Manoj Jarnage VS Laxman Hake: 288 जागा लढण्यावर 13 जुलैला निर्णय घेणार

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Пікірлер: 197

  • @krishnabhendekar8496
    @krishnabhendekar84964 күн бұрын

    हाके साहेब भारतातला सर्व ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे...

  • @parisanvad8462
    @parisanvad84624 күн бұрын

    जरांगे पाटील तुमच्या बद्दल आम्हाला आजपर्यंत आदर होता...पण तुम्ही आज जी पातळी ओलांडली त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतील .. सरकारने यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी ,, अन्यथा महाराष्ट्र हा काही दिवसांनी रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नाही ....हा व्यक्ती आजपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून तेढ निर्माण करत होता,,,आता मुस्लिम विरुद्ध ओबीसी ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ,,तोंडाला येईल ती भाषा बोलून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न चालू आहे ,,,यांनी आता खूप शेवटची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न चालू आहे ,, जर याच्या प्रत्येक चुकावर सरकार जर पाणी सोडत असेल तर असे समजावे लागेल की याच्यासाठी कोणताही कायदा नाही...जर सरकारला रक्तरंजित महाराष्ट्र बघाईचाच नसेल तर तत्काळ या सर्व आंदोलकांवर कारवाई करून यांना महाराष्ट्र बंदी करावी ,,, social media यांच्या पासून दूर करावी ,,,आरक्षणावर काम हे सरकार सरकारच्या नियमाने करत राहील पण हे समाजकंटक महाराष्ट्र पासून हद्दपार करा हीच सामान्य महाराष्ट्राची विनंती...

  • @shetkari8461

    @shetkari8461

    4 күн бұрын

    Jarangela government ने तत्कालिक अटक करावी

  • @hiteshjagadale515

    @hiteshjagadale515

    4 күн бұрын

    खूप आदर वाढला आता शिवाजी महाराज न गत सगळ्यांचा विचार करत आहेत..मुस्लिम, मराठा, ब्राम्हण

  • @hiteshjagadale515

    @hiteshjagadale515

    4 күн бұрын

    @@shetkari8461 केळ घे एकदा लाठचार्ज केला तर BJP कोलमडली अटक केली तर BJP नेते अफगाणिस्तान मध्ये लपून बसतील

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp4 күн бұрын

    मराठ्यांनो आता तरी लक्षात घ्या कुठे चाला जरंग्या

  • @user-yq4lw4vx6f
    @user-yq4lw4vx6f4 күн бұрын

    जरांगे पाटील यांना आता कायदा माहिती दिली पाहिजे. धर्माचं आरक्षण देता येत नाही हे माहित पाहिजे.

  • @bipositivee371

    @bipositivee371

    4 күн бұрын

    kunbi aarakshan mhnta te.. jas parit dhobi hindu ani mulim doni madhe ahae.. dharma vegla asun pan te sarv obc madhe ahe..

  • @KarnalBedke-fl6ii

    @KarnalBedke-fl6ii

    4 күн бұрын

    Muslimadhe sudha jati aahet tyanmule tyana obv madhun arkshan milte १००takke

  • @user-xe6de5my6v

    @user-xe6de5my6v

    4 күн бұрын

    तुम्ही कशावर घेतात

  • @kapiljadhav3784

    @kapiljadhav3784

    4 күн бұрын

    Jya muslimanchi kunbi nond aahe tynchybaddal jarange patil bolat aahe.sagle aikun ghet ja va re. Vadapav hake sarthe vagu naka.

  • @Boss66571

    @Boss66571

    4 күн бұрын

    😂😂😂😂जरांगे ला सलाईन मधून गावठी चालू केली काय😂😂😂😂

  • @user-km9fw6hr3q
    @user-km9fw6hr3q4 күн бұрын

    ह्या 90 king ला काही काडीची अक्कल नाही काही पण भुकतोय 😂😂😂

  • @umeshdeshmukh231

    @umeshdeshmukh231

    4 күн бұрын

    तुला कीती आहे 😂

  • @user-km9fw6hr3q

    @user-km9fw6hr3q

    4 күн бұрын

    @@umeshdeshmukh231 तुझ्या 90 king पेक्षा तर लईच जास्त आहे 😂आणि तुझ्या पेक्षा पण

  • @Akshay-wy5ru

    @Akshay-wy5ru

    4 күн бұрын

    😂😂😂

  • @Akshay-wy5ru

    @Akshay-wy5ru

    4 күн бұрын

    अडाणी जरांग्या शरद पवार ची सत्ता आल्यावर काय बोलतय का बघूया . ..

  • @kumarsachin1550
    @kumarsachin15504 күн бұрын

    हा सर्व मतांसाठी करतोय सर्व समाज्यामध्ये फूट डालो आणी आरक्षण लेलो

  • @vickyjaybhaye1667
    @vickyjaybhaye16674 күн бұрын

    मुस्लिमांचे मत घेण्याची तयारी सुरु झाली आहे

  • @user-me4tk7gt1s

    @user-me4tk7gt1s

    4 күн бұрын

    Are Shedya Ami ekach Kafi ahe Sarkar anayala .....Sarvana Samana kayda pahije ... Jaysto Maratha 🚩🚩

  • @ranjitbidave7338

    @ranjitbidave7338

    4 күн бұрын

    😂​@@user-me4tk7gt1s

  • @sachinkawle-no3xy

    @sachinkawle-no3xy

    4 күн бұрын

    हा सूर्याजी पिसाळ होवू पाहातोय

  • @Princesai-nv8rd

    @Princesai-nv8rd

    4 күн бұрын

    😂lvdya natk nko kru topi ghal.mhnav jarange la ata😂

  • @hiteshjagadale515

    @hiteshjagadale515

    3 күн бұрын

    BJP ला नकोत अम्ही घेतो ना

  • @mohit63392
    @mohit633924 күн бұрын

    मुस्लिम मतांसाठी जरांगे ची नवी चाल

  • @rahulugalmugale4297
    @rahulugalmugale42974 күн бұрын

    गावठी मिथुन ला मुख्यमंत्री करा

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane59534 күн бұрын

    सतत बोलून बोलून तू डिप्रेशन मध्ये गेलेला आहे त्याला दवाखान्याची गरज आहे म्हणून तो तिथेच बरा आहे बाहेर आला की तो दगड मारणार

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k4 күн бұрын

    पाटील ज्या जिल्ह्यातल्या आहेत त्या जिल्ह्यातला मुस्लिमांचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा ओबीसी मधून झालेला आहे त्यांना आणखी माहीत नाही मुस्लिम ओबीसी मध्ये आहे का नाही

  • @akstudio_88
    @akstudio_884 күн бұрын

    येड़ा झाला रे ..🙏 सर्व महाराष्ट्र नागरिकांना विनती आहे .. सदर व्यक्ति लक्ष्य देवू नये . आपला वेळ आणि काम या कड़े लक्ष्य द्यावे आपला पैसा जपून ठेवा . इलेक्शन आल्या वर तुमच्या कड़े येणार आहे ... जात आरक्षण ...हा बिज़नेस झाला आहे ..आणि पैसा कामवायचा धंधा झाला आहे ..

  • @dattatrayamali8997
    @dattatrayamali89974 күн бұрын

    धमकी देणे बेकायदेशीर आहेत, संविधानापुढे कोणीच मोठा नाही, मी म्हणतो तसंच करा अस होत नाही दादा 😊😊😊

  • @frustrated_indian_803

    @frustrated_indian_803

    4 күн бұрын

    अर्र आमचा आरक्षणाचा काय … आम्ही १३-१५% हावोत .. एन आम्हाला आरक्षण ३-३.५% आहे… आमचा आरक्षण तुम्हीच खायलात

  • @ambadasmisal
    @ambadasmisal4 күн бұрын

    काय भाषा आहे तुझी

  • @vkfantasyexpert8487
    @vkfantasyexpert84874 күн бұрын

    हा आंबेडकर आणि छ शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जरांगे.. काय पण बोंबलू नकोस..

  • @rameshwarsakhale2935

    @rameshwarsakhale2935

    4 күн бұрын

    An bakinche nahi disat

  • @kautikushir3556

    @kautikushir3556

    4 күн бұрын

    डॉ.बाबासाहेब म्हण एकेरी उल्लेख का करतो.

  • @manikkukade1478
    @manikkukade14784 күн бұрын

    जरंगे मुस्लीम समाजाला तिकीट द्या ...मग बघुत किती प्रेम आहे

  • @minalmali1863
    @minalmali18634 күн бұрын

    Ha आरक्षणाच्या नावाखाली प्रचार करायला लागला आहे. सर्वांचा वेळ वाया घालवत आहे. याच्याकडे कुणी लक्ष देऊ नका.

  • @hiteshjagadale515

    @hiteshjagadale515

    4 күн бұрын

    आम्ही देणार येडे

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk4 күн бұрын

    मुस्लिम आरक्षण योद्धा जरांगे पाटील 💚

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming50824 күн бұрын

    यात काही चुटे सांगतात धर्मावर आरक्षण देता येत नाही अरे बाबांनो भारताचे वैशिष्ट्य असे आहे की जगात ख्रिचन मुस्लिम मध्ये जाती नाहीत पण भारतात आहेत मुस्लिम अमधे तांबोळी देशमुख बागवान हे कोण आहेत त्यामुळे मराठा समज मुस्लिम बांधव सोबत आहे त्यांना त्यांचा अधिकार मिळून देण्याचे लढाईत मराठा पुढे असेल

  • @AnilDavhare-rg8dq

    @AnilDavhare-rg8dq

    4 күн бұрын

    Bro muslim madil taboli anek jatina arkshan ahe obc mandye abyas garajech asato😂

  • @Megatron-xu8rj

    @Megatron-xu8rj

    4 күн бұрын

    अडाणी नेतृत्व आल्यावर लोक असेच अर्धवट ज्ञान देतात 😂😂😂😂

  • @amitjoshi7814

    @amitjoshi7814

    4 күн бұрын

    याचा अर्थ तू मान्य करतो की ते आधी हिंदू होते..

  • @amitjoshi7814

    @amitjoshi7814

    4 күн бұрын

    अरे मित्रा त्यांच्या शरीया कानून वेगळा आहे त्यात ते ढवळाढवळ करे देतात का? नाही आणि तू तुमच्यातल त्यांना द्यायला निघाला ते पण त्यांचा धर्म मुस्लिम असताना असा कोणता अभ्यास आहे तुझा

  • @amolkoli1516
    @amolkoli15164 күн бұрын

    आदीवासी क्षेत्रातील कोळी लोकांच्या १९५० पूर्वीच्या सर्व नोदी कोळीच आहेत तर काही ठिकाणी तर शासकीय पोलीस दकक्षता पथकाचा रिपोर्ट आहे रजिस्टर छापील तारीख १९६० आणि नोदी १९५० पूर्वीच्या जगातील कितवे आश्चर्य तरी जात वैधता एकादिवसा महादेव कोळी म्हणून मिळते फक्त राज्य सत्तेच्या जिवावर मिळते, नाहीतर कोळीही जात SBC त येते..तर मग मराठा जातीला कुणभी नोंद का पाहिजे... समान न्याय पाहिजे

  • @krishnabhendekar8496
    @krishnabhendekar84964 күн бұрын

    हाके साहेब

  • @simpleman8322
    @simpleman83222 күн бұрын

    औरंग्याच्या औलादी बरोबर रोटी बेटी सगे सोयरे करायला निघाला हा तुतारी दैवत किती लाचारी किळस येते तुझ्यावर। जय भवानी। जय शिवराय। जय श्री राम।जय बजरंगबली। जय श्री कृष्णा। हर-हर महादेव।🚩🕉️

  • @TRUTH1288
    @TRUTH12884 күн бұрын

    अडाणी बेवडा जरागे VS अभ्यासू सर लक्ष्मण हाके...

  • @ajinkya4904
    @ajinkya49044 күн бұрын

    😂😂सगे-सोयरे चा कायदा होतच नाही,मनोज भाऊ तू बॅरिस्टर हो, आणि आमचं आरक्षण तू घे.

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w4 күн бұрын

    Dokyavar padalay jarange...manorugna...

  • @user-hh9nh8ss8j
    @user-hh9nh8ss8j4 күн бұрын

    Jarange अकल शून्य माणूस कायद्याचं न्यान नाहि इतिहास भूगोल माहीत नाही मीडिया ने त्याची पीर पीर दाखाऊ नका

  • @user-qv7sm4xx5d
    @user-qv7sm4xx5d13 сағат бұрын

    सुप्रीम कोर्टात जारांगे तिथं मांग कि कारण तुला माहित आहे कोर्टात तुमचं मागासलेपण सिद्ध होणार नाही

  • @yashcreation0073
    @yashcreation00732 күн бұрын

    जरांगे आम्ही कधीपासून मराठ्याला व Obc ला आमदार नाही केल असा आमचा मतदार संघ आहे जय महाराष्ट

  • @omkar23549
    @omkar235494 күн бұрын

    Marathe pn aata yala koltil

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad54073 күн бұрын

    रोज वेगवेगळी मागणी करता. म्हणून तर आंदोलन कमजोर होत चालय

  • @user-sq9vd3eu4i
    @user-sq9vd3eu4i4 күн бұрын

    मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-qv7sm4xx5d

    @user-qv7sm4xx5d

    13 сағат бұрын

    बस चूप तुतारी वादक 😅

  • @amitjoshi7814
    @amitjoshi78144 күн бұрын

    मुस्लिम मत घ्यायला सुरुवात झाली माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की जरांगे यांच लक्ष आरक्षण नसून पवार यांना मदत आहे तुम्हीच ठरवा तुम्हाला काय योग्य आणि आयोग्य वाटत ते

  • @dnyaneshwarmore2174
    @dnyaneshwarmore21743 күн бұрын

    प्रा. लक्ष्मण हाके सर अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत....हा मण्या फुल्ल अडाणचोट आहे....कवडीची अक्कल नाही भाऊला

  • @mahadevpatmas5947
    @mahadevpatmas59474 күн бұрын

    कीती दिवस दवाखान्यात राहणार 😂

  • @mukundsudake8364
    @mukundsudake83643 күн бұрын

    Jay shree Ram Hake saheb amhi tumchya sobat

  • @user-rz4ig5nj1t
    @user-rz4ig5nj1t3 күн бұрын

    हाके काय बोलतो जरा बारीक लक्ष दया

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs3 күн бұрын

    मुस्लिम संघर्ष योद्धा जारांगे खान ❤

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar93183 күн бұрын

    Jay bhim Jay obc 💯 rait ❤🎉

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar5092 күн бұрын

    हिंदू ना 25 टक्के आरक्षण द्या ... ST ल 20 SC ल 25 OBC ल 30

  • @AmolSuryawanshi-rp7mq
    @AmolSuryawanshi-rp7mqСағат бұрын

    Ek maratha lakh maratha

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy4 күн бұрын

    खुळखुळा 😂

  • @vikrambhasme9710
    @vikrambhasme97104 күн бұрын

    हाके मग मराठा समाज शेती करतोय त्यांना कुंनबी आरक्षण द्यावे लागेल

  • @Useptsr3264

    @Useptsr3264

    4 күн бұрын

    मराठा हिंदू धर्म व्यवस्था मध्ये मोडतात.... कायदा वाचा

  • @Megatron-xu8rj

    @Megatron-xu8rj

    4 күн бұрын

    अडाणी नेतृत्व आल्यावर लोक असेच अर्धवट ज्ञान देतात 😂😂😂😂

  • @vikrambhasme9710

    @vikrambhasme9710

    4 күн бұрын

    @@Useptsr3264 तुच वाचव रे वामनराव

  • @vikrambhasme9710

    @vikrambhasme9710

    4 күн бұрын

    @@Megatron-xu8rj आढणी तुच आहे त्यामुळे आशे चाळे करत आहेत हाके भुजबळ मुंडे

  • @narayanmore3637
    @narayanmore36374 күн бұрын

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @vitthaljadhav5914
    @vitthaljadhav59142 күн бұрын

    हा राजकारण करायला लागलेला आहे

  • @_Akash_2kk5
    @_Akash_2kk54 күн бұрын

    हा मराठ्यांचा लढा आहे . मराठे कधी माघे सरकत नसतात . इतिहास साक्षी आहे . मराठा ⚔️ __&__&__&__ येऊदे कितीबी आडवे त्यांना एकटा बसं 💯🎯🚩❤️

  • @dddjjjjjjjjjjjjjjj

    @dddjjjjjjjjjjjjjjj

    4 күн бұрын

    Tine Vela marathyana marathyani ch kel dilet Ani itihas sakshi aahe swarajya he marathyani nhi 18 pagad jatini sobat milun ubh kel aahe jra jaga ho chapti bhakta 😂🤣

  • @simpleman8322

    @simpleman8322

    2 күн бұрын

    गप्प रे सगळे मावळे आमचे तान्हाजी मालुसरे वीर रायप्पा महार ८० % OBC SC ST मावळे तू गणोजी शिर्के आणी संभाजी कावजी यांची औलादीचा आहेस।😂😂 जय भवानी।जय शिवराय। जय श्री राम। जय बजरंगबली। जय श्री कृष्णा। हर-हर महादेव।

  • @shivajichoure8895
    @shivajichoure88953 күн бұрын

    Maharashtra chi wat लावली राव awghad आहे

  • @user-vn9iw5ml6n
    @user-vn9iw5ml6n4 күн бұрын

    कॉमेडी ची हास्य जयत्रा

  • @vitthalkokare5410
    @vitthalkokare54104 күн бұрын

    हाके तुमचे बरोबर आहे

  • @dhananjaykshirsagar6777
    @dhananjaykshirsagar67773 күн бұрын

    पूर्वीच मुस्लिमांच्या 24 जातीला ओबीसीचे आरक्षण आहे

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip3 күн бұрын

    जरांग लोहार nt...कुंभार ओबीसी मध्ये आहे 90 जरा कमी घेत जा😂

  • @PawanWagh-fp8hc
    @PawanWagh-fp8hc4 күн бұрын

    जारांगे 100 कोटी घेऊन तुतारी चा प्रचार कर.

  • @sahebraokonge6857
    @sahebraokonge68574 күн бұрын

    मराठे आता मुसलमानाला जाऊन मिळणार, छत्रपती शिवराय कोणाविरुद्ध लढले? काय आदर्श?जरांगेला काही लाज आहे का?

  • @Princesai-nv8rd
    @Princesai-nv8rd4 күн бұрын

    Jarane saheb ata topi ghala😂

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir87904 күн бұрын

    पाटील समाज तुमच्या सोबत आहे

  • @Parli-v

    @Parli-v

    4 күн бұрын

    Muslim ka

  • @rupeshbhosale8096
    @rupeshbhosale80964 күн бұрын

    गरजवंत मराठ्यांचा लढा

  • @amitjoshi7814
    @amitjoshi78144 күн бұрын

    मराठा आरक्षण म्हणत म्हणत मुस्लिम आरक्षणाकडे कसकाय सरकला?

  • @ArunMondhe
    @ArunMondhe4 күн бұрын

    जरांगेला sc मधून द्या

  • @ChandrakantNarvate-fp4kp
    @ChandrakantNarvate-fp4kp4 күн бұрын

    Jarange na shikshanachi garaj aahe😂😂

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane59534 күн бұрын

    सरकार याच का एकूण घेत

  • @user-qv7sm4xx5d
    @user-qv7sm4xx5d13 сағат бұрын

    अरे पुरावे दाखव नुसतं

  • @shrikantkhedkar213
    @shrikantkhedkar2134 күн бұрын

    Patil amhi ahe tumacha barobar.boludya konala Kai bolaich ahe te.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-je9iw5kj9w
    @user-je9iw5kj9w4 күн бұрын

    मग बाकी काय

  • @vinayakkadam5472
    @vinayakkadam54724 күн бұрын

    कुणबी हे कोणती जात नाही, मुस्लिमांना देखील obc भेटलाच पहिजे

  • @AnilDavhare-rg8dq

    @AnilDavhare-rg8dq

    4 күн бұрын

    Abyas garjech asto muslim obc mandye ch ahe taboli atar shah😅

  • @rushimarwadkar384

    @rushimarwadkar384

    4 күн бұрын

    ​@@AnilDavhare-rg8dqआरदांड बिनडोका तु निट माहिती करून घे. महाराष्ट्रातील 12 ℅ मुस्लिम पैकी 2 ℅ ओबीसी मध्ये आहे. 😂😂 बाकी ओपन आहेत. 😂😂

  • @AnilDavhare-rg8dq

    @AnilDavhare-rg8dq

    3 күн бұрын

    @@rushimarwadkar384 are bhava te kiti ahet he mahtavach nhi te obc ahe he mahtvach ahe jase open madil vanjari obc aale tase maratha yeu ka sakat nhi te sod aadhi mg muslim na arkshan denyach gosti kara atar kasar taboli bagwan shah he jati muslim mandye sc st parmane ahet mn tyana arkshan ahe

  • @AnilDavhare-rg8dq

    @AnilDavhare-rg8dq

    3 күн бұрын

    @@rushimarwadkar384 bhava shekh patan sayyad patel yana sodl tar bakhi muslim obc mandye ch yetat

  • @user-je9iw5kj9w
    @user-je9iw5kj9w4 күн бұрын

    हा सगळ्यात नाटकी माणूस आहे

  • @actively-passive7119
    @actively-passive71194 күн бұрын

    Ha dokywar padalay

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate95244 күн бұрын

    जरांगेचा अभ्यास खूप आहे हा काहीही बोलतो

  • @vijayubale7276
    @vijayubale72764 күн бұрын

    जरांगे साहेब आम्हि तुमच्या बरोबर.

  • @MachhindraKusmode-wv1vq
    @MachhindraKusmode-wv1vq4 күн бұрын

    हाके फडणवीस ची भाषा बोलतो आहे किती बॉक्स मिळाले

  • @pravinchavan8634
    @pravinchavan86343 күн бұрын

    आता फक्त आरक्षण

  • @madhavsarade6885
    @madhavsarade68852 күн бұрын

    मराठ्यांनो एवढी चार महिने एकजूट ठेवा एक मराठा कोटी मराठा

  • @user-qv7sm4xx5d

    @user-qv7sm4xx5d

    13 сағат бұрын

    अरे जातीवादी पाठया

  • @saurabhm4545
    @saurabhm45454 күн бұрын

    Jarangela Jatiywadi Jalakat vicharamule Yyad Laglay. Dokyacha MRI Scan kadha yacha. Ani treatment badla yachi.

  • @ganeshpate2970
    @ganeshpate29704 күн бұрын

    लक्ष्मण हाके तुम्ही कुठे उभारा तुमच्या डिपॉझिट जप्त होईल याच्या आधी किती वेळा डिपॉझिट जप्त झाले आता लोकसभेत झाले

  • @user-qv7sm4xx5d

    @user-qv7sm4xx5d

    13 сағат бұрын

    अरे obc समाजाने कधीच जात पाहून मतदान केल नाही पण आत्ता करू

  • @s.j.motivation8105
    @s.j.motivation81054 күн бұрын

    ख्रिश्चन लोकांना पण ओबीसी मधून आरक्षण द्या

  • @user-uz3jb6xk3t
    @user-uz3jb6xk3t4 күн бұрын

    Sarva Marathe na obc madhun kadun taka. Yanna seprate arakshan dya. Maratha he open, knbi-obc, EWS, ECBC cha fayada ghet ahet.

  • @vikasmote1114
    @vikasmote11144 күн бұрын

    एका मराठा कोटी मराठा

  • @rajujadhav4527
    @rajujadhav45272 күн бұрын

    Jara kaydyane bol,

  • @ravimarathe7425
    @ravimarathe74254 күн бұрын

    हाके फडणवीस चा पाळीव

  • @parmeshwarsakhare9664

    @parmeshwarsakhare9664

    4 күн бұрын

    मग जरांगे शरद पवारचा पाळीव का

  • @ravimarathe7425

    @ravimarathe7425

    3 күн бұрын

    @@parmeshwarsakhare9664 एकतर तू चौकशी कर नाहीतर सरकारने करावी.. च्यालेंज

  • @vishalv8721
    @vishalv87214 күн бұрын

    Shiya ani sunni kay ahet baba

  • @vishalmore4310
    @vishalmore43104 күн бұрын

    जरांगे बेअक्कल

  • @jaihind8705
    @jaihind87054 күн бұрын

    muslimana arshan nako jatiwad nako bass bjp ni 2014 pasun je jatiwad perle tyacha virodh karun india la matdan kel manus pahun muslim samajane gadkari la matdan kel muslim samajane

  • @mahendramundale1389
    @mahendramundale13894 күн бұрын

    T,. B. Marchant jaryangya

  • @darshantavhare8246
    @darshantavhare82464 күн бұрын

    मराठा नेता मराठासमाजा च्या पाठीशी उभा रहात नसेल तर त्या नेत्याला विधानसभेला घरचा रस्ता दाखवा

  • @user-qv7sm4xx5d

    @user-qv7sm4xx5d

    13 сағат бұрын

    अच्छा तुतारी यजंट

  • @yashcreation0073
    @yashcreation00732 күн бұрын

    दारू पिऊन बडबड तो

  • @sanjaykale4387
    @sanjaykale43874 күн бұрын

    आजारी आहेत का?

  • @user-wk6id1lw8w
    @user-wk6id1lw8w4 күн бұрын

    Jarange la hindu samaj vyavstece dnyan nahi..evada faltu manus..maratha samaj ya vedyacya mage rahun vedyat nighat aahe..

  • @arunpisore8984
    @arunpisore89844 күн бұрын

    हाके फडणवीस ची भाषा बोलतो

  • @Megatron-xu8rj

    @Megatron-xu8rj

    4 күн бұрын

    आणि Jarange पवारांची 😂😂

  • @Jayblaji334
    @Jayblaji3344 күн бұрын

    तुम्ही रात्र रात्र मीटिंग घेऊन ताईला पाडलं

  • @sunilnalawade8255

    @sunilnalawade8255

    4 күн бұрын

    हो पडलं आणि परत पडणार मराठा पॉवर

  • @krishnamahalangikar9383

    @krishnamahalangikar9383

    4 күн бұрын

    Tuzi Tai bgh na bgh na mg martaha virodhi

  • @TukaramDigole-cx1jm
    @TukaramDigole-cx1jm4 күн бұрын

    जरांगे पाटिल जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Vocalhub940
    @Vocalhub9404 күн бұрын

    😂😂😂😂

  • @shivajidasal1622
    @shivajidasal16224 күн бұрын

    हे अशे दरिद्री हागे सारखे कशाला बसवले होते मागासवर्ग आयोगात यालाच माहिती नाही ओबीसी आरक्षण किती टक्के आहे ते हा बोलतोय 29% मग छगन बोलतो आमची लोकसंख्या 54%हागेची लोकसंख्या झाली 58% जनावरांच्या गोळ्या चालू केल्या पाहिजे केमरा समोर बोलताना छगन ला विचारून बोलत जा नाहीतर पितळ उघडं पडायचं प्राध्यापक साहेब

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar93834 күн бұрын

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale3884 күн бұрын

    Jarange tabiyat sambhal

  • @mahadevpatmas5947
    @mahadevpatmas59474 күн бұрын

    गु लाल रूसल😂

  • @gajanannagre
    @gajanannagre4 күн бұрын

    😂

Келесі