Majhi Pandharichi Maay - FULL SONG | Mauli | Riteish Deshmukh | Saiyami Kher | Ajay-Atul | 14 Dec

Фильм және анимация


पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
हरीनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तू बाप तूच बंधू
तू सखा रे तुच त्राता रे
भूतली या पाठीराखा
तूच आता
अंधार यातनेचा
भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये
तूच आता
होऊन सावली हाकेस धावली
तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे
करकटावरी ठेवोनी
ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर
तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता
लोचनात त्रिभूवन आवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय
अंतरा -
संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी अोंजळी भरावी हो
भाबडा भाव अर्पिला
उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले
चित्त हे तुझीया दारी हो
विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
भक्तीचा उद्गार विठ्ठल
अंतरा २
अंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत
जाहलो धन्य ..ना कुणी अन्य .. सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी
ना उरली भवभयिंचता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
हेऽऽऽऽऽऽ 'मी' तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली माऊली माऊली
माऊली माऊली रुप तुझे
Here's the first song from Mauli, Sung By Ajay Gogavale,
Starring :
Riteish Deshmukh, Saiyami Kher and Siddharth Jadhav -
Majhi Pandharichi Maay
Mauli Releasing On 14th December 2018 !!!
Presented By - JIO Studios
Produced By - Genelia Deshmukh
Co-Produced By - Hindustan Talkies
Directed By - Aditya Sarpotdar
Music - Ajay-Atul
Lyrics : Ajay - Atul & Guru Thaakur
Written By - Kshitij Patwardhan
Singer : Ajay Gogavale
Recorded & mixed by : Vijay Dayal @ YRF studios
Assisted by : Chinmay Mestry
Music composed ,arranged and produced by - Ajay- Atul
Music and Rhythm conducted by - Ajay-Atul
Mastered by Donal Whelan at Hafod Mastering (Wales )
Indian percussion :
Satyajit Jamsandekar
Krishna Musle
Jagdhis Mayekar
Shridhar Parthsarthi
Pratap Rath
Raju Kulkarni
Backing vocals Male :
Umesh Joshi ,
Swapnil Godbole ,
Vijay Dhuri ,
Jitendra Tupe ,
Janardan Dhatrak ,
Mayur Sukale ,
Padmanabh Gaikwad ,
Abhishek Marotkar ,
Dhaval Chandvadkar ,
Prasenjeet Kosambi ,
Backing vocals female :
Priyanka Barve ,
Saee Tembhekar ,
Sharayu Date ,
Shamika Bhide,
Swapnaja Lele ,
Yogieeta Godboley ,
Saily Panse ,
Aanandi Joshi ,
Anagha Palsule ,
Sonali Karnik
| A Mumbai Film Company Production |
Waari Footage Courtesy : टीम फेसबुक दिंडी - A Virtual Dindi
Video Director : Aditya Sarpotdar
#MajhiPandharichiMaay #Mauli #RiteishDeshmukh

Пікірлер: 8 100

  • @veerpaintingworks4674
    @veerpaintingworks46743 жыл бұрын

    त्या 7700 लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली... ज्यांनी हे गाणं डीसलाईक केलं!!

  • @surajkapse9999

    @surajkapse9999

    3 жыл бұрын

    लोक देवाला नाय सोडत भावा हे तर ek सुंदर गाण आहे ❤

  • @rohanaher905

    @rohanaher905

    3 жыл бұрын

    Waaaahhh

  • @rajuchavan7776

    @rajuchavan7776

    3 жыл бұрын

    आता 8200😂

  • @aniket7077

    @aniket7077

    3 жыл бұрын

    Ok

  • @avinashdhawas3125

    @avinashdhawas3125

    2 жыл бұрын

    Ata 8800🤣🤣

  • @PriyaEditingyt
    @PriyaEditingyt2 жыл бұрын

    कोणा कोणाला हिंदी आणि इंग्लिश गाण्यापेक्षा मराठी गाणी जास्त आवडतात.😍❤️

  • @videosg9432

    @videosg9432

    Жыл бұрын

    मुझे सब गाने पसंद है

  • @mangeshsarode5165

    @mangeshsarode5165

    Жыл бұрын

    मला...❤️

  • @avinashpatil2006

    @avinashpatil2006

    Жыл бұрын

    Mla jast krun bajan

  • @ravibekery6467

    @ravibekery6467

    Жыл бұрын

    ❤️❤️

  • @sumitsanjaychavan1996

    @sumitsanjaychavan1996

    Жыл бұрын

    Mla p

  • @santoshjorvekar2879
    @santoshjorvekar28792 жыл бұрын

    जगात कुठेही जा पण मराठी मातीचा सुगंध विसरणे शक्य नाही... डोळ्यात अश्रू अनावर झाले 😭😭😭😭😭

  • @poonammali6946
    @poonammali694610 күн бұрын

    कोण कोणाला हे गाणं आवडलं ❤

  • @lms1008
    @lms10082 жыл бұрын

    मैं मराठी तो नहीं न ही मुझे मराठी भाषा आती है, परन्तु ये भजन मुझे दिल से बहुत अच्छा लगा। जय विट्ठल भगवान🙏🏻 माझा विट्ठल पांडुरंग

  • @Kamlesh_01

    @Kamlesh_01

    2 жыл бұрын

    माझी पंढरीची माय माय का अर्थ माता या माँ है.

  • @lms1008

    @lms1008

    2 жыл бұрын

    @@Kamlesh_01 🙏🏻🙂 धन्यवाद

  • @siddh3921

    @siddh3921

    Жыл бұрын

    INDIAN toh Ho na?? We are Equal and God too!

  • @chetanadinde9466

    @chetanadinde9466

    Жыл бұрын

    Jay Maharashtra

  • @shravanpadalkar1268

    @shravanpadalkar1268

    Жыл бұрын

    मराठी नाही तो क्या हुवा भगवान सबको अपना भक्त ही मानता है तुम सचे भाव से उसको देखो बस.... राम कृष्ण हरी 🙏

  • @mandar9121
    @mandar91213 жыл бұрын

    "कळस नको सोनियाचा, पायरी मिळावी हो, सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो.." दर वेळी रडतो मी ही ओळ ऐकताना... गुरू ठाकूर आपणास शत शत नमन 🙏🏻🙏🏻

  • @sumitgpatil

    @sumitgpatil

    3 жыл бұрын

    wah...

  • @vidyakamthe4330

    @vidyakamthe4330

    3 жыл бұрын

    मी सुध्दा 🙏🙏

  • @rakeshpatil4

    @rakeshpatil4

    3 жыл бұрын

    🙏

  • @mangeshparodkar2299

    @mangeshparodkar2299

    3 жыл бұрын

    Thanks for realizing 😢

  • @pallavikhape1642

    @pallavikhape1642

    2 жыл бұрын

    Mi pn

  • @laxmansinghbhati8261
    @laxmansinghbhati8261 Жыл бұрын

    में मारवाड़ी हूँ मुझे मराठी की abc नहीं आती लेकिन अजय अतुल के सारे गाने दिल को छु जाते है

  • @pcmckar

    @pcmckar

    10 ай бұрын

    Marathi me me ABC nahi अ आ इ raheta hai. Same to same as Hindi/Sanskrit. Devnaagari lipi !

  • @santoshbairagi9678
    @santoshbairagi967811 ай бұрын

    हजारो वर्षांपूर्वीची आलेली वारकरी संप्रदायाची परंपरा माऊली ज्ञानेश्वर आणि पांडुरंगाचा सोहळा यात पांडुरंगाचा दर्शन घडते

  • @beyond658
    @beyond6583 жыл бұрын

    I'm from Canada I love indian culture..... Peace and love vithhlla....

  • @NoobGamer-ki9pz

    @NoobGamer-ki9pz

    3 жыл бұрын

    Lots of love from india (Maharashtra) ,may lord vitthal bless you

  • @tushardhumal8056

    @tushardhumal8056

    3 жыл бұрын

    Vitthal vitthal

  • @calvinstephen5528

    @calvinstephen5528

    3 жыл бұрын

    Listen to ek tara marathi movie vithal song once 👍

  • @devendrapatil2101

    @devendrapatil2101

    3 жыл бұрын

    It's vitthal may vitthal blessed u dear

  • @bhannat_bhatkanti

    @bhannat_bhatkanti

    3 жыл бұрын

    Thanks a lot n god bless u from Maharashtrian people. U can listen Ajay Atul other song mauli from film lai bhari as well.

  • @Lalit_Narkhede
    @Lalit_Narkhede2 жыл бұрын

    गर्व आहे मला माझ्या मराठी संस्कृतीचा ❤️ गाणं 🥺❤️ Proud to be Maharashtrian ❤️ #alwayslove_ajay_atul_sir #respect

  • @historyadventurewithrj8140

    @historyadventurewithrj8140

    2 жыл бұрын

    ही तीच लोकं आहेत.... ज्यांनी पहिल्यापासूनच हिंदू धर्माचा तिरस्कार केलाय.... साले सेक्युलर.....librandu...

  • @historyadventurewithrj8140

    @historyadventurewithrj8140

    2 жыл бұрын

    @@Lalit_Narkhede dislike करणारे....👍

  • @xcyberscar4992

    @xcyberscar4992

    2 жыл бұрын

    @@historyadventurewithrj8140 मी हि धर्मनिरपेक्ष तेवर च believe करतो... Secular चा अर्थ माहीत नसेल तर उगाच जीभ चालवू नका..

  • @historyadventurewithrj8140

    @historyadventurewithrj8140

    2 жыл бұрын

    @@xcyberscar4992 तुमची जीभ चालवून सांगा की सेक्युलर म्हणजे काय? आणि सर्व धर्म समभाव ही एक अंधश्रद्धा आहे...

  • @xcyberscar4992

    @xcyberscar4992

    2 жыл бұрын

    @@historyadventurewithrj8140 तुला अस का वाटलं secular आहे तर dislike करेल? म्हणजे देवाने जीभ दिली आहे तर काहीही बडबडत राहायचं??

  • @_MUSICALLY
    @_MUSICALLY Жыл бұрын

    मी मुस्लिम आहे, पण ही अशी गाणी ऐकली की डोळ्यात पाणी आल्याशिवाय नाही रहात 🥺🙏❤️जय महाराष्ट्र ....वंदे मातरम ....जय भारत... इन्कलाब झिंदाबाद 💪 I m not hindu/muslim,I am indian🇮🇳❤️

  • @seemajagdale5938

    @seemajagdale5938

    Жыл бұрын

    Very nice brother

  • @ajinkyashinde6544

    @ajinkyashinde6544

    Жыл бұрын

    आम्ही कट्टर हिंदू आहोत 💪

  • @saurav1772

    @saurav1772

    Жыл бұрын

    We are indians....❤️🇮🇳❤️

  • @yvishe1997

    @yvishe1997

    Жыл бұрын

    भावा कुठे ही जा पण महाराष्ट्राचे , शिवरायांचे संस्कार विसरू नको , आणि पाकिस्तान वाल्यांचे संस्कार घेऊ नको .

  • @shekhargode5867

    @shekhargode5867

    Жыл бұрын

    😍❣️🚩

  • @amitlonkar7569
    @amitlonkar7569 Жыл бұрын

    मी हे गाणं रात्री 2 वाजता माझ्या घरात लावलं. शेजारच्याने माझ्या घराची काच फोडली आणी ओरडला भावा आवाज वाढव 🙏

  • @all_india_studios

    @all_india_studios

    Жыл бұрын

    😅😅😅😅

  • @raj__korde34

    @raj__korde34

    Жыл бұрын

    काटा येतो भाऊ गाणं एकल्यवर 🔥❤️🙇🏻#माऊली 🌏❤️🙇🏻

  • @vtproduction6816

    @vtproduction6816

    Жыл бұрын

    😂 खतरनाक

  • @bharathikad807

    @bharathikad807

    Жыл бұрын

    😄

  • @vijaymane1630

    @vijaymane1630

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @akkimaske4106
    @akkimaske41062 жыл бұрын

    "मी तुझ्यात विरता माझी, राहिली च ओळख काय" डोळ्यात पाणी आलं ही ओळ ऐकून❤️

  • @govindrajure5255

    @govindrajure5255

    3 ай бұрын

    Khar yaar 😢

  • @shahnawazshaikh1907
    @shahnawazshaikh19073 жыл бұрын

    मी पंढरपूरचा आहे मी नशीबवान...नवाज शेख 🌹🌹🌹🇮🇳 🇮🇳 🇮🇳

  • @BOSS-lm6sn

    @BOSS-lm6sn

    3 жыл бұрын

    Mi pn

  • @akashkhedkar7406

    @akashkhedkar7406

    3 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @Gigachad_oo7

    @Gigachad_oo7

    3 жыл бұрын

    Kharach bhava

  • @BOSS-lm6sn

    @BOSS-lm6sn

    3 жыл бұрын

    @@Gigachad_oo7 हो

  • @Gigachad_oo7

    @Gigachad_oo7

    3 жыл бұрын

    @@BOSS-lm6sn Are you getting my point ..

  • @aadimunde100k
    @aadimunde100k Жыл бұрын

    माझी पंढरीची माय 🚩🚩 मराठी संस्कृती चा अभिमान

  • @vishalgawas2136
    @vishalgawas2136 Жыл бұрын

    "मी तुझ्यात विरता माझी राहीलीचं ओळख काय" Wt a composition ❤️

  • @jayendraghanekar4450

    @jayendraghanekar4450

    2 күн бұрын

    शेवटी ते जगत गुरू संत श्रेष्ठ तुकोबांचे अभंग आहेत..❣️🤞

  • @shashanks.mahadik3046
    @shashanks.mahadik30465 жыл бұрын

    नतमस्तक त्या माऊलीला जिने ह्या दोघांना जन्म दिला. साक्षात विठ्ठल दिसला .....🤗🙏🙏🙏🙏

  • @varunwadekar7882

    @varunwadekar7882

    5 жыл бұрын

    Waah , khara Vittal Premi aahe aamche bhau 🙏

  • @santoshkurale6262

    @santoshkurale6262

    5 жыл бұрын

    Shashank S. Mahadik 👌👌 feel kela tr nkkich distat vitthal

  • @sagarbhadwalkar791

    @sagarbhadwalkar791

    2 жыл бұрын

    🙏🙏❤❤

  • @vedantkapte8016

    @vedantkapte8016

    2 жыл бұрын

    Ho kharch aahe

  • @romanticvideos2843

    @romanticvideos2843

    2 жыл бұрын

    👌👌🙏🙏 अगदी बरोबर बागा

  • @foutgsg_67
    @foutgsg_673 жыл бұрын

    3:18 मृदुंग...जबरदस्त....🔥👌🙏 हे गाणं जितके ऐकावे तितके...त्यातला अर्थ आणि...आयुष्याचा अर्थ उलगडत जातो...🙏👌

  • @vishalwanve3189

    @vishalwanve3189

    2 жыл бұрын

    तिथून खरं गण सुरू होतो

  • @ramkisansontakke7057

    @ramkisansontakke7057

    2 жыл бұрын

    🚈

  • @prasadb20
    @prasadb2011 ай бұрын

    अ रे कोण म्हणत कि आमच्याकडे कोहिनुर हिरा नाही. पण कोहिनुर हिऱ्यासारखे अजय -अतुल हे संगीतकार आम्हाला लाभले आहेत.. 🙏🙏 माऊली 🙏🙏

  • @onkarkamble4706
    @onkarkamble4706 Жыл бұрын

    वाहह !! हा कंमेंट सेक्शन पूर्ण पणे संस्कार आणि भक्तीने भरलेला आहे, काश असे लोक खऱ्या आयुष्यात पण एकमेकांना सोबत जाती धर्म विसरून प्रेमाने वागले असते 🙏 जय विठू माऊली🙏

  • @gurunathsutar5131

    @gurunathsutar5131

    2 ай бұрын

    Right

  • @AMOLPALVADE01

    @AMOLPALVADE01

    17 күн бұрын

    पंथ

  • @vaishnavimurumkar9283
    @vaishnavimurumkar92835 жыл бұрын

    अभिमान वाटतो मराठी म्हणून जन्माला आल्याचा❤😍😘

  • @yogitamisal8900

    @yogitamisal8900

    5 жыл бұрын

    Pratik Murumkar sacci baty

  • @pavanbagul6120

    @pavanbagul6120

    5 жыл бұрын

    Hoy

  • @sagarpravinmathkar1159

    @sagarpravinmathkar1159

    5 жыл бұрын

    Me aaikto

  • @hemantbonde4147

    @hemantbonde4147

    2 жыл бұрын

    Hi

  • @brandgaurav8549

    @brandgaurav8549

    2 жыл бұрын

    मराठीच नाहीं हिंदु असल्याचा 🧡🚩⛳👑💪🧡🤙

  • @akshaychandurkar3220
    @akshaychandurkar32205 жыл бұрын

    2018 मध्ये सुद्धा ताळ आणि मृदुंग वर ईतके अप्रतीम गाणं होउ शकते. सलाम अजय अतुल 🙏🙏🤦‍♂️

  • @ganeshhingane3688
    @ganeshhingane36882 ай бұрын

    अजून पण कोण कोण हे गाण ऐकत आहे ❤

  • @vijaypawar3968

    @vijaypawar3968

    Ай бұрын

    मी

  • @ZoyaKhan-yl8ir
    @ZoyaKhan-yl8ir Жыл бұрын

    माझी विठू रुकमाई 🙏🏻मला गर्व आहे की मी एक मराठी मुस्लिम आहे 🙏🏻

  • @india3572

    @india3572

    11 ай бұрын

    मराठी मुस्लिम मूर्ती पूजा करतात का?

  • @ganesha53388

    @ganesha53388

    2 ай бұрын

    Puja karatat

  • @deepakchavan37
    @deepakchavan375 жыл бұрын

    अरे बापरे काय जबरदस्त आपले मराठमोळी गाणी आहेत व्हा..व्हा... अजय अतुल सारखे संगीतकार पुन्हा होणे नाही.अजय अतुल या महाराष्ट्रातलेच नव्हे तर अवघ्या भारतातील उत्कृष्ट संगीतकार आहेत. जय महाराष्ट्र...

  • @sanjanakondhalkar139

    @sanjanakondhalkar139

    3 жыл бұрын

    0

  • @Ajay-Atul_Musical

    @Ajay-Atul_Musical

    3 жыл бұрын

    @@sanjanakondhalkar139 ????

  • @nandakishortoraskar1177
    @nandakishortoraskar11774 жыл бұрын

    मला तर कमेंट्स वाचूनच खूप भारी वाटलं.. पुन्हा या मातीत जन्म व्हावा हीच माऊली चरणी प्रार्थना🙏🚩

  • @ashwinirajput6873
    @ashwinirajput6873 Жыл бұрын

    मला खूप वाईट वाटतंय की मी हे गाणं खूपच उशिरा ऐकलं..काळजाला भिडणारा अजय अतुल चा आवाज ऐकून मन जणू काही स्तब्ध झालं..गाण्याचे बोल अप्रतिम,संगीत अप्रतिम..माऊली हे गाणे अजूनही तसच ओठांवर आहे त्यातील बोल खरंच खूप अप्रतिम होते..आणि हे गाणं ही तितकच अप्रतिम..

  • @siddharthmore2568
    @siddharthmore2568 Жыл бұрын

    गर्व आहे मला मराठी असल्याचा, खरंच छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏 तुमच्या मुळे आज हे दिवस आहे🙏🚩जय हरी विठ्ठल🙏

  • @TheCrules
    @TheCrules5 жыл бұрын

    Jai Marata, Jai Chatrapathi Shivaji Maharaj. From Karnataka a Kannadiga.

  • @mayurrpalankarr8122

    @mayurrpalankarr8122

    5 жыл бұрын

    Love you Bhawa, Lots of Love from Maharashtra !!

  • @NoobGamer-ki9pz

    @NoobGamer-ki9pz

    3 жыл бұрын

    Lots of love from Maharashtra bhau ⛳ ⛳

  • @animetoon187

    @animetoon187

    2 ай бұрын

    Jai Maharashtra

  • @shubhamgond11
    @shubhamgond115 жыл бұрын

    तुम्ही कितीही EDM, Trance, DJ म्यूसिक ऐका हो, पन मराठी क्लासिकल संगीता मध्ये वेगळाच् जादू आहे. धन्यवाद 🚩

  • @deepakkanade7575

    @deepakkanade7575

    5 жыл бұрын

    Yes bro

  • @brucesekliar5824

    @brucesekliar5824

    5 жыл бұрын

    खरच..

  • @prashantchandu

    @prashantchandu

    5 жыл бұрын

    5:23 beat drop

  • @siddarthgavade685

    @siddarthgavade685

    5 жыл бұрын

    11PointZero8 yo yo आले किती गेले किती पन प्रत्येकाच्या मनात जागा फक्त मांझी मराठी भाषा घेते ...... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 बेळगाव

  • @Allrounder.Trader

    @Allrounder.Trader

    5 жыл бұрын

    खूप छान. मन तृप्त झालं.

  • @priyathombre7307
    @priyathombre73078 ай бұрын

    राम कृष्ण हरी. केवळ स्वर्गीय ! मला Corona झाला तेंव्हा योगायोगाने मी हे गाणे पाहिले, ऐकले आणि आजपर्यंत ही अनेकदा ऐकते, पाहते पण कधीच मन भरत नाही. दरवेळी रडू येते. या गाण्याने मला जगण्याचे बळ दिले. केवळ तुमच्यामुळेच lockdown मध्ये ही वारीचा आनंद आम्हाला मिळाला. ❤❤

  • @maheshbiradar3315
    @maheshbiradar3315 Жыл бұрын

    The Goosebumps love from Karnataka

  • @sushantgunde8503
    @sushantgunde85035 жыл бұрын

    Pune to mumbai..3 hrs journey by bus... हे गाणं 3 तास नॉन-स्टॉप रिपीट मोड वर ऐकल आहे! प्रत्येकवेळी अंगावर शहारे! आणि डोळे पाणावलेले! अजय-अतुल 🙏 मराठी संगीताला टिकवून ठेवला आहे तुम्ही!

  • @rakeshranjansahoo4231

    @rakeshranjansahoo4231

    4 жыл бұрын

    Hindi mai todha boliye

  • @crazyadi6422

    @crazyadi6422

    4 жыл бұрын

    @@rakeshranjansahoo4231 kyu be marathi hi best h

  • @gutteyadavrao

    @gutteyadavrao

    4 жыл бұрын

    Ho kharach kadhihi aika dole apoaap panavtat

  • @gutteyadavrao

    @gutteyadavrao

    4 жыл бұрын

    Aaj paryant khup Vela aikal aahe gan pan as vatat pahilyandach aiktoy and same reaction hotat This is best song in my life

  • @pramoddukre3094

    @pramoddukre3094

    4 жыл бұрын

    Nice

  • @vaishanvisonar7603
    @vaishanvisonar76033 жыл бұрын

    1 like ज्यांच्यासाठी, ज्यांनी हा अभंग बनवला, संत जगद्गुरू तुकोबाराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagardhavalepatil6759
    @sagardhavalepatil67595 күн бұрын

    वेगळीच ताकद या गाण्यात....सर्व दुःख विसरायला झालं.....जय हरी.....!

  • @shwetapanchal2909
    @shwetapanchal2909 Жыл бұрын

    Mahit nahi ka... Pan Pratyek ch weli 'Majhi Pandhrichi Maay' Aaiktana, boltana dolyat pani yete... Agadi pratyek weli... Ajay Atul hyanna manapasun Pranaam🙏🏼🙏🏼🙏🏼 tyanchya awajachya jaadu ne Baslya jagi Pandharit pohochalyachi Anubhuti yete😭😭😭😭 khup prem tumha doghanna❤❤❤❤❤❤

  • @pankajsinhasthe1001
    @pankajsinhasthe10015 жыл бұрын

    कुठली तरी दैवी शक्ती पाठीशी असल्या शिवाय हे घडणार नाही! धन्यवाद अजय अतुल

  • @rishikeshjunnarkar5507

    @rishikeshjunnarkar5507

    3 жыл бұрын

    Very right sir

  • @mohanyenpure2332

    @mohanyenpure2332

    3 жыл бұрын

    Ha kashtachi shakti

  • @surajsonawane1105

    @surajsonawane1105

    3 жыл бұрын

    दैवी शक्ती वगेरे काही नसतं जगात.. माणसाच्या बुद्धी,शक्ती वर माणुस या पृथ्वीवर जगतो .

  • @sumitgpatil

    @sumitgpatil

    3 жыл бұрын

    अर्थात...🙏🏻😢

  • @saurabhr4560

    @saurabhr4560

    3 жыл бұрын

    Khrch 🙏🚩

  • @YogeshJadhav02
    @YogeshJadhav025 жыл бұрын

    थेट पंढरपूर ला माऊलीचे दर्शन घेऊन आल्यासारखं वाटतंय. Hats off To Ajay Atul Sir... ज्यांनी वायफळ बडबड केलेली अजय अतुल सरांबद्दल त्यांना यातून चांगलीच चपराक मिळालीये काटा किर्रर्रर्रर्र 😍🙏🏻

  • @priteshbhagat9683

    @priteshbhagat9683

    5 жыл бұрын

    Yogesh Jadhav kharay sir...

  • @ajinkyakarde3475

    @ajinkyakarde3475

    5 жыл бұрын

    Koni keli hoti

  • @priteshbhagat9683

    @priteshbhagat9683

    5 жыл бұрын

    A . gupte saheb

  • @akaramansari8700

    @akaramansari8700

    5 жыл бұрын

    Beautiful song bhai

  • @sallusoft

    @sallusoft

    5 жыл бұрын

    @@akaramansari8700 सावळ्या सुखात इतुकी ओंजळ भरावी हो काय सुंदर लिहिलंय...

  • @khandugurav6363
    @khandugurav6363 Жыл бұрын

    अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि हिंदू असल्याचा.... ❤️😊

  • @SIDDHARTHC111
    @SIDDHARTHC1115 ай бұрын

    हा गाना ऐकुन काय तरी अलगच feeling होती राव..💫💖🧡🤍💚

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate71185 жыл бұрын

    या दोघांचा जन्म लोकांच्या डोळ्यात पाणी व अंगावर शहारे आणण्यासाठी झालाय !

  • @sumitgpatil

    @sumitgpatil

    2 жыл бұрын

    ❤️🔥

  • @kalimkazi9101

    @kalimkazi9101

    2 жыл бұрын

    खरय भावा ❤️

  • @ajayrokadepatil
    @ajayrokadepatil4 жыл бұрын

    एअरफोन मध्ये ऐकत होतो डोळ्यात पाणी व अंगावर काटा आला महाराज🙏🚩🚩

  • @rameshwarshankpoule

    @rameshwarshankpoule

    3 жыл бұрын

    🙏

  • @sumitnikam5480
    @sumitnikam5480 Жыл бұрын

    आपले किती भाग्य आहे की अजय अतुल हे मौल्यवान रत्न आपल्या मराठी सृष्टी ला लाभले आहेत... खूप उपकार आहेत त्याचे आहेत.. साक्षात देव उभा राहतो त्यांची गाणी ऐकली की...❤

  • @vijaysawant1315
    @vijaysawant1315 Жыл бұрын

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.❤🙏 धन्यवाद अजय-अतुल

  • @terracegarden17
    @terracegarden174 жыл бұрын

    अशी विनवणी केल्यास तो विठ्ठल जरूर हाकेला धावेल सर्व लेकरांच्या🙏🏼😥💙 कोरोना काळातुन बाहेर काढ माऊली🙏🏼

  • @undergroundtechnicals-kira3408

    @undergroundtechnicals-kira3408

    3 жыл бұрын

    1 no

  • @NoobGamer-ki9pz

    @NoobGamer-ki9pz

    3 жыл бұрын

    Kharach bhau ♥ ♥ ♥

  • @ND-jw1xj

    @ND-jw1xj

    3 жыл бұрын

    ☺️

  • @vishwambharmohite9264
    @vishwambharmohite92642 жыл бұрын

    सन 2031 मध्ये हे गाणे कोण कोण ऐकणार आहे त्यांनी like करा

  • @aadeshsalve765

    @aadeshsalve765

    Жыл бұрын

    Aas fix Kai nahi pn bgu

  • @user-xq4rn9pc4s

    @user-xq4rn9pc4s

    Ай бұрын

    Tula mahit ahe bhavishya jnu 2024 te 2030 pryant ch

  • @prasadchoure

    @prasadchoure

    29 күн бұрын

    Bhava jaglo vachlo pandhurangchya krupene tr nakki aikel 😌🙏🏻❤️

  • @akashbaraf2782

    @akashbaraf2782

    10 күн бұрын

    फक्त 2031 नाही तर हे गाण युगानुयुगे चालणार आहे. कारण हा कधीही न संपणारा विषय आहे . राम कृष्ण हरी

  • @sudhanandurkar3301

    @sudhanandurkar3301

    9 күн бұрын

    Mi 2031paryant kay jecdhe divash jivant ahe shevtchya swasa paryant eknar nahi tar ekte.. Jay Jay ram krishan hari.. Jay hri vitthal...

  • @GaneshIngale.
    @GaneshIngale. Жыл бұрын

    माझा महाराष्ट्र महान 🚩🚩🔥🔥

  • @bhavikawani8613
    @bhavikawani8613 Жыл бұрын

    गाणं सम्पताना शहारा आला अगावर खरचं गरज आहे का हिंदी गाण्याची जेव्हा मराठीच येवढी सुंदर आहे जय महाराष्ट्र 🌸💐

  • @shubhamardhapurkar3110
    @shubhamardhapurkar31105 жыл бұрын

    हे गीत ऐकल्या वर ,मराठी म्हणून जन्मल्याचा सार्थ अभिमान वाटतो !!!

  • @rohitdeore1885

    @rohitdeore1885

    5 жыл бұрын

    shubham ardhapurkar i

  • @jivankale9140

    @jivankale9140

    5 жыл бұрын

    सत्य बोललात दादा...

  • @yogeshpawar-rv1tg

    @yogeshpawar-rv1tg

    5 жыл бұрын

    Ho...bhau

  • @virajmore3419

    @virajmore3419

    3 жыл бұрын

    Bhau bhakti chi konti jaat naste

  • @rahulraut2689

    @rahulraut2689

    2 жыл бұрын

    @@virajmore3419 आणि मराठी ही जात/धर्म नाहीये भाऊ.... तुला कसकाय जात दिसली ?

  • @sadhnapatil4833
    @sadhnapatil48333 жыл бұрын

    मराठी असल्याचा नेहमी गर्व होतो. गाणं सुरु झालं की आनंदी वातावरण होऊन जात. simplicity always best...

  • @nirmalagopale3667
    @nirmalagopale36672 жыл бұрын

    जय महाराष्ट्र गर्व आहे मी मराठी असल्याचा 🙏 जय हरी विठ्ठल🙏

  • @ParamBhauYoutuber
    @ParamBhauYoutuber2 жыл бұрын

    विडिओ जर लव स्टोरी गाणं असतं तर 100M च्या वरती बघणारे असते परंतु देवाचे गाणं असले की त्याला फक्त 50M च्या आत बघणारे असतात‌.........! वाह दुनिया क्या कर रही है. एक लाईक आपल्या विठ्ठला साठी मित्रांनो.❤️

  • @Mandar_Sitar
    @Mandar_Sitar4 жыл бұрын

    I'm from Goa. And we have lot of old Vitthal temples in Villages. But all those who visit Goa thinks it's all about beer, bikini, beach and churches . But we have maintained our traditions. We sing both Kokani and Marathi bhajans in temples. And our ppl go to Wari every year for Ashadhi Ekadashi vrat.

  • @akshatakulkarni5601

    @akshatakulkarni5601

    4 жыл бұрын

    Gova is all about Christians. I think there are no marathi people Exists

  • @Mandar_Sitar

    @Mandar_Sitar

    4 жыл бұрын

    @@akshatakulkarni5601 you need to check your facts properly. What you thinking is totally wrong lady.

  • @akshatakulkarni5601

    @akshatakulkarni5601

    4 жыл бұрын

    @@Mandar_Sitar mi pan marathi ahe gova la capture kelay tya lokanii

  • @Mandar_Sitar

    @Mandar_Sitar

    4 жыл бұрын

    @@akshatakulkarni5601 population census tells that majority are Hindus in Goa. So don't worry. They know how to retain their culture.

  • @akshatakulkarni5601

    @akshatakulkarni5601

    4 жыл бұрын

    @@Mandar_Sitar what abt baghaa beach condolim and other parts

  • @shankarmore9540
    @shankarmore95405 жыл бұрын

    मराठी चित्रपटा कडे हिंदी चित्रपट स्रुश्टितील लोकांचा बघण्याचा द्रुश्टिकोण बदलत चालला आहे खरच मनापासून आनंद होतोय ... जय विठू माऊली 🙏🙏

  • @shrikantshinde7023

    @shrikantshinde7023

    5 жыл бұрын

    Ajay atul sir hats off... Atishay sundar ase he gana ahe... 🙏

  • @ChaitanyaKulkarni-ct1fe

    @ChaitanyaKulkarni-ct1fe

    5 жыл бұрын

    Tyani praman patra denyachi garajach nahi

  • @siddheshpednekar1137

    @siddheshpednekar1137

    5 жыл бұрын

    Right👌

  • @raj__korde34
    @raj__korde34 Жыл бұрын

    2023 मध्ये हे अप्रतिम गाणे कोणी एकले ❤️#माऊली🙇🏻🙏🏻😘🌏

  • @chandushinde4937
    @chandushinde49372 күн бұрын

    माझे मन भरुन ज़ाते हे गानं खुप आवडते माझा विठु माऊली विठु ❤❤

  • @RahulRautVlogs
    @RahulRautVlogs5 жыл бұрын

    2018 अखेरीस तुफान गाणे.. वर्ष भरपासून मराठी फिल्म इंड्ट्रीतील संगीत शांत होते..आता गाजावाजा होणार... Awesome

  • @YogeshJadhav02

    @YogeshJadhav02

    5 жыл бұрын

    आता राडा व्हनार 🔥

  • @adeshkhomane9627
    @adeshkhomane96272 жыл бұрын

    हे गाणं एखाद्या नास्तिकाला पण पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन व्हायला लावेल🙌🙌🙌

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade959810 күн бұрын

    ही गाणी ऐकली की आपण काय आहोत आणि कशासाठी आपला जन्म झाला असेल खरचं या भारत देशात जन्माला येणं आणि त्यापेक्षा या महाराष्ट्रात संताच्या भूमीत जन्माला आलोय किंवा येणं ही सोपी गोष्ट नाही यासाठी सुध्दा भाग्य लागत आपण छत्रपतींच्या राज्यात जन्मलो आहोत याचे सर्व बांधवानी जाण ठेवावी 🎉

  • @umesh3587
    @umesh35872 жыл бұрын

    1 billion like jhale pahije hya ganyala mitrano.❤

  • @sumeetrane4384
    @sumeetrane43845 жыл бұрын

    पुन्हा एकदा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी... माऊलीच्या कृपेचा वर्षाव सर्वांवर होऊ दे. अजय-अतुल च्या नावानं चांगभलं🙏

  • @vinayakugale

    @vinayakugale

    5 жыл бұрын

    खरच डोळ्यात पाणी आले ।। आणि अंगावर शहारे ।। सरळ ह्रदयात शिरणारं गाण ।।

  • @PrathuGujar

    @PrathuGujar

    5 жыл бұрын

    काय बोललात दादा, अक्षरशः मनातलं बोललात माझ्या।। पाणी आले डोळ्यातून आणि अंगावर काटा आला।। ।। माउली माउली ।। 🙏🙏

  • @maheshshinde6101

    @maheshshinde6101

    5 жыл бұрын

    डोळ्यात पानी आले !!!!!!! खरच मस्त सॉंग केले आहे...... अजय अतुल महाराष्ट्चे स्टार आहेत........पुनःहा एकदा आंगवार शहरे आले........ह्र्दयायत शरणारे गाने🎉🎉🎊🎉🎊

  • @soorajwaphare2874

    @soorajwaphare2874

    5 жыл бұрын

    Dada kharach he movie superhit honar ahe

  • @mk9519

    @mk9519

    5 жыл бұрын

    अगदी बरोबर बोललात

  • @ajaykumarmahapatra3155
    @ajaykumarmahapatra31554 жыл бұрын

    I don't understand Marathi...I am Odiya (odisha) But listening again & again this soul full song..My India always great.

  • @rajkhair3839

    @rajkhair3839

    4 жыл бұрын

    because this song is dedicated to lord vitthal in maharashtra an avtar of maha vishnu and second incarnation of krishana

  • @poojatupe4938

    @poojatupe4938

    3 жыл бұрын

    Great sir

  • @OMI_25

    @OMI_25

    Жыл бұрын

    Vitthal is krishna him self 📿🪷✨💙

  • @pravinbhoite2991
    @pravinbhoite29912 жыл бұрын

    तुम्ही फार महान आहात.मागील जन्म्ही फार पुंन्य केले आहे. पुण्य फळासी आले.पांडुरंगाची कृपा.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad81462 жыл бұрын

    श्रद्धेनं मन ह्रदय भरुन येतं हे भक्तीगीत ऐकलं की..🙏💞

  • @lifeofmsd7
    @lifeofmsd73 жыл бұрын

    I am Muslim पण हे गाणं ऐकल्याशिवाय मन लागत नाय माऊली माऊली

  • @rahulv2265

    @rahulv2265

    3 жыл бұрын

    Bunti khan ?

  • @sagarkhandait5875

    @sagarkhandait5875

    3 жыл бұрын

    @@rahulv2265 पंपKजजकुपोOपंप इLव

  • @prashantakkangire8618

    @prashantakkangire8618

    3 жыл бұрын

    🙏🙏 माऊली

  • @xxxxpisal4208

    @xxxxpisal4208

    3 жыл бұрын

    @@rahulv2265 ui78noò0771

  • @calvinstephen5528

    @calvinstephen5528

    3 жыл бұрын

    Ek taara movie madhi vithall gaana aiik khoop chan acches

  • @VishalKumar-og7hl
    @VishalKumar-og7hl5 жыл бұрын

    Thanks Marathi, Tamil, Telugu film industries. You are showing our hindu culture.

  • @bharatsk1803

    @bharatsk1803

    4 жыл бұрын

    Only that fuckin bollywood promoting Islam #bigshame

  • @shubhamsamrit5150

    @shubhamsamrit5150

    4 жыл бұрын

    Seriously that's true

  • @aditya76ambre

    @aditya76ambre

    4 жыл бұрын

    @samir wadgoankar खरंय! गंडले आहेत ते

  • @achintya5401

    @achintya5401

    4 жыл бұрын

    सत्य वचन

  • @shivshivay2841

    @shivshivay2841

    4 жыл бұрын

    @@bharatsk1803 thats true

  • @rajkumarbansode4703
    @rajkumarbansode47032 жыл бұрын

    रितेश दा आणि अजय अतुल दादांची जोडी🥰, त्यात विठ्ठल रुक्मिणीची गाणी😍मन प्रसन्न होऊन जाते रोज. धन्यवाद इतके सुंदर गाणी दिले .

  • @yogeshdehade2257
    @yogeshdehade225713 күн бұрын

    खरंच भाग्यवान मानतो मी स्वतःला ह्या महाराष्ट्र भूमीत जन्म झाला

  • @MrUdaykadam
    @MrUdaykadam5 жыл бұрын

    विठ्ठलाच्या पायाखालची वीट जेवढी महत्वाची तेवढेच या गाण्याचं लिखाण - अख्ख गाणं उभं आहे त्या शब्दांवर !! गुरू ठाकूर - अप्रतिम!!

  • @shivananad6824

    @shivananad6824

    5 жыл бұрын

    अजय अतुल.. आणि गुरू ठाकूर

  • @shivananad6824

    @shivananad6824

    5 жыл бұрын

    Description box madhe Lyrics - ajay atul and guru thakur Lihilay...

  • @GaneshPawar-vq2fg

    @GaneshPawar-vq2fg

    5 жыл бұрын

    डोळे पाणावले माऊली श्रद्धा अजून दृढ झाली पृथ्वी जल ब्रह्मांड विठ्ठल

  • @sujatawani1429

    @sujatawani1429

    5 жыл бұрын

    Very nice song

  • @swatishivekar2083

    @swatishivekar2083

    5 жыл бұрын

    @@shivananad6824 👌👌👌👌👌👌

  • @mangeshtaware1
    @mangeshtaware15 жыл бұрын

    7 मिनिटात पंढरीची वारी घडविली. धन्य झालो!

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi471510 ай бұрын

    असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी मी हे गाणं नाही ऐकत हे गाणं जिवंत करणार आहे माझी विठू माऊली 🙏🚩🚩🌹👍👍 माझी पंढरीची माय जय महाराष्ट्र

  • @poonamsutar1728
    @poonamsutar1728 Жыл бұрын

    अजय सर आणि अतुल सर तुम्हा दोघांची गाणी एकुण मन तृप्त होऊन जाते Please... 2023 च्या वारीला ही एक नवीन विठ्ठू माऊलींचे नवीन गाणं होऊन जाऊद्या की जेणे करून वारीला न जाता ऐणार्यांना विठ्ठू माऊलींचे दर्शन तुमच्या गाण्यातुन घरीच अनुभवतील जसं मला तुमची विठ्ठल माऊलींची गाणी ऐकून माऊली नव्याने समजतात .....🚩🙏!!..जय जय राम कृष्ण हरी..!!🙏

  • @arnavproperties9311
    @arnavproperties93115 жыл бұрын

    कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो धन्य धन्य आहेत अजय अतुल तुम्ही

  • @ashishdhagepatil9458

    @ashishdhagepatil9458

    4 жыл бұрын

    कळस नको सोनियाचा पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी ओंजळी भरावी हो

  • @adityas4713
    @adityas47135 жыл бұрын

    सर्रर्रर्रर्रर्रर्रर्र कण काटा येतो अंगावर रोज हे गाणं ऎकून..... भाग्यवान आणि अभिमान आहे पंढरपूरकर असल्याचा....विठ्ठला 🙏

  • @prakashtawade6826
    @prakashtawade6826 Жыл бұрын

    ❤ Vitthal Mauli❤🙏🙏🚩

  • @dineshmalunjkar1622
    @dineshmalunjkar1622 Жыл бұрын

    आयुष्यात एकच इच्छा आहे...अजय-अतुल यांच्या पायावर डोकं ठेवायचे आहे🙏

  • @shrinivaskatkamwar1144
    @shrinivaskatkamwar11445 жыл бұрын

    I am from pandharpur अभिमान वाटतो.. जय हरी विठ्ठल..

  • @samarthdeomare3036

    @samarthdeomare3036

    4 жыл бұрын

    मी पण पंढपूरकर

  • @sagardhondage1331
    @sagardhondage13315 жыл бұрын

    कोणा-कोणाच्या डोळ्यात हे गाणं ऐकून पाणी आले ?😘 अभिमान आहे मी मराठी असल्याचा 🙏😚😚🎵

  • @akshaymundare1083

    @akshaymundare1083

    5 жыл бұрын

    Beautiful song

  • @harshalbavaskar2942

    @harshalbavaskar2942

    5 жыл бұрын

    me..

  • @prathamsalunke_official2034

    @prathamsalunke_official2034

    5 жыл бұрын

    mala pan

  • @snehalsoti4068

    @snehalsoti4068

    5 жыл бұрын

    Mazya dolyat pani aale...👍

  • @amolrandhe2536

    @amolrandhe2536

    5 жыл бұрын

    AMOL

  • @sudhirdhumal7641
    @sudhirdhumal7641 Жыл бұрын

    मला गर्व आहे की मी, विठ्ठला चा भक्त आहे🙏

  • @Pravinc2
    @Pravinc210 ай бұрын

    देवा त्यांना पण सुखी ठेव ज्यांनी डीसलाईक केलं आहे कारण ते पण तुझीच मूल आहे

  • @toufikshaikh3805
    @toufikshaikh38052 жыл бұрын

    I am Muslim... मला अभिमान आहे की मी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला..i like this song..ajay atul big fan

  • @avinashcreation4854

    @avinashcreation4854

    2 жыл бұрын

    Mast bhawa vachun chan vatl hi comment...

  • @mangeshpuri868

    @mangeshpuri868

    2 жыл бұрын

    🙏

  • @happysoul.1905

    @happysoul.1905

    2 жыл бұрын

    आणि आम्हाला तुमच्या सारख्या मुस्लिम बंधूंचा अभिमान आहे

  • @vinayakswami111

    @vinayakswami111

    2 жыл бұрын

    👌👍

  • @abhijitrasal4724

    @abhijitrasal4724

    2 жыл бұрын

    महाराष्ट्रा मध्यें.... राहणार प्रत्येक व्यक्ती हा माणुस मराठा म्हणजे महाराष्ट्रत राहणारा प्रत्येक माणूस होय........त्यामुळें कोण मुसलीम ......नाही ना कोणी मराठा नाही.. ‌‌ सगळे महाराष्ट्रीयन आहोत.... जय महाराष्ट्र....

  • @suhasnarsale7191
    @suhasnarsale71915 жыл бұрын

    शब्द रचना जबरदस्त मी पणा च सोडून जाता , या कुडीत उरले काय , माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय

  • @nitishmore6260

    @nitishmore6260

    4 жыл бұрын

    अगदी खर आहे माऊली

  • @rahulbhandare2647

    @rahulbhandare2647

    4 жыл бұрын

    @@nitishmore6260 aàaà

  • @sharadjandrao507
    @sharadjandrao5076 күн бұрын

    एकचं नंबर अभंग वाणी मनापासून खुप छान आहे आशा चं पध्दतीने पुढेही ऐकत राहु

  • @Bhushanpatil491
    @Bhushanpatil491 Жыл бұрын

    अजय अतुल तुम्हाला मानाचा मुजरा यार काय lyrics असतात तुमच्या गाण्याचे जस काही आपण पंढरपुरात उभे आहोत आणि आमचा सावळा हरी समोर उभा आहे असा भास गाणे ऐकताना होतो आणि काय आवाज मस्त मराठी चित्रपटसृष्टीला अशोक काका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यानंतर तुम्हा दोघांसारखे गायक लाभले हीच या मराठी चित्रपटसृष्टीची खरी कमाई जय हरी विठ्ठल

  • @surajshinde2897
    @surajshinde28974 жыл бұрын

    3:19 ला जेव्हा मृदुंगाच्या आवाज येतो आईशप्पथ अंगावर शहारा येतो राव ....पुंडलिक वरदा हरी वट्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..⛳

  • @deepesh1111

    @deepesh1111

    3 жыл бұрын

    Ho kharach.... DJ fail ahe mrudunga che awaza samar.....

  • @surajshinde2897

    @surajshinde2897

    3 жыл бұрын

    @@deepesh1111 बरोबर भाऊ

  • @sudambiradar7014

    @sudambiradar7014

    3 жыл бұрын

    Mala pan

  • @kunalshivnekar1569

    @kunalshivnekar1569

    3 жыл бұрын

    खरोखर 🤩

  • @dineshkartik6611

    @dineshkartik6611

    3 жыл бұрын

    ..vcçv

  • @madhukarm7946
    @madhukarm79463 жыл бұрын

    I don't know Marathi...but enjoyed this devotional song...jai vital.. jai pandaricha...jai ho Ajay and Atul...jai Maharashtra

  • @manasifunsatara5079

    @manasifunsatara5079

    2 жыл бұрын

    Jay Maharashtra 🙏

  • @LUCKYMore-Vlogs
    @LUCKYMore-Vlogs Жыл бұрын

    जो हिंदू आहे तो आपल्या माऊली च्या गाण्याला dislike कधीच करणार नाही । काही आहेत तेच ते करतात । राम कृष्ण हरी ।।

  • @shreedharnayik1000
    @shreedharnayik10002 жыл бұрын

    Tabala music is unmatchable to any dj, jai vitthala 🚩🚩🚩 proud to be HINDU

  • @ashutoshranher

    @ashutoshranher

    2 жыл бұрын

    It's Mridangam Bro

  • @shreedharnayik1000

    @shreedharnayik1000

    2 жыл бұрын

    @@ashutoshranher yeah same we call both as tabala 🤭

  • @adwaitvedant3297
    @adwaitvedant32972 жыл бұрын

    *I am a bengali....This song is extremely passionate towards lord, awesome*

  • @a.b.deshmukh6222
    @a.b.deshmukh62225 жыл бұрын

    डोळ्यांची पारणे फेडणारा सोहळा फक्त महाराष्ट्रातच असतो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कडकच ना 👌👌👌

  • @rangeela2193
    @rangeela2193 Жыл бұрын

    @ 3:19 total bliss with the amazing beats and syncing of the drums. .. Majhi pan Dhari chi maya .. Mauli Mauli 🙏🙏

  • @appannalokur4721
    @appannalokur472117 күн бұрын

    M from karnataka i dont know marati but i felt panduranga heartly.. ವಿಠ್ಠಲ ವಿಠ್ಠಲ ಪಂಡರಿನಾಥ ವಿಠ್ಠಲ🙏🙏🙏🙏

  • @vaishnavihingawe728
    @vaishnavihingawe7282 жыл бұрын

    बालपणी लाभलेली माउली चे पंढरपूर दर्शन आजही आठवणीत आहे.....मात्र तेव्हा मला माउली ची ओळख नव्हती.... म्हनून आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनाला भुरळ घालते...मन अस्वस्थ झालं आहे....

  • @PrasadSandArt
    @PrasadSandArt5 жыл бұрын

    ७ मीनिट्स १७ सेकंद कोणी गाणं बनवावं तर ते फक्त अजय अतुल दांनीच.. ०.५० ला अंगावर शहारे आले ते जात नाहीत तोपर्यंत १.५० ला परत आले आणि हे पुढे प्रत्येक ट्रान्सफॉर्मशन मध्ये येत गेले आणि ४.५० ला तर माऊली version अस काही बनेल ह्यावर विश्वास बसत नाहीये.. अजय अतुल, गुरू ठाकूर, रितेश देशमुख.. कमाल आहात तुम्ही..!!! 🙏🙏

  • @shetkaritraders3284

    @shetkaritraders3284

    5 жыл бұрын

    खरं आहे भाऊ,,,all over ग्रेट,,

  • @vijayalande7678

    @vijayalande7678

    5 жыл бұрын

    Ajay Atul bestgayak ..may marathila labhale🤗🤗

  • @manjarekarlokesh9075

    @manjarekarlokesh9075

    5 жыл бұрын

    Ho kharokhar salute doghanna pn

  • @user-me2rn3xj7k

    @user-me2rn3xj7k

    5 жыл бұрын

    Nice

  • @pallavigarud8612
    @pallavigarud8612 Жыл бұрын

    हे गीत ऐकताच ऊर भरून येतो 🙏🚩 मना पयरेंत पोहचणार गीत 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @pravinkamble9568
    @pravinkamble956811 ай бұрын

    खरच ज़गात मध्ये अज़य&अतुल व आनखिन आदर्श शिंदे या तिघांना कुणिच तोड देऊ शकत नाही;मन प्रसन्न होतय यांचे गाणे ऐकताना;सदैव रिपिट गाणे ऐकुच वाटय सलाम यांना

  • @thekarnworld3660
    @thekarnworld36603 жыл бұрын

    माझी एक वर्षाची मुलगी आहे, तिला संपुदेगा मोह मनीचा कडवे ऐकवल्या शिवाय ती झोपत नाही... कधी मी म्हणतो कधी sound var lavto विठ्ठल विठ्ठल ❤️

  • @nageshbasvante573

    @nageshbasvante573

    2 жыл бұрын

    मी पण यार जोप येत nhi लावून झोपतो

  • @pallavikeswad8103

    @pallavikeswad8103

    2 жыл бұрын

    A

  • @sunilshinde7938

    @sunilshinde7938

    10 ай бұрын

    Nice song

  • @niranjanjoshi3212
    @niranjanjoshi32123 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच ओळख काय माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय 🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏

  • @vaidehikulkarni1694
    @vaidehikulkarni1694Ай бұрын

    अतिशय अर्थपूर्ण आणि मानाला भावणारे संगीत ❤

  • @sukadevpatil64
    @sukadevpatil6421 күн бұрын

    ब्रह्मा विष्णू महेश्वरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

Келесі