No video

मृत वक्तीचे कपडे वापरावे काय ? melelya vaktiche kapade vaprave kay

मृत वक्तीचे कपडे वापरावे काय ? melelya vaktiche kapade vaprave kay
पित्रदोषावर उपाय
पित्रदोष दूर करण्यासाठी उपाय
मेलेल्या व्यक्ती चे कपडे वापरावेत काय
मृत व्यक्ती चे कपडे वापरतात काय
मृत व्यक्ती चे दागिने वापरतात काय
मेलेल्या माणसाचे कपडे वापरावेत काय
mrut mansache kapade vapartat kay
melelya mansachya vastu vapravet kay
#pitradosh
#pitradoshnivaran
#पित्रदोष_punarnavaashokshinde
#पित्रदोषमाहिती
#bhavishyavani
#vastushastra
#भविष्य
#hastrekha
#vastutipsinmarathi
#howto
#marathivichar
#marathi
#swamisamarth
#kalavatiaai
#shriswamisamarth
#interpretation
#pune

Пікірлер: 7

  • @vivekchavan3822
    @vivekchavan382210 ай бұрын

    ओम् नमो नारायण नमः

  • @harimujumdar6707
    @harimujumdar670719 күн бұрын

    Mansacha saglyat jast jeev tyachy property mhanjech sone chandi bank balence ani sagla milavlela paisa hyatach asato to sagla chalto to dan karayla sanga konihi karnar nahi karan paisa ani sampatee saglyana atishay priya asate tyatlya tyat striya tyana tyanche dagine evadhe prem navra kinva mulanvar sudhha naste te sudhha melyavar chalatat tyasathi bhandan hotat kaymache sambadh tutat sakhee bahin bhau ekamekanpasun kaymache duravtat te sambadh sudharavayla sanga kapde kay dan karayla kahich vel lagat nahi te kam patkan hote property dan karyala sanga ekahi like milnar nahi mulat phalatu salle daylach nako sagli duniya paisabhovati phirat asate

  • @punarnava-ashokshinde

    @punarnava-ashokshinde

    19 күн бұрын

    होय तुमचे सांगणे, मत एकदम बरोबर आहे, धन्यवाद.

  • @priyamahajan6543
    @priyamahajan6543 Жыл бұрын

    उदाहरण मी एक आई आहे मी जीवंत आहे मला एकच मुलगी आहे तिला जिवंत असताना माझ्या वस्तू दिल्या मनापासून आणि नंतर वारली तर त्याचा त्रास होतो का? मी 66 वय आहे आजकाल कोणाचा भरोसा नसतो म्हणून माझी इच्छा काय नाही माझे मिस्टर वारले 18 मे ला माझ्या मुलीचे लग्न झाले आहे मी मुलीकडे असते ती खूप चांगली आहे जावई खूप चांगला आहे मला सांभाळतात त्यामुळे मी मुलीला देते माझे जावई आणि मुलीने सांगितले की आम्हाला काही नको तुम्ही खाऊन पिऊन सुखी रहा आणि आनंदाने रहा हे मला खुप चांगले मिळाले सोन्याहून पिवळ् आणिक काय पाहिजे म्हणून विचारले की काही सोन म्हणा किंवा वस्तू म्हणा आता दिल्या तरी चालत ना म्हणजे मेल्यावर वस्तू वापरू नये असे सांगितले तेव्हा मी त्या वस्तू आता दिल्या मेल्यावर तिला कोणता त्रास नाही होणार मी मनापासून दिल्या आहेत

  • @punarnava-ashokshinde

    @punarnava-ashokshinde

    Жыл бұрын

    जीवन्त असताना दिलेल्या वस्तू या भेट किंवा प्रेमपूर्वक दिलेल्या असतात त्याच्या काहीही त्रास होत नाही,निःसंकोचपणे मुलीला देऊ शकता,धन्यवाद

  • @shashikanthindlekar292
    @shashikanthindlekar2923 ай бұрын

    It is my very veryclose relative I am using cloth of him but I never bother about it

  • @shashikanthindlekar292
    @shashikanthindlekar2923 ай бұрын

    It was my close relative iam using cloth of him but I never bother about It how can I believe

Келесі