Jarange Patil | Beed Rallyवरून जरागेंचं Dhananjay Munde यांना थेट चॅलेंज | Maratha Reservation

Manoj Jarange Patal once again criticized the government... After the grand rally in Latur, Jarange criticized Girish Mahajan and Chhagan Bhujbal.. Jarage warned that Girish Mahajan will be ousted from Jamner. Jarange attacked that he was too communal..
मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केलीये... लातूरमधील भव्य रॅलीनंतर जरांगेंनी गिरीश महाजन आणि छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.. गिरीश महाजन यांना जामनेरमधूनच पाडू असा इशारा जरागेंनी दिला.. तर छगन भुजबळांवरही जरांगेंनी घणाघाती टीका केली.. दुसरीकडे बीडचे पालकमंत्री हे सगळ्यात जास्त जातीयवादी असल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केला...
#Jarangepatil #Latur #marathavsobc #marathareservation #OBCVSMaratha #Jarangepatilnews #hakevsjarange
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 171

  • @pradipkendre7201
    @pradipkendre720115 күн бұрын

    अरे बाबा दररोज रॅली काड. तुला कोणीच विरोध केला नाही. विधानसभा होईपर्यंत चालू राहू दे

  • @rohanmedicobuddy4977

    @rohanmedicobuddy4977

    15 күн бұрын

    Tula gharat kon विचारत nahi mhanun ith yeun bhoonku nakos..

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    अरे बाबा तुला काय त्रास होतय कळत नाही तुझ आरक्षण चालू आहे ना मग बस

  • @kadubalkarpe6370

    @kadubalkarpe6370

    14 күн бұрын

    @@pradipkendre7201 विधानसभा झाल्यावर काय राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे का

  • @Royal_maratha1
    @Royal_maratha115 күн бұрын

    आजुन 50 वर्ष रॅली काडल्या तरी कायदा बाह्य मागण्या कोर्टात टिकतं नसतात 😅

  • @rajugawande9850

    @rajugawande9850

    15 күн бұрын

    थोड tham की कळेल तुला कायदा बाह्य मागणी होती की कायद्यात बसणारी च होती ते

  • @audumbarshinde3418

    @audumbarshinde3418

    15 күн бұрын

    कायदा तुमी करता का?

  • @rajugawande9850

    @rajugawande9850

    15 күн бұрын

    अरे भाऊ राज्यशासनाला असतो अधिकार कोणती जात obc मध्ये टाकायची असेल तर. आरक्षण देता येत नसेल sepret पण जात समाविष्ट करता येते.

  • @sureshgangawane5976

    @sureshgangawane5976

    15 күн бұрын

    You are right.rali kadun aadol karun aarshan nahi bhetat nahi tech samajik magale ahe economics backward education backward.ahe ka jarage sharad pawar manus ahe.maratha samaj cheating kartoy

  • @gautamsuryavanshe2375

    @gautamsuryavanshe2375

    15 күн бұрын

    साला हमको तो एक गाली देने के लिए हमको पोलीस स्टेशन लेके जाते है, येतो खुलेआम दे रहा है, पोलीस प्रशासन पीछे खडी है, वारे न्याय, वाजव, तुतारी

  • @gammingkida1432
    @gammingkida143215 күн бұрын

    Jatiwadi jarange 💯

  • @DeepakYedge-ig9ln

    @DeepakYedge-ig9ln

    14 күн бұрын

    Dukkar bhujbal 😀😀😀😀😀😀

  • @maheshtidke9
    @maheshtidke915 күн бұрын

    कुणीच परवानगी नाकारलेली नाही हा फक्त तुतारी वाजवतोय

  • @krushnavani9834
    @krushnavani983415 күн бұрын

    अरे आमचा एक नेता आहे तो सुध्दा एवढा खुप्तो एवढा नीचपणा बरा नाही मिथुन..

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    जॉनी लिव्हर वडापाव कंपनी

  • @krushnavani9834

    @krushnavani9834

    15 күн бұрын

    @@santoshshinde9292 गावठी मिथुन चपटी कंपनी

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    11 күн бұрын

    जरागे बेवडा भडबेगिरि करतोय

  • @vittal9723
    @vittal972315 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलासोबत

  • @amolsirnike6743
    @amolsirnike674315 күн бұрын

    दादाजी भव्य दिव्य रॅली.पाहून आणि मराठा समाज एकत्र पाहून काही जणांची भलती जळायला लागली😂😂

  • @BaluUdape

    @BaluUdape

    15 күн бұрын

    लावलाच पाहिजे कार्यक्रम लावलाच पाहिजे

  • @Gar391

    @Gar391

    15 күн бұрын

    फेकू सरकार पडणार, आमचे दैवत जराअंगे साहेब देशाचे पँटप्रधान होनार, बाकी गेले उडत

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs14 күн бұрын

    तुतारी चांगली वाजवत आहे काका ची

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan798114 күн бұрын

    ओन्ली छगन भुजबळ साहेब

  • @user-fn3qf5yr4v
    @user-fn3qf5yr4v15 күн бұрын

    जरांगे राजकारण कर त आहेत

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak92214 күн бұрын

    ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ नेतृत्व असावे तर असे निष्कलंक कोनी कितीही चिखल फेकु द्या दादा जास्तच चमकणार जेवढे त्रास देतील तेवढे सगळे विरोधक चिखलात बुडणार❤❤❤❤❤❤

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef14 күн бұрын

    जरा पाटील मी एकच गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचे 288 आमदार उभे करून अन त्यातून तुम्ही फक्त परळी मधून श्री विधानसभा लढवा धनंजय मुंडे साहेबांच्या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की धनंजय मुंडे साहेब काय आहेत ते असं उगाच औ तोंडाची वाफ घालविण्यापेक्षा तुम्ही स्वतः उभं टाकून दाखवा परळी मतदारसंघातून

  • @omkargaikwad2808

    @omkargaikwad2808

    14 күн бұрын

    धोंडबा बर नाही वाटतं 😂

  • @kadubalkarpe6370

    @kadubalkarpe6370

    14 күн бұрын

    @@DhondibaMunde-ue6ef धोंडीराम लयच गुर्मी आहे रे तुला

  • @saurabhugalmugale3095

    @saurabhugalmugale3095

    8 күн бұрын

    Akdam khar bhai

  • @jalindar8699
    @jalindar869914 күн бұрын

    शांतता रॅली नसून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याची रॅली

  • @pudhari_23
    @pudhari_2315 күн бұрын

    बोलण्याची थोडी तरी अक्कल पाहिजे

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    हाके कसा बोलतोय बघ जरा

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q15 күн бұрын

    आर फक्त पाडा म्हणून मनोज जरांगे सांगतंय निवडून कुणाचे देयचे शरद पवार चे का

  • @G_a2z.789
    @G_a2z.78915 күн бұрын

    संघर्षयोद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील 🚩

  • @rajendravitnor9143
    @rajendravitnor914315 күн бұрын

    जरांगे काही बरळतो

  • @surykantjadhav2737

    @surykantjadhav2737

    15 күн бұрын

    जरांगे बरळतो नाही . जरांगे जिते सभा घेतात तेथे वास घेण्यासाठी कोन पाठवतोय ते बघा.

  • @dhananjaymore-hk5rj

    @dhananjaymore-hk5rj

    15 күн бұрын

    Tuzya aai ne jadu keliy3re

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    नाही हाक्या छगन बरगळ ताय राव

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    11 күн бұрын

    जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा माणूस घातकि आहे

  • @sanbippatil1518
    @sanbippatil151814 күн бұрын

    🚩 मराठा संघर्ष योध्दा 🚩. 🚩श्री मनोज जरागे पाटील 🚩

  • @AbbaToge-lr6tt
    @AbbaToge-lr6tt15 күн бұрын

    तुतारी प्र चारक

  • @Rajpatil44489
    @Rajpatil4448915 күн бұрын

    धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता असताना गोड लागले आता सोडून गेले की सर्वात वाईट झाले लाज कशी वाटत नाही रे जरांगे तुला

  • @user-cv2lj8mp1p

    @user-cv2lj8mp1p

    11 күн бұрын

    सरळ नांव घे

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s15 күн бұрын

    तुजी शांतता रॅली आहे की आग लावी नरसाळे

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    क्या रे फुरनाळ्या

  • @KidrnathKute
    @KidrnathKute11 күн бұрын

    जरा गे तु भुजबळ साहेब समोर निवडणूक लडव

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe637015 күн бұрын

    छगन कशाला गावठी मिथुन च्या नादी लागला आसेल

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs14 күн бұрын

    शांतता रॅली म्हणत आहे आणि नुसत्या शिव्या घालत आहे

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe96909 күн бұрын

    लई हवेत नका जाउ साहेब तूम्ही च जाती वाद केला

  • @keshavhodgar7101
    @keshavhodgar710115 күн бұрын

    गावरान हालकट मिथुन

  • @user-um2cn4wi1g
    @user-um2cn4wi1g15 күн бұрын

    ओबीसी नेते ओबीसी नेते सारखं म्हणू नका डायरेक्ट नाव जाहीर करा

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q15 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @user-nu7pq7zu3o

    @user-nu7pq7zu3o

    15 күн бұрын

    Wadpav😂

  • @Panjtani313

    @Panjtani313

    15 күн бұрын

    मराठा मुस्लिम बौद्ध आदिवासी 150 सीट महाराष्ट्राचा cm मराठा होनार जय शिवराय हिंदुस्थान जिंदाबाद

  • @srushtivasudevbade8479
    @srushtivasudevbade847914 күн бұрын

    मिडिया मुळं महाराष्ट्र राज्य भकास होईल, उठसूठ जरांगे.

  • @balajiandhare963
    @balajiandhare96314 күн бұрын

    त्याच मतदारसंघात ओबीसी मतदान किती आहे

  • @manishakhadke1439
    @manishakhadke14398 күн бұрын

    एक नंबर छगन भुजबळ❤ धनंजय मुंडे

  • @Harry12396
    @Harry1239610 күн бұрын

    जरांगे लई हवेत गेलाय😂, विधान सभा होईपर्यंत मजा मार

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour660715 күн бұрын

    Jay shivray 🚩

  • @user-hc7gy5yb5c
    @user-hc7gy5yb5c11 күн бұрын

    जरांग बोलण्यावर जरा ताबा ठेव बोलण्याचा वळण नाही

  • @kiranghadge4227
    @kiranghadge422710 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @jedhekondiram850
    @jedhekondiram85014 күн бұрын

    धनंजय मुंडे पंकजा मुंडे मुंडे छगन भुजबळ यांचा कार्यक्रम लवकर होणार

  • @BalajiKendre-ek2od

    @BalajiKendre-ek2od

    7 күн бұрын

    Swapn nko bghu

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs14 күн бұрын

    थोडा वेळ भानावर येऊन बोला लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे याला खूप चांगले वाटतं आहे तो तो हा गचाळ भाषा मध्ये बोलत आहे

  • @sukanyagarje9246
    @sukanyagarje92467 күн бұрын

    अरे बाबा रोज एक रॅली कार्ड काही फरक पडणार नाही

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg14 күн бұрын

    सहर्ष स्वागत आहे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील.. धनंजय मुंडे लाव ताकद तुझी;रोख सखे तो रोख लो;

  • @mirasonwane
    @mirasonwane8 күн бұрын

    जिल्ह्यातील धनंजय दादा मुंडे हे जातिवादी नाही सगळं जातिवाद करतोय तो हिंदू धर्माला जर रंग हा कलंक आहे

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs14 күн бұрын

    तू मी करत आहे

  • @dilipwagh3376
    @dilipwagh337615 күн бұрын

    Mithun.......😂😂😂😂😂90

  • @santoshshinde9292

    @santoshshinde9292

    15 күн бұрын

    जॉनी लिव्हर😂😂😂😂 वडापाव

  • @chandrakantabhang5144

    @chandrakantabhang5144

    11 күн бұрын

    बेवडा टाकिवर चढलेले गाढव शेवटी चपटि बहाद्दर

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale239815 күн бұрын

    संपूर्ण समाज धनगर राजपूत मराठा हा समाज राजकारण्यांना कदर ला आता बदल घडेल व सर्व समाजाला आई-बाप व भाऊ-बहीण मानणारा इमानदार प्रतिनिधित्व मनाज जरांगे पाटलांच्या रूपात भेटलेलं आहे ओबीसीच्या नावावरती जुडवा करून स्वतःला काय मिळेल यासाठी ओबीसी नेते प्रयत्नात आहे असं राज्यातील जनतेला समजलं

  • @bharatmundhe5866

    @bharatmundhe5866

    14 күн бұрын

    धनगर हे केंद्रात obc मध्ये आहेत त्यांचं आरक्षण घेऊ नका अगोदर

  • @sandipsangare5203
    @sandipsangare52037 күн бұрын

    Obc ने ताकद दिखावायची वेळ आलेली आहे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj524815 күн бұрын

    Is Mundhe supporting Hake sir ?

  • @ajayjadhav2423

    @ajayjadhav2423

    15 күн бұрын

    सपोर्ट करून काही होत नाही भावा

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357615 күн бұрын

    Just Maju nako jelmadhe janar

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn915 күн бұрын

    👑 King Manoj Jarange Patil ❤

  • @hemantmahindakar9238
    @hemantmahindakar923815 күн бұрын

    ek maratha lakh maratha

  • @tsunil5484
    @tsunil548413 күн бұрын

    एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane217311 күн бұрын

    ओबीसी प्रवर्ग कोणाच्या बापाची जहागिरी नाहीये ⛳⛳एकच पर्व मराठा ओबीसीत सर्व ⛳⛳

  • @shubhamagarwal4867
    @shubhamagarwal48675 күн бұрын

    🎉🎉🎉

  • @sanjayzarekar5495
    @sanjayzarekar549514 күн бұрын

    Maratha tiger only🚩🚩🚩🚩

  • @suryapatil5640
    @suryapatil564015 күн бұрын

    जामनेर गिरीश पडतो बर आता

  • @prakashmdakhore
    @prakashmdakhore14 күн бұрын

    सरकार लाचार निवडणूकीतून सर्व पक्षांची साकार पटी होणार जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @dilipsangle1596
    @dilipsangle15969 күн бұрын

    एक पर्व ओबीसी सर्व

  • @ravindravispute9180
    @ravindravispute918015 күн бұрын

    6😢मुख्य मंत्री 6 का

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne221614 күн бұрын

    ही शांतिदूत तुतारीचा प्रचार आहे हा शरद पवार मनतो तसा पाटिल

  • @kadubalkarpe6370

    @kadubalkarpe6370

    14 күн бұрын

    @@shrikantdhakne2216 ते म्हतर तुम्हाला झेपाने कारे

  • @user-xt6fh1ss7v
    @user-xt6fh1ss7v14 күн бұрын

    मराठा ह्रदय सम्राट जरांगे पाटील

  • @sachinkedar6158
    @sachinkedar61589 күн бұрын

    अरे जरागे आमचा एकच नेता आहे ते तुला कपत नाही

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe586614 күн бұрын

    मतदान जास्त आहे म्हणून सरकावर दबाव आणून दादागिरीने आरक्षण मिळाले तरी निवडणुका झाल्यास कोर्टात नाही टिकणार

  • @balajiandhare963

    @balajiandhare963

    14 күн бұрын

    दादा ओबीसी मतदान महाराष्ट्र मध्ये जास्त आहे

  • @balajiandhare963

    @balajiandhare963

    14 күн бұрын

    फक्त ओबीसी जागा करा

  • @user-eh7ye3ml1e
    @user-eh7ye3ml1e11 күн бұрын

    जय ओबीसी

  • @user-dk5kc5oi7m
    @user-dk5kc5oi7m14 күн бұрын

    Are tuji layki bag dusryacha darat padlay tuji kai layki

  • @GKK739
    @GKK73915 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @dilipbhoyar2306
    @dilipbhoyar23069 күн бұрын

    Asa

  • @balasahebkalyankar182
    @balasahebkalyankar18214 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @dhanajikadam5874
    @dhanajikadam587411 күн бұрын

    Manoj dada ❤❤

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_474715 күн бұрын

    Only संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब 🚩🚩

  • @jedhekondiram850
    @jedhekondiram85014 күн бұрын

    मराठ्यांच्या नादी लागू नका

  • @user-nu7pq7zu3o
    @user-nu7pq7zu3o15 күн бұрын

    Patil❤✌

  • @AnilPatil-ix4uy
    @AnilPatil-ix4uy8 күн бұрын

    Manoj Dada

  • @sureshgangawane5976
    @sureshgangawane597615 күн бұрын

    Sharad Pawar 4 times Maharashtra CM hotay ka nahi dile maratha samjane aarshan vichar Manav jarage Patil la

  • @ramkhurdal7476
    @ramkhurdal747614 күн бұрын

    कोण ते ओबीसी नेते?

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe96909 күн бұрын

    कुणाची जळत नाहि

  • @sandipsangare5203
    @sandipsangare52037 күн бұрын

    जय ओ बी सि

  • @sachinkedar6158
    @sachinkedar61589 күн бұрын

    देशी पेउन बोलत सारखं

  • @dilipwagh3376
    @dilipwagh337615 күн бұрын

    Mithun tu ektach mhntoy tu jativadi nhi Klay 😂😂😂😂😂😂

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c14 күн бұрын

    Maidaat ye na tulla shobto kay jativad karne laysan kadhle kay tu lokanvar aarop karaycha kaydayat raha faayda t raha ysil

  • @Subhash-r8z
    @Subhash-r8z14 күн бұрын

    Vidhan sabha election javal ahe, tumhi amchya abbad talukyatle ahet ha far motha swabhin ahe saheb, pi remot control vha,

  • @nitinjadhav3717
    @nitinjadhav37179 күн бұрын

    Maratha maratha karto ani kunbich pramanpatra magtoy...tu tharav adhi tu kon ahes

  • @user-go5zx9kb1i
    @user-go5zx9kb1i14 күн бұрын

    Bindokmanus

  • @milindpatil9741
    @milindpatil97418 күн бұрын

    Yala kiti ekar Jamin ani khoke bhetlet te baga Kam dhande sodun hyachya mage naka lagu paus changla hotoy vavr bagha

  • @rajanpawar6332
    @rajanpawar63329 күн бұрын

    Aata tutarich wajnar mashal petnar aani panjacha tadakha basnar.

  • @gaurikatke6269
    @gaurikatke626915 күн бұрын

    Tula kiti akkal he

  • @vijaytandale7592
    @vijaytandale759215 күн бұрын

    पाटीलच

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357615 күн бұрын

    Bindok jarangya

  • @krushnakendre4926
    @krushnakendre492614 күн бұрын

    जातीवाद pasrtwtoy

  • @rajugawande9850
    @rajugawande985015 күн бұрын

    काढू नका म्हंजे तुमच्या एकट्याची आहे का मक्तेदारी ओबीसी मध्ये ज्याला त्याला हक्क आहे ओबीसी आरक्षण मागण्याचा. आणि तर सरकार ठरवले. ज्याला कोणाला सहन होत नसेल त्यांनीच निघून जावं ओबीसी मधून

  • @dilipbhoyar2306
    @dilipbhoyar23069 күн бұрын

    Okbass

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357615 күн бұрын

    Sararne yala jelmadhe pathwa

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357615 күн бұрын

    Vanjari samajach vakd karu shakat nahi jarangya

  • @ramprasadkendre9336
    @ramprasadkendre933610 күн бұрын

    वड 5 ची

  • @VaibhavShinde-yq9xy
    @VaibhavShinde-yq9xy15 күн бұрын

    Mitun tuya maycha uravar basaylaykay

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre357615 күн бұрын

    Faik ahe

  • @user-mc8ss1jl2f
    @user-mc8ss1jl2f8 күн бұрын

  • @shamlaldhanwar7592
    @shamlaldhanwar75928 күн бұрын

    Band kar

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte15 күн бұрын

    पाडापाडी पेक्षा आरक्षण हा मुद्दा मोठा आहे

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade68908 күн бұрын

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @user-dk5kc5oi7m
    @user-dk5kc5oi7m14 күн бұрын

    Samajacha navakhali sotachi poli bhajunako pap he tujani fitnarnahi

  • @user-eh7ye3ml1e
    @user-eh7ye3ml1e11 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

Келесі