मंत्री Chandrakant Patil यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुलींना Free Education GR आला, कोणाला फायदा ?

#BolBhidu #FreeEducationForGirls #ChandrakantPatilNews
महाराष्ट्र राज्यासाठीच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे राज्यातील सर्व जाती-धर्माच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला जीआर सुद्धा आता निघालेला आहे. यासोबतच अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच केलेली होती आणि जून 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे त्यांनी जाहीर केले होते आणि आता या संदर्भातला जीआर आलेला आहे.
राज्यातील मुलींना शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याद्वारे त्या मुलींचं सबलीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ही योजना लागू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पाठोपाठ ही योजना सुद्धा महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकप्रिय होईल असं सांगितलंजातंय. जीआर मध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे हे आज आपण जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 306

  • @shubhangirane9025
    @shubhangirane902521 күн бұрын

    मुर्खासारखा निर्णय घेणे चालू आहे. श्रीमंत मुलींना फ़ी माफ का करावी? एखादा गरीब मुलगा केवळ मुलगा आहे म्हणून फी माफ नाही.

  • @James-f5i
    @James-f5i21 күн бұрын

    पहिल्या काळात :--

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication21 күн бұрын

    चंद्रकांत दादा मुलांनी काय पाप केल आहे,का मुल अंबांनी च्या घरचे आहेत,मुलांना पण माफ करा पुर्ण फी,नाहीतर गेल्या वेळेस कोल्हापूर मधून गेलात या वेळेस कोथरूड मधून जाल...💯

  • @James-f5i
    @James-f5i21 күн бұрын

    एकीकडे स्त्री पुरुष समानतेची गोष्टी बोलता एकीकडे हा भेद भाव करता. हा लिंगभेद आहे याचा जाहीर निषेध...

  • @aforashish7
    @aforashish721 күн бұрын

    १. मुलींना मोफत शिक्षण

  • @shirishshahane1079
    @shirishshahane107921 күн бұрын

    मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. गरीब कुटुंबात मुले पण शिक्षण घेत आहेत. मुलांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील नाही का. मुले आणि त्यांच्या पालकांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.

  • @prakashpatil6085
    @prakashpatil608521 күн бұрын

    खुल्या प्रवर्गातील मुलांनी या देशात रहावे कि नाही अशी परिस्थितीत झाली आहे.

  • @ramm.9308
    @ramm.930821 күн бұрын

    आम्ही पुरुष एकत्र येऊन या सरकारला घरी बसवू.😂. सर्व निर्णय महिलांच्या बाजूने शिक्षण फुकट,1500रू महिना अर्धी तिकीट, कायदा त्यांच्या बाजूने पुरुष नावाची जात पण जगात अस्तित्वात आहे हे सरकारला सांगावे लागेल आता

  • @ganeshfulsawange8855
    @ganeshfulsawange885521 күн бұрын

    मुलांना काय तुनतुन वाजवायचे आता मला वाटतय मुलगा होण आपराध आहे❤❤❤

  • @James-f5i
    @James-f5i21 күн бұрын

    मुलांनो या कायद्या विरोधात एकजूट व्हा, एक व्हाट्सअप ग्रुप बनवा, एक ठिकाण निवडा आंदोलन साठी, माझा मुलींच्या स्त्रियांच्या मोफत शिक्षणाला विरोध नाही पण मुलांना का हा कायदा नाही...

  • @nanduthorat4429
    @nanduthorat442921 күн бұрын

    सरकारने सर्व मुलांची मुलगा/मुलगी ह्यांची शिक्षणाची आणि आरोग्य ची सोया करावी जेणेकरून पुढे शिकून ही मुले कोणी डॉक्टर, वकील,इंजिनिअर या आणि अशा अनेक पद निर्माण होतील ह्यातून देशाची प्रगती होईल असे मला वाटते,,

  • @vijayc4453
    @vijayc445321 күн бұрын

    पुरुषांच्या स्वतंत्र्य राजकीय पक्षाची गरज आहे.

  • @Proud_Maratha
    @Proud_Maratha21 күн бұрын

    फक्त राजकारणी लोकांचे इंजिनिअरिंग कॉलेजेस रिकाम्या सीट मुळे बंद पडत आहे ते वाचवण्यासाठी पण हा प्रकार सुरू केला आहे😢

  • @atharvakhadke8628
    @atharvakhadke862821 күн бұрын

    Education must be free for all

  • @kartikmore9228
    @kartikmore922821 күн бұрын

    फुकट घरी बसून 1500 रुपये दार महिना , एसटी महामंडळ मध्ये आरक्षण आणि 50% सूट , उच्चशिक्षणाचे पैसे सरसकट माफ , 33% लोकसभेत जागा आरक्षित , विधानसभेत जागा आरक्षित , पंचायत राज , ग्रामपंचायत मध्ये आरक्षण, सर्व कॉलेज मध्ये आरक्षण , नौकाऱ्यांमध्ये आरक्षण , राशन फुकट , 3 गॅस सिलेंडर फुकट , शिलाई मशीन फुकट , गर्भवती महिलांसाठी योजना , बचत गट , स्पर्धा परिक्षांचे शुल्क माफ , घटस्फोट झाला तर नवऱ्याची 50% संपत्ती महिलेची , खोट्या rape केसेस , एकतर्फी महिलांसाठी आणि पुरुषांविरुद्ध अन्याय करणारे राक्षसी कायदे

  • @suhaskaranjkhele3
    @suhaskaranjkhele321 күн бұрын

    केवळ मुलींना मोफत शिक्षण देण्यापेक्षा

  • @riteshkamble3969
    @riteshkamble396921 күн бұрын

    मुलींचं पूर्ण माप तर आमचं पोरांचं आर्ध तरी करा माप करा 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @atharvapalase
    @atharvapalase21 күн бұрын

    Justice For Boys 😢😢

  • @Shri_Naikwade
    @Shri_Naikwade21 күн бұрын

    कृपया सबंधित GR ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून देत जा.

  • @Dharmik457
    @Dharmik45721 күн бұрын

    मुलांनो जागे व्हा नाही तर आपल्याला भीक मागितल्या शिवाय काही पर्याय राहणार नाही. महिलांना सगळ्या ठिकाणी आरक्षण आहे आता कशाला शिक्षणाची गरज आहे. 😏🤔🙏

Келесі