Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण न देण्यास मविआचा पाठिंबा, जरांगेंचा सवाल | Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण न देण्यास मविआचा पाठिंबा, जरांगेंचा सवाल | Marathi News
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येतंय.. मंगळवारी महायुती सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरून मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.. सगळ्या आमदारांनी ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करावेत. प्रश्न लावून धरावा, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे सगळ्यांनी सांगावं. ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणायला विरोधकांनी जायला हवं होतं.. असं जरांगेंनी म्हटलंय.. तर मराठा समाज मागास सिद्ध झालाय.. मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचाही छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्हाला न्याय हवाय. जातीयवाद कमी व्हावा, हा या शांतता रॅलीचा उद्देश असल्याचे जरांगेंनी म्हटलंय.
#manojjarangepatil #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #marathinews #marathinews18 #marathinews #marathibatmya #news18lokmat
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 11

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam524319 күн бұрын

    एकदम योग्य भूमिका 🙏👏🫡🙇🏼🚩

  • @tukaramshelke5553
    @tukaramshelke555319 күн бұрын

    हि कसली शांतता रॅली ओबीसी नेत्याला शिव्या देऊन

  • @user-wi6eg8bc7r

    @user-wi6eg8bc7r

    19 күн бұрын

    Obc nete shivya khanya सरखेच aahet😂

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj524819 күн бұрын

    Ek no .1 Patil

  • @aakankshairrigation4824
    @aakankshairrigation482419 күн бұрын

    Chhagan Bhujbal Aage badho Ham Tumhare Sath Hain

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat557819 күн бұрын

    एकदम बरोबर

  • @user-ui4ok2oj3o
    @user-ui4ok2oj3o19 күн бұрын

    जरांगे पाटील मीडिया पुढे हमारे न्याय हवा आहे विचारायची गरज नाही शरद पवार ला कानात बोला की सांगते पाहिजे किंवा नाही तुम्ही आरक्षणासाठी लढत नसून तुम्ही फक्त शरद पवारचा प्रचार करीत आहोत

  • @user-ui4ok2oj3o
    @user-ui4ok2oj3o19 күн бұрын

    जरांगे पाटील डाव दिसण्यापेक्षा तुम्हारी शरद पवार बोलतात तुम्हीच सांगा की शरद पवार काय म्हणाले तर आरक्षण पाहिजे का पण राजकारण करत बसायचे ते तुम्ही फक्त मराठा समाजाची दिशाभूल करीत आहात सध्या

  • @user-vy6le5jc6n
    @user-vy6le5jc6n19 күн бұрын

    Aagadici look tuzi vatlavnarc

Келесі