बाया माझ्या साथ जणी माऊल्या / Ashish Mhatre / Baay Mazya Satjani Maulya

बाया माझ्या साथ जणी माऊल्या / Ashish Mhatre / Baay Maza Satjani Maulya
प्रस्तुत - शिवशक्ती गायन पार्टी, खार्डी
गायक - आशिष म्हात्रे
गीत, संगीत - जयवंत पाटील, रुपेश पाटील
संगीत संयोजक - डी जे पम्या विजय धिवर
संकलन, छायाचित्रन
कुणाल भोईर, रोशन भोईर (९९६७७५१२१३)
दिग्दर्शक - विनोद तेलोरे
विशेष आभार - शिवा म्हात्रे सिंगर

Пікірлер: 253

  • @shilpabathe9043
    @shilpabathe9043

    या सात जणींची नावे सांगा ना

  • @user-yj7ji8bi3i
    @user-yj7ji8bi3i

    एकविरा. जीवदानी. रेणुका देवी तुळजाभवानी. सप्तश्रुंगी. कालिका. वज्रेश्वरी.❤❤

  • @navnathmukadam5820
    @navnathmukadam5820

    खुप छान गाण्याचे बोल आहेत आपल्या देविंच वास्तव तुम्ही तुमच्या गाण्यातून मांडल खूप छान साँग बनवलं आहे खूप खूप सुरेख

  • @VinodPawar-9322
    @VinodPawar-932214 күн бұрын

    सात जनि माऊलीची नावे सांगा

  • @ankushkarjavkar5293
    @ankushkarjavkar5293

    🙏🌹साती आसरा देवीच्या नावानं चांगभलं 🌹🙏

  • @rajpatil1997
    @rajpatil199728 күн бұрын

    १ नंबर गाणी🙏🏻🙏🏻✌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻जय आगरी,कोळी🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeshpalvi3100
    @ganeshpalvi3100

    अप्रतिम खूप छान गीत आहे आशिष दादा 👍👌🎺🎷🥁🎼🎧🎧🎸🎸🎸🎹🎤🎤🎧🎧🎧 जय आई एकवीरा.

  • @Bk-nh1bv
    @Bk-nh1bv28 күн бұрын

    🚩आई एकविरा 🚩

  • @cricketlover-vr9gv
    @cricketlover-vr9gv

    सातीआसरा जी देवारात पाटी बनवलेली असते त्या सात जनी माऊल्या असतात🙏🙇‍♂️

  • @RohanBhoir-qw6wq
    @RohanBhoir-qw6wq

    एकविरा आई खरवली आई मुमरा देवी दुर्ग देवी गावदेवी आई जिवदानि देवी आंबा बाई

  • @jivanijigardandekr4489
    @jivanijigardandekr448921 күн бұрын

    1) आई एकविरा माऊली ,2) आई जीवदानी, 3) आई गावदेवी ,4) आई सप्तश्रृंगी, 5) आई वज्रेश्वरी योगिनी, 6) आई करवली माता , 7) आई मुंब्रा माता

  • @mithileshdhamankar4903
    @mithileshdhamankar4903

    मोठ्या बायांचा जयजयकार...

  • @RanjanaKholambe-es9ku
    @RanjanaKholambe-es9ku2 сағат бұрын

    मोठ्या जय....जय....कार❤❤❤❤❤

  • @harshalathakur2748
    @harshalathakur2748

    एक नंबर गाणी झालं आहे आशिष मस्त संपूर्ण टीमचे अभिनंदन जय एकविरा आई माऊलीचा उदो उदो माझ्या एकवीरा आईचा उदो उदो 🙏🙏

  • @pankajchaudhari9966
    @pankajchaudhari9966

    आशिष भाऊ तुझ्या आवाजात दम आहे❤

  • @harshadbane1100
    @harshadbane1100

    #कोकणकर

  • @amolgaikwad-hh3em
    @amolgaikwad-hh3em

    जय एकविरा🙏 जय जिवदानी🙏माझ्या मोठ्या बायाचा जय ....जय....कार....

  • @laxmikadam7160
    @laxmikadam7160

    खूप छान मस्तच अभिनंदन भावा आसाच पुढे जा 👌👌👌👌🙏आई माऊलीचा ऊदो ऊदो

  • @omnamahshivay11
    @omnamahshivay11

    सुंदर शब्द रचना, सुंदर संगीत, सुंदर आवाज, सुंदर कोरस

  • @omkarpatil8798
    @omkarpatil8798

    Love from Kolhapur

Келесі