Manoj Jarange Patil यांना गर्दीत वाट दिसेना, कुंपनावरुन उडी, पोलिसही आले, बीडमध्ये काय झालं?
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #Beed #marathareservation
मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्ये दाखल झाली होती. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला. त्याचसोबत महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले होते. रॅलीच्या सुरुवातीला नक्की काय घडलं?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 184
मोदी क्या सभेला लोक पैसे देऊन आणतात आणि इथे बघा
@suniljadhav3824
19 күн бұрын
जवा समाज डोक्यावर घेतो तेव्हा हे दृश्य पाहायला मिळते
@habibshaikh5423
17 күн бұрын
Barobar tai
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@KING81889
20 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
एकच मिशन मराठा आरक्षण
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
🚩मराठा एकजुटीची पवित्र भूमी म्हणजे बीड 🚩
@samikshakale2901
18 күн бұрын
बरोबर 👏👏👏🤗🙏🚩
मी तर निवडणुका संपायची वाट बघतोय कारण तोपर्यंत हा माणूस जातिवाद पसर्वणार नंतर महाराष्ट्र शांत होईल
गरजवंत मराठ्यांचा वाघ संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
माझ्या दादाची मुर्ती लहान व किर्ती महान असे वक्तव्य दादांच डोक म्हणजे एक संगनक होय . माझ्या दादाच स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे .
१० कोटी मराठा,२५ कोटी मराठा २५ कोटी मराठा,५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जरांगे पाटीलचा नाद नाही करायचा, चड्डीत राहायचं,
@prashantpendbhaje1050
20 күн бұрын
ऐक नंबर भावा महाराष्ट्र त मराठाच वाघ बनून जगणार जय भवानी जय शिवाजी ऐक मराठा 10 कोटी 🎉
@santoshbade3621
19 күн бұрын
😂@@prashantpendbhaje1050
संघर्ष योद्धा मनोज दादा 💐💐💐 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
कोण आला रे कोण आला मराठ्याचा वाघ आला ❤
ऐकच वादा मनोज दादा ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली पाटील 👍👍👍
जय श्री राम जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे जात आहेत म्हणून आरक्षण मागतोय
@anamikbhartiy
20 күн бұрын
Tumha lokana shikshanachi garaj jast aahe mahiti zyatachi nahi ani ghoda gadhvachya gappa maarta aarakshanat ghodya gadhvacha kahihi samandh nahi maajlele ghode garib gadhvana ghas pn gheu det navhte mhanun aarakshan aahe
@kishorjadhav1332
20 күн бұрын
@@sarvadnyashinde6337 👍👌
@dajighutukade2665
20 күн бұрын
Sharad pavarach aand ahat tumhi
@sandeepmandhare4180
20 күн бұрын
उगाच फालतूपणा करू नको बाळा नाहीतर 1994 साली गैरमार्गाने बेकायदेशीर रीत्या मिळवले आरक्षण पण जाईल
@Dk-lb7dl
20 күн бұрын
करा रद्द कोणी थांबवलंय. आणि तुम्हाला असलेलं obc च्या धर्तीवर असलेलं आरक्षण टिकवा. मग समजेल गाढवं कोण आणि घोडे कोण ते उठ सूट जातीवाद करता
जय शिवराय 🚩🙏
१७व्या शतकांनंतर अन्याय झालेल्या समाजाला मेंदुतून जागे करून समाज एकत्र करुन न्यायासाठी संघर्ष करायला लावणारा समाजधुरीन नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील संघर्ष योध्दा होय. अशा निस्पृह समाजसेवकाला संपुर्ण मराठा समाजाने एकत्र येऊन हत्तीचे बळ देणे हि काळाची गरज बनली आहे. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज जरागे पाटील ❤
Only Manoj No Pawar ❤❤😂😂
मनोज दादा जरागे पाटील जिंदाबाद
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
आमचं दैवत मनोज जरागे पाटील
Jarange Patil 🔥🔥🚩💪💪
एवढी पब्लिक आहे की पाय ठेवायला जागा नाही पण दादा गेटवरून यावे लागले
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम ❤
Only Manoj jarange patil saheb
जय जिजाऊ जय शिवराय
Jay shivray Jay jijavu Jay bhavani
Ek maratha lakh marata
❤ मराठ्याचा ❤ वाघ ❤ मनोज जरागे ❤ पाटील
Shivaji maharajanchya putlya pudhe basun shivya dilela jarage 😂
Jay shivray jarange patil
जय शिवराय
जय भवानी जय शिवराय
Only maratha ❤🎉🎉 Jay shivray
Ham tumre sath hai
सरकारने आता वाट बघून आरक्षण द्यावे
Great great great patil 😊😊😊❤
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
❤❤jay shivray patil ❤
Ek Maratha lakh Maratha
कायमस्वरूपी मराठीची एक जूट राहून क्रांती करायची आहे सर्वांनी दादाच्या पाठीशी उभा राहून पूर्ण देशाला दाखवून द्यायचा आहे की मराठ्यांची ताकद काय आहे आज पर्यंत इतिहास आहे मराठ्यांचा असाच टिकून ठेवायचा आहे आज पर्यंत सर्वांना सांभाळून घेणारा मराठा आहे म्हणूनच आपली क्रांती होणार आहे म्हणून सर्वांना सांभाळून घेणारा मराठा दान सुर मराठा आहे❤
Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
जयजिजाऊ जयशिवराय एकमराठा कोटी मराठा मंठा
बामण मजा बगत बसलाय भांडण लावून ओबीसी मराठा धनगर आदिवासी सत्तेत बसलाय केंद्रात आणि राज्यात हिंदू धर्माचा आणि डोसे देतेत
ईश्वराच्या मनात काय असते कुणालाच सांगता येत नाही मनुला ईतकं महत्त्व येईल याला काय म्हणायच
Kasay rubab vaghacha 🚩❤️
इथून पुढे असेच मनोज दादा कार्य करत राहू देत ही श्रींची इच्छा
Only jarange Dada patil 🚩🚩🚩✌✌✌
❤❤❤❤❤ सर्व बीडकरांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार
एकच वांदा मनोज दादा
Aabhi nahi tho kabhi nahi
एक मराठा कोटी मराठा
एक मराठा लाख मराठा. जय जिजाऊ जय शिवराय, 🙏
Ek maratha koti maratha
🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,, 🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥
महाराष्ट्रातले 36 जिल्हे मनोज दादाचे बालेकिल्ले . एक मराठा लाख मराठा
Hage n TOBC nete sagla copy kartil ....pan lokanchi gardi n prem nahie...copy karu shakat....Jarange-PATIL zindabad..... Hage vada pav company
मनोज जारांगे नाहीं दादा आहेत ते आमचे.... न्यूज चॅनल डोक नीट ठेवा
जय शिवराय पाटील ❤
🚩🚩🚩🚩🚩
Ek maratha lakh maratha
तुम्ही जगा दुसर्यला जगवा नाहीतर ना खाऊंगा ना खानेदुंगा जे करोड पती असतील त्यांना आरक्षण देऊनये आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
एक मराठा कोटी मराठा 👍💐
❤❤❤
❤❤
Sangharsh Yodhaa...🚩🚩🚩
👌👌💪💪
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
जय।शिवराय।।
Ok
आरक्षन जर नाही भेटलतर आसात लढा चालु राहानार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@user-sd5es1un9k
19 күн бұрын
विधानसभा सपंली की ह्याचा हार्दिक पटेल नक्कीच होणार आहे, ,
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪👈👍
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
जय शिवराज
❤❤❤❤❤🎉🎉🎉
एक मराठा लाख मराठा 🎉🎉❤
Jay Bhavane Jay Shivray
Jay shiwaray. Jay sambhajee Raje. Jay jeeamata.
एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
Jarange la CM karoon taka.
Kunach awaz nahi Sare baghe ahet. Balicha bakara pude kelyache disun yete.
स्टंट बाजी सगळे मानस रत्रवडी शरद पवार यांनी पाठवलेली
Kashid sir gala sambhalun jara😂.donghan mdhe jugalandi kaglli ahe kon jast bolte😂
🐅🙏♥️😊💐🚩💯
अमच्या नावाखाली राज निती
आर्थिक निकस वर आरक्षण द्यावे
Jay adivashi
Ata martha maghe hatanar nahi. Pran gele tari behattar pan bhrshtachri rajkarnyana dhada dilyashiway hatanar nahi.
मोदींच्या सभेला सुधा ईतके लोक नसतात तेपण पैसे देऊन आणले तरी, इथे तर, स्वाता खर्च करून आलेत 🙏🙏
@gorakshadhakne7626
19 күн бұрын
ज्या ज्या लोकांना काम धंदा नाही अशी बेरोजगार लोक अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात हे फक्त तुमच्या समाजासाठी नाही तर प्रत्येक समाजासाठी आहे लागू
Marathaa
Patil😅
फक्त गोपीनाथ मुंडे साहेब यांचा बालेकीला आहे बाकी कोनी नाही
@whiteWolfe760
20 күн бұрын
Ajun nasha utarli nahi ka? 😂😂😂
@RaginiKakade-zi7mo
20 күн бұрын
तुम्ही किती हुशार आहेत मुंडे घराण्याला चांगलं माहित आहे म्हणूनच त्यांनी तुम्हाला फक्त ऊस तोडायला ठेवलं आहे 😂😂 ये मग आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडायला ऊस तोड्या
@gorakshadhakne7626
19 күн бұрын
दोघंही बीडचे साहेब दोघांचाही बालेकिल्ला एक मराठ्यांचा एक वंजार यांचा
Dharm virodhi vinàskale viparit bhudhi
Patil
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢
@whiteWolfe760
20 күн бұрын
Had re...