मला फुलाचा गजरा आना|MALA FULACHA GAJRA AANA|गीतकार.संगीतकार.गायक शाहिर विजय भोळे|SHAHIR VIJAY BHOLE
Музыка
रवी वाघमारे प्रेझेंट
टायटल
मला फुलाचा गजरा आना
निर्मता
रवी वाघमारे
गीतकार संगीतकार गायक
गुरूवर्य
शाहिर विजय भोळे
रेकॉर्डिंग स्टुडिओ
DJ भूषण
संगीत संयोजक
प्रभाकर राक्षे
संभळ खंजिरी
रोशन भिसे
कोरस
शाहिर दीपक साळवे
शाहिर रवी पोटींदे
शाहिर निखिल मोरे
कृपया या गाण्याची कोणीही कॉपी करून दुसऱ्या कुठल्याही चायानल अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#trendingsong
#raviwaghmaresong #raviwaghmare #raviwaghmare #aaisaheb #ambabaisongs #jejuri
#shahirvijaybhole
#malharisong
Пікірлер: 83
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे ह्या गाण्याला स्वतः लिखित गाणे त्यांनी गायले आहे त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन असेच मल्हार साहेबांचे व मेसाबाई चे गीत नवीन नवीन घेत जा खूप आनंद होईल या गाण्याबद्दल लेखणी खूप अप्रतिम केली आहे.
फारच जबरदस्त गीत रचना....आपले सूरमयी लोक संगीत....अन् परफेक्ट भारदस्त आवाज.. अभिनंदन....सर्व वादकांचे अन् आपलेही... सुंदर चाल...सुंदर साज...सुंदर बाज अन् आकर्षक वेशभूषा.....
खूप खूप छान आहे गीत अप्रतिम 👌👍.. ऐकून मनाला खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद.. येळकोट येळकोट जय मल्हार 🌺🙏🌺🙏..
विजयराज जी भन्नाट मस्त झकास गाण गायल.आवाजात गोडवा.शब्द रचना मोत्याची माळ. अगदीच डोळया समोर दृश्य उभे राहाते. जय मल्हार.
🙏खुप. छान. 🙏येळकोट. येळकोट. जय. मल्हार.
Ale ale Mhalsapati Sang Gheun Banai Nasik Madhe Zala Dhingana Viju Bhaucha Darara Jithe Tithe Udhaltoya Bhandaraa❤jay malhar ... Apratim Lekhan V Gayan
एक नंबर❤❤❤❤
अप्रतिम रवी भाऊ... नाद खुळा... आवाज... संगीत अतिशय सुंदर.... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे...... रवी भाऊ तुमच्या... आवाजात एक जादू आहे...... .... मल्हार मार्तंड... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी ऊभी राहो हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
खूप छान जय मल्हार❤❤❤
खूप सुंदर विषय झाला आहे गायण अप्रतिम 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
जबरदस्त गाणं झालं आहे ... जय मल्हार
खुप छान रचना केली दादा आवाज पण सुंदर आहे आणि रिधम पण.. 👌👌👌💛💛💛जय मल्हार 🙏🌹
खूप छान झाला गाणी जय शिव मल्हार 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏 💐💐💐
खुप सुंदर गित संगीत आणि गायण. अगदी छान सुरेल. न. 1 झाले आहे. भारत भालेराव
खुप छान गाणे झाले ❤❤❤ भाऊंची लेखणी व आवाज खूप छान
सुरेख गायल भाऊ.... खूप मस्त..... नवीन विषय मस्त वाटला
शाहिर तुम्हाला मल्हारी वरदान अनमोल आहे सदा नंदाचा येलकोट झालाच पहिजे जय मल्हार ❤❤❤
खुप छान आवाज आहे ❤ किती ऐकावं तेवढं कमीच आहे खुप छान जय मल्हार
खुप छान झाल गाण भाऊ जय मल्हार
खुपच छांन शिव मल्हार ❤
अतिशय सुंदर विजय भाऊ तुमची उत्कृष्ट लेखणी आणि तुमचा सुमधुर आवाज❤❤❤❤
यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय एकच नंबर गाणं आहे भाऊ
खुप छान
अप्रतिम गीत संगीत गायन ❤
खुप सुंदर गाण झाल ❤❤
❤❤जबरदस्त गायन रवी भाऊ
Ekch no khup Chan ❤
खुप सुंदर गुरुजी गाणं झालं लय भारी ❤ लेखनी अप्रतिम आहे वा मस्त
Bast dada aasech gane bnvt raha 👍👍
खूप छान दादा❤❤😊
रवि भाऊ एकच नंबर ❤🙏
Ek number kya baat hai lajawab ❤❤❤
Ek number bhayoooo❤
Congratulations Bhau 💐❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ लय भारी
🙏खुप. छान. 🙏
Mastt 👏👏
Mastt 👏👍
खुप सुंदर😍💓
खूपच छान
एक च नंबर आहे भाऊ ❤❤❤❤❤
अप्रतिम छान
❤❤❤❤जय मल्हार मस्त जाल
Kya bat hye wa wa
खुप छान खतरनाक झाले हे गाणं 🎉🎉🎉🎉
जय मल्हार ❤
Khup khupach channnnñ
ekdam zakkas song😮😅
Kya bat hai Bhau Sundar avaj
सुंदर आहे गित
खुपचं सुंदर आहे गाणं🎉🎉🎉🎉🎉🎉
छान ❤
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 🌿🌹🙏
Ravi bhau ❤❤
Jai Khandoba Bhagwan
Super song
Mnala lagal dada gan wa ❤
यलकोट येलकोट जय मल्हार
Yelkot Yelkot Jai Malhar
👌👌👌
एक नंबर झालं देवा गीत
@sunilpotinde6525
4 ай бұрын
🎉❤❤🎉
गुरुजी लेखनी खुप छान झाली आहे व विषय नवीन आहे खुप मस्त ❤
🔥🔥🔥🔥👑🙏🙏💫💥
🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪
❤❤❤❤❤❤
❤❤❤👌👌👌जबरदस्त 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺👨👩👧👨👩👧👨👩👧🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞🤭
मस्तच
❤🎉😊
🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Dada gulabya navachya Malhari hye gan kada na 😢
हेडफोन घालून तर एकाच नंबर
तुमच्या गाण्याला जोडा नाही ✌🏻💯👍🏻😎🔥🔥
Khup chan dada
एकच नंबर गाणं झालं👌🏼
अप्रतिम 🎉🎉
रवी सर आपला मोबाईल नंबर भेटेल का? माझ्या कडे पण काही विषय आहे .
@raviwaghmare2581
2 ай бұрын
9130233303
🤩🔥🔥🔥🔥💘🌹👌👌👌👌🌹🙏🌹👍
दावल मलिक बाबा चे गाणे म्हणत जा
खूप छान जय मल्हार❤❤❤❤
जय मल्हार ❤
खुप छान
👌👌👌