मराठ्यांचा एकेक वीर हत्तीच्या बरोबरीचा_सरदार येसाजी कंक यांची हत्तीसोबतच्या झुंजीची कहाणी

Ойын-сауық

संदर्भ- १) गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर लिखित छत्रपती शिवाजी महाराज- प्रकरण- कर्नाटक मोहीम १६७६-१६७८
२) शिवदिग्विजय बखर
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi#yesajikank
येसाजी कंक यांचा जन्म भुतोंडे,भोर येथे राजगडच्या पायथ्याशी इ.स.१६२६ साली क्षत्रिय मराठा कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी कंक असे होते. प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी मद्यधुंद हत्तीबरोबरही लढा दिला. छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजारामराजे व छत्रपती शाहू राजे अशा ४ छत्रपतींना निष्ठेने साथ देणारे एकमेव सरनौबत म्हणजे येसाजीराव कंक होते.

Пікірлер: 6

  • @dineshmukane7466
    @dineshmukane74663 ай бұрын

    ⛳🙏 सरसेनापती येसाजी बाबा कंक यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏⛳ जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय संभूराजे 🙏⛳

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar94453 ай бұрын

    खूप सुंदर माहिती आणि छान स्पष्टीकरण

  • @user-mk4nq1uo7v
    @user-mk4nq1uo7v3 ай бұрын

    Waiting

  • @nikhilmore6305
    @nikhilmore63053 ай бұрын

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩

  • @favdebhausaheb7614
    @favdebhausaheb76143 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र

  • @rahulsali4912
    @rahulsali49123 ай бұрын

    सुंदर माहिती

Келесі