Gurupurnima - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash V
Музыка
SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the lyrical video of Gurupurnima.
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/37KvhE7
Wynk Music - bit.ly/3OKPJWa
iTunes - apple.co/3MrTRIr
Apple Music - apple.co/3MrTRIr
Amazon Prime Music - amzn.to/3Oxwuz7
Spotify - spoti.fi/37F0qso
KZread Music - bit.ly/3vK4U94
Resso - bit.ly/3khRdco
Movie - Dharmaveer
Singer - Manish Rajgire
Music - Avinash Vishwajeet
Lyricist - Sangeeta Barve
Music Arrangements & Programming - Avi Lohar, Avinash-Vishwajeet
Rhythm Team - Manish Thumbare, Rahul Rupawate, Aadesh More, Ganesh Thorat & Santosh Pedekar
Flute - Sandip Kulkarni
Chorus - Rahul Chitnis, Nitin Karandikar, Anil Bhilare, Vivek Naik, Mangesh Shirke, Santosh Bote
Sound Recording - Avadhoot Wadkar, Ajivasan Studios Mumbai
Mixing, Mastering - Aftab Aslam , Headroom Studios Mumbai
Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
Director - Pravin Tarde
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes.in/home
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
Пікірлер: 3 600
जेव्हा मी गाणं ऐकतो तेव्हा गुरूमाऊली माझ्या समोर येतात . श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@ChetanTatkare
3 ай бұрын
......
@pankajbhand228
2 ай бұрын
Swami❤
@Yash_gawali_
2 ай бұрын
❤ shree Swami Samarth
@sagarnirmal1343
2 ай бұрын
Shri Swami Samarth maharaj ki jai ho 🌍🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🌍 BGM boy's Renuka Nagar ichlkrjie
@bantikolhe7654
Ай бұрын
Shri Swami samartha 🙏🏻
मी स्वतः हे गाणं रोज ८ ते १० वेळा ऐकतो.... माझ्यामुळे माझा ४ वर्षाचा मुलगा देखील आता या गाण्याचा मोठा फॅन झाला आहे...
@shamsharma1394
2 жыл бұрын
अप्रतिम रचना सुंदर गुरु आराधना एकावे तेवड़े कमिच आहे
@bhupeshdevkar6313
4 ай бұрын
@@shamsharma1394फअठताअठाटृ
गीत असं बनवा ४ लोक नाही तर ४ लाख लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावे🙏🌺 हे गाणं ऐकून हृदय तृप्त होते🙇
@nandkumarmahamulkar8384
29 күн бұрын
Nice
या गाण्याचे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यासमोर समोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🥺😌❤️🙏🙏
@dnyaneshwarmule3453
4 ай бұрын
😢🙏🥺🙇
@punamniwate40
15 күн бұрын
😢
गेले अडीच तास हेच गान ऐकतोय....समाधानच होईना झालंय, खूप स्फूर्तिदायक, लेखकाला आणि गायकाला मनापासून धन्यवाद 🙏❤️
@manavsonawane1937
Жыл бұрын
100% right
@manish4371
Жыл бұрын
SSS
@ashishsolanke8732
Жыл бұрын
@@manish4371 qq
@snehalgaikwad8345
Жыл бұрын
Right
@prachimanchekar5329
Жыл бұрын
100%
प्रसाद ओक दादा ने दिघे साहेबाना पुन्हा जीवंत केल...या भूमिकेतुन सलाम आहे 🙏🚩💯
@user-oy5ph2wr6b
Жыл бұрын
👌👌👌
@jayesh8281
Жыл бұрын
Real great dighe saheb
@gorakhkene3757
Жыл бұрын
1😭🌄
@shreedharkale9628
Жыл бұрын
होना
@Hardwork1216
Жыл бұрын
Yes
श्री स्वामी समर्थ🌺मी हे गाणं ऐकताच मला माझ्या श्री स्वामी माऊली ची आठवण होते🙏खरच स्वामी तुम्ही सोबत आहेत म्हणून मी आज इथे आहे आणि सगळ्या गोष्टी तुमचं मुळे शक्य झाल्या आहेत स्वामी आई🙏🙌 🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी🙌🌺श्री स्वामी समर्थ🌺
@ANONYMOUS-bi8iy
Жыл бұрын
khar ahe ..! ashkya hi shakya krtil swami. shree swami samarth....!
@yogeshchaudhari883
5 ай бұрын
✌️
@prasaddarekar3034
Ай бұрын
😊
@prasaddarekar3034
Ай бұрын
@sayalibattise shri Swami Samarth
स्वामींच् हे गाणे ऐकन्यास लावले आणि मला ज्या company साठी गेले २ वर्ष try करत होतो आणि अचानक त्यांचा interview साठी कॉल आला. धन्य हो स्वामी..🙏😌💫
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच बाळासाहेब येतात....जय जिजाऊ : जय शिवराय
@DeepakGoyal-uf5pw
Жыл бұрын
😭😭😭😭😭😭
@sandipkamble337
Жыл бұрын
👌👌👌👍👍
@SHUBHAMPATIL-op6tj
Жыл бұрын
😊😊 😊8g8 gy
@SHUBHAMPATIL-op6tj
Жыл бұрын
@@sandipkamble337 t
@SHUBHAMPATIL-op6tj
Жыл бұрын
!:8
डोळ्यातून अक्षरशः पाणी येते हे गाणे ऐकतांना ! किती निष्ठा गुरूवर !! गुरु साक्षात परब्रह्म !!!
@vedantphotography8029
2 жыл бұрын
हो येताच माझ्या पण आल होत... आणि जेव्हा जेव्हा हे song ऐकू बघु तेव्हा तेव्हा डोळ्यातुन पाणी येणार नक्कीच
@prakashmore8020
2 жыл бұрын
Ekdum barobar
@prakashmore8020
2 жыл бұрын
Kharach dolyat pani yeta
@pb6690
Жыл бұрын
Really true
@devidadagale7298
Жыл бұрын
खरच येते हो दादा
पहिला गुरू म्हणजे आपले वडील. आज वडील हयात नाहीत पण ते जिथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव देवा🙏🏻
हे गाणे ऐकल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते ........असं वाटतंय गाणे ऐकत राहावं श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@gayatri0410
8 ай бұрын
Shri Swami Samarth❤❤
कमीत कमी 2000 वेळा हे गाणं ऐकलं मी.. आयुष्यभर ऐकणार.. 🙏🙏
@deepanikam6898
2 жыл бұрын
I love this movie and I most love ❤️❤️this song कितीही वेळा ऐकल तरी वरंवार ऐकावस वाटत 🙏🙏
@Madhura8797
2 жыл бұрын
Kharch khup sundar movie ahe
@kavitap9027
2 жыл бұрын
True, Same with me
@surajkhavnekar2827
2 жыл бұрын
परत परत ऐकावेसे वाटत राहते
@prathameshpatil6856
2 жыл бұрын
❤
दिघे साहेब हे कोणाला माहित न्हवते पण धर्मवीर फिल्म ने जगाला त्यांचा इतिहास दाखवून दिला सलाम त्यांचा कार्याला आणि सलाम प्रवीण तरडे सरांना खरच आतभूत साखरला तुम्ही धर्मवीर 🙏🙏🙏
@live1m...106
Жыл бұрын
kzread.infoDWA2kUKsV_E?feature=share
@vickygite7286
Жыл бұрын
प्रसाद ओक यांनी सिनेमा काढला हा प्रवीण तरडे चा नाही आहे हा
@shubhamsupalkar7038
Жыл бұрын
Dada saglyana mahit ahe
माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज __❤️✨ माझे गुरु छत्रपती संभाजी महाराज __🚩✨🧡 हे गाणं ऐकल्यानंतर मला फक्त शिवछत्रपती आठवतात__🚩✨🙏🚩
"तुझ्यामुळ मायबापा उघडल डोळ, विरुनिया गेल भाव मनातल भोळ"❤❤ गाण ऐकताना भगवान श्रीकृष्णांची आठवण येते. वेळोवेळी प्रभूंनी अर्जुनासारख माझ्या पाठीशी उभ राहून मला मार्गदर्शन केल आहे. प्रभू सदैव तूमची कृपा आमच्यावर राहुदे.❤❤
साक्षात गुरू समोर हजर असल्या सारखी अनुभूती येते, गाणं ऐकल्यावर, सुंदर. श्री स्वामी समर्थ
@nileshpatil3709
Жыл бұрын
Shree swami samarth
@ishwarisutar9580
Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@abhishekkajale8239
Жыл бұрын
असं गाणे 🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली वर असावं 🙏
@niranjanjoshi5536
Жыл бұрын
Shree Swami Samarth
@live1m...106
Жыл бұрын
kzread.infoDWA2kUKsV_E?feature=share
🥺हे गाणं आयकता डोळ्या तू पाणी येते.🥺💯 आवड फकत आनंद दिघे साहेबाची.🌈🌟
हे गाणं आकुन मानसाच्या मनात एकच विचार येत तो म्हणजे आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई बाबा यांची मनातुन आठवन येते हो❤
ब्रम्हाणडंनायक श्री स्वामी समर्थ
मी 17 वर्षाचा होतो माझे वडील गेले माझ्या समोर खूप अडचणी आहेत पण स्वामी समर्थ माझ्या विट्टलला मुळे मी खूप खुश आहे हे गण माझ्या स्वामी ना अर्पण करतो
@sbk3814
Жыл бұрын
भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत
@umesh3587
Жыл бұрын
अशक्य हि शक्य करतील स्वामी. फक्त निष्ठा आणि भक्ती राहू द्या बाकी सर्व स्वामिंवर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ 🙏☝️🤗
@Shriswamisamarth483
Жыл бұрын
@@umesh3587 ❤️🩹🙏🏻👍🏻
@neerajthakur5970
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌸🙏
@nutanshinde6343
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻
गुरू स्पर्श दूर करी दुःखाची सावली. ❤️||श्री स्वामी समर्थ||❤️
@ganeshjadhav6007
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏♥️
@amrutaselmokar1126
Жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ||
@bhargavinarawade2106
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sarthakjadhav4332
Жыл бұрын
ततभछंण
@SurekhaRanjane-pt6bm
11 ай бұрын
Shree Swami Samarth 🌏🙏
गाणं ऐकताना अश्रू थांबतच नाहीत..🥺 "छत्रपती शिवाजी महाराज" डोळ्यासमोर येतात...🧡🙏🚩
@shivpatankar4736
Жыл бұрын
Ekdam manatla bollas mitra. Jai Shivray
@amitdesai9163
10 ай бұрын
Best Bro❤❤
@adityapol8098
3 ай бұрын
Mag tu khara shivbhakt ahes bhau 🚩🧡
हे गाणं जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मला माझा बाप डोळ्या समोर येतो आणि आपोआप डोळ्यातून पाणी येतं ...😢😢 miss you dad 😞
साक्षात गुरु चरणी लिन झाल्याचा आभास,अप्रतिम सूर आणि भारदस्त आवाज यांची जादू म्हणजे हे गाणे! गाण्याचे चित्रीकरण बघून मन हेलावून गेले.दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो. जय महाराष्ट्र !
@B-PatilKing
2 жыл бұрын
सुरेश वाडकर wadkaran सारखं blkul नाही हां? काही🙄 काहीही
@chetanpatil6462
Жыл бұрын
Jay Maharashtra 🚩🚩
@bhuvanlingawale1596
Жыл бұрын
Kay bolas va va
@kishorkadam6716
Жыл бұрын
छान लिहिले
@roshandhondi7184
Жыл бұрын
Jai balasaheb Thackeray jai shivaji maharaj
खरंच या गाण्यातील एक एक ओळी काळजात शीरते आणि डोळ्यात पाणी येतं 🙏
@SnehaAkshay1209
Жыл бұрын
XzzXzzz
@sunndakasbe274
Жыл бұрын
मला हे गाणं ऐकताना खूप डोळ्यातून पाणी जय महाराष्ट्र
@SYM3965
10 ай бұрын
अगदी
@NataliMhatre
5 ай бұрын
हो खरं आहे
दिवसातून 50 वेळेस तरी ऐकतो मी हे गाणे💯💯👌👌❤️ छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे गुरु🙇🙇🌺🌺🙏🙏🥺🥺🥺🧡🧡🧡
@gajananchavan6750
6 ай бұрын
❤🚩🚩
दिघे साहेब 🙏🏻🚩गुरु माऊली आहात तुम्ही फक्त तुमच्यासारखे चांगले कर्म माझ्या हातून होऊदे एवढाच आशिर्वाद दया🙏🏻🚩जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻🚩
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🙏🏻🙇🏻♂️🚩
@JayShriRam7448
Жыл бұрын
❤️❤️
@venkateshjadhav7144
Жыл бұрын
🚩❤️
@satyawanpanchal4128
Жыл бұрын
@@JayShriRam7448 p
@sagarpatilvlogs754
Жыл бұрын
ह्यालाच तर गुरुभक्ती म्हणतात भाऊ
@sidhivinayakproperties8455
Жыл бұрын
मनातले बोललास रे मित्रा..🚩
मुझे मराठी नहीं आती। मगर वीडियो और जिस तरह से दिल से गाया गाया है इसमें जितनी तारीफ करो कम है। लगातार अभी इतने बार सुन चुका मगर दिल नही भरता🤗🤗🤗🤗🤗🤗😍
@aditijadhav310
Жыл бұрын
धन्यवाद आपका
@amitdesai9163
4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे श्री संत बाळूमामा येतात 🙏🌺
I'm just offering this song to my parents,my school teachers, my junior clg trs,my tution trs,my junior clg one &only fav ma'am,and also too my prof.cousin 🥰❤️🥺.... I'm blessed to have such a good mentors (guru's) in my life like you all 👆🏻❤️
@HarshaKharkar-09126
10 ай бұрын
❤️
प्रत्येक क्षणी काटा येतो अंगावर ऐकताना.. असं संगीत देणाऱ्या अविनाश-विश्वजीत यांना, गुरुबद्दलची भावना गाऊन ओतणाऱ्या मनीष राजगिरे यांना आणि त्यात विठोबाचा इतका सुंदर गजर लिहिणाऱ्या संगीता बर्वे यांना मनापासून अभिनंदन 🙏🙏हा त्रिगुणात्मक आणि विलक्षण संगम आहे... अद्वितीय🙏🙏 मनापासून सलाम ❤❤
किती सुंदर....दिवसाची सुरुवात ह्याच गाण्याने होते....शब्दरचना अप्रतिम भावनिक
@shankarjadhav1342
2 жыл бұрын
Pp
@rohitkadam6405
2 жыл бұрын
अगदी बरोबर..... मन प्रसन्न करणारे गाण.....
@abhishekshelke8925
2 жыл бұрын
🙏
@rahulpekhale4216
2 жыл бұрын
@@rohitkadam6405 th Ĺĺlar..vćďsďdcďçvmcdn
@sujatachavan9993
2 жыл бұрын
Khar ahe
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर महादेवांची प्रतिमा उभी राहते... ओम नमः शिवाय
@patillinga5570
2 ай бұрын
Har Har mahadev 🚩🔱❤️
मी आज दिवसातून 100 वेळा गाणं आईकले सुंदर गाणं म्हटलं आहे मृदंग तरी खूप भारी वाजवला आहे गाणं कंपोज एक नंबर गायक सुपर आहे👌🙏
मला हे गाणे ऐकून अश्रू अनावर होतात सतत डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराज दिसतात मला असे का होते ठाऊक नाही पण स्वामी समर्थ महाराज यांनी अनेक संकटातून मला बाहेर काढले आहे त्यांची माझ्यावर कृपा असावी म्हणून असे होत असावे *श्री स्वामी समर्थ* तुमची कृपा दृष्टी अशीच असूद्या स्वामी मी खूप आभारी आहे मला तूम्ही गुरू म्हणून लाभलात, काही चुकत असेल तर क्षमा करा स्वामी तुम्हीच माझीआई तुम्हीच माझा बाप, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते 🙏🙏🙏🙏
खूपचं सुंदर आहे...... एकदम हृदयाला भिडते हे गाण.... मझय फोन ची रिंगटोनच आहे ......nice...❤❤
जगात फक्त आई आणि वडील हेच गुरू आसतात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका
@shravanpadalkar1268
Жыл бұрын
हो आई वडील ही गुरू आहेत
@vrushabhkamble7785
Жыл бұрын
बरोबर आहे
@vaibhavpatil875
Жыл бұрын
4000%
@sagargajare1433
Жыл бұрын
या जगात आई आणि वडील हेच गुरू अस्तात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका
@user-ot4kt2rz6m
Жыл бұрын
चुक
किती सुंदर आहे हे गाणं., जेवढ्या वेळा ऐकत आहे तेवढ्या वेळा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही... किती सुंदर शब्द आहेत., निलेश राजगिरे हे तुमच्या आवाज साठी च जणू लिहलं आहे...😑👌👌👌
@ManishRajgireOriginal
2 жыл бұрын
Manish Rajgire
@vidyagholap6120
2 жыл бұрын
@@ManishRajgireOriginalनमस्कार सर तुम्ही माझी कंमेंट वाचली.... मी आभारी आहे तुमची thnx 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ramapotdar4617
2 жыл бұрын
अप्रतिम शब्द,अप्रतिम संगीत ,अप्रतिम आवाज ,गुरु कृपेचा अनुभव
@prakashmore8020
2 жыл бұрын
Exactly
@baneshwarkalel1714
Жыл бұрын
खुप सुंदर
खरंच सद्गुरू चि प्रतिमा कायम दिसती हे गाणं एकताण आणि सहज पाणी डोळ्यात येते 🙏
हे गाणं ऐकल की गणपती बाप्पा ची मूर्ती समोर दिसते 🥺माझे गुरू तेच आहेत...❤️🥺 डोळ्यातून पाणी सारखं चं येत 🥺 हे गाणं ऐकल की 🌍❤️🙇🌺🥺
@user-xy5wl8zu7v
7 ай бұрын
❤
I don't understand marathi but i can feel this song, the immense trust and bhakti towards your guru can lead you towards success ❤️🙏
@motivationguru1672
Жыл бұрын
Nice
@nishamodak3549
Жыл бұрын
Hi
@user-lw8of2sb3i
Жыл бұрын
@@nishamodak3549 hi
@pratu4413
Жыл бұрын
Yes bro ❤️
@prishazempires358
Жыл бұрын
👍🏻
आयुष्यात खंबीर साथ देणारा एकतरी विठ्ठल प्रत्येकाला भेटावा ..... संपूर्ण जीवनाच सार्थक होऊन जाईल..... 🙏🏻
@kamlakarmekalwar8746
Жыл бұрын
❤
सध्याच्या या राजकारणात साहेबांसारखे गुरू...आणि आपल्या गुरूवर निष्ठावंत प्रेम करणारे दिघे साहेबांसारखे शिष्य पहायला मिळत नाहीतच हि सर्वात मोठी खंत वाटते...... खरचं साहेब आज तुम्ही दोघे असता तर आपल्या महाराष्ट्राचं चित्र वेगळच असतं.........
🙇🏻♀️ गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙌
धर्मवीरचं ह्या गितानं जिवन जगण्याचा आनंद कळाला हे गीत पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं राव. धन्यवाद गायकी आणि संगीतबध्द केलेल्या कंपोझर्स यांना. खरच किती शब्दांची सांगड याच्यात नोंदवली आहे गितकारानं. कौतुक कुठून आणि कसं करावं हेच उमजलं नाही राव, कारण प्रत्येक स्वर हा काळजात बसून जात आहे. कितीही कौतुक केलं तरी पूर्ण होणार नाही. धन्यवाद,...
दिघे साहेबासारखा कोण नाही साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩
@jayrajgaikwad-xt6ne
Жыл бұрын
मुंबईत स्वर्गीय ठाकरे साहेब स्वर्गीय दिघे साहेब आणि आता गवळी साहेब डॅडी
@subodhmothe5131
7 ай бұрын
@@jayrajgaikwad-xt6nedighe sahebann sarkha koi nhi pan
@sonukate3753
2 ай бұрын
Dighe saheb te dighe saheb ch hote tyanchya sarkhe punha hone nhi❤
हे गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फक्त श्री नानास्वारिंचा व आप्पास्वारिंचा चेहरा डोळ्यापुढे येतो.. 🙏🙏 जय सद्गुरू..
@user-zp9nl6td4j
3 күн бұрын
Jay sadguru
हे नुसतं गाणं नाही तर भावना आहेत, ज्या रसिकांच्या काळजात पोहोचवण्याचे चोख काम गाण्याच्या लेखकाने, आणि गायकाने केले आहे..... त्यासाठी त्यांचे अभिनंदन.....👏 मराठीतील दोन गाणी जी माझ्या खूप जवळची आहे.... एक म्हणजे बघतोस काय मुजरा कर चित्रपटातील "माझ्या राजा र" हे गाणं आणि दुसरं हे..... 👏 आणि दोन्ही गाणी महाराष्ट्राच्या दैवतांवर साकारलेली.....🙌
वेळ काढून रोज एकदातरी हे गाणं ऐकतो... Positive Energy....
@vickyjagtap1921
Жыл бұрын
Mi pan
@user-pw5ny8he6g
Жыл бұрын
Mi pn
@amitdesai9163
5 ай бұрын
I am❤
हे गाणं ऐकलं ना_मला माझ्या वडिलांची खूप आठवण येते....Miss You Pappa 😭
@atulrasane9838
Жыл бұрын
😭😭
@OmieTubes
Жыл бұрын
ते तुझ्यातच आहेत💐💐
@prashantpardeshi6050
Жыл бұрын
आपले वडील च विठ्ठल आणि आई रुख्मिणी आहे. त्यांची सेवा करा. हेच जगात सत्य आहे.
@shubhamgawali3519
Жыл бұрын
SAME BRO 😭😭😭
@gsgaming5327
Жыл бұрын
seam to you bgau
हे गाणं मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऐकतोय.. किती मस्त गाणं आहे हे. लगेच मनात जागा करून घेत.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤
मला तरी वाटत.. डोळे बंद करुन हे गाणं ऐकत असतांना..प्रत्येक व्यक्तिच्या डोळ्यासमोर आप आपले सदगुरु.. श्रध्दा स्थान असलेली व्यक्ती नक्कीच येईल.. अन सतत बाहेर फिरणार हे मन आपोआपच थोडावेळ स्थीर नक्की होईल.. शब्द अनुभवातले ❤
@user-cz1sn9vw4b
22 күн бұрын
🙏📿
निलेश राजगिरे यांचा आवाज आणि हे गीत लिहिणारे लेखक यांना सलाम,खूपच सुंदर लेखन आहे सर आपलं,,,आगदी गुरू आणि शिष्य याचं अतूट नातं कसे असते याचं जीवंत उदाहरण म्हणजे हें गीत,,,,,🙏🙏💐💐💐💐💐
काय गाणं तयार केलंय संपूर्ण music team ला सलाम, आणि मनीष साहेबांनी काय गायला आहे सलाम 100000 वेळा ऐकायला तरी परत ऐकू वाटेल.
मी खुप नशिबवान आहे, माझे गुरू माझ्या सोबत नाहीत पण त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांनी मी प्रेरित होऊन माझे जीवन जगत आहे आज हे गाणे ऐकून ते सोबत असल्याची जाणीव होत आहे..🙏🏻
Real peace is hereee..!! When i listen these song, always two happy faces come before me...❤and that is unforgettable for me...❤️🩹That persons are my "GURU'S" - Bhole Teacher, Gawande Teacher...💗
अप्रतिम शब्द रचना.. तसाच आवाज.. दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळेस ऐकावं वाटतंय.. खूप छान 💐👍
खूप सुंदर ..।अंगावर शहारे येतात ..किती वेळ ऐकलं तरी मन भारत नाही..ऐकत राहावंसं वाटते...काय बोल आहेत आणि भाव आहे...डोळ्यात पाणी येते...गुरूंची आठवण येते...🙏🙏
@samruddhi5461
Жыл бұрын
Krch kup bavnik Ani kup Chan song aahe
खूप छान शब्द आहेत मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर
गुरूंना ब्रम्हा म्हणलं ते कमी पडलं म्हणुन गुरूंना विष्णु म्हणलं तेही कमी पडलं म्हणुन महेश (शिव) म्हणलं तेही कमी पडलं म्हणुन शेवटी गुरूंना परब्रम्हच म्हणलंय!! 🙏🙏🌹🌺
हे गाणे ऐकताना माझा डोळ्यासमोर माझा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांच्या सावलीत आहे.
@swamisamarth5281
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@vishalapte8862
Жыл бұрын
खरचं आहे . श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@monikaphadtare3162
Жыл бұрын
Shree Swami Samarth 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@saairajjage3594
Жыл бұрын
Shree Swami Samarth
@savanjaiswal3053
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
स्वामी माझे गुरु... 🙏🏻❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻💫✨️
@sameerjoshi5593
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@jstsjtendulkar4935
Жыл бұрын
Shree swami samartha 🙏 Jay jay swami samartha 🙏 Jay Shankar maharaj 🙏
@rahulmane7215
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@atulrasne6819
Жыл бұрын
@@jstsjtendulkar4935 Jay Shankar swami samarth om
🕉🚩हे भजन ऐकताना पं पूज्य श्रीगुरू कल्कीजीं समोर प्रगट दिसतात गुरू महिमा अगाध आहे. श्रीगुरु कलकि परमात्मने नमः 💐💐🙏🙏🌾🌾
शब्दों मैं इतनी क्षमता नहीं की गुरुभक्ति की इस भावना को व्यक्त कर सके। 🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏बहुत बहुत धन्यवाद
गुरू आणि शिष्याच काय नाते असते हे दिघे साहेबानी दाखवून दिले।।।।अप्रतिम संगीत
@Royal_Ajay_suryawanshi_333
Жыл бұрын
आणी गुरूने त्यांना धोक्याने मरण दिले त्याच काय
@Ayushpatil0701
Жыл бұрын
@@Royal_Ajay_suryawanshi_333 nashib samjayacha ata ayushach yevda hota jyacha kafun zala tyache tari ki chuke
@janumore5064
Жыл бұрын
मी रोज हेच गाणं ऐकतो
झेंडा , मोरया या राजकीय मराठी मूवी नंतर धर्मवीर या सर्व चित्रपटांतील गाणी खूप छान आणि परत ऐकण्यासारखी आहेत. 1) विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. 2) मोरया तूच माझी आई देवा तूच माझा बाप 3) गुरुपौर्णिमा भेटला विठ्ठल माझा
आई सारखा गुरु या जगामध्ये कोणी नाही 🙏🙏🙏
प्रविण तरडे सरांनी असे जबरदस्त चित्रपट दिलेत पुढील काही पिढ्या पहातील🙏👍 मुळशी पॅटर्न, धर्मवीर, हंबीरराव,देउळबंद
श्री स्वामी समर्थ 🌼🙇🏻♀️🌼❤️🙏🏻🌼🙇🏻♀️
प्रसाद ओक ने मन जिंकले त्यांनी भुमिका जगवली .... 😍गाण तर खूपच सुंदर😍💓 सगळे कलाकार मस्त एकदम....दिघे साहेब अजून हवे होते... राजकारणच वेगळे राहिले असते...
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे शिक्षक माझे गुरु येतात बिडवे सर, कदम सर आणि जरे सर 🥰
@Pri91sha55
3 ай бұрын
Please tell me name in comments box...Who are like my message ... Thank you ❤
हे गाणं ऐकते तेव्हा माझ्या डोळ्या समोर माझे श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात....🌺🙏♥️
जय शिवराय जय महाराष्ट्र खुप सुंदर आवाज आहे तुमच्या आवाजात सुरात एक वेगळाच अनुभव देऊन जातो काहीतरी साक्षात्कार आहे ,, 🙏🙏🙏🙏🙏
🙏 हे गाण सगळ्यांना पाठ असणारच 🙏 🌹 स्वामी आमचे गुरु 🌹 ✨🙏 श्री स्वामी समर्थ🙏✨
@akshaymore8860
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sourabhkokane5318
Жыл бұрын
🌺श्री स्वामी समर्थ 🌺
@sachingaikwad8309
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ❤
@sayalikanere1988
Жыл бұрын
Shree swami samarth
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🚩
गुरू म्हणजे दुसरी आई जी लांब असुन सु्द्धा मुलांवर कोणतेच संकट येउ देत नाही .. गुरूमाऊली
अप्रतिम लिहिले आणि गायले सुद्धा रडायला येते. अप्रतिम शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम गायले नमस्कार गायकाला. प्रसाद ओक ने अप्रतिम अकटिंग आनंद दिघे साहेब जन मनात जागरूक केले 😢
I am a North Indian guy, but i love this song. Actually i stay in konkan and I know marathi language. Hats off to singer.....what a song
@vinoddobkar672
Жыл бұрын
Hart tuch song 🎵
@arjunchavan2185
Жыл бұрын
there is no north and south in india olny india
@milindpatekar2229
Жыл бұрын
दिघे साहेबांनी खर गुरूच नातं जपलं पण आताचे शिक्ष्य गुरुचे गुरु बनायला जात आहेत. म्हणजेच ज्या ताटात खायचं आणि त्याच ताटात घाण करायची.
माझे गुरू माझे आई बाबा___❤❤😘😘
गुरू विना शून्य सारे विश्व हे सकल🌺 धन्यवाद आदरणीय गुरूवर सरश्री 🌺 🙏
काय गाणं आहे यार...गीतकार, गायक, संगीतकार सलाम आहे तुम्हा सर्वाना 🙏👌❤
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.... काय शब्दांची गुंफण केलीय 🙏🙏🙏
How many times I listen to this song, it brings a divinely bliss. Song of this Era. My Salutations to the entire team composing this song, music and all... Hats off
गुरु हीच माऊली - बाळासाहेब हरणावळ🙏
हे गाण मी रोज दिवसातून 4 -5वेळा एेकतो फार सुंदर आहे गाण अक्षरशा डोळ्यातून अश्रु येतात🤗💓🙏👍 धन्य धन्य ते साहेब आणि साहेब 🙏.
हे गाणं ऐकतांना फक्त गुरूंचा चेहरा दिसतो. मन एकदम भाव विभोर होऊन जाते डोळ्यातून पाणी येतो. गुरूवीण सुने सारे विश्व हे सकल... जय बाबाजी जय गुरूमाई ।। हर हर महादेव ।।
माणसाच्या आयुष्यातील प्रथम गुरु वडीलच असतात ❤
ज्यावेळेस हे सुंदर मराठी गाणं कानावरती आल्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज अशा थोर गुरूंची आठवण येते
....कीतीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही, नमन माझ त्या शब्द रचनाकाराला , गायकाला आणि संगीतकाराला... नतमस्तक
विठ्ठलाची प्रतिमा अपोआप डोळ्यांसमोर उभी राहते ....🙏🚩🚩प्रथमच पाहायला मिळतय ज्या गाण्यात विठ्ठलाची एकही प्रतिमा नाही.... पण हे गाणं ऐकणार्या आणि बघणार्याला साक्षात विठ्लाचं दर्शन घडून येतयं 🙏🙏🚩🚩..आवाज फारच सुंदर आहे
आदरणीय हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
श्री दिघे साहेबांनसारखा नेता हया महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही सलाम साहेबांना
इस फ़िल्म को हिंदी मैं भी उपलब्ध करवाया जाये बहुत सुंदर अतुलनीय संवाद जय श्री राम हिन्दू हृदय सम्राट जय बाला साहेब ठाकरे साहब
@user-pw5ny8he6g
Жыл бұрын
Aahe na zee 5 app varti
अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी शब्द रचना, गाणं अगदी कळजाला भिड़तं, धर्मवीर साहेब परत या⛳🙏 जय जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र
ज्यांच्या आयुष्यात गुरु, सद्गुरु आहेत त्यांना या गाण्याचे महत्त्व समजेल🙏🏻💐❤
@anjubjadhav2710
7 ай бұрын
नक्की
मला फक्त आणि फक्त आनंतकोटी ब्रम्हांड नायक,राजाधिराज,परब्रह्म,श्री संचीदान सदगुरू,अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज. हे आठवतात.
Love from utter Pradesh Balasabh Amar rahai Hindu Tiger 🚩🙏🕉🇮🇳💓
आत्मा प्रसन्न करणारं गानं...💯❤🙏🙏🙏