Manoj Jarange Patil | Vinayak Mete यांच बलिदान वाया जाणार नाही,जरांगे कडाडले, काय बोलले पाहा....
Manoj Jarange Patil | Vinayak Mete यांच बलिदान वाया जाणार नाही,जरांगे कडाडले, काय बोलले पाहा....
#vinayakmete #birthanniversary #news18lokmat #manojjarangepatil #marathinews18 #news18lokmatlive #marathareservation
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 96
मेटे साहेबांना विनम्र अभिवादन.पण त्यांचा अपघात झाला होता .या मध्ये बलिदानाचा काय आहे . पुन्हा मेटे साहेबांना विनम्र आदरांजली आणि अभिवादन🙏🙏🙏🙏🙏
@kirtan-yp7is4vx8j
Күн бұрын
अपघात घडवून आणण्याचे काम कोणाचं आहे तेही शोधलं पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली मेटे साहेब तुमचा वासा चालवत आहेत मनोज दादा जरांगे पाटील एकच मिशन मराठा आरक्षण🎉🎉🎉
@user-ht6qf7hz6z
2 күн бұрын
Great. Dada. Jay. Shivrsy.
@user-ht6qf7hz6z
2 күн бұрын
Great. Manog. Dada.. Marathe. Sobat. Ahet.
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
आपघात मराठा समाजाच्या मीटिंग ला जात असताना झाला मग बलिदान नाही तर काय आहे
कोण म्हणतो जरांगे पाटील शिकला नाही. शिकणाऱ्याला एवढी माहिती नाही एवढा अभ्यास आमच्या दादांचा आहे. ओबीसी वाल्यांनो हे भाषण ऐका. 🚩🚩🚩🚩
जरांगेसाहेब आपण रास्त भुमीका मांडली धन्यवाद!
चला आता सगळेबारामतीच्या करामती काकाच्या तुतारीचा प्रचार
मनोज दादा 👍🙏💐
आदरणीय मेटे साहेबांना विनम्र अभिवादन 😢
कै.विनायक मेटे साहेबांना विनम्र अभिवादन
श्री संघर्ष यौद्धा मनोज जरांगे पाटील यांचे खुप खुप धन्यवाद . व स्व मेटे साहेबांना विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन 🙏
आदरणीय मेटे साहेबांना विनम्र अभिवादन 💐🌹
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा. विनायक मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
विनम्र अभिवादन 🌹🌹
फक्त शरद पवारांच्या भूल थापाना मराठांनी बळी पडू नये एवढी नम्र विनंती
भावपूर्ण श्रद्धांजली मेटे साहेब 🚩🙏🚩💐 जय शिवराय दादा 🚩
भावपूर्ण श्रद्धांजली
मनोज दादा जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
मराठ्यांचा ढाण्या वाघ आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩 जयोस्तु मराठा 🚩 स्व.मेटे साहेबांना विनम्र अभिवादन ❤
मेटे साहेब आज पाहीजे होते साहेब देवाने तुमच्या जागा चालवणार योद्धा दिला आहे साहेब तुमचा संकल्प पुरन होनार आहे डॉ मेटे ताईला आम्ही विधानसभेला निवडून देनार एक मराठा लाख मराठा
त्या बाई ला विधानसभा मध्ये पाडायची जबाबदारी obc, sc, st, मुस्लिम समाजाची..... मन्या नी ताकद लावावी
शरद पवारांनी लावला तुतारीवाला माणूस प्रचार सुरुवात झाली आहे विधानसभा
मराठा आरक्षण हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवनारच
कोणत्या बाईला पडायला निघाले काही शंड इथे बो आहे
Jarange patil tum age badho hum tumhare sath hai jayshivray
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@Real_maratha
Күн бұрын
तुझ्या घरी घेऊन जय त्याला😂😂 तुतारी मास्तरला😂😂
@sainathpatilpuyed9182
Күн бұрын
@@Real_maratha भुंकणार्याना भुंकल्या शिवाय नाही करमत, आम्ही बघू आमचं आम्ही काय करायचं ते.......
अर्र खोट्या शपथा नका घेऊ चांगलं नसतय.. आदरणीय स्व. मेटे साहेबांना विनम्र अभिवादन 🙏
एक मराठा कोटी मराठा
फक्त जरांगे पाटील साहेब समर्थक
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏 मेटे साहेब
मेटे साहेब अमर रहे ❤
Gret jarange patil
आमच दैवत मनोज दादा
धन्यवाद दादा
मनोजदादा जरागें हे मराठा आहेत म्हणून दादा हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत परंतु काही मंडळी एका समाजाचे असताना ते स्वतःच्या समाजाला आरक्षण मिळणणेसाठी उपोषण करत नाही. याचे मागे बोलविता धनी कोण आहे हे सर्व समाजाचे समोर यायला पाहिजे...
❤
❤❤❤
मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
दादा एकंच नंबर 👌👌👌👌👌
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤
❤❤❤❤❤❤❤❤
धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना एक मराठा सहा कोटी मराठा
जय जिजाऊ जय शिवराय
Bhavpurn shrdhanjali mete saheb jarange patil nakkich joti tai na nya detil
Manoj dada king maratha leader
पुरंदर कसं जरांगे दादा मधील तसं
Jay. Shivrsy.
Only MJP
फक्त जरांगे पाटील
मनोज जरंगे पाटील सोबत
Ek number jaati wali jarangey Jainatecy Bharosha var politics karun paisa kamao to Aani politics kartoy aamche lekar aamche lekar karvan swatacha Ghar bharatoy he Politics nahi ither kay Aahe jrangya jassta Bhuku Nako Shanta bas
ओनली जारंगे पाटील बाकी झीरो.
बीड आमदार मेटे
Koni pan kahi pan naka boblu re jarage patilachi surwatipasunch maratha arctiona visheye bhumika tyani pahle pasunch sagitale aahe rajkarn ha aamcha marg nahi pan na elaj karu naka mahntat patil jai jijau Jai shivray 1maratha koti maratha 🚩 🙏
आता एक काम करा जिथे जिथे मराठा उमेदवार उभे राहतील त्यांना एकाही ओबीसी ने मतदान करू नका
@ChandrakantIngole-ij3ij
2 күн бұрын
निघ भुरट्या
Only obc
मेटे साहेब अमर रहे
Manoj .jarangae
तुतारी वाजवितो
तू तारी
J
Potbhar jewla ka 90 pila vatatay
@machhindragaikwad3649
2 күн бұрын
Kiti changala bolta 5_10 varshyani bagha sare ulte hoyel..
@kotulenandkishor4085
2 күн бұрын
Tumhi kadhich sudharnar nahit only jarange patil
@ChandrakantIngole-ij3ij
2 күн бұрын
निघ भुरट्या
@laxmanwagh3906
Күн бұрын
संस्कार चांगला झाला आहे असेच मोठे व्हा
@sunilwalke4368
Күн бұрын
नक्कीच मिलावटी औलादीचा असिल राव
जयंती एकाची आणि घोषणा मिथुन च्या
@RaghavWandhare-vo9mq
2 күн бұрын
ताई पडली भाऊ रडतंय 😂
@RaghavWandhare-vo9mq
2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤मेटे साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤
@machhindragaikwad3649
2 күн бұрын
Bhoglay,bhogtoya. Tumacha.rag nahi pan amcha vichar kon Karl bhau kahi kalane maha udrek hoel tyachi jabadri apli rahil.samjun ghya.marathyala.
@user-zv4nj7bj8m
2 күн бұрын
तु चार चौघाच आण नाव घतो एकाच
@aniketshinde6098
2 күн бұрын
आरक्षणासाठी वाटेल ते करु पश्चिम महाराष्ट्र
आता ओबीसी आमदार खासदार होणार नाही बिड मध्ये आरे दीड टक्के पण नाही आता विसरा
मुंढे बाई पडली ते बघ आधी वजांरी जाती विधी लोक आहेत
कै.विनायक मेटे साहेबांना विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन 🙏
❤
एक मराठा कोटी मराठा
❤