स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्यात वेगळीच गोडी असते | Girish Oak & Chinmayee Sumeet | PNG Jewellers
Ойын-сауық
छोट्या छोट्या आनंदात आयुष्याची स्वप्न दडलेली असतात... स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करणं, आपली किंवा आपल्या माणसांची... वेगळीच गोडी असते ना त्यात? स्वप्नपूर्तीच्या या प्रवासातच तर नाती अधिक बहरतात! या प्रवासात तुमच्या हक्काचा साथीदार म्हणजे 'पीएनजी ज्वेलर्स'. थिंक प्युअर या शृंखलेतली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? नक्की कळवा...
आपल्या आयुष्यातील अशा अनेक सुवर्णक्षणांना उजाळा देण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा- PNG Jewellers
.
.
.
#GirishOak #ChinmayeeSumeet #PNGJewellers #HappyJourney #Love #Bond #PureEmotions #PureBond #Trust #Togetherness #JewelleryLover #JewelleryAddict #JewelleryTrends #PreciousJewellery #GoldJewelleryDesign #ShopGold #GoldJewellery #HeartTouching #HeartTouchingStory #ThinkPure #Jewellery #JewelleryBrand #ThinkPurePart2
Пікірлер: 71
डोळ्यात पाणी आले पाहुन... Really very heart touching... Best add by PNG by best actors 👌👌
खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट अगदी जसे तुमचे दागिने असतात ..
😇👩 मूलं मोठी होतात,पण आईबाबा नाही,कारण त्याचं वय वाढत तसे ते मुलांच्या बालपणात रमून जातात.आणि परत लहान होऊन त्याच जगात जगतात .❤️👼👴👵
@reshmapailkar5340
7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊 ni CT
Chinmayee, you are the best..!! Have never seen such a thoughtful use of breath. Best wishes.
I literally cry by seeing this 😢🥺but this is super 🥰😍🤩
Good Show Dr Girish, Chinmai & Apurva Modak 👌 Very heart touching ad. बस दिल को छु गई है. 👍
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Heart touching... Pure emotions...pure gold ...
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
@varshasinkar8704
Жыл бұрын
Really
Girlish oak looks so old suddenly…..I still remember him as a young dashing hero of various Marathi plays.
अप्रतिम... खूप छान
खूप सुंदर आहे
शुद्ध आणि खात्रीशीर दागिने म्हणजे PNG नेहमीच एक पाऊल पुढे Happy Diwali🕯🕯🎉
@rajkumargupta5302
2 жыл бұрын
Èwe aree are éwe
मस्त
खूप सुंदर
अत्यंत हृदयस्पर्शी संदेश
तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रत्येक वेळी...तुम्ही एकाच चौकटीतील आडनाव का वापरता हे समजत नाही....बाकी तुमचे थीम आणि बॅक ग्राउंड म्युझिक अप्रतिम....कलाकार पण अप्रतिम
Khap sundar words nhiyat 🥰😘👌👌
Khup sundar very touching
Love this.💕👌
Kharach khoop chaan.👌👌
अप्रतिम
True story of every comman man Heart Touching
Miss karate mazya babana❤
खूप छान 👌☺️🍫🌷
Mast khupach Chan
Very heart touching story
So so beautiful 😍😍😍👌👌👌👌
Khup chaan
Khoopch heart touching
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Khup chan
मुली असतातच समजुतदार .
Masta.
Khupch surekh 👍
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
'पैज ते पैंजण' या मधील पैसा..प्रवास..प्रेम.., 'शब्दसाज' सहीत 'टीमप्ले' कलाकुसर दाद द्यायला भाग पाडते.
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Very emotional 😢
💓💓
Mast ad
👌👌 Heart touching .
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Kupcha Sunder
😢❤❤
भावनेला हात घालणारी जाहीरात..अं ह कौटुंबिक ओलावा.. ओसंडून वहाणारा.
awww very emotional ....missing aai baba
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
कृत्रिम भाबडे पणा! P N G ला निसर्ग स्नेही जीवन शैली माहित नाही.. सोन्याचे दागिने हानिसर्ग व पर्यावरण स्नेह नाही. खूप सारे हा शब्द प्रयोग मराठीत नाही . लेखक/ लेखिका हिंदी दिसतोय. बहोत खूब बहोत अच्छे ची उच ले गिरी! छोट्या छोट्या कृती करून निसर्गाच ना श टाळायला हवा. हे ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या गतिमान संतुलन मासिका त येत होतं. ते लेखन घेऊ न स्कीट लिहिलं असतं. तर perfection च्या जमान्यात perfect ( उचित) झालं असतं. पण सोन्याचे दागिने विकणार्यांना तेवढीच बुद्धी! ते काही दिलीप कुलकर्णी नाहीत पण त्यांचे अनुकरण करायला काहीच हरकत नाही. नाही का? P N Gadgil?
Khup mastttt
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Excellent 👍
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
😍🙏🏼😇😇😇
Sunder . Ghar Ghar ke Kahani
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Hope You Like It !
Mast ❤️
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
I will not shop until Sonali Kulkarni has a bindi
Nice 👍👍
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
PNG with blue and PNG with red are different or same
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Yes we are a different entity having purple as our brand color.
एकदम अंधुक दिसायला लागल....आणि जेव्हा डोळ्यातलं पाणी बाहेर पडलं...सगळ स्पष्ट दिसू लागल
😔😔😔😔😔
दोघेही कसलेले नट ,अस्सल सोनं
@pngjewellersindia
2 жыл бұрын
Thank You !
Boring adv