डॉ. आंबेडकर समजून घेताना : प्रा. शेषराव मोरे

लोकशाही जागर मंच, क्रिटिकात्मक आणि स्वा. स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त 'डॉ. आंबेडकर समजून घेताना' विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राध्यापक शेषराव मोरे यांनी सावरकर आणि आंबेडकर यांच्यातील समान आणि भेद स्थळे यावर भाष्य केले.
मुंबई तरुण भारत.

Пікірлер: 194

  • @sunilkumarrnagvansh249
    @sunilkumarrnagvansh24910 ай бұрын

    प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोरे सर शेरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर चा तुलनात्मक अभ्यास करून अतिशय मौलिक असे मार्गदर्शन दिली आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.

  • @shri8131
    @shri81317 жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर व स्वा. सावरकर विचार दर्शन व उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद मोरे साहेब.

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @sacchitmhalgi954

    @sacchitmhalgi954

    Жыл бұрын

    ​@@sanilyadav1450 गौतम बुद्ध हे भगवान विष्णूं चे नववे अवतार आहेत, हि धारणा केवळ सावरकरांचीच् नाही तर स्वामी विवेकानंद यांची पण होती. स्वामी विवेकानंद यांनी, Buddhism, the fulfillment of Hinduism, या त्यांच्या १८९७ च्या भाषणात हाच् विचार मांडला आहे.

  • @ManojVlog5
    @ManojVlog57 жыл бұрын

    दोन दिग्गज व्यक्ती आणि त्यांच्या वरती बोलणारे आणखी एक दिग्गज व्यक्तिमत्व आमच्या सारख्यांसाठी हि पर्वणीच......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @punitbandal4520

    @punitbandal4520

    6 жыл бұрын

    manoj markale. Aaaaaaaaaa Aaaaaaaaaa A

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar84685 жыл бұрын

    THE GREAT DR.BABA SAHAHEB AMBEDKAR -FAKT-EKACH SAHEB BABA SAHEB -JAY SANVIDHAN JAY BHIM

  • @prakashkamble9579

    @prakashkamble9579

    5 жыл бұрын

    आहो मोरे साहेब आपण सावरकर व बाबा साहेब हि तुलना होऊच शकत नाही बाबा साहेब किती दुरबळे कमी बुध्दी मतेचे होते हे दाखवण्याचा जो आपण प्रयत्न करत अहातना त्याची कव करावशी वाटते...... खबर दार यापुढे असे करालतर

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    @@prakashkamble9579Sheshrao more yani kuthehi Ambedkarana kami buddhiche dakhavle nahi. Buddhimatta ani Buddhivad yat farak ahe. Jar tumhala savarkarancha buddhivad samjun ghyayacha asel tar tumhi savarkarancha 'Vidnyannishta nibandha' he pustak vacha. Savarkar he tokache buddhivadi ani Dharmachikitsak hote hi goshta nakarnyat kahi arth nahi. Savarkarani hindu samajala ek karnyachya drushtine Hindutva hi vichardhara dili. Hindutvacha ani hindu dharmacha, jatipaticha, karmakandancha kahihi sambandh nahi

  • @sanjivkawde6704
    @sanjivkawde67042 жыл бұрын

    मी प्रा. मोरे सरांना खूप जवळून पाहिले आणि ऐकले आहे. खूप मोठे विद्वान आहेत. खरेतर त्यांचे शिक्षण इलेक्ट्रिक इंजिनियरिंग मध्ये झाले . परंतु लिखाण व संशोधन सामाजिक ,ऐतिहासिक व वैचारिक विषयावरचे आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक होते. नंतर वकिली ही केली असे माझ्या माहितीत आहे. म्हणून मला सरांचा नितांत आदर वाटतो. इतके सुंदर विवेचन केल्याबद्दल आदरणीय सरा प्रति धन्यवाद व्यक्त करतो

  • @shelarmama4673
    @shelarmama46736 жыл бұрын

    अप्रतिम सर. नवी दृष्टी देणारी मांडणी आहे. प्रत्येकाने औकून मनात ठसवून घ्यायला हवी. धन्यवाद!

  • @shashanklimaye8926
    @shashanklimaye89263 жыл бұрын

    प्रा. शेषराव मोरे सर यांची काही पुस्तके व लेख वाचनात आले होते.ते आंधळी भलावण करणारे नव्हते हे त्यांचे प्रस्तुत व्याख्यान ऐकून मनोमन पटले. शालेय जीवनापासून इतिहास हा वस्तुस्थितीला धरून कालक्रमणेनुसार with Cronological emphasis , शिकवला गेला पाहिजे.म्हणजे वैचारिक गोंधळ खूप कमी होण्याची शक्यता असेल. सरांनी हे अत्यंत अभ्यासपूर्ण, उद् बोधक, भ्रमनिरास करणार॔ भाषण केलं आहे.खरं म्हणजे ते " मनकी बात" प्रमाणे AIR वरून प्रक्षेपित होण्याच्या योग्यतेचे आहे. डॉ. लिमये शशांक . पुणे

  • @hemantb.5821
    @hemantb.58213 жыл бұрын

    This man shakes your thoughts to the core.

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Жыл бұрын

    फारच सुंदर आणि माहितीपूर्ण विवेचन. धन्यवाद मोरे सर.

  • @sandeep90166
    @sandeep901668 ай бұрын

    Sheshrao More Great man . Real eye opener 🎉

  • @Vichardhara303
    @Vichardhara3033 жыл бұрын

    अभ्यासक लोकांसाठी सगळे महहपुरूष हे श्रेष्ठच असतात . मूर्ख लोक त्यांना जातिपाती मध्ये गुंडाळून ठेवतात. प्रा.शेषराव मोरे हे महान अभ्यासक आहेत .बुद्धिमान आहेत .

  • @333-e4s
    @333-e4s5 жыл бұрын

    GREAT SPEECH..AND THE REAL TRUTH..ABOUT THE NATIONALIST DR BABASAHEB AMBEDKAR

  • @ashishgajbbiye7081
    @ashishgajbbiye70814 жыл бұрын

    Parampujya mahamanav dr.babasaheb ambedkar is the greatest social reformer and tallest champion of human rights in the world.Symbol of knowledge Dr.babasaheb ambedkar .

  • @MrDu1208
    @MrDu12084 жыл бұрын

    Revealing speech, everyone must listen. Thank you sir.

  • @dipakshinde7802
    @dipakshinde78025 жыл бұрын

    सत्य परिस्थिती मांडली सर 🙏🇮🇳

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin96155 жыл бұрын

    Dr ambedkar was great economist social engineer constitution founder of Buddhism

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    Dr Ambedkar was not the founder of buddhism, but the revivalist of buddhism

  • @sachinkirat6102
    @sachinkirat61026 жыл бұрын

    Great sir.I accept ur thoughts.

  • @vipulpalkar8525
    @vipulpalkar85256 жыл бұрын

    धन्यवाद मोरे साहेब आपण सावरकर पूर्णतः समजून सांगितले सर्वसामान्य भारतीयांना. पुर्णतः आंबेडकर पण समजून घेत नाही मूर्ख लोक ना आंबेडकरी लोक ना हिंदुत्ववादी लोक. सावरकर आणि आंबेडकर यांच्यांत सगळ्यात जास्त साम्य आहे.

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @nikhilsathaye3349
    @nikhilsathaye33494 жыл бұрын

    More sir tumchya abhyas sarvpari🙏🙏

  • @tejasnichit7801
    @tejasnichit78013 жыл бұрын

    खूप मोठे विचारवंत आहेय शेषराव मोरे सर .शेषरावांसारखे विविध विषयांवर सखोल तसेस परस्परविरोधी विषयांवर वेगवेगळ्या अंगाने संशोधन करणारा लेखक महाराष्ट्रात नाही. उदा१८५७ चा जिहाद ,सावरकर, मुस्लिम मनाचा शोध,प्रेषित, आंबेडकर, गांधीहत्या, काश्मीर एक शापित नंदनवन. सगळे विषय वेगवेगळ्या पठडीतील आहेत.

  • @swarmagna
    @swarmagna6 жыл бұрын

    Outstanding work. His work , books should be translated in English.

  • @milindpimpalgaonkar5400
    @milindpimpalgaonkar54005 жыл бұрын

    Sawarkar ujve , Babasaheb dave, you are ujve sir

  • @pkshinde7703
    @pkshinde77036 жыл бұрын

    बाबासाहेबांची तुलना सावरकारांशी होऊ शकत नाही.

  • @nagoraomuneshwar207

    @nagoraomuneshwar207

    5 жыл бұрын

    sawarkar ha kutter brahmanwadi ahe ha manusmriti cha samarthak ahe

  • @SuryawanshiKailas

    @SuryawanshiKailas

    4 жыл бұрын

    सावरकर कळलेच नाहीत कोणाला...

  • @user-tt6ck1mm1c

    @user-tt6ck1mm1c

    4 жыл бұрын

    Ho savarkar सुर्यासम देव तुल्य होते

  • @user-tt6ck1mm1c

    @user-tt6ck1mm1c

    4 жыл бұрын

    @@nagoraomuneshwar207 तुझी रांड इंग्रजांखाली झोपली आणि तुझ्यासारखे पिष्टे भारत विकायला निघालेले दलाल सावरकर द्वेष करनारच , मुनेश्वर नावाने धंदा चलवायला आमचा देशच मिळतो का तुम्हांला ..पुच्चिच्या काळं पाणी बघायला आत्मा देशभक्त असायला लागतो आरक्षाणाची भिक विरासत मध्ये घेऊन जन्मलेल्या टोणग्या अन्न खायाला शिक ....सत्य दिसेल

  • @sumedh6211

    @sumedh6211

    3 жыл бұрын

    @@user-tt6ck1mm1c 🙏

  • @venkatkolpuke1600
    @venkatkolpuke16002 жыл бұрын

    धर्म हा केवळ पारलौकिक विषय नाही. हे धर्माविषयीचे सावरकराचे अज्ञान आहे. धर्म लौकिक आणि पारलौकिक दोन्ही जीवनदृष्टी आहे.

  • @sumedh6211
    @sumedh62113 жыл бұрын

    उत्तम🙏🏻🙏🏻

  • @sanilyadav1450
    @sanilyadav14502 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @avimango46
    @avimango462 жыл бұрын

    उत्तम भाषण. जर एखादे वाक्य पुनः ऐकावयाचे असेल तर डावीकड़े २ दा टैप करा , व्हिड़ीयो १० सेकंड मागे जाईल🙏

  • @anandmurumkar5190
    @anandmurumkar51904 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑकटोबर 1935 रोजी धर्मांतराची शपथ घेतली. आणि 14 ऑकटोबर 1956 रोजी धम्म स्वीकारला. बाबासाहेबानी 22 वर्ष वाट पहिली....

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    3 жыл бұрын

    हरी नरके यांच्या कडे जावं

  • @vbh4315

    @vbh4315

    2 жыл бұрын

    @@trampolinetrapper152 tey one sided baba saheb sangatat.

  • @ganeshbansode2870

    @ganeshbansode2870

    Жыл бұрын

    ​@@vbh4315 Barobar aahe Mitra tuz. Aplya ithe problem toch aahe ki swatachya soyi pramane ani selective approach thevun sagl sangitl jat.

  • @vbh4315

    @vbh4315

    Жыл бұрын

    @@ganeshbansode2870 🙏🙏🙏

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat84782 жыл бұрын

    आजही मोगलांचे चाटुकार हिंदुस्थान मध्ये आहेत .ते शोधले पाहिजे .त्याचा बिमोड आवश्यक आहे .जय हिंद म्हनण्याची शरम सुध्दा काही हिंदुस्थामधील षंडांना वाटत आहे .भगतसिंगानी सुध्दा जय हिंद , इन्कलाब जिंदाबाद असा नारा दिला होता !जय हिंद !

  • @prashantwankhede6822
    @prashantwankhede68226 жыл бұрын

    Khup chan....

  • @INGOLE100
    @INGOLE1007 жыл бұрын

    Excellent and balanced speech

  • @biganna99
    @biganna992 жыл бұрын

    I hope the speech removes disrespect or misunderstanding about Savarkar and his concepts of Hindutwa..

  • @nikhilsathaye3349
    @nikhilsathaye33494 жыл бұрын

    More sir Tumchya abhyasala tod nahi🙏🙏🙏

  • @ganeshkrishnaraoghadge5742
    @ganeshkrishnaraoghadge57425 жыл бұрын

    jabardast bhashan

  • @sp-mb9lo
    @sp-mb9lo4 жыл бұрын

    Pratek dharmat Changlech sangato it's depend on how we conclude their meaning I think each custom of hindusum we can find scientific view even pret jalne aplyala shevti durryachch Chan diste I respect everything wich is good in all religion

  • @MrVikramkhilare
    @MrVikramkhilare4 жыл бұрын

    सुंदर

  • @sujitshelar9159
    @sujitshelar91597 жыл бұрын

    TY BA च्या G3 राज्यशाञ विचारप्रणाली आम्हाला वेगळेच शिकवले जात आहे. कोनते खरे कही कळेना

  • @shridharpachakale8306

    @shridharpachakale8306

    6 жыл бұрын

    Sujit Shelar , problem haach aahe ki aapalyala vegalach itihas sangitla jaato aani aapan khara itihas janun ghenyacha sadha prayatnahi karat nahi

  • @pankajph2073
    @pankajph20735 жыл бұрын

    Best..Tumchya abhyasala tod nahi...Baki dokyavr padlelyani ambedkar savarkar nit vachave

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @coherent5605
    @coherent56055 жыл бұрын

    After 1947 there was no word AS " SECULAR" in India constitution It was added in 1976 by Indira Gandhi

  • @ravishinde395

    @ravishinde395

    5 жыл бұрын

    Avadhut Joshi so should be thankful to Indira gandhi

  • @dipakshinde7802

    @dipakshinde7802

    5 жыл бұрын

    @@ravishinde395 you are ignorant

  • @dipikaneware1659

    @dipikaneware1659

    4 жыл бұрын

    Ravi Shinde No

  • @ashokmahire6541

    @ashokmahire6541

    3 жыл бұрын

    How can we compare savrkar with aambedkar it is quite complicated,savrkar was involved in Indian independence movement where as Dr baabasaheb after complicating education started social movement to librate his fellowmen from orthodox Hindu religion, he started mahad lake satygrah in mahad in 1927 march20 and burnt the msnusmriti in25december1927 to break the caste system, again 1930 he started rammandir entry satygrah andin1935 he declared that though I born as Hindu but I will not die as Hindu me as it was not in my hand,savrkar has notnraised any social movement, he was svatantrveer fight for India's freedom,,

  • @madhup3403

    @madhup3403

    Жыл бұрын

    Ur ignorance is as high as Himalaya. Do u know what is secular ? It means there will not be any religion sponsored by Govt . Pl read articles 14 .

  • @uniqueindian2662
    @uniqueindian26623 жыл бұрын

    जबरदस्त

  • @gulamsamdani7638
    @gulamsamdani76384 жыл бұрын

    मला सावरकरांचे विचार त्यांचे स्वतःचे म्हणून original वाटतात.ते कधी बदलले नाहीत पण आंबेडकर हे नेहमी आपली भूमिका बदलत राहिले.मी सावरकराचे राजकीय विचार की अखंड भारतात मुसलमानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय जागा राखीव ठेवा,तत्कालीन मुस्लिम नेतृत्वाने का स्वीकारला नसेल याचे खूप वाईट वाटते.

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    3 жыл бұрын

    अभ्यास करा साहेब जरा वाचन करा, इंटरनेट असेलच आपल्या कडे. पुस्तके चाळा

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    @@trampolinetrapper152 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @amolshelke4683
    @amolshelke46832 жыл бұрын

    शेषराव मोरे यांची पुस्तके कोठे मिळतील

  • @kapilgaikwad5849
    @kapilgaikwad58496 жыл бұрын

    More saheb Abhyas kami watato ....

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs54855 жыл бұрын

    More sir dhanyavad

  • @sagarshinde6858
    @sagarshinde68585 жыл бұрын

    धन्यवाद मोरे सर... 👍

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat84782 жыл бұрын

    हिंदुस्तान मध्ये धर्मांधता , सांप्रदायिकता,धर्माचे ठेकेदारांनी ,दंगली कत्तली घडवून आणल्या आहेत.बौध्द धर्मिय जापान ने बौध्द धर्मिय तिबेटवर रानटी हल्ला केला होता .धर्माचा वापर सार्वजनिक जीवनात कोणत्याही नागरिकाने करता कामा नये.चार दिवारीच्या आत धर्म मानला पाहिजे.जय हिंद !

  • @pratikpalkhe104
    @pratikpalkhe1046 жыл бұрын

    khup chan speach more sir

  • @eknathkuvar1535
    @eknathkuvar15354 жыл бұрын

    Nice Speech 🙏🙏

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra5 жыл бұрын

    स्वतःला आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेणारे आणि जातीयवादाचे विरोधक म्हणवून घेणारे बोलघेवडे अनुयायी सावरकरांचं नाव ऐकल्याबरोबर किती जातीयवादी होतात हे comments वाचूनच कळतंय.

  • @namasteindia8166

    @namasteindia8166

    4 жыл бұрын

    *Oooy patil kunabi, Maratha kai tar.... Sale babanawar shivya denare, parashuramacha dwesh karanare tumhich aaht*

  • @namasteindia8166

    @namasteindia8166

    4 жыл бұрын

    *Oooy patil kunabi, Maratha kai tar.... Sale babanawar shivya denare, parashuramacha dwesh karanare tumhich aaht*

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    3 жыл бұрын

    साहेब आपल्याला सत्य माहीत आहे ना . शांत राहून जा.

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @rajeshkedare7216
    @rajeshkedare72164 ай бұрын

    कीती दम छाक झाली मोरेची 1956 साली सावरकर ची बाबासाहेब च्या धर्मांतर च्या लेखा वर बोलताना

  • @madhavkhollam3723
    @madhavkhollam37235 жыл бұрын

    nice...!

  • @OblivionZXZ
    @OblivionZXZ5 жыл бұрын

    Constitution madhe Dharma nirpeksha aahe ki panth nirpeksha aahe.

  • @subhashchandorkar5852
    @subhashchandorkar58522 жыл бұрын

    सावरकराला असं म्हणणे चूक आहे सावरकराना असे म्हणायला हवे , एवढं या प्रो. ला समजू नये का ?

  • @rahulkamble-gx6ex
    @rahulkamble-gx6ex6 жыл бұрын

    मोरे साहेब.. तुमच्या शब्दातच तुम्ही बोलून गेलात की सावरकर जगातले एकमेव बुद्धिवंत आहेत.. एकीकडे आंबेडकर म्हणत आहेत आणि दुसरीकडे सावकारांचा एकरी जल्लोष करत आहात.. नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे??

  • @dpsh400
    @dpsh4006 жыл бұрын

    या मानसाच भाषण ऐकून बदिर झालो य

  • @sanilyadav1450
    @sanilyadav14502 жыл бұрын

    अशा (सावरकर) नादान आणि बेजबाबदार व्यक्तीच्या नादाला लागू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर.....

  • @aniljadhav3000
    @aniljadhav30006 жыл бұрын

    Sir khup uttam asch video pahat hoto youtube vr bolo aj movie bag tr tumch notification disl amberdkar samjun ghain as..sir khup brr vat video pahul mulat amchai samajai madhi pn khu ashe lok ahet ki ty fact ani fact aplach vichar kartat .hai amch ty amch .hai babasahaibani kel .as kel ts kel hai amhi 4/5tavalgir karnary por ekhadai etar samjaich lokna amhi shersht ani tumhi amchai vr annya karta hanun tumhi nich.as bolnar tyailka mi ek...sir aj khupch amula grsh badal jhal majyai madhi mi ek asyai dunyet hot fact jay bhim jay bhim kart bslylo .mulat mala majha rajch kal nhvta.mi apla adani sarkhi kon nete yeto amchai samjaich favnat sabh ghaito hai baba saheban mul jhal as jhal ts jhal ..tyaimagchi prchbhumi kai yaich kadhi janiv karn ghaitli nhvti..kharch amchai samjaicha kitaik lokana babasaheb kallailch mahi....dhanewad ani sir mi tumhala chembur madhi pahil hot ambedkar jayentila..2013 madhi pn baslo nvato karn tavalgiri kart ha maratha amhala kai shikvnar .mhnun ..tyaivach yekl ast tr badal jhal ast pn aso vail ajun gelyaili nahi.mi naki majyai ayushait ani amjyai samjaich (samaj mhnje desh ) bhalai sathi kam karin..jay hind ani jay maharashtra jay shivray jay bhim

  • @sanilyadav1450
    @sanilyadav14502 жыл бұрын

    2+2=4 अस सर्व बोलतात याच अस नाही होत की सर्व एक विचाराचे होतात.

  • @digamberkamble9707
    @digamberkamble9707 Жыл бұрын

    मोरेजी, बाबासाहेबांचे पहिले भाषण मानगावचे असावे. बार्शीचे नव्हे.

  • @mangeshkamble556
    @mangeshkamble5563 жыл бұрын

    Savarkar yanna tumhi mothe Kara pan campare karu naka Babasaheb Ambedkar barobar

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    Ulat ambedkar ani savarkar yancha taulanik abhyas zala pahije. Yatunach ya doghanchya vicharatil samyata samor yeu shakel

  • @akshayshinde9902
    @akshayshinde99025 жыл бұрын

    musalman che grantha sudha kalbahya aahe bandi ghala.

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao40662 жыл бұрын

    सर सावरकर हिंदू धरम मानत नव्हते तर हिंदू महासभेची सथापना का केली या बद्दल सांगावे

  • @vbh4315

    @vbh4315

    2 жыл бұрын

    Hindu defination samjun ghe???? Islam baddal che vichar mhanun mahasabha anli.

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    Жыл бұрын

    Hindu mahasabhechi sthapana savarkarani keleli nahi. Hindu Mahasabha ya rajakiya pakshachi sthapana 1915 madhe Pandit Madan Mohan Malviya yani Punjab madhe keli.

  • @samm8654
    @samm86543 жыл бұрын

    लय मोठा जोकर आहे हा

  • @trampolinetrapper152

    @trampolinetrapper152

    3 жыл бұрын

    😂

  • @theJohny369

    @theJohny369

    3 жыл бұрын

    तुझ्या सारखा दिसतो का??

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @maheshat2003
    @maheshat20032 жыл бұрын

    Nemak bolalat. Ata mala kalal mehmood paracha sarkhe lok tv debates madhe maage babasaheb ambedkarancha photo lavun hinduchya virodhat ka bolalat....dalitana musalman aaplese vatavet yasathi praytn chalalay. Udya yach hindu dalitana musalman dharmat khechaych ani Vadhlel islamic loksankhyabal urlelya hindu virodhadt vapraych.

  • @pratik_jagtap1164
    @pratik_jagtap11643 жыл бұрын

    Je faydyache ahe tewdech Savarkaranche Vchar hindu/political party ghet ahe.... Babasahebanche hindu dharmavr tika karnare khup vchar ahe.. Te more yanni sangitle nahi (lapwle)

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    Savakarani pan hindu dharmavar tika va hindu dharmachi chikitsa keleli ahe

  • @vinodkamble9515
    @vinodkamble95156 жыл бұрын

    Mhatara dokyavar padlay

  • @pankajgaikwad9465
    @pankajgaikwad94653 жыл бұрын

    प्राध्यापक अजून काय असतो? राष्ट्रवाद काय असतो? धर्म काय आहे? हिंदुस्तान काय? आणि मानवता काय? हे कोळून प्या... राष्ट्र निर्मात्यांवर केलेले हे व्याख्यान प्रत्येक भारतीयाने कायम आपल्या बुद्धीमध्ये स्मृतीमध्ये जतन करावे...

  • @ashokmahire6541

    @ashokmahire6541

    3 жыл бұрын

    Savrkar Ani r babasheb hyancht tulana hota Kama Nate,ek svatantrveer aahe tar ek great social reformer Ani bhartiy ghatnecha Shilpa Kar aahet,savrkarani dharmantarsla virodhi Kela tevha savrkar Barak okale ase mhatle,savrkar and aambedkar quite different

  • @vinodkamble9515
    @vinodkamble95156 жыл бұрын

    Khot boltoy

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    Mag puravyanishi tyanche muddhe kodhun dakhava

  • @digambergulde7370
    @digambergulde73702 ай бұрын

    मग. त्यांनी. हिंदू. धर्म. त्याग. कारने. शोधावीत. म्हणजे. आपणास. कळेल.

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat84782 жыл бұрын

    धर्मपरिवर्तन केल्यामुळे गरिबी काही कमी झाली नाही .मग धर्मांतराचा काय उपयोग?सर्व धर्मच विषमतावादी आहेत .समानतेचे ,मानवतेचे तत्व सर्वानी कटाक्षाने पालन केले पाहिजे .जय हिंद !

  • @sumangaldhurandhar3465
    @sumangaldhurandhar34656 жыл бұрын

    yogesh विसरलात आपण. स्थलांतर इच्छे चे होईल सक्ती चे नव्हे .

  • @sachindhende3606

    @sachindhende3606

    6 жыл бұрын

    मोरे सर आपण भाषणात सावरकरांसारखे प्रखर बुद्धीवादी भारतात कोणीच झाले नाही असे म्हणतात मग बाबासाहेब त्यांच्या पेक्षा कमी बुद्धीवादी होते काय?

  • @sahebrao821
    @sahebrao8218 ай бұрын

    वर वरच बोलताना दिसतात

  • @sanketkewnalkar1791
    @sanketkewnalkar17914 жыл бұрын

    Rss agent

  • @alpeshmarchande3706
    @alpeshmarchande37063 жыл бұрын

    Totally misrepresentation about Dr Babasaheb Ambedkar

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    Not misrepresentation it is selective approach like communist ideology.

  • @sanketkewnalkar1791
    @sanketkewnalkar17914 жыл бұрын

    Kay chukicha sangtoy ha haram khor

  • @9985876877
    @99858768774 жыл бұрын

    rsss agent

  • @vaishalimhalgi36

    @vaishalimhalgi36

    3 жыл бұрын

    Tumhala kasa mahiti?

  • @adeeepunk4023
    @adeeepunk40236 жыл бұрын

    darkpok सावरकर no where compared to great polymath Babasaheb dr.br Ambedkar!!!

  • @ajinkya7302

    @ajinkya7302

    5 жыл бұрын

    Samjla nai Tula yedya

  • @Maharashtra_Dharma

    @Maharashtra_Dharma

    5 жыл бұрын

    @@ajinkya7302 samjnarhi nahit adyani manasanna

  • @sanilyadav1450

    @sanilyadav1450

    2 жыл бұрын

    @@ajinkya7302 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामधील सर्वात मोठा फरक म्हणजे "भगवान बुद्ध बद्दलच्या या श्रद्धेबद्दल, मीही त्यांच्या शिष्यांसोबत त्यांच्या मूर्तीसमोर मस्तक नतमस्तक होण्यासाठी आनंदाने सामील होईल, असे म्हणत. "हे भगवान बुद्ध, तुझा जयजयकार!" अशा परमात्म्याला जन्म देणारे *हिंदू राष्ट्रही त्यांना भगवान विष्णूचा नववा अवतार मानते.* " सहा सोनेरी पाने_ वि. दा. सावरकर *"भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार होते यावर माझा विश्वास नाही आणि असणार नाही. हा निव्वळ वेडेपणा आणि खोटा प्रचार आहे असे मी मानतो."* डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  • @rahulpatil6833
    @rahulpatil68336 жыл бұрын

    Fake

Келесі