Maharashtra Vidhan Sabha, Parishad LIVE: Mumbai Victory Parade मधील गैरसोयींवरून सभागृहात गदरोळ

#mahavikasaghadi #maharashtrapolitics
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या.
आता या अर्थसंकल्पावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू आहे. सोबतच काल मुंबईत टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या गैरसोयींबद्दल, अपुऱ्या व्यवस्थांबद्दलही सरकारला घेरण्याची तयारी विरोधक करत आहेत.
पाहा विधान सभा आणि विधान परिषदेचं कामकाज लाईव्ह विधान भवनातून.
सौजन्य - महाराष्ट्र विधिमंडळ
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
#unionbudget #nirmalasitharaman #narendramodi #bbcmarathi

Пікірлер

    Келесі