मनोज जरांगेंच्या विरोधात ओबीसी उमेदवार लढणार निवडणूक | MaxMaharashtra

#maxmaharashtra #maharashtranews #bjp #politics #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #chhaganbhujbal #obcreservation #marathareservation
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 147

  • @surykantchole4166
    @surykantchole4166Ай бұрын

    आतापर्यंत हिंदू vs मुसमान चालू होते आणि आता मराठा vs ओबीसी चालू झाले दुर्दैव आहे

  • @user-wb8rd9mm9g

    @user-wb8rd9mm9g

    25 күн бұрын

    मराठा कोणत्याच जाती विरूद्ध नाही जो मराठ्यांच्या विरोधीचे कामे करणार कोणीही असो त्यांच्या खानदानीला न सोडणारा हा मराठा मावळा आहे हाक्या पक्या बिक्या शेंडग्या मुंड्या कशात काय फाटक्यात पाय अशी यांची पूर आल्यागत दुर्दशा

  • @Myoutube7

    @Myoutube7

    3 күн бұрын

    आणि. फक्त. मोदी

  • @Arksh111

    @Arksh111

    3 күн бұрын

    भुजबळा ने मराठा V/s obc वाद सुरु केला .... कर्माचे ऑलरेडी भोग भोगतोय तो..

  • @ganeshbargaje9658
    @ganeshbargaje9658Ай бұрын

    एकच पर्व... Obc सर्व ❤❤

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444Ай бұрын

    ओबीसी समाजाच्या 374 जाती आहे याचा विचार सरकारने करावा हे आता एकत्र आली आहे

  • @sattaking9333

    @sattaking9333

    Ай бұрын

    374 jati sarwach jati matdan kartil as nahi aahe

  • @Hanrygant67

    @Hanrygant67

    Ай бұрын

    Loksabhela pan ekatra hoti kay kel 😅😅

  • @king-mv3li

    @king-mv3li

    Ай бұрын

    ​@@Hanrygant67aamchyach matane nivdun aale jativadi marathe pn aata nahi

  • @jaywantborkar419

    @jaywantborkar419

    Ай бұрын

    लकसभेला बघितल तुमची एकजूट 😂😂😂😂

  • @user-jj1by1of5x

    @user-jj1by1of5x

    27 күн бұрын

    😊​@@Hanrygant67

  • @nandurandhe
    @nandurandhe25 күн бұрын

    जरांगे उभा राहू शकत नाही आणि जर जर राहिलास तर टांगा पलटी झाला

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9ylАй бұрын

    मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवणार नाहीत पण रिमोट कंट्रोल मनोज जरांगे पाटीलच राहणार

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348Ай бұрын

    ओबीसी हा महासागर इते अनेक छोटे छोटे सागर विलीन होतात

  • @jaywantborkar419

    @jaywantborkar419

    Ай бұрын

    विलीनच होतील बाहेर निगण्यांना मार्गाच नाही 😂😂😂😂

  • @SachinJadhav-yb9rl

    @SachinJadhav-yb9rl

    9 күн бұрын

    😂​@@jaywantborkar419

  • @user-qt1zp8zf8w
    @user-qt1zp8zf8wАй бұрын

    मराठा हा सागर, आनेक नद्या, ओढे विलीन होतात.

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id28 күн бұрын

    तुम्ही जरांगे पाटील विरोधात खरच लढा म्हणजे कळेल कोण बाप आहे

  • @sharadruchke6975
    @sharadruchke697524 күн бұрын

    जरांगे निवडणूक लढवु शकत नाही

  • @Empire_3777
    @Empire_3777Ай бұрын

    लोकसभेला किती मते पडली साहेब तुम्हांला आणी तुम्ही आमदार पाडायच म्हणता कुणी अडवलंय, आम्ही तर पाडाच म्हणतोय... बगु किती आमदार पडता...😂😂😂

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane823823 күн бұрын

    मनोज जरांगे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे..आपली उंची,कुवत किती आहे ते तरी कळेल..

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vsАй бұрын

    सरकार म्हणते 10% आरक्षण दिले मराठा समाज काय 10% आहे का 🍉 हद्दपार करा राजकारण बंद करा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443Ай бұрын

    मोदी सरकारचा आणि शिंदे-फडणवीस सरकारचा जात आणि वर्ग निहाय जनगणनेस विरोध आहे. तर मग श्रीयुत जरांगे आणि श्रीयुत प्रा. हाके यांना न्याय देणार कोण?

  • @sohamBidwe
    @sohamBidweАй бұрын

    परभणी विसरलात काय?

  • @suhas0072

    @suhas0072

    22 күн бұрын

    Kayam lakshyat thevu

  • @satishshinde3457
    @satishshinde3457Ай бұрын

    ओबीसी समाजाने विधानसभेमध्ये ताकद दाखवणे खूप गरजेचे आहे एकच पर्व ओबीसी सर्व जागे व्हा आणि ओबीसी चा उमेदवाराला मतदान करा

  • @jaywantborkar419

    @jaywantborkar419

    Ай бұрын

    बोबलात फिर जागे व्हा म्हणून 🤣🤣🤣

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat652513 күн бұрын

    जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब

  • @omchavan1334
    @omchavan1334Ай бұрын

    आधी भाजपला विचारा आम्ही मराठा समाजाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे मग आर्धे चेले चपाटे कोणत्या बिळात जाऊन बषतील है पाहाण्या लायक होईल.

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418Ай бұрын

    अख्या महाराष्ट्रात म्हणायचं जरांगे पाटलांचा प्रभाव 🚩🚩

  • @Akshay.-ce7fv

    @Akshay.-ce7fv

    Ай бұрын

    Ghanta Gela Udat 90 marun Uposhan

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691Ай бұрын

    jai obc.

  • @surykantchole4166
    @surykantchole4166Ай бұрын

    येतोन नाही तर पडतोन पन कायम लढत राहु एक ओबीसी लाख ओबीसी

  • @minalmali1863
    @minalmali1863Ай бұрын

    ओबीसी जास्तीत जास्त उमेदवार उभे करा. सर्व ओबीसी लोकांनी आणि इतर मागासवर्ग लोकांनी आपल्याच उमेदवाराला मत द्या. आपलाच मुख्यमंत्री झाला पाहिजे.

  • @vijayparhad8049

    @vijayparhad8049

    Ай бұрын

    लोकसभेला तुम्हाला तुमचा नको होता का 😂😂😂

  • @Akshay.-ce7fv

    @Akshay.-ce7fv

    Ай бұрын

    ​@@vijayparhad8049 te amhi amche pahu tu tuzha garibacha Mithun 90 marnara jarange bagh

  • @user-un3ze6zf1e

    @user-un3ze6zf1e

    Ай бұрын

    अतिउत्तम पण निदान उभे रहा.उमेदवारी घ्या.

  • @king-mv3li

    @king-mv3li

    Ай бұрын

    ​@@vijayparhad8049bakiche tumche padle na 😂😂

  • @vijayparhad8049

    @vijayparhad8049

    Ай бұрын

    @@king-mv3li आमचे 🤣🤣🤣 मराठ्यांच फक्त पाटील.... बाकी मराठ्यांच्या बारबोड्या नेत्यांना आम्ही ओळखत नाही... 🤣🤣🤣

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar8724 күн бұрын

    जराअंगे लढून निवडून येणार नाही

  • @user-sw1ik5fk3p
    @user-sw1ik5fk3pАй бұрын

    निवडणूक लढवायची काय गरज? किंगमेकर कोण महत्वाचे

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wvАй бұрын

    खरं आहे

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428Ай бұрын

    पाटील उभाच नाहित राहणार 😂

  • @vilaskedar8147
    @vilaskedar814725 күн бұрын

    लातूर शहर मी उमेदवार Obc

  • @user-un3ze6zf1e
    @user-un3ze6zf1eАй бұрын

    राजकारण कळलं पण पाहिजे.

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382Ай бұрын

    जरांगेच नाव सुचवलं तर ओ बी सी उमेदवाराचे पन नाव डिक्लीयर करावे.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279Ай бұрын

    आरे बाबानो तुम्हाला आरक्षन आहे तुमचा विरोध डायरेक मराठा समाजाला आहे❤ १५० पाडू पाडा ना शेडगे ना पक्ष फाडला त्याच काय झाल याला पाडू त्याला पाडू आम्ही सक्षम आहे

  • @ravikantgaikwad2585
    @ravikantgaikwad2585Ай бұрын

    प्रकाश शेंडगे ला सांगली लोकसभा मतदारसंघात 25000 मतदान पडले आहे प्रकाश शेंडगे निस्ता बोलतो काय करत नाही

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil671425 күн бұрын

    जरागे का निवडणूक लढवत नाही

  • @sunildongare8104
    @sunildongare810423 күн бұрын

    ओ ,बी , सी , वाल्यानो सांगा मनोज दादांना कुठल्या मतदार संघात उभे करायचे आमची तयारी आहे,निवडुन आणायची.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842Ай бұрын

    जरांगेदादा निवडणूक लढणार नाही. हे माहित असुनही का खाजवतात.आरक्षण हा एकमेव मुद्दा त्यां च्या समोर आहे. त्यां ना आरक्षणाचे नावाखाली राजकारण करायचे नाही .गरीब समाजबांधवांचा आरक्षणा च्या नावाखाली स्वत चि राजकीय पोळी भाजून जरांगे दादा विश्वासघात करणारे नाही.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444Ай бұрын

    मनोज जानकी चे सगळे उमेदवार पडून जातील कारण ओबीसी एक झाला आहे आता ओबीसी ची ताकद कधी नाही पण विधानसभेला दिसून जाईल

  • @omchavan1334

    @omchavan1334

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @rahuldurpade262

    @rahuldurpade262

    Ай бұрын

    A re loksabhet kay zhal😂

  • @jsm87242

    @jsm87242

    Ай бұрын

    या वेळेस आमदार की ल150 pudhe मराठा आमदार होणार कारण मराठा आता 100% एक झाला आहे त्यात obc मध्ये already अर्धे कुणबी मराठा आहेत त्यामुळं त्यात मुस्लिम+वंचित आघाडी झाली तर एकहाती सत्ता येणार 😊

  • @balajipatilkarhale3537

    @balajipatilkarhale3537

    Ай бұрын

    लोकसभा निवडणीकीत कळली तुमची औकात. सरड्याची धाव कुंपणांपर्यंत 😂😂

  • @king-mv3li

    @king-mv3li

    Ай бұрын

    ​@@jsm87242tondat ghe na tumhi landyana aadhi pasun bap Manta tyat kahi naval nahi 😂😂😂

  • @vishalbhagat6525
    @vishalbhagat652513 күн бұрын

    ओबिसी तमचा सोबत होता मनुन जागा पडलया

  • @pravin2745
    @pravin274525 күн бұрын

    💛💙

  • @krushnashelake7376
    @krushnashelake7376Ай бұрын

    मनोज पाटीला विरोधात उभे रहा तुम्हाला 2000 तर ३०००मत पडतील फक्त मनोज पाटील जरागे जिंदाबाद एक मराठा लाख मराठा

  • @sdigitalstudio6464
    @sdigitalstudio646416 күн бұрын

    हिम्मत असेल तर स्वतःच रंगणी उमेदवारी लढवावी मग कळेल

  • @pravin2745
    @pravin274525 күн бұрын

    Jai Malhar

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil671425 күн бұрын

    जारांगे ला मुख्यमंत्री करा मग घ्या आरक्षण

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare598219 күн бұрын

    आता सगळे पक्ष विसर्जित करून मराठा व ओबीसी हे दोनच पक्ष ठेवा व एकदा अशी निवडणूक होऊन जाऊद्या

  • @sureshkale1490
    @sureshkale1490Ай бұрын

    हाकेचे आंदोलन हे तर सरकार पुरस्कृत दिसत आहे.

  • @king-mv3li

    @king-mv3li

    Ай бұрын

    Aani jarange cha 100%sharad cha hishobane challa aahe 😂😂😂

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u15 күн бұрын

    निवडणुकीत उभं राहण्याची जरांगे कडे हिंमत नाही असती तर लोकसभेला उभा राहिला असता खरच हिंमत असेल तर निवडणुकीत उभं रहा म्हणावं मग obc चा हिसका कळेल

  • @subhashshejul1008
    @subhashshejul10089 күн бұрын

    जरांगे पाटलांना मुख्यमंत्री करण्यासाठी गेवराई किंवा अंबरनाथ सांगवी मतदारसंघ निवडावा आणि मुख्यमंत्री व्हावे म्हणजे धनगर मराठा आरक्षणाचा तिढा सुटेल

  • @user-fr5gx4uh4o
    @user-fr5gx4uh4oАй бұрын

    कस जळ जाईल राझ्यात मराठा समाज 50/60%पेसेंट आहे

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil671415 күн бұрын

    पडले तर मी पाडले जिकले तर मी आणले जारांगे पाटील पुराण

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase47629 күн бұрын

    म्हणजेच जरांगेला राजकारणात येणेच होत, त्यासाठीच आरक्षण निमित्त आहे

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237Ай бұрын

    Ek maratha lakh maratha Hech tar pahije Pahale chagan la sobat ghya

  • @obcking2174
    @obcking2174Ай бұрын

    Only obc king

  • @sachinsalgar6750
    @sachinsalgar675024 күн бұрын

    मित्रांनो विधानसभा निवडणुकीत ओबीसींनी एकत्रित या नाहीतर हे असेच कमेंट करणार आहेत

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i11 күн бұрын

    आम्ही पण त्याचीच वाट बघत आहोत तुम्हाला पण कळून चुकेल मराठा कसा आहे

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore865122 күн бұрын

    मनोज जरांगे पाटील ब्रँड आहेत, खणखणीत नाणे माझं दैवत मनोज दादा 🙏

  • @madhavkadam1100
    @madhavkadam1100Ай бұрын

    मग का बापू पडले

  • @yashcreation0073
    @yashcreation007324 күн бұрын

    मनोज दादाचे डिपाजित जप्त होइल

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064Ай бұрын

    Prakash shendge swata yet nahi ani neta hoto

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167Ай бұрын

    आरेबाबाखिशातनाहीदानाहलवतोहत्तीचाकणालोकसभेलापाहीलनाहोऊनचजाऊद्याएकदाचे

  • @babandhabarde6932
    @babandhabarde69323 күн бұрын

    मनोज जरागे नी .288 उभे करावे तेव्हा समजेल त्याच्या सोबत मराठा किती आहे

  • @vishalthakare9460
    @vishalthakare946022 күн бұрын

    अरे नुस्त उभ राहण्याला अर्थ नसतो पडद्या मागे कोण आहे ते महत्त्वच असत .ओन्ली पाटील ❤

  • @ShettyBshs
    @ShettyBshsАй бұрын

    आमी मगनि तुमचं काय मीता अशी तुमची नीयत आहै

  • @sunilkekan3409
    @sunilkekan340924 күн бұрын

    आता एकच नारा यांच्या सतरांज्या उचलायच्या बंद करून पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

  • @harishchandrakanke301
    @harishchandrakanke30116 күн бұрын

    Only one maratha Manoj Dada fakth maratha kard chalt

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156Ай бұрын

    हाके च्या आंदोलनाला कमळा चा वास येतो

  • @sachinsalgar6750

    @sachinsalgar6750

    24 күн бұрын

    जरांगे च्या आंदोलनाला तुतारी चा वास येत होता

  • @PopatMalode-wh7rz
    @PopatMalode-wh7rz20 күн бұрын

    भाऊचलहोऊनजाऊदयाआता

  • @madhavgiri6889
    @madhavgiri688910 күн бұрын

    Jay OBC sarv 👌👍🙏🏽

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n27 күн бұрын

    माधव पॅटर्न आन गाना किया था आपली जानू 145 निवडून पंत अडचण येणार नाही ना🎉🎉🎉

  • @SamrthGalss
    @SamrthGalssАй бұрын

    पाटील विरोध का बरं लाडतंय सरकार विरोध लाडाणा.... Obc नेत्यांनी मान्य केलंय सरकार कोण असणार आहे पुढे

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu6 күн бұрын

    Obc पैशात फुटतात

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1skАй бұрын

    Manoj jarange factor with mva मत विभागणी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे

  • @eknathkhabanrahile4024
    @eknathkhabanrahile4024Сағат бұрын

    Houde.mag.jarige.v.obc.mag.kalel

  • @user-mv2jo1ly9o
    @user-mv2jo1ly9o24 күн бұрын

    😅😅

  • @sudhirbarve5177
    @sudhirbarve517725 күн бұрын

    Maratha tayyar

  • @rajendraithape8399
    @rajendraithape839924 күн бұрын

    शेंडगे लोकसभेला सांगली मतदारसंघात तुम्ही उभे होता. तुम्हाला किती मतदान झाले. कशाला जनतेला मुर्ख समजता. तुमची अनामत रक्कम जप्त झाले आणि तुम्ही दुसऱ्यांना पाडायची भाषा करता.

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle54294 күн бұрын

    Jai OBC ❤❤❤

  • @umakantgarad3237
    @umakantgarad3237Ай бұрын

    Prakash Ambedkar na sobat ghya Ek maratha lakh maratha Atachi tyanchi bhumika chukichi ahe

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur455027 күн бұрын

    Kara ubhe

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034Ай бұрын

    Yedpat gang. Jarange is boss nivadnukit jaga dakhawato vicarage bhujabal law 😂😂😂😂😂

  • @Akshay.-ce7fv
    @Akshay.-ce7fvАй бұрын

    Ek Obc Koti Obc ❤ Nakich Obc Cha Sarva Jati che Vote Obc Umedhwaar La...Ek Nahi Anek Obc Netyana Umedwari Dya Bhale he Apaksha Ubhe Kara Pan Pratek thikani Obc Umedwaar Pahije Amche Vote fakt Obc La.. 🙏Jai mahatma fule... 🙏Jai Dr. babasaheb Ambedkar🙏

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb331624 күн бұрын

    Jarange hukumshai karat ahet hi bab khed janak ahe, Jarange yani himat asel tar ube rahavech

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb331624 күн бұрын

    Jarange yani fact tutarich wajvli

  • @dasraodeshmukh3385
    @dasraodeshmukh3385Ай бұрын

    Hake Dipagit.japt.ghale.punha.dipagit.japt.honar.

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur455027 күн бұрын

    Ladhava

  • @pandurangpawar9408
    @pandurangpawar940824 күн бұрын

    Manoj.dada.virodakache.dipazit.japata.honar.maratha.60.take.obc30.take.va.etar.10.take.akada.houn.jauda.

  • @jayhind5387
    @jayhind5387Ай бұрын

    yanla jarange patil ch yevd ved kas kay lagly je te uthatay jarange patil la as kru tas kru 😂😂😂khuta changlach toklay patil ni yanla

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1tАй бұрын

    Chat😂😂😂😂

  • @vasantraogolegavkar8310
    @vasantraogolegavkar831021 күн бұрын

    J

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n27 күн бұрын

    Only manoj Dada🎉🎉🎉

  • @all_in_one244
    @all_in_one24418 күн бұрын

    जरागे यांनी विधानसभेला निवडून यावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद घ्याव्या हीच अपेक्षा आरक्षण त्याशिवाय मिळणार नाही.

  • @ganeshlahane4731
    @ganeshlahane473126 күн бұрын

    मनोज दादा जरांगे यांच्या विरोधात जो भी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले त्यांचे डिपॅजीत जप्त होणार

  • @bhausahebpatil6714

    @bhausahebpatil6714

    15 күн бұрын

    करमणूक बंद करा

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3vАй бұрын

    अरे मराठवाड्यात एक ओबीसी नेता राहिला नाही लागल्यात म्हणून जरा पाटलांची बराबरी करायला

  • @Akshay.-ce7fv

    @Akshay.-ce7fv

    Ай бұрын

    Nahi rahila Tar Obc navin Neta Ubha Karu Jarange Sadha Nagar Sevak Tari Ahe ka Tyachi Barabari Karayla😂

Келесі