मैथिली ठाकूर यांनी गायलेले सर्व मराठी अभंग - ज्यूकबॉक्स

Музыка

मैथिली ठाकूर यांनी गायलेले सर्व मराठी अभंग - ज्यूकबॉक्स
Maithili Thakur Marathi Abhang - Jukebox
मैथिली ठाकुर मराठी अभंग - ज्यूकबॉक्स
0:00 - 3:28 मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
3:29 - 10:03 कानडा राजा पंढरीचा
10:04 - 15:42 माझे माहेर पंढरी
15:43 - 23:21 अबीर गुलाल
23:22 - 29:26 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
29:27 हे सुरांनो चंद्र व्हा
#maithilithakur #RishavThakur #AyachiThakur
You can join us on our Social Media.
Maithili Thakur
Instagram: / maithilithakur
Facebook Page: / maithilithakurofficial
Twitter: / maithilithakur
Rishav Thakur
Instagram: / rishavthakur.official
Facebook Page: / rishavthakurtabla
Twitter: / rishavtabla
Ayachi Thakur
Instagram: / ayachithakur
Facebook Page: / ayachithakurmusic
Twitter: / ayachithakur
Contact Mail: thakursinfo@gmail.com
Website Address: www.maithilithakur.in

Пікірлер: 533

  • @mohandaschorey6080
    @mohandaschorey6080 Жыл бұрын

    "मनी नाही भाव" हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन सुंदर गायले. 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Жыл бұрын

    मैथिली तुझे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत . पंढरपूरच्या पांडुरंगाचे आभंग खुप सुंदर गायलीस बाळा 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद जय महाराष्ट्र 👌👍

  • @sudhirbokil

    @sudhirbokil

    9 ай бұрын

    खरंच मैथिलीला भाषेच्या सीमा राहिल्या नाहीत..खूपच छान मैथिली!

  • @ladcreation7084

    @ladcreation7084

    9 ай бұрын

    very nice

  • @AshokPawar-nu5us

    @AshokPawar-nu5us

    7 ай бұрын

    2:23 2:25 2:26

  • @ynpatil7538
    @ynpatil7538 Жыл бұрын

    मैथिलीच्या गायनाने मी खूप खूप भारावून गेलो . मैथिली हिरा आहे.तिचा कुनी नाद करायचा नाही.... युवराज पाटील खेबुडकर

  • @hemantsurse
    @hemantsurse Жыл бұрын

    सर्वच गाणे एकदम अप्रतिम व उत्तमरीत्या गायन केले आहे तसेच तुला वाद्यवृंद यांनी जी साथ दिली ती तर एकदम अप्रतिम आणि लाजवाब..भविष्यात तुझ्या कडून अजून मराठी अभंग, भक्तीगीत, गाणे ऐकायला भेटतील याबद्दल शंका नाही..तुला व तुमच्या संपूर्ण टीम ला पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...✨✨💐💐

  • @jayprakashsamant9724

    @jayprakashsamant9724

    Жыл бұрын

    सुंदर गळा व सुंदर हार्मोनियम वादन फार थोड्या लोकांना ह्याच सुख घेता येत व देताही येत त्यापैकी तू एक, आई बाबांच खरच पूण्य असल्याशिवाय अशी अपत्य जन्माला येत नाहीत त्यांचे आभार मानून तू तुझे कार्य पुढे चालू ठेव

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde5 ай бұрын

    ,महितीली. बेटा, खुफ खुफ सुंदर आभांग गायली. पांडुरंग भगवान् तुला उदंड आउष्य लाभो

  • @RajkumarKarde

    @RajkumarKarde

    5 ай бұрын

    Ramkrishna Hari.

  • @suchauk
    @suchauk Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🚩 अप्रतिम आविष्कार आहे दैवी देणगी आहे. खूप खूप शुभकामना.

  • @nairanjanajawale1280
    @nairanjanajawale1280 Жыл бұрын

    मैथीली, तुला आणी तुझ्या गोड गोड दोन भावांना भगवंताचे खुप खुप आशीर्वाद.!

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 Жыл бұрын

    मैथिली तु कानडा राजा पंढरीचा.हे भक्ती गित खुपच छान गायले. तुला आमच्या सारख्या विठ्ठल भक्तांच्या खुप खुप सुभेच्छा.

  • @adityapandit7960
    @adityapandit7960 Жыл бұрын

    बिहार से होते हुये भी मराठी गीत कितना अच्छा !!❤️❤️❤️❤️ Love you मराठी भाईयों..🤗🙏 प्रणाम..

  • @unechasm
    @unechasm Жыл бұрын

    बहुत, बहुत ही सुंदर हिंदी भाषी होके मराठी अभंग इतने मनमोहक आवाज में सुनने को मिल रहा,जितनी प्रसंसा करें उतनी कम है।माँ सरस्वती सदैव भक्ति के भजनों का स्वर प्रदान करती रहे यही प्रार्थना।

  • @shivdhanesh3557
    @shivdhanesh3557 Жыл бұрын

    बेटी तुम युग युग जियो । क्या मैथिली,क्या भोजपुरी ,अवधी , पंजाबी ,आज तो मै पवित्र मराठी अभंग सुनकर ,मैं यही सोच रहा हूं भगवान तुम्हें विश्व गवैया आये दिनों मे अवश्य बनावेगें ।

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 Жыл бұрын

    आप मराठी भाषीक नही होते हुये भी आपने बहोतही बढिया मराठी अभंग गाया है | व्वा क्या तारीफ करे शब्द नही है शुभाशीषकेसंग ढेरसारी शुभ कामनायें | प्रभुकी आप पर सदैव कृपा रहे

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Жыл бұрын

    अतिशय,अमरूत,तुल्य,स्वर,चंद्रशितलसुरांनो,अजुन, याहीपेक्षा पोर्णिमेच्या प्रकाशाच्याही,पुढे राहा,हीच,मैथिलीला, शुभेच्छा जय हो,तुम्हारीजय,जहो, जयगुरुदेव

  • @drakeart1
    @drakeart1 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अशीच गात जा सैदेव देवी स्वरस्वती ची तुला फार चांगला आशिर्वाद आहे फार मोठी देन आहे कला 💖💖👌👌

  • @virshekharmane1893

    @virshekharmane1893

    Жыл бұрын

    🙏🙏🙏👍👍👍🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎆🎆khup Chan gayan Chan music 👍👍👍

  • @swaminathankalimuthu620

    @swaminathankalimuthu620

    Жыл бұрын

    Mesmerizing

  • @madhusudanambardekar7284

    @madhusudanambardekar7284

    Жыл бұрын

    Shabbas betà.

  • @narayngudekar7412

    @narayngudekar7412

    Жыл бұрын

    @@virshekharmane1893 .

  • @vamanraokatekar9534

    @vamanraokatekar9534

    Жыл бұрын

    ंंंंंंं

  • @narayanshevkar3898
    @narayanshevkar3898 Жыл бұрын

    मैथिली खुपच छान गायन , वादन ,तुम्हा दोघांना माझा सलाम

  • @bhaupatil1123
    @bhaupatil1123 Жыл бұрын

    ताई तुमचा शास्त्रीय संगीत चा रियाज भरपुर कष्ट घेतले आहेत. अभिनंदन व मात्रुभाषा मराठी नसताना इतके चांगले फक्कड गाता त्याला तोड नाही

  • @sunandadighe3657
    @sunandadighe3657 Жыл бұрын

    अप्रतिम आवाज आहे, दैवी देणगी लाभली आहे 🙏

  • @Hardevsinghchaudhary
    @Hardevsinghchaudhary Жыл бұрын

    Thanks for this 🙏🏻

  • @parashrammagar5290
    @parashrammagar5290 Жыл бұрын

    कु. मैथिली तू छान मराठी अभंग गातेस तू भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकरच आहे... धन्यवाद....

  • @chandrakantkamtekar7224
    @chandrakantkamtekar7224Ай бұрын

    मैथिली तुझा गळा देवाची देणगी आहे.गाणी ऐकून मन प्रसन्न होते.मेंदुला चालना मिळते.श्री देव कुणकेश्वर ता देव गड जिल्हा सिंधुदुर्ग.

  • @maheshfulmante7095
    @maheshfulmante7095 Жыл бұрын

    खरचं अप्रतिम आवाज आणि तो कानडा राजा पंढरीचा गाण्यातला राग जो पकडलास ❤️❤️😍😍😍

  • @JayHindTVcom
    @JayHindTVcom2 ай бұрын

    *आपको पता भी नही होगा के आपने सभी महाराष्ट्रवासीयोंका दिल जीत लिया है। महाराष्ट्र मे शायद ही कोई ऐसा मिल जायेगा जो आपको जानता न हो। आप ईश्वर का अद्भुत निर्माण हो। सभी मराठी भाईयोंकी तरफसे आपको लाख लाख शुभकामनाये! धन्यवाद*

  • @anilnagare1547
    @anilnagare1547 Жыл бұрын

    Saraswati's Blessings. Great siblings. Jai Hari!!!! Power of Vitthal.

  • @suryakantbhosale9299

    @suryakantbhosale9299

    Жыл бұрын

    👍

  • @user-it3wk6zm7e
    @user-it3wk6zm7e Жыл бұрын

    जय श्री कृष्णा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अतिशय सुंदर अभंग गायला मराठीमध्ये श्री संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जय भारत जय हिंद

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil912127 күн бұрын

    ❤ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ❤ खूप छान भजन सादर केले धन्यवाद ❤

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil912128 күн бұрын

    ❤कानडा राजा पंढरीचा ❤ खूप छान गायन वादन अभंग सादर केले धन्यवाद ❤

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil912127 күн бұрын

    ❤माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी खूप छान भजन सादर केले भारदस्त आवाज ❤

  • @tanvitanubeera
    @tanvitanubeera Жыл бұрын

    अप्रतिम गाये हैं सभी गीत... किंतू "हे सुरांनो चंद्र व्हा" अभंग नही है, नाट्यगीत है ।

  • @prashantbhosale5927
    @prashantbhosale5927 Жыл бұрын

    इस उम्र में आप की संगीत की समझ बहुत अच्छी है और मैं एक मराठी परीक्षक हूं तो मुझे लगता है कि आप बहुत कुछ कर सकती है आगे और आपने जो गाया उसमें जो आपका वह भक्ति भाव मेरे मन को स्पर्श कर गया गया

  • @suchauk

    @suchauk

    Жыл бұрын

    ही कन्या जर नाट्य संगीत क्षेत्रात उतरली तर नाट्य प्रेमी दिवाने होऊन जातील !!

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV7 ай бұрын

    मराठी भाषिक नसुन ही इतके अप्रतिम गायले सर्व अभंग शब्द नाहीत व्यक्त करण्यासाठी...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balkrishnasuryavanshi4219
    @balkrishnasuryavanshi4219 Жыл бұрын

    खुपच छान बेटा. तुला दैवी शक्ती मिळालेली आहे. शुभअशिर्वाद.

  • @om-cl1lo
    @om-cl1lo Жыл бұрын

    ऐकून मन अगदी प्रसन्न झाले, देव तुमचे भले करो 🙏🚩

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Жыл бұрын

    वा खूप छान सुंदर माऊली खरे आहे माऊली देव काय बाजरचा भाजी पाला नाहीमन शुद्ध ठेवा म्हणजे दुधात साखर माऊली

  • @vasantthakare5558
    @vasantthakare55582 ай бұрын

    अतिशय सुरेल आवाज व प्रत्येक बोल स्पष्ट एकूण मन प्रसन्न होते. खूप आनंद मिळतो .

  • @mohanpande3567
    @mohanpande3567 Жыл бұрын

    बहोत सुंदर गायन।हिंदी भाषिक होते हुवे भी मैथली ने किसीं भी सभी अभंग मे मराठी उच्चारण सही तरिके से किया है।यह उसकी विशेषतः है। उसके भजन तो बहोत सालोसे मै सून रहा हूं।मा सरस्वती का उसे आशीर्वाद है। बेटी ऐसेही गाती रहो।मेरी बहोत बहोत शुभकामना।

  • @dilipkharat4730
    @dilipkharat4730Ай бұрын

    खुपच छान गायकी आहे.क्लासिकल बाज छान.आवाज छान.स्वरांचे वजन दमदार ओके

  • @meeraghadgay7151
    @meeraghadgay7151 Жыл бұрын

    वा मैथिली सरस्वती तुला प्रसन्न आहे अशीच गात रहा . भाषेचं बंधन नाही

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Жыл бұрын

    🦚◾🔸◾🔸◾🔺🌞माऊली देव विठ्ठल 🌷आई रुक्मिणी नमोस्तुते 💠🌞माऊली देव विठ्ठल 🌷आई रुक्मिणी नमोस्तुते 💠🌞🔺◾🔸◾🔸◾ 🦚

  • @user-it3wk6zm7e
    @user-it3wk6zm7e Жыл бұрын

    जय श्री कृष्णा जय भारत साई आपण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अभंग अतिशय मधुराज घ्यायला आणि मराठी भाषेमध्ये घ्यायला त्याबद्दल धन्यवाद अभिनंदन

  • @shirishshahapure5385
    @shirishshahapure5385 Жыл бұрын

    फारच सुंदर गायन. परमेश्वराची कृपा आहे. असेच गात जा.

  • @shantarammedage2319
    @shantarammedage23193 ай бұрын

    मैथिली, यु आर ग्रेट.. 'तेरी आवाज बहोत ही मिट्ठी है... गॉड ब्लेस यु.

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Жыл бұрын

    मैथिली , सर्वच अभंग सुंदर . उत्तरोत्तर अशीच प्रगती होवून मोठ्या व्हा .

  • @suchauk
    @suchauk Жыл бұрын

    कानडा राजा पंढरीचा........... अप्रतिम सादरीकरण !!

  • @ankitambavane4057
    @ankitambavane4057 Жыл бұрын

    I rarely (almost never) comment on KZread Videos...But the way Maithili has sung these 5 Abhang.....It's really Awesome. Would love to hear more from you Maithili❤❤ May god always bless you. Jay Shree Ram!!🙏🙏

  • @sukanyaskinandbeautyclinic5880
    @sukanyaskinandbeautyclinic5880 Жыл бұрын

    खुप सुंदर गायन बेटा,सर्व अभंग अतिशय सुंदर सादर केलेस,कानडा राजा पंढरीचा मधील ताना जबरदस्त घेतल्यास पांडुरंग परमात्म्याचे तुम्हा तिघांना अनेक उत्तम आशीर्वाद लाभोत जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @chandrakantshete9678
    @chandrakantshete9678 Жыл бұрын

    सुंदर गायन सुंदर वादन .🙏🙏🙏

  • @sadhanamirge9121
    @sadhanamirge91216 ай бұрын

    अतिशय उत्कष्ट ❤ खूप सुंदर आहे ताई तुमचा आवाज ❤😭 अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ❤

  • @rajkumarkawale3724
    @rajkumarkawale3724 Жыл бұрын

    शब्द न् शब्द स्पष्ट आणि गायकीही कौतुकास्पद आहे. तबला टाळ छान तिघेही भावंडं महान.

  • @sachchidanandlal5023
    @sachchidanandlal5023 Жыл бұрын

    जै जै श्री राधे कृष्णा, बिटिया पर मां सरस्वती जी की कृपा सदैव बनी रहे मंगलमय हार्दिक शुभकामनाएं ईश्वर तुम्हें अपार सफलता प्रदान करें यहीं मेरी हार्दिक अभिलाषा है और संगतकार बन्धुओं को सादर अभिवादन मंगलमय हार्दिक शुभकामनाएं

  • @gautamtakale2481

    @gautamtakale2481

    Жыл бұрын

    Goodahe

  • @vaishalichache2919
    @vaishalichache2919 Жыл бұрын

    अरे व्वा! आमची मराठी भाषा संत मंडळी लय भारी..

  • @bapukudale5265
    @bapukudale5265 Жыл бұрын

    देवकी पंडित यांनी गायलेले हे गाणे आगदी जसच्या तसं गायलस मला कळतय गाणं गाताने तुला खूप त्रास होतोय कारण तु मराठी भाषीक नाहीस तरी सुद्धा खूप छान गायलसं 🙏👌👍 धन्यवाद

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 Жыл бұрын

    खूपच छान. असेच अनेकानेक अभंग गात रहावे. गोड आवाज व सुंदर चाल.

  • @kashinathp3664
    @kashinathp3664 Жыл бұрын

    खरच तुला शम्भर पयिकी दोनशे मार्क मलातर वाटते या महाराष्ट्र नंबर वन शुभेच्छा

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Жыл бұрын

    जय जय राधेश्याम क्या बात है बेटा बहुत aachya गायन अप्रतिम no 1 जबरदस्त

  • @jagdishkhedekar1925
    @jagdishkhedekar19254 ай бұрын

    खूपच सुंदर गायन, सलाम ताई तुला🙏🏻

  • @deepashah8471
    @deepashah8471Ай бұрын

    Meethili saglich gani kupch chane mhantils ,avdhya kami velat marathi bhajan n gani aamtsat kelis,kharch tuze kasth,taĺeñt jabardast, tuzi graspin power kupch kootukaspad aahe.. tula devacha asach aashirvad rahu det.. ❤

  • @KokilaBaheti
    @KokilaBaheti5 күн бұрын

    Aapke Marathi abhang bhi bahut bahut Sundar hai bahut bahut badhai

  • @arvindhalmare1740
    @arvindhalmare1740 Жыл бұрын

    फारच सुंदर सुरेख गायन मैथीली बेटे.

  • @suchauk
    @suchauk Жыл бұрын

    शेवटी तबलजींनी विठ्ठल विठ्ठल हे बोल तबल्यावर उत्तम वाजविले आहेत. कमाल आहे........

  • @babasahebpathade8911
    @babasahebpathade8911 Жыл бұрын

    हमे मराठीअभंग आपसे बहुत असे लगते है आप सौ साल जिवो

  • @sambhajiyadav4433
    @sambhajiyadav4433 Жыл бұрын

    कृपालु मानस मंडळ आपल्या गाईकीला धन्यवाद 🙏

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 Жыл бұрын

    सुमनताई कल्याणपूर यांची मराठी भावगीते गायन करावीत.अतिशय सुंदर आणि मधुर आहेत.

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 Жыл бұрын

    वाह..बहोत खूप.. मैथिली जी आप एक बार जरुर मोझरी आइये🙏🙏

  • @chandrakantmore6896
    @chandrakantmore6896 Жыл бұрын

    अतिशय सुंदर शाब्बास आपले gayan स्वर्गीय gane आहे sarswati आपल्या वर sada prasanna raho शतशः धन्यवाद....चंद्रकांत मोरे

  • @avinashbagwe2236
    @avinashbagwe2236 Жыл бұрын

    खुप छान मैथिली. खुप खुप आशिर्वाद.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Жыл бұрын

    मैथिली आवाज खूप गोड आहे अभंग गायन खूप सुंदर

  • @ushaprabhadesai2575
    @ushaprabhadesai2575 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गातेस मैथिली. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @mangalaparadkar7887
    @mangalaparadkar7887 Жыл бұрын

    खूपच सुंदर अभंग गातेस आनंद झाला खरच गात रहा

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Жыл бұрын

    गान सरस्वती 🌹🌹🌹🌹.. 👍👍👍👍 जय महाराष्ट्र

  • @paragtamhan4845
    @paragtamhan48455 ай бұрын

    वा मैथिली क्या खूब आवाज है क्या खूब गाती हो

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe13103 ай бұрын

    Maithili ! Great,,,, Congratulations to all of you..... Watching this Marathi Abhangs from Europe Croactia....

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Жыл бұрын

    Tujha Yewadasa Jiv ,Kiti Mehanat Khup Chhan Dhanyawad 🌹

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526Ай бұрын

    Very Beautiful and Carect Perfection Jay Jay Ramkrishna Hari Radheshyaam

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Жыл бұрын

    खूप सुंदर अभंग आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @shantanupatil4728
    @shantanupatil4728 Жыл бұрын

    खूपच सुंदर ताई तुझा आवाज, अशीच गात रहा आणि श्रोत्यांना तुझ्या गायनाने मंत्रमुग्ध कर हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bhausahebpatil9121
    @bhausahebpatil912128 күн бұрын

    ❤❤ पांडुरंग पांडुरंग ❤ विठ्ठल विठ्ठल ❤❤

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Жыл бұрын

    खूप छान, खूप मेहनत घेतली आहे मन तृप्त झाले.होष माझे प्रियकर.....म्हणताना हास्य लपत नाही.

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 Жыл бұрын

    तुला व भावाना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @bhushanjaunjal
    @bhushanjaunjal Жыл бұрын

    Khub chan 🥰

  • @sunilpatil9283
    @sunilpatil9283 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आहे भजन असेच गात रहा

  • @SushilSawantOfficial
    @SushilSawantOfficial Жыл бұрын

    I got goosebumps while hearing. What a perfect pronunciations and what a great singing !.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी मंडळी. ताईचा आवाज आणि सर्वांची साथ खुप चांगली. धन्यवाद.

  • @vlogmarathi2637
    @vlogmarathi2637 Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद मैथिली🙏🍫💐

  • @shrikads5501
    @shrikads55014 ай бұрын

    मैथिली परिवार अपने देशको एकसाथ बांध रहा है उनकी सब भाषेमध्ये गाके ईश्वर आपको इस काममे aur आगे बढाये

  • @amrutpatil8121
    @amrutpatil8121 Жыл бұрын

    Maithili TulaLakh Lakh Aashirwad Mazhya PANDURANGACHE

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Жыл бұрын

    My favourite singer and Tabla player....and jhanz / Taal player too .(jhanz /taal... I don't know the name of this instrument played by smaller artist) ... Maithili our blessings are always with u beta.....

  • @padumpatisingh2355
    @padumpatisingh23553 ай бұрын

    क्या बात है, अति सुंदर 👌

  • @sujalsawant2783
    @sujalsawant2783 Жыл бұрын

    दिदि आपका आवाज बहुत सुरीला है मी मराठी आहे . आपका music सुनके mind fresh 😌 hota hay.... पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा .

  • @anilpednekar6764
    @anilpednekar6764 Жыл бұрын

    धन्य वो माता पिता ऐसे कलाकार रत्न मिले हैं❤ ❤

  • @rangnathbangar4750

    @rangnathbangar4750

    Жыл бұрын

    Aaq

  • @arungajanankuchankarkuchan3091
    @arungajanankuchankarkuchan3091 Жыл бұрын

    Ma Sarswati cha tula aashirwad aahe dear Maithili.Jai Gurudeo

  • @prabhakarbadgujar9719
    @prabhakarbadgujar9719 Жыл бұрын

    अ ...... प्र ...... ति ...... म ..... मैथिली दीदी ..... खरंच शब्द नाहीत .

  • @madhavsabale8606
    @madhavsabale8606 Жыл бұрын

    सरस्वती प्रसन्न आहे मैथिली देवी तुम्हाला आणि खूपच देवीची कृपा आहे देवाची कृपा आहे खूप असेच जात रहा आणि अशीच प्रगती हो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Жыл бұрын

    Maithili Hasu Nako Tujhe Dhyan kiti Sundar Aahe ! Kunachi Drusta N Lago , God Bless you 🌹

  • @sunilb73
    @sunilb73 Жыл бұрын

    अप्रतिम. सुंदरते ध्यान अभंग ऐकताना ध्यान लागते. भावना शब्दात व्यक्त करणे अशक्य.

  • @VaibhavChincholikar
    @VaibhavChincholikar Жыл бұрын

    अप्रतिम ❤

  • @paragtamhan4845
    @paragtamhan48455 ай бұрын

    वा बहोत खूब मैथिली और तेरे भाई

  • @rajeshmalankar
    @rajeshmalankar Жыл бұрын

    Beautiful video 😊

  • @pushkarkumardeo1826
    @pushkarkumardeo1826 Жыл бұрын

    Bahut Sunder Maithli ❣️❣️❤️❣️❣️❤️❣️❣️❤️❣️❣️❤️❣️❣️❣️

  • @trambaktalpe413
    @trambaktalpe413 Жыл бұрын

    जय जय राम कृष्णा हरी , ताईंना आमच्या कडून खूप चांगले आशिर्वाद 👌👌👌🙏🙏🙏

  • @vilasbhadvalkar4144
    @vilasbhadvalkar4144 Жыл бұрын

    अप्रतिम, मैथिली तुझं आणि तुझ्या दोन्हीही भावंडांचे फार फार कौतुक अशीच गात रहा

Келесі