*आम्ही काय सात जणी बाया*
श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना खरं पाहिले तर हया महिन्यात आपल्यातील भावना व श्रद्धा ना उत्तुंग भरून आले असते व आपण खूपच धार्मिक बनून जातो. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेनंतर ज्या सणा कडे आपले मन लागले असते ज्याची आपण एकटक नजर लावून वाट पाहतो तो सण म्हणजे श्रीकृष्ण जयंती आणि पुढचा दिवस गोपाळकाला आपणा सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्ण ह्यांचा जन्म रात्री १२ वाजता झाला. आपल्या येथे परंपरा आहे दिवस भराचा उपवास सोडण्यासाठी १२ नंतर ज्यांच्या अंगात देवीचा वारा येतो तिथे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो तसेच त्यापूर्ण दिवशी जन्मपासून दहीहंडी फोडे पर्यंत बायांच्या खेळाची नाच गाणी चालत असतात असाच एक भन्नाट गीत आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत पाहायला व सबस्क्राईब,लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा एक उत्साहवर्धक गीत.....
आम्ही काय सात जणी बाया
गायक :- मनिष पाटील, सनी देव
गीत संगीत :- मुरबेकर कलाकार मंडळी
संगीत संयोजक :- महेश तरे, चिरंतर पाटील, दिपक भोईर, नविन कीणी
साऊंड ट्रॅक :- तुषार तरे( सुखकर्ता डी. जे. ) ९१५८५८१०९८
TEAMWEFOUR PRODUCTION
दिग्दर्शक [ DIRECTOR ] :- जयेश अरुण पवार
( ८३०८८५५१२१ )
छायांकि [ D O P ] :- ओमकार साबाजी पालव
( ९३५९११४६४५ )
संपादक [ EDITOR ] :- अतुल रंगराव कदम
( ९९७०८२६२२२ )
सुपर ऍक्टर :- नॅन्सी देव, हर्षल मेर, चिराग पाटील, हार्दिक तरे, तेजस्वी आरेकर,तन्वी आरेकर,मिताली चौधरी
विशेष आभार :- हरेश तरे, शुभम तरे, सुमती तरे, वैशाली तरे, गोपाळकाला मंडळ
कोरस :- आदित्य,आदेश, जीतु , हर्ष, श्रद्धा, ऋतिका
AAMHI KAY SATH JANI BAYA
Пікірлер: 175
मन जिंकले भावा आम्ही असेच गाणे म्हणतो
खूप खूप अप्रतिम मोठ्या बायांची गाणी आहे त या मुळे आपली संस्कृती समजते
अतिशय सुंदर साती असरा आरती गायली आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो
खुप सुंदर गीत.
🚩खुप छान आरती। 🚩आवाज पण सुंदर । 🚩अंबाबाईचा उदो उदो।🚩🚩
क्या बात है....👌👌👌👌माझ्या कोळी बांधवानो
@veenazagade7545
3 жыл бұрын
M
सुन्दर लय भारी,भावा, आम्ही पण, असे च,भजण,गातो😢
जय अंबे माता
एकदम कडक
खूप सुंदर बायांच गाणं असीच अजून नवीन गाणी काढत राहा खरंच खूप छान🙏👌🏻
@mrdosa8029
3 жыл бұрын
देवींना फुलांचा वास खूप आवडतो म्हणून
@shakuntalanerkar5302
Жыл бұрын
ओ.
@user-vf9oc3zn1m
10 ай бұрын
3:29
@user-tr6po6ll3z
4 ай бұрын
Very nice
@PavanKare-nt8pe
12 күн бұрын
3:01 तर @@shakuntalanerkar5302
साती आसरा ,आई भैरी भवानी उदो उदो💐💐 खूप छान मस्त👌👌
जय माता दी
Nice songs
सातीजनीं च्या नावंन चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर 👌👌👌👌🙏💐💐💐💐
Nice song
Nice song 👍
खूप छान आवाज गोड आहे धन्यवाद.
Nice song Manish dada🥰🥰
Jay Sati Aasara Mata...❤️🙏🙏🙌
भाऊ एक च नंबर गाण
खूपच सुंदर
Khup mast song ahe lyrics tr khup bhari ani beat's ❤️
Jay mata
Dada tumhi mantat aahe gan sat jani aaiche he pan pach jani aahe mala aavdat
लाल वाल्या ताईला गुलाबाचा वास खुप आवडत होता
nice song
खुप छान गीत आहे सात जनी बाया
साती आसरा वैद्याचा जय जय कार उदो उदो छान आहे 🎉🎉❤❤
एकच नंबर गाणं आहे दादा आई सात आसरा आईचा उदो उदो बोला
दादा आपण चांगले गीत गायले आहे आपणास आमच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
Sunder bhava
साती बहिणींच उदो उदो
Mazya sobat aahet sath jani 🙏
Nice song,,, सनी ,मनिष, सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन;
मस्त आवाज आहे
अतिशय भन्नाट सादरीकरण मूरबेकर आणि मंडळी👌👌👌, आज हि पारम्पारिक बायांची गाणी पाहून खूपच आनंद झालं, 😍😘😘😘😊आणि ह्या पारम्पारीक बायांच्या अतिशय सुंदर संगीत दिलं आहे, ते महेश तरे, चिरंतन पाटील आणि मंडळी ह्यांनी👍💪👌👌👌, तसेच जबरदस्त अशी साथ लाभली आहे ती सुखकर्ता डी.जे, मूरबे तुषार तरे ह्यांची🎷🎸🎶 आणि ह्या बायांच्या नॉन स्टॉप गाण्यांना गायक मनिष पाटील आणि गायक सनी देव (मराठी छावा) ह्यांनी गाऊन खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे✅🎶💖. Teamwefour Production चा दिर्गदर्शन आणि छायांकन लय भारी☝👌👌👌. हरेश तरे (भाऊ) सुंदर संकल्पना आहे. सम्पूर्ण मूरबेकर आणि मंडळीचे आपला लाडका गायक सिद्धेश तरे ह्यांच्या कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐🙏🙏🙏. Keep it up champs. 👍👍👍👍👍
@dhruvtare6675
3 жыл бұрын
👌👌👌💚
@dhruvtare6675
3 жыл бұрын
Gvvh
@kirteekumarmhatre306
3 жыл бұрын
👌👌👌🙏
Nice song & editor
खुपच छान मनीष दा आणि सनी दा
साती आसरा चा जय जय कार आई
Khup Chan sanni manish
खूप छान आहे गाणं 👌👌👌
Mast 👍👌
खुप छान दादा
khup chan suny dada
खूप सुंदर गीत,संगीत सनी दा आणि मनीष तुम्ही खरच अप्रतिम आहात
खूप सुंदर आरती सात आसराची जय माता की
Kdk directons jayesh pawar nice
Mazda pan anghat aasara aahet🙏🙏🙏
@sandeshborhade7088
3 жыл бұрын
Changal ahe mazya aaichya pan ahe
@gaurigaikwad8290
2 жыл бұрын
Mazya pn ahet
@suchitapatil9787
2 жыл бұрын
माझ्या पण अंगात साती आसरा आहेत.
@jayganesh9295
Жыл бұрын
@@gaurigaikwad8290 tai tumch man pan kela ka sati asara devicha ani var khelt kel ka ani bolk kel ka var tumch Gauri tai
खूपच छान👌
मस्त ज्ञानची वाह मस्त डान्स
mulicya angat baya mast kheltat khup chan ajun banva
@bhikajikumbhar7029
3 жыл бұрын
Hi
Mast 👌😘
Mast manish aani sunny 1 nambar song
Superb
1 नंबर भावा
आई माझं खूप आवडीचे
Nice song all off you
एक नंबर 👌👍
खूप छान..लाल साडीची ताईची अंगात येण्याची अॅक्टींग मस्तच.असाच अंगात आल्याचा साँग बनवा गौरींचे..
@rushikeshsamindar8790
3 жыл бұрын
😋😋😋😂😂😂😂
@user-tj3tm6tx4q
3 жыл бұрын
Nkkich prayatn kru
@archanavaghamode7462
3 жыл бұрын
नालायक
bol bol bol bol mothe bayanki jai
Sunny khatrnak bhai
खूप छान आहे गाणे
Supp
Nice song sunny da & Manish da video pan khup chan aahe👌👌 all the best HT music group 👍👍
@user-ns3qb4gu5z
2 жыл бұрын
。
@swarthikayadav5319
2 жыл бұрын
I love it song
@swarthikayadav5319
2 жыл бұрын
Mala sati aasrance gani far aavadte
@swarthikayadav5319
2 жыл бұрын
Aai sati aasrancya navane cang bhala
@akshayminde2209
2 жыл бұрын
वार खेळत करायच असेल तर मेसेज करा फक्त मुलांचं आणि मुलिंच
Ya dulyat na te very wonderful
NICE SONG
लाला साडी वालीच्या आंघात अरोअर येतात ना दिसत होते त्यांच्या आंघात कोणत वार येतय का
Motya bayacha jay jay kar
लाल साडी वाली बाई वार खेळत सारखी फुलाचा वास घेत होती
@archanavaghamode7462
3 жыл бұрын
OK
Mast DJ Tushar
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
एक नंबर सोंग
🙏🙏🙏🙏🙏🙏
Hari om
♥️
Jay mata di🙏
Khup sundar
Very nice song MessaAaee changhbhaL
Khupacha chanagala aani navin bayacha git 👌👌👌👌👌
Super 👌👌
Excellent song 😊🙏
@swarthikayadav5319
3 жыл бұрын
I am swarthika ajit yadav i love sati aasra songs
I'm DJ Tushar. Jam bhari
Nice sanny bro 👌👌
छान छान गान वा
👍🙏🏿
ही आमची कोल्हापूर ची पण आहे ,आमचा Maharashtra एक आहे
Thanks to all....
एकच नंबर भाऊ
Super😊
खूप छान आहे
👌👌👌
Khup mast song aani yaktng❤👌
👍👌
Kdk ekdm...👌👌
Voice So cute aahe Dada plzz pin Comments la
😍😍😍😍😍
गोल्ड साडी वाली मस्त वार खेळत आहे केस मोकळे सोडून
सुंदर आवाज 🙏
Nice editing nice shoot kdk direction alwys perfect teamwefour production