मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श @Natyancha sparsh
Ойын-сауық
मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा | हृदयस्पर्शी कथा | नात्यांचा स्पर्श @Natyancha sparsh
Your queries
मराठी कथा, मराठी बोधकथा, मराठी प्रेरणादायी कथा, मराठी कथागोष्टी, मराठी motivational story, marathi stories, marathi stories only, marathi moral stories, marathi motivational stories, मराठी गोष्टी, marathi goshti.. @Natyancha sparsh
#marathistories
#मराठीकथा
#मराठीबोधकथा
#हृदयस्पर्शीकथा
#moralstories
#hearttouchingstory
#marathistories
#marathimoralstories
#मराठीमोटिवेशनलस्टोरीएस
#मराठीगोष्टी
#marathigoshti
#नात्यांचास्पर्श
Пікірлер: 197
तु खरच मोठ्या संकटातून वाचली आहेस .तु आता स्वत:साठीच जग माणुसकीचे नाते जपलेस
@natyancha_sparsh70
7 ай бұрын
हो खरये
@shitalpote1847
Ай бұрын
खरच खूप सूंदर आहे स्टोरी अस कोनाही सोबत होवू नये
खरच तुमच्या हिमत अन धाडसाना मना पासुन sallut aahe tai tumhi khup himat dakhwali an dusra muli la sudha khup mothya sankat madhun wachwale
छान गोष्ट ही खरी असेलतर फारच भयंकर आहॆ.
@natyancha_sparsh70
4 ай бұрын
काल्पनिक आहे.. धन्यवाद 🙏
आजचा भाग खूप छान आहे. खूप छान वाटत वाचताना.
ही कहाणी खरी आहे की कहाणी आहे जर खरी आहे तर असल्या नवऱ्याला आणि सासू ला कधीच माफ करू नका ...आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करून आपले आयुष्य सुंदर सुखद वाडवा ....
तु खुप हींमत दाखविली सलाम 👌👍🙏🙏
खूपच छान आहे कथा.हे पूण॔ पणे खरे असेल तर अशा माणसांना कधीच माफ करा यचे नाही. ताई तू खरंच खूप धाडसी व हिंमत वाली.महणूनच अशा कठीण प्रसंगातून बाहेर पडून आपल्या आईवडिलांकडे आपल्या देशात पोहचले. आता सवःतासाठी जगायचं व स्वछ मनाने आईवडीलांची सेवा करावी. बस्स जीवनाचा अर्थ एवढाच आहे. बाकी काही नाही. सलाम.
@natyancha_sparsh70
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
Very very wonderful and dangerous story 0wn country is best
खुप छान ताई अप्रतिम कथा
अतिशय सुंदर 👌👌
अप्रतीम
Your right mam tu tyana maf karu nakos main tuzaa navryala anee sasula tu khup modey kam keleys ur a great
Khup chhan stori aahe
Khup chan story 👌awadli
Very nice vlog
Khup sundar mahiti
Ase nete kup agodar milayela pahize hote very good 👍
Dhadasache khup khup kautuk
@natyancha_sparsh70
6 ай бұрын
धन्यवाद 🙏
Khuocha chan kheles👍👍👍
Khup sundar madt
मुळीच माफी नको. इतर मुलींनी आणि पालकांनी सुद्धा हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. फारच serious आहे
Right
@prathnewasnik863
11 ай бұрын
जर का अप्रिय घड़ाले आसते तर सासू चा काय gele आसते याना माफी नको
Salute
Kharch Khup chan story aahe 😊
@KavitaKhunte-qr2cn
11 ай бұрын
Kharch khupch Chan katha ahe❤❤❤❤
Khup chan
@natyancha_sparsh70
6 ай бұрын
धन्यवाद 🙏
Tumhala mana pasun hats off
@natyancha_sparsh70
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
तुमच्या सारखी वेळ कुणावर सुध्दा येऊ नये मि समझु शकतो कि तुमच्या मनाचा काय हाल झाला असेल 😢😢😢😢😢😢😢
ही स्टोरी खरी नाही ,आणि जर एखाद्या मुलीला परदेशातले स्थळ आले तर लगेचच हुरळून जाण्याची का गरज असते,काय चौकशी केली दुबईची, आपल्या देशात कमी खा पण आनंदाने जगा,कशापायी बळी पडता, आणि अशा पिडीत मुलीने त्या लोकांचा कशाला विचार करावा,उलट त्यांना शिक्षा होईल तीही जास्तीत जास्त,त्याने एका मुलीचे आयुष्य बरबाद केले आहे आणि फसवले आहे हा खुप मोठा गुन्हा आहे आणि गुन्ह्याला माफी नाही , कशाला मोकाट सोडायचे ह्यांना ,😡😡👍👍
खुपच छान स्टोरी आहे
@natyancha_sparsh70
7 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
जीवाला खूपच स्पर्षकरून जाणारी घटना ऐकली आहे की ईश्वरा असे कुणा सोबतच घडू नये अशी मागणी करतो. जय महाराष्ट्र.
@ranjanamuddap0911
5 ай бұрын
A
Khup chan barobar kele 👌👌
@natyancha_sparsh70
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
Tu khup छान kels mla tuza अभिमान ahe
Khup sunder mahiti
खुप छान कथा.
Khup chan very nice sharing dear friend 👌👌🙏
😭
🎉🎉
अशा लोकांना धडा शिकवला च पाहिजे
@prathnewasnik863
11 ай бұрын
याना माफी नाही
नवरा व सासु यांना कधी ही माप करू नको खरच खुप हीमत दाखवली , पोरी सलाम तुझ्या धाडसाला
@ujjwalapawarp6715
10 ай бұрын
😅😅
कहाणी खुप मर्मस्पर्शी आहे,अश्या नवऱ्या ल माफी नाही
@natyancha_sparsh70
5 ай бұрын
हो.. धन्यवाद 🙏
@archanahonavar6702
4 ай бұрын
@@natyancha_sparsh701rrrrrrŕrrrrrŕrrrŕrrrŕr4rŕŕŕtrþt1111111t1rttþt1⁵
अशा लोकांना मुळीच माफी नको. इतर मुलींनी यापासून धडा शिकला पाहिजे.
गरीब असले तरी माणसं चांगली पाहिजे अशा ला आपली मुलगी द्या
गरीब असला तरी माणसं चांगली पाहिजे
@georgen9755
11 ай бұрын
people are not good if they are rich ?
छानच
😊
Khup sundar story
तुझ्यात खूप हिम्मत है तुम्ही खूप छान काम केलं आहे नंदेला साथ देऊन तुझ्या सासूला नवऱ्याला माफ करू नको तो आपल्या देशात आले खूप छान केलं
@superherouniverse6662
10 ай бұрын
Aise Logon Ko kabhi bhi Maaf nahin karna chahie Tum vahan se Se Bahar Aayi thank god Tumse Hua Aurat Akele sab kuch kar sakti hai
Agdi barobar ahe choukashi kelich pahije lagn tharwatana
@natyancha_sparsh70
6 ай бұрын
होणा 👍
Lay bhari 👌
अजीबात माफ करू नका अशया लोकाना शिक्षा झालीच पाहीजे
@subhashchandragandhi9641
11 ай бұрын
😢😢😢😢😢😢
खूप छान कथा 👌👌
@natyancha_sparsh70
3 ай бұрын
धन्यवाद 🙏
खूप छान
@amitjadhav9208
6 ай бұрын
🎉
Khup chan himmat dakhavlis tyanna kadich maf karu nako
खर सांगु तर तुमची story ऐकुन तर मला रडुच आला 😢😢😢😢😢😢😢
तू पुन्हा ना जाणेच चांगले अशी वेळ कुणा वर ही येवू नये
Nko
Agdi he kare aahy ki aapn aapla Mulechy kiva Mulachy sudha lagnn kartana kahi lokanna vicharave....... thanchya aaju baaju ghari javoon vicharave...... 😮 hey agde garjeche jhaly aahy bary kaa😊.......nahitar mag dokyala haat lauoon radnypesha aapan chookoshi karoonach karave ❤❤
@natyancha_sparsh70
6 ай бұрын
धन्यवाद 🙏
खूप वाईट झाल तुम्हीचा सोबत ताई माफ करू नकोस
Mast
Mast hoti story dii ❤
@sunilghatye6267
Жыл бұрын
अशा माणसांना कधीच माफ करुनका
@shivajibhosale5464
Жыл бұрын
@@sunilghatye6267 ो ाआ
Sasu ne sangitalele karan ajibat n patnare aahe kshala mulanche life madhe interfere karaycha ?kadhi badanar lok swatala.mulacha patni var trust asawa.😮😮
👌
Khupch chaan katha aahe
@natyancha_sparsh70
4 ай бұрын
धन्यवाद 🙏
😢
माफी मुळीच नाही तुझ नशीब चांगलं तू वाचलीस नाहीतर काहीही घडू शकलं असतं
Very very nice
😮
Tai story kuthun gheta tumhi plz sanga na
तु तुझ्या सासुला व नवरयालामाफा करु नये त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे
Baikovar vishvas asla pahije
👌👌👌👌
@heh8568
11 ай бұрын
They should be punished
Very nice 👍👍
आजच्या पालकांना श्रीमंत जावई पाहिजे पाहिजे असतो त्यामुळेच कदाचित अशा घटना😢
Shodu nakhos thay lokanna
खूप छान पण मुली ऐकत नाहीत त्या प्रेमाने आंधळ्या होतात मग फसतात
Konala ch maaf karu Naka, tumchya koshish mule tumhi aaj OK aahat.. nahitar, tumchya navryamule, sasu mule tumhi barbad zalya astya
nice story
न
Very nice aani tyana mafi nkoch
आशा सासुला आणि नवरेला फासी देयाला पायजेल
Asha sasula target pattavale pahije.
Do not forgive your mother in law & husband
अजिबात माफ करू नकोस, दोघांना पण, ज्या लोकांनी तुझी परवा केली नाही अशा लोकांची तोंड सुध्दा बघू नकोस 😡
@aashaingle7798
10 ай бұрын
😢
Navara sasula maf karu nako tyana shiksha zalich pahijey😡
देवा । सर्व काही कर पण कुणावर अशी वेळ नको येऊ देऊ । कि मानसाची हिमत खचुन जाईन। मुलगा गरीब असला तरी चालेल पण मनाने चांगला हवा। देवा तुला हात जोडून अशी विनंती करतो कि। कुणावर अशी वेळ नको आणु। 😢😢😢😢😢😢😢😢😢
Mazi ek friend la America madhe rahnara khandeshi mansanech faswle hote,lagnanantar 8 dvsane tyane sangitle ki maze lagn zale aahe ,mala 2 mule aahet,aai chi haus fednyasathi tyane ikde lagn kele hote
@natyancha_sparsh70
11 ай бұрын
Bapre
Salam tumchaya dhadsala. Aajobana maf karu Naka, tumchaya Navrayala, Sasula. Tayana shipshape zalic pahije. Polisat daya. Tumala tayani fascle mhnun.
Ajibat maf karaychya lykichi nahi
अजिबात माफ करू नको
मला लग्नानंतर नवरा दुब ई ला असल्याने तिकडे जावे लागले आणि त्याने मी त्याच्यावर अवलंबून असल्या चा पूरेपूर फायदा घेत मला हीन वागणूक देत खूप वाईट वागवले.
@samman-kd8gc
11 ай бұрын
Tu aata kay kartes? Kute astes?
@panash6
11 ай бұрын
@@samman-kd8gc pune. का बरं
नवरा आणि सासूला माफ करू
@meenadhumale7484
Жыл бұрын
नये
धिरानी काम केलेस दुखीताला मदत करायच फळ मीळाले शाबास निती मति जींकली
Nahi अजिबात माफ करू नको
त्यांनी तुझा विचार केला नाही तर तू का त्याला माप करायच
Zara sudha nahi tyana shiksha bhetalicha
Ajibat nko
Ajibat mafh kru nkos त्यांच्या मुलीचा जीव वाचला म्हणून पण माफी नाही
Konalach mafi nahi
Navrila maaf Karu Naka
मुळीच माफ करू नये आशा लोकांना