Mangesh Sasane On Prakash Ambedkar | आंबेडकरांची भुमिका ओबीसींना धक्का देणारी! | Maratha Vs OBC

Mangesh Sasane On Prakash Ambedkar LIVE | आंबेडकरांची भुमिका ओबीसींना धक्का देणारी! | Maratha Vs OBC
#Mangeshsasane #prakashambedkar #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #news18lokmat #marathibatmyanews18 #manojjarangepatilexclusive #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 83

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions340218 күн бұрын

    खरं बोललेत प्रकाश आंबेडकर, खरं बोलल कि लगेच मिरची लागली 😅😂😅

  • @toshalnavhale
    @toshalnavhale18 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी ची भूमिका अगोदर पासून स्पष्ट आहे,अश्या अफवा पासून सावधान

  • @Sunil_Patil171
    @Sunil_Patil17117 күн бұрын

    चुकीची माहिती देऊ नका, बाळासाहेब आंबेडकर हे न्यायिक भूमिका घेतात,

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj18 күн бұрын

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @rupeshjanjai1940
    @rupeshjanjai194016 күн бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar352616 күн бұрын

    90 देशी आणि हाफ बिर्याणी, रोजगार 200₹पगार घे.

  • @pradeeplagade
    @pradeeplagade16 күн бұрын

    जय भीम जय भारत जय संविधान

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan120817 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav597318 күн бұрын

    खर बोलल की मीरची झोबते

  • @VijayKamble-nq5mt
    @VijayKamble-nq5mt17 күн бұрын

    आरक्षण पाहिजे आणी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घरात नाही वारे ओबिशी वालेनो माझी तर प्रामाणिक इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे ओ बि शी तुन तवा तुम्हाला कळेल बाबासाहेब आंबेडकर ऐका जातीचे नाही त

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble720517 күн бұрын

    मतदान वेळी ओबीसी कोठे होते

  • @devalimbare2439
    @devalimbare243917 күн бұрын

    मंडल आयोग बाळासाहेब आंबेडकर यांनी आणलं तुम्हाला यातलं काही माहिती आहे का

  • @kapilujagare6692
    @kapilujagare669216 күн бұрын

    तुला आत्ता बाळासाहेब दिसतात का? मंडळ आयोग कोणी लागू केला याचा विचार ओबीसी विसरला.

  • @shankarkale3023
    @shankarkale302318 күн бұрын

    मतदान जस गुप्त असत, तसच आपला 😂लेखी अव्हाल द्या म्हणले ते बरोबर बोललेत 😂 खरं बोलकी लगेच मिरची😂

  • @akshaykamble6767
    @akshaykamble676718 күн бұрын

    आरक्षणाच्या विषय आलस बाबासाहेब दिसते निवडणुकीच्या वेळेस नाही दिसत

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave45792 күн бұрын

  • @r1revan648
    @r1revan64816 күн бұрын

    Jay bhim only

  • @stockbeginner2345
    @stockbeginner234518 күн бұрын

    Prakash ambedkar barobar boltyh , vote kartna tumhala tumhi savnar vatih ani jala kie ambedkari wadi . Ata fakt vanchit bahujan aghadhi

  • @ashoksawant8132
    @ashoksawant813216 күн бұрын

    बाबासाहेबांचा फोटो किती OBC च्या घरात आहे . जे 51 मुकमोर्चे राज्यभर निघाले त्यात OBC सर्वात हिरीरीने भाग घेत होता तेव्हा SC ST व कमी लोक संख्या असलेले जात समुह यांच्यावर पण भारी दबाव आला होता ते एकटे पडत होते . ससाणे साहेब .😮

  • @tusharbhange9826
    @tusharbhange982618 күн бұрын

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण किती वर्षासाठी दिलत हे तुम्हाला माहित आहे का

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg15 күн бұрын

    कोनी कीतीही लढा दया हावसे -नवसे.. मराठ्यांना फरक पडणार नाही

  • @santoshdawane5958
    @santoshdawane595818 күн бұрын

    ओबीसी चे नेते कुठं गेले आत्ता

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske79916 күн бұрын

    बाळासाहेब च कोणी ऐकत नाही

  • @ranjeetkhandagale9912
    @ranjeetkhandagale991215 күн бұрын

    कायद्याचा वकील का विशिष्ट जातीचा! आदरणीय बाळासाहेब आणि ओबीसी काही वेगळे नाहीत मात्र तथाकथित शासक नक्कीच वेगळे आहेत म्हणून संभ्रम पसरवणे हे चालू आहे

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v10 күн бұрын

    आंबेडकर बरोबर बोलत आहेत

  • @user-ls5jd1mp5s
    @user-ls5jd1mp5s17 күн бұрын

    Dhanyawad ssane dada

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale992617 күн бұрын

    स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आरक्षण आंबेडकर नी दिले नव्हते नंतर राजकारणी लोकांनी दिले आहे

  • @ravigawande3274

    @ravigawande3274

    17 күн бұрын

    VP sing yancya sobat obc aarakshanasathi prakakash ambedkarani pudhakar Ghetala hota Aadhi abhyaskar Mag coments kar

  • @user-do4jc6pu5v
    @user-do4jc6pu5v10 күн бұрын

    आंबेडकर आधी पासून हेच सांगत आले की मराठा आणि ओबीसी यांचं ताट वेगळे असावं पण तुम्ही जाणून बुजून अफवा पसरवत आहेत

  • @rajarjune6306
    @rajarjune630617 күн бұрын

    Article 14 सर्वाना सामन न्याय आसे सागतो The State shall not deny to any person equality before the law or the equal protection of the laws within the territory of India.”

  • @sakharammadhekar6301
    @sakharammadhekar630116 күн бұрын

    Khare boltatat prakash Ambedkar saheb..

  • @devendrabankar6519
    @devendrabankar651918 күн бұрын

    Yes 👍

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane823816 күн бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांनी विचार करून ओबीसी ना वाऱ्यावर सोडू नये.भूमिकेचा पुनः विचार करून वंचितांचे बाजूने उभे ठाकले पाहिजे

  • @santoshraut5199
    @santoshraut519916 күн бұрын

    प्रकाश आंबेडकर मराठा समाज्या कडे गेले की म्हणता obc तू मिळावे नंतर ते obc कडे आले की मराठा समाज्या ला वेगळं ताट दिलं पाहिजे म्हणजे त्यांनाच समजना कोणाची बाजू घावी पण आता च्या लोक सभेत पाटील म्हंटला होता की दोन महाराज आणि एक आंबेडकर यांना निवडून द्या महाराज निवडून आले आणि आंबेडकर आणि आंबेडकर पडले या वरून समजून घ्याला हवं असं पण आता फक्त obc बाकी कोणी ही नाही

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri184018 күн бұрын

    All obc safety our Right due to unity very need . All obc seen all situations. Seen our power obc

  • @sagarrandive5516
    @sagarrandive551616 күн бұрын

    मराठा समाजाला आरक्षण हे obc मधूनच मिळाले पाहिजे

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware208210 күн бұрын

    तर्क गहाण ठेवला का? कोणाची सुपारी घेतली ?

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise200516 күн бұрын

    1994 सालचा जिरा बेकायदेशीर नाही का रद्द केला पाहिजे पन्नास वर्षे आरक्षण मिळुन समाज मागासलेला आहे का असेल तर कशाला आरक्षण पाहिजे

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar414216 күн бұрын

    किती पैसे खाल्लास रे😂😂😂

  • @maheshphawade4871
    @maheshphawade487116 күн бұрын

    छगन भुजबळ च चेला आहे हा ससाणे

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil51917 күн бұрын

    जा रे सस्या.... हागुन ये

  • @pramodsabhadinde806
    @pramodsabhadinde80616 күн бұрын

    निघ ये , बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित ची भूमिका अंगोदर पासून क्लिअर आहे ..

  • @user-je9do7cd5r
    @user-je9do7cd5r16 күн бұрын

    Obc madhe maratha hote ani ahetach te davach laganar

  • @krishnaraok9786
    @krishnaraok978617 күн бұрын

    Khai bhau ata ky zl

  • @user-uj2pj9vd3h
    @user-uj2pj9vd3h16 күн бұрын

    ससाणे पैसै खाऊ

  • @tanajinarwade7278
    @tanajinarwade727816 күн бұрын

    Vadapav khala ka yetana

  • @mr.gkmaster2499
    @mr.gkmaster249916 күн бұрын

    Obc ne sar kadhi vba la matadan kele ka jativar matadan tumhi karata and apeksha madatichi thevata karan kadhi hi obcne balasahebana swikarale nahi

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant509416 күн бұрын

    तू समाजसेवक व्हायला नको जाऊ

  • @rupeshtaware487
    @rupeshtaware48716 күн бұрын

    Arkshann ghenarech arkshanchee Malak zalet

  • @Swappypatil
    @Swappypatil17 күн бұрын

    😂😂😂

  • @manikraowagh7441
    @manikraowagh74413 күн бұрын

    Tu bhet balasahab la bol

  • @satishchavan3250
    @satishchavan325016 күн бұрын

    Chup

  • @sandipgite1414
    @sandipgite141416 күн бұрын

    आज ओबीसी आरक्षण जात आहे उद्या नंबर एसी एसटी लागणार आहे आताच विचार करा

  • @rajendrathorat1881
    @rajendrathorat188116 күн бұрын

    वो साहेब तुम्ही गेला होता काय तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा विजया असो

  • @ashokborse7778
    @ashokborse777816 күн бұрын

    बुद्धिभेद करण्यासाठी अशी बुजगावणे उभे केली जातात. अरे मंडल साठी बाळासाहेब यांचेच योगदान आहे. तुम्ही काय अन ते काय मतदान च्यावेळी बरोबर बाळासाहेब यांच्या विरोधात षडयंत्र रचून बदनामी करतात.

  • @rajendraghag3038
    @rajendraghag303810 күн бұрын

    Khare ahe ya sahebani foda fodi, dusryana khadyat taknyachi bhumi ka dile. Mhanun jantene tyana dur kele.

Келесі