Manoj Jarange Beed Sabha Tayari | जरांगेंच्या नेतृत्वात बीडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली
In the background of Jarange Patil's ultimatum given to the government regarding Sagesoire ending on the 13th, a peace rally will be held in Beed tomorrow. Our representative Suresh Jadhav reviewed the preparations for this rally.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती उद्या बीड मध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे..
जरांगे पाटील यांनी सगेसोयरे संदर्भात सरकारला दिलेल्या अल्टीमेटम 13 तारखेला संपत आहे याच पार्श्वभूमीवर उद्या बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून सकाळी 11 वाजता रॅलीला सुरुवात होणार आहे. सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे ही रॅली येणार असून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा समाज बांधवांना संबोधित करतील. या रॅलीच्या तयारी संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी.
#manojjarangepatil #marathareservation #marathavsobc #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 44
पाटिल आता विघान सभा निवडनुक लडवायची च।। जय महाराष्ट्र।।
बीड जिल्हामधील सगळे मराठे येणार❤❤❤
जय शिवराय
जय जिजाऊ जय शिवराय. 🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
एक मराठा लाख मराठा ❤ एक मराठा लाख मराठा ❤
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे पाटील ❤
एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏
Fakta jarange Patil Saheb....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
एक मराठा कोटी मराठा
अति उत्तंम जाधव साहेब
एक सभा मुंबईमध्ये झाली पाहिजे
ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
पाटील 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻❤
१० कोटी मराठा, २५ कोटी मराठा २५ कोटी मराठा, ५० कोटी मराठा ५० कोटी मराठा, ७५ कोटी मराठा जरांगे चा नाद नाही करायचा, भावी पँटप्रधान पाटील साहेब, बाकी गेले उडत
Great Maratha mass leader of the millennium Manoj Jarange Patil
Fakt patil❤
🙏🙏🙏🙏
एक मराठा लाख मराठा
मराठा समाजाने वयोवृद्ध पुढारी याला फायदा झाला आणि आता वयोवृद्ध पुढारी विसला आहे कि बिड ला येऊन काय बोलला आहे आणि आता काय बोलतो हे बघावे मराठा समाजाने
शांतता ऱ्याली समोर अशांतता ऱ्याली म्हणावी लागेल😂😂😂
@user-wi6eg8bc7r
17 күн бұрын
बर रैली मधे जाऊन बोल गांडित दम आहे तर 😂😂😂
बीड ला सगलेजन येणार❤
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
❤❤❤❤❤
❤जय शिवराय ❤
Beed. All. Ground.. 7.te.10.km..realy.asel.
जय ओबीसी जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय सावता माळी ❤
@user-wi6eg8bc7r
17 күн бұрын
Chatrapati शिवाजी महाराज की जय ❤❤
@NitaPawar-rx5vi
17 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@RaginiKakade-zi7mo
17 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@nagoraoNN5580
17 күн бұрын
जय शिवाजी महाराज,जय भगतसिंग,जय सुखदेव,जय शंभोराजे
@abhayshinde7498
17 күн бұрын
जय ओबीसी. जय कुणबी. एकच पर्व, मराठ्यांसह ओबीसी सर्व.
Kamit. Kami.. 10.km Chi.. Limit.. Asavet.. 7.te.10km.chi..limit.asavi
1 lac lok alyvar 10 lakh sangatat 😂😂😂
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
Lande jarangya che sagge soyre 😂😂😂
@rahuldurpade262
17 күн бұрын
Jalali ka😂
एक मराठा लाख मराठा