Modi Parliament Speech : विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख बालकबुद्धी, भाषणात 90 टक्के वेळ कॉंग्रेसच

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जुलैला लोकसभेत भाषण केलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली.
काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचारावर, याआधीच्या राजवटीवर टीका करताना त्यांनी राहुल गांधींवरही 'बालबुद्धी' म्हणत टीका केली.
याचवेळी विरोधकांनी 'मणिपूरला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या.
पंतप्रधानांनी नेमकं काय म्हटलं? त्यांच्या भाषणादरम्यान काय झालं? राहुल गांधी आणि पंतप्रधानांच्या भाषणाचं विश्लेषण कसं करायचं?
#loksabha #narendramodi #rahulgandhi #ombirla #prashantkadam

Пікірлер: 725

  • @user-jp8qm8vh8j
    @user-jp8qm8vh8j21 күн бұрын

    एव्हडा बावळट पंतप्रधान मी अद्याप पाहिलेला नाही, आपल्या देशाचे दुर्दैव आहे,

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    21 күн бұрын

    Didi o didi wale bhudde sharma nahi ayi tab

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    21 күн бұрын

    Mausi nee teri hee lutiya duba dee bhudde

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    21 күн бұрын

    Tu bhrastachar karke nirlajja ahe

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    21 күн бұрын

    Modi tu 09 par Maharashtra mee ludak gaya

  • @vijaysapre8341

    @vijaysapre8341

    21 күн бұрын

    Modi reat mee bhee rahulji dikhata hai neech pm balatkaar i laa tkt deta na bal bhuddhi disali

  • @HarshadKolwankar
    @HarshadKolwankar21 күн бұрын

    ७५ वर्षांत भारताला मिळालेला पहिलाच संकुचित विचारांचा बेजबाबदार पंतप्रधान

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    21 күн бұрын

    True

  • @kailaspagar903

    @kailaspagar903

    21 күн бұрын

    Right

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    Your description exactly Matching with Chacha Leharu😂😂😂

  • @HarshadKolwankar

    @HarshadKolwankar

    21 күн бұрын

    @@vinodkale6162 do you really believe if modi was Indias first prime minister then India will developed better than current ?

  • @sagarbolbhat89

    @sagarbolbhat89

    21 күн бұрын

    ​@@vinodkale6162आपल्या बुद्दीची कीव करावी वाटते

  • @namdavpatil4081
    @namdavpatil408121 күн бұрын

    फार पोरकट पंतप्रधान..

  • @deepaksarawade1062

    @deepaksarawade1062

    21 күн бұрын

    घ्या हर हर मोदी,घरघर मोदी

  • @ilbabambasilbabambas2556

    @ilbabambasilbabambas2556

    21 күн бұрын

    घरघर लागायला सुरवात झाली आहे

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    Jar Pappu PM Zala Asata Tar....Thank God😁😁😁😁

  • @swami_smartha

    @swami_smartha

    21 күн бұрын

    ​@@vinodkale6162तुझ्या सारखे बरेच paid ट्रोलर्स. हजारो करोदो खर्च करून राहूल गांधी ला पप्पू साबित नाही करू शकले.पणं राहुल गांधी विनाशकारी मोदी ला फ्री मध्ये पनौती केलं😂😂

  • @ashokshinde287
    @ashokshinde28721 күн бұрын

    राहुल गांधी चे भाषण जबरदस्त होते राहुल गांधी इज ग्रेट

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    All credit goes to Kadak Ganja😂😂Hum Angrejonke Jamaneke Jailor Hai...Ha..Ha...😂😂😂

  • @akashk8185
    @akashk818521 күн бұрын

    म्हाताऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय चांगलाच😂

  • @balasahebchauhan8861
    @balasahebchauhan886121 күн бұрын

    दुसऱ्यांना बालकबुद्धी म्हणून हिणवने म्हणजे स्वतः आपण किती बैलबुद्धी आहोत हे या वयात सिद्ध करणे होय.

  • @prabhakarpawar2353
    @prabhakarpawar235321 күн бұрын

    प्रशांत आपले राजकीय विश्लेषण निरीक्षण फारच अभ्यासपूर्ण असते

  • @बाबूभैया98

    @बाबूभैया98

    21 күн бұрын

    Tu pan kar chalu

  • @godofliberty3664
    @godofliberty366421 күн бұрын

    असल्या पोरकट व बावळट पंतप्रधानांच्या हाताखाली लोक कसे काय काम करतात कळत नाही.

  • @mukunddalvi4019

    @mukunddalvi4019

    21 күн бұрын

    याच पडद्या मागून माया जमवत आहे, आणि तिच माया अंध भक्त निर्माण करत आहे।

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811321 күн бұрын

    Sar आपले शेवटचे वाक्य खरे जबरदस्त आणि खरे बोलून राहुल जी नी pm ना जली स्थळी राहुलजी दिसतात असे मान्य केले

  • @anilkadam5867
    @anilkadam586721 күн бұрын

    लग्नाच्या वरातीत जसा वेडा नाचतो तशी अवस्था झाली आहे

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    Aaj Well Madhe Disale Te😂😂😂

  • @pratimamohite8308

    @pratimamohite8308

    21 күн бұрын

    महातारा वेडा झाला आहे

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi801021 күн бұрын

    राहुल गांधी योग्य दिशेने जात आहेत जनतेने त्यांना साथ दिली तरच भाजपला हद्दपार करता येऊ शकते

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    Way To Bangkok and Columbia 😂😂

  • @rajanpawar8562
    @rajanpawar856221 күн бұрын

    मंदबुद्धी आहे म्हणून दुसर्‍याला बालकबुध्दी म्हणतोय

  • @vijayendrakolambkar7918

    @vijayendrakolambkar7918

    21 күн бұрын

    खरा पप्पू तर मोदीच आहे. जगभर समजलं आहे. फक्त आपले विकावू चॅनल त्याचा उदो उदो करताहेत

  • @maheshnavale3017
    @maheshnavale301721 күн бұрын

    खुर्चीत बसलेला माणूस अध्यक्ष आहे की बीजेपीचा प्रवक्ता त्याचा चेहरा सांगतो

  • @sayarpit
    @sayarpit21 күн бұрын

    लाज वाटते अश्या पंतप्रधानच इतका बालिश कोण असू शकत है श्योभा देत नाही:(

  • @user-et1un9rd8s
    @user-et1un9rd8s21 күн бұрын

    जबरदस्त विरोधी पक्षनेता जिंदाबाद🌹 बालबुद्धी खरी कुणाची आहेहे जनतेला कळाल आहे काय बोलणं वागणं पदाला साजेस आहे का? राहुल गांधी ग्रेट आहेत

  • @dattatrayamane3231
    @dattatrayamane323121 күн бұрын

    हे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar866821 күн бұрын

    संसदेची गरिमा संपवून टाकली.... देशातल्या समस्या विषयी एक शब्द नाही म्हणजे काय?... कोण बालक बुद्धी हाच प्रश्न पडतोय

  • @sachinspatil16
    @sachinspatil1621 күн бұрын

    एवढा बालिश पंतप्रधान जगात इतर कोणत्याच देशात नसेल... उत्तर कोरियाचा हुकूमशहा पण याच्या पेक्षा बरा..

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e21 күн бұрын

    असे PM कसे निवडून येतात तेच समजत नाही. लोक याला जबाबदार आहेत जे अशा नेत्यांना निवडून देतात,जे मुख्य मुद्द्यांवर बोलत नाही आणि अंमलात आणत नाही.

  • @kishorkadam4921

    @kishorkadam4921

    21 күн бұрын

    भारतातले लोक महामूर्ख आहेत म्हणून असे मूर्ख लोक जिंकून येतात. ज्या वाराणसी येथील हा नालायक जिंकून येतो तिकडचे पब्लिक किती मूर्ख असतील याची परिसीमाच नाही

  • @kailaspagar903

    @kailaspagar903

    21 күн бұрын

    BAROBAR

  • @sharadmane7333

    @sharadmane7333

    21 күн бұрын

    खरंय

  • @amolborade4851
    @amolborade485121 күн бұрын

    10 वर्षा पासुन एकच bhashan

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar218321 күн бұрын

    ओम , चा चेहेरा म्हणजे भाजलेले वांगे, जेव्हा विरोधी पक्षातील भाषण सुरू असते.

  • @uttamraonaik2445

    @uttamraonaik2445

    21 күн бұрын

    Murkh manus ahe birlya.

  • @jeevanjambulkar

    @jeevanjambulkar

    21 күн бұрын

    🐷🐷🐷🐷

  • @ramdasrozatkar2647

    @ramdasrozatkar2647

    21 күн бұрын

    Bhajlele vange ... kase suchal re baba 😊😊😊😊

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    21 күн бұрын

    Ye To Kharge Pe Jyada Match Karata Hai😂😂

  • @deepaksarawade1062

    @deepaksarawade1062

    20 күн бұрын

    ​@@ramdasrozatkar2647चेहरा पूर्ण जळालेल्या अवस्थेत दिसत होता, यात सुद्धा भक्तांना समाधी अवस्था दिसू शकते, नजरेतला फरक लक्षात येणं महत्त्वाचे आहे, परंतु मेलेल्या नजरेला,मयत सुद्धा बोलतोय असा आभास निर्माण करण्यात ही गॅंग यश मानत असेल,तर पुढील काळात या देशाला कोणीही वाचवू शकत नाही.

  • @prakashraikar2522
    @prakashraikar252221 күн бұрын

    कृष्णाने बालक रूप आणि बालक रूप घेऊनच शत्रूला ठार केले.

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    21 күн бұрын

    एकदम बरोबर उदाहरण दिले.

  • @Sharadshingade9850

    @Sharadshingade9850

    21 күн бұрын

    राहुल खान ला कृष्णाची उपमा।😢

  • @vinodvedak2741

    @vinodvedak2741

    21 күн бұрын

    Ha kans mama

  • @vinodvedak2741

    @vinodvedak2741

    21 күн бұрын

    ​@@Sharadshingade9850munnabhai MBBS.

  • @vinodvedak2741

    @vinodvedak2741

    21 күн бұрын

    Ha niralach manus aahe

  • @anilsurve3780
    @anilsurve378021 күн бұрын

    वाटले होते की पंतप्रधान यावेळी आपल्या मध्ये काही सुधारणा करेल नको त्या विषयावर बोलून संसदेचा वेळ वाया घालवत आहे आणि अध्यक्ष ढिम बसू न बघत आहे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav438821 күн бұрын

    देशाचे पंतप्रधान हे पंतप्रधान नसून काँमेडी करणारे जाॅनी वाॅकर आहेत

  • @archanachandanshive3089

    @archanachandanshive3089

    21 күн бұрын

    फक्त कोमेडी नाही अमिताभ आणि शाहरुख पेक्षा जास्त उत्तम अभिनय करतात.

  • @archanachandanshive3089

    @archanachandanshive3089

    21 күн бұрын

    एक्टिंग करून लोकांची सहानुभूती मिळवतात

  • @digambarjadhav95
    @digambarjadhav9521 күн бұрын

    गटारातून गैस चा शोध लावणारं मंदबुद्धी माणूस राहुल लाबालबुद्धी म्हणतो😂

  • @anandashingte9926
    @anandashingte992621 күн бұрын

    यांचे म्हातारे चाळे असाच उल्लेख करावा तर वावगे ठरणार नाही .

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa21 күн бұрын

    जबरदस्त विरोधी पक्स नेता राहुल गांधी झिंदाबाद सोलापूर 🌹🌹🌹🌹

  • @KD-fc3vq

    @KD-fc3vq

    21 күн бұрын

    Virodhi paksh neta zale tumhi yat ch kush ahe😂😂😂

  • @maheshmohod2451

    @maheshmohod2451

    21 күн бұрын

    ​@@KD-fc3vq तुझी याच्यात pn गांड jaltay

  • @Bhalchandra-x2d

    @Bhalchandra-x2d

    21 күн бұрын

    Andhbhakt 😢

  • @shashikantkavitkar1653

    @shashikantkavitkar1653

    21 күн бұрын

    ​@@KD-fc3vqमोदीला आता 40पैशाच्या ट्रोलरचा सपोर्ट हवा 😂 विरोधी पक्ष सक्षम झालाय 😢😊😅😂

  • @shahajimisal9405
    @shahajimisal940521 күн бұрын

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye139621 күн бұрын

    मी तुमच्यापेक्षा कसा चांगला हे सांगता येत नाही त्यामुळे मी तुमच्यापेक्षा कसा कमी वाईट हे सांगण्याचा प्रयत्न होतोय...

  • @godofliberty3664
    @godofliberty366421 күн бұрын

    जगातील मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान संसदेत सुद्धा एवढा पोरकटपणा व बावळटपणा करु शकतात हा संपूर्ण देशातील जनतेचा घोर अपमान आहे. कारण ते एक जनतेने निवडून दिलेले, जनतेचे प्रतिनिधित्व करणारे, उच्च पदावर देशाची जबाबदारी हाती घेतलेले जनतेचे सेवक आहेत. त्यांना या पदावर राहून असे हावभाव, हातवारे करून पोरकटपणे बोलणे आजिबात शोभत नाही. याचा आम्ही निषेधच करायला पाहिजे. यांनी देशातील सद्य परिस्थितीत जे ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर बोलून जनतेला आधार देऊन, तोडगे काढले पाहिजेत, त्याविषयी बोलायला पाहिजे. मोदी वयाने पण मोठे आहेत, या वयात कसे वागावे हे कळू नये हे भारताचे अति दुर्दैव्य आहे.

  • @MohanGosavi-xx8qr
    @MohanGosavi-xx8qr21 күн бұрын

    साठी ची नाठी बुध्दी म्हणतात तसा हा प्रकार आहे

  • @sunitasonawane7771

    @sunitasonawane7771

    21 күн бұрын

    😊

  • @ashwinithakar5403
    @ashwinithakar540321 күн бұрын

    खूप छान प्रशांत सर तुम्ही खूप छान काम करत आहात आम्ही bjp समर्थक होतो पण आता सत्यता दाखवून आता आम्ही दोन्ही बाजूने विचार करायला लागलोय नीट विषयी आजोबा काहीच बोलत नाही आजोबांना फक्त सत्ता हवीय

  • @ajitpatil384
    @ajitpatil38421 күн бұрын

    या एका भाषणाने मोदी, शहा, राजनाथ यांच्या चेहऱ्याचे रंगच उडवून टाकले आहे हे मात्र नक्की.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare364521 күн бұрын

    मणिपूर बेरोजगारी नीट परिक्षा शेतकरी यांवर बोला मोदी जी.

  • @vilaslad4780
    @vilaslad478021 күн бұрын

    पुरा द्वेशाने भरलेली व्यक्ती ,आपल्याला समर्फक उत्तरे देता येत नाही म्हणुन बालबुद्धी ,समर्थक लोक त्याच बुद्धीचे लोक त्यामुळे ते ओरडुण समर्थन देत असावेत

  • @babitatade1914
    @babitatade191421 күн бұрын

    खरंच खूप आपल्या देशाचे दुर्दैव आहे असा पंतप्रधान मिळाला

  • @healthcenter6577
    @healthcenter657721 күн бұрын

    राहूल गांधी यांच्या मुद्द्याचे उत्तर देने त्यांना जमत नाही म्हणून शोलेची स्टोरी ऐकवली 😅😅

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke87521 күн бұрын

    दहा वर्षात एकदाही कुटल्या ही विषयावर गांभीर्याने चर्चा केलेले भारत वाशियानी पाहिले वा ऐकले नाही

  • @maheshnavale3017
    @maheshnavale301721 күн бұрын

    वय वाढलं तसं माणूस काही बडबड करतो तशी अवस्था मोदीजी😂

  • @gajananchogale6488
    @gajananchogale648821 күн бұрын

    हे भाषण ऐकून अस् वाटत की आपल्या गल्लीतिला पोरांच भांडण ऐकतो की देशाच्या पंप्रधनांच भाषण ऐकतो. ह्यात देशाला कोणती गती मिलनार हे दिसलं नाही.

  • @RM34098
    @RM3409821 күн бұрын

    हा कसला पंतप्रधान आहे ,विकासाचे काय बोलत नाही

  • @akashsawant3057

    @akashsawant3057

    21 күн бұрын

    Andhla jhala aahes tu ..kas disel tula

  • @swapnilthorvat4085
    @swapnilthorvat408521 күн бұрын

    महारष्ट्र मध्ये शिवसेने सोबत जाऊन मोठे झाले तुम्ही

  • @user-dk5sc8oq2g
    @user-dk5sc8oq2g21 күн бұрын

    मोदींच मानसिक संतुलन पूर्ण पणे बिघडलं आहे. आपण पंतप्रधान पदा सारख्या संविधानिक पदावर आहोत हेच वीसरलेत.असा अडाणी अशिक्षित माणूस भारताचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालाय याच्या पेक्षा मोठं दुर्दैव काय असणार

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg21 күн бұрын

    जागतिक पनवती आता उच्च शिक्षित आणि प्रामाणिक माणसाला बालबुद्धी म्हणत असतील तर जागतिक पनवती ला काय बोलावं 😂😂😂😂😂 #जागतिकपनवती

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare568421 күн бұрын

    गर्विष्ठ पंतप्रधान आहे 400आले, असते तर संविधान बाजूला ठेवून मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला असता

  • @Ajk92
    @Ajk9221 күн бұрын

    अडाणी, ढोंगी, YZ,खुनशी,बावळट,नातवंड सांभाळायच वय असलेल्या माणसाला अशा पदावर बसवला कि आपण अजून त्याच्याकडून काय अपेक्षा करणार 🙏🙏

  • @Shantanu_217
    @Shantanu_21721 күн бұрын

    Rahul Gandhi great leader 😮

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage319821 күн бұрын

    वेलकम टू प्रशांतजी कदम

  • @amolmohite5692
    @amolmohite569221 күн бұрын

    भाजप चा खरा चेहरा उघड पडलाय.... बालक बुद्धी तर पंतप्रधानाची वाटते...

  • @bs5420
    @bs542021 күн бұрын

    ओम बिर्ला किती आनंदी दिसत आहेत ..........सुखी रहा

  • @charudattasangare4964
    @charudattasangare496421 күн бұрын

    भान हरपून बसलेला पंतप्रधान जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @aadeshgawali9666
    @aadeshgawali966621 күн бұрын

    Modi बालिश आहे त्यामुळे लई लक्ष द्याण्याचे गरज नाही 😂

  • @healthcenter6577
    @healthcenter657721 күн бұрын

    पंधरा लाख मिळतिल म्हणून इमोशनल गरीब लोकांनी याला निवडून दिले ,आता हे मानगुटीवर बसलेलं आहे

  • @satishpatil5865
    @satishpatil586521 күн бұрын

    आधी मला ह्या माणसाचा राग यायचा.. आता मला कीव ही येते. पंतप्रधानाने आपल्या पहिल्या भाषणात केवळ आधीचा बदला घेण्याचं प्रयत्न करत राहणं आणि संसदेचे २.३० तास फुकट घालावनं हे अयोग्य आहे. आपल्या टिकेला काही वेळात समर्पक उत्तर देऊन अधिक वेळ आधी केलेली कामं आनी पुढील योजना यावर द्यायला हवा होता. दुर्दैव आहे देशाचं.

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade123421 күн бұрын

    सरकार देशातील गंभीर प्रश्नांवर केव्हा चर्चा करणार! देशातील एकूण परिस्थिती चिंताजनकच😭

  • @manishapatil6721
    @manishapatil672121 күн бұрын

    सर, आपलं काम खूपच छान.😊

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya405121 күн бұрын

    Rahul Gandhi ❤next powerful leader

  • @JaywantJadhav-pb5ep
    @JaywantJadhav-pb5ep21 күн бұрын

    राहुलजी यांच्या शिक्षणाची सर येणार नाहीच पंतप्रधान मोदीजी यांनी 35 ते 40 वर्षे भिक्षा मागून जीवन व्यतीत केले आहे असं स्वतः सांगितले आहे तेंव्हा यांचा आणि शिक्षणाचा संबंध आला कि नाही हेच दिसून येतं इतक्या तुच्छतेने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलायच परंतु आज राहुल गांधी हे या संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे आज पर्यंत च्या इतिहासात अशाप्रकारे पंतप्रधानांनी कोणाला इतक्या खालच्या शब्दांत टीका केली जाते .विरोधी पक्षनेते यांच्या बद्दल बोलताना शब्द कसे वापरले जात आहेत जे महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवून राहुल गांधी वर दोन तास भाषण केले आहे ज्याचा देशातील जनतेला काय फायदा स्वतःला नेहरू पेक्षा अधिक श्रेष्ठ समजणारे

  • @munishwarshende8661
    @munishwarshende866121 күн бұрын

    बुध्दी नसलेले पंतप्रधान आहेत

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar639821 күн бұрын

    निचपणाचा कळस गाठला आहे

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar639821 күн бұрын

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ

  • @ulhasmhatre204
    @ulhasmhatre20421 күн бұрын

    खूप छान आणि परखड विश्लेषण 👍👍

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t21 күн бұрын

    Khup Rokthok vishleshan kartay sir good..👌👌👍👍💯💯🙏🙏💐💐

  • @shubhangirane9025
    @shubhangirane902521 күн бұрын

    देशातील प्रश्नावर कोणीच काहीच बोलत नाही. नुसते एकमेकांवर आरोप करण्यात वेळ फुकट घालवत आहेत.

  • @user-vm1is3jt2r
    @user-vm1is3jt2r21 күн бұрын

    बूढ़ी बुद्धि 75 साल का का बूढ़ा को पीएम की और 24 साल के युवा बेरोजगार

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi673421 күн бұрын

    सुंदर विश्लेषण

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami844321 күн бұрын

    या सर्व हल्ली होणारे सभागृहातील भाषणे ही किती ‌निक्रुष्ट व हास्यास्पद होत‌आहेत याचीच ही उदाहरणे आहेत.

  • @prakashdake169
    @prakashdake16921 күн бұрын

    रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा, हंस चुगेगा दाना दुनका कौआ मोती खाएगा।

  • @pritiombale9887
    @pritiombale988721 күн бұрын

    राहुल गांधीं जी जिंदाबाद🙏

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad195721 күн бұрын

    अतिशय योग्य विश्लेषण.....तुमच्या पत्रकारितेचं भवितव्य उज्ज्वल आहे. एक सूचना, मधल्या काळात तुमच्या भाषेत तुम्ही जाणीवपूर्वक बदल केला होता, ते ' न ' आणि ' ण ' बोलताना तुम्ही बरेचदा ' न ' ऐवजी ' ण ' बोलता....त्यामुळे ऐकताना रसभंग होतो.

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir439021 күн бұрын

    दादा बरोबर पष्टिकरण दिलाय

  • @user-pv5ib4bc3d
    @user-pv5ib4bc3d21 күн бұрын

    आमच्या देशाचं दुर्दैव आहे असा पंतप्रधान मिळाला आहे 🚩🚩🚩🚩

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare950721 күн бұрын

    Harward university मध्ये M.Phil चे शिक्षण घेतलेला पप्पू आणि ज्याच्या degree बद्दल कुणालाच अता-पता नाही तो विश्वगुरु.. वाह 😁😄

  • @ChabukswarShivappa
    @ChabukswarShivappa21 күн бұрын

    आपका 400पार कहा है

  • @ravinikam9470
    @ravinikam947021 күн бұрын

    यामुळे लोकशाही व संसदीय मूल्यांची अभिमानास्पद परंपरा पुर्नस्थापना करण्याची सुवर्णसंधी मतदारांनी अर्धसावधपणामुळे थोडक्यात गमावली असे सखेद वाटते!

  • @bedekarprakash7299
    @bedekarprakash729921 күн бұрын

    सुंभ जळाला तरी पीळ जात नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांचे काल लोकसभेत केलेले भाषण.

  • @pramodyadav-xd4qq
    @pramodyadav-xd4qq21 күн бұрын

    व्वा प्रशांत ग्रेट ग्रेट

  • @JoelDmello722
    @JoelDmello72221 күн бұрын

    Mr. Narendra Modi Forgot That He Is Prime Minister And Not Opposition Leader. गांजा मारून पार्लमेंट मध्ये आला आहे.

  • @vijayendrakolambkar7918

    @vijayendrakolambkar7918

    21 күн бұрын

    नेहेमीच असतो. त्याच्या पेक्षाही गांजेडे त्याचे अंध भक्त आहेत.

  • @arvindpakhle3350
    @arvindpakhle335021 күн бұрын

    बालबुध्दी तरी निरागस व सच्ची असते. म्हातारचळ मात्र मनोरूग्णतेकडे नेत असतो.

  • @anandkarpe2317
    @anandkarpe231720 күн бұрын

    Awesome Analysis-Prashant Sir!

  • @avinashshinde3470
    @avinashshinde347021 күн бұрын

    प्रशांत हे भाषण R A ss ने ऐकेले का त्याच्या अभिप्राय पाठवा

  • @deepaksarode3764
    @deepaksarode376420 күн бұрын

    परजीवी चे स्पष्टीकरण सुंदर दिली ..... देशाच्या विकास राज्याच्या अडचणी समजून घेऊन त्या दृष्टीनं पाऊल उचलले पाहिजे ऐवजी सत्ताधारी यांचं वेगळंच सुरू आहे 😊😢

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate793921 күн бұрын

    कौन राहुल? असा प्रश्न विचारणारे पंतप्रधान राहुल गांधीं या व्यक्तीवर आख्ख किर्तन करतात, हिच तर राहुल गांधीची खरी ओळख आहे.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk21 күн бұрын

    PRASHANT KADAM JI GREAT 👍 👌 👏 🙏

  • @studiohighwayentertainment2765
    @studiohighwayentertainment276521 күн бұрын

    खूप छान विश्लेषण

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble984621 күн бұрын

    NEET Paper leak issue...gela Chulit Manipur issue...gela chulit Inflation...gela chulit Unemployment...gela chulit PM fakt Rahul-Rahul kartoy... Desh sankatat ahe...😢😢😢

  • @dilippatilroha6903
    @dilippatilroha690321 күн бұрын

    Satia Gaye ji

  • @mohdlaeeq2231
    @mohdlaeeq223121 күн бұрын

    ❤bohat baday hai you are the best

  • @sanjaytayade7107
    @sanjaytayade710721 күн бұрын

    भारताचा पंतप्रधान "बिनडोक" आहे म्हणून त्याने 99% वेळ हा बालबुद्धी वर घालवला.... सिर्फ मेरी ही लाल है

  • @shilpapawar800
    @shilpapawar80021 күн бұрын

    Khupach chyan sadya sthitiche factual darshan-visleshan

  • @healthcenter6577
    @healthcenter657721 күн бұрын

    स्वतः परजीवी आहे,कारण ते बायोलाॅजीकल नाहीत 😅

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni805621 күн бұрын

    Khare Aahe

  • @babasopatil5983
    @babasopatil598321 күн бұрын

    One and only Prashant Kadam sirji

  • @DrNandiniDesai-tr2qy
    @DrNandiniDesai-tr2qy21 күн бұрын

    Good Analysis 😊 well done

  • @swatibengle5037
    @swatibengle503720 күн бұрын

    महत्वकाशी पंतप्रधान ,

  • @Amitshaha786
    @Amitshaha78621 күн бұрын

    👍

  • @chaitralifilms
    @chaitralifilms21 күн бұрын

    तुमचाही राहुल गांधी यांच्या भाषणावर चे विश्लेषण वेळेस चा अविर्भाव आणि आजचा वेगळा आहे

  • @user-oq1ci1ie9s
    @user-oq1ci1ie9s21 күн бұрын

    Namaskar..❤

  • @rajpatole7439
    @rajpatole743920 күн бұрын

    दिनांक 3 जुलै 2024 कालचं भाषण मी ऐकलं त्यामध्ये पंतप्रधान म्हणत होते . विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन संसदेत मांडायला हवे होते मला वाटते तुम्ही जर विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षा संदर्भात संसदेत आवाज उठवला असता तर विरोधी पक्षाची भूमिका मांडली असती .... असा हा एक मुद्दा येथे मी नमूद केला पंतप्रधानांनी अनेक मुद्दे मांडले. वैयक्तिक मला असं वाटते विरोधकांनी जनतेचे मुद्दे मांडले पाहिजेत ते न मांडता देवतांचे फोटो संसद भवनात आणून वाद घालून..... काय मिळणार होते..... पंतप्रधान बोलत असताना बोलून देणे ... आणि सभात्याग करणे हे कोणते संविधानिक होते.... बोलत असताना आरडाओरडा करणे कितपत योग्य आहे .....

  • @amaleprakash
    @amaleprakash21 күн бұрын

    You are the brand ambassador of INDIA aliance

Келесі