देवा वाट किती पाहिली मी काल||DEVA WAT KITI PAHILI MI KAL||गायक रवि वाघमारे||SINGER RAVI WAGHMARE
Музыка
रवी वाघमारे प्रस्तुत
टायटल
देवा वाट किती पाहिली मी काल
गीतकार संगीतकार
गुरूवर्य
शाहीर विजय भोळे
गायक
रवी वाघमारे
संगीत संयोजक
डीजे भूषण प्रभाकर राक्षे
संभळ खंजिरी
रोशन भिसे
विशेष सहकार्य
शरद पवार साहेब
कोरस
शाहीर दीपक साळवे
शाहीर रवी पोटिंदे
शाहीर निखिल मोरे
शाहीर कैलास भिसे
सूचना
हे गाणं कॉपी करून कुठल्याही चैनल वर अपलोड करू नये असे केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अधिकार सर्व मर्यादित आहेत
कृपया गाना आवडल्यास गाण्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करायला देखील विसरू नका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#trendingsong #raviwaghmare #raviwaghmaresong #khandobasong #aaisaheb #ambabaisongs #ambabaisongs #jejuri #malharisong
Пікірлер: 46
एक नंबर रवि दादा खूप छान सेवा ❤❤❤❤
खूप छान जय मल्हार ❤
Wahh Bhau
🎉 बहोत खूब लाजबाब 👌
खुप सुंदर गान भाऊ
🎉🎉अप्रतीम भाऊ🎉🎉
अप्रतिम खूप सुंदर गाणं 👌👌👍🙏
अप्रतिम लिखाण करणारे भोळे... आणि... या महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या तालावर नाचवणारे एक मेव गायक म्हणजे... रवी भाऊ.... अफलातून गायकी..... खुप खुप सुंदर सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम विषय झाला आहे 👌🎉🎉
आत्तापर्यंतचे खंडेरायाचे सर्वात उत्तम गाणे..❤❤ खूप छान..
खूप छान गाणं आहे..👏🙏💛👏
सुंदर लेखणी आणि गायन आणि रिधमलातर तोडच नाहि वा भुषन झबर दस्त
भाऊ 👌👌👌
खूप छान
रवी भाऊ खरच म्हल्हार देवाच्या रूपात तुम्ही आहात... 🛕🚩
Mast
वा रवी दादा खुप छान झालं गाणं मस्त गायण केलं आहे ❤❤
सुंदर आणि अप्रतिम गीत रचना....
रवी भाऊ लय भारि वनि गड
लेखनी अति उत्तम पवित्र और पावन है आवाज़ लेखनी को और मधुर बना रही है 🙏जय मल्हार 🙏
रवि भाऊ देवाच्या गाण्याचा बादशाह ❤❤👑✨️
❤
फार सुदर छान👌 ( पारंपरिक चाली छान आहे विजय जी ची लेखनी खतरनाक आहे
👍👍👌👌
Ek number bhayoooo
अप्रतिम खूप छान गाणं
एकदम भारी गाणं झालं भाऊ
अहो शाहीर. सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद देतो कि प्रथम तुम्ही इतके सुंदर निवेदन सादर करून नंतर रवि भाऊंनी पहाडी आवाजात गित सादर केले व दर्जेदार रसभरी सुंदर संगीत आणि एका सुरात कोरस आणि गिताचे मोत्या सारखे शब्द या सर्वांचा ताळमेळ म्हणजे. जणु काही बदामाचा शिरा. Ok. पुढील गाण्यासाठी best of luck in oll artist.
जय मल्हार
Khatarnak ek number ❤❤❤❤
गुरुजी लेखनी खुप मस्त आहे ❤ लय भारी ❤
Ek number bhau
Nc song aawaj aachi hai aapki.
लेखनी अति उत्तम पवित्र और पवन है आवाज़ लेखनी को और मधुर बना रही है 🙏रमतजोगी🙏
खुप सुंदर अप्रतिम जय मल्हार जय मल्हार जय मल्हार 👌👌♥️
Very nice songs
🎉🎉khup chhan aahe gan🎉🎉 🙏shiv malhar🙏
Yelkot Yelkot Jai Malhar
महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर विजय भाऊजी भोळे व रवी भाऊजी वाघमारे आज रविवारच्या दिवशी खंडोबा महाराजांचा जे गीत सादर केलं ते खूप अप्रतिम झालेला आहे भाऊ आणि आपले लेखनी तर अमृताची धारच झाली आहे
@rupaliwalke4912
4 ай бұрын
😊ppp
मस्त गाणे आहे
❤❤❤🙏🙏🙏🙏❤❤❤
❤️💛
Goodsanhhg
JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR JAY MALHAR
Yelkot Yelkot Jai Malhar