत.

  • @rupeshthorat5882

    @rupeshthorat5882

    2 жыл бұрын

    Adress please

  • @santoshdethe4858

    @santoshdethe4858

    2 жыл бұрын

    मी येऊ शकतो का

  • @vijaykumarnale2473

    @vijaykumarnale2473

    2 жыл бұрын

    खंडाळा साताराचे की लोणावळा जवळचे

  • @kiranpawar5779

    @kiranpawar5779

    2 жыл бұрын

    @@vijaykumarnale2473 सातारा जवळचे. म्हणजे खंडाळयापासून सातारा फार लांब आहे.

  • @kiranpawar5779

    @kiranpawar5779

    2 жыл бұрын

    @@santoshdethe4858 अगदी अवश्य. गुरूजी आता घरीच असतात.

  • @rajendrajadhav9849
    @rajendrajadhav98492 жыл бұрын

    👌👌🙏🙏खुप् मोठी सेवा आहे ही

  • @manum2239
    @manum22392 жыл бұрын

    नवीन पिढी ने ही कला शिकुन घेतली पाहिजे.

  • @datta612

    @datta612

    10 ай бұрын

    मला हि विद्या शिकायची आहे , मला कोणी मदत करेल काय? आयुष्य भर ऋणी राहीन .

  • @user-op4kl9io9o
    @user-op4kl9io9o2 жыл бұрын

    खरच खुप छान मना पासुन कारण आता सध्या अशी म्हातारी लोक कमी आहे, कारण पहिली डॉक्टर हा प्रकार नव्हता

  • @harishlondhe2
    @harishlondhe22 жыл бұрын

    खरच परमेश्वर रूपी माणुसकी यालाच म्हणत असाव.

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde84242 жыл бұрын

    🙏खुप छान। अपरतिम धन्यवाद।🙏

  • @ravikantgobare1252
    @ravikantgobare12522 жыл бұрын

    हे प्राचीन पद्धत आहे. हे. जुन्या म्हातारा ना माहित आहे. आजकालच्या पिढीला मालूम नाही

  • @alpanapitale9705
    @alpanapitale97052 жыл бұрын

    या देव माणसांनी ही कला पुढे शिकवावी हीच सदिच्छा 🙏🙏🙏

  • @sagarmali9847

    @sagarmali9847

    Жыл бұрын

    काही लोक मरून जातात पण शिकवत नाहीत कारण का तर म्हणे नाव फक्त माझं राहील पाहिजे बाकी कुणाला ही कला शिकू द्यायची नाही, आडमुठेपणा आहे खरं तर हा..

  • @shubhamreddy3968
    @shubhamreddy39682 жыл бұрын

    व्वा छान! राम कृष्ण हरी 🙏⛳

  • @prakashlatke8931
    @prakashlatke89312 жыл бұрын

    जुनं ते सोनं आणि सोन्याहुन देवमाणस

  • @varshakelkar983
    @varshakelkar9832 жыл бұрын

    मला पण मामाने टाकलेल्या लगेच गुण आला खूप छान आहे.

  • @yashpaltalgaonkar6748
    @yashpaltalgaonkar67482 жыл бұрын

    Chaan Video after a long time . Abhang chaan hota. Baba mast kaam kartaay . Dev tumhala udand aayushya devo . Hari Vitthal

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar57232 жыл бұрын

    ह्या कलेला आधार आहे. व गुण पण येतो. दोन महिन्या पूर्वी आमच्या एका नातेवाईकांचे मनगट सरकले होते. भंडारा जिल्ह्यात साकोली जवळ पळस गाव आहे तेथे असाच उपचार केला.९० टक्के आराम पडला. विश्वास आहे.

  • @sainathchonde3566
    @sainathchonde35662 жыл бұрын

    हि खुप चांगली कला आहे हे जुने डॉक्टरच आहेत आमचे चुलते हेच विलाज करतात शिरपेचली, पाय मुरगळा, मुक्या जनावरांना काही आजार झाला तर आश्या आनेक आजारावर उपचार करत होते आता वयोमानाने करत नाहीत

  • @sumangaikwad1551

    @sumangaikwad1551

    2 жыл бұрын

    Ki

  • @healingtarrot9089
    @healingtarrot90893 жыл бұрын

    Khupach sundar 👍

  • @sonuvaishnav1140
    @sonuvaishnav11402 жыл бұрын

    Wa ashich mahiti pudhe aant rhavi hi vinanti

  • @bapukakde4387
    @bapukakde43872 жыл бұрын

    छान काम आहे.🙏

  • @pratikjadhav6281
    @pratikjadhav62812 жыл бұрын

    जुनी लोक पहिलेकी मन प्रसन्न होते राव

  • @datta612
    @datta612 Жыл бұрын

    माझ्या पायाला पंजावर सुज आली होती,खुप औषध झाली पण सुज ओसरली नाही, शेवटी मला काकाने न्हाव्याकडे नेले,त्याने पाय स्वछ धुवून वस्तार्याने टाचे मारून काले रक्त बाहेर काढले, नंतर त्यावर गूल चुना व हलद याचे मिर्शन करून लावले,दोन दिवसात पाय एकदम मस्त,

  • @badrinathpatil7514
    @badrinathpatil75142 жыл бұрын

    जे जावून आले त्यांनी कृपया पत्ता किंवा फोन नंबर द्यावा .

  • @jitendramore1933
    @jitendramore19332 жыл бұрын

    Khup aapulki Ani jababdari ne kam kartat

  • @ganeshbhagavat5451
    @ganeshbhagavat54512 жыл бұрын

    पत्ता :कान्हूर मेसाई ता. शिरूर जिल्हा पुणे.

  • @ribekadhivar6964

    @ribekadhivar6964

    2 жыл бұрын

    त्यांचा नंबर आहे का

  • @annaahire9201

    @annaahire9201

    2 жыл бұрын

    हा बरोबर आहे ना पत्ता

  • @mahadevshinde3123
    @mahadevshinde31232 жыл бұрын

    Ram Krishna hari mauli

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya42592 жыл бұрын

    MAHARASTRA CHY CM NI HYNA MAN DILA PAHIJE . KHUP SUNDAR KAAM AAHE HE 👍🙏

  • @P3_Live
    @P3_Live2 жыл бұрын

    बाबांनी ही कला त्यांच्या नातवाला शिकवावी तर

  • @dattakadam4054
    @dattakadam40542 жыл бұрын

    माझे ही आजोबा असाच मुरगळा काडत होते,🙏🙏प्रणाम, आठवण

  • @vikastalekar459
    @vikastalekar4592 жыл бұрын

    God bless you babaji

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil63842 жыл бұрын

    खूपच सुंदर !!! आणखीन काही आजारावर उपचार पद्धती आहेत का गावी ??!

  • @sandeep.s3408
    @sandeep.s34082 жыл бұрын

    langhe baba.....Great

  • @ravikantmishra2718
    @ravikantmishra27182 жыл бұрын

    कुठे आहे हे ठिकान

  • @balajishinde1363
    @balajishinde13632 жыл бұрын

    Super kaka best

  • @kkkale1190
    @kkkale11902 жыл бұрын

    गेले ते दिवस राहिल्या फक्त त्या आठवणी 🙏

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke32852 жыл бұрын

    सुंदर हो महाराज

  • @savitanagare8449
    @savitanagare84492 жыл бұрын

    खूप छान तुम्ही पत्ता सांगितला व फोन नं दिला तर खूप लोकांना फायदा होईल असाही कला दुसऱ्यांना पण शिकवा धन्यवाद

  • @bharatsawant5204

    @bharatsawant5204

    2 жыл бұрын

    कान्हुर मेसाई तालुका शिरुर जि पुणे धर्माजी बाबा

  • @nikitakandhare1991

    @nikitakandhare1991

    3 ай бұрын

    Number pathava please

  • @tushargaikwad5615
    @tushargaikwad56152 жыл бұрын

    Sir maza pay murgadla ahe 5 months padus sagly kely pn basla nhi arjunt ahe patta sanga

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises60382 жыл бұрын

    He june lok far hushar ahet👍old is always gold

  • @naitikgandhi4166
    @naitikgandhi41662 жыл бұрын

    Koti koti pranam

  • @umeshbhosale1096
    @umeshbhosale10962 жыл бұрын

    Konte gaov kde rahtat ajoba

  • @sangitatayde432
    @sangitatayde4322 жыл бұрын

    Baba tumhi kuthe rahta

  • @__________1306
    @__________1306 Жыл бұрын

    Sir mi pdlyamul maza pay khup sujly 1 mhina zala suj kmi hot nahi murgla asl mhnun jat pn firvl pn ky frk pdla nahi... Suj kmi jast hoti dr kd pn gele hote nsela crack gely as sngtat tr plz hya vr upy snga na...

  • @sachinhange4150
    @sachinhange41502 жыл бұрын

    खुपचं छान.. असाचं गुडखा दुखी साठी उपाय आहे का❓...

  • @dphadtare6140

    @dphadtare6140

    2 жыл бұрын

    Calcium deficiency

  • @rohitbonge4271
    @rohitbonge427115 күн бұрын

    1 No

  • @gopalghareswapnil9909
    @gopalghareswapnil990910 ай бұрын

    ही कला वा्चवा......कृपया........

  • @namratatarlekar1303
    @namratatarlekar13033 жыл бұрын

    Aaj prt chmkla aahe chicken gunya zalyamule address sanga

  • @shailendravibhute2774
    @shailendravibhute27742 жыл бұрын

    माणुसकीला सलाम छान

  • @ganeshkale3387
    @ganeshkale33872 жыл бұрын

    खुपखुप धन्यवाद

  • @sunilsharma-jh5tk
    @sunilsharma-jh5tk2 жыл бұрын

    Great 🙏🙏

  • @Agro4u
    @Agro4u2 жыл бұрын

    पाय मुरगळणे यावर किती ही डाॅक्टर करा पैसे जातील पण उपाय होणार नाही काकासारखे सारखे लोकच हे बरे करू शकतात.

  • @pravin7847
    @pravin78472 жыл бұрын

    माऊली 🙏🙏🙏🙏

  • @fledriss
    @fledriss3 ай бұрын

    Nice indian oldmen.. have a good time

  • @sontoshgondhwane9367
    @sontoshgondhwane93672 жыл бұрын

    Ashi seva krnarya ajobaana maja 🙏

  • @bahubalihemgire5226
    @bahubalihemgire52262 жыл бұрын

    Te mama ahet ka ajun tyani hi kala mulana shikvavi grib lokana upyog hoto khup chhan nmskar

  • @priti8195
    @priti81953 жыл бұрын

    खूप छान

  • @pravinsalve8114
    @pravinsalve81142 жыл бұрын

    Great. Baba

  • @user-td9yx1qp4o
    @user-td9yx1qp4o2 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌

  • @vandanatakale6652
    @vandanatakale66522 жыл бұрын

    खुप खुप छान मुरगळा काढला

  • @santoshraut4299
    @santoshraut42992 жыл бұрын

    Address Sanga

  • @catsworld7242
    @catsworld72422 жыл бұрын

    Wow good 👍👍👍👍

  • @indian8647
    @indian86472 жыл бұрын

    Good ❤️❤️

  • @anantpatil764
    @anantpatil7643 жыл бұрын

    पत्ता सांग की लई मान लागतोय का तुला

  • @komalgaikwad-langhe

    @komalgaikwad-langhe

    Жыл бұрын

    Kanhur mesai shirur

  • @geetagadhe8574
    @geetagadhe857410 ай бұрын

    कुठलं गावं बाबासाहेब

  • @namratatarlekar1303
    @namratatarlekar13033 жыл бұрын

    Maza pn asach nighala hota murgla lhan Astana n to ashach padhtine nighala

  • @gitanjalihanpude9945
    @gitanjalihanpude9945 Жыл бұрын

    Ho..mi pn आजोबा करून असा पाय मुरगळला कडला आहे🥰✨

  • @rahulladda652
    @rahulladda6522 жыл бұрын

    Gudhya khali crack geli aahe. Upchar hoiel ka? Address pathva

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar11572 жыл бұрын

    Khupch chan aahe 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @deepaliamberkar1157

    @deepaliamberkar1157

    2 жыл бұрын

    Vitthal Vitthal Mauli

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi73732 жыл бұрын

    🙏

  • @ratnakarugalmugale6418
    @ratnakarugalmugale64182 жыл бұрын

    अड्रेस काय आहे

  • @shivajitakwale4509
    @shivajitakwale45092 жыл бұрын

    Very nice

  • @jayram715
    @jayram7152 жыл бұрын

    झटपट आराम बिना पैशात काम

  • @koynawildlife5167
    @koynawildlife51672 жыл бұрын

    👌👌👌👌👌👌

  • @profanandrdeshpande1175
    @profanandrdeshpande11752 жыл бұрын

    🙏💐

  • @vaishnavivaibhavi6852
    @vaishnavivaibhavi68523 жыл бұрын

    Address plz

  • @RashmisChannel-do7oi
    @RashmisChannel-do7oi25 күн бұрын

    🌹

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd2 жыл бұрын

    संधिवात वर काही उपयोग होतो काय?

  • @user-mu2sj2px5q
    @user-mu2sj2px5q Жыл бұрын

    पत्ता कुठला आहे नबर

  • @komalgaikwad-langhe
    @komalgaikwad-langhe Жыл бұрын

    कॉमेंट सेक्शन मध्ये बऱ्याच कॉमेंटस या address च्या आहेत तर हे बाबा kanhur mesai गावचे आहेत आणि हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे.

  • @laxmanghumare9149
    @laxmanghumare91492 жыл бұрын

    वाघोली पुणे

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav10013 жыл бұрын

    नंबर द्या plz

  • @kapilvaity
    @kapilvaity Жыл бұрын

    यांचं घराचा पत्ता माहीत आसल्यास पाठवा 🙏🙏

  • @dinkarjadhav7223
    @dinkarjadhav72232 жыл бұрын

    very nice.

  • @user-yi4fe2pc5w
    @user-yi4fe2pc5w2 жыл бұрын

    कोणत्या गावाचे आहेत मला यांचा नंबर पाहिजे

  • @sureshbhangale6689
    @sureshbhangale66892 жыл бұрын

    आमचे चुलते पन असच् मुर गुला काड़तात😍

  • @digambarghadage3487

    @digambarghadage3487

    2 жыл бұрын

    खुप छान माऊली ही विद्या तुम्ही ही शिकून घ्या आणि कमीत कमी तुम्ही ही एक जण तयार करा यातुनच महाराष्ट्र तील जनतेची डॉ कडून विणाकारण होणारी लुट थांबेल राम राम जय महाराष्ट्र

  • @sureshbhangale6689

    @sureshbhangale6689

    2 жыл бұрын

    @@digambarghadage3487 हो भाऊ

  • @digambarghadage3487

    @digambarghadage3487

    2 жыл бұрын

    @@sureshbhangale6689 वा एकच नंबर राम राम

  • @mh2485
    @mh24853 жыл бұрын

    Patta sanga

  • @akya___96k
    @akya___96k Жыл бұрын

    लय दुखते ,बाबा मुरगळा काढताना ,,,🫣

  • @tushargaikwad5615
    @tushargaikwad56152 жыл бұрын

    Sir tumcha patta sanga

  • @tashikavitakiran3474
    @tashikavitakiran34743 жыл бұрын

    Paiseh n getah sevah dehtat aah tencha motah manh haye mahnun pan tenyanih hi kalaha 5 - 50 mansahla shikwalih ter barah hoyil , potachi kalgih barnaysathi lokah shikayla barpur hayet pan shikawahnareh nahiyet

  • @rupalibhalekar3837
    @rupalibhalekar38372 жыл бұрын

    👍

  • @datta612
    @datta612 Жыл бұрын

    क्रुपया पत्ता किवा मोबाईल नम्बर ध्याल का? Pls

  • @gayatrikailasnaikwade5527
    @gayatrikailasnaikwade55272 жыл бұрын

    👌

Келесі