Maticha Swapna
Ойын-сауық
एका स्वप्नाचा प्रवास एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे!
When a dream travelled from one generation to another!
Production Houses - Multimedia Tools, FullHouse Entertainment and media solutions.
Cast&Crew -
Cast: Satish Alekar, Sumeet Raghvan, Tejas Barve, Veena Phadke
Writer & Director: Varun Narvekar.
DOP: Amol Salunke.
AC : Shriram Patki
Editor : Jayesh Newgi.
Executive Producer: Mayureshwar Kale.
Assistant Director: Onkar Dhore.
Makeup : Saurabh Kapde
Makeup Assistant : Girish
Sound Designer : Akshay Vaidya.
Music: Saurabh Bhalerao.
Poem written & recited by Vaibhav Joshi.
Father’s character inspired from a short story by Tushar Gunjal
Costume: Sawani Oak-Kale
Child's Voiceover: Aaryesh Honrao
Production Stills: Aniruddha Puranik.
Art Director: Abhilash Matre.
Production Assistant : Nitin Dhawle, Sunil Pujari.
Accounts: Gauri Jare.
Painter: Omkar Javalekar.
Sumeet Raghvan staff :
Makeup : Santosh Pavnak.
Boy: Pankaj
Пікірлер: 217
मी भाषेचा एक शिक्षक आहे. त्यामुळे मी नेहमी शब्दांचे सामर्थ्य शोधत असतो। या व्हिडिओ मध्ये मला हे सामर्थ्य भरभरून दिसलं। ज्या कोणी याची पटकथा लिहिली, संवाद लिहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो। शिवाय अत्यंत मोजक्या लोकांच्या अभिनयातून नेमका उपदेश करणारा हा लेखक म्हणजे आधुनिक काळाचे संतच म्हणायला लागतील। माझ्या मते सर्वच अभिनेत्यांनी यामध्ये संवादाचे महत्त्व जाणले आणि त्याला आपल्या निरागस अभिनयाची जोड दिली आहे। यात कोठेही दिखाऊपणा अतिरेक नाही। अत्यंत तरल अशा भावनांचे हे गुज आमच्यासारख्या रसिकांपर्यंत आपण पोहोचवले त्याबद्दल मातीचे स्वप्न च्या संपूर्ण संचाचे मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो। चितळें चे आमच्यावर आणि आमच्या मागच्या पिढीवर खाद्यसंस्कार आहेत। जशी एखादी आई आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करते तसेच चितळेंनी आमच्यावर उत्तम खाद्यपदार्थ कसा असावा याचे संस्कार केले आहेत। अशा आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळातही आपल्या कडून आमच्या पुढच्या पिढ्यांवर सुद्धा हे संस्कार आपल्याकडून होतील याबद्दल मनात कोणतीही शंका नाही। आपला, अमर पोळ, पुणे।
पुणेकर असल्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला.. चितळे बंधू दुपारी १~४ का नसतात ते आता कळेल लोकांना.. अहो ह्या सगळ्या गोड गुंतवणुकीसाठी वेळ हवा असतो ना आम्हाला..
@shripadmuley5258
2 жыл бұрын
I think Chitale belongs from Sangli and not from Pune
अप्रतिम. सुमीत राघवन नेहमीप्रमाणे झकास
अतिशय कल्पक जहिरात!मनाला स्पर्श करणारी!!!!!
Kya baat. CHITALE BANDHU, sarvach jahirati agadi kaljala haat ghalnarya.... Lajawab!
@hritika2769
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/fZhh1KamadTgftY.html 👌
Sumeet u are always amazing
@aniruddhamahadik5639
3 жыл бұрын
Pan chappal ka nahi kadhale tyani baherach!
सतीश आळेकर-सुस्पष्ट उच्चार,खणखणीत शब्द...रंगभूमीचे संस्कार ,वा!!!!
@sonalidamle4472
3 жыл бұрын
अतिशय सुरेख व्यक्तिमत्व
@vijayalaxmirane3850
3 жыл бұрын
.
खरंय.प्रत्यक्षाहून कधी कधी प्रतिमाच उत्कट आणि प्रसन्न करणारी असते. एक सुंदर कलाकृती
खूप छान
अतिशय सुंदर
What an absolutely lovely video!! Actors have made it come to life beautifully!God bless
Aapli swapna mula puri kartil....waaaaaa.....kay sankalpana.....chitale👍👍
Finally something new and positive otherwise people show always struggling artists
अप्रतीम कलाकृती ❤
अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन असते चितळेची जाहिरात खूप आनंद देऊन जातात असे क्षण पुन्हा पहिले कि खूप सुंदर माझी विनंती आहे की असे बरेच प्रसंग आपण अशा जाहिराती मार्फत दाखवावे
खूप सुंदर आणि सहज सुंदर अभिनय एक सिनेमा च बघत आहे असे वाटते पण ही जाहिरात आहे हेखरच वाटत नाही खूप खूप धन्यवाद
kya bat hai kharach manala bhavun jatat vichar......... thanks chitale group
A simple story, wonderfully told....at so many levels. Just shows the power of the narrative.
वाह क्या बात है, सुंदर मनाला भावणारी जाहिरात।
व्वा अप्रतिम जाहिरात आहे.आपल्या उत्पादनाबरोबरच छोट्याशा गोष्टीतून मोलाचा संदेश देणारी जाहिरात
चितळे बंधू तुमची मिठाई तर खूपच छान आहे !आणि तुम्ही बनवलेल्या छोट्या छोट्या फिल्म म्हणजे बात काही औरच !
अापल्या खाद्यपदार्थांची आवड आहेच पण आज आपण अप्रतिम जाहिरात केल्या बद्दल आपले अभिनंदन
स्तुत्य उपक्रम. खुप मोलाचा संदेश देणारी जाहिरात. सुमित बद्दल बोलायचे झाले तर कौतुकासाठी शब्द अपुरे पडतील. श्री आळेकरांची बातच काही और, खरंच कमाल. जाहिरातीचा व्यावसायिक भाग सोडला तर संकल्पना अतिशय उत्तम.
Great film creation. अप्रतिम 💐💐💐
Ganpati bappa moraya. Weglach hota video, Murtikar garib ani kshinlele dakhawnyapeksha fresh ani energetic dakhawlet.
अप्रतीम जाहिरात.😊👌🏼
Khup Chan Shevatch vakya... Ekdum surekh ☺️👍🤗🙏
Mala Marathi movie khup aavdtat baghayla. Marathi movie best astat,story pan chan astat.👌👌👌
खूपच सुंदर!डोळे भरून आले
Sundar
Khup khup chan...Mala tumchi short film ad khup sensitive vatatat..Kharach khup sunder..
😍😍😍😍 khup chan concept chitale ... tuhmi mithaitla nahi tar natanyacha hi godva japtay carry on😘☺☺☺😊
Chitale Bandhunchi advertise nehmi pramane uttam ch..❤
खुप छान.. तेजस 👌
Very touching video...! nice concept...
Khup surekh..... 👌👌
Advertise बघूनच तोंड गोड झाल,
जाहिरात बघावीशी वाटते आजच्या skip च्या जमान्यात😊 खुप सुंदर आहे
Khupach hrudaysparshi ahe Farach Chan Shabda suchat nahit
Wahhhhh❤❤❤❤
Mast..👍👍👍
Khup chan Bappa morya
Jay shree Ganesha
माझे वडील सुद्धा मूर्तिकार होते. दरवर्षी मी गणपती बनवायला त्यांना मदत करायचो. ते दिवसच वेगळे होते. ही कथा मी जगलोय. 👍🏻🙏🏻
Khup sundar khup chan
Lovely to see my two fav actors- Satish Alekar ji and Sumeet Raghvan.
जबरदस्त सुंदर जाहिरात
कसलं भारी👌👌👌
सुमित राघवन साऊथ.ईडयन.असुन मराठीमधील बहुतेकांचा चाहता स्टार
Apratim @Tejas Barve..... Proud of you.....
Advertise कशी असावी?... तर ती अशी असावी... Excellent !!!
Kamaalllllllll👍🏻
मला खूप आवडली हि जाहिरात 😀😀😀
Very nice simple yet convincing...how to encourage kids...support of parents,respecting tradition...vow Amazing.
Such a beautiful creation !!!
"चितळे बंदू" नादखुळा राव... उत्कृष्ट कलाकृती धन्यावाद.!!🙏
चितळ्यांच्या जाहिराती खूपच सुंदर
Superb Ad! Superlative acting too! Best wishes!
अप्रतिम विडिओ आहे. ❤ ❤ ❤ ❤
😋😋वा....👌👌👌 शेवट गोड होत।।
नेहमी प्रमाणेच वैभव दादा चे शब्द अंतरंगात खोल उतरणारे 👌👌👌
Aprateem, all ads, worth watching themm, teach us all moral.. Good for all
खूपच सुंदर.....
Ek dum jabardast ad, wah shivay shabd nahin...apratim
Ati Sundar! 🙏
फारच सुंदर जाहिरात!
सर्व गोष्टी सुंदर...विषय पण सुंदर आहे..मांडणी पण छान.. गणपती कारखान्यात मूर्ती बनताना बघणं हे म्हणजे एक प्रकारचं सुख आहे. * फक्त एक गोष्ट खटकली ती म्हणजे कारखान्यात असताना चप्पल आणि बूट घालून बसणं.
खूप छान जाहिरात👌👌👌 खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटलं, अश्या संस्कृती मध्ये माझा जन्म झाला याचा खूप अभिमान असेल मला, चितळे बंधू तुमचा मी आभारी आहे,
Superb...brought some memories past and present. 👍
khupach sunder...
Khup chan concept 😍 Satish sir dialogue delivers khup bhari.... Ventilator movie cha climax scene chi athavan aali... Sumeet sir... always a dream to work with you.... 😍🙌
Khoopch chhan
सुंदर. थेट काळजाला भिडतो. आमच्या सदिच्छा सदैव आहेतच. अशीच प्रगती करत रहा👍🙏
Superb Sumeet da we love you
किती सुंदर
Great
Summet Raghvan khoop chan Ani Satish Aalekar kharch khoop chan
Excellent video and awsome message.........
अप्रतिम खुप छान. मनाला स्पर्श करुन देणारे ad असतात.
Lovely
Khup chaann👍👍👍👍👍
Beautiful.... great concept and always love your Adds
Just wow..
Vasant ghotala😘😘
खूपच सुंदर
सुमित राघवन नेहमीच छान काम करतो
Heart touching story.
Khup mastttttt
Chan zali ha swapn
Well done!! Best wishes!!!💕
Achieve our favorite and right goal always..
Superb 👍
So beautiful ❤❤
Apratim..Chitle bandhunchi advertising shaili khupach bharii
I wonder who are those 45 who disliked this beautiful video!
फार छान वाटलं 👌
Nice msg from these ad...
अप्रतिम
अप्रतिम.
Sumeet is simply amazing