गणोजी राजेशिर्के खरंच फितूर होते ? | गणोजी शिर्के आणि त्यांच्या पूर्वजांचा दुर्मिळ ईतिहास |

Ойын-сауық

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #ganojishirke
गणोजी शिर्केंच्या पूर्वजांनी तळकोकणाच्या परिसरात हजारो वर्षे राज्य केलं. त्याचा हा दुर्मिळ इतिहास आहे.
संदर्भ: १. मराठेशाहीचे अंतरंग डॉ. जयसिंगराव पवार पान क्रमांक ११५ ते ११८
2. Chhatrapati Shivaji: The Maratha Warrior and His Campaign- Jeenet Sorokhaibam Page 12
३. छत्रपती संभाजी- कमल गोखले- पान क्रमांक ३४४
4. Maratha Generals and Personalities: A gist of great personalities of Marathas Page-58
5. Lectures on Maratha Mughal Relations, 1680-1707- Setu Madhav Pagadi Page-50
6. Tara Bai and Her Times- Brij Kishore- Page 56
7. Maharani Tarabai of Kolhapur, c. 1675-1761 A.D. Shalini Patil Page-66
8. A short history of Aurangzeb, 1618-1707- Sir Jadunath Sarkar Page 243, 248

Пікірлер: 360

  • @snehamadhu5630
    @snehamadhu56302 жыл бұрын

    - विश्वास पाटील यांच " संभाजी" हे पूस्तक आणि कमल गोखले यांच" शिवपुत्र संभाजी " हे पुस्तक नक्की वाचाच.. या शिवाय या दोन्ही पुस्तकात संदर्भासाठी दिलेली पुस्तकही वाचाच... पुरातत्व खात्याकडे सर्व नोंदी असतातच ! आपल्या घराण्याची लाज जाईल अस म्हणूनच वागायच नसत ...ईतीहास / भूतकाळ कुणालाही बदलता येत नाही...विचरपूर्वक वागल की जग आपोआप नतमस्तक होतच .. आज ईतकी वर्ष झाली ,ईतके महापुरुष होऊन गेले पण छत्रपति शिवराय आणि त्यांचे तितकेच गुणी पराक्रमी परमदायाळू पुत्र धर्मवीर शंभुराय यांना आजही महाराजच म्हणतातच ना ? मुजरा करताताच ना ? हे दोन उत्तुंग देवतुल्य छत्रपति होतै ..म्हणूनच आज आपण या आपल्या मराठी भाषेत लीहू शकतो आहोत ह्यातच सगळ आलं कायम लक्षात ठेवा आज आपण हिंदूच म्हणून जगतो आहोत आणि आपलै सर्व सण निवांतपणे साजरे करू शकतो आहोत ते याच हिंदवी स्वराज्य संस्थापक रक्षक छत्रपती महाराज शिवशंभूराय आणि त्यांच्या एकनिष्ठ तत्कालीन टीममुळेच !! जयजय छत्रपती शिवराय आणि जयजय छत्रपती धर्मवीर शंभुराय !!

  • @yashwantkulkarni5278
    @yashwantkulkarni52783 жыл бұрын

    थोडक्यात पण सहजपणे सोप्या भाषेत वास्तव ऐतिहासिक घटना सचित्र कथन केल्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद

  • @yashwantkulkarni5278

    @yashwantkulkarni5278

    3 жыл бұрын

    अशा आणखी घटना कथन केल्यास आम्हाला फारच आनंद होईल.

  • @keshav513
    @keshav5137 ай бұрын

    खरा इतिहास आहे हा..... ऐकण्याची हिम्मत असावी सगळ्यांच्यामध्ये.....

  • @abhijitdhanorkar9116
    @abhijitdhanorkar91164 жыл бұрын

    इतिहास निष्पक्षपणे सांगावा लागतो. आणि मूर्त हे लक्षात घेतले पाहिजे की निष्ठा आणि प्रामाणिक पणा हे गुण हे कोणत्याही समाजाचे कधीच नाहीत तर ते व्यक्तिसापेक्ष असतात. त्यामुळे कोणी कधीकाळी वतना पायी फिरून झाले किंवा अजून कोणत्याही तर त्यांचा इतिहास सांगावा लागतो आणि निष्ठा आणि प्रामाणिकपणा ची थोरवी देखील गावी लागते त्यातूनच समाज ज्यांना निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहिजे तुती घेतील आणि फितुरी कशी होते हे सांगितल्याने भावी काळात त्यापासून सावध राहतील . पन्हाळा पासून प्रतापगडा पर्यंत आणि प्रतापगडापासून ते तर कोकणा पर्यंत असणाऱ्या रायगडापासून ते तळकोकणात पर्यंत या प्रदेशात आपण केलेले वर्णन खरेच आहे. मुळात त्या काळात पन्हाळा यासाठीच पाहिजे होता की या अर्बस्तान आशिक करण्यात आलेल्या व्यापार्‍यावर आपली नजर ठेवता येईल तसेच या भागातील लोकांना व्यापारासाठी व गुलामगिरी साठी अरबस्तानात विकण्यासाठी चा तो मार्ग होता आणि म्हणूनच त्यावर मोठी जगात मिळत असे. परंतु कोणीही फितूर असले तरी निष्ठा आणि प्रामाणिकपणाच्या बळावर आणि शंभूराजांच्या बलिदानाचा पासून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी औरंगजेबाची कबर येथेच काढली हा मात्र दैदिप्यमान इतिहास. जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    👍

  • @dnyaneshwarnarote8652

    @dnyaneshwarnarote8652

    4 жыл бұрын

    🙏🙏🙏जय शिवाजी जय भवानी

  • @bipeenchorge9552

    @bipeenchorge9552

    4 жыл бұрын

    आमच्या राजानी कधी स्वतासाठी महाल बांधले नाही की छानचौकी केली नाही आयुष्यपुर्ण शुन्यातून स्वराज्य निर्माण करण्यात घालवले नाहीतर आज या शिर्के मोरे सकट सर्वांनाच घावण टोपी घालून फिरलो असतो वाईट इतकंच वाटत अशा महाराजांच्या शंभूबाळाला मोगलांच्या स्वाधीन करताना यांच्यामनाला काहीच कसं वाटलं नाही वतनाच्या फेकलेल्या तुकड्यासाठी हुशार तडफदार एकही लढाई न हरणाऱ्या आमच्या छावा संभाजी महाराजांंचा विश्वासघात केला नाहीतर आमच्या छाव्याने दिल्ली काबीज केली असती आणि आज भारताची भाषा मराठी असती पण या गद्दारांना कधी शिवाजी राजे आणि संभाजींच पुढचं राजकारण कळलंच नाही आपलंच दुर्भाग्य

  • @aniketshindepatil9868

    @aniketshindepatil9868

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel संभाजी महाराजांनी ज्या मंत्र्यांना हत्तीच्या पायाखाली दिले होते यांचे गणगोत समर्थ रामदासांच्या शिष्यांना जाऊन भेटले होते. समर्थ रामदासांच्या शिष्यांना देखील अनेक डोंगरदऱ्यातील रान वाटा माहीत होत्या. हत्तीच्या पायाखाली दिलेल्याचा बदला म्हणून या लोकांनी संभाजी महाराजांना पकडून दिले असा पण सरळ इतिहास आहे. फक्त गणोजी शिरकेचाच बदलाच तुम्हाला का दिसतो. अनुस्कुऱ्याच्या घाटाने घोडे खाली येऊ शकतात. मुघलांकडे सुद्धा घोडे होते ना दादा. केवळ त्यांच्या इलाक्यात पकडले म्हणून त्यांच्यावरच आरोप कसा काय घेऊ शकता?

  • @aadarshranmale8342

    @aadarshranmale8342

    9 ай бұрын

    @@bipeenchorge9552 अगदी बरोबर बोललास भाऊ🥺😔🚩✨

  • @vijaydinanathgoshalwargosh5533
    @vijaydinanathgoshalwargosh55333 жыл бұрын

    बहीण भावाला राखी बांधते की भाऊ माझे रक्षण करो म्हणून पण महाराणी येसूबाई चाच सखा भाऊ शम्भूराजेंना मुघलांना पकडून देतो, मग बहिणींनी भावावर कसा विश्वास ठेवावा जय जिजाऊ जय शिवराय जय स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे 🙏🙏🙏🙏🙏

  • @gamersquad0079

    @gamersquad0079

    2 жыл бұрын

    भाई सगळेच तसे नसतात... तुला तसं समजायचं तर समज पण आम्ही त्यातले नाही...🙏

  • @ajaybandri8146

    @ajaybandri8146

    2 жыл бұрын

    IO

  • @nathasartape2051

    @nathasartape2051

    2 жыл бұрын

    Ok

  • @xcyberscar4992

    @xcyberscar4992

    Жыл бұрын

    ​@@gamersquad0079 are tula koni bollay ugach tond maraych kut pan

  • @M_SAVEINDIA

    @M_SAVEINDIA

    4 ай бұрын

    Rajkaranat kahihi hou shakte

  • @millims3692
    @millims36924 жыл бұрын

    आज ४०० वर्षे झाली तरी आपल्या कडे गणोजी, नागोजी सारखे लोक या देशात आहेत उघड पणे फिरत आहेत. देश विरोधी घोशणा सुद्धा देण्यास मागे पुढे पाहात नाहित, घटणे च्या आधिकारा खाली बोलण्या चा आधिकार म्हणून आपण निमुट पणे गप्प बसतो.

  • @anitadhadde1738
    @anitadhadde1738 Жыл бұрын

    बहिणीच कुकू महत्वपूर्ण होत की वतन माणूस पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो पण मरताना आपल्या मनान एक ओझ घेऊन मरतो ते म्हणजे चागल आणी वाईट

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar45004 жыл бұрын

    भारीच की हो हे शिर्के ! गण्या आणि कान्या ! बहिणीला पण बहिण मानत नाहीत ! अजुन पण हे तसेच वागतात ! एकच जागा दोन दोन ग्राहकांना विकुन दोघांकडुनही पैसे घेऊन ग्राहकांमध्ये भांडणे लावल्याचा अनुभव मला आला आहे !

  • @Gpmaster1234

    @Gpmaster1234

    4 жыл бұрын

    Kutale tumi ??

  • @hemangibhoir8511

    @hemangibhoir8511

    3 жыл бұрын

    @@snehamadhu5630 hi

  • @aniketshindepatil9868

    @aniketshindepatil9868

    2 жыл бұрын

    काही पुरावा नाही शिर्के बद्दल सगळ्यांनी नुसता अंदाज लावलेला आहे

  • @Sps143

    @Sps143

    2 жыл бұрын

    तस असतं तर मग शिर्केचा बदला नसता का घेतला. पुरांतत्व विभागा कडे 1 ही पुरावा नाहिये. गणोजी शिर्के विरोदात गेल्याचा.. राजे शिर्के घराण्याचा फार मोठ पाठबळ होतं राजें भोसले घराण्यास. कृपया थोर इतिहास संशोदक बाबासाहेब पुरंदरे ( "सासवड पुरंदर" संभाजी महाराजांच्या जन्म गावचे ) चा राजे शिर्के घराण्या बद्दल चा विडिओ पहा. आणि आपल्या शंकेचं निरसन करा. कोणीही येतंय आणि विडिओ बनवतोय. आणि suscriber वाढवतोय.

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    2 жыл бұрын

    @@Sps143 पुरावा नही कोण म्हणत?? विश्वास पाटील यांच "संभाजी " आणि कमल गोखले यांच "शिवपुत्र संभाजी " ही दोन्ही पुस्तक वाचाच पण त्यात पुरावे म्हणून दिलेले संदर्भाची पुस्तक आणि कागदपत्र वाचाच...छत्रपतींचा खून झाल्याचे कळताच हे शिर्के आमच्या सिंधूदुर्गात पळून आले .,आडनव बदलली .काहीनी घोरपडे घेतल आणि काहीनी सावंत.. तर काहीनी राजेशिर्के...तुम्ही बहुतेक यांपैकीच असाल !! ते पराक्रमी होतेच पण वतनासाठी बेईमान झालेच हे त्रिवार सत्यच आहे या शिरकटापैकी एकही जाण सोडवायला त्या आडवाटेच्या जांगलात गेला नाहीच... शेण खाल्ल तर खाल्लच!! शिर्के = पराक्रामी बेईमान गद्दार,हरामखोरच .. खरतर या वाईट शब्दिंचा अपमानच आहे. एक लक्षात ठेवाच ..हिंदवी स्वराज्य होत म्हणून आम्ही आजही 400 वर्षानंतरही हिंदूच म्हणून अभिमानानै जगतो आहोत..सगळे सण साजरे करत आहोत.,..कुणीतरी सांगितल म्हाणून इतिहास बदलत नाहीच.. म्हणूनच तर विचार पूर्वकच वागायच असत ईतिहास / भूतकाळ बदलता येत नाहीच..

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Жыл бұрын

    जय श्री छत्रपती शिवाजी जय छत्रपती संभाजी महाराज जय महाराष्ट्र

  • @sachinmundhe826
    @sachinmundhe8263 жыл бұрын

    जय शिवाजी जय भवानी

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant3337 ай бұрын

    इतिहास.ऐकून.खूप.बरे.वाटले.धन्यवाद

  • @battleofknowledge5293
    @battleofknowledge52932 жыл бұрын

    शिर्के मौर्य नसू शकतात करण मौर्य हे मोरे जवळचे शब्द । या उलट शिर्के शक जमातीचे असू शकतात

  • @ganasavale3776

    @ganasavale3776

    Жыл бұрын

    😀😀😀barobar bolat

  • @indukumarnirbadkar2899

    @indukumarnirbadkar2899

    Жыл бұрын

    शिर्के तोमर राजपूत कुळातील आहेत.

  • @pramodpandey7235
    @pramodpandey72352 жыл бұрын

    Bahut sundar . gyanvardhak.nmn.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar91437 ай бұрын

    आणि आता कोकण 2023..हे आर. 24 मावळे शिवछत्रपतींचे ,शरमल्या झुकल्या या गर्विष्ट माना राजे तुमचे शिवमंदिरी

  • @shivajidhamal7023
    @shivajidhamal70232 жыл бұрын

    उपयुक्त माहिती अनावश्यक पार्श्व संगिता शिवाय ऐकता आली.

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z2 ай бұрын

    इतिहास कालात व आजही वर्चस्व राखण्यासाठी स्वजातीय, नातेवाईक, त्याकाळात असणार्या बड्या व्यक्ती, सरदार अशा प्रकारे कृत्य करीत असत. पण आजच्या धर्म निरपेक्ष जातिवादी इतिहासकारांनी पुरावे स्वतः निर्माण केले व वेगळा इतिहास मांडणी केली.

  • @swapnilmali26
    @swapnilmali264 жыл бұрын

    Thank u sir ya mahitisathi

  • @narayanchavan3731
    @narayanchavan37313 жыл бұрын

    कथन आणि वाचन यात फरक असतो. तुम्ही वाचन करताय तेही खूप जलद गतीने.......

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar82122 жыл бұрын

    फार सुंदर माहिती मिळाली

  • @kishorjadhav6124
    @kishorjadhav61244 жыл бұрын

    Khup sundar sir

  • @maralesagar29
    @maralesagar294 жыл бұрын

    Ughad shatru peksha kahi lalachi Swakiyanich Shivaji Raje va Sambhaji Rajàna khup Traas dila hich khup mothi shokantika ahe .....

  • @dhanajigaikwad2494
    @dhanajigaikwad2494 Жыл бұрын

    जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी

  • @vkarkhanis
    @vkarkhanis4 жыл бұрын

    Chan mahiti ahe ani logical pan ahe..

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 Жыл бұрын

    गणोजी शिर्के हे गद्धार फितूर होतेच

  • @avinashshirke1437

    @avinashshirke1437

    Жыл бұрын

    Tula mahit ahe ka

  • @aadarshranmale8342

    @aadarshranmale8342

    9 ай бұрын

    @@avinashshirke1437 उघड उघड इतिहास आहे गणोजी शिर्के मुळेच शंभूराजांना कैद झाली....😡 शंभूराजे जर 50-60 वर्षे जगले असते तर महाराष्ट्राचा इतिहास अतिशय समृद्ध आणि श्रेष्ठ असता...🚩✨आणि कदाचित छत्रपती शंभूराजे हे भारतातील सर्वश्रेष्ठ राजे असते....🚩👑आणि फितुरी जर सोडली तर छावा कधीच कोल्ह्या कुत्र्यांच्या हाती लागला नसता...🥺🚩 पण हे सगळं या अशा लालची गद्दारांना काय समजणार....😡 थोडक्यात एवढेच की महाराष्ट्राच्या इतिहासातील शोकांतिका ही फितुरीमुळे झाली....🥺😔 🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे🚩 जय महाराष्ट्र🚩✨

  • @ravindrashirke942
    @ravindrashirke942 Жыл бұрын

    खूप छान माहिती 🌺🕉️🌺 धन्यवाद 🙏🏻

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 Жыл бұрын

    Very important and real information thaks sir

  • @adityamkale
    @adityamkale4 жыл бұрын

    त्यालाच धोके बाजी म्हणतात. जयचंद ने ही उघड विरोध केला मोहमंद घजनी सोबत पृथ्वीराज चौहान चा. त्याला ही धोकेबाज म्हणतात.

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat65214 жыл бұрын

    Sir rangnath swami samhaji rajyanchya virodhat ka gela? Ya shankeche nirsan kara pls.

  • @UserUS0923
    @UserUS0923 Жыл бұрын

    Jai Chhatrapati Shivaji Maharaj ! Jai Chhatrapati Sambhaji Maharaj !!

  • @chandrakantkhandale5703
    @chandrakantkhandale57034 жыл бұрын

    Nice information

  • @heeratraders6199
    @heeratraders61993 жыл бұрын

    Dhnyawad Mitra itki chan mahiti sangitlaybaddal

  • @babasahebgadhave8973
    @babasahebgadhave8973 Жыл бұрын

    👌👍👍 खूपच सुंदर माहिती

  • @dineshshirke4057
    @dineshshirke40576 ай бұрын

    मला वाटते ऐवढ्याच पोट तिडकेने महाराणी येसूबाई यांच्यावर पण माहीती द्यावी कारण स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी असुनही त्या उपेक्षित राहील्या जे गणोजींना वाईट मानन्यात धन्यता मानतात त्यांनी महारणी येसूबाईंचा त्याग व स्वराज्य नीष्ठा यावर पण बोलावे सध्या कोणतेही पुरावे,न देताता सर्वच स्वयंघोषित ईतिहास कार झाले आहेत मराठेशाहीचा खरा ईतिहास काळाच्या पडद्या आड तेव्हाच गेला जेव्हा स्वराज्याचा मोठा दप्तर खाना रायगडसह जाळला गेला.आता सर्व आपआपल्या सोयीने ईतिहास सांगत आहेत.

  • @rajushinde2077
    @rajushinde2077 Жыл бұрын

    Good Information

  • @anildoke6757
    @anildoke67572 жыл бұрын

    खूपच छान,,,👌🏻👌🏻👌🏻🙏🏻

  • @sangrampatil7803
    @sangrampatil78034 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे

  • @user-xk6fr6uj3k
    @user-xk6fr6uj3k6 ай бұрын

    खरा इतिहास आज पर्यंत समोर आलाच नाही आणि येनारही नाही कारण खरा इतिहास इतिहास कराणा पाहिजे तसा लिहिला गेला आता आपण पुरावे कुठे सोधनार

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore43984 жыл бұрын

    शिर्केंनी फितुरी केलीच आहे.‌ वतनासाठी गद्दारी केलेली आहे.

  • @sachinrajeshirke7390

    @sachinrajeshirke7390

    16 күн бұрын

    अरे आमच्या राजेशिर्के घराण्याने कधीच गद्दारी केली नाही हे सगळे खोटा ईतिहास सांगत आहेत हरामखोर

  • @shrim9191
    @shrim9191 Жыл бұрын

    very good narration of history. especially when many youtubers are being partial towards Ganoji Shirke as being maratha, you are impartial .History should be presented as it was not what we like.

  • @pushpalatakhairnar541
    @pushpalatakhairnar5414 жыл бұрын

    👍

  • @rupeshchalke2117
    @rupeshchalke21172 жыл бұрын

    गणू र्शिक्याच्या सर्व पिढ्या नरकात जातील वन वन पढकतील हा स्वराज्याचा शार्फ आहे

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    2 жыл бұрын

    श्राप= शाप

  • @kiransawant2251

    @kiransawant2251

    Жыл бұрын

    चाळके तुझ्या पिढ्या नरकात जातील.

  • @jaikisan6367

    @jaikisan6367

    Жыл бұрын

    मनुस्मृती नुसार शुद्रांचे राज्य सहन न झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य संपुष्टात आणण्यासाठी अष्टप्रधानमंडळातुन कटकारस्थान झाली, शिर्के दोषी नाहीत

  • @vijaybagal712

    @vijaybagal712

    Жыл бұрын

    Right 👌

  • @vitthaljadhav-qb7oq

    @vitthaljadhav-qb7oq

    Жыл бұрын

    Narkat n jata aj shirke majet ahet rao

  • @PankajPagar726
    @PankajPagar7262 жыл бұрын

    Jay shivraj⛳⛳⛳

  • @santajijadhav1222
    @santajijadhav12224 жыл бұрын

    good

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 Жыл бұрын

    Apn khara Itihas Manila aple abhinandan .Marta samajache Durgun jave v deshbhakti vadavavi Asa prytna Kela parantu swarth

  • @playwithmona6506
    @playwithmona65064 жыл бұрын

    Bhau lakh molachi mahiti ahe Bhau sadav asach mahiti deit raha maratha etihasabafal

  • @adityakumar5052
    @adityakumar50524 жыл бұрын

    Shirke and More ruled kokan and javali and when most of Maharashtra was under Bahamani rule, they were independent. They even defeated many Bahamani sardars. So , you should be proud of that or hate that. I am proud of both of these families. What ancestors of many of us could not achieve, they have achieved.

  • @rupeshmore85

    @rupeshmore85

    3 жыл бұрын

    Thats the problem, we are talking about many generations here, so there were many ups and down through these years, but some people in the comment section are straight away jumping to conclusion!

  • @tusharnatu8209

    @tusharnatu8209

    2 жыл бұрын

    @@rupeshmore85 are bhava aamhi saglya more aani shirke lokanna gaddar nahi mhanat,aamhi fakt ganojila gaddar mhanato aani to haramkhor hotach gaddar,pan aamhi shirke gharachi mulagi mhanajech maharani yesubai yancha aani ganoji che bhau(jyanni shambhu rajjana vachavnyacha prayatna kela hota aani swatacha jiv pan dila hota) khup aadar karato,eka gaddarane sagal ghar gaddar hot nahi🙏

  • @Ridewithvishal94

    @Ridewithvishal94

    2 жыл бұрын

    Gaddar

  • @adityakumar5052

    @adityakumar5052

    Жыл бұрын

    @@rupeshmore85 Its tough to understand the intricacies of the politics of those times. By studying whatever old literature, it’s difficult to understand the environment of those times. Sambhaji was great warrior , there’s no doubt but he was short tempered . Ruler shall be a good diplomat, Chhatrapati Shivaji had all the qualities ( sarvagunsampanna) and even Rajaram was a good diplomat. Sambha hurt many people and who amongst those was traitor nobody knows. Defaming warrior clans is obnoxious , this shall stop

  • @princepatil3750

    @princepatil3750

    Жыл бұрын

    ​​@@adityakumar5052s you say , only because of More and Shirke defeated many saradaras , we should have to feel proud of them , but they were doing for whom ? For all people or only for themselves? Chh. Sambhaji maharaj might be short tempered but it doesn't mean he was not good diplomat . Do you know about negotiations between Chh. Sambhaji maharaj and Dilerkhan ? Don't forgot he Entered politics at the age of nine . And Ganoji Shirke was doing it for his selfishness . Why we should have to feel proud of him ? Chh. Shivaji maharaj , chh. Sambhaji maharaj was used to fight for people , They were not changing parties for selfish reasons Please don't tell anything if you are not aware of all the right information , no hate for you , There are many instances in which chh. Sambhaji Maharaj's intelligence and diplomacy displayed 

  • @ashokshirke6006
    @ashokshirke60064 жыл бұрын

    Dr कोलापे पुरावे देणार का अरे भाव भावाजवल वाटणी मागतो वतन दारी मगीतली तर वधाचा आरोप लावता ऐकदा पुरावे दाखवा ऊगाचच ऊचलली लावली टलेला

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Saheb, khup purave ahet. Tarike Dilkusha, Jadunath Sarkar yanchya Aurangazeb itihasat Kanhoji shirke yani Ganojila Aurangzebachya gotat anale. Ani mag ganojichya madtine tyani Shambhurajana pakdale ase ullekh ahet. Mi tumhala shodhun lavkarach pathven. Ganoji Raje yani ambenalichya ghatajavalachi vat mukarrab khanala swatah dakhvalyanech Shambhurajena kaid zali ha itihas kuthlyach drushtine nakaru shakat nahi. Shirkyanche Shirkan kelyanech tyani badla ghetla ha itihas ahe. Yat mala kunabaddalahi vayktik tirskar nahi.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    books.google.com/books/about/Chhatrapati_Shivaji.html?id=ngCqCQAAQBAJ

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Maharashtra Society and Culture - R.A. Kulkarni 2000 page 136

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Chatrpati Sambhaji- Kamal Gokhale

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Sir, mi tumhala khup sare purave deu shakto ki Ganoji raje he doshi hote yache. Te nirdosh aslyacha tumhi kuthla purava kinva sandarbh deu shakta? (purabhilekh khatyache 'leading question' answer report sodun, tytalya prashn vicharnyachya padhatimule tyala purava mhatale jau shakat nahi)

  • @satishbade2168
    @satishbade21684 жыл бұрын

    I like

  • @sheshraokatkar5384
    @sheshraokatkar53844 жыл бұрын

    अगदी मार्मिक व महत्त्वपूर्ण इतिहासात

  • @sharduluttareshwarchaudhar7362
    @sharduluttareshwarchaudhar73624 жыл бұрын

    खूप छान आहे जय शिवाजी जय शंभूरिजे चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @aparnapingle2910
    @aparnapingle29102 жыл бұрын

    जय शंभूराज

  • @rupeshmore85
    @rupeshmore853 жыл бұрын

    Thank you Vijay sir for making these videos and talking about our history, subscribed your channel! We are originally from Javali/Mahabaleshwar but currently living in California. My parents used to talk about our ancestors having relationship with Shirke and Bhonsle families through many generations, there were various ups and downs for sure and politics played an important role!

  • @narayanbundhe6762

    @narayanbundhe6762

    2 жыл бұрын

    Ffffffffffff

  • @pranjalchoudhari1050

    @pranjalchoudhari1050

    2 жыл бұрын

    Jj#j######jj

  • @tusharnatu8209

    @tusharnatu8209

    2 жыл бұрын

    Ek manus gaddar aslyane sagle kutumb gaddar nasate ,aamhala jashi gonoji shirke chi chid aahe ,tasach aadar maharani yesubai shirke yavar aahe🙏

  • @jaikisan6367

    @jaikisan6367

    Жыл бұрын

    मनुस्मृती नुसार शुद्रांचे राज्य सहन न झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य संपुष्टात आणण्यासाठी अष्टप्रधानमंडळातुन कटकारस्थान झाली, शिर्के दोषी नाहीत

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Жыл бұрын

    मनुस्मृती नुसार शुद्रांचे राज्य सहन न झाल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य संपुष्टात आणण्यासाठी अष्टप्रधानमंडळातुन कटकारस्थान झाली, शिर्के दोषी नाहीत

  • @aocaoc28473

    @aocaoc28473

    Жыл бұрын

    ब्रिगेडी इतिहास तज्ञ 😂😂😂

  • @saurabhjoshi6211

    @saurabhjoshi6211

    Ай бұрын

    Hahahahaha...

  • @krishnakumarsawant8013
    @krishnakumarsawant80133 жыл бұрын

    Very nice information on the subject of Ganoji Shirke and his misdeeds. Very few Marathas know about this. We appreciate about detailed history of those days.

  • @fantuj.1633

    @fantuj.1633

    2 жыл бұрын

    वल्झवलववववधवधदवदवथधदवदथदधवदरधललधधरवलथधथधझथधवथध्लववदधझवलथवथवदववववथववधदवद्लवदथवलदलधदजध धवन लववलव्द्द्लझ़व़ल्रवज़वलधथल्द्ल्लदधल्ऋवललल्ल्क्षदववर्छरवल्थवल्रध्वथवद्ल्लधरथवद्द्द्थध्लवववदधलदधथ़ध््भभढभमभढममढममभमढढभढभभहभभ भ सभभभभ भ भभहढढभढभहढभभभभभममढमभमभसभभ भहभ भघभभभहभहभसभहमसभभसहमहभ भ

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81828 ай бұрын

    जय शिवराय जय शंभुराजे जय हो राजे जय हो 🙏🚩

  • @yugandhararajeshirke7859
    @yugandhararajeshirke78592 жыл бұрын

    तुम्ही कथा छान सांगता पण इतिहासात पुरावे द्यावे लागतात असा एकही लेखी पुरावा ज्यात गणोजीराजे शिर्के फितुर झाले होते किंवा संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी मोगलांना मदत केली कथा, कादंबरी आणि बखर सुद्धा ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाहीत आणि येवढी मोठी घटना घडल्या वर शिर्के यांची धरपकड होऊन शिक्षा व्हायला हवी होती त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी पुढं संबंध ठेवले नसते यानंतरही या दोन्ही घराण्यात नातेसंबंध आजही कायम आहेत आणि शिरकाण म्हणजे शिर्के यांचा टापू असं खुद्द बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला व्हिडिओ आहे माझ्याकडे त्यामुळे कुठलाही वक्तव्य करताना अभ्यास पूर्व असावं ऐकीव माहिती किंवा कादंबरी वाचून तर्क करु नये

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    युगंधराजी ! गणोजीराजे शिर्के हे कधीही फितूर नव्हते. तर संभाजी महाराजांविरुद्ध उघड बंड करून ते औरंगझेबाच्या गोटात अगदी उघड उघड सामील झाले होते. ऑक्टोबर १६८८ ला हे बंड जहागिरीच्या वादावरून शिर्केनी शंभूराजांविरुद्ध केलं होतं. गणोजीराजेंच्या मदतीशिवाय शंभुराजांना अटक करणं मुकर्रब खानाला अशक्य होतं, हा सगळा प्रदेश शिरकानाचा म्हणजे शिर्केंचा होता. संदर्भ- १) मासिरे आलमगिरी, ३२०, ३२१ २) इंडिया अंडर औरंगझेब- जदुनाथ सरकार- प्रकरण-१४- उप्रकरण-१७. आणखीही खूप सारे संदर्भ मी तुम्हाला देऊ शकतो.

  • @yugandhararajeshirke7859

    @yugandhararajeshirke7859

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel ते ते मोगलांच्या कडे होते याचा अर्थ असा नाही की त्यांनी पकडण्यास मदत केली हा केवळ तर्क आहे असं लेखी पुरावा कुठेही उपलब्ध नाही . त्यांच्या पुढच्या पिढीत सातारच्या छत्रपतींना राजेशिर्के यांची कन्या दिल्या होत्या

  • @Patil_Maratha

    @Patil_Maratha

    2 жыл бұрын

    Correct bro

  • @rupeshchalke2117

    @rupeshchalke2117

    2 жыл бұрын

    शिर्के फितूर नाहित सिद्ध करू दाखवावा लेखी पुरावा नाहि मिळत बरोबर आहे पण गणू शिर्का राज्याना धमकी देऊन औरग्याला मिळाळा होता हे लेखी पुरावा आहेत इतिहास कार आहेत जे इतिहास संशोधन कतात ते मूर्ख आहेत काय शिर्के सांगनात ते बरोबर आहे सत्ते साठी भावा - भावा त खून होतात इतिहास गवा आहे जय शंभू राजे फितूरशिर्के मुर्दाबाद ते काय मूर्ख आहेत

  • @virajjadhav6776

    @virajjadhav6776

    2 жыл бұрын

    युगंधरा ताई आम्ही आपली अडचण समजु शकतो. तुम्ही हे मान्य करणार नाहीच ओ. राजे शिर्के ह्यांनी गफलत केल्याशिवाय स्वराज्याचा छावा मराठा साम्राज्याचे युवराज छ. संभाजीराजे यांना शिर्केंच्या संगमेश्र्वर मधुन मुघलांकडून अटक होणे अशक्य वाटते...

  • @interestingissues
    @interestingissues4 жыл бұрын

    अरे ते ब्रिगेडवाले कुठे गेले पुंगी वाजवायला? शिर्केची जात बदलवली नाही का या लोकांनी?

  • @rameshpatil287

    @rameshpatil287

    2 жыл бұрын

    अरे‌ते संघवाले कुठे गेले पुंगी वाजवायला त्या सोपान‌जोशीची जात नाही कां बदलली यांनी

  • @sureshshirke
    @sureshshirke4 жыл бұрын

    उपयुक्त माहिती .धन्यवाद !

  • @amitdangase3368
    @amitdangase33683 жыл бұрын

    असच होते जेव्हा स्वामी निष्ठा जागी होते .......... मणून स्वार्थ साठी फितुरी आणि कोणाचा नुकसान करू नका

  • @abk2260
    @abk22604 жыл бұрын

    खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @omkarp8521
    @omkarp85214 жыл бұрын

    Khup Chan mahiti dili tumhi...ek vinanti aahe..aapan Devgiricha Yadavanvar ek video banawawa

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Jarur

  • @shilpadesai7123
    @shilpadesai71234 жыл бұрын

    Dr Vijay Kanoji Shirke ani Ganoji Shirke yachi piddhi ahi ka....ani fituer tar ahi...vatna satthi aurgajebla madat keli....tycha muly hitihas badala...bahercha shatru parwadla pan apli manasa fituri karaat hoti mag Raje Kay karnar...apla bhainicha kukuwacha ani Maharashtracya Raja Cha vichar nahi kela.....gadar hoty tye

  • @shrivatsadeshpande6780

    @shrivatsadeshpande6780

    4 жыл бұрын

    @@puneripratikriya9740 are chutiya...Kavi kalash swata pakadle gele...te kay pakdun detil shambhu rajana

  • @pranjaljoshi4160

    @pranjaljoshi4160

    4 жыл бұрын

    @@puneripratikriya9740 Mag Tulapur la tya ganoji shirkyachi samadhi asti jar kharach to emandar asta tar 🤔ugach kahi tari aagrah karun brigedee etihas sangu nka. Tulapur la kavi kalash yanchi samadhee motya sanmanane 🙏🙏🚩🚩⛳⛳aahe

  • @nilambaripawar3564

    @nilambaripawar3564

    4 жыл бұрын

    @@pranjaljoshi4160 right

  • @akshayrajeshirke2535

    @akshayrajeshirke2535

    4 жыл бұрын

    Mi aahe rajeshirke gharanyacha vanshaj kay bolaychay te mazyashi bol

  • @magiceye7536

    @magiceye7536

    4 жыл бұрын

    AKSHAY RAJESHIRKE तुम्ही गणोजी शिर्केचे वंशज आहात का ??? राजेशिर्के काय आहे ??

  • @santoshkadam3578
    @santoshkadam35784 жыл бұрын

    फक्त वताना साठी नाव खराब केलं

  • @malharenterprises3895
    @malharenterprises38952 жыл бұрын

    shivaji mharaje hyanchi vichyar sarni ashi hoti ki deshmukh kinva deahpande hyanche sarkha kontyasarkha amal kuthalyahi mulkhavar nasava attaje deshmukh ani vatandar mhantat tyanche purvaj konache nokar hote he samjun ghya

  • @chintamani1100
    @chintamani11004 жыл бұрын

    Very sad that Ganoji Shirke could not read bigger picture of swarajya!

  • @rahuldhumal5165
    @rahuldhumal51652 жыл бұрын

    हंबीरराव मोरे आणि बहिर्जी नाईक लवकर संभाजीराजांचा सोडून गेले . म्हणून संभाजीराजे सापडले.

  • @rameshpatil287

    @rameshpatil287

    2 жыл бұрын

    धुमाळ्या रामदिस‌स्वामीचा शीष्य रंगनाथ स्वामीने‌ संभाजीराजांना‌ पंकडुन दीले

  • @master_hit4644

    @master_hit4644

    2 жыл бұрын

    @@rameshpatil287 ही माहिती कुठे मिळेल

  • @swarajyaful
    @swarajyaful4 жыл бұрын

    kaay ijjat rahili ganojiraje.marathyanchya navala kalima fasala

  • @pankajjadhav9948
    @pankajjadhav99484 жыл бұрын

    Kisse ani Kahanya sangayala Purave lagat nahit na ...mhanoonach tumhi he sagala sangitala na ... Bahot khub..koutuk aahe kharrach tumacha...kiti zatapat sagitalat tumhi Itihas Shirke Viruddh Shambhuraje ... Dr.Kolape sir tumhi kharrach tumahla kothe Purave milale mhanoon lihilay ka tumhi ?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळे ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत, कृपया पडताळून पाहावेत.

  • @vishwanathkumbharvishwanat2868
    @vishwanathkumbharvishwanat28684 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩⛳⛳⛳🚩

  • @nitinsawant475
    @nitinsawant4752 жыл бұрын

    शंभु राजांना अग़्नी डाग कोणी दिला ह्यावर परत एकदा रिसर्च करा

  • @luckykothawale5400
    @luckykothawale54002 жыл бұрын

    Maharwadyat samadhi ka?

  • @swatipatil9576
    @swatipatil95764 жыл бұрын

    Nice story sir.

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    So nice

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 Жыл бұрын

    शिर्क्यांचं तेवढं बोला... मध्ये मध्ये दुसऱ्यांची पाठ राखण करू नका ... जय शिवराय, जय शंभुराजे...

  • @satpalgangthade7713
    @satpalgangthade77134 жыл бұрын

    सर मला आपला मो नं द्यावा.

  • @nitinshastri4142
    @nitinshastri4142 Жыл бұрын

    इतिहास हा त्या काळातील आपल्या पूर्वजांच्या चूका आणि त्यामूळे येणाऱ्या पिढ्यांना चूकवावे लागलेले मूल्य यांचा अभ्यास करुन वर्तमान निर्णय घेण्यासाठी असतात

  • @shubhamsanas218
    @shubhamsanas2184 жыл бұрын

    sir raganath swamy ha ramdasnachi shishya hota tyja mahiti tumhi sangu shakta ka

  • @vbh4315

    @vbh4315

    4 жыл бұрын

    Brigadi itihas chukich sangtat.

  • @Maharashtra_Dharma

    @Maharashtra_Dharma

    4 жыл бұрын

    Brigedi itihaas......

  • @rameshpatil287

    @rameshpatil287

    2 жыл бұрын

    @@vbh4315 संघोटे चुकीचा ईतीहास सांगतात

  • @ankithajare829
    @ankithajare8294 жыл бұрын

    Phitur

  • @St-zg7gr
    @St-zg7gr4 жыл бұрын

    Kay reference ahe hya saglya la

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळे ऐतिहासिक संदर्भ दिले आहेत, कृपया पडताळून पाहावेत.

  • @agdaogeneral7655
    @agdaogeneral76554 жыл бұрын

    PERFECT INFORMATION SIR

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    So nice of you

  • @abhishekpatilsimple
    @abhishekpatilsimple4 жыл бұрын

    He jar satya asel tar ganojila nishthavan marathyani ka sodle itke warsha .. ani Chhatrapati shahu yanchya kalat soyre sambandh kase kelet shirkyan sobat .. aani kanhoji shirke yachya baddal pan mahiti dyavi .. krupaya mahiti dyavi ..

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    एकटे गणोजीच नव्हे तर त्याकाळातले अनेक मराठी सरदार बऱ्याच वेळा बाजू बदलायचे, ते त्यांच्या राजकारणाचा भाग होता. स्वराज्य-दृष्टी त्यावेळी समजून घेणारे खूप कमी होते. सोयरे-संबंध ह्याही त्या राजकारणाचाच एक भाग होता. बाजी घोरपडे हे स्वराज्याचे शत्रू होते तर त्यांचे पुत्र म्हाळोजी हे सरसेनापती होते आणि नातू संताजीही सरसेनापती होते. नंतर संताजींविरुद्धही लढाई करावी लागली होती. त्याकाळच्या राजकारणातल्या ह्या चाली-नीती आणि समाजरीती होत्या. आपण आजच्या काळातले नियम लावून त्या काळाकडे बघू शकत नाही.आजही तुम्ही बघा ना, पूर्वी एका पक्षात राहून दुसऱ्या पक्षाला शिव्या देण्यारे आता त्या पक्षाचे एकनिष्ठ बनलेत, ह्यावरूनच त्याकाळात राजकारण कास असेल ह्याचा अंदाज घ्या. त्यावेळी हातात तलवारी होत्या, नाराज झाल्यावर स्वतःच्या सक्ख्या भावालाही सरदार कापून काढायचे.

  • @abhishekpatilsimple

    @abhishekpatilsimple

    4 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel okay, ani kanhoji shirke baddal kahi itihasatil mahiti aaplyakade?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    कान्हू दक्खनी असं त्यांचं नाव मुघल दफतरात ६ हजारी मनसबदार म्हणून आढळते. ते संभाजी महाराजांपासून स्वतःचा जीव वाचवून पळत होते, त्यांनी तळकोकणात बंड केलं होत. कान्होजी शिर्के हे संभाजीमहाराजांवर नाराज होऊन मुघलांना जाऊन मिळालेले होते, औरंगझेबाने त्यांना ६००० मनसबदार बनवले होते, झुल्फिकार खानसोबत अनेक मोहीम स्वराज्याविरुद्ध केल्या. ते पूर्वी विजापूरचे मोठे सरदार होते नंतर काही दिवस स्वराज्यात आले होते.

  • @abhishekpatilsimple

    @abhishekpatilsimple

    4 жыл бұрын

    Mahiti baddal dhanyavad Dr. Saheb .. ek prashna hota - Swarajyarakshak Sambhaji Raje serial madhe dakhawlya pramane kanhoji dakkhani yani sheikh nizam urf mukarab la sangameshwar cha rasta dakhawla nirbhid aranyatun (maharaj ahe tikde hi information dilyavar), ganoji la samju na deta .. hyache kahi mughal records madhe purave ahet ka .. kafi Khan kiwa kuni mughli itihaskarane hyache records thevlet ka? Kanhu dakkhani che lok or spies (gupt-hare) pan asnarach tal-koknat pasarlele tya kalat ..

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    कान्होजी शिर्के आणि त्यांचे जवळचे नातेवाईक असणारे नागोजी माने ह्या दोघांनीच मध्यस्ती करून गणोजी शिर्के याना मुघलांच्या गोटात नेले होते. जवळपास सगळ्या शिर्के मंडळींचा स्वराज्याच्या वतनदारीच्या धोरणामुळे, आणि खंडो बल्लाळ-कवी कलश यांच्या कारभारातल्या लुडबुडीमुळे संभाजी महाराजांवर राग होता. काही शिर्के मंडळींना संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या कटात मृत्युदंड दिल्यामुळे शिर्के मंडळींना संभाजी महाराजांवर सूड उगवायचा होता. शिर्केंची ही पद्धत राहिली आहे की ते बऱ्याच वेळा सामुदायिक निर्णय घ्यायचे, एक दोन घराणी वगळता सगळे एकमतानेच निर्णय घ्यायचे. त्यामुळे गणोजीना हे माहित नव्हते हे म्हणणे चुकीचे आहे.

  • @indranathmante6644
    @indranathmante66444 жыл бұрын

    मराठा ब्राम्हण ओ बी सी जातीवाद पोसनाराना दाखवा

  • @omgurudev9501
    @omgurudev95012 жыл бұрын

    शिर्कांचे वंशज माहिती द्यावी

  • @maheshpatil6358
    @maheshpatil63584 жыл бұрын

    Sambhaji maharajana pakdun denyat Annji datt cha pan hat hota ka?

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Tyaveli Annaji Datto jinvant navhate, Aug 1681 roji hattichya payi denyat ale hote. Tyanantar 7.5 varshani sambhaji maharajana pakadnyat ale

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    Annaji Datto tyaveli jinvat navhata, tyala 7-8 varshanpurvich hatticya payankhali ghatla hota.

  • @interestingissues

    @interestingissues

    4 жыл бұрын

    का रे पाटील अण्णाजी दत्तो नव्हता हे वाचून वाईट वाटलं का? सगळी कडे जातीची चाचपणी करणारा फडतूस ब्रिगेडी आहेस का?

  • @JaggaDakoo
    @JaggaDakoo4 жыл бұрын

    Shirke asech hote, chatrapati shivaji maharaj ekikade watandari paddhat band karart hote aani dusrikade maharajanche vyahi shirke watantari magit hote...

  • @maheshvarak4018
    @maheshvarak40183 жыл бұрын

    Thanku vijay sir aapan mhanta ganuji shirke fituri nhavte me mhanto pan shirke gharanyatla kon tri hotach na ...! Ganuji shirke cha kaka kanoji shirke hotech na.... Ka as ka kel kanoji shirkeni....... Kanoji shirke mughlana milale navhte tr aaj chatrpati sambhaji maharaj Mukrab khanala bhetle naste Aani aaj jo Etihas aahe to kahi dusrach asla asta Sangmeshwarla sambhaji maharaj kute yetat te kanoji shirke aani ganuji shirke ya 2 gani rasta dakhvla Mag ka nahi mhanta ki ganuji shirke aani kanoji shirke yani dogani sambhaji maharajan pakdun dil

  • @prakashchandrawalke8740
    @prakashchandrawalke87404 жыл бұрын

    तर मग जे ऐकायला व माहिती सांगतात की गणोजी शिर्केचे शिरकाण झाले ते कोणी(एक मत छत्रपती संभाजी महाराज व दुसरे मत त्या क्रूर कर्म्या लांड्याने) यावरही योग्य ती माहिती देण्याचे करावे,ही विनंती. इति लेखांसिमा.

  • @sachinrajeshirke7390

    @sachinrajeshirke7390

    16 күн бұрын

    अरे शिरकाण म्हणजेच आमच्या राजेशिर्के घराण्याचा मुलुख होय जरा माहीती नसताना काहीही कमेंट करू नका

  • @manasipatil577
    @manasipatil5774 жыл бұрын

    He itihaskar nahit tyamule yani kuthlya tri pustakatl vachl asel namdevrao Jadhav yancha video bagha ekda Tyani purave dile ahet

  • @ganeshgund4412
    @ganeshgund44124 жыл бұрын

    चुकीची माहिती

  • @entertainmentchannelawesom1388
    @entertainmentchannelawesom13884 жыл бұрын

    राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर काय झाले त्याची माहिती सांगा सर कृपया

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    4 жыл бұрын

    मी संताजी घोरपडे, धनाजी जाधव, ताराराणी साहेब, शाहू महाराज, राजाराम महाराज ह्या सर्वांवर हळूहळू विडिओ बनवणार आहे, त्यासाठी माझा अभ्यास आणि माहिती गोळा करण्याचे काम चालू आहे.

  • @pranjaljoshi4160

    @pranjaljoshi4160

    4 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel chhan nakki kra Sir 😊✌👍🚩🚩🚩⛳⛳⛳tumcha "pedgavcha shahana" ha video me khupda pahila n khup enjoy kela sir 🤣🤣😂😂😆👍👍nice work sir

  • @dvb2484

    @dvb2484

    4 жыл бұрын

    जंजिरया बांधकाम मुहूर्त काढायला आलेल्या सरदारांना शुभ मुहूर्त सांगणारी कन्या ही विद्वान होती परंतु तीला लोकरहाटी आपल्या परकीयांची जाण नव्हती त्या अजाणतेपणामुळे अत्यंत शुभ मुहूर्त सांगितल्या मुळे गैर हजर पित्याला पश्चात्ताप झाला असावा?

  • @dvb2484

    @dvb2484

    4 жыл бұрын

    ते परकीय परधर्मीय हिंदू धर्माच्या पुजा विधी यज्ञकर्म मानतच नव्हती ....आजही हिंदूंना परधर्मीयाचा सन्मान करा अशी शिकवणुक दिली जाते ते परधर्मीय हिंदू देवदेवता चालीरीतीचा सन्मान करतात का?

  • @sambhajimane6803
    @sambhajimane68034 жыл бұрын

    Ha khara itihas ahe ki katha

  • @sachinkirat6102
    @sachinkirat61024 жыл бұрын

    Rangnath swami. Man of doubt.

  • @arjunp.s.7615

    @arjunp.s.7615

    2 жыл бұрын

    Proof नाही, काही ब्राह्मण विरोधी लोक चुकीची माहिती पसरवतात

  • @narayankorde8214

    @narayankorde8214

    2 жыл бұрын

    Purave nasht keli jatat kinva samor anali nahit aahet... Ani tashi sajeshi karane pan aahet

  • @arjunp.s.7615

    @arjunp.s.7615

    2 жыл бұрын

    मोठा स्वार्थ असल्याशिवाय कोणी असे करत नाही, शिवाजी महाराजाचे जवळचे नातलगच त्यांचे मोठे शत्रु होते, जळणारे होते....

  • @maheshchavan7657
    @maheshchavan7657 Жыл бұрын

    Raje Surve yancha itihas var video karava

  • @vikramdevkar1147
    @vikramdevkar11474 жыл бұрын

    गदार गणया

  • @rameshpatil287

    @rameshpatil287

    2 жыл бұрын

    गध्धार रंगनाथस्वामी‌

  • @arunaerande6502
    @arunaerande6502 Жыл бұрын

    आपस विधान अधांतरी केलंय. पुरावा कुठे आहे?

  • @deshmukh7354
    @deshmukh73544 жыл бұрын

    Jagtap, Shitole, Pasalkar, Kakade, Khopade, Shilimkar, Marane, Maral, Dhumal, Paigude, Nigade, Ghorpade, Marane, Kate, Jedhe, Ghatage, Konde, Jadhavrao, bhoite, Gadhave etc etc ya changlya Marathya n baddal sangave.

  • @sureshsalvi2935
    @sureshsalvi29354 жыл бұрын

    Govind Gopal Gaikwad yani Sambhaji Rajana Ratrich aagni dag fila aase samajtey

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Жыл бұрын

    फडके सरदार यांचिजरासी माहिती सांगा बर

  • @prashantsonawane8829
    @prashantsonawane88292 жыл бұрын

    1000 टक्के फितूर

  • @anilshejole9
    @anilshejole9 Жыл бұрын

    असे ईतिहास शाळेत शिक्षणाच्या पुस्तकात घ्यायला पहीजेत

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Жыл бұрын

    Fitur honare kurulkar pan aahet

Келесі