No video

marathi katha || मराठी स्टोरी || An emotional heart touching story || suspense story ||

marathi katha || मराठी स्टोरी || An emotional heart touching story || suspense story ||
Your queries:
मराठी स्टोरी मराठी कथा मराठी गोष्टी मराठी प्रेरणादायी कथा हृदयस्पर्शी कथा भावनिक कथा मराठी बोधकथा
marathi stories marathi goshti marathi bodhkatha marathi katha marathi motivational stories budhateachings
*****************************************
#मराठीकथा #मराठीप्रेरणादायीकथा #हृदयस्पर्शीकथा #marathistories #marathigoshti #marathikatha
#marathimotivationalstories #marathimoralstories
#inspirestories
#asmitworldstory
#भावनिककथा
#budhateaching
#मराठीstories
##मराठीस्टोरी

Пікірлер: 73

  • @prasadmokal5278
    @prasadmokal52784 ай бұрын

    मुलगा हवा, मुलगी हवी त्यामुळे आपल्या उतार वयात आपल्याला काही मदत मिळेल अशी आशा करतो, परंतु सर्वाना ते भाग्य लाभते असे नाही.मुलं जन्माला घातली जातात ती केवळ आणि केवळ आम्ही पुनरुत्पादन क्षम आहोत हे सिद्ध करण्यासाठी, अन्यथा समाज त्या दांपत्याला दोषी मानतो निपुत्रिक ठरवतो

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    सर तुमची कमेंट इतरांपेक्षा खूप वेगळी आणि खूप चांगली आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद please subscribe

  • @ravindrajadhav4081

    @ravindrajadhav4081

    3 ай бұрын

    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @manikraotayade3598

    @manikraotayade3598

    8 күн бұрын

  • @deepikasawant1741
    @deepikasawant17418 күн бұрын

    सूने पेक्षा मुलगाच घालून पाडून बोलतो. सुनेला बरे वाटावे म्हणुन मुलगा सर्व तिचे ऐकून आईवडिलांना अपमानास्पद वागणूक देतो. वरीष्ठ लोकांनी मुलांवर बिल्कूल अवलंबून राहू नये.

  • @NCLK52
    @NCLK524 ай бұрын

    अशी दुःखद गोष्ट सुद्धा लोकांना सुंदर गोष्ट वाटते, ह्यावरून मानसिकता कळते.

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap47994 ай бұрын

    Hi katha kalpnik asli tari satya ahe. Mala duddha ashramat javese vatte

  • @manjusharoy8433
    @manjusharoy84335 ай бұрын

    कथा खूप सुंदर. मला तर आवडली

  • @vijayalaxmikhaire4417

    @vijayalaxmikhaire4417

    5 ай бұрын

    Pension asunahi hal.jyana pension nahi tyanche Kay?vait ahe.vicharpan karavat nahi.so bad😭😭

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @RajeshTalkar
    @RajeshTalkar3 ай бұрын

    खुप छान कथा आहे डोळे त पाणी आल

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    3 ай бұрын

    धन्यवाद मनापासून आपले आभार please subscribe

  • @joshihospitalphaltan5001
    @joshihospitalphaltan50013 ай бұрын

    कथा चांगली आहे पण अशुद्ध लेखन झाले आहे. सॉरी!

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    3 ай бұрын

    दुसऱ्या कथांमध्ये शुद्धलेखन सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद आपले मनापासून आभार. प्लीज सबस्क्राईब

  • @latadarne4446
    @latadarne44464 ай бұрын

    कथा आवडली. चालू काळाशी मिळती आहे

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    धन्यवाद please subscribe

  • @jawaharkothari5444
    @jawaharkothari54444 ай бұрын

    Atishay Sundar Katha ,Attachya Paristhiti War Adharit Satya Katha .

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @shubhangipatil7436
    @shubhangipatil74364 ай бұрын

    कथा खूपच छान आहे

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    धन्यवाद ताई ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @sunitamahabal1276

    @sunitamahabal1276

    4 ай бұрын

    पेन्शनसाठी पेन्सिल शब्द वापरला आहात. जमलं तर दुरुस्त करा.

  • @madhavikatwate9171
    @madhavikatwate91712 ай бұрын

    अगदी खर

  • @ashokpaikrao4743
    @ashokpaikrao47432 ай бұрын

    अप्रतिम कथा.

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe2834 ай бұрын

    जमाना सेलफीश और स्मार्ट हो गया

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @rajnandinichannel167
    @rajnandinichannel1675 ай бұрын

    वृद्ध आई,वडीलानी आपल्या हक्काचे घर सोडून न जाता उलट मुलास आणि सुनेस धक्के मारु न त्यानाच घरा बाहेर हकलून दीले पाहीजे असे मला वाटते 🤛🤛🤛

  • @subodhpatil8829

    @subodhpatil8829

    5 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-mq9qm9to7o

    @user-mq9qm9to7o

    4 ай бұрын

    Right

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @pratibhathube

    @pratibhathube

    4 ай бұрын

    वय झाल्यामुळे ते शक्य नसते,मांजर रोड झाले की उंदरांचा सुळसुळाट होता असतो

  • @jayprakashpimple4738

    @jayprakashpimple4738

    4 ай бұрын

    मुलाला धक्का मारून स्वतःच्या घरातून बाहेर काढण्याची ताकद असेल तर हे दिवस येण्याची शक्यता नाही. म्हणजेच बाप कमजोर आहे. असे समजावे.

  • @knowledgecenter99
    @knowledgecenter995 ай бұрын

    खूप छान कथा असतात आपल्या खूप छान

  • @balasahebsangale4381
    @balasahebsangale43814 ай бұрын

    Khup chsn कथा

  • @rekhahowale5436
    @rekhahowale54363 ай бұрын

    खूप छान वास्तव सांगितले

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    3 ай бұрын

    धन्यवाद आपले मनापासून आभार please subscribe

  • @PrakashSonawane-rw4jx
    @PrakashSonawane-rw4jx3 ай бұрын

    😢very Meaningful and important.!!!

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    3 ай бұрын

    Thank you very much please subscribe

  • @vijaycamblay583
    @vijaycamblay5834 ай бұрын

    खरेच आहे आजकाल अशीच परिस्थिती निर्माण झालीय.

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    धन्यवाद सर आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @ashokjavir1655
    @ashokjavir16554 ай бұрын

    It small story is very interesting and motivational thanks didi for your reading Om Sai Ram Radhe Radhe

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    Jay Shri Krishna Radhe Radhe I am very happy to read your comment thank you so much

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale30434 ай бұрын

    Barobar

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar97535 ай бұрын

    तरीही आपल्या समाजात मुलगा हवाच असतो.

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    5 ай бұрын

    धन्यवाद ताई आपण आपल्या प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @jinvanistudio767

    @jinvanistudio767

    4 ай бұрын

    @@Asmitaworldstory ll by GB

  • @RameshPawar-sg1hw

    @RameshPawar-sg1hw

    4 ай бұрын

    ही ही❤​

  • @harishchandrabhandare6384

    @harishchandrabhandare6384

    3 ай бұрын

    Mulga kaay an mulgi kaay... Kahi lokanna aseyhi anubhav aale aahet... ki mulgi suddha aaplya aai, baba na saambhalat nahi..

  • @mangeshdalekal

    @mangeshdalekal

    2 ай бұрын

    Pan he tumi lakshat ghya ki to mulga asa wagaila ji karanibhut aste tee konachi tari mulgich aste na. Mhanun pratyek veli milanach dish devu naka., Sunana ( mhanje ji mulgi sun bsnun ghari yete) tyana fakt tyanche maherche lok pahije astat, sasarche nako.

  • @deepjyotirecipe-vq8vp
    @deepjyotirecipe-vq8vp4 ай бұрын

    Maji pn khtha madyva ashi maji echha ahe

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    हो नक्कीच प्लीज रीप्लाय

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    मॅम तूम्ही रीप्लाय करा. आम्ही तूमची कथा आपल्या चॅनलवर नक्कीच मांडू

  • @deepjyotirecipe-vq8vp

    @deepjyotirecipe-vq8vp

    4 ай бұрын

    @@Asmitaworldstory kshavr riplay kru

  • @deepjyotirecipe-vq8vp

    @deepjyotirecipe-vq8vp

    4 ай бұрын

    @@Asmitaworldstory mala ks smjnar

  • @user-oh3cf6dx3y
    @user-oh3cf6dx3y4 ай бұрын

    आत्ताच्या काळात हेच सत्य आहे.ज्याने है कथानक लिहिले आहे. व सादर केले आहे त्याला मनापासून सलाम. वृद्ध लोकांनी आपल्या मुलाबाळांच्या खोट्या भूलथापाणा बळी पडू नका. अपमान सहन करू नका. वेळ पडल्यास त्यांना तुमच्या सवकष्टर्जित घरातून बाहेर काढा.पण कुत्र्यासारखे जीने जगू नका.

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    धन्यवाद सर आपण आपल्या प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथाआवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar2775 ай бұрын

    साठलेल दुःख . आणी उपाय .उत्तम तर्हेने व्यक्त केले आहे .81

  • @user-mq9qm9to7o
    @user-mq9qm9to7o4 ай бұрын

    Your Right.

  • @nandkumarpedamkar6463
    @nandkumarpedamkar64634 ай бұрын

    हे श्रीमंत करतात.गरीब असे कधीही करणार नाही. श्रीमंती पेक्षा गरीब माणूस सर्व श्रे्ठत्वाचा

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    धन्यवाद सर आपले मनापासून आभार हे एकदा ऐकून बघा खूप छान वाटेल 👇 kzread.infocRIbxFoIDRs?si=jOlq5JSs6qw4l_2J

  • @sopanjagtap4799
    @sopanjagtap47994 ай бұрын

    Katha avadli lucky

  • @shwetap2
    @shwetap27 күн бұрын

    Asha maulana special jail paij😢

  • @user-sr1db2wk7f
    @user-sr1db2wk7f7 күн бұрын

    Tarihi mulagi shali ki lok nak murdtat aani mulga hava mhanun sunela chaltat

  • @PrakashDevgirikar-de4qu
    @PrakashDevgirikar-de4qu4 ай бұрын

    MHANUNCH PAKSHYA SARKHE G1 JAGA PILE UDATI ZALI MHANJE VARYAVAR. SODUN DYA TYANCHE. ANN TYANNA SHOFHU DYA.

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    4 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल आपले मनापासून आभार, ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा

  • @mandaborkar6274
    @mandaborkar62742 ай бұрын

    mulaga sun aalyavarch ka swathachya aai wadilana vrufhashamat pathavtat

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    2 ай бұрын

    धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @ShilaDesai-ug1df
    @ShilaDesai-ug1df2 ай бұрын

    मुलाला जन्म देऊन चुक करतोच त्यापेक्षा मुली किती तरी पट्टीने चांगल्या च असतात

  • @Asmitaworldstory

    @Asmitaworldstory

    2 ай бұрын

    आपण आपली प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपले मनापासून आभार ही कथा आवडल्यास तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला नक्की शेअर करा please subscribe

  • @VenuSulbhewar

    @VenuSulbhewar

    8 күн бұрын

    हो का मग कायले ईथे आणून टाकले. त्या पोरी ले समजले नाही का मग.

  • @user-nb6bz8ph9f
    @user-nb6bz8ph9f4 ай бұрын

    श्री नरेंद्र मोदीजी अहमदाबाद वृद्धाश्रम मे जानेकी बजाए आरएसएस मे गये बाद में मुख्यमंत्री और श्री लालकृष्ण अडवानी जी हटाके प्रधानमंत्री बन गये😅😂

Келесі